#नागरी समस्या
Explore tagged Tumblr posts
Text
Bapu Pathare : वडगावशेरी आमदारांचा लोहगावसह समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा मुद्दा विधानसभेत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे [Bapu Pathare]यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगावसह इतर गावांच्या विकास आराखड्याच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत शासनाचे लक्ष वेधले. विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी जोरदार मागणी आमदार पठारे [Bapu Pathare] यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, ��समाविष्ट गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून…
#BapuPathare#DevelopmentPlan#EncroachmentIssues#GovernmentIntervention#Lohgaon#MaharashtraAssembly#MinisterUdaySamant#PuneDevelopment#PuneMunicipalCorporation#UrbanProblems#WadgaonSheri#अतिक्रमण#नागरीसमस्या#पुणेमहानगरपालिका#पुणेविकास#मंत्रीउदयसामंत#महाराष्ट्रविधानसभा#लोहगाव#वडगावशेरी#विकासआराखडा#शासनहस्तक्षेप#Bapu Pathare#अतिक्रमण समस्या#नागरी समस्या#पुणे महानगरपालिका#पुणे विकास योजना#मंत्री उदय सामंत#महाराष्ट्र विधानसभा#लोहगाव विकास आराखडा#वडगावशेरी आमदार
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-परळीत पशूवैद्यक महाविद्यालय स्थापनेला मान्यता
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचा दर बुधवारी एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम
आणि
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ८९५ प्रकल्पांना मंजुरी-सलग तिसऱ्या वर्षी देशात अव्वल
****
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सामाजिक दायित्व निधीतून आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आदिवासी मुलांना योग्य संधी मिळण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
जर आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली, तर अनेक अडचणीतनं ते बाहेर येतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत. केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या आदिवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, नामांकित प्रायव्हेट स्कुल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे. कारण, जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही, तोपर्यंत बुजरेपणाचा गुण तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील.
****
पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. १९७६ पूर्वीच्या बाधित गावठाणांसाठी हा कृती कार्यक्रम राबवण्यात येईल. अशा एकूण ३३२ गावठाणासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
राज्य आधारसामग्री -डेटा धोरणास मंजुरीसह राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात सुधारणा, आणि महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात बारामती इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी ��्रत्येकी ५६४ कोटी ५८ लाख रुपये तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी परळी इथं ७५ एकर तर बारामती तालुक्यात कऱ्हावागज इथं ८२ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ८० विद्यार्थी इतकी असणार आहे.
दरम्यान, परळीत पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. प्रगतीच्या वाटेवर हे एक विश्वासात्मक पाऊल ठरेल, असं मुंडे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीला समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास ९७ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विभागात ७६ तालुक्यातल्या एका गावात तालुक्यातले अधिकारी दर बुधवारी भेट देणार आहेत. या उपक्रमात गावातल्या शक्य त्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न असेल, असं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले –
लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न जागेवर सोडवू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यावर जे काही कामकाज करावं लागतं, ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खासकरून रचनात्मक पद्धतीनं ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आणि जसे जसे आम्हाला करेक्टीव्ह मेजर्स घ्यावे लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इंप्रुव्ह कराव्या लागतील, इन्क्लुड कराव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणाने करू.
****
एसटी बसमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा शासनाचा विचार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. कर्नाटकात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पीटीआयशी बोलत होते. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात बोलतांना, एसटीतल्या प्रवाशांची सुरक्षा ही कर्नाटक सरकारची देखील जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली नाही तर महाराष्ट्र सरकार सुरक्षा पुरवेल असं सांगितलं.
****
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी महाराष्ट्रात देण्यात आली आहे, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक हजार ८९५ प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प मंजुरीचा उच्चांक असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने सलग तीन वर्षांपासून हे सातत्य राखल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली, ते म्हणाले –
आपल्याकडे खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प या योजनेतून उभे राहिलेले आहेत. उदाहरणादाखल भाजीपाल्याचे सोलार ड्राईड करण्याचे अनेक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. तसेच एस फॉर एस नावाची एक बायबॅक करणारी स्टार्ट अप आहे. ती कंपनी पूर्ण त्यांचा सोलार ड्राईड भाजीपाला बायबॅक करते. मसाल्याचे उद्योग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आहेत. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मागच्या तीन वर्षापासून सातत्यानं देशात नंबर एकवर आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर खालोखाल राज्यात अनुक्रमे अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. राज्यात मंजूर झालेल्या २२ हजार १० प्रकल्पांसाठी दोन हजार २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून अनुदानापोटी ३८९ कोटी रुपये निधी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.
****
देशभरात आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज पार पडली, या गणनेसाठी ग्रामीण भागासाठी सुमारे साडे सहा हजारावर तर शहरी भागासाठी सुमारे साडे पा�� हजारावर प्रगणकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी विशेषत्वाने तयार केल��ल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे.
देशात पहिली आर्थिक गणना १९७७ मध्ये झाली होती. तर २०१९ साली सातवी आर्थिक गणना झाली होती. अर्थव्यवस्थेच्या संरचनेचं मूल्यांकन करणं म्हणजे, बिगरशेती उत्पादन तसंच वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची संख्या, आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणं तसंच अद्ययावत करणं, हा या आर्थिक गणनेमागचा उद्देश असतो. काळानुसार आर्थिक परिदृष्यातील बदलांचं निरीक्षण करणं, केंद्र, आणि राज्य सरकारी धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं, तांत्रिक प्रगती तसंच बाह्य आर्थिक घटकांचा प्रभाव अभ्यासणं अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही आर्थिक गणना केली जाते.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने परभणी इथे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ४३८ बालरुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यामध्ये परभणीसह हिंगोली, जालना तसंच बीड जिल्ह्यातल्या बालकांचाही समावेश होता. यापैकी ९७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचं तपासणी अंती आढळून आलं आहे. गरजू बालकांवर आर.पी रुग्णालयात नामवंत हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांचा जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त गौरव सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, तसंच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी टाकळगव्हाणकर यांना शुभेच्छा दिल्या.
****
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान नियोजित सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.
****
0 notes
Text
शहरबात : अनधिकृत बांधकामामुळे नागरी समस्या
शहरबात : अनधिकृत बांधकामामुळे नागरी समस्या
शहरबात : अनधिकृत बांधकामामुळे नागरी समस्या प्रसेनजीत इंगळे तिसरी मुंबई म्हणून ओळख निर्माण झालेल्या वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकाम काही नवीन विषय नाही. परंतु त्यामुळे मागील वर्षांत नागरी मूलभूत सेवा आणि त्यावरचा वाढता ताण पाहता नव्याने या विषयावर विचार करावा लागणार आहे. नाहीतर येणाऱ्या काळात मूलभूत समस्यांची वणवा अशी भयावह परिस्थिती शहरात निर्माण होईल आणि सामन्यातल्या सामान्य माणसाला त्याची न…
View On WordPress
0 notes
Text
अन्यथा महापालिकेसमोर ' टाळी वाजवा ' आंदोलन करण्याचा काजलगुरू यांचा इशारा
अन्यथा महापालिकेसमोर ‘ टाळी वाजवा ‘ आंदोलन करण्याचा काजलगुरू यांचा इशारा
नगर शहरातील प्रभाग क्रमांक चार परिसरात अर्थात सिंधी कॉलनी येथे राहत असलेल्या अनेक तृतीयपंथी व्यक्ती��ना परिसरातील मोकाट कुत्रे आणि इतरही नागरी समस्या यांचा सामना करावा लागत आहे. सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी संस्थेच्या अध्यक्षा काजल गुरु यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्रणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि यासाठी ��ाज्याचं गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पी एम आर डी ए सह सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतल्या तीन हजार ६६२ सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडत काल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृहं उभारली जातील, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राला दिलेलं धान्य वितरणाचं लक्ष्य वाढवून आठ कोटी २० लाख टन करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. गेल्या दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून देण्याबाबत राज्य शासनानं २०२१ साली केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे. त्याला मान्यता द्यावी, अशी विनंती अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. अन्न धान्य वितरण प्रणाली सुरळित करणं, ऑनलाईन वितरण प्रणालीतल्या समस्या दूर करणं, शिधा पत्रिका व्यवस्थापन प्रणाली संपूर्णत: सुरळीत चालू ठेवणं, अन्न महामंडळाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा, आदी मागण्या मुंडे यांनी केल्या. या सर्व यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही प्रल्हाद जोशी यांनी दिली.
राज्यातल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम - जीबीएस आजाराची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात या आजाराची रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं काल परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच, ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली. केंद्रीय पथकानं काल सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचा स्रोतांची पाहणी केली. या पथकानं रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित रुग्ण तर एक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला आहे.
मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं सुरू केलेल्या उपोषणाची शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत, लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे घोषणाबाजी करण्यात आली. पुढच्या दोन दिवसात शासनानं ���ा उपोषणाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
��ुळे महापालिकेच्या कर वसुली पथकानं काल शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीवर जप्तीची कारवाई केली. ही जागा राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असून सुमारे ८५ लाख रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
अहिल्यानगर मधल्या वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन काल पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं. गादी आणि माती गटातील कुस्त्यांना काल सकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी २० मल्ल सहभागी झाले आहेत.
0 notes
Text
जालना शहरातील लाईट, गटर, मीटर आणि वाटर यानागरी समस्यांवरून शिंदेंची शिवसेना आक्रमक..
जालना महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या देत नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देण्याची केली विनंती… शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट… Shinde’s Shiv Sena is aggressive over the problems of light, gutter, meter and water in Jalna city. जालना शहरातील लाईट, गटर, मीटर आणि वाटर या नागरी समस्यांवरून आज शिंदेंची शिवसेना आक्रमक झालीय. यावेळी शिवसेना…

View On WordPress
0 notes
Text
समाविष्ट गावे विकासासाठी व्याकूळ ! पुणे महापालिकेत आल्यानंतर समस्या आवासून : जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत
समाविष्ट गावे विकासासाठी व्याकूळ ! पुणे महापालिकेत आल्यानंतर समस्या आवासून : जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत
समाविष्ट गावे विकासासाठी व्याकूळ ! पुणे महापालिकेत आल्यानंतर समस्या आवासून : जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत कोंढवा- रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज व आरोग्य आदी मूलभूत नागरी सुविधादेखील महानगरपालिकेला पुरेशा प्रमाणात देता येत नाहीत. समाविष्ट गावांमधून केवळ अवाजवी कर गोळा करुन आमच्या घरांवर कारवाई करण्यासाठीच आमची गावे पालिकेत घेतली आहेत का, असा संतप्त सवाल पूर्व हवेली तालुक्यातील समाविष्ट गावांतील…

View On WordPress
#आल्यानंतर#आवासून#आहे#उभारण्याच्या#गंभीर#गावे#जनआंदोलन#तयारीत#पुणे#महापालिकेत#मुद्दा#विकासासाठी#व्याकूळ#समस्या#समाविष्ट
0 notes
Text
अन्यथा महापालिकेसमोर ' टाळी वाजवा ' आंदोलन करण्याचा काजलगुरू यांचा इशारा
अन्यथा महापालिकेसमोर ‘ टाळी वाजवा ‘ आंदोलन करण्याचा काजलगुरू यांचा इशारा
नगर शहरातील प्रभाग क्रमांक चार परिसरात अर्थात सिंधी कॉलनी येथे राहत असलेल्या अनेक तृतीयपंथी व्यक्तींना परिसरातील मोकाट कुत्रे आणि इतरही नागरी समस्या यांचा सामना करावा लागत आहे. सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी संस्थेच्या अध्यक्षा काजल गुरु यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले…

View On WordPress
0 notes
Photo

sangram jagtap: कामेच होत नाहीत! राष्ट्रवादीचे आमदार पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांवर बरसले – ncp mla sangram jagtap take out his anger in front of guardian minister hasan mushrif अहमदनगर: नागरी समस्या सोडविण्याची सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून ते सोडवले जात नसल्यामुळे आज पालकमंत्री हसन मुश्रीफ
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून राज्यातही अनेक वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे. या संपात शहरातील काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना तसंच वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरु आहेत.
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं तीन नव्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. यात पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रजपर्यंत विस्तार, ठाणे इंट्रीगल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि बंगळुरु मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्पाचा यामध्ये समावेश आहे. मेट्रो रेल्वे १० वर्षांपूर्वी केवळ पाच शहरांमध्येच होती, आता देशभरात २१ शहरांम��्ये मेट्रो रेल्वेचं जाळं आहे, असं सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर सांगितलं.
रेल्वे जाळ्यांच्या लांबीच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानावर असल्याचं ते म्हणाले. ठाणे इंटीग्रम रिंग मेट्रो प्रकल्प २०२९ पर्यंत सुरु होणार असून ठाणे पश्चिम विभागात याअंतर्गत २२ रेल्वेस्थानकं असतील तर पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यासाठी मदत होणार असून फेब्रुवारी २०२९ पर्यंत हा प्रकल्प तयार होईल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रम आज दुपारी पुण्यात बालेवाडी क्रीडांगण इथं होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ��जित पवार उपस्थित राहणार असून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास परवापासून प्रारंभ झालेला आहे.
****
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७९ हजार २०५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १ लाख ७६ हजार ७९४ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या ४ लाख ७३ हजार आहे.
****
गेल्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आणि २०२७ पर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आयएमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी म्हटलं आहे.
दुचाकी विक्रीपासून ते ग्राहकोपयोगी वस्तूंचा भारतातील वापर वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या १८ ऑगस्टला तर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेचं आयोजन येत्या २५ तारखेला करण्यात आले आहे. यासंदर्भातली माहिती आयोगाकडून देण्यात आली.
****
आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या कांबळगाव मधल्या आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती, असे प्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
पॅरिस इथं पॅरालम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना २८ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. आठ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला रवाना झालं आहे. टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घघाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
****
0 notes
Text
१६ वर्षदेखिको बिजुली देख्ने सपना अधुरै
४ मंसिर, डोटी । आदर्श गाउँपालिका-५ लामिखालकी सीता नागरी उमेरले ६१ वर्षकी भइन् । उनी गाउँमै बस्छिन्, त्यसैले विद्युतको विषयमा खासै जानकारी छैन उनलाई ।
१६ वर्षअघि अर्थात् २०६२ सालमा गाउँमा विद्युतका पोल गाड्न सुरु हुँदा उनलाई घरमा बिजुली बलेको हेर्ने चाँसो बढ्यो ।
एक दुई पटक मात्रै विद्युत भएका सहरसम्म आउजाउ गरेकी उनलाई आफ्नो गाउँ पनि झिलिमिली भएको हेर्ने रहर थियो ।
पोल गाडेको १६ वर्ष पूरा भयो । सीताको सपना अझै पूरा भएको छैन । अब त उनले आश पनि मारिसकेकी छिन् । भन्छिन्, ‘घरमा बत्ति बलेको, गाउँ झिलिमिली भएको अर्को जुनीमा मात्रै देख्न पाइने हो कि !’
आर्थिक वर्ष २०६२/०६३ र को बजेटबाट साविकको लामिखाल गाउँ विकास समितिले विद्युतीकरणका लागि १४ लाख रुपैयाँ विनियोजन गर्यो । उक्त रकमबाट पोल खरिद भए र ठाउँ ठाउँमा पोल गाडिए पनि ।
०६४/०६५ बाट लामिखालको विद्युतीकरण केन्द्रीय योजनामा समाबेश भयो । प्रत्येक वर्ष बजेट आयो पनि, तर काम भएन । प्रत्येक वर्ष ठेक्का हुने, ठेकेदारले सडक पहुँच भएका ठाउँहरुमा मात्रै काम गर्ने लामिखालमा वास्तै नगर्ने गरे । लामिखालबासीहरुको बत्ति बाल्ने सपना सधैं अधुरै रह्यो ।
‘गत वर्ष मात्रै ६५ लाख रकम बिनियोजन भएको थियो रे’ स्थानीय वीरबहादुर रोकाया भन्छन्, ‘त्यो रकम कहाँ गयो, कति काम भयो कति फि्रज भयो हामीलाई केही थाह छैन ।’ उनले विद्युत प्राधिकरणमा कामै नगरी बिल मिलाएर खान्छन् कि भन्ने आफूलाई शंका लागेको बताए ।
१६ वर्षको यो अवधिमा आफूहरुले पटक-पटक ठेकेदारहरुसँग आग्रह गरेको, पटक-पटक विद्युत प्राधिकरणको दिपायल कार्यालय धाएको सम्झँदै रोकायाले थपे, ‘हाम्रो आवाज सुन्दैनन् कसैले । उनले पत्रकारहरुले पनि आफ्नो पीडा नबुझेको गुनासो गरे ।
स्थानीय नरबहादुर रोकायाको पनि यस्तै गुनासो छ । आदर्श गाउँपालिकाले आयोजना गरेको सार्वजनिक सुनुवाई कार्यक्रममा उनले गाउँपालिकाका अध्यक्षलाई प्रश्न गरे, ‘हामी कहिलेसम्म बत्ति बाल्न पाउँछौं ?’ जवाफमा गाउँपालिका अध्यक्ष टेकबहादुर रोकायाले भने ‘मैले विद्युत कार्यालयसँग पनि समन्वय गरेको छु, यस आर्थिक वर्षभित्रै लामिखालमा बत्ति बल्छ ।’
आफूहरु कात्तिक २४ गते विद्युत प्राधिकरणको दिपायलस्थित कार्यालयमा गएर पुनः स्मरण गराएको बताउँछन् स्थानीय धर्म रोकाया । उनले भने, ‘हामीले छिटो बत्ति बाल्नु पर्यो भनेर अनुरोध गरेका छौं, हाकिम साबले पनि आश्वासन दिनु भएको छ ।’ यदि फेरि पनि बिगत जस्तै लम्व्याउने का�� भयो भने बाध्य भएर आन्दोलन गर्ने उनले बताए ।
चैत्रभित्रै बत्ति बाल्ने गरी काम भइरहेको बताउँछन विद्युत प्राधिकरण दिपायलमा प्रमुख कपिलदेव जोशी । ‘बिगतमा गोपघाटबाट लाइन तान्ने गरी सर्भे भएको रहेछ,’ जोशीले भने, ‘ज���गल विवादका कारण उताबाट लाइन तान्न नसकिएको भन्ने मैले जानकारी पाएको छु ।’
आफू यता आएको करिब ६ महिना मात्रै भएको बताउँदै जोशीले थपे, ‘बिगतमा कहिले ठेकेदारको लापरबाही, कहिले बजेटको कमी, कहिले सामग्रीको कमीले गर्दा समस्या भएको हो भन्ने रिपोटिङ्ग मैले पाएको छु ।’
जोशीले भरसक चैत्रभित्रै नभए नयाँ वर्षमा झिलिमिली गर्ने गरी काम भइरहेको बताए । उनले भने, ‘अब धेरै ढिलो हुँदैन, समयमै बत्ति बल्छ ।
0 notes
Photo
जिल्हा युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदीवासी भाग कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक , कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान व तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती तसेच युवांचा सर्वांगीन विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या, साहस इत्यादी बाबत गेल्या तीन वर्षात केलेली कामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाणार आहे.
