#दिरंगाई
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या चौकशीत दिंरगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या चौकशीत दिंरगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२�� सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस, नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिस प्रशासनावर ताशेरे, संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन उपाययोजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय जारी 
आणि
राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
सविस्तर बातम्या
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं, या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, तर अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला, विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोल्यातल�� प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी, तर यवतमाळचे डॉ. यशवंत गोटे यांना कृषि विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं, त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
****
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मार्ड, तसंच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातली संघटना बीएमसी मार्ड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपला संप मागे घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, निवासी डॉक्टरांना निवास व्यवस्था, वसतिगृह यासह विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती, राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाचं राजकार�� करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, सखी सावित्री समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
परवा रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २५ ऑगस्टला या दिवशीच आयबीपीएस, क्लर्क भरती परिक्षा असल्यानं सदर पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा काल कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांनी काल आठव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तीन हजार २१४ प्रशिक्षणार्थी आस्थापनांनर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पाच हजार ५६४ आणि खाजगी आस्थापनेवरील ४५७ अशी एकूण सहा हजार २२ प���े उपलब्ध करून दिली आहे.
****
अंबाजोगाई इथले डॉक्टर अरविंद देशपांडे यांचं काल निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉ देशपांडे यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर काल पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पीकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात काल सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
लातूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असं आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करणं, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
****
अनेक देशामध्ये ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितलं.
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस, नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिस प्रशासनावर ताशेरे, संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय जारी 
आणि
राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
सविस्तर बातम्या
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं, या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, तर अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला, विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोल्यातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी, तर यवतमाळचे डॉ. यशवंत गोटे यांना कृषि विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं, त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
****
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मार्ड, तसंच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातली संघटना बीएमसी मार्ड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपला संप मागे घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, निवासी डॉक्टरांना निवास व्यवस्था, वसतिगृह यासह विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती, राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑग���्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाचं राजकारण करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, सखी सावित्री समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
परवा रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २५ ऑगस्टला या दिवशीच आयबीपीएस, क्लर्क भरती परिक्षा असल्यानं सदर पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा काल कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांनी काल आठव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तीन हजार २१४ प्रशिक्षणार्थी आस्थापनांनर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पाच हजार ५६४ आणि खाजगी आस्थापनेवरील ४५७ अशी एकूण सहा हजार २२ पदे उपलब्ध करून दिली आहे.
****
अंबाजोगाई इथले डॉक्टर अरविंद देशपांडे यांचं काल निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉ देशपांडे यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर काल पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पीकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात काल सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
लातूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असं आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करणं, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
****
अनेक देशामध्ये ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितलं.
****
महिला अत्याचारांविरोधात, बीड इथं काल विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनात, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - एसएफआय, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवायएफआय आणि समविचारी पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता.
****
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी येत्या ३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन केलं आहे.
****
****
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक ���व्हाण यांनी काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी येत्या ३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन केलं आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
MSRTC | बिग ब्रेकिंग! महिलांना ‘या’ दिवसापासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी
Tumblr media
MSRTC | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी (MSRTC) धडाकेबाज घोषणा करण्यात आल्या. महिलांना एसटी (MSRTC) प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. मात्र महिलांना 50 टक्के सवलत कधीपासून लागू होईल याचा प्रश्न उपस्थित होत होता. आता याबाबत शासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. कधीपासून महिलांना एसटी तिकिटात मिळणार सवलवत? अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली खरी, पण हा निर्णय कधीपासून लागू होईल हा मोठा प्रश्न होता. यामुळे काही वादही निर्माण झाले होते. परंतु आता कोणतीच दिरंगाई न करता शासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. तर महिलांना आज शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी तिकिटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आला आहे. महिला सन्मान योजना महिलांना 50 टक्के सवलत मिळणाऱ्या योजन���ला महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे. महिलांना आता 50 टक्के सवलत मिळाल्यामुळे त्यांना प्रवासाबाबत मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. आता महिला सहज दूर दूर पर्यंत कमी पैशांमध्ये प्रवास करू शकतात. महिलांसाठी राज्य सरकरकाचा मोठा खूप मोठा निर्णय आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एसटी दरात सूट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण राज्य शासनाच्या निर्णयानुसार 75 वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना देखील एसटीचे तिकीट मोफत दिले जाते. तसेच अपंग लोकांना देखील एसटीच्या तिकिटात सवलत दिली जाते. 60 वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना देखील एसटीचे अर्धेच तिकीट काढावे लागते. त्यानंतर आता महिलांसाठी हा जबरदस्त निर्णय घेण्यात आला आहे. Read the full article
0 notes
vicharbhaskar · 5 years ago
Text
आदित्य  ठाकरे ...... नवीन महाराष्ट्राचे भवितव्य
ना.आदित्य ठाकरे
स.न.वि.वि.
Tumblr media
विषय :एबीपी माझा वरील आपली मुलाखत
महोदय,
काल दिनांक 22. 2. 20 रोजी आपली एबीपी माझा वरील प्रकट मुलाखत ऐकली पाहिली. आपण अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो अभिनंदनीय आहे. प्रश्न कोणीही मांडू शकतात. व महाराष्ट्रात बरेचसे नेतृत्व प्रश्‍नांच्या पार्श्वभूमीवर जन्माला आलेले आहेत .तथापि गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ग्रामीण गरिबी आणि शहरी श्रीमंती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. लोकसंख्या ,ग्लोबल वॉर्मिंग ,जंगलाची वाढ, कृषी क्षेत्राची परवड ,पाण्याचे किमान समान वाटपाचे सूत्र, दीर्घकालीन मेट्रोच्या योजनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ,शहरातील हवेतील प्रदूषण, ग्रामीण शहरी तरुण मंडळींचा बेरोजगारीमुळे निर्माण झालेला असंतोष ,स्त्रियांवरील अत्याचार ,धार्मिक जातीय तणाव ,साठ वर्षे होऊनही दोन कोटी ग्रामीण महिलांना तासंतास, दिवसेंदिवस, पाण्यासाठी खर्च करावे लागतात त्यामुळे होणारा मनुष्यबळाचा ऱ्हास, कोर्टातील अक्षम्य दिरंगाई ,आपत्ती संरक्षणाची अपुरी साधने व पथके, भिजत पडलेला सीमावाद ,असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अभ्यासू उत्तरदायी सकारात्मक ��िचार करणाऱ्या परंतु संयमी उत्तरदायी नेतृत्वाची गरज आहे. म्हणून आपण पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती अवघड आहेत व महत्त्वाची आहेत ती यशस्वीरीत्या हाताळू शकाल अशी आपल्या मुलाखाती वरून माझी समजूत झाली आहे. मी 82 वर्षीय स्थापत्य अभियंता असून पाणी शेती सहकार सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याबाबत गेली 60 वर्ष जागरूकपणे लिहीत आलेलो आहे. व उपरोक्त विषयावर मी गेले पन्नास वर्ष बरेच लिखाण केले आहे व कृषी क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी व स्वीटकॉर्न ही पिके महाराष्ट्रात चालू केली आहेत . तीस वर्ष त्यात भरपूर प्रगती केली आहे व आणखी प्रगती होणे शक्य आहे. सदर विषयांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य सूचना या फडणीस सरकारने अजिबात विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. मी आपल्याशी संपर्कात राहील व एकावेळी एक विषयाची मांडणी आपल्यासमोर करीन. आपण त्यावर जरूर ॲक्शन घ्याल अशी आशा आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांनी 25.12. 1960 रोजी मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना निमंत्रण दिले असताना त्यांनी मला  आग्रहाने राजकारणात येण्याची आज्ञा केली होती .तथापि एका प्राथमिक शिक्षकांचा मुलगा सहा भावंडांचे कुटुंब त्यामुळे घरची नाजूक आर्थिक परिस्थिती म्हणून मला तात्काळ नोकरी पत्करावी लागली व मी नगर शहराचे शहर अभियंता म्हणून काम स्वीकारले .हे फक्त आपल्या माहितीकरता कळवत आहे माझी दहा प्रकाशित पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरतील त्यापैकी काही पुस्तके मी मुख्यमंत्र्यांना पाठवीत आहे व ती तुम्ही जरूर वाचून पहावीत.
कळावे आपला,
भास्करराव म्हस्के
1 note · View note
mhlivenews · 2 years ago
Text
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा - पालकमंत्री अतुल सावे - महासंवाद
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जालना दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 मधील विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे दिरंगाई  करु नये. तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन विकास कामांवर  वेळेत निधी खर्च करावा. कुठल्याही परिस्थितीत निधी परत जावु देऊ नये, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. तसेच सन 2021-22 मधील प्रलंबित विकास…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago

nashikfast · 2 years ago
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस: राशिभविष्य १५ ऑक्टोबर
असा असेल तुमचा आजचा दिवस: राशिभविष्य १५ ऑक्टोबर
शनिवार, १५ ऑक्टोबर २०२२. अश्विन कृष्ण षष्ठी. शरद ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज सामान्य दिवस आहे. चंद्रनक्षत्र – मृग मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक आहे. वृषभ:- सरकारी कामात दिरंगाई नको. वाहने जपून चालवा. खर्चात वाढ संभवते. मिथुन:-…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
सर्वोच्च न्यायालयाला शपथेवर सांगूनही राज्य माहिती आयुक्त नेमण्यास दिरंगाई ; मुख्यमंत्र्यांच्या समितीला निर्णय घेण्यास वेळ नाही
सर्वोच्च न्यायालयाला शपथेवर सांगूनही राज्य माहिती आयुक्त नेमण्यास दिरंगाई ; मुख्यमंत्र्यांच्या समितीला निर्णय घेण्यास वेळ नाही
राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता नागपूर : शासन आणि प्रशासनात घडणाऱ्या बाबींचा तपशील सर्वसामान्य नागरिकांना मिळून पारदर्शक कारभार होऊन लोकशाही अधिक सदृढ व्हावी, गैरव्यवहाराला आळा बसावा म्हणून आलेल्या माहिती अधिकार कायद्याची अवहेलनाच जणू राज्य सरकारने चालवली आहे. हजारो प्रकरणे प्रलंबित असताना राज्य सरकार माहिती आयुक्त पदासाठी शिफारस झालेल्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यास तयार नाही. त्यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pune : आयुक्‍तांची दिरंगाई; अधिकारी नेमण्याची घाई
Pune : आयुक्‍तांची दिरंगाई; अधिकारी नेमण्याची घाई
Pune : आयुक्‍तांची दिरंगाई; अधिकारी नेमण्याची घाई पुणे -महापालिका अधिकाऱ्यांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार बढतीसाठी महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी राज्यशासनाकडे पाठविण्यात महापालिका आयुक्तांकडून दिरंगाई झाल्याने अखेर शासनाने या पदावर भारतीय रेल्वे सेवेतून राज्यशासनाकडे प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी विकास ढाकणे यांची नेमणूक केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान-महाराष्ट्रातल्या पाच शास्त्रज्ञांचा गौरव
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना लागू करण्याचा शासन निर्णय जारी
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तुर्तास स्थगित
बदलापूर प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे पोलिस प्रशासनावर ताशेरे
आणि
जालना जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, १० जणांना विज्ञान श्री पुरस्कार, ११ जणांना युवा विज्ञान पुरस्कार, आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत भालचंद्र उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, बंगळुरू इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले उमेश वार्ष्णेय यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातले महेश काकडे यांना गणित आणि संगणक विज्ञान क्षेत्रातल्या योगदानबद्दल युवा विज्ञान पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
अकोल्यातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी तर यवतमाळचे डॉ. यशवंत गोटे यांना कृषि विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस उद्या २३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. यासोबतचं देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर ���ैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं, त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. आज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. ही घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्‍हा दाखल करायला हवा होता. मात्र जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य स��कारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीनं परवा २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
दरम्यान, राज्यात कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाच राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नंदुरबार इथं बोलत होते. गेल्या दहा वर्षांत राज्यात २२ हजार मुली आणि लहान मुलांवर अत्याचाराची प्रकरणे घडल्याकडे पटोले यांनी लक्ष वेधलं.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, मुलींसाठी तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या जवाहरलाल नेहरु पोर्टच्या माध्यमातून वाढवण बंदराच्या उभारणीचं काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज जेएनपीएच्या प्रशासकीय इमारतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जेएनपीए हे हरित बंदर करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे.
****
येत्या रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २५ ऑगस्टला या दिवशीच आयबीपीएस, क्लर्क भरती परिक्षा असल्यानं सदर पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
****
मुंबई महानगर आणि परिसर-एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा आज कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजन योजनेअंतर्गत तीन हजार २१४ प्रशिक्षणार्थी आस्थापनांनर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पाच हजार ५६४ आणि खाजगी आस्थापनेवरील ४५७ अशी एकूण सहा हजार २२ पदे उपलब्ध करून दिली आहे.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांची आज आठव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फोनवरून उपोषणकर्ते रणनवरे यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं, त्यानंतर रणनवरे यांनी उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं रणनवरे यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान, रणनवरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर आज पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पीकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात आज सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला. वाडी शिवारात गणपती मंदिराजवळ तिघेजण घराबाहेर बसलेले असतांना भोकरदनकडे जाणाऱ्या भरधाव कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून, या तिघांना ��डकली, या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला पुढील उपचारासाठी ��त्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
अनेक देशामध्ये ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितलं आहे.
****
महिला अत्याचारांविरोधात, बीड इथं आज विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनात, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवायएफआय आणि समविचारी पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता.
****
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भातील तक्रारींच्या अ��ुषंगाने आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी येत्या ३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन केलं आहे.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र: बीएमसी शाळांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपात विलंब, भाजप आमदाराची चौकशीची मागणी
महाराष्ट्र: बीएमसी शाळांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपात विलंब, भाजप आमदाराची चौकशीची मागणी
या निविदेची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. शाळकरी मुलांना २७ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल बीएमसी प्रशासनावर ताशेरे ओढत भाजप आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त इक्��ाल सिंग चहल यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शाळकरी मुलांना २७ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात दिरंगाई केल्याबद्दल बीएमसी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
पाच नंबर शाळा दुरुस्तीच्या कामाला दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करा
पाच नंबर शाळा दुरुस्तीच्या कामाला दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करा
राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांची मागणी कणकवली शहरातील शाळा नंबर 5 या शाळेची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार सूचना करूनही त्याची दखल घेतली नसल्याने राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक कणकवली बीडिओ अरुण चव्हाण यांना सोबत घेत आज या शाळेची पाहणी केली. तसेच या शाळेचा प्रस्ताव मंजुरी बाबत दिरंगाई करण्यास जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई साठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Mahavitran : 'महावितरण'ने वीज ग्राहकांची पिळवणूक थांबवावी,अन्यथा आंदोलन
#Mahavitran : 'महावितरण'ने वीज ग्राहकांची पिळवणूक थांबवावी,अन्यथा आंदोलन #Shrirampur
Mahavitran : ‘राजद’च्यावतीने महावितरणला विविध मागण्यांचे निवेदन Mahavitran : श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वसुली, पैशांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीज जोडणी देण्यास होणारी दिरंगाई, भारनियमन,रोहित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक अशा विविध समस्यांसंदर्भात ‘राष्ट्रीय जनता दला’च्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारून, विविध मागण्यांचे निवेदन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
शासनाची दिरंगाई, धान खरेदीचा तिढा सुटेना | मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी केंद्रे बंदच
शासनाची दिरंगाई, धान खरेदीचा तिढा सुटेना | मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी केंद्रे बंदच
सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : गैरआदिवासी क्षेत्रात शासनाने किमान आधारभूत धान खरेदी केंद्र खरेदीची जबाबदारी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनवर सोपविली आहे. परंतु या संस्थेने ��रेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू केले नाही. त्यामुळे धान खरेदीचा तिढा सुटता सुटेना असाच झाला असून शेतकरी मात्र भरडला जात आहे. आदिवासी क्षेत्रातील आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी केंद्र सुरू झाली असून या क्षेत्रातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन
भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन
नांदेड (जिमाका)  दि. 22 :- मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य ९ ऑगस्ट
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य ९ ऑगस्ट
मंगळवार, ९ ऑगस्ट २०२२. श्रावण शुक्ल द्वादशी. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज चांगला दिवस, भौम प्रदोष, घबाड १२.१८ पर्यंत. विषकन्भ योग.चंद्रनक्षत्र: मूळ टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरकारी कामात दिरंगाई होईल. प्रवासात…
Tumblr media
View On WordPress
0 notes