#मराठवाड्यात
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Teachers Exam : मराठवाड्यात विद्यार्थ्यांसारखी आता गुरुजींची देखील होणार परीक्षा
Teachers Exam : मराठवाड्यात विद्यार्थ्यांसारखी आता गुरुजींची देखील होणार परीक्षा
Teachers Exam : मराठवाड्यात विद्यार्थ्यांसारखी आता गुरुजींची देखील होणार परीक्षा Teachers Exam: परीक्षा म्हटले की विद्यार्थी डोळ्यापुढे येतात. मुलांना शिकवणारे गुरुजी या परीक्षा घेत असतात. मात्र, आता या गुरुजींचीच परीक्षा घेतली जाणार आहे. या संदर्भात मारठवड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आदेश दिले आहेत. शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याने हा निर्णय त्यांनी घेतला आहे. Teachers Exam: परीक्षा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु, मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा • भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे आठ जण निलंबित • मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु असून, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर असून, आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहे. नवीन नांदेड मध्ये कौठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान, मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत, आघाडीमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघातले एम आय एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकाशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचार सभा घेतली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या तीन प्रचार सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी सभा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको एन-फोर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नरेटीव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं, आता विधानसभेला मात्र फेक नरेटीव्ह चालणार नाही, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंतूर विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमे���वार विजय भांबळे, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथे सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार्या आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनिल बर्वे यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं: जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिकंला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नात���वाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्य�� कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून १८ लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - मुंबई - नांदेड रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटेल आणि परवा ११ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता निघून मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता नांदेडला पोहोचेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे.
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे ६३ गावे बाधित; दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू, पंचनाम्यांचे आदेश
Marathwada Rain Update: पावसामुळे जालना जिल्ह्यातील १५, परभणीतील २६, बीड जिल्ह्यातील १२, लातूर जिल्ह्यातील ९ तर हिंगोली जिल्ह्यातील एक गाव बाधित झाले आहे. तर आतापर्यंत लहान मोठे मिळून ३०० हून अधिक जनावरे दगावले आहेत. महाराष्ट्र टाइम्सmarathwada 5 death rain म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे ६३ गावे बाधित झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/truck-tanker-drivers-strike-big-crisis-on-udyog-nagri-you-can-feel-the-rush-on-the-road/
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
#जनतेतील #देव #आमदार #संतोष #बांगर #यांनी #चिंतामणी #गणपती #मंदिर #स्वत #झाडू #घेऊन #केली #स्वच्छता #lifestyle #news #marmikmajarashtra
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यातील 'या' भागात गारपीटीसह मुसळधार पावसाचा इशारा
Tumblr media
मुंबई | पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसण्याचा इशारा दिला आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 16 मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.  उद्या म्हणजेच 14 मार्चला नाशिकसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, पुणे या जिल्ह्यांना यलो जारी करण्यात आला आहे. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
हळद लागवडीत मराठवाडय़ाने सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडली
हळद लागवडीत मराठवाडय़ाने सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडली
दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : राज्यातील एकूण हळद लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्याहून अधिक क्षेत्र एकटय़ा हिंगोली जिल्ह्यात एकवटले आहे. यंदा राज्यातील हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र ८४ हजार ६६ हेक्टर आहे, त्यापैकी एकटय़ा हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र ४९ हजार ७६४ हेक्टर इतके आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांनीही आघाडी घेतली असून, आता सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडीत निघाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
[Hindi] विंचर आणि मराठवाड्यातील मध्य प्रदेशात प्रचंड बारिश होण्याची शक्यता, स्थानिक बालेचा भाग | विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
[Hindi] विंचर आणि मराठवाड्यातील मध्य प्रदेशात प्रचंड बारिश होण्याची शक्यता, स्थानिक बालेचा भाग | विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान बातम्या आणि विश्लेषण 21 जुलै, 2021 6:21 पंतप्रधान | स्कायमेट वेदर टीम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसलमान बारिश होण्याची शक्यता आहे. तृतीय दिवस (23 जुलै) रोजी बारिशच्या कमीपणाचे प्रमाण कमी होते. हलान्कीची काही ठिकाणी अति भारी बारिश असल्यामुळे स्थानिक पातळीवर बाधा येते. महाराष्ट्रात मानसूनची स्थिती चांगली झाली आणि आतापर्यंतच्या राज्यातील बहुतेक ठिकाणी सामान्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
कॉलेजचे प्रथम वर्ष...
१९८३ साली मराठवाड्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले. त्यावेळेस लातूरच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कॉलेजचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे बर्‍याच सुविधांचा अभाव होता. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल तशा तशा सुधारणा होत होत्या. गेस्ट लेक्चरर्स बोलावून एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. कॉलेजची स्वतंत्र बिल्डींगही नव्हती. सायन्स कॉलेजच्या इमारतीवर चौथा अन पाचवा असे दोन मजले बांधले होते. तिथेच वर्ग भरायचे. पायर्‍या चढण्या उतरण्याचा मस्त व्यायाम व्हायचा. केमिस्ट्री, फिजिक्सचे प्रॅक्टीकल्स सायन्स कॉलेजच्या लॅबमध्येच व्हायचे. वर्कशॉप अजून तयार झाले नव्हते. जुन्या बिल्डींगच्या एका भागात कारपेंटरी, ब्लॅकस्मिथी, वेल्डींग, इलेक्ट्रीकल काम असे गटा गटाने शिकवले जायचे. रंधा मारतांना हाताला गोळे यायचे. लेथ मशीनवर हात कपडे काळे व्हायचे. शिकणारेही अन शिकवणारे दोघेही नवीन. सगळीच मजा होती. पण हळुहळू सुधारणा होत होती.  
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या मुलांनी प्रवेश घेतला होता. मुलगी मात्र एकच होती, पण ती फर्स्ट इयर नंतर पुन्हा कधी दिसली नाही. सुरुवातीला जीन्स, टीशर्ट अशा वेशभुषेतील मुलांसमोर बेलबॉटम, ओपन शर्ट अशा अवतारात वावरणार्‍या मला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. शर्ट इन करायची कधी सवयच नव्हती. पण जसे जसे मित्र नवीन बनत गेले तसे मी त्या वातावरणात समरसून गेलो. दक्षिण भारतीय व हिंदी भाषिक मुलांबरोबर भाषेची देवणघेवाण करतांना मजा यायची.
      त्यावेळी मोठा भाऊ (दिलीप) लातूरलाच एम.एस.ई.बी.त सहाय्यक अभियंता होता. वहिनी, लहान पुतण्या व भावासोबतच मी त्याच्या सरस्वती नगरातल्या घरात रहायचो. पुतण्याला जवळच्याच एका  बालवाडीत घातले होते. भावाची फिरायची ड्युटी असल्यामुळे बर्‍याचदा त्याच्यासोबत आम्ही सगळेच जायचो. काही वेळेस त्याच्या साईट्सवर जायचो. सिव्हिलची कामे कसे चालतात हे तो सांगायचा. अर्थात सगळं डोक्यावरुन जात होतं ही गोष्ट वेगळी म्हणा! पण खूप मजा यायची.
एकदा वहिनी माहेरी गेल्या होत्या. आम्ही दोघेच घरी होतो. दौर्‍यावरुन भाऊ रात्री उशीरा आला. आत बेडरुममध्ये झोपायला गेला. बेडरुमच्या खिडकीत माझे एक वाद्य ठेवलेले होते. मी सहज म्हणालो ‘खिडकीतले वाद्य हात घालून कुणी रात्री वाजवेल बरं!’ तो हसला आणि कपडे बदलून झोपला. काही वेळाने हळूच बाहेरच्या खोलीत येऊन झोपला. अर्थात एकट्याला झोप येत नव्हती म्हणून तो बाहेर आला, पण त्या वाद्य वाजवण्याशी त्याचा संबंध जोडून दुसर्‍या दिवशी आम्ही खूप हसलो. 
त्याच्याकडे अल्विन पुष्पक स्कुटर होती. पण मला चालवता येत नव्हती. एका मित्राने दयानंद कॉलेजच्या ग्राऊंडवर त्याची स्वतःची स्कुटर मला चालवायला शिकवली. मलाच पेट्रोल भरुन द्यावे लागायचे. दोन चकरा झाल्या की तो म्हणायचा पेट्रोल संपले, आता उद्या. असे म्हणून दोन तीन दिवस त्याने मला शिकवायच्या निमित्ताने मजा करुन घेतली.
स्कुटर शिकल्यामुळे अधुनमधून अल्विन पुष्पक चालवायला मिळायची. एकदा वहिनीला बाजारात काही काम होते. त्यांना स्कुटरवर घेऊन गेलो. भावाची जीप बिघडली होती म्हणून ऑफीसला जायच्या वेळेच्या आत परत यायला त्याने सांगितले. पण परत यायला उशीर झाला. आम्ही येईपर्यंत तो निघून गेला होता. ब���ुतेक कुणीतरी घ्यायला आले असावे. स्कुटर देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसला गेलो. पाहिले तर काय! समोरच माझी सायकल! तो म्हणाला ‘जीप नाही, स्कुटर तुम्ही घेऊन गेलात, मग काय करणार! आलो सायकलवरच!’ त्याच्या स्टाफला या प्रकाराची खूप गम्मत आणि आश्चर्य वाटले. या साधेपणामुळेच सर्व स्टाफ त्याला खूप मानायचा. थोडावेळ तिथे बसून सायकल घेऊन घरी आलो.
माझे बरेच मित्र घरी यायचे. भाऊ सिव्हील इंजिनिअर असल्यामुळे आमच्या सोबत गप्पा मारायला, आम्हाला शिकवायला त्याला खूप आवडायचे. अभ्यास कसा करावा हे तो सांगायचा. वाचून समजून घ्यायचे, मग सोप्या भाषेत त्याचे नोट्स काढायचे असे सांगायचा. त्यावेळी मी वेंकट नावाच्या एका मित्राकडे अभ्यासाला जायचो. बहुतेक वेळा तिथेच झोपायचो. त्याने हे नोट्सचे खूप मनावर घेतले. पुस्तकच्या पुस्तक शब्दश: लिहुन काढले. पान नंबरसहीत! पुस्तक वाचले काय अन नोट्स वाचले काय, दोन्ही सारखेच! कागदाचे गठ्ठेच गठ्ठे तयार झाले होते. पुस्तकांची हस्तलिखित कॉपीच तयार असल्यामुळे एकच पुस्तक असले तरी आमचे दोघांचेही भागायचे!   
अभ्यास, कॉलेज, ट्यूशन असा आमचा व्यस्त दिनक्रम सुरु होता. ड्रॉईंग बोर्ड, ड्राफ्टर, कोरे कागद तसेच काही पुस्तके भावाचेच मला मिळाले होते. त्याच्या इंजिनिअरिंगच्या वेळेसचे 1975-76 सालचे त्याने जपून ठेवलेले हे साहित्य कामाला येत होते.
सायकल हेच त्यावेळचे वाहन होते. टु व्हिलर वगैर लाड नव्हते. ड्रॉईंग बोर्ड काखेत पकडुन एका हाताने सायकल चालवत कसरत करत आम्हाला कॉलेजला जावे लागायाचे.  असेच एकदा आम्ही मित्र मिळून जात असतांना अशोक हॉटेलच्या चौकात एक मित्र हाताला अवघड झाल्यामुळे रस्त्यातच पाय टेकवून ड्रॉईंग बोर्ड व्यवस्थित करत होता. आम्ही चार पाचजण त्याच्या बाजूला थांबलो. काही वेळाने मागे पाहिले तर ही भली मोठी गाड्यांची रांग! समोरच्या बाजूनेही काही गाड्या, रिक्षा थांबल्या होत्या. एवढ्या गाड्या कशाला थांबल्या हे आधी लक्षातच आले नाही. मग एकदम आमच्या लक्षात आले की आम्ही थांबलोय म्हणजे सिग्नल असेल असे समजून बाकीचेही थांबले आहेत. हळूच सायकली रस्त्याच्या बाजूला घेतल्या. जसे आम्ही बाजूला झालो तसे एक एक गाडीवाले, आम्ही काही खोडसाळपणा केला आहे अशा नजरेने रागा रागाने आमच्याकडे पहात निघाले. खरं म्हणजे आमच्या ध्यानीमनीही नव्हते की असे काही होईल म्हणून! हा प्रकार पाहुन आजुबाजूचे लोक हसायला लागले. आम्ही खाली मान घालून तिथुन सटकलो.
एके दिवशी कॉलेजहुन परत येतांना टाऊन हॉलसमोर पोलिसांनी सायकली अडवल्या. शेकडो सायकली तिथल्या मैदानात जप्त करुन ठेवत होते. मलाही अडवले. नगरपालिकेचे परमिट असेल तरच सायकल परत मिळणार होती. आता आली का पंचाईत! मी आणि एक दोन मित्र थांबलो होतो. आम्ही पाहिले की फक्त मुलांच्याच सायकली पकडणे चालू होते, मुलींच्या नाही. त्या आरामात जात होत्या. मला रागच आला. मी पोलिसाला म्हणालो ‘तुम्ही असा दुजाभाव का करताय? मुलींना आणि मुलांना वेगळा न्याय कसा काय?’ यावर तो म्हणाला ‘आम्हाला जे सांगितले आहे ते करतोय. तुम्ही साहेबांना बोला.’ मी सरळ तिथे खूर्चीवर बसलेल्या इंस्पेक्टरकडे गेलो आणि तोच प्रश्न विचारला. ते लगेच म्हणाले ‘नाही असं काही सांगितलेलं नाही. सायकली त्या सायकलीच. मग मुलींच्या असो वा मुलांच्या. सर्वांना सारखाच नियम आहे.’ आणि त्यांनी जोरात ओरडून पोलिसांना सर्वांच्या सायकली पकडायचा आदेश दिला. ज्या पोलिसाने आमची सायकल पकडली होती तो तरुण होता. आता मुलींच्या सायकली पकडायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदातच त्याने हळूच आमच्या सायकली बाहेर काढून दिल्या आणि वर आम्हालाच ‘थँक्यू’ म्हणाला. आमचे काम फत्ते झाले. सायकलवर टांग मारून भर्रर्रकन तिथून निघून गेलो.
वेंकटच्या रुमवर आम्ही दिवसरात्र अभ्यास करायचो. एकदा तो गावाला गेला होता. दोन दिवसांनी आला. मला घ्यायला घरी आला. वहिनींनी मस्त चहा नाष्टा दिला. नाष्टा करत सहज पेपरला बातमी वाचली की एका घरात सासूने सुनेला कित्येक महिन्यापासून तळघरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी तिला सोडवले तेव्हा ती मरणासन्न अवस्थेत होती वगैरे वगैरे. आम्ही त्यावर चर्चा करत, त्या सासूला शिव्या घालत खात खात बोलत होतो. बातमीच्या  शेवटी त्या घराचे वर्णन आणि फोटो होता. ते पाहुन आम्ही उडालोच! ते घर म्हणजे तेच, जिथे वेंकटची रुम होती! ताडकन उठून आम्ही सायकलवरुन रुमकडे गेलो. तिथे सगळा सन्नाटा होता. दुसर्‍या एका भाडेकरुकडून समजले की पोलिसांनी रात्रीच घरातल्या सर्वांना पकडुन नेले आहे. इतरही सविस्तर माहिती त्यांनी दिली. एवढ्या दिवसांपासून तिथे राहून आम्हाला कुणालाच माहित नव्हते की त्या घराला तळघर आहे. कधी कसला आवाजही आला नव्हता की शंका येण्यासारखे काही दिसलेही नव्हते. आता त्या घरात रहाणे शक्यच नव्हते. आमची आम्हालाच किळस वाटू लागली. त्याच दिवशी वेंकटने सामान उचलले आणि दुसर्‍या एका मित्राच्या रुममध्ये तात्पु��ता शिफ्ट झाला!
दरम्यान भावाची औरंगाबादला बदली झाली. काही दिवसातच त्याचे सर्व सामान शिफ्ट झाले, आणि पहिल्यांदाच मी स्वतंत्रपणे रुम करुन राहू लागलो. रूम पार्टनर अर्थातच वेंकट...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note · View note
adeshgsworld · 5 years ago
Text
We The Consumer's of ENVIRONMENT .
ज्या नद्यांच्या किनाऱ्यावर आपली संस्कृती वाढली , उमलली , फुलली अशा भारतातील सर्व नद्यांना प्रणाम करून मी सुरुवात करतो .
