#गुंतवणूकदारांच्या
Explore tagged Tumblr posts
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' मॉनिटायझेशन ' च्या गोंडस नावाखाली फक्त याच बँका राहणार सरकारी
एकीकडे वेगवेगळ्या बँका आणि स्पर्धात्मक वातावरण याचा नागरिकांना काही प्रमाणात फायदा होत होता मात्र मोदी सरकारने गेल्या काही वर्षांपासून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केंद्र सरकारने याआधी अनेक सरकारी कंपन्या मॉनिटायझेशन असे गोंडस नाव देत खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घातलेल्या असून सरकारी बँकांचे देखील संख्या कमी करण्याचा सपाटा लावलेला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago

airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाचा संसदेत प्रचंड गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक दिल्लीत सुरु
भारतातून हज यात्रेला जाण्यासंदर्भात केंद्र सरकारचं नव धोरण जाहीर, यात्रेकरुंना अर्ज मोफत मिळणार तसंच खर्चातही पन्नास हजार रुपयांची कपात
पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचाही शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल
सगळ्या शाळांमध्ये, दरवर्षी दहा सप्टेंबर आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार- शिक्षण मंत्री दीपक केसरकर
राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय
परभणी जिल्ह्यातला उपविभागीय जलसंधारण अधिकारी ॠषिकेश देशमुखला साडे आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक
आणि
खेलो इंडिया स्पर्धेत भारोत्तोलनमधे महाराष्ट्राच्या वीणाताई आहेरला सुवर्णपदक
****
अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी कालही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, जनता दल संयुक्त, शिवसेना ठाकरे गट, इत्यादी पक्षांच्या सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्याची मागणी ते करत होते. सभापती ओम बिरला यांनी वारंवार सांगूनही सदस्यांनी घोषणा थांबवल्या नाहीत. त्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. मात्र नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही या प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत प्रचंड गदारोळ केला. सदस्यांचं वर्तन देशवासियांच्या सभागृहाकडून असलेल्या अपेक्षांना हरताळ फासणारं असल्याचं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही कामकाज सुरु झाल्यावर गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
अदानी उद्योगसमूह घोटाळा प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी या आणि इतर मागण्यांसाठी काल विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राजद, आप इत्यादी पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. याप्रकरणी विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर इतर कामकाजाआधी चर्चा व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
या चर्चेनंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा करायला विरोधक तयार आहेत, असं ते म्हणाले. यापूर्वी काल सकाळी अदानी हिंडेनबर्ग मुद्द्यावर धोरण ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक खर्गे यांच्या कार्यालयात घेण्यात आली.
****
अदानी समूहातल्या गैरकारभाराची आणि हिंडेनबर्गच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेसनं काल राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि इतर सरकारी वित्तीय संस्थानी अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीची संसदेत चर्चा व्हावी, आणि गुंतवणूकदारांच्या पैशाला शासनानं संरक्षण द्यावं अशीही काँग्रेसची मागणी आहे.
यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलं. सरकारला करदात्यांच्या कष्टाचा पैसा प्रधानमंत्र्यांच्या मित्रमंडळीवर उधळता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
पुण्यात टिळक चौकातल्या एलआयसी कार्यालयाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसनं आंदोलन केलं.
औरंगाबाद शहरात सिडकोतल्या भारतीय स्टेट बँक आणि भारतीय जीवन विमा निगम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. भारतीय स्टेट बँक आणि भारतीय जीवन विमा महामंडळामधल्या ��र्वसामान्य जनतेच्या ठेवी  मोदी सरकारच्या काळात असुरक्षित झाल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला.उस्मानाबादमध्येही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीची द्वैमासिक तीन दिवसीय आढावा बैठक कालपासून दिल्लीमध्ये सुरू झाली. या बैठकीत होणाऱ्या निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास येत्या आठ तारखेला जाहीर करतील. महागाई रोखण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँक रेपो दरात पुन्हा पाव टक्क्याची वाढ करण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी गेल्या वर्षीच्या मे ते डिसेंबर या कालावधीत रेपो दरात सव्वा दोन टक्क्यांची वाढ केलेली असून, सध्या हा दर सव्वा सहा टक्के, इतका आहे.
****
भारतातून हज यात्रेला जाण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नवीन धोरण जाहीर केलं आहे. या धोरणानुसार प्रथमच यात्रेकरुंना अर्ज मोफत मिळणार असून, यात्रेच्या खर्चात सुमारे पन्नास हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे यात्रेकरूंना आर्थिक दिलासा मिळणार आहे. याशिवाय यात्रेकरूंना यात्रा सुरु करण्याची ठिकाणं निवडता येतील तसंच महिला, बालकं, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं एका ट्विट संदेशाद्वारे सांगितलं आहे.
****
पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी तर भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांनी पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याच परिवारातल्या शंकर जगताप यांनीही डमी उमेदवार म्हणून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप इत्यादी नेते उपस्थित होते. भाजपानं सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. जनता त्यांना मतदानानं उत्तर देणार असून, कसबा आणि चिंचवडच्या जागेवरही महाविकास आघाडीच विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा भाजपानं व्यक्त केली आहे. कसबा मतदारसंघातली निवडणूक महाविकास आघाडी बिनविरोध करणार असेल, तर भाजप टिळक कुटुंबातल्या सदस्याला उमेदवारी द्यायला तयार आहे, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
मात्र कोल्हापूर, देगलूर, पंढर��ूरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपानं अशी भूमिका घेतली नाही, त्यामुळे भाजपाच्या सोयीनं निर्णय होणार नाही, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांसोबतच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाण्यातल्या गृहबांधणी प्रकल्पांच्या प्रदर्शनाला काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं तयार केलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे, त्यामुळे या नियमावलीचा लाभ सर्वसामान्यांनाही व्हायला हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असून, या पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व असून, आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं पुढच्या वर्षापासून दहा सप्टेंबर या दिवशी सगळ्या शाळांमध्ये, आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शालेय शिक्षण तसंच मराठी भाषा विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना ते काल बोलत होते. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यानुसार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातल्या शिक्षण सेवकांना सोळा हजार रूपये, माध्यमिक वर्गात अठरा हजार रूपये तर उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षण सेवकांना वीस हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन एक जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येत आहे. मराठी भाषा विभागाच्या वतीनं मराठी भाषा भवन उभारलं जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. ज्वारी या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद –
****
परभणी जिल्ह्यातला उपविभागीय जलसंधारण अधिकारी ॠषिकेश देशमुख याच्यासह लिपिक भाऊसाहेब गोरे यांना आठ लाख ५३ हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. जिल्ह्यात दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाचं देयक काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या दोघांनी जलसंधारण महामंडळाचे सुनील कुशीरे यांच्यासाठी देखील साडे सात टक्के लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानं कुशीरे यांची चौकशी केली जाणार आहे.  
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयातला उप अधी��्षक साळोबा वेताळ याला देखील पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या शेतीची मोजणी करण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आंतरराष्ट्रीय राज्य छात्र जीवन दर्शन आयोजित राष्ट्रीय एकात्मता यात्रेचा समारोप काल औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या रुक्मिणी सभागृहात झाला. पूर्वांचल मधून आलेल्या तीस विद्यार्थ्यांचा नागरी स्वागत समारोह यावेळी करण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगरपरिषदेनं मालमत्तेवर वाढवलेल्या कराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल हलगी वाजवा आंदोलन करण्यात आलं. ही करवाढ सुलतानी असल्याचं आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.
****
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काल भारोत्तोलनमधे महाराष्ट्राच्या वीणाताई आहेरनं स्नॅचमध्ये ५७, आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात ७२, असं एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. वीणानं दुसऱ्या क्रमांकावरच्या ज्योत्स्ना साबर, आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या प्रितीस्मिता भोज या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकानं मागं टाकलं. वीणानं या स्पर्धेत क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. तिनं आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम मोडीत काढला.
नेमबाजीत, महाराष्ट्राच्या सानिया सापलेनं ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदक पटकावलं.
सलामीच्या पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र महिला कबड्डी संघानं तेलंगणा संघावर ४८ गुणांनी मात करत धडाकेबाज विजयाची नोंद केली.
महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाला गटातल्या दुसऱ्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान संघानं अवघ्या एका गुणाच्या आघाडीनं महाराष्ट्रावर मात केली.
आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश संघात महिला आणि पुरुष गटातले सामने रंगणार आहेत.
****
लातूरमध्ये येत्या चौदा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचं बोधचिन्ह आणि शुभंकर यांचं काल क्रीडा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबईत अनावरण झालं. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावाही महाजन यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यात २०१२ नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरूपाची स्पर्धा होत असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आलं असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. ��ांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय रेल्वेनं सेवा अधिक ग्राहक केंद्रीत करण्याच्या उद्देशानं प्रवाशांसाठी, ई-कॅटरिंग सेवांद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप सुविधा सुरू केली आहे. यासाठी रेल्वेचा व्हॉट्सअप क्रमांक ८७ ५० ०० १३ २३ याचा वापर प्रवासी करू शकतात. आता ग्राहकांना थेट आय आर सी टी सी च्या ई-कॅटरिंग वेबसाइटद्वारे, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या उपहारगृहातून त्यांच्या आवडीचं जेवण मागवता येईल. सध्या निवडक गाड्या आणि स्थानकांवर ई-कॅटरिंग सेवेसाठी ही सेवा लागू करण्यात आली असून, ��्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा लवकरच सुरु करणार आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले. ताज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago

bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड म्हणजे गुंतवणूकदारांच्या भात्यातील टॉप ट्रेंडिंग अस्त्र युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा स्टॉक रु. ८६० चा टप्पा गाठू शकतो. मध्यम मुदतीत तो रु. ९०० पर्यंत झेपावू शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. नजीकच्या कालावधीत ते अधिक नफ्याची अपेक्षा या शेअरच्या माध्यमातून करू शकतात. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा स्टॉक रु. ८६० चा टप्पा गाठू शकतो. मध्यम मुदतीत तो रु. ९००…
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्याप्रमाणे , तो जशी घरातील भांडी ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्याप्रमाणे , तो जशी घरातील भांडी ..
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्या माणसासारखी झालेली असून ज्या पद्धतीने तो दारू पिण्यासाठी रोज घरातील एक एक वस्तू विकतो तशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक एक सरकारी कंपनी खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घालत आहेत अशी टीका केलेली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी यांच्यावर ही टीका केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०२ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
जी 20 या आंतरराष्ट्रीय मंचाचं अध्यक्षपद काल भारताकडे औपचारिकरित्या सोपवण्यात आलं. नवी दिल्ली मध्ये झालेल्या कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तसंच केंद्र सरकारचे प्रमुख सचिव पी के मिश्रा उपस्थित होते.
दरम्यान, भारताला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ लेणी आणि दौलताबाद किल्ल्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या शंभर इमारती आणि स्मारकांवर जी 20 च्या बोधचिन्हासह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
****
राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव आहे; या व्यवसायातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत व्यक्त केली. कोळशाच्या खाणींचा लिलाव आणि खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्राचा 'महासंकल्प' या कार्यक्रमाअंतर्गत विविध विभागातल्या एक हजार ३२ अभियंत्यांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामं करावीत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयाचा इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना वस्तू आणि सेवा कर विभागाच्या औरंगाबाद शाखेनं ताब्यात घेतलं. फरहत इंटरप्राईजेस या कंपनीनं अस्तित्वात नसलेल्या ३५ हून अधिक आस्थापनांच्या नावाने ५०० कोटीहून अधिक रकमेची बनावट देयके सादर करुन त्याद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत असल्याची माहिती जीएसटी पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात नऊ रुग्ण आढळले आहेत. खामगाव शहरात स्वाइन फ्ल्यू चे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//*********//
0 notes
marathipeople111 · 2 years ago
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्याप्रमाणे , तो जशी घरातील भांडी ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्याप्रमाणे , तो जशी घरातील भांडी ..
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्या माणसासारखी झालेली असून ज्या पद्धतीने तो दारू पिण्यासाठी रोज घरातील एक एक वस्तू विकतो तशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक एक सरकारी कंपनी खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घालत आहेत अशी टीका केलेली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी यांच्यावर ही टीका केलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
ई स्टोअर चे अधिकारी भेटायला येतो सांगून पळाले!
ई स्टोअर चे अधिकारी भेटायला येतो सांगून पळाले!
माजी आमदार परशुराम यांचा आरोप ई स्टोअरच्या विरोधात एकत्रित तक्रार देणार कणकवली : ई स्टोअर या कंपनीने जिल्ह्यात गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणुकीबाबत मनसेनेमार्फत आम्ही आवाज उठविला. त्यानंतर कंपनीचे जिल्हा देशातील काही प्रमुखांनी आम्हाला भेटून सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र याबाबत कोणतेही लेखी आश्वासन न देता ते पळून गेले. त्यामुळे जिल्हावासीयांनी ई स्टोअरमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
औषधनिर्मिती क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पसंतीचा स्टॉक : अॅस्ट्राझेनेका इंडिया लिमिटेड
औषधनिर्मिती क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पसंतीचा स्टॉक : अॅस्ट्राझेनेका इंडिया लिमिटेड
औषधनिर्मिती क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या पसंतीचा स्टॉक : अॅस्ट्राझेनेका इंडिया लिमिटेड अॅस्ट्राझेनेका कंपनी शेअर ३,३०० रुपयांचा टप्पा गाठू शकेल. मध्यम कालावधीत तो ३,५०० रुपयांपर्यत पोहोचू शकतो. मध्यम कालावधीचे गुंतवणूकदार या स्टॉकवर लक्ष ठेऊ शकतात. अॅस्ट्राझेनेका कंपनी शेअर ३,३०० रुपयांचा टप्पा गाठू शकेल. मध्यम कालावधीत तो ३,५०० रुपयांपर्यत पोहोचू शकतो. मध्यम कालावधीचे गुंतवणूकदार या स्टॉकवर…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे, दि. 4 : महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes