#नागरिकाला
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
हातात तलवार घेऊन ज्येष्ठ नागरिकाला दिली धमकी, …तर तुला तलवारीने छाटून टाकेन
हातात तलवार घेऊन ज्येष्ठ नागरिकाला दिली धमकी, …तर तुला तलवारीने छाटून टाकेन
हातात तलवार घेऊन ज्येष्ठ नागरिकाला दिली धमकी, …तर तुला तलवारीने छाटून टाकेन नागपूर : वयोवृद्ध व्यक्तीच्या गाडी समोर युवकानं गाडी लाली. तू माझ्या गाडीला कट मारली. माझ्या गाडीचं नुकसान झालं. त्याची भरपाई दे. मी गुंड आहे. तू नुकसान भरपाई दिली नाही तर मी तुला तलवारीने छाटून टाकेन. हातात तलवार घेऊन धमकी देणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Rahatani : येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून नागरिकाला बेदम मारहाण 
Rahatani : येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रस्ता सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून नागरिकाला बेदम मारहाण  – MPC…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. आज ती सुवर्ण पदकासाठी खे��णार होती. या गटाच्या ठरलेल्या वजन मर्यादेपेक्षा विनेशचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानं तीला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे ती आता स्पर्धेतून बाहेर गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली.
ऑलिंपिक स्पर्धेत आज महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आज स्वदेशी परतली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रीडा चाहत्यांनी तिचं जल्लोषात स्वागत केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीतल्या विज्ञान भवनात या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी इंडस्ट्री देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहचवून, या क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ देशाचा प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची सरकारची योजना आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. सरकारनं देशभरात पासष्ट स��फ्टवेअर पार्क्स उभारली असून त्यातली सत्तावन्न दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे सध्याच्या वक्फसंबंधित कायद्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या कायद्याचं सध्याचं वक्फ कायदा १९९५, हे नाव बदलून त्याजागी, एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सशक्तिकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा १९९५, अर्थात, Unified Waqf Management, Empowerment, Efficiency and Development Act, 1995, असं केलं जाणार आहे. तसंच, वक्फ बोर्डाच्या कार्यकारिणींमध्ये मुस्लिम महिला आणि बिगर मुस्लिमांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, हे सुनिश्चित केलं जाणार आहे. याशिवाय बोहरा आणि आगाखानी समाजांसाठी स्वतंत्र औकाफ मंडळ स्थापन करण्याची सूचनाही या विधेयकात समाविष्ट आहे. वक्फ बोर्डाचं काळानुरूप आधुनिकीकरण करणं आणि या मध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
****
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
****
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अवमाननेची नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून, नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जायकवा��ी धरणातला पाणीसाठा आता सुमारे चोवीस टक्क्यांवर पोहच��ा आहे. आज सकाळी सहा वाजता या धरणाची पाणीपातळी एक हजार पाचशे चार फूट, तर एकूण पाणीसाठा एक हजार दोनशे सत्तावन्न पूर्णांक पाच दशलक्ष घनमीटर इतका होता.
****
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Text
https://marmikmaharashtra.com/monday-is-womens-democracy-day/
1 note · View note
mhlivenews · 2 years ago
Text
नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई   - महासंवाद
औरंगाबाद दि 25  (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यास���ठी माध्यम म्हणून कार्य करावे असे प्रतिपादन  न्यायाधीश भूषण गवई यांनी केले. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात वकील चेंबरचे फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन न्यायाधीश श्री. गवई यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी कमी वेळेमध्ये न्याय देण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई   - महासंवाद
औरंगाबाद दि 25  (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करावे असे प्रतिपादन  न्यायाधीश भूषण गवई यांनी केले. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात वकील चेंबरचे फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन न्यायाधीश श्री. गवई यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी कमी वेळेमध्ये न्याय देण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Pan Aadhaar Link | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक, अन्यथा होईल मोठं नुकसान
Tumblr media
Pan Aadhaar Link | पॅन कार्ड हे प्रत्येक व्यावसायिक भारतीय नागरिकाचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. पैसे-पैशाच्या व्यवहारांपासून ते आयटीआर फाइलिंगपर्यंत याचा वापर केला जातो. तसेच तुम्हाला कोणता विमा (Insurance) अशा कामांसाठी देखील हे दोन्ही कार्ड लागतात. सरकारने आता प्रत्येकासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhar Link) करणे बंधनकारक केले आहे. यासाठी सरकारने लोकांना 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या तारखेपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) करावे लागेल. असे करण्यात अयशस्वी होणे तुम्हाला महागात पडू शकते. कसे कराल पॅन कार्ड आधार कार्डला लिंक? - यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्यावी लागेल. - यानंतर आधार लिंकचा पर्याय निवडा. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्डचे 12 अंक प्रविष्ट करावे लागतील. - त्यानंतर Validate चा पर्याय निवडा. - यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. - ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट हा पर्याय निवडावा लागेल. - यानंतर तुम्हाला पेनल्टी फी भरावी लागेल. - हे केल्यानंतर तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक होईल. 1000 रुपये दंड आकारला जाईल भारत सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 31 मार्चपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागेल. देय तारखेपूर्वी तुम्ही आधारशी पॅन लिंक केले नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही आजपर्यंत ��े काम केले नसेल तर ते त्वरित करा. तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक झाले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही कसे जाणून घ्याल ? - पॅन कार्डच्या आधार लिंकबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला द्यावी लागेल. - यानंतर, येथे डाव्या बाजूला दिसणार्‍या ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. - यानंतर तुमच्या डिस्प्लेवर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुम्हाला View Link Aadhaar Status वर क्लिक करावे लागेल. - यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. - यावरून तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक झाले आहे की नाही याची माहिती मिळेल. एसएमएसद्वारे कसे कळणार? आधारसह पॅन कार्डची लिंक स्थिती जाणून घेण्यासाठी UIDPAN जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल तर तुम्हाला ‘आधार आयटीडी डेटाबेसमधील पॅन (नंबर) शी संबंधित आहे’ असा संदेश मिळेल. अन्यथा तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक होणार नाही. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला घेतले ताब्यात
३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला घेतले ताब्यात
३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला घेतले ताब्यात एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करांविरोधात NCBने कारवाई केली आहे. यामध्ये ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.   मुंबई विमानतळावर ड्रग्ज सापडल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Bhosari : पूर्ववैमनस्यातून नागरिकाला बेदम मारहाण
एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात  (Bhosari) धरून एका चाळीस वर्षीय नागरिकाला लाथा- बुक्क्याने व द��डाने बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी. (दि.22) सकाळी भोसरी येथे घडली. याप्रकरणी योगेश सुरेश शिंपी (वय 40 रा दिघी रोड, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिले आहे. फिर्यादीवरून गणेश जैसी (रा. दिघी रोड, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Chinchwad : शेअर मार्केट व आईच्या…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
२५ वा कारगिल विजय दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा
गौरी गणपतीनिमित्त राज्यात १ कोटी ७० लाखावर नागरिकांना आनंदाचा शिधा
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
आणि
बांग्लादेशचा दारूण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, त्यांचे शौर्य कायम स्मरणात ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं त्यांनी स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही या युध्दातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा दिला. 
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या स��डवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना, केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं सांगितलं. त्यापूर्वी राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. तर खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.
लोकसभेत त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली, काही सदस्यांनी अशासकीय विधेयकं सादर केली, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या, बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या गैरसरकारी विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
****
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली असल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून विसर्गासंदर्भात पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी समन्वय साधावा आणि यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते  बोलत होते.
दरम्यान, पुण्यातल्या पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची, महापालिका  तसंच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचं तसंच शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखं चित्र आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. चित्रकार शैलेश आचरेकर यांनी सहा महिन्यांच्या प्रयत्नातून हे चित्र साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना ते भेट देण्यात आलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
भारतीय महिला संघाने आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश संघाचा दणदणी�� पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित २० षटकांत आठ बाद ८० धावा केल्या. भारतीय संघाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं हे लक्ष्य अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. चार षटकांपैकी एक षटक निर्धाव देत  १० धावांच्या बदल्यात तीन बळी घेणारी रेणुका सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संघात सुरू आहे. यामध्ये जिंकणाऱ्या संघासोबत भारतीय संघाचा परवा रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
नांदेड महापालिकेने पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
जालना शहरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years ago
Text
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
फक्त बुटावरून आरोपीपर्यंत पोहचले पोलीस , मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला ..
चोर कितीही चलाख असला तरी एक चूक मात्र नक्की करतो आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकतो अशीच एक घटना मुंबईत समोर आली असून मॉर्निंग वॉकला दागिने घालून गेलेल्या व्यक्तीचे साडेतीन लाखांचे दागिने दुचाकीवरून आलेल्या आलेल्या चोरट्यांनी लंपास केले होते. कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी वेशांतर करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बुटाच्या जोडीमुळे हा चोर पोलिसांच्या जाळ्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes