Tumgik
#जेतेपद
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रला विजय हझारे ट्रॉफीचे जेतेपद
ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रला विजय हझारे ट्रॉफीचे जेतेपद
ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रला विजय हझारे ट्रॉफीचे जेतेपद Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फटकेबाजी करत शतक झळकावले. महाराष्ट्राने त्याच्या शतकाच्या जोरावर विजय हझारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत २४८ धावांचा डोंगरही रचला. पण ऋतुराच्या शतकानंतरही महाराष्ट्राला यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. कारण सौराष्ट्र्च्या संघाने यावेळी दमदार फलंदाजी करत महाराष्ट्राचे…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 14 hours
Text
Pune : दुर्गा स्पोर्ट्स अकादमीने पटकावले पीडीएफए थर्ड डिव्हिजनचे जेतेपद
Pune : दुर्गा स्पोर्ट्स अकादमीने पटकावले पीडीएफए थर्ड डिव्हिजनचे जेतेपद – MPC…
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्�� कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
sattakaran · 10 months
Text
आम्ही Hardik ला कॅप्टन करतोय! MIनं रोहित शर्माला सांगितलं; अशी होती हिटमॅनची रिऍक्शन
0 notes
punerichalval · 1 year
Text
Cr वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांना मिळणार संधी?; पाचव्या स्थानासाठी चाचपणी
वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांना मिळणार संधी......
आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी गेल्या दहा वर्षात हवी तशी झालेली नाही. दहा वर्षात एकही जेतेपद आपल्या झोळीत टाकता आले नाही. त्यामुळे कागदावर भारतीय संघ कितीही मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात जेतेपदाच्या लढाईत एकदमच मागे राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान आता रोहित सेनेवर असणार आहे. पण आव्हान पेलण्यासाठी संघाची बांधणी करणे एकदमच कठीण होऊन बसले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
माजी हॉकी संघाचा कर्णधार अजित पालला 1975 विश्वचषक जिंकण्याचा सुवर्ण क्षण आठवला
माजी हॉकी संघाचा कर्णधार अजित पालला 1975 विश्वचषक जिंकण्याचा सुवर्ण क्षण आठवला
सरकार पेट्रोल आणि डिझेलसाठी किती पैसे देत आहे? संसदेत सत्य सांगावे लागले बाटला हाऊस एन्काऊंटर: दिल्लीच्या साकेत कोर्टाचा निकाल, फाशी देण्यापूर्वी 11 लाखांचा दंड अरीझ खानला आम्ही जास्त आवाज काढत नाही, आतमध्ये व्यस्त आहोत, यूपीतील सर्व जागा एकट्याने लढतील – मायावती फ्रान्स आणि इस्राईल ही भारताची प्राणघातक शस्त्रे बनली! रशिया आणि अमेरिकेतून खरेदी कमी केली लखनौमध्ये सीएम योगी आणि अखिलेश यांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
सिंधूने जेतेपदासह रचला इतिहास ; चीनवर दणदणीत विजय
Tumblr media
मुंबई : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी ही हिचा तीन गेम्समध्ये २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला. सिंधू आणि वँग यांच्यातील हा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात सिंधूने झोकात सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने एका पाठोपाठ एक गुण पटकावले आणि वँगला निष्प्रभ करून सोडले होते. कारण सिंधूच्या फटक्यांचे कोणतेच उत्तर यावेळी वँगकडे नसल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे सिंधूने हा पहिला गेम २१-९ असा सहजपणे जिंकला. त्यानंतर सिंधू हा सामना सहजपणे जिंकेल, असे वाटत होते. कारण पहिल्या गेममध्ये तिने दमदार खेळ केला होता. पण चीनच्या वँगने हार मानली नाही. दुस-या गेममध्ये तिने जोरदार पुनरागमन करत सिंधूला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. सिंधूने यावेळी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिला यावेळी जास्त गुण पटकावता आले नाहीत. त्यामुळे दुस-या गेममध्ये वँगने २१-११ विजय साकारला. वँगच्या या विजयामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत आला होता. त्यामुळे आता तिसरा गेम कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिसरा गेम हा दोन्ही खेळाडूंसाठी निर्णायक ठरणार होता. कारण जो तिसरा गेम जिंकेल त्याला सामन्यासह जेतेपद पटकावता येणार होते. त्यामुळे तिस-या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला. तिस-या गेममध्ये सिंधूने सर्वस्व पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. कारण हे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न तिच्या देहबोलीत दिसत होते. सिंधूने यावेळी जोरदार फटके मारले आणि चीनच्या वँगला पुन्हा एकदा निष्प्रभ केले. तिस-या गेममध्ये सिंधूने २१-१५ अशी बाजी मारली आणि हा गेम जिंकत जेतेपद आपल्या नावावर केले. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते. Read the full article
0 notes
aimsstudycenter · 2 years
Text
0 notes
darshaknews · 2 years
Text
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्��त: अमेरिकन टेनिसपटू पीट सॅम्प्रासने 2002 मध्ये 14 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले तेव्हा त्याच्या विक्रमाच्या जवळपास कोणीही नव्हते. येत्या दोन दशकांत एक नव्हे तर तीन खेळाडू हा विक्रम मोडतील, असे क्वचितच कोणी वाटले असेल. प्रथम रॉजर फेडररने त्याचा विक्रम मोडला, नंतर नदाल आला आणि शेवटच्या सामन्यात जोकोविचने पीट सॅम्प्रासलाही मागे टाकले. गेल्या दोन दशकांत टेनिस जगतात…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IPL: गेल्या 7 वर्षात 3 संघांनी विजेतेपद पटकावले, त्यांना IPL 2022 मध्ये विजयाची आस होती; टिळक वर्मानेही मोडला इशान किशनचा विक्रम - आयपीएल: गेल्या ७ वर्षांत जेतेपद पटकावणारे ३ संघ, आयपीएल २०२२ मध्ये विजयासाठी आसुसलेले; टिळक वर्माने इशान किशनचा विक्रमही मोडला
IPL: गेल्या 7 वर्षात 3 संघांनी विजेतेपद पटकावले, त्यांना IPL 2022 मध्ये विजयाची आस होती; टिळक वर्मानेही मोडला इशान किशनचा विक्रम – आयपीएल: गेल्या ७ वर्षांत जेतेपद पटकावणारे ३ संघ, आयपीएल २०२२ मध्ये विजयासाठी आसुसलेले; टिळक वर्माने इशान किशनचा विक्रमही मोडला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये 10 सामने झाले आहेत. प्रत्येक संघाने सनरायझर्स हैदराबादसाठी २-२ सामने खेळले आहेत. दहा सामन्यांनंतर पहिल्या सत्रातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांचे 2-2 सामन्यात 4-4 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे खाते अद्याप उघडलेले नाही. विशेष म्हणजे हे तेच संघ…
Tumblr media
View On WordPress
#CSK#MI#SRH#अष्टपैलू टिळक वर्मा#आयपीएल#आयपीएल २०२२#आयपीएल रेकॉर्ड#आरआर वि एमआय#आरआर वि मी#इंडियन प्रीमियर लीग#इशान किशन#ईशान किशन#एमआय विरुद्ध आरआर#कोण आहेत टिळक वर्मा#चेन्नई सुपर किंग्ज#टिळक वर्मा#टिळक वर्मा पन्नास#टिळक वर्मा पन्नास वि आर आर#टिळक वर्मा पहिले आयपीएल अर्धशतक#टिळक वर्मा बातम्या#टिळक वर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वात तरुण खेळाडू#टिळक वर्मा मेडन आयपीएल फिफ्टी#टिळक वर्मा यंगेस्ट पालियर माईल#टिळक वर्मा यांचा विक्रमी पन्नास#टिळक वर्मा सर्वात तरुण पलायर मी#टिळक वर्मा सर्वात लहान पन्नास#टिळक वर्माचा पन्नास विक्रम#टिळक वर्माचे अष्टपैलू टिळक वर्मा#टिळक वर्माने ईशान किशनचा विक्रम मोडला#टिळक वर्माने मागे टाकला इशान किशनचा पन्नास विक्रम
0 notes
kokannow · 2 years
Text
बीबीएस प्रीमिअर लीगमध्ये भगवती बाव अजिंक्य
बीबीएस प्रीमिअर लीगमध्ये भगवती बाव अजिंक्य
सचिन स्पोर्ट्स उपविजेता कुडाळ : बाव येथे संपन्न झालेल्या बीबीएस प्रीमिअर लीगमध्ये ‘भगवती बाव संघ’ विजयी ठरला. ही स्पर्धा १ एप्रिल ते ३ एप्रिल या कालावधीत खेळविण्यात आली. भगवती बाव संघाने ‘सचिन स्पोर्ट्स’ गाळववाडी-बावचा दणदणीत पराभव करून या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सचिन स्पोर्ट्सने ७७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भगवती बाव संघाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बीसीसीआयचा प्लान! टी-२० संघाचा पुढचा कर्णधार ठरला; रोहित, विराटबद्दल कठोर निर्णय घेणार?
बीसीसीआयचा प्लान! टी-२० संघाचा पुढचा कर्णधार ठरला; रोहित, विराटबद्दल कठोर निर्णय घेणार?
बीसीसीआयचा प्लान! टी-२० संघाचा पुढचा कर्णधार ठरला; रोहित, विराटबद्दल कठोर निर्णय घेणार? टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. इंग्लंडनं १० गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे भारताला रिकाम्या हाती परतावं लागलं. गेल्या ९ वर्षांत भारताला आयसीसीच्या एकाही स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. २००७ ते २०१३ या कालावधीत भारतानं आयसीसीच्या तीन स्पर्धांचं जेतेपद…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 13 days
Text
Chinchwad : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने जेतेपद राखले
Chinchwad : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने जेतेपद राखले – MPC…
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक क्षयरोग दिन आज पाळला जात आहे. क्षयरोग दिनाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करुया, असं आवाहन केलं. यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीनं सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तसंच महानगरपालिकेच्या वतीनं १०० क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचं वाटप करण्यात येणार असून, घंटागाड्यांवर क्षयरोग जनजागृतीसाठी जिंगल्स वाजवण्यात येत आहेत.
***
रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली. काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याचं इमारत- ए - शरियाच्या वतीने जाहीर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून इन्फ्लूएन्झाचे ६७९ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एच 1 एन 1 विषाणूच्या ४२५, तर एच 3 एन 1 विषाणूच्या २६४ प्रकरणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने राज्यातल्या सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी निर्देश दिले आहेत. 
***
पुण्यातल्या पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई यांनी काल ही माहिती दिली. जुलैमध्ये याचा वितरण सोहळा होणार आहे.
***
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या निषेधार्थ  हिंगोली इथं काल काँग्रेस पक्ष तसंच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
***
आसाममधे तामुलपूर इथं झालेल्या आशियाई खो खो अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघानं जेतेपद पटकावलं आहे. महिला गटात भारतीय संघानं नेपाळचा एक डाव आणि ३३ गुणांनी पराभव केला तर भारतीय पुरूष संघानं नेपाळचाच एक डाव आणि सहा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी सर्व सामने जिंकले.
****
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
विक्रमी वर्ल्डकप विजेतेपदापासून भारत एक पाऊल दूर; आज इंग्लंडविरुद्ध फायनल, कोणाचे पारडे जड! - india vs england final of the under-19 world cup today;india will go on to win the fifth icc world cup
विक्रमी वर्ल्डकप विजेतेपदापासून भारत एक पाऊल दूर; आज इंग्लंडविरुद्ध फायनल, कोणाचे पारडे जड! – india vs england final of the under-19 world cup today;india will go on to win the fifth icc world cup
नॉर्थ साउंड (अँटिग्वा): आठव्यांदा फायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारताचे लक्ष्य आहे ते इंग्लंडला नमवून १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कपचे जेतेपद (England U19 Vs India U19 Final) पटकावण्याचे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता व्हिवियन रिचर्ड्स मैदानावर ही अंतिम फेरी रंगणार आहे. भारताने अशी कामगिरी केली तर हे भारताचे पाचवे युवा जग्गजेतेपद ठरेल. सध्याचा फॉर्म बघता जेतेपदासाठी यश धुलच्या भारतालाच ‘फेव्हरिट’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सरे हॅमर यॉर्कशायर काउंटी चॅम्पियनशिप जिंकणार | क्रिकेट बातम्या
सरे हॅमर यॉर्कशायर काउंटी चॅम्पियनशिप जिंकणार | क्रिकेट बातम्या
कर्णधार रॉरी बर्न्सने विजयी चौकार ठोकून सरेला 22 गुणांनी विजय मिळवून दिला.© ट्विटर सरेने गुरुवारी ओव्हल येथे यॉर्कशायरचा तीन दिवसांत 10 गडी राखून पराभव करून पाच वर्षांत दुसरे काउंटी चॅम्पियनशिप जेतेपद पटकावले. चार दिवसीय सामन्यात यॉर्कशायरने 208 धावा केल्या – सरेच्या पहिल्या डावातील 333 धावांना प्रत्युत्तर देताना 179 धावा केल्या – ऑस्��्रेलियन वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरलने 4-61 घेतले. त्यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes