#निसर्गरम्य
Explore tagged Tumblr posts
Text
0 notes
Text
निसर्गरम्य शांतता
माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न. मला वाटतं निसर्गाचं सामर्थ्य अफाट आहे.मी निसर्गाच्या आपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देत नाही, तर उलट – त्याच्या ठीक करण्याच्या,बरं करण्याच्या शक्ती,बद्दल म्हणत…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/an-educational-trip-to-srirambagh-water-park-by-the-dreamberry-school-students-enjoyed-the-hurda-party/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 02 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलक आमदारांनी आज तिसऱ्या दिवशी मु��बईत आंदोलन केलं. मंत्रालयासमोर आंदोलक आमदारांना यावेळी पोलिसांनी ��ाब्यात घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड शहरात प्रशासनाच्या वतीनं मुख्य मार्गावर पथसंचलन करण्यात आलं. नागरिकांना याद्वारे शांतता आणि सुव्यवस्थेचं आवाहन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी या पथसंचलनाचं नेतृत्त्व केलं.
****
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय अशी या तीन चित्रपटांची नावं आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या चित्रपटांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं आम आदमी पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. ते आज मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे नोटीस मागं घेण्याची मागणी केली आहे. हे सर्व आरोप राजकीय आणि अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना मद्य धोरणासंदर्भातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
दोन हजार रुपयांच्या ९७ टक्के नोटा रिझर्व बैंकेकडे प्राप्त झाल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या तीन लाख ५६ हजार कोटी मुल्याच्या नोटांचं चलन बंद करण्यात आलं असून आता दहा हजार कोटी नोटा नागरिकांकडे बाकी असल्याचं रिझर्व बँकेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रक्तदानाविषयी जागृती व्हावी यासाठी वाढदिवस रक्तदानानं साजरा करणाऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे. नाशिकचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांनी आपला स्वतःचा तसंच परिजनांचा वाढदिवस रक्तदानानं साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यात गु��ुकुंज मोझरी इथं आज त्यांना दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान दुपारी साडे बारा आणि दोन वाजता भंडारा बसस्थानकातून तर पुणे इथून आठ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी सव्वा पाच आणि सव्वा सहा वाजता सोडण्यात येणार आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानचा सामना होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला हा सातवा सामना आहे. या स्पर्धेत आतापर्यंतचे सहाही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ असून श्रीलंका संघानं सहापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान आज निश्चित होईल.
****
दक्षिण कोरीयात सुरु आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल आणखी दोन सुवर्णपदकं जिंकली. पन्नास मीटर रायफल प्रकारात तोमर यानं सुवर्ण पदक जिंकलं. तसंच तोमर, स्वप्निल कुसळे आणि अखिल शेओरन यांनी सांघिक रौप्य पदक पटकावलं. ट्रॅप मीश्र सांघिक प्रकारामध्ये पृथ्वीराज तोडयमन आणि मनिषा कीर यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. काल या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतानं एकूण चार पदकं मिळवली. यामध्ये भारतानं या स्पर्धेत २१ सुवर्ण, २१ रौप्य आणि १३ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदकं पटकावली असून, पदक तालिकेत दुसऱं स्थान जिंकलं.
****
जळगांव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेनं तेहतीस गुंठ्यांमध्ये पुस्तकांची बाग साकारली आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयोग करण्यात आला असून, निसर्गरम्य वातावरणात कथा, कादंबरी, चरित्र, कवितासंग्रह, आणि विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचण्याची सोय या बागेत करण्यात आली आहे.
****
राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
Photo
kokan निसर्गरम्य कोकण PC- @Omkar_pawaskar_photography स्पर्धक क्रमांक . 55 मालवणी कट्टा आयोजित "कोकण फोटोग्राफी स्पर्धा " Location- Wafoli dam #kokan #greenary #निसर्गरम्य #landscape #wideangleshot #naturephotography #omkarpawaskarphotography #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा (at Wafoli) https://www.instagram.com/p/B9ZiigbFJpf/?igshid=1abymt35uo1jp
#kokan#greenary#निसर्गरम्य#landscape#wideangleshot#naturephotography#omkarpawaskarphotography#प्राउड2bमालवणी#malvanikatta🐟#मालवणी_कट्टा
0 notes
Text
ही हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक इंजिनांनी चालणारी कार आहे! रेनॉल्टने आज पडदा उचलला
ही हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक इंजिनांनी चालणारी कार आहे! रेनॉल्टने आज पडदा उचलला
नवी दिल्ली. रेनॉल्टने पॅरिसमधील चांगनाऊ समिटमध्ये आपली संकल्पना कार, सीनिक व्हिजनचे अनावरण केले आहे. रेनॉल्टने सांगितले की सर्व-नवीन सीनिक व्हिजन संकल्पना कार ही अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक गतिशीलतेचा नवीन मार्ग आहे, कारण ती रेनॉल्टच्या शाश्वत विकास धोरणावर आधारित आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे रेनॉल्टने ही कार बनवताना 70 टक्के रिसायकल मटेरियल वापरले आहे. कॉन्सेप्ट कारची एक झलक…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक जीवनाचा स्वल्पविराम... पूर्णविराम नाही...।
Blog No. 01
Ajara , Kolhapur , Maharashtra Jul 15th, 2019 Mon 2:30 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक जीवनाचा स्वल्पविराम... पूर्णविराम नाही...।
लौकिक शिक्षण संपल्यानंतर अनेकांना नवनवीन संधी मिळत असतात. कोणाला उद्योग क्षेत्रात तर कोणाला क्रीडा क्षेत्रात तर कोणाला अजून कुठे तरी काम करण्याची , पण रा.स्व. संघाने एक नवीन संधी मला प्राप्त करून दिली ती म्हणजे 'प्रचारक जीवन जगण्याची'.
प्रचारक जीवन म्हणजे संघ सांगेल ते कार्यक्षेत्र , भ्रमणध्वनी नाही , समाज स्वीकारेल अशा कुर्ता-पायजमा या वेशात आणि 'आज मी जेवायला येतोय' असा अवघड प्रश्न घेऊन समाजात जाऊन काम करणं म्हणजे प्रचारक जीवन...।
२१ जून २०१६ रोजी नाशिक विभागात ( पिंपळद ) येथील बैठकीत नियुक्ती झाली आणि कोल्हापूर विभाग , दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील 'आजरा तालुका' हे कार्यक्षेत्र मिळालं..
लगेचच काही दिवसांनी मिरज ( सांगली ) येथे Crash Cource होता. तो पूर्ण करून मी कार्यक्षेत्रात आलो. आणि निघण्यापूर्वी काहीजणांनी एका गोष्टीच वर्णन आणि भिती करून दिली ती म्हणजे इथला पाऊस आणि जंगली प्राणी ( गवा , हत्ती )
पहिल्या गोष्टीने म्हणजे पावसाने धो-धो पडायला सुरुवात केली आणि मनात एक प्रश्न आला "अरेरे..! ही ढगफुटी की पाऊस...?"
एकदम निसर्गरम्य वातावरण जणू काही भिंतीवरील निसर्ग चित्रचं समोर आहे असा प्रत्यक्ष निसर्ग पाहायला मिळाला. एकूण ९८ गावांचा आजरा तालुका. त्यापैकी मला आवडलेलं 'किटवडे' हे गावं. गावाने जणू काही हिरवी शाल पांघरलेली आहे. याचं कारणं असं की भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस या गावात पडतो.
तिसऱ्या वर्षी मला आजऱ्याबरोबर एक नवीन कार्यक्षेत्र मिळालं ते म्हणजे 'चंद��ड'
'चंदगड' तालुका 'आजरा' तालुक्यापेक्षाही सुंदर , निसर्गमय तालुका...
हिंदू संस्कृती अजूनही टिकवून ठेवलेला हा तालुका..
श्री.देव रवळनाथाची डोक्यावरची आरती , ५ दिवसांची यात्रा आणि शिमग्यातील सोंग अनुभवायला खूप छान वाटायचं.
कार्यक्षेत्रात काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांची मिळालेली सोबत त्यांच्या सहकार्याने झालेले छोटे, मोठे कार्यक्रम , उपक्रम आणि कार्यक्षेत्रात आलेले चांगले वाईट अनुभव म्हणजे मला मिळालेली शिदोरीचं म्हणावी लागेल.
पहिल्या वर्षी संदिपजी नेवे जिल्हा प्रचारक होते. एक आदर्श , खुप Strict , उत्तम असे जिल्हा प्रचारक होते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अक्षयजी गायकवाड जिल्हा प्रचारक होते. अक्षयजी आणि मी दोघांचंही संघ शिक्षा वर्ग एकाच वेळी झालं.. आणि आम्ही दोघेही एकाच भागातील असल्यामुळे आमचं Bonding चांगल जुळलं होतं.
द्वैमासिक वर्ग -
प्रचारक जीवनात सर्व विभागातील प्रचारक समदुःखी भावनेने एकत्र येण्याचा संगम म्हणजे द्वैमासिक वर्ग. या द्वैमासिक वर्गाचा कार्यक्षेत्रात खूप फायदा तर व्हायचांच पण स्वतःच्या Development साठीच्या नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या.
यशोवर्धनजी (अण्णा) वाळिंबे - प्रांत प्रचारक ( Big Boss)
जेवणात जशा विविध चवी आपल्याला चाखायला मिळतात तसं अण्णांचं व्यक्तित्व आहे. चेष्टा ही करतील , शांतही असतील आणि पाहिलेले व्यक्ती स्मरणात ही ठेवतील असे विविध पैलूंचे अण्णा.
केदारजी कुलकर्णी - कोल्हापूर विभाग प्रचारक (Boss)
'7 Habits Of Highly Effective People' या पुस्तकातील काही गोष्टींचा आपल्या जीवनात कसा बदल करायचा याची जी सत्र केदारजी घ्यायचे ती अनोखीच वाटायची.
आणि द्वैमासिक वर्गाचा समारोप झाल्यानंतर भोजन वाढताना सुद्धा केदारजींची एक आठवण नक्की सांगाविशी वाटते. सर्व जेवायला बसल्यानंतर केदारजी जेवण करून उठल्यानंतर सर्व प्रचारकांसाठी 'खतरे की घंटी' असायची. केदारजी एकूण ४ टप्प्यात भोजन वाढताना आग्रह करायचे. त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे :-
१. नाही नाही हात काढ
२. एक घे , एक घे
३. अर्धी घे , अर्धी घे. परत नाही आग्रह करत.
४. तू तुझ्या हाताने घे. मी नाही वाढणार.
'ए डुकरा' 'सुम्या काय काय आणि' हे लटके संमिश्रण पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल का .? आणि त्यासाठी तो योग पुन्हा पुन्हा यावा असं मला वाटतं.
��पविलास तू हिरवा चाफा , सुगंध त्याचा लपेल का.?
चाफा जरी लपवला असला तरी त्याचा सुगंध काही लपत नाही.
तद्वतच केदारजींच्या अंगी असलेला 'कलाकार' हा गुण लपेल का.?
केदार हे एक परमेश्वरीय रूप आहे. मला त्या रुपात केदारजी दिसतात. परमेश्वर जसा क्षमाशील असतो , जशी परमेश्वराच्या मूर्तीतील शांतपणा आणि क्षमाशील भावतो म्हणूनच केदारजी मला जेवढे आदर्श वाटतात तेवढेच ते मार्गदर्शक वाटतात.
प्रांतातील सर्व ज्येष्ठ प्रचारक , विभाग प्रचारक , जिल्हा प्रचारक आणि तालुका प्रचारक यांची सोबत आणि सहवासांमधून जे जे चांगले अनुभव आणि शिकायला मिळाले ही मला मिळालेली अमुल्य शिदोरीचं म्हणावी लागेलं...
'आनंदाचे डोही आनंद तरंग'
प्रचारक जीवनात मला आनंदाच्या डोहात पोहायला मिळालं आणि त्याचे तरंग सुद्धा माझ्या मनामध्ये राहतील.
प्रचारक जीवन हा श्वास आहे तो एक विश्वास आहे. या श्वासाच्या स्पंदनात मला स्नेह , सहृदयता , सहवास , सहकार्याची भावना , समतानता यांची मला देणं मिळाली. शरीर , मन , बुद्धी यांच्या सशक्तीपणाचे बळ मिळाले. सुसंवादाचे रंग भरण्याची संधी प्राप्त झाली. आणि अंशतः का असेना जीवन फुलासारखे फुलून आल्यासारखे वाटले. जीवनाचा खरा अर्थ मला उमजून आला त्या दृष्टीने मी खरोखरच भाग्यवान समजेन...
हम नई चेतना की धारा , हम अंधेरे मै उजाला । हम उस बहार के झोके है , जो खोये सब दुःख सारा । जिना है शुल मै तो क्या , पथ अंगार जले तो क्या । जिवन मै कहाँ विराम है , बढना ही अपना काम है...।
भारत माता की जय...। वंदे मातरम...।
✍️ सुमित सुभाष पवार
1 note
·
View note
Text
आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 02.11.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज कोलंबो इथं भारत - श्रीलंका व्यापार शिखर संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. संपर्क वृद्धी-समृद्धीसाठी भागिदारी हा या संमेलनाचा विषय असेल.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अमलबजावणी संचालनालयानं चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मद्य धोरणासंदर्भातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
जळगांव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेनं तेहतीस गुंठ्यांमध्ये पुस्तकांची बाग साकारली आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयोग करण्यात आला असून, निसर्गरम्य वातावरणात कथा, कादंबरी, चरित्र, कवितासंग्रह, आणि विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचण्याची सोय या बागेत करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावास सहा लाख रुपयांचं तर राज्यस्तरीय प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार असून जिल्हा परिषदेतर्फे यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु आंदोलनामुळं लातूर विभागात राज्य परिवहन महामंडळाचं चार दिवसांत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचं नुकसानं झालं आहे. लातूर एसटी आगार प्रमुख बालाजी आडसुळे यांनी ही माहिती दिली आहे.
****
गोवा इथं सुरू ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व कायम आहे. महाराष्ट्राच्या संघानं या स्पर्धेत ५६ सुवर्ण पदकांसह १४२ पदकं पटकवली असून सैन्यदल क्रीडा मंडळ दुसऱ्या तर हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Video
youtube
'सत्य किसन बंगलो' प्रकल्प म्हणजे स्वप्नातील निसर्गरम्य बंगला..
0 notes
Text
कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर जी- २० देशांचे प्रतिनिधी भारावले
कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर जी- २० देशांचे प्रतिनिधी भारावले
मुंबई, दि. १६ : जी २० परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-२० प्रतिनिधींनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरीवलीनजीकच्या साष्टी बेटाच्या अरण्यात स्थित असलेल्या प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला. कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून सर्वजण भारावले. केंद्रीय पुरातत्व विभागाने या भेटीचे आयोजन केले होते. या…
View On WordPress
0 notes
Text
सप्तशृंगी हिल' मॅरेथॉन स्पर्धा संपन्न उत्साहात
सप्तशृंगी हिल’ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न उत्साहात
नाशिक : सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठी देखील नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तशृंगी हिल मॅरेथॉन २०२२ सहावे पर्व’ रविवार दि. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी संपन्न झाली. प्रमुख उपस्थिती-मा. श्री गणेश मिसाळ उपजिल्हाधिकारी, प्रांत कळवणमा.…
View On WordPress
0 notes
Text
'…आणि ती म्हणाली' निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून रणजी क्रिकेटटूने 'या' महिला क्रिकेटरला राष्ट्रीय प्रपोज; फोटो व्हायरल
‘…आणि ती म्हणाली’ निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून रणजी क्रिकेटटूने ‘या’ महिला क्रिकेटरला राष्ट्रीय प्रपोज; फोटो व्हायरल
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्याच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या भारतीय संघाला पहिल्याने दोन्ही बाजूने जावे लागले, एका पक्षाने सर्वांची मला साथ दिली. वेदा कृष्णमूर्ती दलाच्या दौऱ्यावर संघाचा भाग नाही. मात्र, सध्या ती तितकी आहे आणि याचे कारण आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू लोक वेदा कृष्णमूर्ती कर्नाटक क्रिकेटर अर्जुन होयसलाने प्रपोज केले आहे. अर्जुन होयसाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ही…
View On WordPress
#अर्जुन होयसला#प्रस्ताव#भारतीय महिला क्रिकेट संघ#महिला क्रिकेट खेळाडू#रणजी क्रिकेटपटू#वेद कृष्णमूर्ती
0 notes
Text
हात जोडले, गयावया केली; पण टवाळखोरांनी ऐकलं नाही, प्रेमी युगुलांसोबत घडला धक्कादायक प्रकार
हात जोडले, गयावया केली; पण टवाळखोरांनी ऐकलं नाही, प्रेमी युगुलांसोबत घडला धक्कादायक प्रकार
हात जोडले, गयावया केली; पण टवाळखोरांनी ऐकलं नाही, प्रेमी युगुलांसोबत घडला धक्कादायक प्रकार फिरायला आलेली प्रेमी युगुल या निसर्गरम्य वातावरणातील एका झाडाखाली बसलेले असतात. ते त्यांच्या गप्पागोष्टींमध्ये रमलेले असताना त्यांच्यासोबत असं काही घडतं की ऐकून धक्का बसणार. त्यांच्या गोष्टी रंगत असताना काही टवाळखोर मुलं त्यांच्याजवळ येतात आणि तुम्ही कुठले, कुठून आलात, इथे काय करताय, तुमच्या घरच्यांना…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#ऐकलं#केली#गयावया#घडला#जोडले?#टवाळखोरांनी#ठळक बातमी#ताजी बातमी#धक्कादायक#नाही#पण…”;#प्रकार#प्रेमी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#युगुलांसोबत#राजकारण#हात
0 notes
Photo
या निसर्गाच्या संगे ❤️ . 🚩©️ @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #devkundwaterfall #travaldiaries #mangaon #watercolours #kokandiaries #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarg #waterfallphotography #kokanmaharashtra #naturalchange #devkund #waterside #travel #destination #naturephoto #bestofkokan #greennation #waterfallphotography #dhabdhaba #sahyadri #toplocation #maharastra_clickers #sindhudurg #ratnagiri #costalroads #monsoonroads #raigad_ig ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at निसर्गरम्य माझे गाव) https://www.instagram.com/p/Cf3NR6Ds9EK/?igshid=NGJjMDIxMWI=
#mechakarmani#me_chakarmani#devkundwaterfall#travaldiaries#mangaon#watercolours#kokandiaries#konkanpictures#kokantourism#kokancha_nisarg#waterfallphotography#kokanmaharashtra#naturalchange#devkund#waterside#travel#destination#naturephoto#bestofkokan#greennation#dhabdhaba#sahyadri#toplocation#maharastra_clickers#sindhudurg#ratnagiri#costalroads#monsoonroads#raigad_ig
0 notes
Text
0 notes