आपल्या भारत देशाला पुर्वीपासुनच सोन�� की चिडिया म्हणुन म्हटलं जायचं ...
आणि ते गाणं पण होतं सोनु निगमचं
जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसहैरा वह भारत देश हैं मेरा
वह भारत देश हैं मेरा ...
आज तोच आपला देश , तिच आपली भुमी परंतु सोने की चिडीया काही वास्तवात दिसत नाही .
आणि डाँल- डाँल पर वृक्षांचा तर काही विषयच नहीं राहीला .
खरं तर जेंव्हा पर्यावरण हा विषय आपल्या समोर येतो तेंव्हा डोळ्यामोर चित्र उभं राहतं पर्यावरण म्हणजे नेमकं काय ?? पर्यावरण म्हणजे जलचक्र , पर्यावरण म्हणजे पाण्याचा प्रवाह , वातावरण , हवामान असे आपण अनेक समज गैरसमज करून घेतो .
पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .
ही व्याख्या माझी नसून रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ - डेसील डोरोव्हसकी यांची आहे .
अन ती आंतरराष्ट्रीपर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .य पर्यावरण मंडळाने देखील मान्य केली आहे .
सध्या आपण म्हणतोय पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललंय ...
पण खऱ्या अर्थाने संतुलन म्हणजे काय ?? अन ते बिघडत चाललंय म्हणजे काय याविषयी नीटसं कुणाला माहितीच नाहीये .
या बिघडलेल्या संतुलना मुळेच आज जाणवणारी चक्रीवादळे , महापूर , दुष्काळ , अतिवृष्टी ही कशाची द्योतके आहेत .
केरळ , बिहार , ओरिसा इथं आलेला प्रचंड महापूर आणि चक्रीवादळे .
अहो ते जाउद्या आपल्या महाराष्ट्रातच बघा ना ते सांगली ,सातारा ,कोल्हापुर ला आताच आलेला महापूर हे सर्व काय सांगतं - पर्यावरण किती बिघडलंय .
हे सर्व कशामुळे होतंय -
या सर्व गोष्टींना माणुसच जबाबदार आहे .
सध्या माणसाची जी प्रवृत्ती बनलीय , ओरबाडून खाण्याची .
महात्मा गांधीजींनी आपल्याला त्या काळात यंग इंडिया यामध्ये सांगितलं होतं ...
Their is enough in this world .
To fullfil single individual need .
But their can never be anything .
Which will fulfill single individual greed .
म्हणजे या जगामध्ये एवढं सारं आहे की प्रत्येक मनुष्याची गरज भागू शकेन .
परंतु अख्या जगाचं संचित जरी एकत्र केलं तर ते ��क व्यक्तीचा लोभ नाही पुर्ण करू शकत .
पर्यावरणाच्या ह्रासाची कारणे -
1. वन संपत्ती व जंगलतोड -
वृक्ष तोडी मुळे जंगल चे सपाटीकरण होतंय .आपला पश्चिमघाटचं बघा ना -
सर्वाधिक जैवविविधतेने नटलेला .
पश्चिम घाट - जगाच्या 24 biosphere reserves पैकी एक असणारा .
अन आज काय होतंय तिथे हे राजकारणी , काही लोकं काळ्या पैशाची पॉवर दाखवून तिथे शेकडो एकर जमिनी विकत घेतायत .
आणि जंगलाचं सपाटीकरण करतायत , बंगलो पद्धती बांवतायेत .
आपल्या महाराष्ट्र सरकारचं च धोरण होतं -एकच लक्ष 3 कोटी वृक्ष , एकच लक्ष 5 कोटी वृक्ष ,
एकच लक्ष 11 कोटी वृक्ष पण हे केवळ फोटुपुरत मर्यादित राहू नये म्हणजे झालं .
2. जलप्रदूषण आणि उपाय योजना -
मराठवाड्यात जाणवणारा सततचा दुष्काळ , पाण्याची भीषण टंचाई ,अन इतरत्र होणारा महापूर .
3. कचरा प्रदूषण -
औद्योगिकीकरण व कारखानदारी मुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याचीगरज आहे .
