#दुती
Explore tagged Tumblr posts
Text
Dutee Chand Marriage: धावपटू दुती चंद हिनं केलं मुलीसोबत लग्न? फोटो व्हायरल होताच...
Dutee Chand Marriage: धावपटू दुती चंद हिनं केलं मुलीसोबत लग्न? फोटो व्हायरल होताच…
Dutee Chand Marriage: धावपटू दुती चंद हिनं केलं मुलीसोबत लग्न? फोटो व्हायरल होताच… Dutee Chand marriage rumours with girlfriend Monalisa: दुती चंदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी या पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, या भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पण Dutee Chand marriage rumours with girlfriend Monalisa: दुती…
View On WordPress
#chand#dutee#marriage#केलं#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#चंद#दुती#धावपटू#फोटो#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मुलीसोबत;#लग्न#विश्व#व्हायरल#स्पोर्ट्स बातम्या#हिनं#होताच
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यात अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी तसंच महसूल विभागांनी आवश्यक नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
गौरी गणपती आणि दिवाळीसाठी शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा तसंच आयटीआय प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन ५०० रुपये करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
शासकीय योजना उद्योजकांना सहाय्यभूत - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड.
आणि
महिला धावपटू दुती चंद चार वर्षांसाठी निलंबित.
****
राज्यात अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी तसंच महसूल विभागांनी चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी दिल्या आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ५० ते ७५ टक्के तर १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. १३ तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत १३९ लाख हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. मोठ्या, मध्यम तसंच लघु पाटबंधारे प्रकल्पात एकूण सुमारे ६२ टक्के पाणी साठा झाला आहे. सर्वाधिक ८७ टक्के पाणी साठा कोकण विभागातल्या प्रकल्पात झाला असून, मराठवाड्यात सर्वात कमी ३१ टक्के पाणी साठा झाला आहे. सध्या राज्यात ३२९ गावं आणि एक हजार २७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु असल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली.
****
गौरी गणपती तसंच दिवाळी सणांसाठी राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, तसेच औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातील चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या दारिद्र्य रेषेवरील आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा देण्यात येईल. राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार असून यासाठी ८२७ कोटी ३५ लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करून राज्यात अशा स्वरुपाचा कायदा अंमलात आणण्यात येऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर या बैठकीत हा कायदा निरसित करून त्यानुषंगाने विधिमंडळास विधेयक सादर करण्यास मान्यता देण्यात आली.
****
राज्यातल्या १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ६ हजार ८३८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार आहे.
****
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय मधील प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नव्ह��ी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येणार आहे.
****
राज्यातील दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन लागू करणे, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड इथं ग्राम न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणे, केंद्राच्या सूचनेप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवणे, सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेणे आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता पुढील सत्र पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत ते आज बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली होती. दरम्यान, कमी शैक्षणिक कालावधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या निर्णयामुळे राज्यातल्या २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र पूर्ण करण्याकरता संधी उपलब्ध होणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून निर्गमित करण्यात आलं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती परवा २० ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. हा दिवस सद्भावना दिन म्हणूनही पाळला जातो. या पार्श्वभूमीवर सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्��ा दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
परभणी जिल्ह्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
****
शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी स्वतःची उन्नती करावी, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं नांदुरा ते चिखली या रस्त्याचे लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेगाव ते संग्रामपूर, संग्रामपूर ते मध्य प्रदेश सीमा, जळगाव जामोद ते पाळधी या एक हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांची घोषणा गडकरी यांनी केली.
****
केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध योजना उद्योजकांना सहाय्यभूत ठरत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं इंडस्ट्रीयल मीट या उद्योजकांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या साधनांकडे आपलं विशेष लक्ष असल्याचं, कराड यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर -मसिआ संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील, लघुभारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, सीएमआयचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी अडीचशे पेक्षा अधिक उद्योजकांनी विविध सामंजस्य करार केले.
