#तापमानही
Explore tagged Tumblr posts
Text
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे : पावसाचा अंदाज असूनही, पुणे येथील भारतीय हवामान विभागानुसार (India Meteorological…
View On WordPress
#imd#pune#अंदाज#आजची बातमी#आताची बातमी#ऑगस्टपर्यंत#घसरणार?;#ठळक बातमी#ताजी बातमी#तापमानही#दिवसांचं#पाऊस#पुण्यात#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मध्यम#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#विभागाचा#हवामान
0 notes
Text
यूरोप पेटले!
लंडन : ब्रिटनमध्ये तापमानाने पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा तांडव पहायला मिळत आहे. या उष्णतेचा त्रास आता दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३९ अंशांवर पोहोचला असल्याने नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम जाणवू लागला असून आरोग्यासाठी हे हवामान घातक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान ४०.२ वर पोहोचले होते. ब्रिटनमध्ये पारा आजपर्यंत कधीच चढला नव्हता. सध्याचे तापमान पाहता ते १०४.४ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे २०१९ मधील १०१.६ अंशाचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यामुळे हा दिवस आतापर्यंत देशातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या अनेक भागांतून वेगवेगळ्या वेळी तापमानाची नोंद केली जात आहे. त्यामुळे खरा आकडा खूप मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. लंडनमध्ये रात्रीचे तापमानही २६ अंश सेल्सिअस नोंदवले जात असून लंडनचे हवामान बहुतेक रात्री थंडकिंवा आल्हाददायक असते, परंतु यावर्षी त्यात मोठा बदल झाला आहे. ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात तांडव सुरू असल्याने नागरिक नाराज आहेतच, पण वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांच्या मते, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही. रेड अॅलर्ट जारी सध्याची परिस्थिती अशी आहे की, कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करावा लागला आहे. सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अॅलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या कडक उन्हापासून वाचण्यासाठी पाच जणांनी नदीच्या साहाय्याने दुस-या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात : बायडन जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असणा-या अमेरिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. सोबतच अमेरिकेला हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे ��ाष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा करत यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा पसरत असताना हवामान बदलाचा सामना करण्याबाबत बायडन यांनी भाष्य केले. बायडन म्हणाले की, अमेरिकेतील १०० दशलक्ष लोक सध्या अत्याधिक उष्णतेचा सामना करत आहेत. हा हवामान बदल एक स्पष्ट आणि सध्याचा मोठा धोका आहे. हवामान आपत्तींना तोंड देण्यासाठी यूएस पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २.३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह कृती कार्यक्रमाची घोषणा करत असल्याचं बायडन म्हणाले. बायडन म्हणाले की, आपल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपली राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात आहे आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला ही तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे. ही एक प्रकारची आणीबाणी आहे आणि मी त्याकडे त्���ादृष्टीने पाहीन. अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कार्यकारी अधिकारांचा वापर हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करेन, असेही ते म्हणाले. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 November 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
भारतासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नसून, लोकशाही हा भारताचा स्थायी भाव आणि प्रवृत्ती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या शिमला इथं आयोजित पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८२ व्या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग यावेळी उपस्थित होते. एक राष्ट्र एक विधीमंडळ ही आपली एक संकल्पना असून, यामुळे आपल्या संसदीय प्रणालीला चालना मिळेल, तसंच राष्ट्राच्या लोकशाही घटकांना जोडण्याचं देखील ही प्रणाली काम करेल, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्यांची भूमिका ही लोकशाहीचा प्रमुख पाया असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद या देशातल्या शिखर संघटनेला यंदा शंभर वर्ष झाली आहेत. १९२१ मध्ये शिमला इथंच पहिली परिषद भरवण्यात आली होती. त्यानिमित्त या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या मालिकेचा हा ८३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशात काल नव्या दहा हजार १९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४४ लाख ६६ हजार ५९८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ६४ हजार १५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १३ ��जार १३१ रुग्ण बरे झाले, देशात सध्या एक लाख २८ हजार ५५५ रुग्णांवर उपचार स���रु आहेत.
****
नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन आजही सुरू आहे. या बाजारात येणाऱ्या ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे, आजही अनेक गाड्यांमधला माल रिकामा होऊ शकला नाही. आज बाजारात ११९ गाड्यांची आवक झाली आहे. आवक कमी असली तरी मात्र कांदा बटाट्याचे दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता व्यापारी, माथाडी आणि बाजार समिती यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
मागील दीड वर्षांपासून गोणीच्या वजनासंदर्भात माथाडी कामगार व्यापारी संघटनांशी चर्चा करत आहेत. बाजार समितीनेही याबाबत परित्रक काढलं होतं, मात्र याबाबत ठोस अंमलबजावणी झाली नसल्यानं हे आंदोलन सुरु आहे.
****
सांगली महानगरपालिकेतल्या विकास कामांसाठी मिळालेला १६ कोटी रुपयांचा निधी सांगली मिरजेतल्या दोन आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याआधीच वळवला, असा आरोप सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. ते काल यासंदर्भात वार्ताहरांशी बोलत होते. २०१७ पासून सांगली महानगरपालेकडची सर्व रक्कम भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी बांधकाम विभागाकडे वर्ग केली, दलितवस्ती सुधार योजनेकडची ११ कोटी ३० लाख रुपये देखील काम वाटप समितीने महापालिकेऐवजी बांधकाम विभागाकडे वर्ग केली असल्याचा दावा महापौर सुर्यवंशी यांनी केला.
****
नंदूरबार जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. याच अनुषंगानं हर घर दस्तक मोहीमे अंतर्गत आता जिल्ह्यातल्या काही गावात रात्री देखील लसीकरण केलं जात आहे. अनेक गावातले शेतमजूर हे दिवसा शेतात कामासाठी जात असल्यानं त्यांचं लसीकरण होत नसल्याचं आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, खास अशा वर्गासाठी रात्रीच्या लसीकरणाचे सत्र आयोजित केले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ३० ते ३५ गावात अशा पद्धतीने रात्रीचे लसीकरण कॅम्प लाऊन शेतकरी आणि मजुरांचं लसीकरण करण्यात आलं, या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन ��ी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज जयपूर मध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. आठ वर्षांनी प्रथमच जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असून, न्यूझीलंडच्या संघाचं कर्णधारपद टीम साउथी याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेतला दुसरा सामना रांची इथं, तर तिसरा सामना कोलकाता इथं होणार आहे.
****
मराठवाड्यात पुढच्या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या, हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात तापमानही बहुतांशी स्थिर राहण्याची शक्यता आहे.
****
0 notes
Photo
*गुळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात...* *हे आहेत फायदे* १ नियमित गुळ सेवन केल्याने त्वचेची सफाई होते. २ रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर पिंपल्सची समस्य दूर होऊ शकते. ३ जेवण केल्यानंतर थोडा गुळ खाल्ल्यास गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होते. ४ गुळामध्ये अँटी ॲलर्जिक तत्व असल्याने दम्याच्या रूग्णाला आराम मिळतो. शरीरातील तापमानही नियंत्रीत राहते. ५ पाच ग्रॅम गुळात तेवढेच सरसोचे तेल मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते. ६ घसा बसला असल्या गुळ खावा. यासाठी शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे. ७ कान दुखत असल्यास गुळात तुप मिसळून खावे. ८ यात आयर्न असल्याने सकाळी पाण्यासोबत गुळ सेवन केल्यास ॲनिमिया��ा त्रास दूर होऊ शकतो. ९ थकवा जाणवत असल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. १० गुळ हा अँटीआँक्सिडंट आहे. याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक टॉक्सिन टाकले जातात. गुळ अनेक आजारावर गुणकारी औषध तसेच सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा गुळ लाभदायक आहे. सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करण्याऐवजी खाण्यामध्ये जर गुळाचा वापर केला तर जास्त फायदा होऊ शकतो. . #गुळापेक्षा_चहा_बरा #चहाऎवजी_गुळ #गुळ #jaggerylondon #jaggerylife #jaggeryicecream #jaggerycakes #jaggerymaking #jaggerylove #jaggerybagsau #jaggerycoffee #jaggerypowder #jaggerysweet #jaggerypepper #jaggerycake #jaggeryrice #jaggerysugar #jaggerybags #jaggerypudding #jaggeryjoy #jaggeryrecipes #jaggerybenefits #jaggery_nepal #jaggeryjumpers #jaggerysweets #jaggerycookies #jaggerykheer #jaggery #jaggerydrink https://www.instagram.com/p/CJ-_EyTj9cS/?igshid=1aw7fk5rdnxjg
#गुळापेक्षा_चहा_बरा#चहाऎवजी_गुळ#गुळ#jaggerylondon#jaggerylife#jaggeryicecream#jaggerycakes#jaggerymaking#jaggerylove#jaggerybagsau#jaggerycoffee#jaggerypowder#jaggerysweet#jaggerypepper#jaggerycake#jaggeryrice#jaggerysugar#jaggerybags#jaggerypudding#jaggeryjoy#jaggeryrecipes#jaggerybenefits#jaggery_nepal#jaggeryjumpers#jaggerysweets#jaggerycookies#jaggerykheer#jaggery#jaggerydrink
0 notes
Photo
*गुळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात...* *हे आहेत फायदे* १ नियमित गुळ सेवन केल्याने त्वचेची सफाई होते. २ रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर पिंपल्सची समस्य दूर होऊ शकते. ३ जेवण केल्यानंतर थोडा गुळ खाल्ल्यास गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होते. ४ गुळामध्ये अँटी ॲलर्जिक तत्व असल्याने दम्याच्या रूग्���ाला आराम मिळतो. शरीरातील तापमानही नियंत्रीत राहते. ५ पाच ग्रॅम गुळात तेवढेच सरसोचे तेल मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते. ६ घसा बसला असल्या गुळ खावा. यासाठी शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे. ७ कान दुखत असल्यास गुळात तुप मिसळून खावे. ८ यात आयर्न असल्याने सकाळी पाण्यासोबत गुळ सेवन केल्यास ॲनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो. ९ थकवा जाणवत असल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. १० गुळ हा अँटीआँक्सिडंट आहे. याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक टॉक्सिन टाकले जातात. गुळ अनेक आजारावर गुणकारी औषध तसेच सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा गुळ लाभदायक आहे. सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करण्याऐवजी खाण्यामध्ये जर गुळाचा वापर केला तर जास्त फायदा होऊ शकतो. . #गुळापेक्षा_चहा_बरा #चहाऎवजी_गुळ #गुळ #jaggerylondon #jaggerylife #jaggeryicecream #jaggerycakes #jaggerymaking #jaggerylove #jaggerybagsau #jaggerycoffee #jaggerypowder #jaggerysweet #jaggerypepper #jaggerycake #jaggeryrice #jaggerysugar #jaggerybags #jaggerypudding #jaggeryjoy #jaggeryrecipes #jaggerybenefits #jaggery_nepal #jaggeryjumpers #jaggerysweets #jaggerycookies #jaggerykheer #jaggery #jaggerydrink https://www.instagram.com/p/CJ--9VVFWDx/?igshid=1499i3bk43mzn
#गुळापेक्षा_चहा_बरा#चहाऎवजी_गुळ#गुळ#jaggerylondon#jaggerylife#jaggeryicecream#jaggerycakes#jaggerymaking#jaggerylove#jaggerybagsau#jaggerycoffee#jaggerypowder#jaggerysweet#jaggerypepper#jaggerycake#jaggeryrice#jaggerysugar#jaggerybags#jaggerypudding#jaggeryjoy#jaggeryrecipes#jaggerybenefits#jaggery_nepal#jaggeryjumpers#jaggerysweets#jaggerycookies#jaggerykheer#jaggery#jaggerydrink
0 notes
Text
उन्हाचा चटका तीव्र ; पुढील चार दिवस झळा कायम
उन्हाचा चटका तीव्र ; पुढील चार दिवस झळा कायम
उन्हाचा चटका तीव्र ; पुढील चार दिवस झळा कायम पुणे : कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे राज्यात दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. रात्रीचे किमान तापमानही सर्वत्र सरासरीच्या पुढे गेल्याने रात्री हवेतील गारवा घटला आहे. तापमानातील ही वाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात गेल्या आठवडय़ापासून…
View On WordPress
0 notes
Text
मराठवाड्यात दिवसा उन्हाळा अन् रात्री हिवाळ्याचा अनुभव; आरोग्य तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
मराठवाड्यात दिवसा उन्हाळा अन् रात्री हिवाळ्याचा अनुभव; आरोग्य तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
मराठवाड्यात दिवसा उन्हाळा अन् रात्री हिवाळ्याचा अनुभव; आरोग्य तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला हिंगोली: सध्या राज्याच्या अनेक भागात आता दुपारी चटके बसायला सुरूवात झालीय. राज्याला गारठून टाकणा-या थंडीनंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे. मराठवाड्यात अनेक भागात कमाल तापमानात मोठी वाढ झालीय. अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या पार गेला आहे. किमान तापमानही १४ अंशांपर्यंत वाढलंय. रात्री थंड वातावरण आणि…
View On WordPress
0 notes
Text
कुतूहल : खोल समुद्रातील जिवाणू
कुतूहल : खोल समुद्रातील जिवाणू
कुतूहल : खोल समुद्रातील जिवाणू समुद्राचे त्याच्या समुद्र सपाटीपासून खोलीप्रमाणे एपिपेलॅजिक (२०० मीटर खोल), मेसोपेलॅजिक (२००-१००० मीटर खोल), बॅथिपेलॅजिक (१०००-४००० मीटर खोल), बिसोपेलॅजिक (४०००-६००० मीटर खोल) व हॅडलपेलॅजिक (६०००-११००० मीटर खोल) असे विभाजन केलेले आहे. यातील एपिपेलॅजिकमध्ये बराच प्रकाश व तापमानही जास्त असते. मात्र खोलवरच्या विभागात प्रकाश व तापमान कमी होते. बॅथिपेलॅजिक विभागापासून…
View On WordPress
0 notes
Text
राज्याला हुडहुडी ; मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
राज्याला हुडहुडी ; मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
राज्याला हुडहुडी ; मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पुणे : राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. कमाल तापमानही सरासरीखाली गेल्याने दिवसाही गारवा जाणवतो आहे. प्रामुख्याने मुंबई परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरल्याने या भागाला हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने…
View On WordPress
0 notes