Tumgik
#चिवडा
jayshankarfoods7 · 1 year
Text
There was a time during 1972 when the people of Usmanabaad, Solapur left their villages due to critical drought conditions and traveled to the big cities in the hope to create a better tomorrow. Just like others, a farmer Shankar Khatal from a Lamboti village in the Mohol District, decided the same, but destiny had other plans for him & his family. He, fortunately, received a highway side land in a government scheme. And a new hope of ray was created in the hearts of this couple. They both decided to join the work made available by the respected officers in that region however, Mrs. Rukmini was not allowed to work in the field just because she was a female and everyone thought that she is incapable of the work field.
Poor family conditions and low income wasn’t enough to feed the kids and survive this battle. Mrs. Rukmini wanted to do something to anything, she thought of every possible option she could come up with but this journey wasn’t as easy as it feels. After so many options got shut down, the only option Rukmini left was to build a business. Building a business? Building a business by a woman who was rejected from fieldwork just because she was a female. Was it even going to work if she had started? All these questions started piling up in her mind yet with a brave mind and courage she decided to go with the Tea business. Now the question was how to make it a successful business that will not more but at least will feed her kids. But running a business is that easy? Especially with the mindset when that society was not at all supportive of female entrepreneurs plus starting a business needs some amount of money, to begin with. All these questions, worries, and challenges were standing in front of her waiting for her to answer but Rukmini did not hesitate and went ahead with the idea itself...
Tumblr media
2 notes · View notes
marathirecipe2022 · 11 months
Video
youtube
कुरकुरीत आणि चटपटा भाजक्या पोह्याचा चिवडा I दिवाळी फराळ रेसिपी I MilekiM...
0 notes
Text
अशी दिवाळी
असो दसरावा असो दिवाळी ।दिवस सारखेचनाही नव्हाळी । बाजार कसादिसतो फुलून ।खिसा रिकामाहोतो फिरून । दिवे पणत्याकपडे नवे ।जो तो म्हणतोमलाही हवे । लाडू करंजीसोबत चिवडा ।काय खायचेतुम्हीच निवडा । झकपक झकपकदिव्यांच्या माळी।झोपडीत बघाकशी रात्र काळी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
thediscoveredwriter · 2 years
Text
आनंदाची दिवाळी
लखलखीत कंदील सोबत,आहे नक्षीदार रांगोळी;उटणेच्या सुवासात,होई अंघोळ सकाळी;नवी – नवीन ���पड्यांची,आहे गम्मत निराळी;शंकरपाळी, करंजी सोबत,आहे चिवडा फराळी;पणत्यांच्या प्रकशात,काळोख सुद्धा उजळी;आपल्या सगळ्यांसाठी असू दे,ही आनंदाची दिवाळी…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर....
Tumblr media
मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत. दिवाळीत कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणत जाहिरात करतील. पण पाच दिवसाच्या दिवाळीसाठी पाच दिवस आधी घासणी हाती घेऊन दुपार दुपार डबे बडवणाऱ्या बायकांवर कुणीच बोलत नाही. दिवाळीत आप्तेष्टांना पत्रं लिहावीत, ग्रिटींग्ज द्यावेत - असं शाळेपासूनच शिकवलं जातं. पण घर आवरणाऱ्या घामाघूम आईसाठी पेलाभर पाणी घेऊन जावं, हे कुठंच का शिकवलं जात नाही? कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर. दिवाळी पाच नाही पंधरा दिवसांची. दिवाळीचे पाच. तयारीचे दहा! फक्त हे दहा दिवस बायकांचे असतात म्हणून कुठे उल्लेख नसतो. दसरा सरला रे सरला की बायका लगेच या खोलीतलं सामान त्या खोलीत सरकवतात. आज ही खोली तर उद्या ती.. ह्या डब्यातली डाळ त्या डब्यात - त्या डब्यातले तांदूळ ह्या डब्यात, हे दहा दिवस म्हणजे कामाची नुसती खिचडी! कपाटं उपसा, दारं-खिडक्या पुसा, वापरातले वेगळी - ठेवणीतली वेगळी अशी सगळीच भांडी एकत्र घासा, जीवाची घासणी करून झिजतात बायका.. परत फराळाची तयारी ती वेगळीच! ह्याला उन द्या, त्याला भिजवा, अमकं आंबवा-टमकं तापवा. पुरुषांना दिवाळीत किराणामालाची लांबलचक यादी दिसते फक्त. दुकानातून घरापर्यंत सामानाचं ओझं आणताना आपल्या नाकी नऊ येत असतील, पण बारा पुड्या कढईत सुटतात तेंव्हा जेमतेम एक पदार्थ बनतो, हे गणित बायकांनाच माहित. आपल्याला ह्या डब्यात चिवडा, त्या डब्यात चकल्या, पलिकडच्या डब्यात करंज्या, त्याच्या पलिकडच्यात शंकरपाळी एवढंच काय ते पाहायची सवय. साधा चहा बनवायला पाच मिनिट गॅसजवळ उभं राहिलं की चहाच्या आधी आपण उकळतो, एवढं आपल्याला उकडायला होतं. घर जेऊन झोपलं की बायका रात्रभर फराळ तळत बसतात, सांगा त्यांचं काय होत असेल.. रॅक घासता घासता बोट कापतं बऱ्याचदा, त्याच बोटाने मिर्ची-मिठाचा चिवडा चिवडताना आतून त्यांना किती मजबूत फोडणी बसत असेल.. मात्र आपण याचा विचार करत नाही. सणासुदीत नटणाऱ्या, माहेरी जाऊन विसाव्याचे दोन क्षण शोधणाऱ्या बायकांवर आपण फॉरवर्डेड जोक फॉरवर्ड करतो.. सगळे सण बायकांचेच! बायकांची काय बाबा मजा असते! रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, ओवाळणी बायकांना मिळते. पुरुषांना काय मिळतं! पुरुषांना सण मिळतो, कॅलेंडरवर लाल तारीख मिळते - सुट्टी मिळते. बैठकीत चार मित्रात रंगलेली मैफिल मिळते. टीपॉयवर फराळाची बशी मिळते. बायकांना हे मिळतं..? आपला धर्म, आपली संस्कृती, सण-समारंभ बायकांनीच इथवर ओढत आणलेत. बायका नसत्या तर आपली दिवाळी कशी असती? जरा कल्पना करा.. नको त्यांना तुमची मदत. फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. आणि एखादं पत्र, एखादं ग्रिटींग, एखादं चॉकलेट किंवा एखादी मैफिल त्यांच्यासाठीही राखून ठेवा. बास्स एवढच ( व्हाॅट्सअप साभार ) Read the full article
0 notes
youtube
नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा आता घरचे घरी पहा संपूर्ण रेसिपी/Nashik Special ...
0 notes
shilpasrecipes · 4 years
Video
youtube
Poha Chivda Recipe | मस्त खमंग कुरकुरीत पोहे चिवडा | Poha Chivda | Poha ...
1 note · View note
eveningclouds · 2 years
Text
*subsists off of dried dates and चिवडा for a week* *why does my stomach hurt :(*
0 notes
Text
*घर आणि काम दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक काही टिप्स*
बहुतांश स्त्रियांना घर आणि ऑफिस अश्या दोन्ही आघाड्यावर लक्ष द्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आबाळ होते. आणि हळू-हळू एक एक दुखणी मागे लागतात. त्यामुळे या दोन्ही आघाडयांवर लक्ष द्याव्या लागणाऱ्या स्त्रियांसाठी काही आरोग्यविषयक टिप्स आम्ही सांगणार आहोत, ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांवर त्यांना मात करणे शक्य होईल.
*आहार*
नाश्ता
सकाळच्या गडबडीत अनेक जणी नाश्ता करणे टाळतात आणि चहावरच काम भागवतात असे करू नये यामुळे ऍसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच चहा घेताना त्याच्या बरोबर काहीतरी खावे. रिकाम्या पोटी चहा घेऊ नये. या नाश्त्यामध्ये शक्यतो ब्रेड, सामोसा वडा असे पदार्थ टाळावे. आणि शरीराला प्रथिने आणि इतर आवश्यक घटक देणारा आहार घ्यावा. यामध्ये पराठा, पोळी, थालिपीठ, भात, धिरडी,फळ ,दूध, अंड याचा समावेश करावा.
*दुपारचे जेवण*
कामामध्ये कितीही व्यस्त असाल तरी दुपारचे जेवण हे २ च्या आत होणे आवश्यक असते.डब्यामध्ये पोळीभाजी वरण भात अश्यातसेच पातळ भाजी सलाड अश्या पदार्थांचा समावेश असावा. अधून मधून मांसाहार असला तर हरकत नाही रोजच्या-रोज मांसाहाराने पचनविषयक आजार होण्याची शक्यता असते.
*मधल्या वेळेतले खाणे*
दुपारच्या जेवणानंतर संध्यकाळी भूक लागते अश्यावेळी कडधान्ये, पोहे, उपीट, घरी केलेला चिवडा, पौष्टीक लाडू असे पदार्थ खावे.जंकफूड टाळावे
*रात्रीचे जेवण*
जर ऑफिसमधून घरी जायला उशीर होणार असेल तर संध्याकाळचा डब्बा देखील घेऊन जावा. तसेच या जेवणात मसालेदार, जड अन्न खाऊ नये. हलका आहार घ्यावा.
*व्यायाम*
ऑफिसची गडबड घरातील कामे यामुळे जरी व्यायाम करायला वेळ नसेल तरी ऑफिसमध्ये सतत बसून न राहता जेवण झाल्यावर शतपावली करावी लिफ्टने येणे जाणे टाळून पायऱ्यांचा वापर करावा ऑफिस ६ व्या मजल्यावर असले तर तीन मजले जिन्याने जावं आणि मग लिफ्टने जावे.
*सवयी*
बैठे काम असणाऱ्यांनी अधून-मधून उठून फिरावे. जास्त प्रमाणात कॉफी,चहाचे सेवन करू नये.
जेवणाच्या वेळा पाळाव्या.
जंकफूड शक्यतो टाळावे.
योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
सुट्टीच्या दिवशी व्यायाम करावा.
0 notes
marathirecipe2022 · 11 months
Video
youtube
आष्टामोडचा जबरदस्त चवीचा चिवडा I चवीचा चिवडा I #milekimarathirecipe
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
दिवाळीचा फराळ हमखास चांगला होण्यासाठी काही युक्त्या..
दिवाळीचा फराळ हमखास चांगला होण्यासाठी काही युक्त्या..
१- बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन खमंग भाजून घेतल्यावर त्यावर एक वाटीला एक चमचा दूध या प्रमाणाने दूध शिंपडावे..लाडूला छान चव येते. २- बेसनाचे लाडू साठी आणखी एक टिप्स् म्हणजे बेसन कोमट असताना त्यामध्ये एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घातल्यास लाडू अतिशय सुरेख होतात. ३- चिवडा तयार करताना मीठाच्या ऐवजी पादेलोण घातल्यास छान चव येते. तसेच जेवढं तिखट तितकीच पीठी साखर घालावी. ४- चकली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
murmura recipe | मुरमुरा चिवडा | spicy puffed rice | spicy murmura chivda with detailed video recipe. This simple and easy snack recipe has less calories and healthier option compared to other street food options and hence a perfect diet evening snack. Murmura chivda is an ideal snack recipe prepared especially during the festival season of Diwali and Ganapathi Chaturthi. having said that it is also a popular jar snack and can be prepared and served for the day-to-day with a cup of tea or coffee. Spicy murmura chivda is one such recipe which is an ideal and healthy evening snack enjoyed with a cup of masala tea.
youtube
1 note · View note
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
गौरी-गणपती निमित्ताने हिंगमिरे परिवाराची आकर्षक सजावट.... www.Chhayavrutta.in मनमाड : ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते. मनमाड येथील विवेकानंद नगर येथे राहणारे हिंगमिरे परिवार यांनी गौरी-गणपती निमित्ताने आपल्या घरी आकर्षक अशी सजावट केली आहे. सुंदर रंगीत फुले , पाण्याचा कारंजा आणि विद्युत रोषणाई करून गौराई साठी सुंदर अशी आरस बनवलेली आहे. श्री हिंगमिरे परिवार हे दरवर्षी गौरी-गणपती निमित्ताने विविध कल्पकतेने सजावट करत असतात. #gauriganpati #ganpatibappa #bappamorya #morya https://www.instagram.com/p/CTwul6dNTB8/?utm_medium=tumblr
0 notes
shilpasrecipes · 4 years
Video
youtube
Makyacha Chivda | झटपट आणि खमंग मक्याचा चिवडा | makyacha chivda recipe | makai chivda | diwali faral
1 note · View note
pinlink-pr · 5 years
Video
youtube
Poha Chivda Recipe – Diwali Faral Recipe – Patal Poha Chivda – पातळ पोहे चिवडा – Diwali Recipe
0 notes