#टाटा नवीन कार
Explore tagged Tumblr posts
Text
टाटा आणि होंडा पुढच्या आठवड्यात या दोन नवीन गाड्या घेऊन येत आहेत, वाहनांचे सर्व तपशील पहा
टाटा आणि होंडा पुढच्या आठवड्यात या दोन नवीन गाड्या घेऊन येत आहेत, वाहनांचे सर्व तपशील पहा
नवी दिल्ली. अनेक कार उत्पादक या महिन्यात अनेक नवीन कार लॉन्च करणार आहेत. सर्व प्रथम, 4 एप्रिल रोजी, नवीन Honda HR-V SUV चे जागतिक स्तरावर अनावरण होणार आहे. यानंतर, 6 एप्रिल रोजी, टाटा मोटर्स नवीन इलेक्ट्रिक कारचा खुलासा करेल. टाटाने याआधी नवीन इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज केला होता. Honda 4 एप्रिल रोजी उत्तर अमेरिकन बाजारपेठेसाठी 2023 HR-V SUV चे अनावरण करेल. त्याच्या जागतिक पदार्पणाच्या अगोदर,…
View On WordPress
#HRV SUV#tata altroz#tata hbx#Tata Nexon EV#अल्ट्रोझ ईव्ही#इलेक्ट्रिक कार#टाटा कार#टाटा कार 7 सीटर#टाटा नवीन कार#टाटा नवीन कार 2022 लाँच#टाटा नेक्सन#टाटा पंच किंमत#टाटा सिएरा ईव्ही#टाटा हॅरियर#टिगोर इ.व्ही#पंच EV#भारतात होंडा कार#भारतात होंडा कारची किंमत#होंडा कार 7 सीटर#होंडा कारची किंमत#होंडा जाझ#होंडा नवीन कार#होंडा नवीन कार लॉन्च 7 सीटर किंमत#होंडा सर्व कार#होंडा सिटी
0 notes
Text
देशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत
मुंबई | काही काळापासून जगासह भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक कारचे नवे मॉडेल लॉन्च करण्यासाठी ऑटोमेकर्समध्ये स्पर्धा लागली आहे. टाटा (TATA )मोटर्सची भारतातील Electric Car सेगमेंटमध्ये मजबूत पकड आहे. सध्या टाटा कंपनी देशात तीन इलेक्ट्रिक कार विकतेय. आता टाटा मोटर्स आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही आज लॉन्च करणार आहे. टाटा ज्या प्रीमियम EV ची सर्वजण खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ते आता बुधवारी लॉन्च होणार आहे. टाटा 28 सप्टेंबर रोजी लाँच करून Tigor EV मॉडेलची बुकिंग सुरू करेल. त्याच वेळी असं सांगितलं जात आहे की ही पहिली प्रीमियम EV हॅचबॅक असेल आणि त्याची किंमत आत्तापर्यंत येणाऱ्या EV पेक्षा कमी असेल. टाटाने टिगोर ईव्हीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Tiago EV मध्ये 26kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. तसेच यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणं अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. टाटा टियागो EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्श���, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल ��ांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील. Tata Tiago EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. Read the full article
0 notes
Text
सायरस मिस्त्रींची गाडी ड्रायव्हर नव्हे तर मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती, नवा खुलासा
सायरस मिस्त्रींची गाडी ड्रायव्हर नव्हे तर मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती, नवा खुलासा
पालघरमधील चकोटीजवळ सायरस मिस्त्री यांचा ज्या कार अपघातात मृत्यू झाला, तो अपघात त्यांच्या चालकाने चालवला नव्हता. कार त्यांची एक महिला सहकारी चालवत होती. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश व्यापारी सायरस मिस्त्री चा मृत्यू एक नवीन अपडेट आले आहे. पालघरमधील चाकोटीजवळ सायरस मिस्त्री मर्सिडीज…
View On WordPress
0 notes
Text
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर, एका चार्जमध्ये कापणार ५०० किमी अंतर
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर, एका चार्जमध्ये कापणार ५०० किमी अंतर
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर, एका चार्जमध्ये कापणार ५०० किमी अंतर टाटा मोटर्सने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर केली. ही पुढच्या पिढीची इव्ही कार असणार आहे. टाटा मोटर्सने या नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कारचे नाव संस्कृत भाषेतील अविन्य या शब्दावरून घेतले आहे. त्याचा अर्थ ‘आविष्कार’ असा आहे.या एसयूव्हीला आधुनिक नवीन डिझाईन देण्यात आले आहे. टाटा पॅसेंजर…
View On WordPress
0 notes
Text
एक लाख रुपये भरून घरी घेऊन या टाटाची हि गाडी...
एक लाख रुपये भरून घरी घेऊन या टाटाची हि गाडी…
नवी दिल्ली : टाटा पंच प्युअर आणि पंच अॅडव्हेंचर कार लोन ईएमआय डाउन पेमेंट ( Tata Punch Pure And Punch Adventure Car Loan EMI Down Payment ): लोक नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि SUV ची बंपर विक्री अगदी लहान कुटुंबांसह, म्हणजे 4-5 लोकांच्या कुटुंबासाठी ठीक आहे. कारण आहे सेडान किंवा हॅचबॅक फक्त स्वस्त एसयूव्ही खरेदी करणे. अशा परिस्थितीत टाटा पंच त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय…
View On WordPress
0 notes
Text
भिमाशंकर – एक थरारक अनुभव..
नवीन मारुती ८००, नवा जोश, यासह पत्नी, सात वर्षाची कन्या आणि एक सहा महिन्याची कन्या, या सर्वांना घेवून जून २००० साली माथेरानच्या ट्रिपला निघालो. ट्रिप तशी अनप्लान्डच होती. चार दिवस कुठेतरी जाऊन येवू एवढाच बेत ठ��वला होता. पुणे सोडून खंडाळ्याच्या घाट सुरु झाला. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ असे म्हणत रेल्वेने एकदा खंडाळा घाट ओलांडला होता. पण आता स्वत: गाडी चालवत खंडाळ्याचा घाट ओलांडतांना खूपच मजा वाटत होती. घाटाचा आनंद लुटत, मध्येच लागणार्या पावसात खाली उतरुन भिजत, मजेत घाट उतरुन महडच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून माथेरानच्या अतिशय सुंदर घाटातून गाडी वरती नेली. भल्या मोठ्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करुन दोन घोडे करुन वरती गेलो. टॉय ट्रेनच्या स्टेशनच्या बाजूलाच एका घरगुती हॉटेलमध्ये मुक्काम केला. तिथला मुख्य फायदा म्हणजे त्यांचा किचन वापरायची परवानगी होती. त्यामुळे लहान्या मुलीचे अन्न शिजवून घ्यायची चांगली सोय झाली. दोन दिवस तिथे मुक्काम केला. अतिशय निसर्गरम्य असे माथेरान घोड्यावर बसून आम्ही फिरलो. मध्येच पडणार्या पावसाच्या सरी, गर्द झाडी, प्रदुषण रहीत रस्ते या सर्वांचा यथेच्छ आस्वाद घेवून दोन दिवसांनी तिथून परत निघालो. खाली नेरळला आलो तेव्हा एकाकडून समजले की समोर दिसणार्या एका डोंगराच्या पलिकडे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. इथून चालत ट्रेक करत गेलं तर फक्त आठ किलोमिटर अंतर आहे, पण गाडीने जायचे असेल तर नारायणगाव, मंचर असे करुन शंभर सव्वाशे किलोमिटर जावे लागेल. तात्काळ मनात आले की भीमाशंकरला जायचे!
नेरळ सोडले आणि परतीच्या वाटेवर असतांना खंडाळा घाटात एके ठिकाणी एक्स्प्रेस वे च्या बोगद्याचे काम चालले होते तिथे थांबलो. बोगद्याचे काम कसे चालते हे पहायची उत्सुकता होती. दुपारचे तीन वाजले होते. थोडावेळ गेला तरी दिवसा उजेडीच भीमाशंकरला पोहोचू ही खात्री होती. पत्नी व दोन्ही मुलींना गाडीत बसवून दहा पंधरा मिनिटात येतो असे सांगून बोगद्यात शिरलो. योगायोगाने टाटा कंसल्टंसी मध्ये काम करणारा मित्र तिथे भेटला. त्यांच्या फर्मच्या देखरेखीतच काम चालले होते. हा तर माझ्यासाठी दुग्धशर्करा योग होता. त्या मित्राने बोगद्याचे काम, तिथे चालू असलेले काँक्रिटिंग, अवाढव्य मशीनरी हे या टोकापासून त्या टोकापर्यंत सविस्तर दाखवले. संध्याकाळचे पाच वाजून गेलेले कळलेच नाही. घाईघाई��े गाडीजवळ आलो. दोन तास गाडीत बसून सर्वजण खूप कंटाळले होते. मोबाईलचा जमाना नव्हता म्हणून त्यांना संपर्कही साधता येत नव्हता. त्यांची नाराजी झेलून बोलणे खात खात तिथून निघालो. तळेगाव दाभाडे, नारायणगाव पार करुन संध्याकाळच्या अंधुकशा उजेडात मंचरच्या बाहेर एका छोट्या हॉटेलवर थांबलो. तिथे लहान्या मुलीचे खाद्य शिजवून घेतले. त्या छोट्या हॉटेलवाल्याने दुधाचे पैसेही घेतले नाहीत. ‘लेकराचे पैसे घेतले तर पाप लागेल’ असे म्हणून त्याने सामान्य लोकांमध्ये किती श्रीमंती असते याचे दर्शन घडवले.
भीमाशंकर तिथून चाळीस किलोमिटर होते. एव्हाना अंधार बराच झाला होता. नवीन रस्ता, लहान दोन मुली, काय करावे कळत नव्हते. हॉटेलवाल्याने सांगितले की रस्ता चांगला आहे, काही काळजी करु नका, तासाभरत तुम्ही पोहोचाल. ‘पार्वतेपते शिव हर हर महादेव’ असे मनातल्या मनात म्हणून तिथून निघालो आणि काही वेळातच गर्द झाडी असलेल्या घाटाच्या अरुंद रस्त्याला लागलो. झाडांमुळे काळोख चांगलाच जाणवत होता. रस्त्यावर चिटपाखरु दिसत नव्हते. आमच्या गाडीचा लाईट सोडून कुठे एखादा मिणमिणता दिवाही दिसत नव्हता. भीमाशंकर एवढे मोठे देवस्थान असूनही त्या रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती याचे आश्चर्य वाटत होते. त्या भयाण जंगलातून फक्त आमचीच गाडी जात होती. त्यात दाट धुके पडले होते. काही अंतरावरचा रस्ता आणि बाजूच्या झाडांची खोडेच फक्त दिसत होती. मधूनच सांबर, हरीण, कोल्हे, काळवीट यांची चित्रे काढलेले बोर्ड दिसायचे. ‘प्राणी रस्ता ओलांडतांना काळजी घ्यावी’ असे काही त्यावर लिहिलेले असायचे! त्यामुळे अजूनच भीती वाटत होती.
त्या गंभीर वातावरणात आम्ही जातच आहोत, जातच आहोत, पण रस्ता काही संपत नव्हता. कुठे एखादी वस्तीही दिसत नव्हती, की एखादा माणूस अथवा गाडीही क्रॉस होत नव्हती. किलोमिटरचे दगडही दिसत नव्हते, त्यामुळे एकवेळ असे वाटले की रस्ता चुकला की काय!
कार एसी नव्हती, तरी चारी काचा बंद केल्या. कुठल्यातरी फटीतून येणारा घूं घूं आवाज सोडला तर बाकी सर्व शांतता होती. चिंतेचे रुपांतर भीतीमध्ये झाले आणि पत्नी व मोठ्या मुलीने अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. माझ्या मनात एकच भीती होती. जर अशा भयाण अंधार्या गर्द जंगलात गाडी पंक्चर झाली तर काय करायचे! खाली उतरुन पंक्चर काढतांना एखादे जंगली जनावर आले तर काय होईल! त्याचवेळी पत्नीच्या मनात विचार येत होते की या सुनसान रस्त्यावर एकटी गाडी पाहून कुणी लुटारु आले तर काय करायचे?
अशा एक ना अनेक विचारांनी मनात ��ाळे निर्माण केले होते. ‘आपला रस्ता चुकला तर नसेल?’ हीने प्रश्न उपस्थित केला आणि मलाही शंका आली होतीच. कुठेही भीमाशंकरचे साईनबोर्ड दिसत नाही म्हणजे रस्ता चुकला असावा हे मनात आले. काही वेळापूर्वी एके ठिकाणी वाय आकारात एक रस्ता उजवीकडे वळला होता हे आठवले. पण तो या रस्त्यापेक्षाही खूप छोटा होता त्यामुळे तो रस्ता नसावा असे गृहित धरून त्यातल्या त्यात मोठ्या रस्त्याने आम्ही निघालो होतो.
क्षणाचाही विलंब न करता गाडी मागे पुढे करत कशीबशी वळवली आणि त्या वाय रस्त्याच्या शोधात निघालो. चोहीकडे धुके, अंधारगुडुप, झाडांचे ओळीने असलेले खोड, आणि काजव्यांचे जाळे सोडले तर बाकी काही दिसत नव्हते. बरेच अंतर पुढे आल्यानंतर कितीतरी वेळानंतर समोरुन एका गाडीचे हेडलाईट्स दिसले. एकदम माणसात आल्याची भावना निर्माण झाली आणि मोठा आधार वाटला. ती गाडी जवळ आल्यानंतर दूरूनच हात करुन थांबायची विनंती केली. तो एक ट्रक होता. ड्रायव्हरच्या बाजूला गाडी थांबवत त्याला ‘भीमाशंकरला कसे जायचे’ विचारले. तो म्हणाला ‘तुम्ही उलटे जात आहात. गाडी वळवा आणि आमच्या मागे मागे या’ असे म्हणून तो ट्रक हळू हळू पुढे निघाला.
आता खूप धीर आला होता. परत गाडी मागे पुढे करत वळवली आणि ट्रकच्या मागे निघालो. थोडावेळ असेच चाललो आणि अचानक ट्रक एके ठिकाणी थांबला! जवळपास वस्ती, लाईट किंवा काहीच दिसत नव्हते. मग ट्रक असा मध्येच का थांबला? ट्रकच्या मागच्या हौद्यातून दोन तीन माणसे उतरुन आमच्या गाडीकडे पळत येत होती! ही जोरात ओरडली ‘गाडी थांबवू नका, ट्रकच्या बाजूने जोरात न्या. ते लोक इकडे येत आहेत!’
मी शांतपणे गाडी बाजूला उभी केली. काच खाली करुन त्या लोकांना ‘काय झाले’ असे विचारले. पळत जवळ येवून एकजण म्हणाला ‘इथून आम्ही सरळ जंगलात खदानीवर जात आहोत, तुम्ही उजवीकडे वळून सरळ जा. रस्ता सोडू नका, कुणी हात दाखवले तर थांबू नका. फक्त तीन किलोमिटरवर भीमाशंकर आहे.’ त्यांना धन्यवाद देवून ट्रकच्या बाजूने गाडी पुढे काढून जोरात दामटली. रस्त्यात आदीवासी हात दाखवून गाडी थांबवतात आणि पैसे लुटतात असे त्याने सांगितल्यामुळे गाडी भरधाव पळवली.
बर्याच वेळानंतर दूर ट्युबलाईट्स चमकतांना दिसले. ते पाहून कितीतरी वर्षानंतर आपण माणसाच्या वस्तीत आलो असे वाटले. मनात खूप आनंद झाला. भीती निघून गेली. काचा बंद केल्यामुळे गरम होत होते. थोड्या काचा आता खाली केल्या. निर्धास्तपणे गाडी त्या ट्युबलाईट्सच्या वस्तीसमोरुन सरळ पुढे नेली. पुढे काही अंतरावर मिणमिणते अनेक दिवे दिसत होते. तेच भीमाशंकर! हुश्श!! आलो बाबा एकदाचे. देवाचे नाव घेवून त्या वस्तीजवळ आलो. कपड्याने झाकलेले ��ोटे छोटे दुकान एका ओळीने दिसत होते. पण मनुष्य वस्ती दिसतच नव्हती. एका दुकानाच्या आत दिवा दिसला. त्याचा पडदा बाजूला करुन आतल्या माणसाला विचारले ‘इथे हॉटेल वगैरे कुठे आहेत? खायची रहायची व्यवस्था कुठे आहे?’ तो माणूस बाहेर येत म्हणाला ‘इथे रहायची काहीच व्यवस्था नाही. फॉरेस्टच्या अधिकारात असल्यामुळे इथे हॉटेलला परवानगी नाही. तुम्हाला चालत असेल तर आत सतरंजी टाकून देतो, इथे झोपा.’ मी आत वाकून पाहिले. कंदील लावलेला होता, तेवढाच काय तो प्रकाश. त्याने सांगितले की ‘लाईट कनेक्शन घ्यायलाही इथे परवानगी नाही. रस्त्यावर आहेत तेवढेच लाईट्स. बाकी कंदीलच!’ आमचे एकंदर हावभाव पाहून तो म्हणाला ‘तुम्हाला येतांना जे ट्युबलाईट्स दिसले होते ते एमटीडीसीचे कॉटेजेस आहेत. तिथे जाऊन बघा, मिळेल एखादे.’
रात्रीचे दहा वाजत आले होते. पटकन गाडी वळवली आणि एमटीडीसी कडे निघालो. तिथल्या ऑफिससमोर गाडी थांबवून त्याला रुम आहे का विचारले. तो म्हणाला ‘एक कॉटेज आहे.’ खूप बरे वाटले. मी त्याच्या माणसाला सोबत घेवून कॉटेज पहायला गेलो. एका छोट्या टॉर्चच्या उजेडात तो मला काळोखातून अन धुक्यातून बरंच पुढे घेवून गेला. सर्वत्र काजव्यांचे जाळे चमचमत होते आणि रातकिड्यांचा सहन न होणारा आवाज होता. तशा ठिकाणी त्याने एक कॉटेज उघडून दाखवले. आजुबाजूला कोणीच नाही! मी म्हटले ‘सगळे एवढे घाबरून गेले आहेत या प्रवासात, या अंधारात इथे राहणे शक्यच नाही. नको हे कॉटेज.’
परत ऑफिसमध्ये येवून मॅनेजरला विनंती केली की ‘ऑफिसच्या जवळ एखादी रुम द्या, किंवा इथे व्हरांड्यात गाद्या टाकून द्या, पण आम्हाला त्या भयाण अंधारात पाठवू नका.’ हो नाही करत त्याने एक बारा कॉट असलेला मोठा हॉल आम्हाला दाखवला. ऑफिसच्या बाजूलाच होता, म्हणून मी पटकन तो घेतला. भाडे गेले तर गेले, पण परत धुक्यात आणि अंधारात जायचे नाही हे ठरवले होते. त्या भल्या मोठ्या हॉलमध्ये एकच ट्युबलाईट होती. सामान आत ठेवून खायची व्यवस्था पहायला गेलो. खानसाम्याने साडेदहा वाजून गेल्यामुळे स्वैपाकघर गुंडाळले होते. खूप विनवणी केल्यावर बिचार्याने बटाटा रस्सा भाजी आणि तंदूर रोट्या करुन दिल्या. भूक शमवून हॉलमध्ये आलो. एका कोपर्यातील दोन कॉट्सवर अंग लोटून दिले. हॉलच्या एका खिडकीला काचाच नव्हत्या! कोल्ह्याचे ओरडणे आणि रातकिड्याची किर्र किर्र रात्रभर ऐकू येत होती. त्या भीतीने दोन मुलींना बाजूला झोपवून पत्नी रात्रभर चक्क जागीच होती. मी मात्र टेन्शनमुळे आणि थकव्यामुळे गाढ झोपी गेलो.
झुंजूमुंजू उजाडल्यावर आम्ही उठ्लो. रात्रीच्या अनुभवामुळे कधी एकदा इथून बा��ेर पडतो असे झाले होते. गरम पाण्याची वाट न पाहता कशीबशी अर्धवट आंघोळ उरकली. बिल पेमेंट करुन मंदिराकडे निघालो. गर्द झाडीत लपलेल्या मंदिरात पायर्या उतरुन खाली जावून दर्शन घेतले. खूपच प्रसन्न मंदिर होते ते. छोटे दगडी कुंड निळ्याशार पाण्याने भरलेले होते. अगदी पहाट असल्यामुळे गर्दी नव्हती. मंदिराच्या मागे घनदाट झाडी होती. तिथे एकाने सांगितले की या मागच्या झाडीतून कधी कधी बिबट्या येतो. झालं! अजूनच धडधडी वाढली! पण आता उजाडले होते, त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते.
दर्शन घेवून लगेच बाहेर येवून गाडीत बसून परतीचा प्रवास सुरु केला. सूर्य चांगलाच उगवला होता. त्या लख्ख उजेडात काल रात्री येतांना आम्हाला जे भयाण वाटत होते, ते खूपच नयनरम्य दिसत होते. खरेच वाटत नव्हते की रात्री जे पाहिले ते हेच आहे म्हणून. धुक्यामुळे रात्री झाडांची फक्त खोडेच दिसत होती, पण आता मात्र निरभ्र प्रकाशात रंगबिरंगी फुले, पाने, उडणारे पक्षी असे खूपच मनोहर दृश्य दिसत होते. रात्री न येता दिवसा आलो असतो तर नक्की एखादा दिवस मुक्काम केला असता असे मनात येवून गेले.
पण रात्रीच्या प्रवासाचा थरारक अनुभव अजूनही मनातून जात नव्हता. दोन लहान मुलींसह माहित नसलेला असा आडवाटेचा प्रवास करणे अयोग्यच होते हा धडा घेवून संध्याकाळी औरंगाबादला सुखरूप पोहोचलो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
नेपाली बजारका कहलिएका ‘कम्प्याक्ट एसयूभी’
शहरमा नव धनाढ्यहरु बढ्दैछन् । इन्ट्री लेभलका गाडी चढिसकेर ‘अपग्रेड’ हुन खोजिरहनेहरु यही वर्गामा धेरै हुन्छन् । यस्ता वर्गमा व्यक्तिलाई कम्प्याक्ट एसयूभी (स्पोर्ट युटिलिटी भेहिकल) गाडी राम्रो विकल्प हो ।
एसयूभी गाडीको रहर गरिरहेकमाहरु एकैपटक पि्रमियि प्रोडक्ट किन्न नसक्ने अवस्थाका कारण यो सेगमेन्टमा अहिले नेपालकै सबैभन्दा धेरै आकर्षण छ । ग्राहकको आकर्षणले कार निर्माता तथा वितरक कम्पनीलाई पनि नयाँ एसयूभी बजारमा ल्याउन प्रोत्साहन गरिरहेको छ ।
सडकको खराब अवस्थाले ह्याचब्याक कारलाई एसयूभी गाडीले विस्थापित गर्ने क्रम पनि तीव्र भएको छ । राजधानीमै सडक नाजुक हुँदा राम्रो ग्राउन्ड क्लेयरेन्स र पावर भएको गाडीमा ग्राहकको ध्यान छ । त्यसैले ह्याचब्याक र सेडान छाड्नको विकल्प कम्प्याक्ट एसयूभी बनेको छ ।
कम्पनीहरुले ल्याएका कम्प्याक्ट एसयूभीमा यस्ता गाडीमा हुने आधुनिक फिचरहरु छन् । इञ्जिन पनि शक्तिशाली राखिएका छन् । माइलेजमा पनि कम्याक्ट एसयूभी सेगमेन्टका गाडी त्यति कमजोर छैनन् । सँगै लग्जरियर फिचर्सले पनि ग्राहकलाई यसतर्फ तानेको छ ।
अफरोडका लागि उत्कृष्ट परफर्मेन्स दिने भएकाले पनि यसमा धेरैको ध्यान खिचिएको ��ेखिन्छ । मूल्य पनि असाधारण नहुने भएकाले कम्प्याक्ट एसयूभीहरु नेपालमा एक पछि अर्को गर्दै सार्वजनिक भइरहेका छन् र यसको बजारमा पनि फैंलिँदो छ ।
नेपाली अटो बजारमा तीव्र रुपमा विकास भइरहेको कम्प्याक्ट एसयूभी सेगमेन्टमा कम्पनीरु पनि तीव्र प्रतिस्पर्धामा छन् ।
एसयूभी गाडी लामो यात्रा लागि मात्रै नभएर सिटीका लागि सबैभन्दा उपयुक्त गाडी मानिन्छ । यसमा चढ्नुको शान त छँदैछ, सँगै झन्झन्मुक्त यात्रा लागि यो सुपरिचत छ ।
नेपाली बजारमा धेरै कम्याक्ट एसयूभीहरु अहिले उपलब्ध छन् । केही चर्चाको शिखरमा छन् भने केही आˆनो बजारमा सुस्त भएपनि प्रभाव छाडिरहेका छन् ।
ग्राहकलाई कम्प्याक्ट एसयूभी सेगमेन्टमा प्रवेश गरेर गाडी खोज्दा निकै विकल्पहरु खुला छन् । तर, त्यसबीचबाट एउटा गाडी रोज्न भने मुस्किल छ । किनेभने अधिकांश कम्प्याक्ट एसयूभी अब्बल छन् ।
टाटा नेक्सन
टाटा उत्कृष्ट एसयूभी सावित भएको गाडी हो, नेक्सन । यो गाडी सुरक्षाका हिसावले सबैभन्दा महत्वपूर्ण छ ।
यसको नयाँ अडिसन ‘नेक्सन क्राज’ पनि आइसकेको छ । यो कार निकै शानदार छ । यसमा आकर्षक रुफ छ, रंग पोतिएको छ । यसमा अटोमेटिक गियरबक्सको पनि विकल्प दिइएको छ । यसलाई निकै महत्वपूर्ण मानिएको छ । यसको लुक्स अझै अब्बल छ ।
क्र्यास टेस्टमा पनि उत्कृष्ट सावित भएको नेक्सनले नेपाली बजारमा निकै राम्रो चर्चा बटुलेको छ । टाटा नेक्सनका केही भागका डिजाइनहरु ल्याण्ड रोभर मोडेलहरु, विशेष गरी रेन्जरोभर इभोकबाट प्रेरित छ ।
कर्भ डिजाइन, पृथक स्टाईल र स्मार्ट फिचरहरुका साथ नेक्सनले कम्प्याक्ट एसयूभी स्पेसको वर्गमा नयाँ आयाम ल्याएको छ ।
डुअल कलरटोनमा उपलब्ध यो कार केही नवीन र चाखलाग्दो स्टाईल फ्याक्टरहरुबाट सुसज्जित छ । यसमा प्रोजेक्टर हेडल्याम्पस्, एलइडी डे टाइम हेडल्याम्प र एलईडी टेलल्याम्प लगायत महत्वपूर्ण विशेषताका रुपमा छन् ।
नेक्सनको डिजाइन निकै अब्बल किसिमको छ । यो स्पोर्टीमात्रै छैन पि्रमियम लुक्ससहित आएको छ । टाटा नेक्सनको इन्टेरियरलाई सजाउन पनि कम्पनीले निकै मिहिनेत गरेको छ ।
नेक्सन इम्प्रेसिभ लुक्सका साथमा दमदार इन्जिनसहित बनेको छ । नेक्सनमा १.२ लिटरको ३ सिलिण्डरयुक्त रेभोर्टन इञ्जिन छ । डिजेल भर्सनमा भने १५ सय सीसीमा ४ सिलिन्डरको रेभोटर्क इन्जिन छ ।
पेट्रोल इन्जिनले ११० पीएसको पावरका साथमा १७० एमएमको टर्क उत्पादन गर्छ । डिजेल इन्जिनले भने १०९ पीएसमा २६० एनएमको टर्क दिन्छ । दुबै भर्सनमा ६ स्पीड म्यानुअल ट्रान्समिसन छ ।
सहज ड्राइभिङका लागि ४ वटा मोडको विकल्प छ । इको, सिटी र स्पोर्ट मोडमा गाडी ��लाउन सकिन्छ । यसको सस्पेन्सन सिस्टम पनि नेपाली बाटोको लागि उपयुक्त छ ।
नेक्सनको मूल्य ३५ लाख ५५ हजारदेखि ४८ लाख ९९ हजारसम्म छ ।
इग्निस
जापानिज सुजुकी ‘इग्निस’ नेपालको सबैभन्दा सब-कम्प्याक्ट एसयूभी कार हो । नाडा अटो-शोमा इग्निस नेपाली बजारमा आएको हो ।
फरक बनोट र स्टाइलिस डिजाइन कारण यो गाडीले पनि नेपाली उपभोक्ताको मन जित्ने कम्पनीको दावी छ । दमदार लुक्सका कारण भारतीय बजारमा यसको निकै चर्चा छ ।
यो कार सिग्मा, डेल्टा, जीटा र अल्फा गरी चार भेरियन्टमा उपलब्ध छन् । पर्फ]{ट डिजाइनमा तयार भएको इग्निस नयाँ किसिमको कार चढ्न चाहानेहरुका लागि उत्कृष्ट विकल्प बन्ने देखिन्छ ।
जोसुकैले एकैपटकमा नोट गर्ने यसको आउट लूक नै हो । नेपाल सार्वजनिक हुनासाथ यसको चर्चा चुलिएको छ । इग्निस अगाडिबाट मात्रै हैन पछाडिबाट हेर्दा पनि त्यत्तिकै स्मार्ट देखिन्छ ।
रेट्रो लुक्ससहितको यसमा हेडलाइट्सको साथ डे टाइम रनिङ लाइटले यसलाई एउटा फरक अवतारमा प्रस्तुत गरेको छ । कम्प्याक्ट कार भएर पनि बम्परमा ब्ल्याक क्लेडिङसहित एसयूभीवाला इलिमेन्टसहरु राखेर मस्क्यूलिन लुकका साथ ल्याइएको छ ।
यसमा पावरफूल पेट्रोल इञ्जिन छ । यो कारमा १.२ लिटर पेट्रोल इञ्जिन छ । यसको इञ्जिनले ८२ बीएचपीको पावर र ११३ एनएमको टर्क उत्पादन गर्छ ।
यसमा २ लिटरको भीभीटी पेट्रोल इञ्जिन पनि दिइएको छ । यसमा ४ सिलिण्डर छन् । यसमा ५ स्पीड म्यानुअल ट्रान्समिसन छ ।
यसले प्रतिलिटर २०.८९ किलोमिटरको माइलेज दिने कम्पनीको दावी छ । यो १.२ लिटर पेट्रोल इञ्जिनमा आएको छ । यो कारको ˆयुल इफिसियन्सी पनि राम्रो छ । यसले प्रतिलिटर २०.८९ किलोमिटरको माइलेज दिन्छ ।
यसमा २५८ लिटरको बूट स्पेश पनि छ । जसलाई पछाडिको सिट फोल्ड गरेर ४१५ लिटरको पनि बनाउन सकिन्छ । इन्टेरियरको कुरा गर्दा यो पि्रमियम एसयूभी बराबरको फिचर्सबाट सुसज्जित छ ।
दुई ड्राइभ मोडले हाइवे र शहरी एरियामा राम्रो परफरमेन्स दिन्छन् । कार थोरै छोटो भएकाले यसको ह्याण्डिलिङ पनि सजिलोसँग गर्न सकिन्छ ।
यसमा १८० एमएमको ग्राउण्ड क्लेयरेन्सले अप्ठेरो सडकमा गाडी चलाउँदा पनि सजिलोसँग हृयाण्डल गर्न सकिन्छ । इग्निस डुअल कलर टोनको साथमा आएको छ ।
२७ लाख ९९ हजार देखि ३३ लाख ९९ हजारसम्म छ ।
भिटारा ब्रेजा
सुजुकीको भिटारा ब्रेजा नेपाली बजारमा एसयूभी सेगमेन्टमै पहिलोपटक डुअल कलर स्किमसहित आएको कार हो । तीन वर्षअघि नै सुजुकी मोटर्स कर्पले यसलाई भित्र्याएको थियो ।
विशेषगरी भारतीय बजारलाई लक्षित गरेर भारतमै डिजाइन गरी तयार पारिएको मारुतीको पहिलो कम्प्याक्ट एसयूभी हो ब्रेजा ।
यसमा टच स्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, अटोमेटिक क्लाइमेट कन्ट्रोल, स्टेयरिङ मा��न्टेड कन्ट्रोल, प्रोजेक्टर हेडल्याम्प लगायतका फिचर्स छन् । ब्रेजाको डिजाइन भब्य र स्पोर्टी गाडीको फिल दिने खालको छ ।
ब्रेजा विभिन्न भ्यारियन्ट उपलब्ध छ । यो विभिन्न एकल तथा मिश्रति रंगमा उपलब्ध गराइएको छ । यसको फ्युल इफिसियन्सी २४ किलोमिटर प्रतिलिटर छ । ब्रेजामा ४८ लिटर क्षमताको फ्युल ट्यांक जडान भएको छ ।
यसमा १ सय ९८ मिलिमिटरको उत्कृष्ट ग्राउन्ड क्लियरेन्स छ । नेपाली बाटोका लागि यसको ग्राउन्ड क्लियरेन्स उत्कृष्ट मानिएको छ ।
कारमा उत्कृष्ट कार्य क्षमता प्रदर्शनीका लागि डीडीआईएस २०० इन्जिन जडान गरिएको छ । डीडीआईएस २०० डिजल इञ्जिनले ९० पीएस शक्ति र २४ दशमलव ३ किलोमिटर प्रति लिटर माइलेज दिन्छ ।
उत्कृष्ट ग्राउन्ड क्लियरेन्स र स्पोर्टी बडी किटसहितको यस कारमा स्पोर्टी अलो हि्वल्स देखिने गरी मस्कूलर हि्वल आर्कको प्रयोग गरिएको छ । कारमा आन्तरिक सजनवटका लागि पीयानो फिनिससहित स्पोर्टी सिटको प्रयोग गरिएको छ । कारमा सहज यात्राको लागि ठूलो क्याविन र बुटस्पेस उपलब्ध गरिएको कम्पनीको भनाइ छ ।
कम्पनीले कारमा एप्पल कार प्ले सहितको स्मार्ट प्ले ईन्फोटेनमेन्ट प्रणाली, क्रुज कन्ट्रोल, एन्टी पिन्च गार्ड पावर विन्डो लगायत फिचर्सहरु रहेको दावी गरेको छ ।
कारमा कि-लेस इन्ट्री, स्टेरिङ माउन्टेड कन्ट्रोल, ब्लू टूथ, भ्वाइस कमाण्ड, इन्जिन स्टार्ट स्टप बटन, क्यामेरासहितको पार्किङ सेन्सर, अटो एसी लगायत सुविधा पनि उपलब्ध छ ।
यसको मूल्य ३९ लाख ४९ हजार देखि ४८ लाख ९९ हजारसम्म छ ।
क्रेटा
लक्ष्मी इन्टरकन्टिनेन्टल प्रालिले विक्री वितरण गर्ने हुन्डाइको क्रेटा अर्को महत्वपूर्ण एसयूभी हो । गत वर्ष यसको फेसलिफ्ट आएको थियो ।
निकै रुचाइएको क्रेटाको फेसलिफ्ट अझ आकर्षक र दमादार मोडलमा उयपलब्ध भएको छ । यसको फ्रन्ट गि्रल, स्टिल क्रोम लगायतका फिचर्स विशेष छन् । बम्पर निकै आकर्षक छ ।
ड्युल टोन कलरसहित आएको क्रेटामा स्पोर्टी लुक्स दिइएको छ । प्रोजेक्टर हेडलाईटले यसलाई आकर्षक बनाएको छ । फगल्याम्प पनि नयाँ छ । एलइडी डेटाइम रनिङ लाईट फगल्याम्पसँगै जोडिएको छ । यसमा १७ इन्चको डायमन्ड कट एलोय ह्वील छ ।
इन्टेरियरमा पनि धेरै फेरबदरल गरिएको छ । सनरुफको अप्सनले यसलाई बलियो बनाएको छ । गाडीलाई विभिन्न फिचर्स थपेर अझ विलासी र पि्रमियम फिचर्सयुक्त बनाइएको छ । इन्फोटेन्मेन्ट सिस्टम पनि परिमार्जन भएको छ । यसमा एप्पल कारप्ले र एन्ड्रोइड अटो सपोर्ट गर्ने सिस्टम छ ।
क्रेटा बिल्कुलै नयाँ स्टाइलको कम्प्याक्ट एसयुभी हो । नेपालमा हुन्डाईको उपस्थिति थप मजबुत बनाउन लक्ष्य राखेर नै यो कार भित्राइएको थियो । जसलाई क्रेटाले पुरा पनि गरेको कम्पनी बताउँछ ।
तर, ग्राउन्ड क्लेयरेन्समा अब्बल रहेका कारण पनि यो नेपाली माटो र बाटो ��ुहाउँदो ठहरिएको छ । यसको बुट स्पेस ४०२ लिटरको छ । यसको पर्याप्त बुट स्पेशले परिवारिक यात्रा सहज गराउँछ ।
क्रेटा देख्दा जति सानदार लाग्छ, यसको मूल्य भने ग्राहकका लागि अवश्विसनीय नै छ । अनेकन फिचर्सले सजिएको क्रेटा सुरक्षाका मामिलामा अन्यभन्दा उत्कृष्ट रहेकाले पनि ग्राहकले यसलाई विश्वस गरेका छन् । शक्तिशाली इन्जिन रहेको क्रेटा डिजाइनमा स्टायलिस माात्रै छैन, उत्कृष्ट ढाँचागत बनोटले सुरक्षाका मामिलामा पनि अब्बल छ ।
इन्टेरियरलाई जति आकर्षक बनाइएको छ त्यति नै गाडीभित्रको ‘न्वाइज’ लाई सेन्सर गर्ने गरी बनोट तयार गरिएको छ । गाडीभित्र बस्दा भित्र र बाहरिको आवाज झेल्नुनपर्ने भएकाले धेरैलाई यसले सन्तु��्ट बनाएको छ ।
क्रेटाको न्युनतम् मूल्य ४६ लाख ९६ हजार देखि ६१ लाख ९६ हजारसम्म छ ।
भेन्यू
हुन्डाइले हालै सब कम्प्याक्ट एसयूभी ‘भेन्यू’ नेपाली बजारमा ल्याएको छ । यो गाडी पनि नाडाकै लागि नेपाल ल्याइएको हो । यो गाडीले नेपाली बजारमा गजबको प्रतिक्रिया र ग्राहक बटुल्ने विश्वास कम्पनीको छ । हुन्डाईको नेपालको आधिकारिक विक्रेता लक्ष्मी इन्टरकन्टिनेन्टलले यो गाडी नेपाली माटो र बाटो सुहाँउदो रहेको बताएको छ ।
विशेषगरी ३५ देखि ४५ वर्ष उमेरका व्यक्ति, इन्ट्री लेभलमा गाडी अपग्रेड गर्न चाहने र मध्यमवर्गका विभिन्न पेशागत उपभोक्ता तथा युवाहरुलाई लक्षित गरी यो गाडी नेपाल ल्याइएको कम्पनीले जानएको छ । उत्कृष्ट एक्स्टेरियर, इन्टेरियर र फिचर्समा ल्याएकाले पनि यसले बजारमा राम्रो चर्चा पाउने विश्वास कम्पनीको दावी छ ।
भेन्यू गाडी पि्रमियम अवतारमा आएको छ । यसमा विभिन्न आधुनिक सुविधाहरु छन्, जसले कारलाई पि्रमियमस्तरको बनाएको छ ।
भेन्यूमा थुप्रै ‘बेस्ट इन सेगमेन्ट’ र ‘फस्र्ट इन सेगमेन्ट’ फिचर्सहरु छन् । जुन ग्राहकका लागि निकै उपयोगी हुन्छन् । यसमा शक्तिशाली इन्जिनहरु प्रयोग भएका छन् । यो गाडीमा १.२ लिटर पेट्रोल इन्जिन, १.४ डिजेल इन्जिन र १.० टर्बो पेट्रोल इन्जिनका विकल्पहरु छन् ।
यो गाडी स्पेसियस त छ नै, यो डिजाइनका हिसावले पनि निकै आकर्षक छ । यसको बाहिरी डिजाइनले सबैलाई प्रभावित गर्क सक्छ ।
भेन्यूमा प्रजेक्टर हेडल्याम्प, कर्नरिङ ल्याम्प, होलोजन ल्याम्प र एलईडी डीआरएल एन्ड पोजिनिसिङ ल्याम्प दिइएको छ ।
टेल ल्याम्प पनि एलईडीमा क्रिस्टल इफेक्टसहितको छ । यसमा डार्क क्रोम फ्रन्ट गि्रल छ । जसले गाडीलाई निकै सानदार देखाएको छ । यसमा स्पोर्ट रुफ रेल्स छ । फूल हि्वल कभर डायमन्ड कट एलोय हि्वल पनि ।
अगाडिबाट मात्रै हैन, पछाडि र साइडबाट पनि भेन्यू निकै आकर्षक देखिन्छ । रुफल एन्टेना पनि दिइएको छ ।
यसको इन्टेरियर निकै लोभलाग्दो छ । यसमा ब्ल्याक सिंगल टोन थिम छ । खाकी डुअल टोन थिमको अप्सन पनि छ । फेबि्रक सिट आरामदायी छ । लेदर प्याक स्पेयरिङ हि्वल र गियर नोव छ ।
मेटलले फिनिसिङ गरेको भित्री डोल ह्यान्डलडोरमा म्या�� पकेट र सिट ब्याक पकेट पनि छ । यसमा सुपर भिजन क्लस्टर छ । हाईट एड्जस्टेबल सिट छ । अगाडि एड्जस्टेबल हेड रेस्ट छ ।
२.३२ सीएमको टच स्क्रीन डिस्प्ले अडियो भिडियो सिस्टम छ । यसमा स्मार्ट फोन कनेक्टीभिटीको सुविधा पनि छ । भ्वाइस रिगग्निसन, एन्ड्रोइड अटो, एपल कारप्ले लगायतका अप्सनहरु छन् ।
भेन्यूको मूल्य ३४ लाख ९६ हजारदेखि ५५ लाख ९६ हजारसम्म छ ।
केयुभी-१००
महिन्द्राले पहिलोपटक बजारमा सानो आकारको एसयूभीका रुपमा चिनाएको गाडी हो ‘केयुभी १००’ । ‘दी योङ एसयूभी’ भनिने यो गाडीले स्पोर्टस गाडी चढ्न चाहने उपभोक्तालाई आकषिर्त गरेको छ ।
१२ सय सीसीको इन्जिन रहेको केयुभी डिजेल र पेट्रोल दुबै अप्सनमा छ । माइलेजको कुरा गर्दा यसको पेट्रोल इन्जिनले प्रतिलिटर १८ किलोमिटर र डिजेल इन्जिनले २५ किलोमिटर दिने कम्पनीको दाबी छ ।
नेपाली सडक सुहाउँदो केयुभीमा पाँच स्पिड म्यानुअल गियर छ । यसको ग्राउन्ड क्लियरेन्स १७० मिलिमिटर रहेको छ । यसको टर्निङ रेडियस ५.०५ मिटर रहेको हुँदा साँघुरो सडकमा पनि सजिलै मोड्न सकिन्छ ।
केयुभी-१०० मा ५ जनाले सहजै यात्रा गर्न सक्छन् । यसमा ३५ लिटर क्षमताको इन्धन ट्यांकी छ भने २४३ लिटरको समान राख्ने बूट स्पेश छ ।
केयुभीको सवैभन्दा लोभलाग्दो पक्ष भनेको यसको डिजाइन नै हो । इन्टेरियर डिजाइन स्पेसियस र आरामदायी छ । यसमा स्पोर्टी स्टेरिङ हृवील, स्टाइलिस फ्लोटिङ ड्यास बोर्ड, डिस्प्ले सहितको इन्फोटेनमेन्ट सिष्टम रहेको छ ।
यसमा ६ स्पिकर इन्फोटेनमेन्ट, ब्लुटुथ सिष्टम, ह्यान्डस फ्रि मोड, युएसबी, स्टेरिङ, फोन कन्ट्रोल, डिजिटल इञ्जिन, इमोबीलाइजर लगायतका फिचरहरु छन् ।
यसमा डे टाइम रनिङ ल्याम्प, टर्न इन्डिकेटर्स, मस्कुलर एण्ड सार्प बोडी, स्टाइलिस रुफ रेल, एलइडी फग ल्याम्प लगायतका सुविधाहरु यो गाडीमा छन् । नेपाली बजारमा पेट्रोल इन्जिनमा ४ र डिजेल इन्जिनमा ३ भेरियन्टमा उपलब्ध छ ।
यो गाडीको मूल्य २७ लाख ७५ हजारदेखि ३४ लाख ४५ हजारसम्म छ ।
एक्सयूभी ३००
महिन्द्राले उत्पादन गरेको स्पोर्ट्स यूटिलिटी भेइकल -एसयूभी) ‘एक्सयूभी ३००’ र कम्पनीकै पहिलो लग्जरी मल्टि पर्पोज भेइकल -एमपीभी) ‘मराजो’ ले नाडा अटो शो २०१९ मा सबैको ध्यान खिच्ने दावी गरिएको छ ।
महिन्द्राको लेटेस्ट एसयूभी महिन्ऽा एक्सयूभी-३०० नेपाली बजारमा निकै प्रतिक्षा गरिएको मिड साईज एसयूभी हो । महिन्द्राको नयाँ प्लाटर्फम ‘एक्स-१००’ अवधारणामा आधारित एक्सयूभी-३०० को डिजाइन निकै आक्रामक रहेको छ ।
यसमा आकर्षक सन-रुफको साथै, एलईडी डेटाइम रनिङ-लाइट, पुस स्टार्टस्टप बटन, टचस्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, डबल जोन क्लाइमेट कन्ट्रोल लगायतका विशेषता उपलब्ध छन् ।
एक्सयूभी ३०० मा ७ ओटा फस्टइन सेग्मेन्ट फिचर दिइएको छ । सातवटा एयरब्याग, चारै चक्कामा डिस्क-ब्रेक, १७ इन्च अलो��-ह्वील, ईबीडी तथा एबीएसजस्ता अत्याधुनिक विशेषताले एक्सयूभी-३०० निकै सुरक्षित गाडी बनेको छ ।
नयाँ एसयूभी १.२ लिटर टर्बो पेट्रोल र १.५ लिटर डिजेल इन्जिनमा उपलब्ध रहेको छ । यसमा उपलब्ध १.२ लिटर पेट्रोल इन्जिनले ५ हजार आरपीएममा ११० पीएस पावरका साथै २००० देखि ३५०० आरपीएममा २०० एनएम-टर्क उत्पादन गर्छ ।
साथै, १.५ लिटर डिजेल इन्जिनले ३७५० आरपीएममा ११५ पीएस पावरकासाथै १५०० देखि २५०० आरपीएममा ३०० एनएम टर्क उत्पादन गर्छ । यो गाडीले युवा पुस्तालाई आकषिर्त गर्नेछ ।
त्यस्तै निकै चर्चामा रहेको महिन्ऽाको पहिलो एमपीभी मराजो पनि यस वर्षको नाडा अटो शोमा मुख्य आकर्षणको रुपमा रहने छ । मराजोको डिजाइन सार्क माछाबाट प्रेरित हो भने, कारको केही भागहरु शिकारी सार्क माछाको डिजाइनबाट प्रेरित भएर निर्माण गरिएको छ ।
एक्यूभीका ३००को मूल्य ३९ लाख ७५ हजारदेखि ५७ लाख २५ हजारसम्म छ ।
डस्टर
रेनोको ‘डस्टर’ नेपाली बजारमा उत्रिएको नयाँ एसयूभी हो । गत वर्ष नाडा शोकै अवसरमा रेनल्टले आˆनो ब्राण्डसँगै यसलाई नेपालमा ल्याएको थियो ।
एड्भान्स अटोमोबाइल्स प्रालिले यो सेगमेन्टका अन्य गाडीलाई टक्कर दिन सक्ने गाडीका रुपमा डस्टर ल्याएको थियो । जसलाई उसले प्रमाणित पनि गरेको छ ।
डस्टर अहिले पनि धेरै रुचाइएको कम्याक्ट एसयूभी हो । यो गाडी डिजेल र पेट्रोल दुवै भर्सनमा उपलब्ध गराइएको छ । यसमा ड्युल टोन सफ्ट टच ड्यासबोर्ड, क्रिमसन ब्ल्याक इन्टेरियर, गन मेटल फिनिस एलोई ह्वील लगायत स्पेश फिचर्सहरु छन् ।
यसैगरी अटोमेटिक क्लाइमेट कन्ट्रोल, ड्युअल विंग्ड प|mन्ट ग्रील, हक आई क्लस्टर हेडल्याम्प, कायाक रुफ रेल्स लगायत विशेषता पनि यसमा छन् ।
डस्टरको डिजेल भर्सनमा १५ सय सिसी र पेट्रोल भर्सनमा १६ सय सिसीको इञ्जिन जोडिएको छ । यो विभिन्न ६ भेरियन्टमा उपलब्ध छ । डस्टर पेट्रोल भर्सन २ र डिजेल भर्सन ४ भेरियन्टमा उपलब्ध छन् ।
यसको स्मार्ट लुक्ससहित यसमा २१० एमएमको ग्राउण्ड क्लियरेन्स छ । गाडीमा वल्र्ड क्लास सेक्युरिटी फिचर्सहरु रहेको कम्पनीको दावी छ । यसको प्रारम्भिक मूल्य ३३ लाख ५६ हजार देखि ५४ लाख ३ हजार रुपैयाँसम्म छ ।
कार डिजेल र पेट्रोल दुवै भर्सनमा उपलब्ध छ । ड्युल टोन सˆट टच ड्यासबोर्ड, क्रिमसन ब्ल्याक इन्टेरियर, गन मेटल फिनिस एलोई ह्वील, अटोमेटिक क्लाइमेट कन्ट्रोल, ड्युअल विंग्ड प|mन्ट गि्रल, हक आई क्लस्टर हेडल्याम्प, कायाक रुफ रेल्स लगायत विशेषता सयमा छन् ।
यसको मूल्य ३९ लाख ९० हजार देखि ५९ लाख ०९ हजारसम्म छ ।
इकोस्पोर्ट
कम्प्याक्ट एसयूभी ‘इकोस्पोर्ट’ फोर्ड कम्पनीले उत्पादन गरेको कार हो । इको स्र्पोट सुरक्षित भएकै कारण ग्राहकको मन जित्न सफल भएको दावी कम्पनीको छ ।
आधुनिक फिचर्स, गाडीको उत्कृष्ट ग्राउन्ड क्लियरेन्स, माइलेजका कारण धेरैले यसाई रुचाएका छन् । यो विभिन्न कलर अप्सनमा उपलब्ध छ ।
यो १५ सय सीसीको कम्प्याक्ट एसयूभी हो । इकोस्पोर्ट पेट्रोल र डिजेलका थुप्रै भेरियन्टमा उपलब्ध छन् ।
यसमा ५ सिट क्षमता छ भने ५२ लिटरको टयांकी छ । ग्राउण्ड क्लियरेन्स २०० मिलिमिटर छ । प्रतिलिटर पेट्रोलमा यो गाडीले १८ दशमलब ८८ किलोमिटर र डिजेलमा २२ दशमलव २७ किलोमिटर माइलेज दिने कम्पनीको दावी छ ।
आकर्षक डिजाइनको यो गाडीमा आधुनिक प्रविधिको म्युजिक सिस्टमसहित लक्जेरियस सिट छ । पेट्रोल भर्सन��ो इकोस्पोर्टको मूल्य ३१ लाख ९० हजार रुपैयाँदेखि ४६ लाख ४० हजार रुपैयाँसम्म छ । डिजल कारको मूल्य भने ३७ लाख ९० हजार रुपैयाँदेखि ५१ लाख ९० हजार रुपैयाँ छ ।
0 notes
Text
फोटोंमध्ये टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार अवन्या ईव्ही, एखाद्या ड्रीम कारसारखी दिसते
फोटोंमध्ये टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार अवन्या ईव्ही, एखाद्या ड्रीम कारसारखी दिसते
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, Avinya EV, फोटोंमध्ये ड्रीम कारसारखी दिसते.
View On WordPress
#इलेक्ट्रिक कार#इलेक्ट्रिक वाहन#ईव्ही#टाटा#टाटा अवन्या#टाटा अविना इलेक्ट्रिक कार#टाटा अविना संकल्पना#टाटा इ.व्ही#टाटा इव्ह 2022#टाटा नवीन इलेक्ट्रिक कार avinya#टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी#टाटा मोटर्स#टाटा मोटर्सची नवीन इलेक्ट्रिक कार#विद्युत गतिशीलता
0 notes
Text
Auto Update: जर तुम्हाला गाड्यांचे शौकीन असेल, तर या महिन्यात येणार आहेत या चार मस्त कार, चालवण्याची मजा द्विगुणित होईल
Auto Update: जर तुम्हाला गाड्यांचे शौकीन असेल, तर या महिन्यात येणार आहेत या चार मस्त कार, चालवण्याची मजा द्विगुणित होईल
नवी दिल्ली. जर तुम्ही कारचे शौकीन असाल तर हा महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. या महिन्यात जवळपास दोन आठवडे उरले अस��े तरी वाहन उद्योगासाठी दोन आठवडे खूपच मनोरंजक असणार आहेत. या दरम्यान भारतीय वाहन उद्योगात चार नवीन गाड्या दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा. ही प्रतीक्षा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात अशा कार लॉन्च होणार आहेत,…
View On WordPress
#आगामी कार#ऑटो उद्योग#ऑटो बातम्या#टाटा अल्ट्रोझ डीसीटी#टाटा मोटर्स#नवीन एर्टिगा#मारुती सुझुकी#वाहन उद्योग
0 notes
Text
आता ही स्वस्त भारतात बनवलेली कार दक्षिण आफ्रिकेत धमाल करेल, भारतातून निर्यात होईल, पहा तपशील
आता ही स्वस्त भारतात बनवलेली कार दक्षिण आफ्रिकेत धमाल करेल, भारतातून निर्यात होईल, पहा तपशील
नवी दिल्ली. मारुती सुझुकीने भारतानंतर आपली लोकप्रिय हॅचबॅक कार सेलेरियो दक्षिण आफ्रिकेत लॉन्च केली आहे. त्याची अद्ययावत आवृत्ती गेल्या वर्ष���च्या अखेरीस भारतात लाँच करण्यात आली. कमी मायलेज आणि कमी किमतीमुळे ती भारतीयांची आवडती कार बनली आहे. देशातील मारुती सुझुकीच्या उत्पादन केंद्रात सेलेरियोची निर्मिती केली जाते आणि दक्षिण आफ्रिकेतही निर्यात केली जाईल. देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या…
View On WordPress
#2022 सेलेरियो#Celerio CNG किंमत#Celerio CNG ची वैशिष्ट्ये#Celerio CNG भारताची किंमत#Celerio CNG मायलेज#आगामी सीएनजी कार 2022#ऑटो व्यावसायिक#टाटा सीएनजी कार#पेट्रोल + सीएनजी कार#भारत कोणत्या देशांना कार निर्यात करतो#भारतातील आगामी सीएनजी कार 2022#��ारतातील कार निर्यात 2022#भारतातील सर्वोत्तम सीएनजी कार#भारतीय कार निर्यात आकडेवारी#मारुती#मारुती सुझुकी#मारुती सुझुकी निर्यात#मारुती सुझुकी सेलेरियो#मारुती सेलेरियो#सर्व-नवीन सेलेरियो#सियाम#सुझुकी सेलेरियो#सेलेरियो इंजिन#सेलेरियो इंडिया किंमत#सेलेरियो किंमत#सेलेरियो चष्मा#सेलेरियो सीएनजी#सेलेरियो सीएनजी इंजिन#ह्युंदाई भारतातून निर्यात करते
0 notes
Text
आता टाटा मोटर्सचे शोरूम गावोगावी पोहोचणार, गावकऱ्यांना होणार फायदा, जाणून घ्या काय आहे योजना
आता टाटा मोटर्सचे शोरूम गावोगावी पोहोचणार, गावकऱ्यांना होणार फायदा, जाणून घ्या काय आहे योजना
नवी दिल्ली. भारतीय वाहन कंपनी Tata Motors Ltd ने ‘शोरूम ऑन व्हील्स’साठी नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याला ‘अनुभव’ म्हणूनही ओळखले जाते, खेड्यापाड्यात राहणाऱ्या ग्राहकांना कार खरेदीची एक संधी आहे. अनुभव देईल. कंपनीच्या ग्रामीण विपणन धोरणांतर्गत हे लॉन्च करण्यात आले आहे. नवीन उपक्रमाचा उद्देश तहसील आणि तालुक्यांपर्यंत पोहोचण्याचा आहे. टाटा मोटर्स मोटर्सच्या या योजनेंतर्गत देशभरात 103 मोबाईल शोरूम्स…
View On WordPress
#अनुभव शोरूम्स#चाकांवर शोरूम#चाकांवर शोरूम काय आहे#टाटा इंट्रा V10#टाटा एसयूव्ही गाड्या#टाटा कार 7 सीटर#टाटा कार किंमत यादी#टाटा कारची यादी#टाटा नवीन कार लॉन्च 2021#टाटा नेक्सन#टाटा पंच किंमत#टाटा मोटर्स#टाटा मोटर्स अनुभव शोरूम्स#टाटा मोटर्सचा साठा#टाटा मोटर्सचा हिस्सा#महिंद्रा गाड्या
0 notes
Text
भारतातील आगामी कार टोयोटा हिलक्स BMW X4 फेसलिफ्ट स्कोडा स्लाव्हिया MG ZS EV सर्व कार तपशील mbh मार्चमध्ये लॉन्च होणार आहेत
भारतातील आगामी कार टोयोटा हिलक्स BMW X4 फेसलिफ्ट स्कोडा स्लाव्हिया MG ZS EV सर्व कार तपशील mbh मार्चमध्ये लॉन्च होणार आहेत
BMW X4 facelift: BMW India या महिन्यात BMW X4 चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. तथापि, कंपनीने त्याची तारीख जाहीर केली नाही, परंतु लॉन्चपूर्वी बुकिंग सुरू केले आहे. ब्लॅक शॅडो एडिशन असलेल्या या स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी कारचे फक्त काही मर्यादित मॉडेल लॉन्च केले जातील. ही कार ऑनलाइन किंवा BMW डिझेलद्वारे फक्त 50,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. ,
View On WordPress
#२०२१ मध्ये भारतात नवीन कार#2022 mg zs ev#BMW X4 फेसलिफ्ट#टाटा अल्ट्रोझ ऑटोमॅटिक#टोयोटा हिलक्स#फोक्सवॅगन वर्ट्स टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट#भारतात 2020 मध्ये 10 लाखांखालील आगामी कार#भारतात 2021 मध्ये 15 लाखांखालील आगामी कार#भारतात 2022 मध्ये 10 लाखांखाली नवीन कार लॉन्च#भारतात 2022 मध्ये 5 लाखांखाली नवीन कार लॉन्च#भारतात 5 लाखांखालील आगामी कार#भारतात नवीन कार 2022#भारतात येणारी कार#भारतातील आगामी कार 2025#मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास#स्कोडा स्लाव्हिया
0 notes
Text
ताज्या ऑटो बातम्या Honda Cars नवीन कारवर सवलत देते चालू कार ऑफर एक्सचेंज ऑफर honda cars mbh
ताज्या ऑटो बातम्या Honda Cars नवीन कारवर सवलत देते चालू कार ऑफर एक्सचेंज ऑफर honda cars mbh
नवी दिल्ली. होंडा कार्स इंडिया फेब्रुवारीमध्ये भारतातील ग्राहकांसाठी आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. जपानी कार निर्माता कंपनी भारतातील त्यांच्या काही विद्यमान मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सिटी, अमेझ, डब्ल्यूआर-व्ही आणि जॅझ सारख्या होंडा कारवर ही ��वलत उपलब्ध आहे. मॉडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून 35,596 रुपयांपर्यंत सूट आहे. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंतच वैध आहे. पाचव्या पिढीतील…
View On WordPress
#WR-V#एक्सचेंज ऑफर#चकित करा#जाझ#नवीन कार 2021 भारतात सध्याच्या ऑफर#नवीन कार्सवर सध्याच्या ऑफर 2022 टाटा कार ऑफर#मारुती कार ऑफर#शहर#होंडा#होंडा WR-V#होंडा अमेझ#होंडा कार#होंडा कार भारत#होंडा कार सवलत#होंडा कारमध्ये फेब्रुवारीमध्ये सवलत#होंडा कार्स इंडिया#होंडा जाझ#होंडा सवलत#होंडा सिटी#होंडा स्कूटी देते#ह्युंदाई कार ऑफर
0 notes
Text
जूनमध्ये टाटा कार आणि SUV वर मोठ्या प्रमाणात सूट, खरेदी करण्याची योग्य संधी
जूनमध्ये टाटा कार आणि SUV वर मोठ्या प्रमाणात सूट, खरेदी करण्याची योग्य संधी
नवी दिल्ली. टाटा मोटर्स जूनमध्ये त्यांच्या कार आणि SUV वर मोठ्या प्रमाणात सूट आणि फायदे देत आहे. Tiago, Tigor, Nexon, Safari आणि Harrier वर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहेत. तथापि, याशिवाय, ही सूट इतर कोणत्याही कारवर उपलब्ध नाही. जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा कारमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची संपूर्ण माहिती येथे पहा. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू…
View On WordPress
#अल्ट्रोझ#ऑफर#कार ऑफर#कार विक्री#टाटा ऑफर्स#टाटा मोटर्स#टाटा विक्री#टाटा सवलत#टिगोर#टियागो#नेक्सन#पंच#सफारी#सवलत#हॅरियर
0 notes
Text
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी नवीन कार येत आहे, पुढील महिन्यात लाँच होणार आहे
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी नवीन कार येत आहे, पुढील महिन्यात लाँच होणार आहे
नवी दिल्ली. टाटा पंच विक्रीच्या बाबतीत देशांतर्गत ऑटोमेकरसाठी चांगली कामगिरी करत आहे. ती थेट मारुती सुझुकी इग्निस आणि महिंद्रा KUV100 तसेच रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करते. आता टाटा पंच मिनी SUV ला लवकरच Citroen C3 च्या रूपाने एक नवीन स्पर्धक मिळणार आहे. Citroen C3 या वर्षी जूनमध्ये लॉन्च होऊ शकतो. फ्रेंच वाहन निर्मात्याचे म्हणणे आहे की C3 हा “हॅचबॅक विथ ट्विस्ट” आहे ज्याला उच्च…
View On WordPress
#2022 C3#2022 Citroen C3#C3#C3 2022#Citroen C3 इंजिन#Citroen C3 चष्मा#Citroen C3 भारतात लाँच#Citroen C3 लाँच#Citroen C3 वैशिष्ट्ये#टाटा पंच#टाटा मोटर्स#पंच#सायट्रोएन#सायट्रोन C3#सिट्रोएन इंडिया
0 notes
Text
चांगली बातमी! टाटा या दिवशी नेक्सॉन ईव्हीचे लाँग रेंज मॉडेल लॉन्च करणार, जाणून घ्या किंमत काय असेल?
चांगली बातमी! टाटा या दिवशी नेक्सॉन ईव्हीचे लाँग रेंज मॉडेल लॉन्च करणार, जाणून घ्या किंमत काय असेल?
नवी दिल्ली. टाटा मोटर्स लवकरच त्यांच्या लोकप्रिय कार नेक्सॉन ईव्हीचे लाँग रेंज मॉडेल लॉन्च करणार आहे. याला टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स असे नाव देण्यात आले आहे. कंपनी 11 मे रोजी लॉन्च करू शकते अशी अपेक्षा आहे. नवीन Nexon EV Max मोठ्या बॅटरी पॅक आणि नवीन वैशिष्ट्यांसह येईल. निवडक डीलर्सनी नवीन मॉडेलसाठी प्री-बुकिंग घेणे सुरू केले आहे. नवीन Tata Nexon EV Max 40kWh बॅटरी पॅकसह येईल. सध्याच्या मॉडेलला…
View On WordPress
#Nexon EV#nexon ev कमाल#nexon ev मायलेज#nexon ev श्रेणी#tata nexon 2022 लाँच तार��ख#tata nexon ev 2022 किंमत#tata nexon ev किंमत#ऑटो न्यूज इंडिया#ऑटो बातम्या#ऑटोमोबाईल बातम्या#गाड्या#टाटा#टाटा नेक्सॉन 2022#टाटा नेक्सॉन इव्ह 2022 रेंज#टाटा पंच#टाटा मोटर्स#नेक्सॉन कमाल#बाईक
0 notes