#गगनात
Explore tagged Tumblr posts
Text
गगनात या तळपत राहो
तेज तव गौरवाचे,
रुधिराने आमच्या रचले जावे
अध्याय मातृभूमी प्रेमाचे!!
#वंदे_मातरम्
भारतीय #प्रजासत्ताक_दिन चिरायू होवो..!!
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb #Vyavsaywala
@highlights @followers
#RepublicDay #RepublicDay #india #26January #bharat #hindu
0 notes
Text
पंख
स्वप्नांनाही असतात पंखयेतो गगनात मी फिरून ।सहजच मनाला वाटतं मगबघावं तुझ्या हृदयात शिरून ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
ईश्वराचे सहाय्य असल्याने समयउपासनेचा आहे
यावा कसा हा प्रसंग जणू समयअसाह्यतेचा आहेईश्वराचे सहाय्य असल्याने समयउपासनेचा आहे हा प्रसंग केव्हा कुठे कसा कुठपर्यंतआला आहेपण प्रसंगाच्या नजरे मध्ये समयस्पष्टवादीचा आहे समय तर रा��्रंदिनी हाता मधूननिसटून जात आहेजो प्रसंगासंगे चाले आता समयत्याचाच आहे गगनात चंद्रमा छपे, तरी, दुःखत्यांचे नसेतिमीराला विस्मरा आता समयप्रखरतेचा आहे दुःखाचे स्मरण विस्मरूनी आवरणओढावे खुषखबरीचेवैरतेला दूर करावे आता…
View On WordPress
0 notes
Text
Virat & Babar : पिक्चर ऑफ द डे… विराट-बाबरची ग्रेट भेट, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
Virat & Babar : पिक्चर ऑफ द डे… विराट-बाबरची ग्रेट भेट, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
Virat & Babar : पिक्चर ऑफ द डे… विराट-बाबरची ग्रेट भेट, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना Virat Kohli and Babar Azam Asia Cup: आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तान संघांचे सराव सत्र सुरु झाले आहे. या सराव सत्रावेळी क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंची भेट झाली. बाबर आझम आणि विराट कोहलीच्या या भेटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. Virat Kohli and Babar Azam Asia Cup: आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तान संघांचे सराव…
View On WordPress
#Adventure#babar#virat#आनंद#ऑफ#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#गगनात#ग्रेट#चाहत्याचा#टेनिस#डे#द#पिक्चर#भारत लाईव्ह मीडिया#भेट#��राठी खेळ अपडेट्स#मावेना#राष्ट्रीय खेळ बातम्या#विरा��-बाबरची#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्य���लेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्पिटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आले स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घश्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. मला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला इतका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी ��ाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोडीका आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची ��णि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्���ा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय - तीच तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note
·
View note
Text
चिपीची वर्षपूर्ती ! पण पायाभूत सुविधांची प्रतीक्षा !
चिपीची वर्षपूर्ती ! पण पायाभूत सुविधांची प्रतीक्षा !
विकासक कंपनीचे दुर्लक्ष, प्रशासन व लोकप्रतिनिधी सुशेगात, परिणामी प्रवाशांचे हाल कुडाळ : आधी एसटी, मग रेल्वे आणि आता चक्क विमान सेवा गतवर्षापासून जिल्हावासियांसाठी सुरू झाली आणि तमाम जिल्हावासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याला कारण म्हणजे स्वप्नातील विमान प्रवास प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातील विमानतळावरून सुरू झाला. त्याला रविवार ९ ऑक्टोबर २०२२ रोजी वर्ष पूर्ण होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/dce00e8c83301538fa1e2b32acd6d708/7461face160dce50-d4/s540x810/4ee7ba0d6576ff18eb70df01804c1067220f52e4.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Shrirampur Tehsil | तहसिलदार प्रशांत पाटील यांची कार्यतत्परता वृध्दाश्रमातील आजी-आजोबांना मिळाले रेशनकार्ड
#Shrirampur Tehsil | तहसिलदार प्रशांत पाटील यांची कार्यतत्परता वृध्दाश्रमातील आजी-आजोबांना मिळाले रेशनकार्ड #Ahmednagar
Shrirampur Tehsil | श्रीरामपुर (शौकतभाई शेख) – येथील श्री गुरु माऊली सेवा भावी संस्था या वृध्दाश्रमातील वृध्दांना रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते ही बाब श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कागदपत्रांची पुर्तता करुन वृध्दाश्रमाचे संचालक सुभाष वाघुंडे यांच्याकडे रेशनकार्ड सुपुर्त केले अन् येथील आजी -आजोबांचा आनंद गगनात…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/560d4360f76b56a94f965ce95daaea02/ed2b39c4a41ec052-37/s540x810/414935f0eddf37e7a88270949b0f75cfba274306.jpg)
View On WordPress
0 notes
Text
आसरा तुझाच असे लेकरांना या भयंकर भवसागरात,
दिसता साजिरे रूप तुझे आमचा आनंद न मावे गगनात !!
#विठ्ठला_तु_वेडा_कुंभार
#कार्तिक_एकादशी । मंगलमय शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#kartikiekadashi #pandharpur #mauli #maharashtra #pandharpurkar #vitthal #vithumauli #pandurang
0 notes
Text
हवी श्वासात
स्वप्नांना लावूनी पंखचल जाऊ गगनात ।सूर्य गेला आडोश्यालाथोडे हसू चांदण्यात । असू दे रात्र ही काळीकाजवेही चमचमतात ।दरवळ रात राणीचा नीपारिजात फुलतो मनात । कशी बेधुंद ही हवाजाते सांगून कानात ।तुझ्या विना नको काहीहवी तू मज श्वासात ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
अंधाराला सोडा आता प्रकाशाचा समय आहे
आला कसा हा जमाना विवशतेचा समय आहेईश्वराची सांथ असतां आधिनतेचा समय आहे जमाना केव्हा, कुठे,कसे,कुठपर्यंत आला आहेजमान्याच्या नजरेत साधेपणाचा समय आहे समय तर दिनरात्र हातातून निसटून जात आहेजो जमान्यासह चालतो आता त्याचा समय आहे गगनात चंद्रमा छपला तरी कसले दुःख नाहीअंधाराला सोडा आता प्रकाशाचा समय आहे दुःखाचे स्मरण विसरून खुशीची चादर ओढादुष्मनाला सोडून द्या आता दोस्तीचा समय आहे माणसाची गर्दी असली…
View On WordPress
0 notes
Text
लोकमानस : रस्ते रक्तरंजित करणाऱ्या मानवी चुका..
लोकमानस : रस्ते रक्तरंजित करणाऱ्या मानवी चुका..
लोकमानस : रस्ते रक्तरंजित करणाऱ्या मानवी चुका.. चालकास वाहन परवाना देताना आवश्यक त्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते का हादेखील मोठा प्रश्न आहे. ‘रक्तरंजित रस्ते!’ (६ सप्टेंबर) हा संपादकीय लेख वाचला. एका क्षणात कुठेतरी धडकून हकनाक जीव जातो तरीही आपण अपघातांबाबत गंभीर नाही. नवीन वाहन खरेदीचा उत्साह गगनात मावत नाही, पण तेच वाहन चाकाचा गोटा होईपर्यंत तसेच दामटवले जाते. अशा चाकांमुळे दुचाकी घसरून…
View On WordPress
#एडिटोरियल#करणाऱ्या#गद्य#चालू घडामोडी#चुका#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मथळा#मथळे#मानवी#रक्तरंजित#रस्ते#लेख विशेष#लेखन विशेष#लोकमानस#विश्लेषक लेख#विश्लेषण:#संपादकांचा शब्द#संपादकीय#संपादकीय टिप्पणी#संपादकीय विचार
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/427c96e1099b715cca8310c03967a171/2bbacc6fa07bd452-cd/s540x810/c8431cc5142dee067a21ceb1d8a5c5161ac0d25f.jpg)
#अ_ल_क मिळालेलं खेळणं हाती घेऊन आनंदाने उड्या मारणाऱ्या त्या छोट्या जीवाचा आनंद गगनात मावत नव्हता. दारा आडून झिजलेल्या चपला त्याच्या बापाकडे समाधानाने बघत होत्या... ~~~ आदित्य साठे . . . #punewriters #marathitinytales #अलक #मराठी #अतीलघुकथा #बाप #दुरावा #कथा #father #गोष्ट #lovestory #storyteller #instastorytellers #storiesofinstagram #fatherandson (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/B6HzsX4lqza/?igshid=8onuuroe0g73
#अ_ल_क#punewriters#marathitinytales#अलक#मर#अत#ब#द#कथ#father#ग#lovestory#storyteller#instastorytellers#storiesofinstagram#fatherandson
0 notes
Text
साऱ्या गगनात झाली नाना रंगांची उधळण,
सुखाची पेरणी करण्या आला रंगपंचमीचा सण !!
#रंगोत्सव
#रंगपंचमी । रंगमय शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#rangpanchami #rangotsav #colour #festival #holi #viral #pune #punecity #Jagdamb
0 notes
Text
चंद्र हसतो गालात
वर बघतो तिथे मीनिळे निळे आकाश ।चंद्र चांदणी येताचहोतो काळा प्रकाश । चमचमते चांदणीचंद्र हसतो गालात ।गगनात चाले खेळरात्रीच्या अंधारात । हळूच येतो वारासळसळ होते झाडात ।रातकिडे देई सादहोते धड धड मनात ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
रात्रीच्या झगमगाटात झाले जलमय
ही रात्र पावसाची, हे मस्त वातावरणहळूहळू उगवला हा चंद्रमा गगनात का ज्वलन होऊनी गुपचूप ही चांदणीझोपू ही देईना हा संकेत का वसंताचा नखरेल ही हवा निळेभोर हे गगनकळ्यां वरील ही अचेतनीय आद्रता अशा वेळी का बेचैन होते माझे मनजगण्यात न जाणे कशी ही न्यूनता का ज्वलन होऊनी गुपचूप ही चांदणीझोपू ही देईना हा संकेत का वसंताचा ही रात्र पावसाची, हे मस्त वातावरणहळूहळू उगवला हा चंद्रमा गगनात जे दिवसा उजेडात मला…
View On WordPress
0 notes
Text
गर्भवती स्त्रीने इंडियन टॉयलेटमध्ये जाणं पडू शकतं भारी, नंतर फक्त पश्चाताप करण्याची येईल वेळ
गर्भवती स्त्रीने इंडियन टॉयलेटमध्ये जाणं पडू शकतं भारी, नंतर फक्त पश्चाताप करण्याची येईल वेळ
गर्भवती स्त्रीने इंडियन टॉयलेटमध्ये जाणं पडू शकतं भारी, नंतर फक्त पश्चाताप करण्याची येईल वेळ Can I use Indian toilet in low lying placenta : घरात बाळाच्या येण्याची गोड बातमी कळली तर त्या आईचा आनंद गगनात मावत नाही. फक्त पालकच नाही तर त्या घरातील संपूर्ण व्यक्ती आनंदी असतो. बाळाच्या येण्याअगोदर गर्भवती स्त्रीच्या दृष्टीकोनातून अनेक बदल घरी केले जातात. मग तो बदल गर्भवती महिलेच्या डाएटमध्ये असो…
View On WordPress
0 notes