केवळ मुंबई मध्येच दर दिवशी 10,000 घनमीटर एवढा कचरा उत्पन्न होतो .
पाण्या करीता सरकारचा जलयुक्त शिवार , अमीर खानचा - पाणी फौंडेशन हे उत्तम काम करतायेत .
कचऱ्याचे सेपरेशन ओला , सूका हे महत्वपूर्ण ठरतंय .
4. वायु व ध्वनी प्रदुषण -
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वायु आणि ध्वनी दोन्हीही प्रदूषण वाढतंय .
इंधनाचा वापर हा कमी करायला हवा .
5.अणू प्रदूषण -
अनु प्रदूषणामुळेच radiation सिकनेस सारखे परिणाम दिसतायत .
कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण वाढत आहे .
Green carbon ही संकल्पना राबवावयास हवी .
त्यामुळे अणुऊर्जेवर जाही बंधनं घाकण्याची कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण वाढत आहे .आवश्यकता आहे .
याशिवाय अणू विषयी घेतल्या जाणाऱ्या विस्फोटक चाचण्या बंद करण्याची आवश्यकता आहे .
विपरीत परिस्थितीयो में कुछ लोग टूट जाते है .
तो कुछ लॉग रेकॉर्ड तिड देते है।
याच पद्धतीनं रेकॉर्ड तोडणारे तुम्हाला-आम्हाला अख्या महारा��्ट्रालाच नाही तर जगला ज्यांचा प्रचंड अभिमान आहे .
असे जे पर्यावरण तज्ञ काम करतात त्याना सॅल्युट असायला पाहिजे .
खरं तर त्यांच्यासाठी ग्रेट सॅल्युट .
यामध्ये प्रामुख्याने चिपळूण मधील एक NGO आहे तीच नाव सहयाद्री निसर्ग मित्र आहे .
त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील पोपटराव पवार असतील त्यांनी ग्रामीन भागाकरिता खूप मोठं योगफन दिलंय .
अमेरिकेमध्ये असणारा सियारा क्लब आहे .
शेवटी एवढंच वाटते ,आपल्या भारत देशाचंच एक वाक्य आहे ....
वसुध्येव कुटुंब���म ।।
याचप्रमाणे something give back to the siciety .
आपण जिथं राहतो , त्या आपल्या देश साठी , आपल्या पृथ्वीकरिता आपण काही तरी करण्याची गरज आहे .
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
3 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सत्तांतरानंतर मराठवाड्यात तब्बल ४७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणा फोल
सत्तांतरानंतर मराठवाड्यात तब्बल ४७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणा फोल
सत्तांतरानंतर मराठवाड्यात तब्बल ४७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणा फोल Farmer Suicide In Marathwada : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल ४७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Farmer Suicide In Marathwada : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल ४७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस • मराठवाड्यात जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली मतदारसंघांत उमेदवार देण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे संकेत • शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या त्रुटीबाबत चौकशीचे निवडणूक आयोगाचे निर्देश • दीपोत्सवात भाऊबीजेचा सण काल घरोघरी पारंपरिक पद्धतीने साजरा आणि • मुंबई क्रिकेट कसोटी जिंकत न्यूझीलंडचा भारताविरोधात निर्भेळ मालिका विजय
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द यासह ३६ ठिकाणी तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा यासह २६ ठिकाणी इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. महायुतीकडून तसंच महाविकास आघाडीकडून आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर, उमेदवार��� अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधली नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असं आवाहन, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्यानं महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असंही सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या यशवंत सेना या संघटनेनं, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे संकेत, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. आपण ज्या जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू, अशी भूमिका, जरांगे यांनी या बैठकीत मांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप, सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी इथं दिवाळी पहाट ही सुरेल संगीत मैफल काल घेण्यात आली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे त्यांच्या मार्गदर्शनात मुख्य समन्वयक अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे यांच्या संचान���, नागरिकांना येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन केलं..
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्��ादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
सणांचा समूह असलेल्या दीपोत्सवात काल भाऊबीजेचा सण पार पडला. घरोघरी बहिणींनी भावांना औक्षण करून, त्यांच्या दीर्घायुष्याची मंगल कामना केली, तर भावांनी बहिणींना ओवाळणीच्या रुपात आकर्षक भेटवस्तू दिली. काल भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर वस्त्रप्रावरणं, आभुषणं आणि इलेक्ट्रीक तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
छत्रपती संभाजीनगर इथं काल गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सगर महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये रेड्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. पशुपालकही पारंपारिक पोषाख घालून मोठ्या उत्साहाने यामिरवणुकीत सहभागी झाले होते.
बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलातल्या खो-खो च्या मैदानावर दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड जिल्हा खो-खो असोसिएशन, आणि साई-गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून परस्परांना शुभेच्छा दिल्या.
न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. काल मुंबईत झालेला तिसऱ्या आणि अखेरच्या सामनाही न्यूझीलंडनं अवघ्या २५ धावांनी जिंकला. न्यूझीलंडचा दुसरा डाव काल सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला, पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळे भारताला विजयासाठी १४७ धावा करायच्या होत्या, मात्र भारताचा दुसरा डाव अवघ्या १२१ धावांवर संपुष्टात आला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने एकाकी झुंज देत ६४ धावा केल्या, वॉशिंग्टन सुंद���ने १२ तर कर्णधार रोहित शर्माने ११ धावा केल्या, रवीचंद्रन अश्विन आठ, रवींद्र जडेजा सहा, यशस्वी जैस्वाल पाच, शुभमन गिल, विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी प्रत्येकी एक धाव केली तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. सामन्यात ११ बळी घेणारा न्यूझीलंडचा एजाज पटेल सामनावीर, तर विल यंग मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
१४ व्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धांना आजपासून चेन्नईत प्रारंभ होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ सहभागी होत आहेत. उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांच्या पार्थिव देहावर काल आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. वरखडे यांचं शनिवारी रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहिल.
0 notes
mhlivenews · 8 months ago
Text
मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी 'या' तारखेला मतदान
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २६ एप्रिल, सात मे व १३ मे रोजी मतदान होईल. चार जून रोजी मतमोजणी होईल.निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत; तर राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होईल, त्यात मराठवाड्याचा समावेश नाही. राज्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर
वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर
मराठवाड्यात सध्या अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे. त्यामुळे आतापर्यंतची सर्वात मोठी वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.लवकरच या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेचे माध्यमातून पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्यगासाठी पाणी माफक दरात देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
तसेच भविष्यात मराठवाड्यात दुष्काळ पडू नये, यासाठी मराठवाड्यात…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लघुउद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार - उद्योगमंत्री उदय सामंत
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लघुउद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार – उद्योगमंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दि 21 (जिमाका) : मराठवाड्यात लघु उद्योगवाढीसाठी अमृत या उपक्रमांतर्गत उद्योजकांसाठी 2 हजार चौ.फूट भूखंड व यात 1 हजार चौ.फुटावर बांधकाम उद्योग विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे लघुउद्योजकांना पाठबळ व स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे यावेळी सांगितले. हा पथदर्शी (पायलट) प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्य भर उद्योग विभागामार्फत…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण
Tumblr media
औरंगाबाद : भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणा-या सर्वच ज्ञात-अज्ञात वीर���ंना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन! हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वत:ची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले. त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू, असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छ भारतसाठी १२००० कोटी मिळाले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वॉर रूममधून आढावा घेत आहोत. जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करेल. मराठवाडा वॉटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक समाजातील घटकांचे सरकार आहे, असे ते म्हणाले. अंबादास दानवे यांच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले की, एमआयडीसीसाठी जो भूखंड दिला आहे त्याला कोणतेही स्थगिती दिली नाही. त्याची माहिती घेण्याच्या फक्त सूचना दिल्या आहेत. नवीन उद्योगांना जास्तीत जास्त सवलती देण्यासाठी हा प्रयत्न आहे. मागील दोन-अडीच वर्षांत काय झाले यावर मी बोलणार नाही. पण यापुढे उद्योग येतील त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी १३६ कोटी पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प जालना पाणीपुरवठा नूतनीकरण नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार लातूरमध्ये कृषि महाविद्यालयाची तरतू�� मराठवाडा वॉटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता. Read the full article
0 notes