#तुरुंगवास!
Explore tagged Tumblr posts
Text
कारमध्ये विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला शिक्षिकेला तुरुंगवास
कारमध्ये विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला शिक्षिकेला तुरुंगवास
कारमध्ये विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला शिक्षिकेला तुरुंगवास मुंबई : एका शिक्षिकेने (Teacher) विद्यार्थ्यासोबत (Student) कारमध्ये (Car) जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. त्यामुळे शिक्षिकेवरती जोरदार टीका होत आहे. ज्या शिक्षिकेने विद्यार्थ्याशी संबंध ठेवले आहे, त्या शिक्षिकेचं वय 24 आहे. तसेच ती शिक्षिका तीचं उच्च शिक्षण घेतं आहे. विशेष म्हणजे हे उजेडात…
View On WordPress
0 notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 19.11.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार थांबला-उद्या मतदान
· राज्यभरात नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी एक लाख ��२७ मतदान केंद्रं
· ऑक्टोबरसाठी जीएसटी कर विवरणपत्रं भरण्यास २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
आणि
· आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
****
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल थांबला. राज्यात विधानसभेच्या २८८, तसंच नांदेड लोकसभेच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरातल्या नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी, एक लाख ४२७ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मतदानापूर्वीच्या या शांतता काळात, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने माध्यमांना मनाई केली आहे. आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित केल्यास, आयोजक आणि सहभागी अशा दोघांना दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत जाहिराती प्रसारित करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारित करणाऱ्यांना दिले आहेत.
प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
****
मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र, आदींचा समावेश आहे.
****
नांदेड लोकसभा मतदार संघातल्या मतदारांना उद्या दोन वेळा मतदान करायचं आहे. ��काच मतदान केंद्रावर पहिलं मतदान लोकसभा पोटनिवडणुकीसाठी, तर दुसरं मतदान विधानसभा निवडणुकीसाठी असेल. जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघातल्या मतदारांनी याची खबरदारी घेण्याचं आवाहन करत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली...
Byte…
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व नऊ मतदार संघातल्या मतदान केंद्रांवर आज दुपारपर्यंत मतदान साहित्य घेऊन मतदान पथकं पोहचणार असल्याची म��हिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकूण १८ हजार १७८ मनुष्यबळ मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत राहणार असून, त्यांच्या वाहतुकीसाठी सुमारे ११ हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्वामी यांनी दिली...
Byte…
****
जालना जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदार संघातल्या मतदान केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया, काल निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणतं पथक जाईल, हे आज संबंधित पथकांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ही पथकं मतदानाचं संपूर्ण साहित्य घेवून मतदान केंद्राकडे रवाना होणार असल्याचं, जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसंच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून, पाच पोलिस उप अधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, १०४ सहायक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, एक हजार ६०४ पोलिस शिपाई यांच्यासह एक हजार ४५० होमगार्ड तसंच १०३ एनसीसीचे कॅडेट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बरोबरच केंद्रीय पोलीस पथकातील ४ तुकड्या इथं दाखल झाल्या आहेत.
****
दरम्यान, काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, पत्रकार परिषदा, जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ��ाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल पत्रकार परिषदा घेत, आपल्या भूमिका मांडल्या.
****
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली, यात यात अनिल देशमुख जखमी झाले आहेत. नागपूर ग्रामीणच्या काटोलच्या जलालखेडा भागात ही घटना घडली. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोल मधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या घटनेचात तपास सुरू असल्याचं, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोना��णे यांच्यावरही काही अज्ञातांनी लांजी गावाजवळ दगडफेक केली. त्यात ते किरकोळ जखमी झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरसाठी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र तीन - बी भरण्याची मुदत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये एका दिवसानं म्हणजे २१ तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जीएसटी अंमलबजावणी समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून, ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. याच काळात ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल विविध ठिकाणच्या पथकांनी जप्त केला आहे. त्यात १५३ कोटी रुपयांहून अधिक रोकड, २८२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.
****
उद्या बुधवारी २० तारखेला सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री शिवाली परब यांनी केलं आहे...
Byte…
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने, मनपा हद्दीमध्ये असलेल्या चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. या मतदान केंद्रात प्रतीक्षागृह, पाळणाघर, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, सेल्फी पॉईंट, यासाह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील. स्वागत कक्षामध्ये मतदारांना यादीत नाव शोधण्यापासून बुथची माहिती सांगण्यासाठी नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार ७१ मतदारांनी गृहमतदान केलं असून, हे प्रमाण ७९ टक्के इतकं आहे. टपाली मतदान नऊ हजार ६९९ एवढं झालं असून, त्याचं प्रमाण ७३ टक्के असल्याचं, निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यात उमरगा मतदारसंघात ८५ वर्षावरील ६१३ आणि १९४ दिव्यांग अशा एकूण ८०७ मतदारांनी नोंदणी केली होती. यापैकी ७६९ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.
****
परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचाराचा शेवट काल ऑटो रिक्षा रॅली आणि दिव्यांगांच्या रिक्षा रॅलीने तर शिवसेना पक्षाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचाराचा समारोप चित्र रथाच्या रॅलीने करण्यात आला.
****
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचाराची सांगता काल बाईक रॅलीनं करण्यात आली. या बाईक रॅलीचं नेतृत्व पिंगळे यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केलं.
****
औरंगाबाद पूर्व मतदार संघातले महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी, तसंच औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी वाहन रॅली काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी काल मतदारांना मोबाईलवरून ध्वनिमुद्रण ऐकवून प्रचार केला.
औरंगाबाद पश्चिम चे महायुतीचे उमेदवार संजय शिरसाठ तसंच महाविकास अघाडीचे याच मतदार संघातले उमेदवार राजू शिंदे यांनी जनसंवाद साधत आपल्या प्रचाराचा समारोप केला.
****
लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत शहरात एक सभा घेतली त्यानंतर गंजगोलाई परिसरात रोड शो केला. लातूर शहर मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी पदयात्रेने प्रचाराचा शेवट केला. लातूर शहरातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांनी सभा घेत मतदारांना साद घातली.
****
0 notes
Text
अन ' मयत ' म्हणून चक्क ती दुसऱ्यासोबत संसारात रमली
अन ‘ मयत ‘ म्हणून चक्क ती दुसऱ्यासोबत संसारात रमली
सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला आणि त्याच्या मित्रांना तुरुंगवास भोगावा लागला ती मात्र सहा वर्षानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत संसार करताना आढळून आलेली आहे त्यामुळे या महिलेचा खून झाला नाही असे समोर आले असून तिच्या पतीला आणि त्याच्या मित्रांना नाहक तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, आरती देवी असे या महिलेचे नाव…

गतिमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस २० वर्षे कारावास
गतिमंद मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस २० वर्षे कारावास
अलिबाग : गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून भालचंद्र म्हात्रे यास २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणेर यांनी सुनावली आहे. जानेवारी २०१७मध्ये हा गुन्हा अलिबाग तालुक्यातील शिरवली गावात घडला. २० वर्षीय पीडित मुलगी गतिमंद आहे हे माहीत असताना आरोपीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. वारंवार झालेल्या लैंगिक संबंधांमुळे ती गरोदर राहिली. दरम्यान, ही बाब…
View On WordPress
0 notes
Text
' डिजिटल रेप ' प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत तुरुंगवास , काय आहे प्रकरण ?
‘ डिजिटल रेप ‘ प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत तुरुंगवास , काय आहे प्रकरण ?
देशात एक अत्यंत वेगळे प्रकरण सध्या चर्चेत आले असून 21 जानेवारी 2019 रोजी न��एडा सेक्टर 39 पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिजिटल रेप प्रकरणात या आरोपीला अखेर शिक्षा सुनावण्यात आलेली असून त्याने हा प्रकार साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत केलेला होता. मंगळवारी 65 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. डिजिटल रेप म्हणजे संमतीशिवाय जबरदस्तीने…
View On WordPress
0 notes
Text
नगर ब्रेकिंग..' विकृत ' अभिषेक गव्हाणे याच्यावरच्या ५०९ कलमाअंतर्गत किती वर्षे तुरुंगवास ?
नगर ब्रेकिंग..’ विकृत ‘ अभिषेक गव्हाणे याच्यावरच्या ५०९ कलमाअंतर्गत किती वर्षे तुरुंगवास ?
नगर शहरातील शिलाविहार परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरासमोर उभे राहून जागेच्या वादातून अश्लील शिवीगाळ करणारा संशयित आरोपी अभिषेक तुकाराम गव्हाणे (वय 35 ) याच्या विरोधात तोफखाना पोलिसात कलम ५०४ ,५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया कलम ५०९ हे नक्की काय असते ? . कलम ५०९ हे कलम विनयभंग स्वरूपाचेच कलम असून महिलांचे विनयभंगापासून संरक्षण करते . सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी…
View On WordPress
#ahmednagar news update#ahmednagar updates#अभिषेक गव्हाणे याच्यावरच्या ५०९ कलमाअंतर्गत किती वर्षे तुरुंगवास
0 notes
Text
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं?
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं?
पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं? राजस्थान : पत्नीच्या हत्याप्रकरणी 3 वर्ष पती जेलमध्ये राहिला. नंतर जामिनावर बाहेर आला. जेलबाहेर आल्यानंतर पत्नी चक्क जिवंत असल्याचं निदर्शनास आल्यानं तो हादरुनच गेला. फक्त पतीच नव्हे तर पोलीस आणि इतरही सगळे चक्रावून गेले. ही घटना राजस्थानच्या दौसामध्ये उघडकीस आली आहे. एका महिलेच्या हत्येप्रकरणी सात…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर
तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षी��-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी
आणि
संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकड�� नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल�� आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांच��� तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघातले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या ��मआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.
संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितरित करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.
****
0 notes
Text
' डिजिटल रेप ' प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत तुरुंगवास , काय आहे प्रकरण ?
‘ डिजिटल रेप ‘ प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत तुरुंगवास , काय आहे प्रकरण ?
देशात एक अत्यंत वेगळे प्रकरण सध्या चर्चेत आले असून 21 जानेवारी 2019 रोजी नोएडा सेक्टर 39 पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिजिटल रेप प्रकरणात या आरोपीला अखेर शिक्षा सुनावण्यात आलेली असून त्याने हा प्रकार साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत केलेला होता. मंगळवारी 65 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. डिजिटल रेप म्हणजे संमतीशिवाय जबरदस्तीने…