Tumgik
#येतेय
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय 'ती'
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय ‘ती’
तेजस्विनी लोणारी करणार कमबॅक?बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवण्यासाठी येतेय ‘ती’ Bigg Boss Marathi 4 New Promo Out: बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही. दरम्यान समोर आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धकांची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. Bigg Boss Marathi 4 New Promo Out: बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही. दरम्यान समोर आलेल्या बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Pradip (फोनवर बायकोला) : तू खूप गोड आहेस... तुझी आठवण येतेय
पत्नी : (खूश होऊन) चला काहीतरीच तुमचं…
Pradip : तू माझी राजकुमारी आहेस...
बायको : (हुरळू जाते, लाजते आणि लाडानं म्हणते) खूप खूप थँक यू पतीदेव. बाकी काय चाललंय तुमचं.
Pradip : काही नाही. मला काहीच काम नव्हतं. रिकामा बसलो होतो, म्हटलं जरा तुझी थट्टा करू.
😃😃😃🤗🤗🤗😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 years
Text
Bandya (फोनवर बायकोला) : तू खूप गोड आहेस... तुझी आठवण येतेय
पत्नी : (खूश होऊन) चला काहीतरीच तुमचं…
Bandya : तू माझी राजकुमारी आहेस...
बायको : (हुरळू जाते, लाजते आणि लाडानं म्हणते) खूप खूप थँक यू पतीदेव. बाकी काय चाललंय तुमचं.
Bandya : काही नाही. मला काहीच काम नव्हतं. रिकामा बसलो होतो, म्हटलं जरा तुझी थट्टा करू.
😃😃😃🤗🤗🤗😉😉😉🥳🥳🥳🤣🤣🤣
1 note · View note
rebel-bulletin · 2 years
Text
शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराची होणार ओळखपरेड
शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराची होणार ओळखपरेड
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात 12 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनाव��ीदरम्यान निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर असतील. सूत्रांकडून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
znewstech · 2 years
Text
Prathamesh Parab and Ritika Shrotri starrer 'Darling' to premiere on OTT from July 17 | Marathi Movie News
Prathamesh Parab and Ritika Shrotri starrer ‘Darling’ to premiere on OTT from July 17 | Marathi Movie News
Prathamesh Parab and Ritika Shrotri starrer comedy-drama ‘Darling’ is set to premiere on a popular OTT from July 17. Recently, actress Ritika Shrotri took to her Instagram handle to share this news with her fans and wrote, “माच्या शोधात असलेली सदाबहार बबली येतेय तुमच्या भेटीला… पहा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर – ‘डार्लिंग’, रविवार १७ जुलै दु. १२ आणि संध्या. ६ वा. आपल्या झी टॉकीजवर. ” Check out the…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
Text
मला आवडलेला लेख..
वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आल तुमच्या बघा येत का वाचुन.....
अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट,
एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.
अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला.
गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पान टपरी.
सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता.
नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खुप प्रसन्न , हिरवगार वाटतं होतं.
तरीही आभाळ थोड दाटलेलच होत .
बसस्टाँप वर दुसर कोणीही नव्हतं.
तेवढयात एक ५०-५५ वर्षाचे गृहस्थ हातात लाल पिशवी , खिशाला पेन , पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले. चप्पल थोडी फाटलेली , तुटलेली... पण तशीच शिवलेली. शेतात काम करुन टाचा उललेल्या.चेहरा माञ चिंतेने ग्रासलेला. डोळ्यात कसलतरी दुःख दाटलेलं. पिशवी खाली टेकवुन ते गृहस्थ वडाखाली बसले.
तशी सागरने त्यांच्याकडे एक नजर टाकली. आणि त्यांच्या बाजुला थोडी जागा राखुन तो ही बसला.
मोबाईल वर गेम खेळण्यात तो गुंतला. कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे असेच गेले असतील... पाखरांची किलबिल...निरव शांतता...थंडगार वारा.
अचानक मुसुमुसु रडण्याचा आवाज आला.
सागरने लगेच बाजुला वळुन पाहिले.
बाजुचे गृहस्थ , हुंदके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते. डोळ्यातुन माञ असंख्य धारा घळाघळा वाहत होत्या.
सागर त्यांना बघुन अस्वस्थ झा��ा. मोबाईल खिशात ठेवुन तो त्यांच्याकडे सरकला.
सागर - काका, काय झालं ?तसे ते गृहस्थ भानावर आले. डोळे पुसुन काहीनाही काहीनाही असा चेहरा करु लागले. सागर - काका , कुणी काही बोलल का ? भांडण झालय का ? तरीही काका नुसती मान हलवत होते. सागर -कुणाची आठवण येतेय का ? यावर गृहस्थ अजुनच रडायला लागला.
सागर - काही मनात असेल तर बोलु शकता. बोलल्याने दुःख हलक होतं. गृहस्थ भरल्या डोळ्याने सागर कडे बघु लागले. सागर कडे बघुन त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. पण तोंडातुन शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते घडाघडा बोलु लागले. कधीकधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्वकाही सांगुन जातो. गृहस्थ - अवघड असतं स्वतः चे स्वप्न दुसर्यासाठी सोडुन आयुष्यभर जगणं.
रोज थोड थोड काळीज झिजतं.
वडिल अचानक वारले,
मी मोठा...
छोटी बहिण भाऊ..आई.
खाणारी चार तोंड.
आठवीतच शाळा सोडली. मिळेल ते काम करायला लागलो.
पैसे कमवायला लागलो.
म्हटल आपण नाही शिकलो तरी बहिण भावाला शिकवु. ते शिकले काय अन मी शिकलो काय ? एकच आहे.
दोघांनाही शिक्षक बनवलं.
लग्न लावुन दिलं.
पण नंतर ते फिरकलेच नाहीत.
अवघड असतय दुसऱ्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करुन पै पै जोडणं.
मला गायक व्हायच होतं पण होता आल नाही.
म्हटल मुलाला गायक बनवु.
तो गायक झाला..
मुंबईतच शिकला तिकडेच राहीला.
परवा त्याला अँवाँर्ड मिळाला.
त्यात म्हणाला,
याच सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं.
त्याच्या बोलण्यात मी कुठच नव्हतो रे...
मला पण वाटायच इस्ञीचे कपडे घालावे पाँश रहावे. पर रोज इस्ञिला ४ रुपय महिण्याचे १२०. ते मुलाला खर्चायला होतील म्हणुन कधीच इस्ञीचे कपडे घातले नाहीत.
मला बी वाटायच गाडी घ्यावी पर पोराला काँलेज ला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणुन त्याला गाडी घेवुन दिली.
कसली चैन..मोज केली नाही.
सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये , ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा.
आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात ?
काहीच नाही..
फक्त मन मारत जगत आलो.
आता वय झालयं.,.
मरणाची भिती झोप लागु देत नाही.
आणि अर्धवट स्वप्न चैन पडु देत नाहीत.
सारखे विचार येतात.
मग बसतो समाधी लावुन.
तर लोक म्हणतात वेड लागलयं.
पण मी वेडा नाही रे...
खरचं. एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकच.
बाकी काही नाही.
माझा आवाज ऐकवु का तुला ? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण मेलेल्या स्वप्नांच दुःख च इतक जड असत की वेडं होवुनच ते पेलण्याची ताकत येते.
बोलताना अश्रु वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
घुसमट बाहेर पडत होती.
सागरला त्यांची तळमळ बघुन गहीवरुन येत होतं.
सागर - हो ऐकवा ना..
हो ऐकताच ते खुप खुश झाले.
वर्षानुवर्षे होरपळलेल्या , घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती न स्विकारावी तर नवलच.
गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले.
आजवर त्यांच गाण कुणीही ऐकल नव्हत.
" तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं
जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
तुझसे..."
त्यांचा आवाज खरच अफलातुन होता.
त्यातले चढ उतार मधुरता.. कणखरपणा अगदी परफेक्ट.
जणुकाही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा..
जो योग्य जोहरी न मिळाल्याने प्रसिद्धी पासुन कोसो दुर कड्या कपारीत दगडांमध्ये पडुन होता.
एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणुन.
आवाजाची किमया इतकी होती की झाडं ..पानं..फुलं..वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते.
इतकावेळ दाटलेल ढग सुद्धा बरसायला लागले.
जणुकाही एका सच्च्या रसीकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते.
गृहस्थाचे दुःख , त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकुन वड सुद्धा रडत होता.
पारंब्यातून अश्रुंच्या सरी बरसत होत्या.
आभाळ कोसळत होतं.
सागर आवाजात हरवला होता.
तेवढयात बसच्या आवाजाने तो भानावर आला.
गृहस्थ - चल पोरा माझी बस आली.. येतो. लय बरं वाटलं बोलुन.
गृहस्थ बस मध्ये बसुन निघुन गेले.
सागर बसकडे बराच वेळ बघत होता.
जणुकाही ती बस एका अज्ञात अवलीयाला घेवुन जात आहे ,
स्वतःच्या नकळत.
आणि जाता जाता तो अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतुन आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता.
सागरच्या मनात वादळ सुरु झालं.
काही आठवणी आठवु लागल्या.
त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम.
हातावरच पोटं.
मुलगा - मुलगी असा भेद नव्हता,
पण..
आई वडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता.
' आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करु शकतो.
तुम्ही दोघांनी आपआपसात ठरवा..
कुणी शिकायचं ते ?
त्यावर बहिण म्हणाली , सागरला शिकवुया.
तिचेही स्वप्न होते.
ती सागर इतकीच हुशार होती
पण
तिने त्याग केला स्वप्नांचा...
भावासाठी.
सागरच्या मनात एकच वाक्य घोळत होत ,
" वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते,"
सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला.
बहिण - हा सागर बोल बाळा..
सागर शांत... तिचा आवाज ऐकत
बहिण - हँलो... बोल ना आवाज येतोय का ??
सागर - ताई.... Thank you..! I respect you.
बहिण - कशासाठी ?
सागरने फोन कट केला.
पाऊस उतरला होता.
मोबाईल च्या स्क्रिन वरील पावसाचे थेंब त्याने पुसले .
आणि
जुना हिरोईनचा वाँलपेपर काढुन ताईचा फोटो सेट केला .
फोटोकडे बघुन गोड स्माईल केली.
फोटोवर मायेने ओठ टेकवले.
आणि
मोबाईल परत खिशात टाकला.
तेवढयात काँलेज ला जाणारी बस आली आणि तो गेला.
*आपल्या आजुबाजुला*
*घरात अशी असंख्य माणसं असतात*
*जी नेहमी इतरांसाठी जगतात.*
*सोप्प नसतं इतरांसाठी झुरणं*
*आणि जगणं*
*सोप्प नसत समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं*
1 note · View note
omkarbhoir · 5 years
Text
डोंगर, देवदार आणि दगड
प्रस्तावना 
हिमालयात फिरायला गेलेला तसा मी काही पहिला मनुष्य नाही. अगदी अभ्यासपूर्ण, जिज्ञासू आणि संशोधक मन असलेला आणि हिमालयाचं रहस्य आता मीच सोडवणार असा विचार करणारा तर मुळीच नाही. कामाच्या रहाटगाड्यात कंटाळलेलो आम्ही तिघे जण काहीतरी वेगळं म्हणून कामधंदे सोडून फिरायला गेलो तेवढंच काहीसं ऍडव्हेंचर. तिघांचे तीन वेगळे विचार, कामं करण्याच्या वेगळ्या पद्धती आणि समोर दिसतंय ते चितारण्याच्या वेगळ्या शैली. हे जे तुम्ही आता काही वाचताय, पाहताय हि माझी शैली.
हे प्रवास वर्णन नाही, अनुभवकथन नाही, हा काही प्रवासाचा इतिवृत्तांत सुद्धा नाही, तर मला गोळा कराव्याशा आणि सांगाव्याशा वाटलेल्या क्षणाचा घेतलेला मागोवा आहे. हे काही पॅचेस आहेत; आठवणीत सदैव कोरल्या गेलेल्या क्षणांचे. बरं, या फक्त आठवणी नाहीयेत तर त्यासोबत काही पुरावे सुद्धा आहेत, त्या क्षणांचे. पहिला पुरावा म्हणजे, गोळा केलेले काही दगड; जे निःशब्द, शाश्वत असतात. त्यांना भावना नसतात पण त्यांनी सगळं सोसलेलं असतं, अनुभवलेलं असतं. दुसरा पुरावा म्हणजे  झाडांची पानं आणि लाकडाचे काही तुकडे, झाडं तशी दगडांइतकी जुनी नसतात. पण ती नव्याने येत असतात, बहरत असतात. त्या झाडांच्या आधीच्या पिढ्यांनी, दगडांसारखंच सगळं पाहिलेलं असतं, आळीपाळीनं. त्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ती तग धरून उभी असतात.
असेच काहीसे क्षण, काही पुरावे सांगणारे हे शब्द. बस्स, त्यापलीकडे काही नाही.
...........
९ ऑगस्ट, २०१८. गुलमर्ग, काश्मीर.
Tumblr media
“इरफानभाई, अब ये टुरिस्ट स्पॉट बोहोत हो गये. किधर ऐसी जगह ले चलो, जहाँ कोई नहीं हो.”
आमचे घोडे रस्ता सोडून कच्च्या वाटेला लागले. घोडा आणि इरफान सराईतपणे त्या गोल दगडांवरून आणि गुडघाभर चिखलातून जात होते. आम्ही पाठीवर बॅगा आणि मुठीत जीव घेऊन कसेबसे त्या चार पायांच्या फुरफुरणाऱ्या प्राण्यावर बसलो होतो. हलकासा पाऊस पडत होता म्हणून इरफानची थोडी घाई चालली होती. त्या अरुंद पायवाटेवरून जाताना आजूबाजूच्या झुडूपाला आमचे पाय घासले जात होते. इथे आम्हाला माणसं दिसत नव्हती. उगाच खिदळणं नाही, मोबाईलवर फोटो काढणं नाही. जसजसे पुढे जात होतो, वाहत्या पाण्याचा आवाज तीव्र होत होता. इरफानला आम्हाला काय हवंय ते कळलं होतं.
एक ओहोळ होता तो. मोठमोठाले दगड असलेला, आधी भिजून गेलेल्या दगडांवर चांगलंच शेवाळ साचलं होतं. आजूबाजूला सरळ वाढलेली पाईन ची घनदाट झाडं आणि त्यातूनही झिरपून पडणारा पाऊस. ओलं करणारा नव्हे तर जॅकेटवर दवबिंदूंसारखा विसावणारा. या सगळ्याला खळाळत वाहणाऱ्या पाण्याचं पार्श्वसंगीत. पाणी मात्र स्वच्छ होतं. इरफान गेला आणि ओंजळीत पाणी घेऊन प्यायला. आम्हालाही बोलला, “पीओ, कुछ नहीं होता हैं” आम्ही सुद्धा एका रिकाम्या बाटलीत पाणी भरून घेतलं आणि घोटभर प्यायलो.
मग आम्ही तिथे विसावलो, बराच वेळ थांबलो. दगडांवर बसलो, ओल्या गवतातून फिरलो. निघालो तेव्हा दुपार टळून गेली होती. भूक जाणवायला लागली होती पण आम्हाला त्या दिवशीचा निवांत क्षण मिळाला होता.
...........
१० ऑगस्ट, २०१८. श्रीनगर, काश्मीर.
आठवणीत ठेवण्यासारख्या क्षणातला हा एक क्षण. लिहिताना पेनाची खरखर स्पष्ट ऐकू यावी, इतका निवांत आणि शांत. काय असेल या शांततेचं रहस्य? मला उगाचंच पहिल्या जगातून आलेल्या त्या पत्रकारांच्या भूमिकेत घुसायचं नाहीये. पण देवदारच्या लाकडांनी नटलेल्या या हाऊसबोट मधली हि उबदार शांतता; माझ्या मनातल्या ‘काश्मीर’ या समीकरणाबाबत अजूनच गोंधळ उडवत आहे. हि वरवरची शांतता की हाच या लोकांचा खरा पिंड? जादूच्या दुनियेत जसं काहीतरी एका क्षणी असतं, तेच दुसऱ्या क्षणी नसतं तसं तर हे फसवं जग नाही ना?
“काश्मीर का मौसम मुंबई के फॅशन कि तरह होता है; कब बदल जाये पता नहीं चलता. समझे?” आमचा ड्रायव्हर जावेद आम्हाला सांगत होता, ते कदाचित या अर्थीही लागू पडत असावं.
Tumblr media
श्रीनगर वरून आम्ही निघालो होतो जाताजाता जावेद गाडीच्या समोरच्या काचेतून मान किंचित खाली वाकवत काहीतरी पाहत बोलला,  ** **
“ये जो सामने देख रहे हो ना? ये बड़ा वाला पेड़; इसे चिनारका पेड़ बोलते है.”
“जो ‘मोहब्बतें’ मूवी मै पत्ते उड़ते है ना? वो इसी पेड़ के होते है.”
“ये पेड़ काटने को अभी गवर्नमेंट का बैन है. सजा होती है; हाँ.”
मला त्या झाडाची पानं हवी होती. सुदैवाने मिळाली.
...........
१० ऑगस्ट, २०१८. झोजिला पास, काश्मीर.
Tumblr media
एव्हाना निसर्गातली स्थित्यंतरं स्पष्ट जाणवायला लागली होती. पर्वतांचे आकार वाढत चालले होते आणि त्यांच्यावरची झाडं आता कमी होत होती. ठिसूळ दगडांचे अजस्त्र पर्वत, त्यांच्यावर नजर फिरवताना छाती दडपून जाईल एवढे भव्य. अशाच एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी आम्ही चहासाठी थांबलेलो होतो. एरवी घाई करणारा जावेद सुद्धा निवांत होता. चहा येईपर्यंत आम्ही डोंगराच्या मंद चढावावर जायचा प्रयत्न केला. वर एक मेंढपाळ आपल्या बकऱ्यामेंढ्या घेऊन जवळजवळ बर्फापर्यंत गेला होता. चित्रविचित्र आकाराचे असंख्य दगड होते, दगडांमध्ये कोणता तरी धातू नक्की असावा त्याशिवाय ते चमकत नसावेत. बराच वेळ थांबल्यानंतर जावेदची हाक आलीच. आम्ही पुढे निघालो.
...........
१० ऑगस्ट, २०१८. कारगिल युद्ध स्मारक, द्रास, काश्मीर.
Tumblr media
युद्धस्य कथा: रम्या:
कुठे बनतात अशी माणसं? बलिदान, शहीद होणं ऐकायला किती छान वाटतं पण वेळ आलीच तर आम्ही काय करु? कसे वागू? आम्हाला खरंच किंमत कळते या त्यागाची कि त्यांनासुद्धा त्याचा पगार मिळतो, बऱ्याचश्या सवलती मिळतात असं म्हणून फक्त सोडून देतो आपण? झेंड्यासाठी जीव देणाऱ्या या सैनिकांना काय वाटत असेल जेव्हा ते सुटीवर घरी येतात आणि गलिच्छ राजकारणाने बरबटलेली वर्तमानपत्रं पाहतात? “हिटलर सारखा देश चालवला पाहिजे” असं जेव्हा नाक्यावरचे  विद्वान एकमेकांना म्हणतात तेव्हा काय वाटत असेल त्या महापुरुषांना ज्यांनी रक्त आटवलंय आणि सांडलंय या लोकशाहीसाठी?
द्रास च्या त्या कारगील युद्ध स्मारकातून बाहेर पडताना, कमानीवर एक ओळ लिहिली होती.
‘When you go home, tell them of us and say, ‘For their tomorrow, we gave our today.’
'जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा जाऊन सांगा, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिलाय.'
आजूबाजूच्या हिमालयाइतकाच उत्तुंग पराक्रमाची आठवण म्हणून एक त्रिकोणी दगड मी चालता चालता उचलला. ‘टायगर हिल’
...........
११ ऑगस्ट, २०१८. लेह-लडाख.
डोंगरांचे आकार एव्हाना पूर्णतः बदलले होते. त्यात तळहातावर मावतील अश्या आकाराच्या अब्जावधी दगडांनी बनलेले पर्वत होते. तर काही पर्वत वाळूचे मोठमोठाले ढिगारे वाटावेत तसे दिसत होते. काही पर्वतांच्या शिखरांवर बर्फ अजूनही होता तर काहींचा पूर्ण वितळलेला होता. दर दोन डोंगरांपलीकडून एखाद्या कपारीतून पाण्याचा प्रवाह झिरपत होता. शांत. संथ. खाली वाहणाऱ्या नदीला तो जाऊन मिळत होता. तिला दोन पावलं पुढे घेऊन जात होता.
बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर लेह आलं. गाडीतून उतरलं कि जड झालेले श्वास जाणवत होते. अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा थकायला होत होतं. राज्य बदललेलं नव्हतं पण माणसं, भाषा, धर्म आणि आजूबाजूचं वातावरण चांगलंच बदललेलं होतं. काहीही न करता आलेला थकवा जाणार नव्हताच किंबहुना काही केलं तर वाढणारच होता. फार विचार न करता आम्ही सरळ झोपी गेलो.
...........
११ ऑगस्ट, २०१८. फोर्ट रोड, लेह.
“च्यायला, हा कसला ड्राय डे? आपल्याकडे ड्रायडे ला ड्रिंक्स नाही मिळत. आणि इथे..”
“ड्रिंक्सचं सोड रे, नॉन वेज बंद नको असायला हवं होतं”
“हो ना यार, चिकन मोमो तरी ऍटलीस्ट”
“….”
“बरं, खायला काहीतरी साधंसं घेऊयात, मला ते तिबेटियन फ्लॅट नूडल्स नाही जमले फारसे.”
“हं”
“लोकं बाकी छान आहेत लडाखची; आपल्याला आवडली. उगाच काही कटकट नाही. लोकांना फसवणं नाहीं. निमूटपणे आपापलं काम करतात. विचारलं तेवढंच बोलतात. टुरिझम वाढलंय, एवढी लोकं येतायत पण नीट बोलतात; उद्धटपणा नाही, तुमच्या पुण्यासारख्या”
“आवडली ना? छान. घरी घेऊन जा मग त्यांना”
...........
१३ ऑगस्ट, २०१८. श्योक नदी पात्र, नुब्रा.
Tumblr media
“किती वर्षं लागत असतील नाही या दगडांचे वाटोळ्या आकाराचे गोटे व्हायला? कित्येक वर्ष बर्फाखाली, पाण्याखाली रगडून निघत असतील. काय काय घरंगळत जात असेल यांच्यावरून. बर्फ, पाणी आणि अजून खूप सारी मोठी दगडं सुद्धा.
दगडं पण बघ ना, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या टेक्शचरची. हा प्रवाहच बघ किती मोठा आहे; ज्याच्या मधोमध आपण उभे आहोत. कितीतरी वर्ष लागली असतील फक्त हा प्रवाह बनायला आणि मग या दगडांचे गोटे.
बरं, आता या गोट्यांचं काय होणार पुढे? हे असेच राहतील कि झिजून झिजून छोटे होत होत वाळू बनून जातील?”
“...”
“आपण खूप लहान आहोत रे या सगळ्यांपुढे, खूप लहान”
...........
१४ ऑगस्ट, २०१८. पॅंगाँग तलाव.
भलाथोरला तलाव, भोवती शिखरावर बर्फ असणारे पर्वत. जोरजोरात वाहणारा अतिथंड वारा. त्यात पडणारा पाऊस. तो पाऊस अक्षरश: झोंबत होता. तलावात कमीतकमी पाय ओले करावेत असं वाटत होतं. पण थंडीत बूट काढायची हिंमत होत नव्हती. तरीही पाण्यात हात बुडवून पहिलाच. पाणी बर्फाइतकं थंड होतं. हात चोळतच आम्ही गाडीत येऊन बसलो. तेव्हा कुठे बरं वाटलं.
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी अजून बरेचसे पर्यटक होते, काही छोट्या टपऱ्या होत्या, तिथे गेलो. गेल्यावर कळलं आजूबाजूला फार मराठी लोकं आहेत. कोण कोणाला फोटो काढायला सांगतंय,कोण हाका मारतंय. क्षणभर आपण महाबळेश्वरला आलोय असं वाटलं.
...........
१५ ऑगस्ट, २०१८. चांगला पास.
आयुष्यात आज पहिल्यांदा स्नोफॉल पहिला. आजूबाजूला साचलेला बर्फ उचलून त्याचा हाताने गोळा करताना हात थंड पडले पण मज्जा आली. पटकन आरोहीची आठवण झाली. आरोही म्हणजे माझी भाची. ‘काश्मीरला येताना कालाखट्टा ची एक बाटली घेऊन यायची आणि तिथे हवे तेवढे बर्फाचे गोळे बनवुन खायचे’ हे तिचं खूप जुनं स्वप्न. मनातल्यामनात हसतच मी तिथल्या त्या झोपडीवजा हॉटेलात गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती आत. बाहेरच्या थंडीमुळे आतली उब हवीहवीशी वाटत होती. आत चहा झाला नसता तरच नवल.
चहाचे पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो. जॅकेट वर जमा झालेले बर्फाचे छोटे छोटे कण झटकून गाडीत बसलो. आणि परत रस्त्याला लागलो.
अजून काही तासांनी आम्ही लेहला पोहोचणार होतो. मग तिथून उद्या पहाटेच पुढल्या ठिकाणी निघणार होतो. नेक्स्ट डेस्टिनेशन. मनाली.
...........
१६ ऑगस्ट, २०१८. लेह आणि मनालीच्या मध्ये कुठेतरी.
भलताच वळणदार रस्ता आहे. ठिकठिकाणी दरड कोसळली आहे; ती हटवण्याचं काम चालल���य. हिमाचल प्रदेश टुरिझम ची ती बस, हळूहळू घाटातून पुढे चाललीये. हा प्रवास खूप थकवणारा आहे. बसच्या खिडकीतून खाली पाहिलं कि दरीच्या एकदम टोकावरून जाणारी बस ची चाकं दिसतायत. म्हणून खिडकी बाहेर पहायची तशी हिंमत होत नव्हती. आम्ही बसल्या बसल्या झोपा काढत होतो.
......
“टोंटी मिनिट ब्रेक फॉर टी, ओन्ली टोंटी मिनिट” बसचा क्लिनर ओरडून सांगत होता (बस मधल्या फिरंगींसाठी इंग्रजी).
बस मधली माणसं उतरत होती चहा पिऊन येऊन गाडीत परत झोपत होती. थोड्या थोड्या अंतराने चहासाठी थांबणं चालूच होतं. कदाचित, प्रवाशांपेक्षा ड्रायव्हरला त्याची जास्त गरज होती.
......
“कंटाळा आला राव आता, किती वेळ झाला च्यायला तोच डोंगर दिसतोय. हा डोंगराभोवती गोल गोल बस फिरवतोय कि काय?”
“.....”
“ए, उठ ए. किती झोपणार आहेस”
Tumblr media
१७ ऑगस्ट, २०१८. मनाली.
दुसऱ्या दिवशी दुपारी, साधारण तीन वाजता मनाली आलं. जांभया देत हळूहळू सगळेजण बसमधून खाली उतरले.
...........
१९ ऑगस्ट, २०१८. मनाली.
मनाली खरंच सुंदर आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून भटकणारे आम्ही इथे जरा विसावलोय. उशिरा उठतोय, हॉटेल मध्ये बॅग्स ठेऊन इकडे तिकडे भटकतोय. इथल्या शेजारच्याच, मॅक्स नावाच्या एका राजबिंड्या कुत्र्याशी चांगलीच मैत्री झालीये. तो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आमच्या सोबतच असतो. मनालीत येऊन खूप दिवसांनी बटर चिकन खाल्लं. खूप बरं वाटलं. अधूनमधून घरची आठवण सुद्धा येतेय, खासकरून जेवताना. घरी गेल्यावर पहिल्यांदा मासे खायचे हे आम्ही तिघांनी नक्की केलं.
सगळ्याबाजूनी डोंगरांनी वेढलेलं मनाली शहर आपल्याच मस्तीत जगतंय. वज्रेश्वरीला, आमच्या गावी, अबोलीची पुष्कळ झाड आहेत, मागच्या अंगणात. तशीच इथल्या  अंगणात गुलाबाची झाड आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर बरीच फुलं सुद्धा आहेत. सिनेमा मध्ये पाहिलेल्या, पाठीवर सफरचंदाच्या टोपल्या घेऊन फिरणाऱ्या सुंदर बायका इथे खरंच दिसतायत. इतक्या सुंदर ठिकाणच्या मुली सुंदर नसत्या तरच नवल.
मनाली हे इतर कुठल्याही हिल स्टेशन सारखं आहे अस आम्हाला बरेच जण बोलले होते पण आमचा अनुभव वेगळा होता. कदाचित आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलो नव्हतो म्हणून असेल. काहीही असो, मनाली मध्ये आम्ही रमलोय.
...........
२१ ऑगस्ट, २०१८. मनाली.
Tumblr media
मनालीतला तिसरा दिवस. आजूबाजूचं फिरून झालंय. घरच्यांसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात. पण इथल्या नेचर पार्कमधुन पाय निघत नाहीएत. नेचर पार्क असावं तर असं. कुंपण घातलेलं एक जंगलच. उंचच उंच वाढलेली देवदार ची झाडं. अधून मधून दिसणारी काही छोटी-मोठी दगडं, बऱ्याचश्या दगडांवर शेवाळ आलंय. पण या शेवाळावरून पाय घसरत नाहीत. उलट ते छान मऊमऊ आहे. या जंगलातून एक पायवाट गेलीये. जंगलाच्या डाव्या बाजूला मनाल्सु नदी वाहतेय. तिथल्या थंड शांततेत सारखी आपली आठवण करून देतेय. जमिनीवर देवदार वृक्षाची फळ पडली आहेत त्यांना देवदार वृक्षाचा विशिष्ठ असा सुरेख वास आहे. हा वास हॉटेलात, देवळात आणि बऱ्याच ठिकाणी येत होता, हाउसबोटीत सुद्धा. कारण इथे सगळीकडे देवदारचीच लाकडं वापरली होती.** **
पार्कात खूप निरनिराळ्या प्रकारची माणसं दिसत होती. बरेचसे पर्यटक होते, स्थानिक बायका त्यांच्या पारंपरिक वेशात काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं कि त्या मशरूम शोधत होत्या. गोल हिमाचल पद्धतीची टोपी घातलेले लोक जाताना दिसत होते. कॉलेज ला जाणारी काही जोडपी सुद्धा एकांत शोधत तिथे आली होती. तो एकांत त्यांना तिथे मिळत होता. प्रत्येकाला प्रत्येकाचा निवांत वेळ मिळावा एवढं मोठं पार्क होतं ते. मला सुद्धा मिळाला, पण पहिल्या दिवसाचा पुरला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि तोही पुरला नाही म्हणून तिसऱ्या दिवशी सुद्धा गेलो. तिथे बसून मी पुस्तक वाचलं, डायरीत थोडंफार लिहिलं आणि चक्क एका मोठ्या दगडावर झोपलो सुद्धा.
तिथे ठेवलेले खुप पक्षी पाहिले. त्यातला सर्वात आवडला तो म्हणजे ‘चकोर पक्षी’. मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा तेव्हा त्याला भेटून आलो. हाच पक्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे हे नंतर कळलं.
शेवटच्या दिवशी गेलो तेव्हा तिथे एका भोजपुरी गाण्याचं शूटिंग सुरु होतं. लांब केस मोकळे सोडलेली एक सुंदर मुलगी फुलाफुलांच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. आजूबाजूला बरेच फिरंगी जमा झाले होते आणि गमतीनं शूट पाहत होते, फोटो काढत होते.
ती माझी शेवटची फेरी होती त्या पार्कातली, एवढ्या सुंदर ठिकाणाची दगडाव्यतिरिक्त काहीतरी आठवण मला हवी होती. मी देवदारच्या एका पडलेल्या अजस्त्र वृक्षाजवळ गेलो, त्या लाकडाचे काही तुकडे उचलले. मला परत त्या पार्कात जायचं होतं. ते तुकडे ओंजळीत घेऊन त्यांचा वास घेतला कि मी तिथे अलगद जाऊन पोहोचणार होतो. मी माझ्यासाठी ट्रिप वरुन आणलेली ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती.
त्या पार्कने मला काय दिलं हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हा आमच्या ट्रिप चा शेवट होता. आणि तो शेवट खरंच सुंदर झाला.
1 note · View note
Text
जुने ते सोने
जुने जाऊन नेहमीमिरवत नवे येते ।टिकत नाही नवेपरत जुनेच येते । म्हणतात नानव्याचे नऊ दिवस ।आणि जुन्यालाचघालायचा नवस । जुने ते सोनेकोणी काही म्हणे ।यायचेच आहे तिलाती परत येतेय ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
तुमची छोटीशी मदत ईशाला बनवू शकते डॉक्टर !
तुमची छोटीशी मदत ईशाला बनवू शकते डॉक्टर !
बेताची आर्थिक परिस्थिती येतेय शिक्षणाच्या आड दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन अस्मिता गिडाळे । खारेपाटण : जिल्ह्यातील मुळची गडमठ येथील असलेल्या ईशा जयराम सावंत हिने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. तिने वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यादिशेने तिचा प्रवासही सुरु झालेला आहे. मात्र, तिच्या स्वप्नांना सजग नागरिकांनी आर्थिकरुपी बळ देण्याची आवश्यकता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ओटीटीवर नवा शो घेऊन येतेय मलायका; पहिल्याच एपिसोडमध्ये रडू लागली अभिनेत्री
ओटीटीवर नवा शो घेऊन येतेय मलायका; पहिल्याच एपिसोडमध्ये रडू लागली अभिनेत्री
ओटीटीवर नवा शो घेऊन येतेय मलायका; पहिल्याच एपिसोडमध्ये रडू लागली अभिनेत्री Malaika Arora on OTT: मलायका अरोरा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचा स्वतःचा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘मूविंग इन विद मलायका’ या कार्यक्रमातून ती तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसणार आहे. तिच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिग्दर्शिका फराह खान सहभागी होणार आहे. Malaika Arora on OTT: मलायका अरोरा लवकरच ओटीटी…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 3 years
Text
Marathi Jokes | Funny Jokes
Pradip - मी दिवाळी येतेय म्हणून आनंदी आणि परीक्षा येतेय म्हणून दु:खी कधीच झालो नाही.
Bandya - कारण ?
Pradip - कारण दोन्ही ठिकाणी दिवेच तर लावायचे होते आणि मी ते भरपूर लावले.
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
शिवसेनेत होणार पुन्हा भूकंप? | 14 खासदार बंडाच्या तयारीत, वेगळ्या गटासाठी लोकसभेच्या सभापतींना घालणार साकडे?
शिवसेनेत होणार पुन्हा भूकंप? | 14 खासदार बंडाच्या तयारीत, वेगळ्या गटासाठी लोकसभेच्या सभापतींना घालणार साकडे?
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पक्षाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल 14 खासदार बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. लोकसभेतल्या वेगळ्या गटासाठी ते अध्यक्षांना साकडे घालणार असल्याची माहिती आहे. बंडाच्या तयारीत असणारे सर्व खासदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे ते वेगळी वाट चोखाळणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिवसेना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 3 years
Text
Marathi Jokes | Jokes in Marathi
Bandya - मी दिवाळी येतेय म्हणून आनंदी आणि परीक्षा येतेय म्हणून दु:खी कधीच झालो नाही.
Pradip - कारण ?
Bandya - कारण दोन्ही ठिकाणी दिवेच तर लावायचे होते आणि मी ते भरपूर लावले.
0 notes
wegwannews · 3 years
Text
मोठी बातमी ! अखेर टाटांनी एअर इंडियाला घेतलं विकत !
मोठी बातमी ! अखेर टाटांनी एअर इंडियाला घेतलं विकत !
नवी दिल्ली l टाटा समूहाची आणखी ताकद वाढणार आहे.टाटा समूहात गुंतवणूक करणाऱ्या ना मोठा फायदा होणार आहे. एअर इंडियाबद्दल मोठी बातमी दिल्लीतून येतेय. एअर इंडियाची जबाबदारी आता टाटा सन्सकडे असेल. टाटांनी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय. 68 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया आलीय. गेल्या काही वर्षात महाराजाची अवस्था वाईट होती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wbkincnews · 3 years
Photo
Tumblr media
जेव्हा मृत्यूच्या दाढेतून परतले सेलिब्रिटी:सलमान, हृतिकपासून ते सनी लिओनीपर्यंत, शूटिंगदरम्यान जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले हे बॉलिवूड सेलेब्स जाणून घेऊयात या सेलिब्रिटींविषयी.. बॉलिवूड सेलेब्स आपले मनोरंजन करण्यासाठी खूप कष्ट घेतात. अनेकदा बॉडी डबल्सचा वापर करुन हे सेलिब्रिटी चित्रपटातील थरारक स्टंट सीन्स करुन घेत असतात. मात्र कधी कधी हे सेलिब्रिटी स्वतःसुद्धा अ‍ॅक्शन सीन्स करतात. हे सीन्स करताना मात्र काही सेलिब्रिटी थोडक्यात बचावले. जाणून घेऊयात या सेलिब्रिटींविषयी.. सलमान खान सलमान खानने स्वत: त्याच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर केला होता. तेरे नाम या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान थोडक्यात बचावला होता. 'तेरे नाम' (2003) या चित्रपटातील एका दृश्यात सलमानला रेल्वे ट्रॅकवर चालायचे होते. पण सलमान हा सीन करण्यात एवढा गुंग झाला की, ट्रेन समोरुन येतेय, हे त्याच्या लक्षात आले नाही. सुदैवाने त्याच्या एका को-स्टारने त्याला धक्का देऊन रेल्वे रुळाच्या खाली ढकलले होते. आणि सलमानचा जीव थोडक्यात वाचला होता. लारा दत्ता माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत लारासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला होता. सुनील यांनी सांगितले होते, 'चित्रपटाचा काही भाग दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे चित्रीत करण्यात आल होता. या चित्रपटातील रब्बा इश्क ना होवे हे गाणे येथे चित्रीत झाले होते, जे बरेच गाजले होते. गाण्यातील काही भाग लारा आणि अक्षयने समुद्रांच्या लाटांवर चित्रीत केले. खरं तर लारा पाण्याला खूप घाबरते पण तिने गाण्यासाठी ही जोखीम उचलण्याचा निर्णय घेतला होता. शूटिंगच्या वेळी सर्व सावधगिरी बाळगण्यात आली होती. मात्र एक मोठी लाट आली आणि त्यावेळी लारा स्वतःला बॅलेन्स करु शकली नाही आणि ती लाटेत वाहत गेली. यावेळी अक्षयने पाण्यात उडी मारुन लाराचा जीव वाचवला होता.' #salmankhan अमिताभ बच्चन 26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' चित्रपटाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना चित्रपटासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्या https://www.instagram.com/p/CPFh_6WJlSS/?utm_medium=tumblr
0 notes
jagdamb · 3 years
Photo
Tumblr media
*नववर्षाची ही सुरवात घेऊन येतेय, प्रगतीची नवी वाट...* आपल्या सर्वांच्या शुभ आशिर्वादाने पुढचा प्रवास शक्य होतोय. आपल्या सहकार्यासाठी आणि मिळालेल्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत, असेच प्रेम आणि सहकार्य या पुढे ही राहो, हीच जगदंबे चरणी प्रार्थना !! आपल्या सेवेत अधिक तत्पर राहण्यासाठी #जगदंब ची नवीन शाखा कात्रज येथे लवकरच... #jagdamb #jagdambcreative #jagdambcreativehubpvtltd #jagdambpune #lovekeshrameshkachi #jagdambnewbranch #newbranch #navinshakha #pudhachpaul #pragatichepaul #entrepreneur #vyavsaywala #mandai (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CNmMrweLwhL/?igshid=1didouf06q50q
0 notes