#कोव्हिड-१९
Explore tagged Tumblr posts
digimakacademy · 4 years ago
Text
करोना लशीचं 'ड्राय रन', समिक्षेसाठी आरोग्यमंत्री चेन्नईच्या दौऱ्यावर
करोना लशीचं ‘ड्राय रन’, समिक्षेसाठी आरोग्यमंत्री चेन्नईच्या दौऱ्यावर
चेन्नई : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज पुन्हा करोना लशीबद्दल सूतोवाच केलंय. लवकरच काही दिवसांतच देशवासियांना कोव्हिड १९ ची लस मिळू शकेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. ते चेन्नईमध्ये बोलत होते. चेन्नईच्या सरकारी रुग्णालयांत लशीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशव्यापी ड्राय-रनची समीक्षा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. गृहिणींना पगार, प्रत्येक घरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Health: कोरोना अजूनही संपलेला नाही! सणासुदीच्या दिवसात 'या' गोष्टींची काळजी घेणे आहे महत्त्वाचे
Health: कोरोना अजूनही संपलेला नाही! सणासुदीच्या दिवसात ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आहे महत्त्वाचे
Health: कोरोना अजूनही संपलेला नाही! सणासुदीच्या दिवसात ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आहे महत्त्वाचे सणांचे हे महत्त्व आपण अर्थातच जाणतो पण त्याचवेळी कोव्हिड-१९ च्या विषाणूचा प्रसार नियंत्रणात रहावा आणि संक्रमणाचा दर कमीत कमी असावा यासाठी विशिष्ट खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सणांचे हे महत्त्व आपण अर्थातच जाणतो पण त्याचवेळी कोव्हिड-१९ च्या विषाणूचा प्रसार नियंत्रणात रहावा आणि संक्रमणाचा दर…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने छ.शिवजयंती निमित्त ४० महिला बचत गटांच्या अध्यक्षांचा साडी चोळी देऊन सन्मान
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने छ.शिवजयंती निमित्त ४० महिला बचत गटांच्या अध्यक्षांचा साडी चोळी देऊन सन्मान
आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका प्रथमिक शिक्षक व सामाजिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान -कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल सत्कार खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कोव्हिड – १९ च्या काळात ज्या ज्या सामाजिक मंडळांनी आणि कार्यकर्त्यानी तसेच आशाताई,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,प्राथमिक व मद्यमिक शिक्षक कर्मचारी व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी उल्लेखनीय काम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hdh-marathi · 3 years ago
Photo
Tumblr media
 हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू आणि सार्वभौम "श्री कैलास" राष्ट्राचे सर्वेसर्वा भगवान नित्यानंद परमशिवम् यांना प्राचीन हिंदू सांस्कृतिक राष्ट्राचे पुनरुज्जीवन घडवून आणल्याप्रित्यर्थ सॅन बर्नार्डिनो , कॅलिफोर्निया येथील महापौर व नगरपालिका यांच्याकडून आदरपूर्वक सन्मानपत्र अर्पण करण्यात आले आहे. "कैलास "चे कॅलिफोर्निया राज्याशी  घनिष्ठ आणि फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत. सर्वोच्च धर्मगुरू भगवान नित्यानंद परमशिवम् यांनी स्वतः सन २००७ मध्ये स्थापन केलेले  व लोकार्पण केलेले लाॅस एंजेलिस येथील "कैलास "पश्चिमेकडील जीवनमुक्त "कैलास "परिसंस्थांचे प्रमुख केंद्र बनले आहे. १४ वर्षांपेक्षा जास्त काळापासून लाॅस एंजेलिस -"कैलास " सॅन बर्नार्डिनो सारख्या जवळपासच्या अनेक शहरांमधील लक्षावधी नागरिकांच्या सेवेत रत आहे. अधिकाधिक परिपूर्ण जीवन जगण्यास त्यांना समर्थ बनविण्यात तसेच  त्यांची आत्मोन्नती व्हावी म्हणून त्यांना सहकार्य करीत आहे. लाॅस एंजेलिस -"कैलास "आजही विधिवत पूजा, ध्यान साधना आणि महोत्सवाचे एक क्षेत्र बनले असल्याकारणाने हजारो लोकांनी या स्थळास भेट दिली आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू भगवान  श्री नित्यानंद परमशिवम् यांची शिकवण आणि 'वेद-आगम    यांनुसार     येथील सर्व उपक्रम, मंदिरांमधील पारंपरिक विधी व इत��� अनेक कार्यक्रम पार पाडले जातात. लाॅस एंजेलिस -"कैलास "ने स्थानिक अन्नछत्रे तसेच उत्सव व शांतता स्थापना उपक्रमांचे आयोजन करण्यात आघाडीवर असणाऱ्या इतर अनेक संस्थांना सहकार्य केले आहे. दक्षिण कॅलिफोर्निया येथील सर्वत्र पसरलेल्या समुदायासाठी पाश्चिमात्य देशांतर्गत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कुंभमेळ्यामध्येही आपले योगदान दिले आहे. 'कोव्हिड १९ 'च्या काळात लाॅस एंजेलिस - 'कैलास "ने इंटरनेटद्वारे संपर्कात असणाऱ्या २०,००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच तेथील मंदिरांमध्ये ७००० पेक्षा जास्त लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.   https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/454919212667582
0 notes
abadhafoundation · 4 years ago
Photo
Tumblr media
०१ में, हा दिवस "महाराष्ट्र दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. १ मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय कामगार दिन" म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाला डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी कामगारांना त्यांचे अधिकार प्राप्त करून दिले. अशा या दोन्ही संयुक्त दिनाबद्दल सर्व जनतेला विनंती आहे कि सरकारच्या संपूर्ण नियमांचे पालन करून कोव्हिड-१९ या भयानक महामारीवर नियंत्रण ठेवा, धन्यवाद. (at Abadha Foundation) https://www.instagram.com/p/COVKR74L83N/?igshid=1fb2m5lyj3zww
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविड पार्श्वभूमीवर राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरता येणार
** बीड जिल्ह्यात नवे ७०३ कोविडग्रस्त; औरंगाबाद जिल्ह्यात आज १७ रुग्णांचा मृत्यू  
आणि
** औरंगाबाद इथं ब्रेक द चेनला विरोध करत उघडलेली दुकानं, पोलीस कारवाईनंतर पुन्हा बंद
****
राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली. त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या ...
दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत. त्या पुढे ढकलण्या संदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल. आणि बारावीची परीक्षा ही मे च्या शेवटी होईल. की जेणेकरुन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलही नुकसान होऊ नये. सर्व लोकप्रतिनीधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, टीसीएस यांनी सुध्दा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सुचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. राज्यशासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे. तो आपण इतर बोर्डांनी स्विकारावा. असं सुध्दा आता हे त्यांना सांगण्यात येईल.
 विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध राजकीय संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.
 दरम्यान, दहावी बारावी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे आय.आय.टी, जेईई, नीट वगैरे परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचे असतात हे लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. परीक्षेसंदर्भात सुनियोजित कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी, परीक्षेसाठी मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सु��क्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे, अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे, परीक्षा यंत्रणेतील सर्वांचं लसीकरण करून घ्यावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे, राज्यातली कोरोनास्थिती आणि प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ तसंच वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही पवार यांनी केली. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिलं जाईल. तसंच हे औषध फक्त गरजू रुग्णांनासाठीच वापरलं जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. असं पवार यांनी सांगितलं. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे असून याकाळात रुग्णखाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया तर्फे वर्ल्ड साइन ऑफ ईक्वालिटी 'समतेचे जागतिक प्रतीक' म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. १४ एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीदिन समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही कोलंबियानं घेतला आहे.
****
भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा गर्दी न करता, साधेपणानं, घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चैत्यभूमी वर १४ एप्रिलला गर्दी न करता, शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
‘चैत्यभूमीचं लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. इथला स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. या  स्तुपाची दुरुस्ती तातडीनं झाली पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यासंदर्भात विविध ठिकाणी ��ांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ७०३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २३९ रुग्ण अंबाजोगाई तालुक्यातले असून, त्याखालोखाल बीड तालुक्यात ११२, आष्टी ९०, परळी ६८, शिरुर ६२, केज ५५, गेवराई २५, माजलगाव १९, पाटोदा १२, वडवणी ११ आणि धारुर इथल्या १० रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज १७ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन जण हे जालना जिल्ह्यातील तर एक जण हिंगोली जिल्हयातल्या सेनगाव येथील आहे. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार ९९४ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता ९८ हजार ७७६ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सर्व उपचार सुविधांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना चाचण्यांची दोन नवीन यंत्र प्रशासनाला प्राप्त झाली असून, आणखी एक यंत्र मिळणार आहे. त्यामुळे आता दररोज दहा हजारांच्यावर चाचण्या करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यात वीस हजार ५१० रुग्णखाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड लसीकरण करून घ्यावं, उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षित आहेत असं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या वतीनं कोव्हिड -१९ लसीकरण तसंच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आज ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात पुढील २० दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आज ब्रेक द चेनला विरोध करत दुकाने सुरु केली. मात्र, पोलिस प्रशासनानं ही दुकाने पुन्हा बंद करायला लावली. येत्या एक दोन दिवसात संपूर्ण टाळेबंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यात आली होती, टाळेबंदी लावण्यापूर्वी शासनानं व्यापारी वर्गाला वेळ द्यावा. १०० टक्के टाळेबंदी लावावी, ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारही पूर्ण बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे यांनी केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या रेल्वे उड्डाण पुलाचं काम तत्काळ पूर्ण करावं, या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परभणी इथं बेमुदत उपोषणास सुरु केलं आहे. या उड्डाणपुलाचं लवकर काम पूर्ण करावं या आणि अन्य मागण्या आमदार गुट्टे यांनी केल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात काल झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे, भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
//**********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सरकार खरेच का पडून राहिलेला साठा संपवण्यासाठी मोफत लसीकरण करत आहे ?
सरकार खरेच का पडून राहिलेला साठा संपवण्यासाठी मोफत लसीकरण करत आहे ?
सरकार खरेच का पडून राहिलेला साठा संपवण्यासाठी मोफत लसीकरण करत आहे ? सरकारी निर्णय-प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने अनेकदा खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. काय आहे ही खरी माहिती? डॉ. अनंत फडके स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाची जनतेला एक भेट म्हणून १५ जुलै ते ३१ ऑगस्ट १८ ते ६० वयोगटातीलही लोकांना कोव्हिड-१९-लस मोफत मिळेल, असे सरकारने जाहीर केले. त्यामागची पार्श्वभूमी व कोव्हिड-१९ च्या नव्या…
View On WordPress
0 notes
nasiknews · 4 years ago
Text
#NashikCityUpdates #Covid19 Summary of Containment Zones within #Nashik Municipa
#NashikCityUpdates #Covid19 Summary of Containment Zones within #Nashik Municipa
Nashik Municipal Corporation #NashikCityUpdates #Covid19Summary of Containment Zones within #Nashik Municipal Corporation Limits as on 19-Jan'21#नाशिक महानगरपालिका हद्दीतील कंटेनमेंट झोनची दि.१९ जानेवारी २०२१ पर्यंतची सारांश माहिती कोव्हिड-19 लाईव्ह डॅशबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा https://t.co/Iw2RDdDHL0 pic.twitter.com/9BIpMZxxXd — Nashik Municipal Corporation (@my_nmc) January 19, 2021 Source…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
देशात कोव्हिड १९ लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? आज बैठक
देशात कोव्हिड १९ लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी? आज बैठक
नवी दिल्ली : भारतात कोव्हिड १९ विरुद्ध लढण्यासाठी लशीला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली जाऊ शकते. यासाठीच सरकारद्वारे गठीत तज्ज्ञांच्या समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तीन भारतीय लशींच्या आपत्कालीन वापरावर विचार-विनिमय केला जाणार आहे. या बैठकीत सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, भारत बायोटेक आणि फायजर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या करोना लशीच्या आपत्कालीन वापराच्या निवेदनावर पुन्हा एकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsyaari · 4 years ago
Text
coronavirus updates: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने करोनावरील १०० हून अधिक औषधांचा शोध - identify hundreds of coronavirus medicine for treatment with help of artificial intelligence
coronavirus updates: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने करोनावरील १०० हून अधिक औषधांचा शोध – identify hundreds of coronavirus medicine for treatment with help of artificial intelligence
[ad_1]
न्यूयॉर्क: करोनाच्या आजारावर उपचार करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांना मोठे महत्त्वाचे यश मिळाले आहे. ‘कोव्हिड-१९’वर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक संभाव्य औषधे शोधून काढली आहेत. ‘��शिन लर्निंग’चा वापर करून ही औषधे शोधण्यात आली असून करोनावर ती प्रभावी ठरतील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या शास्त्रज्ञांच्या या पथका एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.
कॅलिफोर्न…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरीकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरीकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाका -तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा.
** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप; लोकसभेत १८ विधेयकं तर राज्यसभेत १९ विधेयकं संमत
** मनसुख हिरेन हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ
** औरंगाबाद जिल्ह्यात कोविड चाचणी केंद्रांची संख्या ५०० पर्यंत तसंच चाचण्यांच्या संख्येत प्रतिदिन १० हजारांपर्यंत वाढ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
आणि
** नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात लागू संचारबंदीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप करण्यात झाला. अनेक राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज निर्धारित तारखेपूर्वी संस्थगित करण्यात आल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह लोकसभेत १८ विधेयकं तर राज्यसभेत १९ विधेयकं संमत झाली. तर दोन्ही सदनात २० विधेयकं सादर करण्यात आली. दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत झाल्याबद्दल जोशी यांनी समाधान व्यक्त केलं
****
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेच्या कोठडीची मुदत आज संपत असल्यानं, त्याला एनआय न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याच्या कोठडीची मुद��� ३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
****
महाराष्ट्रातलं सरकार त्वरीत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रत्यक्ष भेटून सादर केलं. महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेलं अपयश यासारख्या सर्व आघाड्यांवर महाविकास आघाडीचं राज्य सरकार निष्क्रिय असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
 दरम्यान, नागपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी केंद्र शासनाने १७ कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती आठवले यांनी दिली. ते नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांहून लाखो लोक या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन वर्धापनदिना निमित्त एकत्र येतात. त्यासाठी शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचं आठवले यांनी सांगितले.
****
केंद्र सरकार आणि सर्वच राज्यांनी मराठा आरक्षण प्रकरणात अनुकूल भुमिका घेतली असल्याचं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. आरक्षणाबाबत राज्यांचे अधिकार सुरक्षित रहावेत आणि ५० टक्के मर्यादेचा फेरविचार व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील होतं, असं चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत लवकरच निर्णय होईल, असं चव्हाण म्हणाले.
****
ना��िक जिल्ह्यातल्या मालेगावचे ��ाजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्यासह पंधरा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं एका कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. एक महिन्यापूर्वी असिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.
****
पुण्यातल्या सुगावा प्रकाशनाचे प्राध्यापक विलास वाघ यांचे आज पहाटे कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. वाघ यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला. तसंच आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह चळवळीत सहभाग नोंदवला, वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांतील लोकांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. पुरोगामी, सामाजिक अधिष्ठानाचा पाया असलेल्या ग्रंथांची निर्मिती तसंच विक्री केली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड चाचणी केंद्रांची संख्या ५०० पर्यंत तसंच चाचण्यांच्या संख्येत प्रतिदिन १० हजारांपर्यंत वाढ करावी आणि सर्व यंत्रणांनी वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. आज औरंगाबाद इथं कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शहरी तसंच ग्रामीण सर्व ठिकाणी पर्याप्त रुग्णखाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा, सज्ज ठेवाव्यात. तसंच ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असं देसाई यांनी सांगितलं. पुरेशा प्रमाणात औषधांची उपलब्धता तसंच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवण्याची सूचना देसाई यांनी केली.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी या बैठकीत बोलताना, औरंगाबाद जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचा दर १७ पूर्णांक ९९ शतांश टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ७९ पूर्णांक ०६ शतांश टक्के इतका असल्याची माहिती दिली. जिल्ह्याचा मृत्यू दर शून्य पूर्णांक ९३ शतांश टक्के असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी शहरातली महाविद्यालयं, वसतीगृहं, मंगल कार्यालयं या ठिकाणी देखील कोव्हिड केअर सेंटर उभारली जात असल्याचं सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १३ कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एक हजार १९६ रुग्ण या विषाणू संसर्गानं दगावले आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ५३ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजार ६७८ झाली आहे.
आज शासकीय रुग्णालयातून २५ कोविडबाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ३ हजार ४१३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग रविवारी २८ तारखेला नियमित सुरु असल्याचं विभागाद्वारे कळवण्यात आलं आहे. सोमवारी २९ तारखेला धुलिवंदनाची सुटी असल्यामुळे बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ३३५ नवे कोविडग्रस्त आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १०६, अंबाजोगाई तालुक्यात ९०, परळी ३१, आष्टी २५, गेवराई २३, माजलगाव १९, केज १६, पाटोदा ११, धारूर तसंच वडवणीत प्रत्येकी ५, तर शिरुर तालुक्यात ४ नवे रुग्ण आढळले
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपासून लागू केलेल्या संचारबंदीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व बाजारपेठा आणि आस्थापना बंद असल्याचं दिसून आलं.
 परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीलाही जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळालं. लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत.
****
नांदेड जिल्ह्याचे ओबीसी संघटनेचे प्रमुख राजेश भिमराव रापते यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. राजेश रापते हे सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीच्या काळातही पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याचं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळवलं आहे.
****
राज्यातले वृद्ध कलाकार आणि साहित्यिक मानधन योजनेतल्या सुमारे २८ हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्च अखेर पर्यंतचं मानधन जमा होईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
//**********//
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
‘करूया अर्थनिग्रह’ : वास्तवाचे भान
‘करूया अर्थनिग्रह’ : वास्तवाचे भान
‘करूया अर्थनिग्रह’ : वास्तवाचे भान भक्ती रसाळ bhakteerasal@gmail. com गेल्या आठवडय़ात आरोग्यसेवकांसाठी सुरू करण्यात आलेली कोव्हिड १९ विमा पॉलिसी केंद्र सरकारने १९ एप्रिल २०२२ पासून १८० दिवसांकरिता पुन्हा विस्तारित केली. भारतातील चार राज्यांत चौथी लाट येऊ घातली आहे. संपूर्ण निर्बंध उठवल्यानंतर केवळ पंधरा दिवसांत नव्या संसर्गाची चाहूल लागली आहे. चलनवाढ गेल्या १७ महिन्यांतील उच्चांक गाठत आहे.…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
"सर्व महाविद्यालयांनी 'स्टार्ट अप क्लब' स्थापन करून उद्योजकता वृद्धिंगत करावी"
“सर्व महाविद्यालयांनी ‘स्टार्ट अप क्लब’ स्थापन करून उद्योजकता वृद्धिंगत करावी”
दळवी महाविद्यालयाच्या ‘विजयालक्ष्मी एक्स्पो’ मध्ये डॉ.समीर कुलकर्णी यांचे आवाहन ​खारेपाटण: ​”भारतात नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता असल्याने कोव्हिड-​१९ या आजारावर  लस बनवण्याची क्षमता या वीस वर्षात निर्माण झाल्याने भारत जगाला सदृढ बनवू शकतो”. असे प्रतिपादन डॉ.समीर कुलकर्णी यांनी तळेरे  येथील, मुंबई विद्यापीठाचे घटक महाविद्यालय, वि��यालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय व के.व्हि.पेंढारकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nasiknews · 4 years ago
Text
#NashikCityUpdates #Covid19 Summary of Containment Zones within #Nashik Municipa
#NashikCityUpdates #Covid19 Summary of Containment Zones within #Nashik Municipa
Nashik Municipal Corporation #NashikCityUpdates #Covid19Summary of Containment Zones within #Nashik Municipal Corporation Limits as on 19-Dec'20#नाशिक महानगरपालिका हद्दीतील कंटेनमेंट झोनची दि.१९ डिसेंबर'२० पर्यंत���ी सारांश माहिती कोव्हिड-19 लाईव्ह डॅशबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा https://t.co/Iw2RDdDHL0 pic.twitter.com/eNIGOoZtKJ — Nashik Municipal Corporation (@my_nmc) December 19, 2020 Source by…
Tumblr media
View On WordPress
0 notes