Tumgik
#घडली
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अजिंक्य रहाणेसाठी आली गुड न्यूज, भारतीय कसोटी संघात एंट्री मिळवण्यासाठी घडली मोठी गोष्ट
अजिंक्य रहाणेसाठी आली गुड न्यूज, भारतीय कसोटी संघात एंट्री मिळवण्यासाठी घडली मोठी गोष्ट
अजिंक्य रहाणेसाठी आली गुड न्यूज, भारतीय कसोटी संघात एंट्री मिळवण्यासाठी घडली मोठी गोष्ट Ajinkya Rahane : अजिंक्या रहाणेला काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाबाहेर करण्यात आले होते. पण आता अजिंक्यसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण अजिंक्यसाठी एक गुड न्यूज आली आहे. त्यामुळे अजिंक्यला आता भारतीय संघात संधी मिळू शकते, असे दिसत आहे. अजिंक्यसाठी आता कोणती आनंदाची बातमी आली आहे आणि त्याची संघात कशी पुन्हा…
View On WordPress
0 notes
news-34 · 12 hours
Text
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
निरंतर प्रयत्न करुनच आपण स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण करु शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, करोडो लोकांनी स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले, पुढाकार घेतलेले नेते, नागरीक, धार्मिक तसंच स्वयंसेवी संस्था, खेळाडू, सिने अभिनेते आणि माध्यमांचेही त्यांनी आभार मानले. 
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा २१ व्या शतकातील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आज से एक हजार साल बाद भी जब भी इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार ६०० कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यामध्ये अमृत योजना, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि १५ काँप्रेस्ड बायोगॅस संयंत्र योजनांचा समावेश आहे. या योजना स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 
****
देशात आतापर्यंत ८० लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला असून, यामुळे पर्यायाने कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छतेचं महत्व सांगताना गडकरी यांनी नागरिकांना, स्वतः चांगल्या सवयी आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत महात्मा गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट इथं प्रार्थना सभा घेण्यात आली.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री याची देखील आज जयंती. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. 
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन, गांधी चौक इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज गांधी स्मारक निधी, सृजन सांस्कृतिक मंच आणि भारतीय विद्यार्थी महासंघाच्या वतीने, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयदेव डोळे यांचं, ‘सत्याशी असत्याचा सामना - अर्थात गांधीजी आणि फेक न्यूज’ या विषयावर व्याख्यान झालं. स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी गांधींनी लोकांना, सत्याग्रह, अहिंसा, खादी, असहकार चळवळ आदी उपक्रम दिले, त्यामुळे जगभरातल्या वृत्तपत्राचं गांधीकडे लक्ष होतं, असं डोळे यांनी सांगितलं.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहिमेला प्रारंभ होत आहे. हदगाव तालुक्यातल्या शिऊर इथं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यात तंटामुक्त गाव समित्या देखील स्थापन होणार आहेत.
****
पुण्यातल्या बाधवन परिसरात आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन वैमानिकांसह एका अभियांत्रिकाचा समावेश आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटातचं ही घटना घडली. दाट धुकं असल्यामुळे हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड- मनमाड- नांदेड ही रेल्वे दहा तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तसंच बल्लारशा-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी ३१ डिसेंबर पर्यंत दादर ते मुंबई सी.एस.एम.टी. दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
karmadlive · 12 days
Text
लाडगाव-करमाड शिवारातील घटना : दगडांना उडवीत २०० मीटरवर थांबली रेल्वे, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
करमाड : देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चिंता व्यक्त होत असताना, छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली. रेल्वे रुळावर सिमेंटचे ढापे, दगड ठेवलेले असले तरी सुदैवाने ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. ही घटना रविवारी मध्यरात्री वाजता लाडगाव-करमाड शिवारात घडली
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 18 days
Text
Hinjawadi : अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून
एमपीसी न्यूज – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा (Hinjewadi) धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी  (दि. 18) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण महतो (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी…
0 notes
mhlivenews · 1 month
Text
मित्रांकडून अत्याचार अन् मानसिक छळ, विवाहितेने आयुष्य संपवलं, चॅटिंग पाहून पती हादरला
Solapur Married Woman Ends Life: एका महिलेवर तिच्याच मित्रांनी अत्याचार केला. तसेच, तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. Lipi सोलापूर: मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिला. तसेच, सदरची बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 4 months
Text
शेतरस्त्याच्या कारणावरून एकाचा खून, तर एक गंभीर जखमी..
जालना तालुक्यातील नेर येथील घटना.. संतोष किसन उफाड असं खून झालेल्या शेतकर्याचं नाव.. One person was killed and one was seriously injured नेर येथे शेत रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. संतोष किसन उफाड (वय ३८) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या मारहाणीत अन्य दोनजण गंभीर जखमी झाला आहे. मौजपुरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 4 months
Text
पंधरा दिवसात दुस-यांदा पुन्हाझाली गॅस लाइनला गळती!
नवीन नाशक येथील घटनेने नागरिकांमध्ये पसरले भितीचे वातावरण नवीन नाशिक (प्रतिनीधी) : परिसरात गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण होऊन काही ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहेत. मात्र गॅसची लाइन लिक होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. दहा दिवसात दोन वेळा गॅस पाइप लाइन लिकेजची घटना घडली. शनिवारी (दि. ८) रात्री खोडे मळा परिसरात गॅस लाइन लिकेज झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अंबड…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/in-just-a-few-hours-the-stolen-jcb-was-seized-the-thieves-and-buyers-from-outside-the-district/
0 notes
shrikrishna-jug · 8 months
Text
सर्जनशीलता.
मी श्री समर्थांना म्हणालो,“सर्जनशील असण्यात तुम्हाला कसं वाटतं?”मी काही तरी प्रश्न विचारून, एखादा विषय घेऊन त्यांना बोलतं करावं,याची जणू ते वाटच पहात होते. ते म्हणाले,“माझा सर्जनशील प्रक्रियेवर विश्वास आहे.जी प्रक्रिया काही तरी सुंदर,उपयोगी परिणितीतयेऊन घडली जाते.मी जरी त्याबद्दल साशंक असलो, तरी त्यातून प्रेरणा घेतो, सर्व श���्यता विचारात घेतो आणि अशा निर्णयाला येतो की,प्रगती थांबली पाहिजे परंतु…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
FIFA WC 2022: स्टार फुटबॉलपटूच्या घरावर दरोडा, फिफा वर्ल्डकपदरम्यान घडली घटना
FIFA WC 2022: स्टार फुटबॉलपटूच्या घरावर दरोडा, फिफा वर्ल्डकपदरम्यान घडली घटना
FIFA WC 2022: स्टार फुटबॉलपटूच्या घरावर दरोडा, फिफा वर्ल्डकपदरम्यान घडली घटना England Footballer Raheem sterling house robbed: फिफा विश्वचषक २०२२ दरम्यान, इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू रहीम स्टर्लिंग याला यूकेला परतावे लागले आहे. रहिमच्या घरावर दरोडा पडला आहे. England Footballer Raheem sterling house robbed: फिफा विश्वचषक २०२२ दरम्यान, इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार…
View On WordPress
0 notes
news-34 · 4 days
Text
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत एक हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पाऊस अद्यापही देशातून परतलेला नाही. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन��नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू होत आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री अचानक पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा हे रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी झाले आहेत. आज पहाटे मुंबईत राहत्या घरी ही घटना घडली. रिव्हॉल्वर हातातून निसटून खाली पडल्याने, त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायात लागल्यानं, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, गोविंदा यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.  
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बंधाऱ्यांमुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर जळकोट इथंल्या नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचं लोकार्पणही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी काल नांदेड इथं महाराष्ट्रातल्या खासदारांशी सवांद साधला. मुंबई -जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी, त्यासोबतच नांदेड - हैदराबाद या मार्गावर नवी वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. विभागांतर्गत गेल्या पाच वर्षात १ हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, २६ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नांदेड - बीदर, नांदेड - लातूर आणि बोधन - लातूर या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचंही जैन यांनी सांगितलं.
****
उद्या गांधी जयंतीला नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. गावस्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण स्‍पर्धेतल्या पात्र कुटुंबांचा उद्या सन्‍मान करण्‍यात येणार आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावं, त्याकरता प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड, परिसर स्वच्छता, स्वच्छता रॅली यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये काल संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यासह शाळेत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला.
****
0 notes
garbhsanskarchallenge · 10 months
Text
जिजाऊंचे बाळकडू by Dr. Vishnu Mane | प्रथम आई घडली गेली पाहिजे🧡
“WHY PEOPLE ARE SAYING GSC WORKSHOP IS LIFE CHANGEING”…….CHECK THIS…….
youtube
जिजाऊंचे बाळकडू by Dr. Vishnu Mane | प्रथम आई घडली गेली पाहिजे🧡#garbhsanskar #baby #pregnancy #gsc
At GSC Garbh Sanskar Challenge , we envision a world where every mother-to-be recognizes her innate ability to shape her baby's future. We are driven by a vision of celebration, where every moment of your pregnancy is cherished and where the miracle of life is honored with love and joy. Garbh Sanskar Challenge
#GSC ONLINE AND OFFLINE WORKSHOP - Garbhsanskar Live Workshop - By Dr. Vishnu Mane
#GSC OFFLINE WORKSHOP - Garbh Sanskar Challenge
*प्रथम आई घडली केली पाहिजे*
*महाराष्ट्र दौरा* - पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि कोल्हापूर येथे आतापर्यंत झालेल्या जिजाऊंचे बलकडू कार्यक्रमांची झलक.
0 notes
6nikhilum6 · 24 days
Text
Talegaon : दोन कंटेनरची दोघांना धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी
एमपीसी न्यूज – दोन कंटेनरने एकमेकांना ओव्हरटेक करताना (Talegaon) दोन मुलांना धडक दिली. त्यात एका मुलाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास नवलाख उंब्रे येथे घडली. सार्थक विठ्ठल वायकर (वय 16) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर समर्थ आबाजी वायकर (वय 16, दोघे रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे जखमी मुलाचे नाव आहे. पंडित रामचंद्र जाधव…
0 notes
mhlivenews · 7 months
Text
शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय
नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले आहे. रविवारी दुपारी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा गावात ही घटना घडली. मराठा आरक्षण आणि सगेसोयरेची अंमल बजावणी होतं नसल्याने मराठा आंदोलकानी आमदारांच्या गाडीवर दगडफेक केली असावी, असा संशय व्यक्त केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes