Tumgik
#मिळवण्यासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून सुटका मिळावी आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी एका व्यक्तीने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या पत्नीला विषारी सापाच्या दंशाने मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी सहा तासात दोनवेळा सर्पदंश केला. पण म्हणतात…
View On WordPress
0 notes
varunrajkalse · 2 years
Text
How to Get Loan Easily
How to Get Loan Easily
How to Get Loan Easily… लोन मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती… @Marathi Business तुम्हाला लोन हवं आहे ?? मग तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहात का ? त्यासाठी चेक करा तुमचा सिबील स्कोर  Check Cibil Score  तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी Check Cibil Score सिबील स्कोर (Cibil Score) हा तुमचा कर्ज (Loan) प्रक्रिया मधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे.   आपण जगातल्या कुठल्याही बँके तुन कर्ज (Loan) घेतल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kamlakar-das · 5 months
Text
Tumblr media
मोक्ष मोक्ष तर सारेच बोलतात पण खरा मोक्ष काय असतो तो कसा मिळवला जातो त्याचे मंत्र कोणती असतात तो देणारा संत कोण असतो याची इथंभूत माहिती मिळवण्यासाठी जरूर वाचा पवित्र पुस्तक ज्ञानगंगा
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज मायदेशी परतला असून, हे खेळाडू आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं विविध मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. आर्थिक व्यवहार विषयक समितीवर ११ सदस्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सदस्यांमधे समावेश आहे. दहा सदस्यीय संसदीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंग असतील, राजकीय व्यवहारविषयक समितीमधे पंतप्रधानांसह १४ सदस्य असतील.
****
भारताने ९६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या 5G लहरींचा नवीन लिलाव कालपासून सुरू केला. या लिलावात आठ बँड असून प्रमुख दूरसंचार कंपन्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या रेडिओ लहरी मिळवण्यासाठी लिलावात सहभागी होतील. ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सरकारला विक्रमी दीड लाख कोटी रुपये मिळाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाचा जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्‍या हस्‍ते काल करण्‍यात आला. ३१ ऑगस्ट पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेली रसवंती गृहं बंद करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. सर्व रसवंती गृह मालकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विम्बल्डन टे��िसमध्ये काल पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत, भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांनी डच जोडीचा सात - पाच, सहा - चार असा पराभव केला. मात्र भारताचा सुमित नागल आणि त्याचा सर्बियन जोडीदार दुसान लाजोविक यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला.
****
0 notes
myhottubbouquet · 6 days
Text
ज्ञानगंगा हे पुस्तक मोफत मिळवण्यासाठी
1 तुमचे पूर्ण नाव: _
२ मोबाईल क्रमांक :_
३ गावाचे नाव :_
4 तुमच्या क्षेत्राचे नाव (परिसर):_
5 तहसीलचे नाव :_
6 जिल्ह्याचे नाव :_
7 तुमच्या राज्याचे नाव :_
8 पिन कोड क्रमांक :_
9 पुस्तकी भाषा
लेखक संत रामपाल जी महाराज
जर हा पूर्ण पत्ता नसेल तर ऑर्डर रद्द होईल, म्हणून तुमचा पूर्ण पत्ता द्या🆓🆓🆓
Tumblr media
0 notes
Text
कुपनलिका... जीवसृष्टीला संपवणारे तंत्रज्ञान
कुपनलिका…घातक तंत्रज्ञान! जमिनीत मुरणारे पाणी केवळ दहा टक्के असताना, मानव आपल्या उपयोगासाठी जे पाणी वापरतो त्यातील सत्तर टक्के पाणी हे जमिनीतून उपसत आहे. याचा परिणाम भूस्तरावर मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीतून पाणी मिळवण्यासाठी जमिनीची चाळण केली जात आहे. डॉ. व्ही.एन. शिंदे पावसाने ओढ दिली किंवा उन्हाळा सुरू झाला की गावागावात कुपनलिका खोदणाऱ्या यंत्राचा सुळसुळाट होतो. शेतीसाठी पाणी, घरांसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 20 days
Text
Pradip : काल तू बाहेर झोपला होतास?
Manya : काल रात्री डासांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली डासांना आत येऊन दिलं, मग खिडकी बंद केली आणि मी बाहेर झोपलो. ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणं.
😀😀😀😁😁😁😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 20 days
Text
Bandya : काल तू बाहेर झोपला होतास?
Manya : काल रात्री डासांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली डासांना आत येऊन दिलं, मग खिडकी बंद केली आणि मी बाहेर झोपलो. ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणं.
😀😀😀😁😁😁😂😂😂🤣🤣🤣
0 notes
Text
बल्की यूटेरस म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपचार (Bulky Uterus Meaning in Marathi)
Tumblr media
बल्की यूटेरस (अवजड गर्भाशय) म्हणजे काय? (What is a Bulky Uterus?)
बल्की यूटेरस ला मराठी मध्ये वाढलेले गर्भाशय किंवा अवजड गर्भाशय म्हणतात. बल्की यूटेरस (Bulky Uterus) ही एक अशी स्थिती आहे जिथे गर्भाशयाच्या पिशवी ला सूज येते म्हणजेच गर्भाशय त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा होतो. गर्भाशय, हा महिलांचा मुख्य प्रजनन अंग आहे. याचा आकार साधारणपणे नाशपातीसारखा असतो आणि याची लांबी अंदाजे ८ सेंटीमीटर, रुंदी ५ सेंटीमीटर आणि जाडी ४ सेंटीमीटर (८ सेमी x ५ सेमी x ४ सेमी) असते. बल्की यूटेरस मध्ये, हा सामान्य आकार वाढतो.
हे विविध कारणांमुळे होऊ शकते, ज्यात हार्मोनल असंतुलन, फाइब्रॉएड (गैर-कॅन्सरयुक्त वाढ), एडेनोमायोसिस (जेथे गर्भाशयाच्या अंतर्गत पटलाची वाढ गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीत होते) किंवा इतर आरोग्याच्या स्थितींचा समावेश आहे. बल्की यूटेरस मुळे जड मासिक पाळी, श्रोणीतील वेदना आणि प्रजननाच्या समस्यांसारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता आणि जीवनाची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.
बल्की यूटेरसची (अवजड गर्भाशय) कारणे (Causes of a Bulky Uterus)
बल्की यूटेरसचे प्रभावी उपचार करण्यासाठी त्याची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही प्रमुख कारणांमध्ये समाविष्ट आहे:
फाइब्रॉएड: हे गैर-कॅन्सरयुक्त वाढ आहेत ज्या गर्भाशयाच्या आत किंवा आजूबाजूला विकसित होतात. त्यांचे आकार आणि संख्या वेगवेगळे असू शकतात, ज्यामुळे गर्भाशयाचा एकूण विस्तार होतो.
एडेनोमायोसिस: ही स्थिती तेव्हा होते जेव्हा गर्भाशयाच्या अंतर्गत पटलाची वाढ गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीत होते, ज्यामुळे गर्भाशय मोठा होतो आणि मासिक पाळीत वेदना होतात.
हार्मोनल असंतुलन: पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या स्थिती हार्मोनल असंतुलन निर्माण करतात, ज्यामुळे गर्भाशय मोठा होऊ शकतो.
एंडोमेट्रियोसिस: ही अशी स्थिती आहे ज्यात गर्भाशयाच्या आत असलेल्या पटलाच्या समान ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात, ज्यामुळे वेदना होतात आणि गर्भाशय मोठा होऊ शकतो.
गर्भावस्था: गर्भावस्थेदरम्यान, वाढत्या गर्भाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय स्वाभाविकपणे मोठा होतो. काही प्रकरणांमध्ये, प्रसूतीनंतर गर्भाशय त्याच्या सामान्य आकारात परत येत नाही, ज्यामुळे गर्भाशय मोठा होतो.
बल्की यूटेरसचे लक्षणे (Symptoms of a Bulky Uterus)
अवजड गर्भाशयच्या लक्षणांमध्ये फरक असू शकतो, कारण ते अंतर्गत कारणावर आणि वाढीच्या प्रमाणावर अवलंबून असते. सामान्य लक्षणांमध्ये समाविष्ट आहे:
जड किंवा दीर्घ मासिक पाळी
श्रोणीतील वेदना किंवा दबाव
मूत्राशयावर दबावामुळे वारंवार लघवीची इच्छा होणे
संभोगाच्या वेळी वेदना होणे
पाठीत वेदना
गर्भधारणेच्या समस्यांचा अनुभव होणे किंवा वारंवार गर्भपात होणे
बल्की यूटेरसचे निदान (Diagnosis of a Bulky Uterus)
यशोदा आयव्हीएफ सेंटरमध्ये, आम्ही बल्की यूटेरसचे आणि त्याच्या अंतर्निहित कारणांचे अचूक निदान करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करतो. आमची निदान प्रक्रिया समाविष्ट करते:
वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी: रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाची सखोल समीक्षा आणि कोणत्याही असामान्यतेची तपासणी करण्यासाठी शारीरिक तपासणी.
अल्ट्रासाउंड: पेल्विक अल्ट्रासाउंडचा वापर सामान्यतः गर्भाशयाचा आकार आणि संरचना पाहण्यासाठी आणि फाइब्रॉएड, एडेनोमायोसिस किंवा इतर असामान्यतांचे अस्तित्व तपासण्यासाठी केला जातो.
एमआरआय: काही प्रकरणांमध्ये, गर्भाशय आणि आसपासच्या ऊतींचे अधिक तपशीलवार दृश्य मिळवण्यासाठी एमआरआयची शिफारस केली जाऊ शकते.
रक्त तपासणी: हार्मोनल तपासणी कोणत्याही असंतुलनाची ओळख करण्यात मदत करू शकते, जे या स्थितीत योगदान देऊ शकते.
बल्की यूटेरसचे (अवजड गर्भाशय) उपचार (Treatment for a Bulky Uterus)
बल्की यूटेरसचे उपचार विविध प्रकारे केले जाऊ शकतात:
निगराणी: हे एक पारंपरिक उपचार पद्धत आहे. यामध्ये स्थितीवर लक्ष ठेवणे समाविष्ट आहे, ज्यामुळे ती वाईट होऊ नये किंवा अधिक समस्या निर्माण होऊ नयेत.
औषधे: तुमच्या लक्षणांना कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधे देऊ शकतात.
शस्त्रक्रिया: स्थिती फार गंभीर असेल आणि इतर उपचार काम करत नसतील तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.
मायोमेक्टॉमी: ही शस्त्रक्रिया गर्भाशयातील फाइब्रॉएड (गैर-कॅन्सरयुक्त वाढ) काढून टाकते. या फाइब्रॉएड्स काढून टाकल्याने गर्भधारणेच्या समस्यांवर मात होऊ शकते आणि तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारण करू शकता.
हिस्टेरेक्टॉमी: ही शस्त्रक्रिया गर्भाशय काढून टाकते. जर तुम्ही तुमचा परिवार पूर्ण केला असेल आणि तुम्हाला अधिक मुले नको असतील तर हा एक पर्याय आहे.
जर बल्की यूटेरस (अवजड गर्भाशय) प्रजनन समस्यांचे कारण बनत असेल, तरीही तुम्ही सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) वापरून आई होऊ शकता:
IUI (अंतर्गर्भाशयी गर्भाधान): या प्रक्रियेत शुक्राणूंना थेट गर्भाशयात ठेवले जाते, ज्यामुळे निषेचन होण्यास मदत होते.
IVF (इन विट्रो फर्टिलाइजेशन): या प्रक्रियेत अंडी आणि शुक्राणू शरीराच्या बाहेर संयोजित केले जातात आणि नंतर निषेचित अंडाणू गर्भाशयात ठेवले जाते.
बल्की यूटेरस (अवजड गर्भाशय) उपचारासाठी यशोदा आयव्हीएफ सेंटर का निवडावे? (Why Choose Yashoda IVF Centre for Bulky Uterus Treatment?)
बल्की यूटेरसचे प्रभावी उपचार आणि सकारात्मक परिणामांसाठी योग्य प्रजनन केंद्र निवडणे महत्त्वाचे आहे. यशोदा आयव्हीएफ सेंटर का खास आहे:
अनुभवी विशेषज्ञ: आमच्या टीममध्ये उच्च पात्रता प्राप्त आणि अनुभवी प्रजनन विशेषज्ञांचा समावेश आहे, जे बल्की यूटेरसच्या निदान आणि उपचारामध्ये तज्ञ आहेत.
उन्नत तंत्रज्ञान: आम्ही सुस्पष्ट निदान आणि प्रभावी उपचार प्रदान करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान आणि तंत्रांचा वापर करतो.
व्यापक देखभाल: निदानापासून ते उपचार आणि अनुवर्ती देखभालपर्यंत, आम्ही आमच्या रुग्णांना त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वोत्तम देखभाल मिळावी यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो.
रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन: आम्ही प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट आवश्यकतांना अनुरूप दयाळू देखभाल प्रदान करण्यावर विश्वास ठेवतो. आमची टीम तुमच्या उपचारादरम्यान भावनिक आणि शारीरिकरित्या तुमचे समर्थन करण्यासाठी समर्पित आहे.
उच्च यश दर: उत्कृष्टतेसाठी आमची वचनबद्धता आणि उन्नत उपचार पर्यायांचा वापर बल्की यूटेरस सारख्या स्थितींच्या उपचारामध्ये आमच्या उच्च यश दरात योगदान देतो आणि महिलांना त्यांच्या प्रजनन लक्ष्यांना साध्य करण्यात मदत करतो.
अवजड गर्भाशयासाठी जीवनशैलीतील बदल आणि प्रतिबंधक उपाय (Preventive Measures and Lifestyle Changes)
चिकित्सीय उपचारांव्यतिरिक्त, काही जीवनशैलीत बदल आणि प्रतिबंधक उपाय बल्की यूटेरसच्या लक्षणांना व्यवस्थापित करण्यात आणि एकूण प्रजनन आरोग्यात सुधारणा करण्यात मदत करू शकतात. काही टिप्स:
संतुलित आहार: फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि दुबळे प्रोटीन यांनी परिपूर्ण आहार हार्मोन्स नियंत्रित करण्यात आणि सूज कमी करण्यात मदत करू शकतो.
नियमित व्यायाम: नियमित शारीरिक क्रियाकलाप रक्त परिसंचरण सुधारण्यास, ताण कमी करण्यास आणि आरोग्यदायी वजन राखण्यात मदत करू शकतो, जे प्रजनन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तणाव व्यवस्थापन: दीर्घकालीन तणावामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि खोल श्वासोच्छवास यांसारख्या क्रियाकलापांचा समावेश करा.
नियमित तपासणी: नियमित स्त्रीरोग तपासण्या कोणत्याही असामान्यतेचे लवकर ओळखण्यात मदत करू शकतात आणि वेळेवर हस्तक्षेप आणि उपचारांची परवानगी देऊ शकतात.
निष्कर्ष (Conclusion)
बल्की यूटेरस (अवजड गर्भाशय) एक महिलेच्या जीवनाच्या गुणवत्तेवर आणि प्रजनन क्षमतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकू शकतो. तथापि, योग्य निदान आणि उपचारांसह, लक्षणे व्यवस्थापित करणे आणि सकारात्मक परिणाम साध्य करणे शक्य आहे. नवी मुंबईतील आमच्या सर्वोत्तम आयव्हीएफ केंद्र, यशोदा आयव्हीएफ मध्ये, आम्ही या स्थितीला सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी व्यापक, दयाळू आणि उन्नत देखभाल प्रदान करण्यास समर्पित आहोत. आमची अनुभवी टीम, अत्याधुनिक सुविधा आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन यामुळे तुम्हाला मातृत्वाच्या प्रवासात सर्वोत्तम शक्य देखभाल मिळेल.
जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनाला बल्की यूटेरसची लक्षणे अनुभवत असाल किंवा वंध्यत्वाच्या समस्यांचा सामना करत असाल, तर यशोदा आयव्हीएफ सें��रशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. माता-पिता होण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात मदत करताना आम्ही प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी आहोत.
0 notes
mdhulap · 3 months
Link
Phule Amrutkal App : How to use Phule Amrutkal App. मोबाईलवर पशुसल्ला मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करा !
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय 'ती'
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय ‘ती’
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय ‘ती’ Bigg Boss Marathi 4 New Promo Out: बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही. दरम्यान समोर आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धकांची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. Bigg Boss Marathi 4 New Promo Out: बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही. दरम्यान समोर आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये…
View On WordPress
0 notes
Video
youtube
बाळासाहेबांनी शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी स्थापन नाही केली..
0 notes
kamlakar-das · 3 months
Text
Tumblr media
सतयुग, त्रेता, द्वापर सनातन संस्कृतिच अस्तित्व होत, धर्म नावाची गोष्ट अस्तित्वात आली काल्युगा मध्ये. अनेक धर्म निर्मितीमध्ये कालभ्रमचा महत्वपूर्ण सहभाग आहे. काळ कोण आहे? क्षरपुरुष कोण आहे? ब्रह्म कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जन्माला घालून मारलं का जातं याचे उत्तर मिळवण्यासाठी जरूर वाचा पवित्र पुस्तक "ज्ञानगंगा" जी निशुल्क पूर्ण जगभरात पोचवली जाते
1 note · View note
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्��ा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी म��ळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्‍के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months
Text
9. मित्र आणि शत्रूची ओळख
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हीच तुमचे मित्र असता आणि शत्रूही. जाळ्यात सापडलेल्या एका माकडाची कथा नेमके हेच सांगते.
निमुळते तोंड असलेल्या एका सुरईमध्ये काही दाणे ठेवलेले असतात. मात्र, त्या दाण्यांपर्यंत माकडाचा हात क्वचितच प्रवेश करू शकतो. कसे तरी करून माकड त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईत हात घालले आणि त्यामध्ये ठेवलेले दाणे आपल्या मुठीत घेले. दाणे घेलल्याने मुठीचा आकार वाढतो आणि त्यामुळे हात सुरईबाहेर काढणे माकडाला अशक्य होते. माकडाला वाटते कुणीतरी आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचला आहे. मात्र, तो हे विसरून जातो की त्याच्याच कृतीमुळे तो या सापळ्यात अडकला आहे. या माकडाला कितीही सांगितले की मुठीतील दाणे टाकून दे तरी तो ते करणार नाही, उलट आपण त्याचे दाणे हडपण्यासाठी हे करतो आहोत असेच त्याला वाटेल.
बाहेरून बघितल्यावर हातातील दाणे टाकून देणे ही किती सोपी गोष्ट आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण, जेव्हा आपण अशा दुविधेत अडकले असू तेव्हा आपली काय स्थिती होते याचा विचार केल्यावर हे किती कठीण आहे याची आपल्याला जाणीव होते.
बंद मूठ हा आपला शत्रू तर उघडी मूठ आपला मित्र आहे. मूठ बंद ठेवावी की उघडी आणि मित्र बनवायचा की शत्रू हे आपल्यावर अवलंबून आहे.
प्रत्यक्ष जगण्यात अशा अनेक सापळ्यांमध्ये आपण अडकत असतो. ते दाणे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ‘मी’ आणि ‘माझे’ हे आहे आणि आपला अहंकार त्यांना धरून ठेवत असतो. या सापळ्यातून मुक्त होण्यासाठी आणि अंतिम मुक्ती मिळवण्यासाठी आपण या अहंकाराचा त्याग केला पाहिजे हे श्रीमदभगवद्गीता आपल्याला वारंवार सांगत असते.
प्रचंड कोलाहल असलेल्या या जगात जगण्याचा वेग कमी करून आपण शांतपणे चालू लागतो तेव्हा या सापळ्यांची जाणिव सहजपणे होती.
0 notes
rangcreation123 · 8 months
Text
Rang Creation | Fancy Saree | Paithani Sarees | Ulhasnagar-2
Dazzle in Sequence Work Sarees with Thread Work Border Collections at Rang Creation Store for a Diwali Dhamaka! Visit Our Store; Offers Are Still Available!
0 notes