#जळगावात
Explore tagged Tumblr posts
Text
CBI Raid : जळगावात सराफा बाजारात सीबीआयची छापेमारी; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घराचीही चौकशी
CBI Raid : जळगावात सराफा बाजारात सीबीआयची छापेमारी; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घराचीही चौकशी
CBI Raid : जळगावात सराफा बाजारात सीबीआयची छापेमारी; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घराचीही चौकशी CBI Raid On Jewellers : शेकडो कोटींच्या कर्जाच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जळगावातील सराफा मार्केटमधील दुकानांत छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. CBI Raid On Jewellers : शेकडो कोटींच्या कर्जाच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जळगावातील सराफा मार्केटमधील…
View On WordPress
#cbi#raid#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#घराचीही#चौकशी#छापेमारी;#जळगावात#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#नेत्यांच्या#न्यूज फ्लॅश#बाजारात#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#राष्ट्रवादीच्या#लेटेस्ट बातमी#सराफा#सीबीआयची
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी
देशात स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - पंतप्रधानांचं प्रतिपादन; जळगाव इथल्या कार्यक्रमात बचतगटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी युवकांनी राजकीय सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन
आणि
राज्यासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ४४ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेची अंमलबजावणी मार्च २०२४ पासून करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या सेवेतल्या सुमारे १८ लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कर्मचार्यांनी या योजनेचा पर्याय निवडल्यास त्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या ५० टक्क्यांइतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यास, तसंच नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पालाही सरकारनं काल मान्यता दिली. सात हजार १५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पानं नाशिक, जळगाव जिल्ह्याला मोठा फायदा होईल.
आरोग्य खात्यातल्या गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची वाढ करण्याचा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा, ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
देशातल्या स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, मात्र त्याच मातृशक्तीवर कुणी अत्याचार करत असेल, तर ते अक्षम्य पाप असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं काल देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ��े बोलत होते. विविध राजकीय पक्ष तसंच सत्ताकेंद्रांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, अशी सूचना त्यांनी केली. स्त्री शक्तीनं समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिल्याचं ���ंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बचतगटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी देखील पंतप्रधानांनी जारी केला, त्याचा लाभ चार लाख तीन हजार बचत गटातल्या सुमारे ४८ लाख सदस्यांना होणार आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज देखील बचतगटांना वितरित करण्यात आलं. त्याचा लाभ दोन लाख ३५ हजार बचत गटातल्या २५ लाख आठ हजार सदस्यांना होणार आहे.
गेल्या १० वर्षात एक कोटी लखपती दीदी बनवल्या गेल्या आणि अवघ्या दोन महिन्यात आणखी ११ लाख लखपती दीदी एक कोटीत जोडल्या गेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाना है। यानी 3 करोड़ ऐसी बहनें और जो सेल्फ हेल्प ग्रुप में काम करती हैं। जिनकी एक साल की कमाई, एक लाख रुपये से अधिक होगी। बीते 10 वर्षों में एक करोड़ लखपति दीदी बनीं और बीते 2 महीनों में, सिर्फ दो महीने में 11 लाख और लखपति दीदी उसमें जुड़ गईं, नई बन गईं।
या कार्यक्रमात लखपती दीदींनी पंतप्रधानांना भेटववस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी त्यांनी निवडक लखपती दीदींशी संवाद साधला. जळगावात दाखल होताच पंतप्रधानांचं पारंपरिक स्वागत करण्यात आलं.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी उपस्थित होते.
भारताला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी लखपती योजना पथदर्शी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमुळे गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातल्या दहा कोटी महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तर तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधानांनी ��ाहिलं आहे, या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्रात ५० लाख लखपती दीदी बनवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
****
धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातल्या पारगाव, पारा, तेरखेडा प्रभागसंघ अंतर्गत लखपती दीदी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.
हर घर तिरंगा, प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशाभरात सुरु असलेले काही अभिनव प्रयत्न, लहान मुंलांचं पोषण, कुपोषण, संस्कृत भाषा संवर्धन आदी विषयांवर त्यांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. आज साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीसह आगामी गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणांसह तेलुगू भाषा दिनाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
****
गुरु गोविंदसिंग जी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं नांदेड इथलं रेल्वे स्थानक, येत्या काळात सर्व सोयी सुविधांनी सज्ज केलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी दिलं आहे. नांदेड इथं काल त्यांनी विशेष रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते. शहीद बाबा भुजंगसिंघजी धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे सहा सप्टेंबर पर्यंत पंच तख्त साहिबांच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेची पहिली गाडी काल रवाना झाली.
****
राज्यात विविध ठिकाणी कालही मुसळधार पाऊस झाला. बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू आहे.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९४ पूर्णांक नऊ टक्के, जालना जिल्ह्यात ९५ पूर्णांक पाच टक्के, तर बीडमध्ये वार्षिक सरासरीच्या ९�� टक्के इतका पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक बंधारे तुडुंब भरले आहेत.
बीड जिल्ह्यात मांजरा नदीला पूर आल्यानं केज आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर फक्राबाद इथला बंधारा फुटल्याने बीड आणि धाराशिव जिल्ह्याची वाहतूक ठप्प झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला आलेला पुर कायम आहे. गंगापूर धरणातू आठ हजार ४२८, दारणा धरणातून १४ हजार ४१६, तर नांदूर मध्यमेश्वर मधून ५२ हजार ३०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक शहरातल्या रामकुंड परीसरातली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात ५८ हजार ७९९ घनफूट प्रतिसकेंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा ४४ टक्क्यांवर गेला आहे.
नवी मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला असून, धरणांमधून विसर्ग सुरु आहे.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गजकेसरी स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी एका कामगाराचा छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात काल उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रामश्रेष्ठ भटुरिया, असं मृत कामगाराचं नाव आहे. इतर तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या कंपनी मालकासह इतर दोघांना न्यायालयानं काल जामीन मंजूर केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर असून, काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बरोजगारी, महिला सुरक्षा यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे आजही जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत.
****
परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बन��ोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार डी. के. देशमुख यांची तर सचिवपदी सारंग टाकळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. काल झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्ष कार्यरत राहील.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. आज मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदीरांसह घरोघरी श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल.
****
0 notes
Text
तुमचे अनेक डुप्लिकेट फिरत आहेत, त्याचा त्रास होतो का? असं विचारलं असता CM शिंदे हसून म्हणाले, "त्या डुप्लिकेटने..." | CM Eknath Shinde react on his duplicate in jalgaon press conference scsg 91
तुमचे अनेक डुप्लिकेट फिरत आहेत, त्याचा त्रास होतो का? असं विचारलं असता CM शिंदे हसून म्हणाले, “त्या डुप्लिकेटने…” | CM Eknath Shinde react on his duplicate in jalgaon press conference scsg 91
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यामध्ये मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा मेळावा संपल्यानंतर कोथळीमधील मुक्ताबाई मंदिरात जाऊन मुक्ताईचं दर्शन घेतलं. यानंतर देवदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता…
View On WordPress
0 notes
Text
जळगावात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जळगावात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जळगावात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शहरातील औद्योगिक वसाहत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपये मूल्य असलेल्या 74 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी येत्या काही काळात देखील या 74 हजार 300 रुपयांच्या नोटा चलनात आणणार होते. त्यापूर्वीच…
View On WordPress
0 notes
Text
जळगाव : शहर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
जळगाव : शहर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
जळगावात पालकमंत्री यांच्या विरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यासाठी ठाकरे शिवसेना गट यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडून बसल्याची भूमिका घेतलेली आहे.. जोपर्यंत गुन्हा पालकमंत्री यांच्यावर होणार दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे पदाधिकारी यांनी दिली. तसेच पालकमंत्री हे दबाव आणून धरणगावात शरद कोळी यांच्यावर काही केलं नसल्याने ही गुन्हा…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
जळगावात शिवसैनिकाने केली आत्महत्या
जळगावात शिवसैनिकाने केली आत्महत्या
जळगाव : महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकाने आत्महत्या केली. ही घटना रविवार, 3 ऑक्टोबर रोजी घडली. धरणगाव शहरातील सोनव�� मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर पुंडलिक महिपत माली (50) या शिवसैनिकाने गळफास लावून आत्महत्या केली. सन 1980 च्या दशकात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेले पुंडलिक माली आधी सामान्य शिवसैनिक होते.…
View On WordPress
0 notes
Text
बीडच्या डॉक्टर तरुणीवर जळगावात हातपाय बांधून अत्याचार; एकावर गुन्हा नोंद... आरोपी फरार. https://beed24.in/beed-doctor-tortures-young-woman-in-jalgaon-crime-registered-against-one-accused-absconding/
0 notes
Text
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची पेरणी
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची पेरणी
जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि पावसाच्या खंडामुळे पिके मोडावी लागल्याने पेरण्या उशिरा कराव्या लागत आहेत. बाजरीची पेरणी नंदुरबार, धुळे, जळगावात वाढली आहे. बाजरीचे खरिपातील क्षेत्र खानदेशात १० ते १२ हजार हेक्टरपर्यंत असते. मका, ज्वारी पीक अधिक असते. पण यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. तर बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. बाजरी पेरणी सुरूच आहे. नंदुरबार, धुळ्यात बाजरीची पेरणी अधिक…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
जळगावात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, गुलाबराव पाटील म्हणाले विरोधकांचा पोरखेळ…
जळगावात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, गुलाबराव पाटील म्हणाले विरोधकांचा पोरखेळ…
जळगावात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, गुलाबराव पाटील म्हणाले विरोधकांचा पोरखेळ… जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील नगर पालिकेच्या उद्यान शुभारंभाचा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, उद्यानाच्या उदघाटनावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात श्रेय वादाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रम अगोदरच उद्धव ठाकरे गटाच्या सेनेकडून उद्यानाचा…
View On WordPress
#‘शिंदे#आजच्या प्रमुख घडामोडी#आणि#आमने-सामने#गट#गुलाबराव#जळगावात#ठाकरे#पाटील&8230;#पोरखेळ…#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#म्हणाले#राजकारण#राजकारण लेटेस्ट#विरोधकांचा#शासन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारताच्या स्त्री शक्तीने समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप.
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन.
नांदेडचं रेल्वे स्थानक सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांचं आश्वासन.
आणि
राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस, बहुतांश धरणातून विसर्ग सुरू.
****
भारताच्या स्त्री शक्तीने समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आज जेव्हा आपला देश विकसित होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, तेव्हा पुन्हा एकदा आपली स्त्री शक्ती पुढे येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून, त्यात महिलांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं. लखपती दीदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिणी आणि मुलींची कमाई वाढवण्याची मोहीम नाही, तर हे संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम करत असून, यामुळे गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या १० वर्षात एक कोटी लखपती दीदी बनवल्या गेल्या आणि अवघ्या दोन महिन्यात आणखी ११ लाख लखपती दीदी एक कोटीत जोडल्या गेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्रं देण्यात आली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी उपस्थित होते.
तीन कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. २५ हजार ३० कोटींची कर्ज स्वयं सहायता गटांना देण्यात आली असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
****
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून आज त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग होता. आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. युवकांनी या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं असं आवाहन करतानाच, युवकांचं हे पाऊल देशाचं भविष्य बदलवून टाकणारं ठरेल असं पंतप्रधान म्हणाले.
मुझे उम्मीद है कि अब हमारे सामूहिक प्रयास से ऐसे युवा, जिनका कोई Political background नहीं है, वे भी राजनीति में आगे आ सकेंगे, उनका अनुभव, और उनका जोश, देश के काम आएगा।
नुकताच २३ ऑगस्टला देशानं पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केल्याचं सांगताना, पंतप्रधानांनी मागच्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण भागात शिव - शक्ती पॉइंट इथं यशस्वीपणं उतरल्याच्या कामगिरीला उजाळा दिला. २१ व्या शतकातल्या देशातल्या घडामोडींमुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
लवकरच पॅरिसमध्ये होणार असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या आपल्या दिव्यांग खेळाडूंना चिअर फॉर भारत हा हॅश टॅग वापरून प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.
हर घर तिरंगा, प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशभरात सुरु असलेले काही अभिनव प्रयत्न, लहान मुंलांचं पोषण, कुपोषण, संस्कृत भाषा संवर्धन आदी विषयांवर त्यांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमी, गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणांसह तेलुगू भाषा दिनाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या.
****
मंकी पॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसांत करण्यात आली. यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही.
****
नांदेडचं रेल्वे स्थानक हे येत्या कालावधीत सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी म्हटलं आहे. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा सरु करण्यात आली असून, आज नांदेड इथून रवनीतसिंघ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते. तेराशे भाविकांना घेऊन ही यात्रा नांदेड इथून पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगड साहिब सरहंद, दमदमा साहिब भटींडा, दरबार साहिब अमृतसर इथं पोहोचणार आहे. सहा सप्टेंबर रोजी ही यात्रा पुन्हा नांदेडला पोहोचणार आहे.
****
पक्षांतरबंदी कायद्याच्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्यानं राज्यात महायुतीमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे, यासाठी आम्ही सगळे काम करत असल्याचं पटोले म्हणाले.
****
राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून, बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सात हजार ४३१, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ३० हजार १६९ तर पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये ८३० घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे.
धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा प्रकल्पाच्या धरणाचे सर्व दरवाजे आज दुपारी उघडून १४ हजार ३०० दशलक्ष घनफुट प्रतीसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं, पांझरा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात एक तरुण वाहून गेल्याचं वृत्त आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी पूर्ण केली असून, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
****
पालघर, रा��गड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार डी. के. देशमुख यांची तर सचिवपदी सारंग टाकळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. आज झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवडही करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या मरशिवणी गावाजवळील वळण रस्त्यावर आज एका भरधाव चारचाकीने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षातील महेश जायभाये या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
****
0 notes
Text
"...तर आम्हीपण तुमच्या गटात येतो" ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट | shahajibapu patil on thackeray group MLA about night call we will join shinde group jalgaon speech rmm 97
“…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट | shahajibapu patil on thackeray group MLA about night call we will join shinde group jalgaon speech rmm 97
शिंदे गटाचे समर्थक शहाजीबापू पाटील यांनी जळगाव येथील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटातील आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही तुमच्या गटात येतो असं म्हणतात, असा खुलासा शहाजीबापू पाटलांनी केला आहे. आम्ही शिवसेनेचं काहीही वाटोळं केलं नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जागी आम्ही शिवसेनेचेच नेते…
View On WordPress
0 notes
Text
एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन करावे : गिरीश महाजन
एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन करावे : गिरीश महाजन
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला आहे. आता शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या या प्रकारावर संशोधन केले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली. ते रविवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना वारंवार कोरोनाची लागण होत असल्याविषयी शंका उपस्थित केली. संपूर्ण राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जळगाव…
View On WordPress
#Bachchu Kadu corona positive#BJP leader Girish Mahajan#Coronavirus#Eknath Khadse#NCP leader Eknath Khadse#Rajesh Tope
0 notes
Text
खजूर विक्रीच्या माध्यमातून नाथाभाऊंनि दिला कार्यकर्त्यांना रोजगार
खजूर विक्रीच्या माध्यमातून नाथाभाऊंनि दिला कार्यकर्त्यांना रोजगार
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ , पिवळी खजूर , चिकू , मोसंबी आदी फळांची लागवड केलेली होती . सदर प्रयोग यशस्वी झालेला असुन त्यांच्या शेतातील पिवळी खजूर आज जळगावात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस…
View On WordPress
0 notes
Text
Jalgaon: ब्रिटनहून जळगावात आलेले ते सात जण 'या' ठिकाणी सापडले, चाचणी केल्यानंतर... - coronavirus new strain 7 persons returned from uk searched in jalgaon
Jalgaon: ब्रिटनहून जळगावात आलेले ते सात जण ‘या’ ठिकाणी सापडले, चाचणी केल्यानंतर… – coronavirus new strain 7 persons returned from uk searched in jalgaon
प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या मदतीने ब्रिटन प्रवासाची पार्श्वभूमी अस��ाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ७ जणांना खबरदारी म्हणून ‘होम क्वारंटाइन’चा पर्याय सूचवला आहे. येत्या काही दिवसांत करोनाची लक्षणे आढळली तर, आरोग्य यंत्रणेला त्वरित सूचित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे जगभरातील…
View On WordPress
0 notes
Text
ब्रिटनहून जळगावात आलेले ते सात जण 'या' ठिकाणी सापडले, चाचणी केल्यानंतर...
ब्रिटनहून जळगावात आलेले ते सात जण ‘या’ ठिकाणी सापडले, चाचणी केल्यानंतर…
प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या मदतीने ब्रिटन प्रवासाची पार्श्वभूमी असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ७ जणांना खबरदारी म्हणून ‘होम क्वारंटाइन’चा पर्याय सूचवला आहे. येत्या काही दिवसांत करोनाची लक्षणे आढळली तर, आरोग्य यंत्रणेला त्वरित सूचित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे जगभरातील…
View On WordPress
0 notes