0 notes
Text
नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार; नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा - पालकमंत्री छगन भुजबळ
नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार; नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दि. ६ मार्च, २०२२ (जिमाका वृत्तसेवा): निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे होणाऱ्या नवीन आरोग्य उपकेंद्रांमुळे गावातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा या उपकेंद्राच्या माध्यमातून मिळणार असून, आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ…
View On WordPress
0 notes
Photo

ठाणे शहर के लिए मेट्रो रेलवे परियोजना को मिली मान्यता ! यातायात समस्या को दूर करने के लिए ठाणे शहर में मेट्रो रिंग रेलवे परियोजना पर अमल करने की कल राज्य मंत्रिमंडल की बैठक में मंजूरी दी गई। ठाणे की घनी बस्ती के भागों की यातायात समस्या को दूर करने में इस परियोजना से मदद मिलेगी। ठाणे शहर व परिसर की बढ़ती यातायात की समस्या के लिए कॉम्प्रिहेंसिव मोबिलिटी प्लान तैयार किया गया है। उसके अनुसार ठाणे मनपा ने इस परियोजना का मेट्रो मार्ग का सविस्तार प्रस्ताव मंजूर किया है। इस रिपोर्ट को सरकार ने मान्यता दी है। ठाणे शहर अंतर्गत रिंग मेट्रो रेलवे परियोजना में नए ठाणे से ठाणे के दरम्यान २९ किमी का अंतर है। इसमें से २० एलिवेटेड जबकि दो अंडरग्राउंड ऐसे कुल मिलाकर २२ स्टेशन होंगे। इस परियोजना पर तकरीबन १३ हजार ९५ करोड़ रुपए खर्च होंगे। इस परियोजना से २०२५ में प्रतिदिन ५ लाख ७६ हजार व २०४५ में प्रतिदिन ८ लाख ७२ हजार लोग यात्रा कर सकेंगे। नए ठाणे, रायला देवी, वागले चौक, लोकमान्य नगर बस डिपो, शिवाई नगर, नीलकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिल, वॉटर प्रâंट, पाटलीपाडा, आजाद नगर बस ��्टेशन, कोलशेत, औद्योगिक क्षेत्र, बालकुम नाका, बालकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन को स्टेशन के लिए प्रस्तावित किया गया है। मेट्रो चार वडाला-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासरवडवली यह रिंग मेट्रो होगी। इस परियोजना पर अमल महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (महामेट्रो) के मार्फत किया जाएगा। इस परियोजना को सार्वजनिक परियोजना व महत्वपूर्ण नागरी परियोजना के रूप में घोषित कर मान्यता दी गई है।
0 notes
Text
सुदुर पश्चिमेली नेपाली समाज भारत द्धारा राहत वितरण
सुदुर पश्चिमेली नेपाली समाज भारत ले कोभि�� १९ को महामारीको लकडाउन समस्या मा परि दुई छाक हात मुख जोर्न पनि समस्या भएका नेपालीहरुलाइ राहत उपलब्ध गगराई सक्दाे सहयाेग गरेका छन । अाज चेन्नई को अान्ना नगरमा रहदै अाउनु भएका सायल गाउँपालिका वडा नं ४ डौड डोटी घर भएका कृष्ण नागरी को देब्रे खुट्टा भाँचिएको र उहाँकि श्रिमतीले ३/४ घरमा काम गरेर श्रीमान को उपचार ,दुई छोरा को पढाई खर्च घर भाडा चलाई रहनु भएको…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
सरकारी योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा सुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण येत्या २३ जानेवारी पासून सुरु होणार असल्याची राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती
आणि
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात
****
सरकारी योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा आतापर्यंत देशाच्या १५ कोटी पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते आज बोलत होते. देशाच्या शेतकऱ्यांमध्ये अफाट क्षमता आहे, तसंच गेली ९ वर्ष, आपलं सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
देशभरातून यात्रेचे हजारो लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्याला विविध सरकारी योजनांचा थेट लाभ मिळाल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी यावेळी दिली.
मुंबई इथल्या एका तृतीय पंथीय कल्पना या लाभार्थ्यानं पंतप्रधानांशी यावेळी संवाद साधला. नंदुरबारमधल्या लाभार्थी मिनाक्षी जगताप यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रीया व्यक्त केली.
एक गरीबासाठी गृहनिर्माण करणे ही फार मोठी समस्या असते. पण आज भारत सरकारच्या विविध योजनांमुळे मलाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. या लाभामार्फत मला अडीच लाखाची मदत मिळाली सरकारकडून. आणि त्यामध्ये आम्ही काही आमचे स्वतःचे पैसे गुंतवणूक करून आज सूंदर असे घराचे स्वप्न आम्ही पूर्ण केलेले आहे. त्यासाठी मी भारत सरकारची खूप खूप आभारी आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये फुंलब्री इथल्या नगरपंचायत मैदानात पोहोचली. आमदार हरिभाऊ बागडे यांनी यात्रेत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत दर्शन जाधव यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या अग्निहोत्र चौकात आज नागरीकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत करुन, विविध योजनांची माहिती घेतली.
****
नंदुरबार इथं आज पोहचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी स्वागत केलं. आगामी काळात दिव्यांग योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या लाभासाठी एक मेळावा लवकरच आयोजित केला जाणार असल्याचं गावित यांनी यावेळी सांगितलं.
****
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची आज सीबीडी बेलापूर इथं सांगता झाली. यावेळी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी आणि क्षयरोग तपासणी करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात ४५ ठिकाणी ही यात्रा गेली असून, २४ हजाराहून अधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केलं. टपाल तिकिटावर राम मंदिर, चौपाई मंगल भवन अमंगल हरी, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्प यांचं रेखाटन आहे. सर्व जात, धर्म, पंथातले नागरिक राम, सीता आणि रामायणाशी जोडले गेले आहेत. सर्व आव्हानांवर मात करुन होणारा प्रेमाचा विजय, याची महती रामायण आपल्याला सांगत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडूच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता पंतप्रधान सोलापूर इथं विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. यात दोन हजार कोटी रुपयांचे आठ अमृत प्रकल्प आहेत. त्याशिवाय नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या, ९० हजार घरांच्या चाव्यांचं, पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिकात्मक वितरण होईल. सोलापूर इथल्या रायनगर गृहनिर्माण संकुलातल्या, १५ हजार घरांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल. त्याशिवाय या कार्यक्रमात पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं १० हजार लाभार्थ्यांना वितरणही करणार आहेत. बंगळुरु इथंही विकासकामांच्या उद्घाटनानंतर चेन्नई इथल्या सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण येत्या २३ जानेवारी पासून सुरु होणार असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगानं कळवलं आहे. या सर्वेक्षणासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. २० जानेवारी रोजी जिल्ह्याच्या आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी, तालुक्याच्या आणि वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना, सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी पूर्वी पूर्ण होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
****
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारी अडीच वाजेपर्यंत ही सुटी असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना काळात मुंबई महापालिकेत खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग��ातल्या सूरज चव्हाण यांना काल रात्री अटक केली. नोव्हेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेनं ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना समन्स बजावलं होतं. २५ नोव्हेंबर रोजी दोघांची चौकशी करण्यात आली होती.
****
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज छापे मारले. कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेनं झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपवून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. २५ जानेवारीपर्यंत हा उत्सव चालणार असून, या दरम्यान शाकंभरी नवरात्र महोत्सवाचं वैशिष्ट्य असलेली जलकुंभ यात्रा २२ जानेवारी रोजी होणार आहे.
****
परभणी इथं आज विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातल्या अहेरवाडी इथल्या गजानन मोरे आणि शिवराज मोरे यांना मराठा - कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यवेळी उपस्थित होते.
****
नांदेड शहराजवळ वाजेगाव इथं टिप्परनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल तारु असं या युवकाचं नाव असून, आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रक��णी टिप्पर चालकाविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आज नांदेड इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं.
धुळे इथं देखील आज राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहर वाहतुक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने हेल्मेट जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली.
****
मथुरा रेल्वे स्थानकावर दुरुस्तीच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे. नांदेड इथून सुटणारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान, तर अमृतसर इथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस २३ जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
नांदेड इथून सुटणारी नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस २६ जानेवारी आणि दोन फेब्रुवारी रोजी, तर जम्मू तावी-नांदेड एक्स्प्रेस २८ जानेवारी आणि चार फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
नांदेड इथून सुटणारी नांदेड-हजरत निजामुदिन साप्ताहिक एक्स्प्रेस २३ आणि ३० जानेवारी रोजी, तर हजरत निजमुदिन- नांदेड एक्स्प्रेस २४ आणि ३१ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes