#महत्त्वाचे
Explore tagged Tumblr posts
Text
आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. यातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन���स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी. एक असा गृहप्रकल्प जो नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे. सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया!
१) आकर्षक प्रवेशद्वार
भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवेशद्वाराकडे पाहूनच येथील रहिवासी किंवा त्यांचे नातलग येथील आलिशान राहणीमानाचा अंदाज लावत असतात. आलिशान राहणीमानाला शोभेल असेच आहे भाग्य गार्डन सिटीचे आकर्षक प्रवेशद्वार.
२) गृहप्रकल्पा अंतर्गत काँक्रीट रोड
भाग्य गार्डन सिटी गृहप्रकल्पांतर्गत काँक्रीट रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाश्यांना चालण्यासाठी सुटसुटीच रस्ते आणि मुलांना देखील ऐसपैस परिसर देण्यात आला आहे..
३) पाण्याचे योग्य व्यवस्थापन
पावसाचे पाणी जमीनीवर पडल्यानंतर ते गटारात मिसळते आणि वाया जाते. परंतु याच पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेच पाणी साठवून वर्षभर वापरता येते. आणि गृहप्रकल्पांतर्गत मुबलक पाणी उपलब्ध होते. या गोष्टीचा विचार करुन भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या कधीच उद्भवरणार नाही.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
2 notes
·
View notes
Text
Weekly Weather: महाराष्ट्रात थंडीसह राज्यात पावसाची शक्यता
रविवारी (२९ डिसेंबर) ते बुधवार (१ जानेवारी) दरम्यान मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव राहील.
#हवामानविश्लेषण#हवामानतज्ञ#साप्ताहिकपावसअंदाज#मौसमअंदाज#हवामानआधारीतसल्ला#साप्ताहिकहवामानसूचना#पावसापासूनसुरक्षा#मौसमरिपोर्ट#हवामानप्रक्षेपण#साप्ताहिकहवामानअपडेट#मौसमपरिस्थिती#उन्हाचीतापमान#पावसाचीमाप#हवामानदृष्टिकोन#प्राकृतिकघटनाएँ#हवामानप्रवृत्ती#हवामानकसल्या#मौसमसमीक्षा#हवामानविषयकविचार#साप्ताहिकतापमान#मौसमसूचना#agriculture#breaking news#good omens#marathi#naruto#news
1 note
·
View note
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकत���त.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
#soil#soilhealth#soil erosion#agriculture#micronutrients#organic fertilizer equipment#biostimulants market trends#organic fertilizer production line#farming#farms#environment
0 notes
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...
इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते प��ंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सु��ृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes
Video
youtube
करडई पिका मध्ये विरळणी आणि शेंडा खुडनेका महत्त्वाचे आहे?#agriculture #sa...
0 notes
Text
आणि त्या महिलेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली , धर्मांतराबाबत महत्त्वाचे निरीक्षण
आणि त्या महिलेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली , धर्मांतराबाबत महत्त्वाचे निरीक्षण
एखाद्या धर्माबाबत प्रामाणिक श्रद्धा नसताना देखील केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेले धर्मांतर हे राज्यघटनेला धोका देण्यासारखे आहे असे स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यासंदर्भात सुनावणी सुरू असताना नोंदवलेले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने एका धर्मांतराच्या खटल्यात दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत संबंधित महिलेची अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी फेटाळून लावलेली…
0 notes
Text
‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन - महासंवाद
मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील…
View On WordPress
0 notes
Text
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा गयाना दौरा: भारत-गयाना संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल-(Narendra Modi)
गयाना (Guayana), 22 नोव्हेंबर 2024 – भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा गयाना दौरा हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाकडून गेल्या ५६ वर्षांतील गयानाला केला गेलेला पहिला राजकीय दौरा ठरला आहे. या द���ऱ्यात मोदींनी भारत आणि गयानाच्या दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. गयानाच्या राजधानी जॉर्जटाऊनमध्ये त्यांच्या…
0 notes
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज :
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स:
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स:
हलके आणि घाम शोषून घेणारे.
राऊंड नेक टी-शर्ट्स:
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य:
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्य��� उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत.
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग :
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो.
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यां��ा लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव :
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता.
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE
0 notes
Text
#साप्ताहिकहवामान#हवामान#हवामानवाढ#हवामानअपडेट#हवामानचाचणी#हवामानताज्या#मौसमवाढ#मौसमवर्णन#साप्ताहिकमौसम#हवामानआधारित#मौसमदुरुस्ती#हवामानअंदाज#हवामानवाढ2024#पावसाचीअंदाज#मौसमदृष्य#उन्हातीलहवामान#हवामानतास#हवामानपृष्ठ#हवामानसूचना#मौसमसूचना#हवामानवर्णन#Here are additional tags for “Weekly Weather” in Marathi:#हवामानविश्लेषण#हवामानतज्ञ#साप्ताहिकपावसअंदाज#मौसमअंदाज#हवामानआधारीतसल्ला#साप्ताहिकहवामानसूचना#पावसापासूनसुरक्षा#मौसमरिपोर्ट
1 note
·
View note
Text
0 notes
Text
सेंद्रिय शेतीचे फायदे
अलिकडच्या वर्षांत, सेंद्रिय शेतीला पारंपारिक कृषी पद्धतींचा एक शाश्वत पर्याय म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. पर्यावरण, आरोग्य आणि अन्नसुरक्षेबाबत जग अधिक जागरूक होत असताना, सेंद्रिय शेती हा एक उपाय म्हणून उभा राहतो ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होतो. पण सेंद्रिय शेतीचे नक्की फायदे काय? चला त्यांचा तपशीलवार शोध घेऊया.
पर्यावरण संरक्षण सेंद्रिय शेतीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम. पारंपारिक शेतीच्या विपरीत, जी कृत्रिम कीटकनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांवर जास्त अवलंबून असते, सेंद्रिय शेती या हानिकारक पदार्थांचा वापर टाळते. हे माती आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यास, जैवविविधता टिकवून ठेवण्यास आणि जमिनीचा ऱ्हास रोखण्यास मदत करते.
सेंद्रिय शेती पद्धती जसे की पीक रोटेशन, हिरवळीचे खत आणि कंपोस्टचा वापर यामुळे माती निरोगी, चांगले पाणी टिकवून ठेवणे आणि मातीची धूप कमी होते. या पद्धती इकोसिस्टमची अखंडता टिकवून ठेवण्यास आणि अधिक शाश्वत कृषी प्रणालीला प्रोत्साहन देण्यास मदत करतात.
आरोग्यदायी अन्न उत्पादन सेंद्रिय शेती कृत्रिम रसायने, कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) पासून मुक्त अन्न तयार करते. याचा अर्थ असा की तुम्ही वापरत असलेल्या अन्नामध्ये हानिकारक अवशेष असण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सेंद्रिय अन्न देखील अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांमध्ये समृद्ध आहे, जे हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी महत्वाचे आहे.
सेंद्रिय शेती नैसर्गिक कीटक नियंत्रण आणि माती व्यवस्थापन तंत्रांवर अवलंबून असल्याने, उत्पादित केलेले अन्न बहुतेक वेळा अधिक चवदार आणि पौष्टिक असते. बरेच ग्राहक सेंद्रिय उत्पादन निवडतात कारण त्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.
मातीचे आरोग्य सुधारले सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीच्या आरोग्याला प्राधान्य असते. सेंद्रिय शेतकरी जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी कंपोस्टिं��, मल्चिंग आणि पीक रोटेशन यासारख्या तंत्रांचा वापर करतात. या पद्धती जमिनीतील सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पोषक सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळते आणि कृत्रिम खतांची गरज कमी होते.
मजबूत, उत्साही पिके वाढवण्यासाठी निरोगी माती महत्त्वाची आहे आणि कालांतराने सेंद्रिय शेतीमुळे मातीची उत्पादकता वाढते. हे पारंपारिक शेतीच्या विरुद्ध आहे, ज्यामुळे मातीची झीज होऊ शकते आणि रासायनिक खतांचा अतिवापर आणि मोनोपीक पद्धतींमुळे सुपीकता कमी होते.
जैवविविधता संवर्धन सेंद्रिय शेती अधिक संतुलित आणि वैविध्यपूर्ण परिसंस्था निर्माण करून जैवविविधतेला प्रोत्साहन देते. जे शेतकरी सेंद्रिय शेतीचा सराव करतात ते सहसा कीटक नियंत्रणाच्या नैसर्गिक पद्धती वापरतात, जसे की लेडीबग आणि भक्षक बीटल सारख्या फायदेशीर कीटकांच्या उपस्थितीला प्रोत्साहन देणे. ते विविध प्रकारची पिके देखील वाढवतात, जी वनस्पती, कीटक आणि प्राण्यांच्या विस्तृत श्रेणीस समर्थन देतात.
हानिकारक रसायने टाळून, सेंद्रिय शेती पिकांच्या परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्या आणि फुलपाखरांसारखे स्थानिक वन्यजीव आणि परागकणांचे संरक्षण करण्यास मदत करते. सेंद्रिय शेतीद्वारे समर्थित मोठ्या जैवविविधतेमुळे इकोसिस्टम रोग, कीटक आणि बदलत्या हवामान परिस्थितीसाठी अधिक लवचिक बनते.
कार्बन फूटप्रिंट कमी करणे सेंद्रिय शेती पद्धती हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देतात आणि हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. सेंद्रिय शेती ही कृत्रिम खतांवर अवलंबून नसल्यामुळे, जे उत्पादनासाठी ऊर्जा-केंद्रित आहेत, त्यात सामान्यतः कमी कार्बन फूटप्रिंट असते. याव्यतिरिक्त, सेंद्रिय शेती पद्धती जसे की कृषी वनीकरण, मल्चिंग आणि कंपोस्टिंग जमिनीतील कार्बन वेगळे करण्यास मदत करतात.
शाश्वत शेती पद्धतींना चालना देऊन, सेंद्रिय शेती केवळ कार्बन कमी करण्यास हातभार लावत नाही तर हवामान बदलाच्या हानिकारक प्रभावांचा सामना करण्यास देखील मदत करते. हे पर्यावरणाच्या ऱ्हास विरुद्धच्या जागतिक लढ्यात एक महत्त्वाचे साधन बनते.
स्थानिक अर्थव्यवस्थेचे समर्थन करते सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्याची संधी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकते. सेंद्रिय शेततळे अनेकदा त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना शेतकरी बाजार, अन्न सहकारी संस्था आणि समुदाय-समर्थित कृषी (CSA) कार्यक्रमांद्वारे विकतात. यामुळे ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संबंध निर्माण होतो, स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य मोबदला मिळण्याची खात्री होते.
सेंद्रिय शेतीमुळे शेतीपासून वितरण, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्रीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण होतात. हे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, लहान शेतात आणि समुदायांना ��िकवून ठेवण्यास मदत करते.
वर्धित प्राणी कल्याण सेंद्रिय शेती केवळ वनस्पती-आधारित शेतीवर लक्ष केंद्रित करत नाही तर प्राण्यांच्या नैतिक उपचारांवर देखील भर देते. सेंद्रिय शेती प्रणालीमध्ये, पशुधनांना फिरण्यासाठी अधिक जागा दिली जाते आणि ते लहान पिंजरे किंवा गर्दीच्या कोठारांमध्ये मर्यादित नाहीत. त्यांना सेंद्रिय खाद्य दिले जाते आणि प्रतिजैविक किंवा ग्रोथ हार्मोन्सऐवजी नैसर्गिक उपायांनी उपचार केले जातात.
सेंद्रिय शेतीला पाठिंबा देऊन, ग्राहक हे सुनिश्चित करण��यात मदत करू शकतात की प्राणी मानवीय आणि नैसर्गिक वातावरणात वाढले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन मिळते.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ ८ तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सभा या विधानसभा निवडणुकीत घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटले आहे. आपण शिवसेना वाचविण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र आपलं विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर आयकर विभागाने मोठी कारवाई करीत एका वाहनामधून २३ कोटी ७१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दिवाळीच्या सुटीमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्या मूळ गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळेच रेल्वेने नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाच्या दिवाळीत ७५०० जादा रेल्वे सोडल्या आहेत, असं रेल्वेकडून कळविण्यात आलं आहे. आज पाडव्याच्या दिवशीच रेल्वेने प्रवाशांसाठी १६८ जादा रेल्वे सोडल्या आहेत.
न्यूझिलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यामध्ये अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने न्यूझिलंडविरुद्ध पहिल्या डावात आठ गडीबाद २२७ धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने एक बाजू लावून धरत ९० धावांची खेळी केली. मध्यंतरापर्यंत भारताच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या होत्या. मध्यंतराच्या वेळी शुभमन गिल ७० तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत होते. भारताकडून ऋषभ पंतनेही ६० धावांची खेळी करीत अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या आहेत.
गेल्या दहा वर्षात देशातील रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
0 notes
Text
Price: [price_with_discount] (as of [price_update_date] - Details) [ad_1] गीत ही एका अर्थी सहकारी कला आहे. कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक असे क्रमाने येणारे तीन घटक ही कलाकृती पूर्ण करतात. एकटा संगीत-दिग्दर्शक किंवा एकटा गायक धून निर्माण करू शकेल; पण गीत निर्माण करू शकणार नाही. या तिघांत अधिक महत्त्वाचा कोण, हा प्रश्न अर्थशून्य आहे. यांतला प्रत्येक घटक आपापल्या परीने तितकाच महत्त्वाचा आहे. संगीत-दिग्दर्शक नसेल तर कवीची रचना केवळ शब्दरूप उरेल, गायक नसेल तर संगीतकाराने या शब्दांतून निर्माण केलेली स्वरांची बंदिश संवेदनेच्या कक्षेतच येणार नाही. या तिघांच्या प्रतिभा एकत्र येतील तेव्हाच गीताची प्राणधारणा होऊ शकेल. गीत निर्माण होऊ शकेल. यशवंत देव यांच्यात या तीनही प्रतिभांचा संगम होता. ते कवी होते, संगीतकार होते आणि गायकही होते. त्यामुळेच शब्दप्रधान गायकीविषयी त्यांनी केलेले लेखन हे जास्त महत्त्वाचे ठरते. ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकात देव यांनी भावगीत गायन कसे असावे, गाताना कोणकोणत्या गोष्टींचे व्यवधान बाळगले पाहिजे, गेय कवितेची वैशिष्ट्ये, कवितेला चाल लावताना किंवा संगीत-दिग्दर्शन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी या विषयांची चर्चा केली आहे. सुगम संगीतावर असे पद्धतशीर लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे पहिलेच पुस्तक संगीताचे विद्यार्थी, रसिक, अभ्यासक यांना उपयुक्त होणारे आहे. [ad_2]
0 notes
Text
तुम्ही जे करता ते महत्त्वाचं नसून तुम्ही ते करता ते महत्त्वाचं आहे.
माझ्या वहीतल एक पान.एक चांगलं कृत्य कधीच लक्षात येत नाही आणि एक धाडसी कृती कधीही ओळखली जात नाही, परंतु हे उपाय खरोखरच इतके महत्त्वाचे आहेत का? जर मी माझ्या मागे असलेल्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा न ठेवण्याचं किंवा वेटरला माझ्या पाकीटातील अतिरिक्त तीन रुपये देण्याचं ठरवलं, तर तसं करणं खरोखर इतकं विशेष आहे का?मला नक्कीच होय असं वाटतं. उदाहरणार्थ, माझ्या मागे असलेल्या व्यक्तीचा त्याच्या आयुष्यातील तो…
0 notes