#पळवलं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर
India China Conflict: ड्रॅगनचा डाव उधळला! चिनी सैन्याला भारतीय जवानांनी पळवलं; सॅटेलाईट इमेज आली समोर ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. Go to Source
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ' आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं '
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ‘ आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं ‘
एक खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसी इथे उघडकीला आलेले असून एका महिलेचे अपहरण करण्यात केल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्मिला बाबासाहेब कणसे ( वय 45 सध्या राहणार कुरकुंभ एमआयडीसी तालुका दौंड ) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा सुनील बाबासाहेब कणसे यांनी या प्रकरणी ��िर्याद दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऊर्मिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ' आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं '
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ‘ आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं ‘
एक खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसी इथे उघडकीला आलेले असून एका महिलेचे अपहरण करण्यात केल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन��हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्मिला बाबासाहेब कणसे ( वय 45 सध्या राहणार कुरकुंभ एमआयडीसी तालुका दौंड ) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा सुनील बाबासाहेब कणसे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऊर्मिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ' आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं '
पुण्यात खळबळ.. मुलगा म्हणतोय ‘ आईला किडनी विकण्यासाठी महिलांनीच पळवलं ‘
एक खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसी इथे उघडकीला आलेले असून एका महिलेचे अपहरण करण्यात केल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्मिला बाबासाहेब कणसे ( वय 45 सध्या राहणार कुरकुंभ एमआयडीसी तालुका दौंड ) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा सुनील बाबासाहेब कणसे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऊर्मिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

marathipeople111 · 2 years ago

marathibatmi11 · 2 years ago
Text
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
एक वेगळीच घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून एका व्यक्तीची नात पळून गेल्यानंतर तुझी नात आमच्या मुलाला घेऊन पळून गेली असा आरोप करत मुलीच्या आजोबांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलेले आहे. आजोबांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून तीन जणांच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील एक तरुण हा गेल्या काही दिवसांपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिना��क १७ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा निर्णय
·      नामांतराच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची टीका
·      पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीची उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर
·      संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३८२ रुग्ण, मराठवाड्यात १६२ बाधित
·      अन्नधान्य आणि खाद्य पदार्थांवर प्रस्तावित पाच टक्के वस्तू आणि सेवा कराच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
आणि
·      सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश तर इंग्लंडविरुद्ध आज भारताचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना
****
औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल पुन्हा नव्यानं घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परीषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले………..
मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं याठिकाणी करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्म���नाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनानं या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. हे निर्णय अतिशय महत्वाचे होते. आणि ते आम्ही रितसर पूर्ण १६५ आमदारांचं बहुमत या सरकारला प्राप्त आहे. त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत.
यापूर्वीच्या सरकारनं अल्पमतात असताना नामांतराचा निर्णय घेतला होता, मात्र यावर कोणताही आक्षेप येऊ नये, नियमानुसार हा निर्णय व्हावा, कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, म्हणून आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. आता पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारनं नामांतराचा निर्णय घेतला असून, लवकरच राज्य विधानसभेच्या अधिवेशनात याबाबतचा ठराव मंजूर करुन तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.    
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं `लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ` असं नामकरण करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबादमध्ये शहर नामांतराच्या निर्णयाबद्दल जल्लोष केला. टीव्ही सेंटर परिसरातल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावेळी मिठाई वाटप करण्यात आली. ऐतिहासिक औरंगाबाद शहराला नामांतराची नाही तर विकासाची गरज असल्याची प्रतिक्रीया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं नेहमी महापुरुषांच्या नावाचा वापर स्वार्थी राजकारणासाठी केला असल्याचं नामांतराच्या निर्णयावरुन दिसून येतं, असा आरोप त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातील संदेशाद्वारे केला आहे. औरंगाबादच्या जनतेला आंतरराष्ट्रीय स्थापत्य संस्था तसंच आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा हा दररोज हवा आहे, खेळाचं  विद्यापीठ जे पुण्याला पळवलं ते पाहिजे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या नामांतरामुळं सामान्य जनतेला त्यांचं पारपत्र, आधार कार्ड आणि शैक्षणिक कागद पत्रावरचं नाव बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागणार असल्याची टीकाही खासदार जलील यांनी केली आहे.
****
नामांतराचा निर्णय घेतला असला तरी केंद्राकडून लवकरात लवकर याला मंजुरी मिळवावी, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नामांतराचं श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारनं आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असा आरोप खैरे यांनी केला.
दरम्यान, शिवसेनेनं नामांतराचा निर्णय जाहीर होण्याआधी हा निर्णय तातडीनं घ्यावा या मागणीसाठी काल औरंगाबादमध्ये निदर्शनंही केली होती.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण -`एमएमआरडीए`ला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उभारण्यास तसंच शासन हमीस काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात १ लाख ७४ हजार ९४० कोटी रुपये किंमतीचे महत्��्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल्वे प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे `कोस्टल रोड` आणि `शिवडी- वरळी कनेक्टर` इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काल धनखड यांच्या नावाची घोषणा केली. भाजप संसदीय मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत परवा मंगळवारपर्यंत आहे. मतदान सहा ऑगस्टला होणार आहे. पक्षानं यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
****
संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. नवी दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते काल बोलत होते. लोकहिताच्या मुद्यांवर विधायक चर्चा व्हावी याकरता, सर्वसदस्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी, द्रमुक नेते टी आर बालू आणि वायएसआर काँग्रेसचे मिथुन रेड्डी बैठकीला उपस्थित होते.
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर केंद्र सरकारनंही दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नांदेड शहर आणि परिसरातल्या रस्ते, पूल, नवीन इमारती, रस्त्यांची दुरुस्ती याबाबत मुंबईमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या पावसाळ्याच्या दृष्टीनं शहरातील रस्त्यांची कामं महत्वाची आहेत, परिसरातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा त्यानुसार कामं करण्याच्या सूचना केल्या. विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबधित विभागांना दिले.
****
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी ��्रवेश मिळालेल्या राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता शिष्यवृत्ती निवडीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत येत्या वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत
वाढवण्यात येत असल्याचं शासनां म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख १७  हजार २०५ झाली आहे. काल या संसर्गानं आठ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २३ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ८५३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ५३ हजार ६६१ रुग���ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १५ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात बी ए फोर आणि बी ए फाईव्हचे एकूण ३५ तर बी ए टू पाँईट सेव्हन्टी फाईव्हचे आठ नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.
आतापर्यंत राज्यात बी ए फोर आणि बी ए फाईव्हचे एकूण ११३ रुग्ण आढळले आहेत तर बी ए टू पाँईट सेव्हन्टी फाईव्हचे ४० रुग्ण आढळले आहेत.
****
मराठवाड्यात काल १६२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक ५३, लातूर २२, जालना २१, हिंगोली २०, उस्मानाबाद १९, बीड १४, आणि नांदेड जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
****
अन्नधान्य आणि खाद्य पदार्थांवर उद्यापासून प्रस्तावित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर- `जीएसटी`च्या विरोधात देशभरातले किराणा आडत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांच्या वतीनं काल बंद पाळण्यात आला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स देखील या संपात सहभागी झाले होते. औरंगाबाद, जालना, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे यासह अनेक ठिकाणी काल व्यवहार बंद होते. अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवणार असल्याचं महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष लालित गांधी यांनी कोल्हापूर इथं झालेल्या निदर्शनात सहभागी होतांना सांगितलं.
दरम्यान, आंदोलनाची पुढील  दिशा ठरवण्यासाठी येत्या २४ तारखेला औरंगाबाद इथं व्यापाऱ्यांची महापरिषद होणार आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ वकिल किशोर संत यांचा समावेश आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाची संख्या आता ६३ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ऐतिहासिक वारशांचं संवर्धन व्हावं, या उद्देशानं या ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांमध्ये जिल्ह्यातल्या तरुणींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं तसंच तरुणींना यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत काल दौलताबादच्या देवगिरी किल्ला आणि परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अंतर्गत आज कन्नड तालुक्यातल्या अंतूर किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून तरुणींसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
भारतीय बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल तिनं जपानच्या सएना कावाकामी हिचा २१-१५, २१-७ असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून यजमान इंग्लंड संघानं मालिकेमध्ये एक - एक अशी बरोबरी साधली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरू होईल.  
****
बीडमधील वेदशास्त्रसंपन्न धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज यांचं आयुर्वेदाचा गाढा अभ्यास होता. संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगणचे ते प्रमुख विश्वस्त होते. आज सकाळी साडेनऊ वाजता मोंढा भागातील अमरधाम स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
भारतीय कृषि क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद - `आयसीएआर`चा मोलाचा वाटा  असल्याचं औरंगाबादचे कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी म्हटलं आहे. संस्थेचा चौऱ्याण्णवावा वर्धापन दिन काल औरंगाबादच्या कृषि विज्ञान केंद्रात साजरा करण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये प्रयोगशिल असणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. डॉ. किशोर झाडे, कृषि सहाय्यक रामेश्वर ठोंबरे, शास्त्रज्ञ डॉ. दिलीप ��िंगोले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं या उपक्रमांतर्गत दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन झालं.
****
अमरावती जिल्ह्यातले प्रगतिशील शेतकरी आणि दोन लक्ष पक्ष्यांचं कुक्कुटपालन चालवणारे रवींद्र मेटकर यांना काल दिल्ली इथल्या कार्यक्रमात भारत सरकारतर्फे बाबू जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पाच रुपये रोजंदारीपासून त्यांनी कामाची सुरुवात केली होती. मेटकर हे आज दररोज सुमारे एक लाख तीस हजार पेक्षा अधिक अंडी विकतात.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ज्या भागात शेत पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांचे तातडीनं पंचनामे करावेत अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल नाशिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. दूरुदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी काल पुरामुळं झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी गंगाधरन डी. तसंच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
0 notes
sumedha-vasu · 6 years ago
Text
दसरा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. खूप सुरेख आठवण आहे माझी दसऱ्याची. दरवर्षी माझे ��ाबा आणि त्यांचे काही मित्र आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सोनं लुटायला सीमोल्लंघनाला निघायचे. सोप्प सांगायचं तर गावाची वेस ओलांडून दूर कुठेतरी जायचं, मोकळ्या ठिकाणी. अगदीच जंगल नाही पण जिथे खूप झाडं आहेत आणि तिथे सगळ्यांनी वेगळं व्हायचं. दोन-तीन, दोन-तीन जणांचा ग्रुप बनवायचा आणि प्रत्येकाने स्वतःच सोनं गोळा करायचं. अर्थात आपट्याची पाने गोळा करायची. ते झाल्यावर पुन्हा ठरलेल्या ठिकाणी वेळेत जमायचं. कधी खूप सोनं मिळायचं तर कधी अगदीच थोडसं. मग चिडवाचिडवी चालायची करण काही ग्रुप्सला खूप सारं सोनं मिळायचं तर काहींना फारच थोडकं. दुपारी चार साडेचार वाजता आम्ही सगळे सीमोल्लंघनाला निघायचो आणि संध्याकाळी रावण जळायच्या आत परत यायचं. बाबांच्या खांद्यावर बसून जळणारा रावण बघायचा आणि नंतर घरी येऊन पूजा आटोपल्यावर स्वतःच लुटलेलं सोनं सगळ्यांना वाटत फिरायचं. आपट्याची पाने दारावर विकत घेता येतात हे सोळा-सतरा वर्षांची होतपर्यंत माहितीच नव्हतं मला. मला नेहमी असंच वाटायचं सगळेच सीमोल्लंघनाला जातात आणि आपट्याची पाने लुटून आणतात. जणू काही हीच प्रथा आहे. तेव्हा माझ्यासाठी सिमोलंघन म्हणजे इतकंच होतं की गावाबाहेर जायचं, आपट्याची पाने गोळा करायची आणि परत येऊन सगळ्यांना वाटायची. पण सीमोल्लंघन म्हणजे सीमेचं उल्लंघन जे देवी दुर्गनी केलं, आणि महिषासुर राक्षसाचा वध केला. देवी सीतेला सीमेचं उल्लंघन केल्यामुळे रावणाने पळवलं. तिला परत आणण्यासाठी रामानेही त्याच्या सीमेचे उल्लंघन करून रावणाचा वध केला आणि देवी सीतेला परत आणले. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या आश्विन महिन्यातल्या दशमीला. वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो.
या दोन्ही घटना एक गोष्ट शिकवतात कुठल्याही वाईटावर विजय मिळवायचा असेल, मग तो बाहेरचा असो किंवा स्वतः मधल्या वाईटावर असो, मनानी घातलेल्या भीतीच्या सीमेचे उल्लंघन करावच लागतं. माझे बाबा किंवा त्यांचे मित्र कुठल्या उद्देशाने आम्हाला सीमोल्लंघनाला न्यायचे माहिती नाही पण ती छोटीशी आठवण खूप मोठी गोष्ट देऊन गेली, ती म्हणजे सीमोल्लंघन करून  मिळवलेलं सोनं मुक्तहस्ताने वाटताही येतं आणि त्यातच खरा आनंद आहे.\
Indian Festival Dussehra
-वसु…
  दसरा दसरा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. खूप सुरेख आठवण आहे माझी दसऱ्याची. दरवर्षी माझे बाबा आणि त्यांचे काही मित्र आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सोनं लुटायला सीमोल्लंघनाला निघायचे. सोप्प सांगायचं तर गावाची वेस ओलांडून दूर कुठेतरी जायचं, मोकळ्या ठिकाणी. अगदीच जंगल नाही पण जिथे खूप झाडं आहेत आणि तिथे सगळ्यांनी वेगळं व्हायचं. दोन-तीन, दोन-तीन जणांचा ग्रुप बनवायचा आणि प्रत्येकाने स्वतःच सोनं गोळा करायचं. अर्थात आपट्याची पाने गोळा करायची. ते झाल्यावर पुन्हा ठरलेल्या ठिकाणी वेळेत जमायचं. कधी खूप सोनं मिळायचं तर कधी अगदीच थोडसं. मग चिडवाचिडवी चालायची करण काही ग्रुप्सला खूप सारं सोनं मिळायचं तर काहींना फारच थोडकं. दुपारी चार साडेचार वाजता आम्ही सगळे सीमोल्लंघनाला निघायचो आणि संध्याकाळी रावण जळायच्या आत परत यायचं. बाबांच्या खांद्यावर बसून जळणारा रावण बघायचा आणि नंतर घरी येऊन पूजा आटोपल्यावर स्वतःच लुटलेलं सोनं सगळ्यांना वाटत फिरायचं. आपट्याची पाने दारावर विकत घेता येतात हे सोळा-सतरा वर्षांची होतपर्यंत माहितीच नव्हतं मला. मला नेहमी असंच वाटायचं सगळेच सीमोल्लंघनाला जातात आणि आपट्याची पाने लुटून आणतात. जणू काही हीच प्रथा आहे. तेव्हा माझ्यासाठी सिमोलंघन म्हणजे इतकंच होतं की गावाबाहेर जायचं, आपट्याची पाने गोळा करायची आणि परत येऊन सगळ्यांना वाटायची. पण सीमोल्लंघन म्हणजे सीमेचं उल्लंघन जे देवी दुर्गनी केलं, आणि महिषासुर राक्षसाचा वध केला. देवी सीतेला सीमेचं उल्लंघन केल्यामुळे रावणाने पळवलं. तिला परत आणण्यासाठी रामानेही त्याच्या सीमेचे उल्लंघन करून रावणाचा वध केला आणि देवी सीतेला परत आणले. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या आश्विन महिन्यातल्या दशमीला. वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून आपण साजरा करतो. या दोन्ही घटना एक गोष्ट शिकवतात कुठल्याही वाईटावर विजय मिळवायचा असेल, मग तो बाहेरचा असो किंवा स्वतः मधल्या वाईटावर असो, मनानी घातलेल्या भीतीच्या सीमेचे उल्लंघन करावच लागतं. माझे बाबा किंवा त्यांचे मित्र कुठल्या उद्देशाने आम्हाला सीमोल्लंघनाला न्यायचे माहिती नाही पण ती छोटीशी आठवण खूप मोठी गोष्ट देऊन गेली, ती म्हणजे सीमोल्लंघन करून  मिळवलेलं सोनं मुक्तहस्ताने वाटताही येतं आणि त्यातच खरा आनंद आहे.\ -वसु...
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं'
https://bharatlive.news/?p=171006 'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं'
मुंबई : सर्वात मोठी बातमी समोर ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
धक्कादायक, चक्क पायलटनं विमान पळवलं, वॉलमार्टच्या इमारतीला धडकवण्याची धमकी, पाहा व्हिडिओ
धक्कादायक, चक्क पायलटनं विमान पळवलं, वॉलमार्टच्या इमारतीला धडकवण्याची धमकी, पाहा व्हिडिओ
धक्कादायक, चक्क पायलटनं विमान पळवलं, वॉलमार्टच्या इमारतीला धडकवण्याची धमकी, पाहा व्हिडिओ America News : अमेरिकेतील मिसिसीप राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका पायलटनं विमानाचं अपहरण केलं आहे. आता ते विमान वॉलमार्ट स्टोअरच्या इमारतीला धडकवण्याची धमकी देत आहे. America News : अमेरिकेतील मिसिसीप राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका पायलटनं विमानाचं अपहरण केलं आहे. आता ते विमान वॉलमार्ट स्टोअरच्या…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
एक वेगळीच घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून एका व्यक्तीची नात पळून गेल्यानंतर तुझी नात आमच्या मुलाला घेऊन पळून गेली असा आरोप करत मुलीच्या आजोबांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलेले आहे. आजोबांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून तीन जणांच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील एक तरुण हा गेल्या काही दिवसांपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
तुमच्या नातीने आमच्या मुलाला पळवलं, आजोबांना गाठलं अन..
एक वेगळीच घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून एका व्यक्तीची नात पळून गेल्यानंतर तुझी नात आमच्या मुलाला घेऊन पळून गेली असा आरोप करत मुलीच्या आजोबांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलेले आहे. आजोबांनी या प्रकरणी फिर्याद दिली अस���न तीन जणांच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील एक तरुण हा गेल्या काही दिवसांपासून…