#जाताना
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाताना ५ तरुण-तरुणींनी गमावले प्राण, नंतर गाडीत सापडल्या मद्याच्या बाटल्या अन्...
मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाताना ५ तरुण-तरुणींनी गमावले प्राण, नंतर गाडीत सापडल्या मद्याच्या बाटल्या अन्…
मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाताना ५ तरुण-तरुणींनी गमावले प्राण, नंतर गाडीत सापडल्या मद्याच्या बाटल्या अन्… Nashik News : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी घाटात काल एक भीषण अपघात झाला होता. या अपघाताबाबत मोठी माहिती हाती लागली आहे. अपघात झालेल्या कारमध्ये मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकीट सापडल्याची देखील माहिती मिळाली आहे. Nashik News : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 3 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवा�� कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्ह��ून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आप���ं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही अस�� तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बा���ेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्�� व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्र���ाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
shrikrishna-jug · 29 days ago
Text
हे समजून बसली आहे एक वाट ती असावी
या वळणावरून जात असतातकाही मंद पावली रस्तेकाही प्रभावी पावलांच्या वाटा दगडी हवेलीला काचेचे घरकुलते, तृणमय आश्रय स्थानापर्यंतया वळणावरून जातात वाटा तुफानासम उडून एक वाट मार्गस्थ असतेलाजल्यासम काही पाऊले उतरत असतात ह्या रेशमी वाटांवर एक वाट ती असावी जीतुझ्यापर्यंत पोहोचते या वळणावरून जाताना एक दूरून येत असतानाजवळ आल्यावर पलटतेएक वाट एकटी आहे थांबतहीनाही आणि चालतही नाही हे समजून बसली आहे एक…
0 notes
airnews-arngbad · 30 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच लाडकी बहीण योजनेचा उद्देश - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला आपला कायम विरोध - विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
आणि
जालना इथं नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमागचा उद्देश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शि��दे यांनी केलं आहे. आज जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असून, लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आचारसंहितेचा अडथळा येऊ नये, यासाठी या योजनेचे नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
या तुमच्या भावानं तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आता तुम्हाला कुणाकडेही मागण्याची गरज नाही. हे करण्याचं काम आणि उद्देश एवढाच होता की आर्थिक ताकद माझ्या बहिणींना मिळाली पाहिजे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे उद्योगमंत्री उदय सामंत, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, यावेळी हिकमत उढाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, वयोश्री योजना, सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता, आदी योजनांचा आढावा घेत, मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्याची तसंच दुष्काळी अनुदानातून जालना जिल्हा कधीही वगळला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण पथकर माफी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज मुंबईतले पाचही टोलनाके बंद करून आलोय. म्हणजे आता तुम्हाला तिकडे जाताना गाडी उभी करायला लागणार नाही मुंबईच्या पाचही टोल नाक्यावर. खरं म्हणजे संपूर्ण ते टोलनाक पाचही आपण लाईट वेटच्या आपल्या गाड्यांना टोल माफी सूट दिलेली आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपस��� जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह, वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास आणि पुणे मेट्रो रेल टप्पा-दोन मधल्या रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्थापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याला देखील २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील आणखी एक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे.
****
आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल असं वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही बांधत असून एक दोन दिवसात हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.
****
वरुण राजा मुचाकी आणि रोशनी वाछामी या नक्षलवादी दांपत्याने आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुणच्या अटकेसाठी शासनाने ८ लाख रुपयांचं तर रोशनीसाठी २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली ��िमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जेद्दाहला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. दरम्यान, मुंबई हावडा गाडीही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तिथं संपूर्ण गाडीची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्यानं ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
****
दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळे होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.
****
येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रात सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी पात्र प्रकल्प प्रवर्तकांना आज हेतू पत्र देण्यात आले त्यावेळी सावे बोलत होते. ही घरं पुढील तीन वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.
****
परळी वैजनाथ इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी जलालपूर इथली पाच हेक्टर ३० आर जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबातचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. ही जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून क्रीडा संकूल उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
जालना शहरातल्या चंदनझिरा भागात नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या मुलीला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार काल रात्री समोर आला. पीडित मुलीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.
****
वाशिम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीन पिकाला रास्त भाव द्यावा, वन्य प्राण्या��चा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, आदी मागण्यांसाठी रिसोड इथं आज महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जवळपास ५०० ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले होते.
****
आगामी फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. थायलंड इथं पटाया इंडियन असोसिएशन या संस्थेच्या भारतीय वंशाच्या सदस्यांच्या मदतीने येत्या पाच जानेवारी २०२५ रोजी बॅकॉक इथं हे संमेलन होणार आहे.
****
ऑलिंम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनुक्रमे दोन कोटी रुपये आणि २० लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आज देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वप्नीलला सन्मानित करण्यात आलं.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याला तीन कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपये तसंच बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील विजेते बुद्धीबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pimpri : आव्हानांना सामोरे जाताना सकारात्मक विचार करा - हर्षवर्धन पाटील
Pimpri : आव्हानांना सामोरे जाताना सकारात्मक विचार करा – हर्षवर्धन पाटील – MPC…
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
मतदानासाठी जाताय? घरबसल्या मिळवा मतदार ओळखपत्र…मतदान केंद्रापासून, क्रमांकापर्यंत सर्व A to Z माहिती
Going to vote?  Get Voter ID card from home…all A to Z information from polling station to number voter id card check online: मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा इतर 12 प्रकारापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला न्यावे लागणार आहे. ते दाखवल्यावर मतदान अधिकारी तुम्हाला मतदान करु देतील. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vidyamsdiary7 · 7 months ago
Text
Post 6
महाराष्ट्र राज्यात घरात समाजात इंग्रजी बोलणे म्हणजे उच्चभृ समजलं जातं. कपड्या पासून भाषे पासून सगळं परकीय हवं.
ज्या घरात आई वडील यांना आई बाबा निदान पप्पा तरी म्हणतात ते संस्कृती जपतात म्हणायचं.
आता गुढीपाडवा जवळ येतोय आयुष्यभर western cloth घालणारे फेटे घालून साडी नेसून  bike वरून बायका मिरवणूक काढतील संस्कृती कमी fashion show जास्त वाटतो.
बायकांनी फेटा घालणं आपली संस्कृती नाही मुळात.
पुण्यात तर ज्याचं जसं कर्म त्यावरून फेटे बांधायचे.
केरळ मध्ये लुंगी घालतात चित्रपट बघायला जाताना किंवा tv वरच्या मुलखात देताना त्याला म्हणतात संस्कृती जपणं.
दक्षिण भारतीय महाराष्ट्र राज्यात येऊन सुध्दा त्यांची भाषा आणि संस्कृती विसरत नाहीत.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी वेगळे वर्ग लावतात भाषा शिकवण्यासाठी,   भारतीय नृत्य ही शिकवतात .
संस्कृती जपण्याच काम गाव करतात शहरं नाही.
© #vidyamslife
0 notes
bhavesh6 · 9 months ago
Text
CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER
CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER प्रश्न 1. एका शब्दात उत्तरे लिहा.(4) 1. वैष्णवीला कठीण गेलेला पेपर –  …………………………………………………………..……… 2. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ –  …………………………………………………………..……… 3. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल ? –  …………………………………………………………..……… 4. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? –  …………………………………………………………..……… प्रश्न 2. कोण कोणास म्हणाले ते…
View On WordPress
0 notes
breakingnewsmarathi · 10 months ago
Link
0 notes
happilyevr · 1 year ago
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलल��. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पा��ाण आहेत. एकावर भर��ूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं त�� आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढ�� डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
इन्स्पेक्टर पती Swift Dzire मधून पत्नीसोबत जाताना घडला अनर्थ! दोघेही जागीच ठार
इन्स्पेक्टर पती Swift Dzire मधून पत्नीसोबत जाताना घडला अनर्थ! दोघेही जागीच ठार
इन्स्पेक्टर पती Swift Dzire मधून पत्नीसोबत जाताना घडला अनर्थ! दोघेही जागीच ठार कर्नाटक : इन्स्पेक्टर पती आपल्या पत्नीसह जात असताना एक भीषण अपघात घडला. या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या मागच्या बाजूमध्ये घुसली. यावेळी झालेल्या धडकेत पती-पत्नीला जबर मार बसून त्यांचा…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
दुर्मिळ दृश्य... आत्मा शरीर सोडून जाताना🥴🥴😁
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
‘ओयो रुममध्ये हनुमानाची आरती…’; महिला आयोगाने मुलींना सुनावलं
Tumblr media Tumblr media
नवी दिल्ली | हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिव्ह इन रिले��नशीपमध्ये होणाऱ्या अत्याचारांवरील आरोपांविषयी बोलताना रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलांनी सुनावलं आहे. रेणू भाटिय हरियाणाच्या एका कॉलेजमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या घटनांवर त्यांनी मुलींना सुनावलं. ओयो रुममध्ये मुली हनुमानाची आरती करायला तर जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे, असं भाटिया म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडवताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री ��ेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार अस���न कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल  मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या  १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ  काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,���र कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त  केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : विश्व संवाद केंद्रातर्फे पत्रकारांना देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान
एमपीसी न्यूज : आपण आपल्या अनुभवांच्या (Pune) आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पु��े जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची…
0 notes
shayariwalii · 2 years ago
Text
Boyfriend Shayari In Hindi: अपने बॉयफ्रेंड को जतायें की आप उनसे कितना प्यार करते हो कुछ दिल छू लेने वाली प्यारी शायरी के साथ। आपको यहाँ बॉयफ्रेंड के लिए शायरी प्राप्त होंगी जो आपके प्यार को व्यक्त करने के लिए सहायक होंगी। कभी कभी प्यार को जाताना काफी ज़्यादा मुश्किल हो जाता है। इसलिए आपको कुछ ऐसी शायरियों का सहारा लेना चाहिए जो आपके प्रेम सम्बन्ध हो मज़बूती प्रदान करे। यह शायरियां आपके बॉयफ्रेंड के चेहरे पर एक मुस्कान छोड़ जाएंगी जो आपके लिए बहुत आनंदमयी होगी।
1 note · View note