****
भारताची प्रसिद्ध महिला धावपटू दुती चंद हिला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. दुतीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या चाचणी मध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळल्यामुळे तिला तात्पुरतं निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
****
लातूर इथं संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय लवकरच सुरु होणार असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मुख्यालयाने याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला संचालक मंडळाने ���१ जूनला मंजुरी दिली असून याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातील ९४२ शाळांना प्रथमोपचार कीटचे वाटप केलं जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आज प्रथमोपचार कीट घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाची सुरुवात केली.
****
औरंगाबाद परिसरात आज दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जालना जिल्ह्यात आज सकाळपासून बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून, पावसाची संततधार सुरू आहे.
****
0 notes
Link
भा��तीय स्प्रिंटर दुती चंद को बड़ा झटका, डोप टेस्ट में फेल होने पर लगा 4 साल का बैन
0 notes
Text
Fact Check: समलैंगिक भारतीय एथलीट दुती चंद के फोटो पर बवाल, क्या पार्टनर से रचा ली शादी?
नई दिल्ली: भारत की पहली खुले तौर पर समलैंगिक एथलीट दुती चंद ने सोशल मीडिया पर अपनी पार्टनर संग फोटो पोस्ट की है। इस फोटो में दुती और उनकी पार्टनर शादी के ��िए सजे स्टे�� पर बैठे हैं। दुती ने सूट पहना है तो उनकी पार्टनर ने लहंगा। कई साल पहले ही दुनिया के सामने अपने रिश्तों को कबूल चुकीं दुती की फोटोज देखकर लग रहा है कि उन्होंने शादी कर ली। कई मीडिया संस्थान भी ऐसी खबरें पोस्ट कर चुके हैं, लेकिन क्या वाकई ये सच है? क्या है दुती चंद और उनके पार्टनर की शादी वाली फोटो का अधूरा सच, आइए इसकी सत्यता की जांच करते हैं। दाल में कुछ तो काला हैओडिशा की रहने वाली दुती का जन्म जीजापुर जिले में हुआ था। बेहद गरीब परिवार से आने वाली यह एथलीट एक स्प्रिंटर हैं। देश के लिए कई मेडल जीत चुकीं हैं। दुती की इस फोटो को गौर से देखने पर पता लगता है कि ये पुरानी है। आभास होता है कि इन कपड़ों में वह पहले भी कुछ फोटोज अपलोड कर चुकीं हैं। दुती ने नहीं की शादीइंस्टाग्राम पर दुती के जब 1.1 मिलियन फॉलोअर वाले ऑफिशियल हैंडल पर पैनी नजर रखने के बाद शक यकीन में बदल गया। दरअसल, बीते दिनों उनकी बहन की शादी हुई। खुशी के उस लम्हें की कई फोटोज दुती ने इंस्टाग्राम पर अपलोड की थी। उस शादी में दुती की गर्लफ्रेंड मोनालिसा भी मौजूद थीं। दोनों ने वही कपड़े पहने हुए हैं, जो इस वायरल फोटो में नजर आ रहे हैं। यानी इतना तो तय है कि दुती चंद ने शादी नहीं की है। पुरुष होने का लगा आरोप फर्राटा धावक दुती चंद ने तोक्यो ओलिंपिक 2020 के लिए क्वॉलिफाई किया था। 2014 में जब उन्होंने एशियन इवेंट में गोल्ड जीता तो एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआई) ने कॉमनवेल्थ गेम्स खिलाने से मना कर दिया था। उन पर पुरुष होने का आरोप लगा था, जिसे साइंटिफिक टर्म में हाइपरैंड्रोजेनिज्म कहते हैं। इतना ही नहीं दुती ने जब चंद वर्षों पहले अपनी लेस्बियन लव स्टोरी का खुलासा किया था, तब पूरा परिवार, गांव उनके खिलाफ हो गया था। http://dlvr.it/Sdkylf
0 notes
Text
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
दुती चंदचा खळबळजनक खुलासा: सेद-वरिष्ठांना बॉडी मसाज करायची सवय, वसतिगृहातील आणखी गुपिते उघड
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील बीजेबी कॉलेजची विद्यार्थिनी रुचिका मोहंती हिच्या रॅगिंग आणि आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात घरापासून रस्त्यावर खळबळ उडाली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या वसतिगृहांमध्ये झालेल्या रॅगिंगच्या घटनांसाठी राजकीय पक्ष नवीन पटनायक सरका��ला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, ऑलिम्पियन दुती चंदने एक खळबळजनक खुलासा केला आहे. तो स्वत:ला रॅगिंगचा बळी म्हणत होता. त्याने 3 जुलै 2022 रोजी सोशल…
View On WordPress
#आत्महत्या#आत्महत्या केली#ऍथलेटिक्स#ओडिशा#ओडिशा विद्यार्थी#काळजी वाटते#तयारी#तयारी करत आहे#त्रासदायक#दुती चंद#नागरी सेवा#बीजेबी स्वायत्त महाविद्यालय#रुचिका मोहंती#रॅगिंग#वरिष्ठ रॅगिंग#विद्यार्थी#स्वत:ला मारतो
0 notes
Text
दुती चंद विश्व इंडोर एथलेटिक्स चैंपियनशिप के सेमीफाइनल के लिए क्वालीफाई करने में विफल | अधिक खेल समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
दुती चंद विश्व इंडोर एथलेटिक्स चैंपियनशिप के सेमीफाइनल के लिए क्वालीफाई करने में विफल | अधिक खेल समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
बेलग्रेड: भारत का दुती चांडी में महिलाओं की 60 मीटर दौड़ के सेमीफाइनल के लिए क्वालीफाई करने में विफल विश्व इंडोर एथलेटिक्स चैंपियनशिप शुक्रवार को यहां अपनी गर्मी में छठा स्थान हासिल करने के बाद। दुती ने 7.35 सेकेंड का समय निकालकर छठी हीट में छठा स्थान हासिल किया। वह कुल 46 प्रतिभागियों में से 30 वें स्थान पर थी। छह हीट में से प्रत्येक में शीर्ष तीन और हीट में अगले छह सर्वश्रेष्ठ ने सेमीफाइनल के…
View On WordPress
0 notes
Text
रश्मि रॉकेट ट्रेलर: तापसी शाइन
रश्मि रॉकेट ट्रेलर: तापसी शाइन
रश्मि रॉकेट ट्रेलर अनुमानित और क्लिच दोनों है, लेकिन तापसी हमें एक रोमांचक प्रदर्शन देती है, लक्ष्मी नेगी को देखती है। तापसी पन्नू ने रश्मि रॉकेट में कच्छ-आधारित धावक की भूमिका निभाई है जो एक एथलेटिक स्टार बनने के लिए कई बाधाओं को पार करता है। 2 मिनट 51 सेकेंड का ट्रेलर उसके साहस और महिमा पर प्रकाश डालता है जो कि अल्पकालिक है क्योंकि उसे लिंग परीक्षण से गुजरने के लिए कहा जाता है। कहानी हमें…
View On WordPress
#ZEE5#अभिषेक बनर्जी#आकर्ष खुराना#कारवां#तापसी पन्नू#तापसी शाइन#दुती चांडी#प्रियांशु पेन्युलि#रश्मि#लक्ष्मी नेगी#सुप्रिया पाठक
0 notes
Text
टोक्यो ओलंपिक: अविनाश सेबल ने खुद का रिकॉर्ड बनाया, अन्य एथलीट ट्रैक पर निराश
टोक्यो ओलंपिक: अविनाश सेबल ने खुद का रिकॉर्ड बनाया, अन्य एथलीट ट्रैक पर निराश
अविनाश साबले ने अपना ही 3000 मीटर स्टीपलचेज राष्ट्रीय रिकॉर्ड तोड़ा, लेकिन फाइनल के लिए क्वालीफाई करने में नाकाम रहे, जबकि स्प्रिंटर दुती चंद ने शुक्रवार को यहां टोक्यो ओलंपिक से बाहर होने के लिए खराब प्रदर्शन किया। एम��ी जाबिर ने पुरुषों की 400 मीटर बाधा दौड़ में भी पीछे छोड़ दिया, जबकि मिश्रित 4×400 मीटर रिले टीम आठवें और दूसरे हीट रेस में अंतिम स्थान पर रही क्योंकि भारतीयों ने अपने एथलेटिक्स…
View On WordPress
0 notes
Text
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य! Dutee Chand – भारताची अॅथलीट दुती चंदने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या लग्नाबद्दल एकाच चर्चा रंगली. या पोस्टमध्ये दुतीसोबत तिची महिला समलिंगी जोडीदार मोनालिसादेखील बसलेली आहे. दुतीने तिच्या समलिंगी जोडीदार मोनालिसाबद्दल अगोदरच खुलासा केलेला आहे. त्यामुळे आता त्या दोघांचा सोबतचा…
View On WordPress
#duteechand#अॅथलीट#आहे#केलंय#खरंच#गंभीर#घेऊया&8230;#चंदने#जाणून#दुती#पार्टनरशी#मुद्दा#लग्न#सत्य#समलिंगी
0 notes
Text
'टोक्यो ओलंपिक में जेवलिन थ्रो से 110 फीसदी मेडल मिलने की उम्मीद'
‘टोक्यो ओलंपिक में जेवलिन थ्रो से 110 फीसदी मेडल मिलने की उम्मीद’
टोक्यो ओलंपिक 2021: स्टाइल के कलिंग इंस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीमल्ड इंडस्ट्रीमल्य डाइट के एटी ) की दिशा से फेंसर भवानी देवी, वैसी चेंजर भवानी देवी, जेवलिन इंडिविजुअल शिवपाल सिंह को स्टाइल से बेहतर डील के लिए बेहतर है। इन प्रसारणों ने संचार किया है I इस बार नीरज लोढ़ा के साथ शिवपाल सिंह भारत के प्राध्यापक हैं। दक्षिण में 85.47 मीटर की दूरी पर शिवपाल का कहना है कि “भारत को जेवलिन एटी से 110 की…
View On WordPress
#ओलंपिक पदक#जेवलिन#टोक्यो ओलंपिक 2021#दुती चांडी#फीमेल फोरम 2021#भाला फेंक#भाला फेंकने वाले शिवपाल सिंह#सीए भवानी देवी
0 notes
Text
इंडियन ग्रां प्री 2: हिमा दास ने 200 मीटर स्पर्धा का जीता गोल्ड मेडल
इंडियन ग्रां प्री 2: हिमा दास ने 200 मीटर स्पर्धा का जीता गोल्ड मेडल
हिमा दास ने एक साल से ज्यादा समय बाद प्रतियोगिता में हिस्सा लिया (Hima Das/Instagram) हिमा दास अभी तक आगामी टोक्यो ओलंपिक के लिए क्वॉलिफाई नहीं कर पाई हैं और उन्होंने अगस्त 2019 में अपनी अंतिम प्रतिस्पर्धी रेस में हिस्सा लिया था. पटियाला. भारत की स्टार धाविका हिमा दास (Hima Das) ने एक साल से ज्यादा समय बाद अपनी पहली प्रतिस्पर्धी रेस में भाग लेते हुए गुरुवार को नेताजी सुभाष राष्ट्रीय खेल संस्थान…
View On WordPress
#Dutee Chand#Gold Medal#Hima Das#Indian Grand Prix 2#इंडियन ग्रां प्री 2#गोल्ड मेडल#दुती चंद#हिमा दास
0 notes
Text
दुती चंद की फंडिग को लेकर आया ओडिशा सरकार का बयान, कहा-'2015 से 4 करोड़ खर्च किए गए'
दुती चंद की फंडिग को लेकर आया ओडिशा सरकार का बयान, कहा-‘2015 से 4 करोड़ खर्च किए गए’
[ad_1]
भुवनेश्वर/नई दिल्ली: ओडिशा सरकार ने खुलासा किया कि उसने 2015 से दुती चंद (Dutee Chand) को 4.09 करोड़ रूपये की वित्तीय सहायता प्रदान की है जबकि इस स्टार धाविका का कहना है कि इसमें एशियन गेम्स में मेडल जीतने की 3 करोड़ रूपये की प्राइज मनी भी शामिल है.
यह भी पढ़ें-दिग्गज पैरा बैडमिंटन प्लेयर रमेश टीकाराम का कारोना वायरस की वजह से निधन
राज्य सरकार के इस बयान से एक दिन पहले दुती ने उस विवाद…
View On WordPress
0 notes
Text
अपनी लग्जरी कार बेचने को मजबूर हुई स्टार खिलाड़ी दुती चंद, जानिए बड़ी वजह
अपनी लग्जरी कार बेचने को मजबूर हुई स्टार खिलाड़ी दुती चंद, जानिए बड़ी वजह
[ad_1]
दुती चंद भारतीय स्टार एथलीट हैं दुती चंद (Dutee Chand) ने 2018 में हुए एशियन गेम्स (Asian Games) में दो सिल्वर मेडल हासिल किए थे
View On WordPress
0 notes
Text
टोक्यो ओलंपिक: दुती शुक्रवार से भारत का एथलेटिक्स अभियान शुरू कर सकती हैं
टोक्यो ओलंपिक: दुती शुक्रवार से भारत का एथलेटिक्स अभियान शुरू कर सकती हैं
अपने पतले पदक की उम्मीदों को तेज लेकिन कम तैयार भाला फेंक खिलाड़ी नीरज चोपड़ा पर टिकाते हुए, भारत शुक्रवार को एथलेटिक्स में अपने ओलंपिक अभियान की शुरुआत करेगा, उम्मीद है कि पिछले संस्करण में निराशाजनक प्रदर्शन में सुधार होगा। 23 वर्षीय चोपड़ा, जो वर्तमान में दुनिया में चौथे स्थान पर है, ओलंपिक पदक के लिए सबसे उज्ज्वल संभावना है, हालांकि वह तैयारियों में कम है, क्योंकि ओलंपिक में रन-अप आरओ में…
View On WordPress
0 notes
Text
लोगों की मदद के लिए आगे आईं भारतीय स्प्रिंटर दुती चंद, अपने गांव में बांटे 1000 लोगों को फूड पैकेट्स
लोगों की मदद के लिए आगे आईं भारतीय स्प्रिंटर दुती चंद, अपने गांव में बांटे 1000 लोगों को फूड पैकेट्स
[ad_1]
वह विशेष रूप से अपने गांव पहुंचीं और जरूरतमंद लोगों को खाने के पैकेट के बारे में जानकारी दी
उनके गाँव में 5000 लोग रहते हैं और इस बार वह दो हजार खाने के पैकेट लेकर बीगी
दैनिक भास्कर
15 मई, 2020, 08:03 अपराह्न IST
उड़ीसा के भुवनों से 70 किलोमीटर दूर चाका गोपालपुर, जाजपुर डिस्टिक इंडियन स्प्रिंटर दुती चंद के गांव है। मौजूदा हालात में देशभर में लॉकडाउन के चलते कई लोग खाने-पीने की कमी से…
View On WordPress
#ओडिशा में कोरोनवीरिन#ओडिशा में लॉकडॉन - वीमेन न्यूज़#दुती चंद#भारतीय एथलीट#भारतीय महिला धावक दुती चंद#वीमेन न्यू
0 notes
Text
भारतीय महिला धावपटू दुती चंदवर 4 वर्षांची बंदी
https://bharatlive.news/?p=123490 भारतीय महिला धावपटू दुती चंदवर 4 वर्षांची बंदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ban on ...
0 notes