#जयदेव उनाडकट
Explore tagged Tumblr posts
Text
जयदेव उनाडकट 12 साल का वनवास ख़त्म, बनाया Unique वर्ल्ड रिकॉर्ड ?
टीम इंडिया के बदकिस्मत तेज गेंदबाज़ जयदेव उनाडकट का 12 साल तक चला लम्बा वनवास आखिरकर ख़त्म हो ही गया, 16 दिसम्बर 2010 को साउथ अफ्रीका के खिलाफ टेस्ट मैचों में अपना टेस्ट डेब्यू करने वाले उनाडकट का यह मात्र दूसरा ही टेस्ट मैच है. Read More
टेस्ट मैच में पहले विकेट की खुशी देखते ही बंटी है जयदेव उनाडकट के चेहरे पर...Watch Video
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. आज सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण उपस्थित केलं जाईल, असं आमदार अनिल परब यांनी काल सांगितलं. जुन्या याचिकांमध्ये नव्या याचिकेचाही समावेश केला जावा, अशी विनंती न्यायालयाला केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.
****
रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशन म्हणून विकास होईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, ठाणे रेल्वे स्थानकांसह विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
****
दरम्यान, रेल्वेनं महिनाभर चालणाऱ्या विशेष सुरक्षा अभियानाला काल सुरूवात केली. रुळावरून रेल्वे घसरणं, धोक्याच्या ठिकाणी सिग्नल मोडणं या आणि इतर स्वरुपातल्या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या घटना टाळण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत रेल्वे कार्यप्रणालीशी संबंधीत सर्व ठिकाणांच्या कार्यपद्धतींचा आढावा घेऊन, सुरक्षित कार्यपद्धती आणि सुरक्षेसाठीच्या देखभालीची सुनिश्चिती केली जाणार आहे.
****
कोलकत्त्यात ईडन गार्डन इथं झालेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल सौराष्ट्रनं पश्चिम बंगालचा नऊ गडी आणि एक दिवस राखून पराभव करत विजेतपद पटकावलं. दुसऱ्या डावात सहा तर सामन्यात ९ गडी बाद केलेल्या जयदेव उनाडकट याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. तर या हंगामात धावांची लयलूट केलेल्या सौराष्ट्रच्या अर्पित वसवदा याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
****
औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून काल दोन वाघ आणि सहा काळवीट अहमदाबाद इथल्या कमला नेहरु प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले. यात दोन मादी वाघ तर, दोन नर आणि चार मादी काळविटांचा समावेश आहे.
//**************//
0 notes
Text
सौराष्ट्रने पुजाराचा संघात समावेश केला आहे, जयदेव उनाडकट रणजीमध्ये कर्णधार असेल
सौराष्ट्रने पुजाराचा संघात समावेश केला आहे, जयदेव उनाडकट रणजीमध्ये कर्णधार असेल
रणजी ट्रॉफी 2022 चेतेश्वर पुजारा सौराष्ट्र: 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराची मोठी खेळी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सौराष्ट्रच्या संघात मंगळवारी निवड करण्यात आली. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 21 जणांचा संघ जाहीर केला असून त्यात पुजाराचा समावेश करण्यात आला आहे. सौराष्ट्रला एलिट गट ड मध्ये ठेवण्यात आले असून हा संघ अहमदाबाद…
View On WordPress
#चेतन सक्र्या#चेतन साकारिया#चेतेश्वर पुजारा#चेतेश्वर पुजारा टीम इंडिया#चेतेश्वर पुजारा रणजी संघ#जयदेव उनाडकट#टीम इंडिया#भारतीय क्रिकेट संघ#रणजी करंडक#रणजी करंडक २०२२#सौराष्ट्र#सौराष्ट्र रणजी संघ
0 notes
Text
म्याक्सवेल र फिन्चले आईपीएलको अक्सनमा भाग नलिने
अष्ट्रेलियाका ब्याट्सम्यानद्वय ग्लेन म्याक्सवेल र अरोन फिन्चले इन्डियन प्रिमियर लिग (आईपीएल) को अक्सनमा भाग नलिने भएका छन् । राष्ट्रिय टिमको ब्यस्त सेड्यूलका कारण उनीहरु यसपालीको आईपीएलबाट अलग भएका हुन् ।
सन् २०१९ को पहिलो ६ महिना अष्ट्रेलियाको होम समरका साथै ईंग्ल्यान्ड विश्वकप र त्यसपछि एसेज सिरिज छ । फिन्च अ लियाका ओपनर ब्याट्सम्यान हुन् भने मध्यक्रममा खेल्ने म्याक्सवेल एकदिवसीय र टि-२० का महत्वपूर्ण खेल���डी हुन् ।
उनीहरु दुवैलाई आईपीएलमा उनीहरुका फ्रेन्चाइजले गत नोभेम्बरमा रिलिज गरेका थिए । म्याक्सवेललाई दिल्ली डेयरडेभिल्सले (नयाँ नाम दिल्ली क्यापिटल्स) र फिन्चलाई किङ्स-११ पञ्जावले रिलिज गरेका थिए ।
अक्सन पुलमा सुचीकृत केही ठूला नामहरुमा डेल स्टेन (बेस प्राइस १.५ करोड भारु), ब्रेन्डन म्याकुलम, डिअर्सी सर्ट, कोरी एन्डरसन (सबै २ करोड भारु) छन् । सबैभन्दा बढि बेस प्राइस रहेका भारतीय खेलाडीमा जयदेव उनाडकट रहेका छन् । लेफ्ट आर्म फास्ट बलर उनाड्कट २०१८ को जनवरीमा भएका अक्सनमा सर्वाधिक मूल्यमा बिकेका थिए । उनलाई राजस्थान रोयल्सले ११.५ करोड भारुमा किनेको थियो ।
अक्सन पुलमा फर्केका अन्य चर्चित भारतीय खेलाडीमा यूवराज सिंह, मोहम्मद सामी, अक्षर पटेल छन् । उनीहरु सबैको बेस प्राइस १ करोड भारु रहेको छ । आउँदो १८ डिसेम्बरमा जयपुरमा अक्सन हुँदैछ । आईपीएलको मिति भने घोषणा भएको छैन । यद्यपि याउे मार्च २३ र मे १५ बीचमा हुन सक्ने बताइएको छ ।
0 notes
Text
IPL Auction 2019: वरुण चक्रवर्ती, जिस पर लगी सर्वाधिक 8.40 करोड़ की बोली
आईपीएल सीजन-12 के लिए जयपुर में हो रही खिलाड़ियों की नीलामी में एक ऐसे अनकैप्ड खिलाड़ी के नाम पर बोली लगी जिसे खरीदने के लिए फ्रेंचाइजियों में जमकर घमासान हुआ। इस खिलाड़ी का नाम है वरुण चक्रवर्ती।
वरुण चक्रवर्ती को किंग्स इलेवन पंजाब ने 8.40 करोड़ रुपये में खरीदा है। खबर लिखे जाने तक वरुण चक्रवर्ती सबसे ज्यादा पैसों में बिकने वाले खिलाड़ी हैं। उनके अलावा जयदेव उनाडकट को राजस्थान रॉयल्स ने 8.40…
View On WordPress
0 notes
Text
दुलीप ट्रॉफी फायनल: पहिल्या दिवशी पश्चिम विभागाची घसरण 250/8 विरुद्ध दक्षिण विभाग | क्रिकेट बातम्या
दुलीप ट्रॉफी फायनल: पहिल्या दिवशी पश्चिम विभागाची घसरण 250/8 विरुद्ध दक्षिण विभाग | क्रिकेट बातम्या
बुधवारी दुलीप ट्रॉफी फायनलच्या पहिल्या दिवशी दक्षिण झोनने त्यांना 8 बाद 250 धावांवर रोखल्यामुळे भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासह पश्चिम विभागाच्या मागच्या फलंदाजांनी फसवले. गुजरातचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज हेत पटेल (नाबाद 96) आणि सौराष्ट्राचा अनुभवी जयदेव उनाडकट (नाबाद 39) सोबत नवव्या विकेटसाठी त्याने केलेली नाबाद 83 धावांची भागीदारी यामुळे पश्चिमेला 8…
View On WordPress
#अजिंक्य मधुकर रहाणे#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#जयदेव दिपकभाई उनाडकट#रविश्रीनिवासन साई किशोर#श्रेयस संतोष अय्यर
0 notes
Text
दुलीप ट्रॉफी: पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर पश्चिम आणि उत्तर विभाग उपांत्य फेरीत पोहोचले | क्रिकेट बातम्या
दुलीप ट्रॉफी: पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर पश्चिम आणि उत्तर विभाग उपांत्य फेरीत पोहोचले | क्रिकेट बातम्या
पश्चिम विभाग आणि उत्तर विभाग यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये अनुक्रमे उत्तर पूर्व विभाग आणि पूर्व विभाग यांच्याविरुद्ध त्यांच्या सामन्यांमध्ये पहिल्या डावात आघाडी घेऊन उपांत्य फेरी गाठली. पश्चिमने एमए चिदंबरम स्टेडियमवर ईशान्य विभागावर 367 धावांची भक्कम आघाडी मिळवली आणि रविवारी चौथ्या आणि शेवटच्या दिवशी फलंदाजीचा सराव केला, तर उत्तरेने पदार्पण करत शानदार शतक केले. यश धुल (193) पूर्व विभागाच्या एकूण…
View On WordPress
#अजिंक्य मधुकर रहाणे#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#जयदेव दिपकभाई उनाडकट#यश विजय धुल#यशस्वी भूपेंद्र कुमार जैस्वाल
0 notes
Text
पहा: विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या डगआउटच्या समक्रमित टाळ्या वाजवण्यात नेतृत्व करतो, व्हिडिओने इंटरनेट तोडले | क्रिकेट बातम्या
पहा: विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या डगआउटच्या समक्रमित टाळ्या वाजवण्यात नेतृत्व करतो, व्हिडिओने इंटरनेट तोडले | क्रिकेट बातम्या
भारतीय खेळाडू समक्रमित पद्धतीने टाळ्या वाजवत आहेत विराट कोहलीची उर्जा, त्याची वागणूक संक्रामक आहे पण चांगली आहे. कोहलीप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानावर सैन्याला एकत्र आणण्यात फार कमी लोक व्यवस्थापित करतात. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असेच आणखी एक उदाहरण दिले. बुधवारी दुसऱ्या सत्रात कोहलीने भारतीय क्षेत्ररक्षकांना आणि…
View On WordPress
#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#जयदेव दिपकभाई उनाडकट#दक्षिण आफ्रिका#दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत २०२१/२२#भारत#विराट कोहली
0 notes
Text
टीम इंडियाचा क्रिकेटर जयंत यादव यांचे लग्न झाले, युजवेंद्र चहलने फोटो अभिनंदन शेअर केले
टीम इंडियाचा क्रिकेटर जयंत यादव यांचे लग्न झाले, युजवेंद्र चहलने फोटो अभिनंदन शेअर केले
टीम इंडिया जयंत यादव आणि दिशा चावला वर्ष 2019 मध्ये गुंतले होते. अलीकडेच अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी लग्न केले आहे किंवा लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वी जयदेव उनाडकट हिने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. जयंत यादव विवाह (इंस्टाग्राम) . Source link
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** योगाला कुठल्याही धर्माशी जोडण्याची मानसिकता सोडून देण्याचं उपराष्ट्रपतींचं जनतेला आवाहन साहित्य निर्मितीसाठी भाषेऐवजी अभिव्यक्तिची गरज - मंत्री पंकजा मुंडे पुण्याचा अभिजित कटके महाराष्ट्र केसरी आणि श्रीलंकेविरूद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याची मालिकाही भारतानं जिंकली. **** योग म्हणजे शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक स्वरूपात स्वस्थ राहण्याची समग्र पद्धत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. मुंबईत काल योग संस्थानच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. योगाला कुठल्याही धर्माशी जोडण्याची मानसिकता सोडून देण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. योग अभ्यास केल्यानं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं त्यामुळे व्यक्तीला समाज आणि देशासाठी योगदान देण्यास मदत मिळते असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. **** पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई आज पाकिस्तानला जाणार आहेत. इस्लामाबाद इथं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात ही भेट होणार आहे. जाधव यांची भेट घेतल्यानंतर या दोघी आजच भारतात परततील, असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. **** नाताळच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा हा सण प्रेम, बलिदान आणि क्षमा यांचा सार्वत्रिक संदेश देणारा आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नाताळच्या या पर्वात जगभरात बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित व्हावी असं राष्ट्रपती म्हणाले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही नाताळ निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. **** माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस आज देशभर सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. जनतेविषयी सरकारची जागरुकता वृध्दींगत करण्याचा यामागं विचार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** साहित्य निर्मितीसाठी भाषेची नव्हे तर अभिव्यक्तिची गरज असल्याचं मत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. अंबाजोगाई इथं ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आपल्या आठवणींना शब्दबध्द करुन निर्माण होणारं साहित्यच जीवनात खरा आनंद निर्माण करु शकतं, असं त्या म्हणाल्या. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ तिवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्यासह अन्य मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब यांच्या संकल्पनेतून राज्यातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ "अन्नदाता सुखी भव" हा संदेश यावेळी काढण्यात आलेल्या जागर दिंडीतून देण्यात आला. या जागर दिंडीत शहरातल्या जिल्हा परीषद माध्यमिक आणि प्राथमिक शाळा तसंच विविध खाजगी शाळांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या २३० खाटांच्या इमारतीचं तसंच नूतन क्षयरोग कक्षाचं लोकार्पणही मुंडे यांच्या हस्ते काल झालं. **** मोबाईलवरच्या खेळांपेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन लेखिका डॉक्टर छाया महाजन यांनी केलं आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्यावतीनं काल जालना इथं आयोजित बालकुमार महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचं कार्य अविरत सुरू राहावं, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी बोलतांना नरेंद्र ��ांजेवार यांनी बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बालभवन असावं असं मत व्यक्त केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्याच्या दुर्गम भागातल्या जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सर्व सेवा पोहचवण्यासाठी आरोग्य शिबीरांमुळे मदत होत असून याप्रकारची आरोग्य शिबीरं हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचं, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. या आरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इथं घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामूल्य उपचार करण्यात येणार असल्याचंही बागडे यावेळी म्हणाले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून दुर्गम भागातल्या गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितलं. **** ६१व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पुण्याच्या अभिजित कटकेनं पटकावला आहे. पुणे जिल्ह्यात भुगाव इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात अभिजितनं किरण भगतला १०-७ अशा फरकानं पराभूत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अभिजितला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं. अभिजित या स्पर्धेत गेल्या वर्षी उपविजेता ठरला होता. **** श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवत भारतानं ही मालिका तीन- शून्य अशा फरकानं जिंकली. मुंबईत झालेल्या कालच्या सामन्यात भारतानं पाच गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेन निर्धारित २० षटकात सात बाद १३५ धावा केल्या. भारतानं हे उद्दिष्ट अंतिम षटकात पूर्ण केलं. सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून भारताचा डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकट याला गौरवण्यात आलं. **** नांदेड इथं आयोजित श्री गुरु गोविंदसिंगजी सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना बी. एस. एफ. जालंधर आणि नाशिक आर्टलरी तोफखाना या दोन संघांदरम्यान आज खेळला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेचं पारितोषिक वितरण केलं जाणार आहे. **** शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंगजी यांचा ३५१ वा प्रकाशपर्व देशभरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जात आहे. यानिमित्त गुरूद्वारांमध्ये विशेष शब्द-कीर्तन आणि ��ंगरचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, नांदेड इथं होणाऱ्या कार्यक्रमाकरिता नांदेड आणि मध्य रेल्वे विभागानं पनवेल ते नांदेड या मार्गावर दोन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यानुसार पनवेल इथून ३० आणि ३१ डिसेंबर रोजी तर नांदेड इथून ३० डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी या गाड्या सुटणार आहेत. परभणी, परळी वैजीनाथ, लातूर आणि पुणे मार्गे या गाड्या धावतील. **** लातूर इथल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, तसंच ॲल्युमिनी असोसिएशनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या अनाथ, निराधार आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठीच्या वसतीगृहाचं उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील, यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पी. आर. देशमुख, सचिव अनिरुध्द जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. **** वाळू उत्खनन आणि अवैध गौण खजिनाची खुलेआम वाहतूक होत असतांना कोणतीही कार्यवाही केली नाही आणि प्रशासकीय कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे मंडळ अधिकारी आर. एन.खिल्लारे यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी निलंबित केलं. कळमनुरीच्या तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी खिल्लारे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नसल्यानं अखेर त्यांना निलंबीत करण्यात आलं. **** बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नजिक अंबा सहकारी साखर कारखान्याजवळ मोटारगाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य तीन जण जखमी झाले. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. **** अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२ व्या महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाचं काल जळगाव इथं साहसी क्रिडापटू शीतल महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सुपर थर्टीचे जनक आनंद कुमार यांची यावेळी उपस्थिती होती. **** परभणी शहर महापालिकेच्या घंटा गाड्या, टिप्पर आणि टेम्पो यासारख्या १०० वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे शहरात या वाहनांवर महापालिकेचं संपूर्ण नियंत्रण राहील, असा विश्वास पालिका प्रशासनानं व्यक्त केला आहे. **** कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात दोन-दोन दिवसांच���या ४० ते ५० विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापू��� फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** **** ** रक्त संबंधातल्या नातेवाईकांचं वैध जात प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून, जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना जारी ** वाहन योग्यता प्रमाणपत्राचे निकष शिथील; कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र घेता येणार ** ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन ** राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जैनेंद्र कुमार पुरस्कार रेखा बैजल यांना जाहीर आणि ** दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर **** जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीनं ��िलेल्या, अर्जदाराच्या रक्त संबंधातल्या नातेवाईकांचं वैध जात प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून, जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना, शासनानं प्रसिद्ध केली आहे. अर्जदारानं असं प्रमाणपत्र सादर केल्यास, पुण्यातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात ते प्रसिद्ध केलं जाईल. या अर्जाबाबत विहित मुदतीत कोणत्याही आक्षेप प्राप्त न झाल्यास, इतर पुराव्यांची मागणी न करता, अर्जदारास जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. **** वाहनधारकांना आता फिटनेस सर्टिफिकेट अर्थात वाहन योग्यता प्रमाणपत्र कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेता येणार आहे. वाहनाची नोंदणी ज्या कार्यालयात केली तिथूनच योग्यता प्रमाणपत्र मिळवण्याची अट शिथील करण्याचा निर्णय परिवहन खात्यानं घेतला असल्याची माहिती, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली. त्यामुळे वाहनधारकांना ��िशेषत: प्रवासी तसंच मालवाहू वाहनांना प्रवासादरम्यान, योग्यता प्रमाणपत्राची मुदत ज्या ठिकाणी संपेल, त्या ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेता येईल, असं रावते यांनी सांगितलं. **** सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे कडधान्य आणि तेलबियांच्या दरात वाढ झाली असून डिसेंबरनंतर त्यात अजून वाढ होण्याची शक्यता, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वर्तवली आहे. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते. **** काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांच्याशिवाय इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यानं, या पदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचं, मानलं जात आहे. या निवडणुकीसाठी आवश्यकता भासल्यास, येत्या १६ डिसेंबरला मतदान होणार असून, १९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. **** १९९३ च्या मुंबई बाँबस्फोट खटल्यातला एक आरोपी, ताहीर मर्चंट याच्या फाशीच्या शिक्षेला काल सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मुंबईतल्या टाडा न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला मर्चंटनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला सहा आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या या साखळी बाँबस्फोटात २५७ जण ठार, तर ७१८ जण जखमी झाले होते. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर काल सेवानिवृत्त झाल्या. नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती होईपर्यंत न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. **** ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १८ मार्च १९३८ रोजी कोलकाता इथं जन्मलेले बलबीरराज उर्फ शशी कपूर यांनी त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये बाल कलाकार म्हणून ४० च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आग, आवारा या चित्रपटातूनही त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. १९६१ साली प्रदर्शित झालेला धर्मपूत्र हा नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, अभिनेत्री, दीवार, नमक हलाल, फकिरा, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी, आदी १४८ हिंदी आणि १२ अमेरिकन तसंच ब्रिटीश चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. ३६ चौरंगी लेन, उत्सव, या सारख्या चित्रपटांची निर्मिती तर अजूबा या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. चित्रपट सृष्टीत पाच दशकं दिलेल्या योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारासह दादासाहेब फाळके पुरस्कार तसंच पद्मभुषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. शशी कपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, यांच्यासह चित्रपटसृष्टीतून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शशी कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, नाविन्य आणि उत्कटता हा फक्त त्यांच्या अभिनयाचा नव्हे, तर एकूण व्यक्तिमत्त्वाचा गुण होता, असं म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** **** ओखी वादळाच्या तडाख्यामुळे सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड बंदरात सोमवारी दिवसभर गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी भागातून शेकडोंच्या संख्येने ट्रॉलर्स दाखल झाले. हे सर्व ट्रॉलर्स बंदरात सामावून घेण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक, पोलीस खाते, बंदर विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केलं. ओखी वादळाचा सिंधुदूर्ग पाठोपाठ काल रायगड किनारपट्टीला तडाखा बसला. पनवेल श्रीवर्धन, अलिबाग, या सह बहुतेक सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असल्यानं, पालघर जिल्ह्यात समुद्र तसंच खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्त��ली आहे. **** महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीनं दिला जाणारा ‘जैनेंद्र कुमार पुरस्कार जालना इथल्या साहित्यिका रेखा बैजल यांच्या ‘मौत से जिंदगी की ओर’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. बैजल यांची आतापर्यंत हिंदी आणि मराठी भाषेत ३५ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. **** शिवार प्रतिष्ठानचे वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले.नांदेड जिल्ह्यातले प्रदीप पाटील यांच्या गावकळा कादंबरीला शेतकरी साहित्य पुरस्कार तर सोलापूर इथल्या सोनाली गावडे हिची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. **** दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ काल जाहीर झाला, या संघात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि पार्थिव पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही काल संघ जाहीर करण्यात आला. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेतही विश्रांती देण्यात आली असून, रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. जयदेव उनाडकट वाशिंगटन सुंदर, बासिल थम्पी, आणि दीपक हुड्डा यांचा या संघात समावेश आहे. दरम्यान, भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या नऊ बाद ३५६ धावा झाल्या. सामन्यात भारत १८० धावांनी आघाडीवर आहे. **** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटातल्या दहा जागांसाठी काल ५९ टक्के मतदान झालं. यात खुल्या गटात पाच आणि राखीव प्रवर्गातल्या पाच जागांसाठी शहरातल्या १० केंद्रांवर मतदारांनी मतदान केलं. **** **** वीज क्षेत्रात राज्य सरकार लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्यानं, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळू शकेल, आणि उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरता येईल, असं कौशल्यविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री, संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. लातूर नजिक बुधोडा इथं, शेतकरी आणि ग्रामस्थांशी काल संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कर्जमाफी ऐवजी शेतकरी कायम कर्जमुक्त राहावा, हे राज्य शासनाचं धोरण असल्याचं ते म्हणाले. **** शेतकरी जागर मंच च्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करत ताब्यात घेतलं. या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असं यशवंत सिन्हा यांनी सांगितलं. *****
0 notes