Tumgik
#पातळ
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पातळ ओठांवर स्मज होते लिपस्टिक? फॉलो करा या बेसिक टिप्स
पातळ ओठांवर स्मज होते लिपस्टिक? फॉलो करा या बेसिक टिप्स
पातळ ओठांवर स्मज होते लिपस्टिक? फॉलो करा या बेसिक टिप्स लिपस्टिक शिवाय मेकअप अपूर्ण असतो. तुमची लिपस्टिक लावल्यानंतर स्मज होत असेल तर अप्लाय करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. लिपस्टिक शिवाय मेकअप अपूर्ण असतो. तुमची लिपस्टिक लावल्यानंतर स्मज होत असेल तर अप्लाय करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. Go to Source
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 4 months
Video
youtube
जाणून घ्या केस पातळ होण्याचे मुख्य कारण आणि हे 10 उपाय वापरून मिळवा सुटका.
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
SMALL BUSINESS IDEA: धूप बत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा?
DHOOP BATTI MAKING BUSINESS IDEA: आपल्या भारतीय समाजात धूपबत्ती आणि अगरबत्ती या सगळ्यांना सुगंधी काड्या म्हणून पाहिले जाते. कारण त्यांचा वापर केवळ वातावरणात सुगंध पसरवण्यासाठी केला जातो. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की, धूपबत्ती आणि अगरबत्ती अजिबात सारख्या नाहीत. जिथे उदबत्तीच्या छोट्या काठ्या किंवा बंडल असतात, तिथे अगरबत्तीच्या पातळ काड्या असतात. आणि अगरबत्ती निसर्गात जास्त कोरडी आणि कडक असते,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आशिया चषक पूर्वावलोकन: भारत वि. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात बॉलिंग संतुलन शोधतो | क्रिकेट बातम्या
आशिया चषक पूर्वावलोकन: भारत वि. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात बॉलिंग संतुलन शोधतो | क्रिकेट बातम्या
मंगळवारी आशिया चषक स्पर्धेत सुपर 4 सामना जिंकण्यासाठी भारताला श्रीलंकेशी सामना करताना त्यांच्या पातळ गोलंदाजीच्या संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग करून घेणे आणि जास्त प्रयोग टाळणे आवश्यक आहे. जखमींच्या अनुपस्थितीत रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह, गोलंदाजीत खेळण्यासाठी भारताकडे फारसे पर्याय नाहीत. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाजी पर्यायांसह खेळला आणि तो त्यांच्या बाजूने काम करू…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
नारळ पाणी - फायदे -२
Tumblr media
नारळपाणी हा निसर्गाचा अदभूत चमत्कार समजला जातो. त्यामुळे नारळात पाणी आणि देवाची करणी असा वाक्यप्रचार प्रचलीत आहे. अत्यंत कठीण कवच असलेल्या शहाळयामध्ये गोड, मधुर आणि भरपूर पौष्टिक घटक असलेले व तहान भागविण्याची क्षमता असलेले थंडगार पाणी असते. या नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या नारळ पाण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. प्रामुख्याने नारळपाण्यात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे गुण आहेत. त्यामुळेच की काय आजारी रूग्ण, वृध्द माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञाच्या मते नारळपाणी पिण्याची सकाळची वेळ (उपाशी पोटी) अत्यंत चांगली असते. कारण आपल्या शरिराला या वेळी उर्जेची जास्त गरज असते. नियमितपणे नारळपाणी पिल्याने आपल्या शरिरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. ज्यामुळे दिवसभर उल्साहीत व तरतरीत वाटते. ___ नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, खनिजे, इलेक्ट्रोलाईटस इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ९४ टक्के शुध्द पाणी व चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आरोग्यासाठी नारळ पाणी अत्यंत गुणकारी असते. नारळ पाणी हे एक उत्तम प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सुध्दा आहे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते व त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगापासून आपल्या शरीराला संरक्षण मिळते. यासाठी प्रत्येक माणसाने अगदी नियमितपणे एक शहाळेकिंवा एक ग्लास नारळ पाणी पिल्याने त्यांच्या आरोग्यावर चांगले परिणाम झालेले दिसून येतात. त्यामुळे व्यायाम अथवा शारीरिक कष्टाची कामे करणा-या लोकांनी नियमितपणे नारळ पाणी पिणे अत्यंत उपयोगी आहे. उपयोग :- १) पाण्याची कमतरता :- नारळ पाण्यात जवळजवळ ९४ टक्के शुध्द व नैसगींक पाणी आहे. त्यामुळे शहाळयाचे पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. नारळपाणी पौष्टिक असून गोड असले तरीही साखर मुक्त आहे. गोड व मधूर चवीच्या नारळ पाण्यात पिष्ठमय पदार्थ, चरबी व कॅलरीज अत्यंत कमी असतात. उन्हातून प्रवास झाला असेलकिंवा अती कष्टाचे काम केले असेल तेंव्हा नारळपाणी घेतल्यास शरीरात झालेली पाण्याची उणिव भरून निघते त्यामुळे नारळपाणी हा थंड पेयासाठी चांगला व आरोग्यदायी पर्याय आहे. २) त्वरीत उर्जा :- नारळ पाणी झटपट उर्जा मिळविण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. व्यायामकिंवा विविध खेळामध्ये जास्त प्रमाणात शारिरीक हालचाली झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते त्यासाठी नारळपाणी पिल्याने त्वरीत शक्तीकिंवा उर्जा मिळते. शारिरीक हालचालीमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस कमी होतात. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. नारळपाण्यामध्ये खनिजे (पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम) आणि इलेक्ट्रोलईटस भरपूर असतात. त्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा पटकन मिळते व शरीर ताजेतवाने होते. ३) पचनसंस्था :- इतर पोषक तत्वाबरोबरच नारळ पाण्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चयापचय क्रि या चांगली होऊन बध्दकोष्ठतेची समश्या उद्भवत नाही. नारळ पाण्यात असलेले जैव एन्झाईम अन्नाचे पचन वाढविण्यास मदत करतात. तसेच नारळ पाणी पिल्याने शरीराची सामू पातळी संतुलीत राहते. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. ४) ऍन्टीऑक्सिडंट :- नारळ पाणी ऍन्टीऑक्सिडंटसने समृध्द असलेले आहे. नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात जे अ‍ॅन्टीऑक्सिडंट सारखे कार्य करतात. ज्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आजारासोबत लढा देऊन आपली सुरक्षा वाढवतात. ५) हँग ओव्हर :- नारळ पाणी हा हँगओव्हर उतरण्यासाठी नैसगीक उपाय आहे. जास्त दारू पिल्यानंतर लोक हँगओव्हर (डोके दुखणे, गरगरणे) होतात. कारण अल्कोहलमुळे शरीराचे निर्जलीकरण होते आणि तसेच शरीरातील इलेक्ट्रोलाईटस् कमी होतात. नारळ पाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस पुन्हा पुर्ववत होऊन दारूची नशा हळु-हळु कमी होऊन हँग ओव्हर नाहिसा होतो. ६) रक्तपुरवठा :- नारळ पाण्यामुळे आपल्या शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये दाहक विरोधी व रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे रक्त वाहिन्या मधील आजार आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्यास रक्त पुरवठा सुरळीत होतो. ७) कोलेस्टेरॉल नियंत्रण :- नारळ पाणी अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा समृध्द असा स्त्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास फायदा होतो. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यासाठी नियमितपणे नारळपाणी सेवन केल्याने दीर्घ काळापर्यंत उच्च कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. ८) लघवी वर्धक :- नारळ पाणी पिल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. लघवीचे प्रमाण वाढल्याने सुक्ष्मजंतूच्या संक्रमणापासून संरक्षण मिळते. ज्यामुळे मुत्रमार्गात संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर लघवी जास्त झाल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात व मुत्रंिपडाचे आरोग्य चांगले राहते. ९) मळमळ :- प्रामुख्याने गर्भवती महिलांमध्ये गरोदर पणाच्या सुरूवातीच्या पहिल्या व तिस-या महिन्यापर्यंत चक्कर येणे, थकवा वाटणे अथवा मळमळ करणे अशा समश्या असतात. यावर नारळपाणी अत्यंत उपयुक्त नैसगीक औषधी उपाय आहे. नारळपाणी पिल्याने थकवा, मळमळकिंवा चक्कर येणे ही प्रवृत्ती दूर होऊन आराम मिळतो. १०) कमी कॅलरीज :- नारळ पाण्यात नैसर्गीक साखरेचे प्रमाण अत्यल्प असते याशिवाय पिष्ठमय पदार्थाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळी नारळ पाणी पिल्यास आपल्या शरीरातील जास्तीचे उष्मांक (उर्जा) वाढत नाही. सामान्यत: एक कप नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला सुमारे ४५ ते ४६ कॅलरीज मिळतात. ज्या इतर फळाच्याकिंवा रसाच्या तुलनेत अत्यंत कमी असतात. ११) उलटया-जुलाब :- नारळ पाण्याचे सेवन उलटया आणि जुलाबावर अत्यंत उपयुक्त आहे. कारण नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. नारळ पाणी पिल्याने पोटात होणारी जळजळकिंवा अल्सर (जखमा) सुध्दा कमी होतात, त्यासाठी नारळ पाण्यात ंिलबाचा रस मिसलन दोन ते तीन दिवस नियमित पणे पिल्यास उलटया व जुलाब कमी होऊन आराम मिळतो. १२) शरीर डिटॉक्स :- नारळ पाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपुर असते. पोटॅशियममुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते त्यामुळे पोट स्वच्छ होऊन पोटाचे आरोग्य चांगले राहते व तसेच पचनसंस्था सुधारण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे नारळ पाणी पिल्याने संपूर्ण शरिराचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो. १३) केसांची मजबती :- नारळ पाण्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो आम्लासारखी पोषक घटक असतात. ज्यामुळे टालचा भाग उत्तेजीत होऊन केस मजबूत व चमकदार होतात. -प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९ Read the full article
0 notes
Text
राजेशाही
कोण राजा कोण रंकसम्पला तो नाटकाचा अंक । राजा गेला उरली प्रजावाटेल तशी सुरू आहे मजा । राजा राणी कथेत उरलीराजकुमारी केव्हाच हरली । मी मी म्हणतो राजकुमारजगणे त्याचे चाले उधार । गेलेत सारे संत्री मंत्रीउरलेत फक्त पातळ तंत्रि ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
पातळ आवाजामुळे लता मंगेशकर नाकारल्या गेल्या, दिलीप साहेब म्हणाले होते- मराठी...
पातळ आवाजामुळे लता मंगेशकर नाकारल्या गेल्या, दिलीप साहेब म्हणाले होते- मराठी…
लता मंगेशकर यांनी त्यांच्या पातळ आवाजामुळे नाकारले. वयाच्या ९२ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. भारतरत्न आणि स्वरा कोकिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांच्या आवाजाचे लाखो लोक वेडे आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील 30,000 गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. इतका मधुर आवाज असूनही, लता मंगेशकर यांनाही त्यांच्या कारकिर्दीत नकाराचा सामना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष ​पांढरे केस खेचून काढणे काही जणांना पांढरे केस अजिबात आवडत नाही. यामुळे बहुतांश जण केसांना डाय करतात तर काही जण पांढरे केस खेचून काढतात किंवा कात्रीने कापतात.
0 notes
citytimestv · 4 years
Text
Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष
Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष
[ad_1]
​पांढरे केस खेचून काढणे
Tumblr media
काही जणांना पांढरे केस अजिबात आवडत नाही. यामुळे बहुतांश जण केसांना डाय करतात तर काही जण पांढरे केस खेचून काढतात किंवा कात्रीने कापतात. पण या सवयीमुळे तुमचे केस पातळ होताहेत, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण मुळासकट केस खेचून काढता, तेव्हा टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रांवर वाईट परिणाम होतात. परिणामी फॉलिकल पातळ होत जातात.
(Winter Hair Care Tips हिवाळ्यात होणाऱ्या कोरड्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पातळ साडीचा पदर सावरत श्वेताच्या बोल्ड पोझ, सेक्सी फिगर, डीप ब्लाउज, मादक अदांनी घायाळ
पातळ साडीचा पदर सावरत श्वेताच्या बोल्ड पोझ, सेक्सी फिगर, डीप ब्लाउज, मादक अदांनी घायाळ
पातळ साडीचा पदर सावरत श्वेताच्या बोल्ड पोझ, सेक्सी फिगर, डीप ब्लाउज, मादक अदांनी घायाळ दोन मुलींची आई असून सुद्धा आज देखील कोणत्याही पुरुषाला घायाळ करेल असे सौंदर्य श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) लाभले आहे. तिच्या फॅशन आणि स्टाईल सेन्सबद्दल तर जितके बोलावे तितके कमी आहे. आपले वय वाढत असून सुद्धा सुंदर दिसण्याची आणि अगदी चिरतरूण राहण्याची जणू छुपी कला वगैरे तिच्याकडे आहे का असे वाटते. आपलं हे…
View On WordPress
0 notes
harrygems · 5 years
Text
माझी सेक्सी सावित्री दीदी पार्ट 2
मला थोडे हायसे वाटले आणि दिलासा आला. नंतर पुन्हा मी साऊदीदीला चोरुन बघायला लागलो. तिने पुन्हा २/३ वेळा मला तिला बघताना पकडले. पण आश्चर्य म्हणजे ती मला काहीही बोलली नाही की तिने कोणाला सांगितले नाही. मीपण आता तिला उघडपणे बघु लागलो.
एका संध्याकाळी साऊदीदी आणि मी नेहमीसारखे बाल्कनीत उभे होतो. आमची बाल्कनी अरुंद गल्लीत आहे त्यामुळे तेथे थोडा अंधार होता. तिची छाती माझ्या दंडावर साईडने दाबली गेली होती आणि माझ्या बोटांचा स्पर्श छातीला होत होता. तिच्या ते कदाचित लक्षात आले नसावे नाहीतर ती अशी कधीच उभी राहीली नसती. जरी आम्ही शाळा आणि कालेज बद्दल बोलत होतो तरी माझ्या मनात तिच्या गुबगुबीत छातीच्या होणाऱ्या स्पर्शाचे विचार होते.
साउदिदिबरोबर बोलताना मी माझ्या बोटांची बारीक हालचाल केली जी तिच्या छातीच्या उभारांना स्पर्श करत होती. तिच्या ते लगेच लक्षात आले कारण ती बोलायची थांबली. पण तिने काहीही हालचाल केली नाही व जागीच स्तब्ध उभी राहीली. ते पाहुन मी धाडस केले आणि माझी पाचीही बोटे तिच्या मऊ छातीवर ठेवली. मी उत्तेजीत झालो होतो आणि घाबरलो सुद्धा होतो की तिची प्रतीक्रीया काय असेल? पण तिने काहीही हालचाल केली नाही. फक्त चेहरा वळवून एकदा माझ्याकडे बघितले आणि पुन्हा ती रस्त्यावर बघायला लागली. माझी तिच्याकडे बघायची हिम्मत झाली नाही. मीपण समोर रस्त्यावर बघु लागलो आणि हळुहळु साऊदीदीच्या मऊ छातीच्या उभारावरुन बोटे फिरवु लागलो.
मी साऊदीदिच्या डाव्या बाजुला होतो आणि तिच्या डाव्या स्तनावरुन बोटे फिरवत होतो. नंतर मी बिनधास्तपणे माझ्या पुर्ण पंज्याने माझ्या बहिणीचे स्तन कुरवाळू लागलो. तिच्या छातीचे उभार बरेच मोठे होते आणि माझ्या हातात मावत नव्हते. मी खालचा अर्धा भाग दाबायचो तर कधी वरचा अर्धा भाग तर कधी मधला भाग दाबायचो. साऊदीदीचे भरदार स्तन मी दाबत होतो त्याने ती उत्तेजीत झाली होती हे माझ्या लक्षात आले कारण तिची स्तनाग्रे मोठी आणि कडक झाली होती. तिने घातलेल्या कमीज आणि ब्रेसीयरचे मटेरीयल पातळ होते त्यामुळे मला स्पष्टपणे जाणवत होते की तिची स्तनाग्रे रबरासारखी कडक झाली होती.
अ हा हा! साऊदीदिची मऊ मऊ आणि तेवढीच कडक छाती दाबण्याचा तो पहिलाच अनुभव मी कधीच आयुष्यात विसरु शकत नाही. स्वर्गसुख होते ते! मला आठवत नाही किती वेळ मी तिची छाती दाबत होतो. आश्चर्य म्हणजे ती अजिबात मला थांबवत नव्हती आणि तिचे स्तन मला दाबु देत होती. तुम्ही विचार करा मी केवढा उत्तेजीत झालो असेल.... माझी सख्खी मोठी बहीण... मला, तिच्या लहान भावाला... स्व:ताची छाती दाबुन देत होती. मी साऊदीदिची छाती दाबायचो थांबलोच नसतो जर आईने तिला किचनमधुन हाक मारली नसती तर.... ती कधी शांतपणे निघुन गेली ते मला कळलेच नाही. त्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही. रात्रभर माझ्या मनात साऊदीदिच्या मऊ आणि कडक छातीच्या स्पर्शाचा विचार होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बाल्कनीत उभा होतो, आदल्या दिवशीप्रमाणे साऊदीदी येवून उभी राहिल याची वाट बघत. आणि ती आली. पण ती नेहमीसारखी मला ��िटकून उभी न रहाता थोडी बाजुला उभी राहिली. मी पाच मिनीटे वाट बघितली आणि वळुन तिच्याकडे बघितले. तिनेही वळुन माझ्याकडे बघितले. मी ओशाळुन हसलो पण ती हसली नाही आणि पुन्हा रस्त्यावर बघायला लागली.
"जवळ ये ना, दीदी" मी तिला म्हटले.
"का?" तिने शांतपणे विचारले.
"मला हात लावायचा आहे ती...." मी पुर्ण बोलु शकलो नाही.
"हात लावायचा..? कुठे?" तिने मला विचारले.
"तुला माहीत आहे कुठे ते.." मी म्हटले.
"मला नाही माहीत" तिने उत्तर दिले.
"अग! कालच्या सारखा.... तुझ्या छातीला...." मी बिनधास्तपणे म्हटले.
"आई येईल कदाचित!" ती म्हणाली.
"ती आली तर आपल्याला कळेल लगेच... आणि आपण पाठमोरे आहोत. तिला कळणार नाही" मी उत्तर दिले.
ती काही बोलली नाही आणि शांत उभी राहीली.
"प्लीज दीदी! ये ना जवळ!" मी काकुळतेने म्हटले.
आणि साऊदीदी जवळ सरकली! पण जेमतेम मला स्पर्श होईल इतकी. कालच्या सारखी पुर्ण चिटकुन नाही. कदाचित तिला लाज वाटली असावी. आधी ती कित्येक वेळा निरागसपणे मला चिटकुन उभी रहायची. पण आता तिला माहीत आहे तिचा लहान भाऊ काय करणार आहे तेव्हा ती कशी काय मला बिनधास्त चिटकुन उभी राहिल? मग मीच तिला जवळ ओढले.
आता साऊदीदिच्या छातीचे उभार कालच्या सारखेच माझ्या दंडावर साईडने दाबले गेले. मी दोन मिनीटे थांबलो आणि नंतर माझा हात तिच्या छातीच्या उभारावर ठेवला. आणि पुन्हा मला स्वर्गसुख मिळाले! आता मी जास्त आत्मविश्वासाने माझ्या बहिणीचे स्तन दाबू लागलो. तिनेही हाताची घडी करुन हात रेलींगवर ठेवले आणि तिच्या हाताखालुन मी तिचे स्तन दाबत होतो. तिची स्तनाग्रे पुन्हा ताठ झाली. तिच्या कमीज आणि ब्राच्या पातळ कपड्यावरुन तिची ताठ स्तनाग्रे मला स्पष्ट जाणवत होती. मग मध्ये मध्ये मी बोटाच्या चिमटीत तिची स्तनाग्रे धरुन दाबू लागलो. जेव्हा मी तसे दाबायचो तिचे शरीर ताठ व्हायचे
-क्रमशः-
4 notes · View notes
varunrajkalse · 2 years
Text
Fun With Playing Cards in Marathi
Fun With Playing Cards in Marathi
Fun With Playing Cards in Marathi खेळातील पत्ते आणि त्यांची गंम्मत @लेखक अननोन पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.  पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
traitor11 · 2 years
Text
Apple च्या iPad Pro 2022 मध्ये 14.1-इंच आवृत्ती देखील असेल
Apple च्या iPad Pro 2022 मध्ये 14.1-इंच आवृत्ती देखील असेल
Apple ने या वर्षी आपली iPad Pro 2022 मालिका वाढवण्याची आणि 14.1-इंच मॉडेल जोडण्याची योजना आखली आहे. हे मॉडेल 11- आणि 12.9-इंच मॉडेलसह सादर केले जाईल. तसेच, सर्व iPad Pro 2022 मॉडेल नवीन M2 प्रोसेसरने सुसज्ज असतील.
Apple च्या iPad Pro 2022 ला सादर होण्यासाठी अजून काही महिने बाकी असताना, या टॅबलेटच्या वेगवेगळ्या मॉडेल्सबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या वर्षी नवीन 14.1-इंच मॉडेल दिसण्याच्या मार्गावर आहे, आणि जर ही बातमी खरी असेल तर, आम्हाला Apple टॅबलेट उत्पादनांमध्ये मोठा बदल दिसेल.
दुसरीकडे, आज हे उघड झाले आहे की सर्व iPad Pro 2022 मॉडेल काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेली शक्तिशाली M2 चिप वापरतील. M2 चिप ही M1 ​​प्रोसेसरच्या तुलनेत चांगली सुधारणा आहे, आणि ते वैशिष्ट्यीकृत करणारे पहिले उपकरण म्हणजे नवीन MacBook Air आणि 13-inch MacBook Pro, जे दोन्ही गेल्या आठवड्यात M2 सह सादर केले गेले. च्या
ऍपलचा दावा आहे की M2 प्रोसेसर M1 पेक्षा सुमारे 18% वेगवान आहे आणि 35% चांगले ग्राफिक्स कार्यप्रदर्शन आहे. तसेच, या चिपची मेमरी बँडविड्थ 50% आहे आणि त्याची न्यूरल मोटर 40% वेगवान आहे. आता MajinBuOfficial नावाच्या व्हिसलब्लोअरने म्हटले आहे की Apple ही चिप iPad Pro 2022 मॉडेलमध्ये वापरेल.
या वापरकर्त्याच्या मते, या वर्षी 11-इंच मॉडेलमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत फारसा बदल होणार नाही, परंतु 12.9-इंच मॉडेलमध्ये पातळ मार्जिन असेल. दुसरीकडे, या टॅबलेटचे नवीन 14.1-इंच मॉडेल चार 512 GB, 1, 2 आणि 4 टेराबाइट मेमरीमध्ये सादर केले जाईल आणि त्याची रॅम 32 GB पर्यंत वाढवली जाईल. च्या
अशाप्रकारे, Appleचा 14.1-इंचाचा iPad Pro केवळ प्रोसेसरच्या बाबतीतच नव्हे तर रॅम आणि अंतर्गत मेमरीच्या बाबतीतही नवीन MacBook Air आणि नवीन 13-inch MacBook Pro सोबत स्पर्धा करू शकेल. हे सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब S8 अल्ट्रा टॅबलेटला देखील आव्हान देईल, ज्यामध्ये 2969x1848 पिक्सेल रिझोल्यूशनसह 14.6-इंच 120Hz डिस्प्ले आहे.
लक्षात घ्या की, वरील सर्व माहिती अफवा आहे आणि त्यावर निश्चितपणे भाष्य करणे अद्याप शक्य नाही.
Source:Ded9.com
0 notes
marathinewslive · 2 years
Text
शमशेरा बनणे: रणबीर कपूरने त्याच्या "कठीण" भूमिकेसाठी कशी तयारी केली
शमशेरा बनणे: रणबीर कपूरने त्याच्या “कठीण” भूमिकेसाठी कशी तयारी केली
व्हिडिओमधील एका स्टिलमध्ये रणबीर कपूर. (शिष्टाचार: yrf) नवी दिल्ली: रणबीर कपूर, जो या चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाला आहेशमशेरा, त्याने या भूमिकेसाठी शारीरिकदृष्ट्या कशी तयारी केली याबद्दल खुलासा केला. YRF च्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर म्हणाला, “हा चित्रपट माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या आतापर्यंतचा सर्वात कठीण चित्रपट होता, कारण मी खूप पातळ माणूस आहे. तो माझा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahampsc · 2 years
Text
loksatta editorial centre amends rules for appointment of chief of defence staff zws 70 | अग्रलेख : निर्थक नावीन्य
loksatta editorial centre amends rules for appointment of chief of defence staff zws 70 | अग्रलेख : निर्थक नावीन्य
आहे त्यात बदल करण्याची सरकारची हौस आजवर कथानकांमुळे धकूनही गेली, पण संयुक्त संरक्षण दलप्रमुख नियुक्तीच्या निकषांत बदल का? भारताचे पहिलेवहिले संयुक्त संरक्षण दलप्रमुख किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या अकाली, अपघाती मृत्यूस जवळपास सहा महिने पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने या रिक्त पदासाठीचे पात्रता निकषच पातळ केले आहेत. याची दोन कारणे असावीत. हे सरकार एक तर रावत यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
सॅमसंगचा सर्वात पातळ साउंडबार तुम्हाला उत्तम अनुभव देईल
सॅमसंगचा सर्वात पातळ साउंडबार तुम्हाला उत्तम अनुभव देईल
सॅमसंग जगातील सर्वात स्लिम साउंडबार लाँच: सॅमसंग हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. सॅमसंग स्मार्टफोन, स्मार्टवॉच, फ्रीज, टीव्ही आणि हेडसेटसह विविध प्रकारची उत्पादने बनवते. सॅमसंगची उत्पादनेही खूप आवडतात. अलीकडे, सॅमसंगने एक नवीन साउंडबार लॉन्च केला आहे, जो जगातील सर्वात पातळ साउंडबार आहे. सॅमसंग एस सीरीज साउंडबार एस801बी असे त्याचे नाव आहे. सॅमसंगच्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. एक एक…
View On WordPress
0 notes