#jokesinmarathi
Explore tagged Tumblr posts
bandya-mama · 3 months ago
Text
शाळेत इंग्लिशचं लेक्चर चालू असतं.
मास्तर : Bandya ‘It’ केव्हा वापरतात?
Bandya : घर बांधताना!
🥳🥳🥳😍😍😍😁😁😁😀😀😀
2 notes · View notes
pradip-madgaonkar · 17 hours ago
Text
Pradip एक कार लोनवर खरेदी करतो.
लोनचे हप्ते न भरल्याने बँकवाले त्याची कार घेऊन जातात.
Pradip : लग्नापूर्वी हे माहीत असतं, तर लग्नासाठीदेखील लोन घेतलं असतं.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
blogger123fan · 5 years ago
Link
here you will get best jokes images , non veg jokes , funny memes trending memes ,.. just do visit
1 note · View note
bandya-mama · 17 hours ago
Text
Bandya एक कार लोनवर खरेदी करतो.
लोनचे हप्ते न भरल्याने बँकवाले त्याची कार घेऊन जातात.
Bandya : लग्नापूर्वी हे माहीत असतं, तर लग्नासाठीदेखील लोन घेतलं असतं.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
pradip-madgaonkar · 2 days ago
Text
Pradip – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
0 notes
pradip-madgaonkar · 3 days ago
Text
Pradip : घरातलं सगळं सामान लपवं. माझे मित्र येत आहेत.
बायको : का? तुमचे मित्र चोर आहेत?
Pradip : नाही, ओळखतील.
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 3 days ago
Text
Bandya : घरातलं सगळं सामान लपवं. माझे मित्र येत आहेत.
बायको : का? तुमचे मित्र चोर आहेत?
Bandya : नाही, ओळखतील.
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 4 days ago
Text
जन्या : Pradip! एका बाजुला पैसे आणि दुसऱ्या बाजुला बुद्धी असेल,
तर तू काय घेशील?
Pradip : मी पैसे घेईन!
जन्या : चूक! मी बुद्धी घेईन!
Pradip : तुझी निवड बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे कमी आहे, तो तेच घेणार.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
bandya-mama · 4 days ago
Text
जन्या : Bandya! एका बाजुला पैसे आणि दुसऱ्या बाजुला बुद्धी असेल,
तर तू काय घेशील?
Bandya : मी पैसे घेईन!
जन्या : चूक! मी बुद्धी घेईन!
Bandya : तुझी निवड बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे कमी आहे, तो तेच घेणार.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
1 note · View note
bandya-mama · 5 days ago
Text
शिक्षक : मुंग्यांचे कोणते फायदे आहेत?
Bandya : मॅडम! घरात मिठाई कुठे लपवली आहे, ते मुंग्यामुळे आपल्याला कळते.
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 5 days ago
Text
शिक्षक : मुंग्यांचे कोणते फायदे आहेत?
Pradip : मॅडम! घरात मिठाई कुठे लपवली आहे, ते मुंग्यामुळे आपल्याला कळते.
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 7 days ago
Text
बायको : ऐकलंत का आपण खिडकीला पडदे लावू. नवीन शेजारी मला सारखा बघायचा प्रयत्न करतो.
Pradip : त्याला एकदा नीट बघू दे, नंतर स्वत:च त्याच्या खिडकीला पडदे लावेल.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
bandya-mama · 7 days ago
Text
बायको : ऐकलंत का आपण खिडकीला पडदे लावू. नवीन शेजारी मला सारखा बघायचा प्रयत्न करतो.
Bandya : त्याला एकदा नीट बघू दे, नंतर स्वत:च त्याच्या खिडकीला पडदे लावेल.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes
bandya-mama · 8 days ago
Text
बायको माहेरहून परत येते.
Bandya हसत तिला दरवाजा उघडतो.
बायको : असे का हसताय?
Bandya : गुरुजींनी सांगितलं आहे,
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
“हसत संकटाचा सामना करा!”
0 notes
pradip-madgaonkar · 8 days ago
Text
बायको माहेरहून परत येते.
Pradip हसत तिला दरवाजा उघडतो.
बायको : असे का हसताय?
Pradip : गुरुजींनी सांगितलं आहे,
हसत संकटाचा सामना करा!”
🥹🥹🥹😆😆😆😂😂😂🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 9 days ago
Text
शिक्षक : Pradip ! तू ‘ससा आणि कासव’ ही गोष्ट ऐकली आहेस का?
Pradip : होय सर!
शिक्षक : या गोष्टीतून तुला काय बोध मिळाला?
Pradip : शर्यत हरलात तरी हरकत नाही, झोप नेहमी पूर्ण झाली पाहिजे.
🤣🤣🤣😂😂😂😆😆😆🥹🥹🥹
0 notes