#घातला
Explore tagged Tumblr posts
Text
शाईफेक प्रकरणात संशयितांना जामीन मिळाला…समर्थकांनी हार घातला… पिंपरी चिंचवडमध्ये केला जल्लोष
शाईफेक प्रकरणात संशयितांना जामीन मिळाला…समर्थकांनी हार घातला… पिंपरी चिंचवडमध्ये केला जल्लोष
शाईफेक प्रकरणात संशयितांना जामीन मिळाला…समर्थकांनी हार घातला… पिंपरी चिंचवडमध्ये केला जल्लोष रणजीत जाधव, पिंपरी चिंचवड : भाजप नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना आज जामीन मंजूर झाला आहे. मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे या तिघांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. संशयित तिघांनाही जामीन मंजूर झाल्यानंतर समर्थकांनी तिघांचेही…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#केला#घातला#चिंचवडमध्ये#जल्लोष#जामीन#पिंपरी#प्रकरणात#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मिळाला…समर्थकांनी#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शाईफेक#शासन#सरकार#संशयितांना#हार
0 notes
Text
रोजनिशी (Current Affairs In Marathi): 5th August 2023 (५ ऑगस्ट, २०२३)
✅भारतात लॅपटॉप व टॅबलेट यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता:
▶️केंद्र सरकारने टॅबलेट व laptop च्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
▶️या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतात laptop व टॅबलेट च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
▶️या निर्णयामुळे मॅकबुक्स,HP,Asus, Samsung,Acer तसेच इतर कंपन्यांना भारतात आयात ताबडतोब थांबवावी लागेल.Read more
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 November 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनग��
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून, ते आज गयानाच्या संसदेला संबोधित करतील. तसंच ते गयानातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. आरोग्य, कनेक्टिव्हिटी, अक्षय ऊर्जा आणि पाणी या क्षेत्रात भारताची गयानासोबत दीर्घकालीन भागीदारी आहे.
तत्पूर्वी आज पंतप्रधान मोदी आणि ग्रेनाडाचे पंतप्रधान डीकॉन मिशेल यांनी दुसऱ्या भारत- कॅरीकॉम शिखर परिषदेचं सह-अध्यक्षपद भुषवलं. कोविड किंवा नैसर्गिक आपत्ती, क्षमता निर्माण किंवा विकास यांसारख्या मुद्द्यांवर भारत कॅरिकॉम सदस्य देशांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान, मोदी यांनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे राष्ट्रपती मोहमद्द इरफान अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी उभय देशांदरम्यान आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी यासह अन्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले.
****
प्रधानमंत्री गतिशक्तिच्या नेटवर्क प्लांनिंग समूहाने एकूण १५ लाख ८९ हजार कोटी रुपयांच्या २२८ पायाभूत प्रकल्पांचं मूल्यमापन केलं. पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. दळणवळण विषयक आखणी करताना त्यात परस्पर अनुरूपता आणि सहक्रिया निर्माण व्हावी या हेतूनं या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या ��षध- प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल सरासरी ६५ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक ७६ पूर्णांक २५ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं, तर सर्वात कमी ५२ पूर्णांक सात दशांश टक्के मतदानाची नोंद मुंबई शहरात झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल ६२ पूर्णांक ८९ टक्के मतदान झालं. झारखंडमध्ये काल दुसऱ्या टप्प्यात ६८ पूर्णांक ४५ टक्के मतदान झालं. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या मतदानाची मोजणी परवा २३ तारखेला होणार आहे.
****
राज्यात काल बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरप्रकार झाले. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कांदे यांनी मतदारांना एका बसमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणल्याबद्दल भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद झाला.
बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी, जवळगाव या गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची तोडफोड झाली, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांवर आरोप केले आहेत.
****
मेळघाटातल्या रंगुबेली, खामडा - किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. रस्ते, वीज आणि शुद्ध पिण्याचे पाणी या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाहीत. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान होणार नाही, असा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे या गावांमध्ये शून्य टक्के मतदान झालं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनीही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे.
****
निवडणुकीमध्ये पैसे उपलब्ध करून देण्यासाठी बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा अवैध वापर करण्यात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पा��्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. बिटकॉईनद्वारे सुमारे दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
दुसरीकडे, माध्यमांना हाताशी धरून भाजप आपल्यावर क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत खोटे आरोप करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून ७०४ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २८४ कोटी रुपये किमतीचे मौल्यवान धातू, १६० कोटी रुपये रोख, १११ कोटींचा इतर मुद्देमाल, ७५ कोटी रुपये किमतीचं मद्य आणि ७३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, यांचा समावेश आहे.
****
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली असून, तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. सर्वात कमी किमान तापमान काल पुण्यात १२ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
****
0 notes
Text
आरोपीला पकडण्याची तयारी करणाऱ्या पोलिसाच्या पत्नीची अन मुलीची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण छत्तीसगड इथे समोर आलेले असून सूरजपूर जिल्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख यांची पत्नी आणि मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी फरार असून संतप्त जमावाने आरोपीचं घर आणि गोदामाबाहेर असलेल्या वाहनांना आग लावली आहे कुलदीप साहू असे मुख्य आरोपीचे नाव असून संतप्त जमावाने त्यानंतर सुरजपूर पोलीस ठाण्याला घेराव देखील घातला तसेच एडीएम यांनाचाही…
0 notes
Text
Ravet : सर्विस लिफ्टचा वापर करण्यास सांगितल्याने डिलिव्हरी बॉईज टोळक्याचा पुनावळे मधील सोसायटीत राडा
एमपीसी न्यूज – सोसायटी मध्ये पार्सल देण्यासाठी (Ravet)आलेल्या डिलिव्हरी बॉयला पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्विस लिफ्टचा वापर करण्यास सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने त्याच्या 20-25 साथीदारांना घेऊन येत सोसायटीमध्ये राडा घातला. सुरक्षारक्षकासह चौघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दिनांक सात सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पुना व्हिले सोसायटी, पुनावळे येथे…
0 notes
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ��ी आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली येऊन राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्ट���तून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
1 note
·
View note
Link
https://marmikmaharashtra.com/lok-sabha-elections-when-will-villages-come-into-development-stage/
0 notes
Text
महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर
मुंबई : राज्यामध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर आता डेंग्यूने राज्यामध्ये थैमान घातला आहे. राज्यामध्ये दर दोन तासाला डेंग्यूने पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. देशभरातील डेंग्यूच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.…
View On WordPress
0 notes
Text
चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक वादातून एकाची हत्या
0 notes
Text
स्वामी समर्थ भक्तांची फसवणूक; असा घातला लाखोंना गंडा, अक्कलकोट मंदिर ट्रस्ट म्हणाले…
स्वामी समर्थ भक्तांची फसवणूक; असा घातला लाखोंना गंडा, अक्कलकोट मंदिर ट्रस्ट म्हणाले…
स्वामी समर्थ भक्तांची फसवणूक; असा घातला लाखोंना गंडा, अक्कलकोट मंदिर ट्रस्ट म्हणाले… सोलापूर – अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या स्वामी समर्थ भक्तांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली भक्तांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मंदिर प्रशासनानेच पोलिसांकडे तक्रार केली असून त्याचा आता तपास सुरू झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट…
View On WordPress
#‘असा’#अक्कलकोट#आहे#गंडा;#गंभीर#घातला#ट्रस्ट#फसवणूक#भक्तांची#मंदिर#मुद्दा#म्हणाले#लाखोंना#समर्थ#स्वामी&8230;&8217;
0 notes
Text
शौर्याच्या तख्तावर कोरले गेले हिंदूत्वाचे नाव,
जन्म घेऊन पुरंदरी शिवशंभुंनी घातला दुर्जनांवर घाव !!
#शेर_शिवा_का_छावा
#छत्रपती_संभाजी_महाराज
#sambhajimaharaj #chatrapati #dharmarakshak #shivajimaharaj
#Jagdamb®
#Vyavsaywala™
(CONTENT © COPYRIGHT)
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु, मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा • भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे आठ जण निलंबित • मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु असून, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी ��ाज्याच्या दौर्यावर असून, आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहे. नवीन नांदेड मध्ये कौठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान, मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत, आघाडीमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघातले एम आय एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकाशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचार सभा घेतली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या तीन प्रचार सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी सभा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको एन-फोर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नरेटीव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं, आता विधानसभेला मात्र फेक नरेटीव्ह चालणार नाही, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंत��र विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार विजय भांबळे, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथे सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार्या आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनिल बर्वे यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं: जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्��ांनी मतदान करणं आवश्यक असल��याचं यावेळी सांगण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिकंला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा क���ल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून १८ लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - मुंबई - नांदेड रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटेल आणि पर��ा ११ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता निघून मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता नांदेडला पोहोचेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे.
0 notes
Text
सावधान ! टायर घासलेल्या चारचाकी वाहनांना ‘समृद्धी’वर प्रतिबंध
नागपूर : टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जा�� इच्छिणाऱ्या दोन चारचाकी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गुरुवारी प्रतिबंध घातला. या तिन्ही वाहनांवर प्रत्येकी २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. (Ban on four-wheelers with worn tires on ‘Samriddhi Highway’) समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे प्राणांकित अपघात सर्वसामान्य नागरिकांसह…
View On WordPress
0 notes
Text
Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करत अज्ञात व्यक्तींनी महिलेला 26 लाखांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यात अमली पदार्थ असल्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच महिलेच्या खात्यातील रक्कम देखील काढून घेत एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने…
0 notes
Text
' आम्ही दापोडीचे भाई आहोत ', म्हणत गल्ल्यात घातला हात अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून पिंपरी परिसरात पानाचे पैसे मागितल्याने एका टपरी चालकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आलेले आहे. ‘ आम्ही दापोडीचे भाई आहोत ‘ असे म्हणत त्याच्याकडे खंडणी देखील मागण्यात आली असे तक्रारदार यांचे म्हणणे असून भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एक तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कुणाल बाळासाहेब पवार (वय ३० राहणार दापोडी ) असे…
View On WordPress
0 notes
Text
' आम्ही दापोडीचे भाई आहोत ', म्हणत गल्ल्यात घातला हात अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून पिंपरी परिसरात पानाचे पैसे मागितल्याने एका टपरी चालकाला बेदम मारहाण करून लुटण्यात आलेले आहे. ‘ आम्ही दापोडीचे भाई आहोत ‘ असे म्हणत त्याच्याकडे खंडणी देखील मागण्यात आली असे तक्रारदार यांचे म्हणणे असून भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एक तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कुणाल बाळासाहेब पवार (वय ३० राहणार दापोडी ) असे…
View On WordPress
0 notes