#कॅप्टन
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
कोणी कॅप्टन तर कोणी टी-२० मास्टर, तर कोणी ऑलराउंडर, पण तरीही IPL 2023 लिलावात राहणार हे खेळाडू अनसोल्ड
कोणी कॅप्टन तर कोणी टी-२० मास्टर, तर कोणी ऑलराउंडर, पण तरीही IPL 2023 लिलावात राहणार हे खेळाडू अनसोल्ड
कोणी कॅप्टन तर कोणी टी-२० मास्टर, तर कोणी ऑलराउंडर, पण तरीही IPL 2023 लिलावात राहणार हे खेळाडू अनसोल्ड IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ साठी २३ डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यासाठी ९९१ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यामध्ये ७१४ भारतीय आणि २७७ विदेशी खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. IPL Auction 2023 – आयपीएल २०२३ साठी २३ डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यासाठी ९९१ खेळाडूंनी आपली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत,   नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान  आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार किलो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबा�� नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा  असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच��या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं.  त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
sattakaran · 11 months ago
Text
आम्ही Hardik ला कॅप्टन करतोय! MIनं रोहित शर्माला सांगितलं; अशी होती हिटमॅनची रिऍक्शन
0 notes
loksutra · 3 years ago
Text
सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्याने युवराज सिंगने कर्णधारपद गमावले होते, माजी अष्टपैलू म्हणाला- एमएस धोनी कुठेही कर्णधार झाला नाही माजी अष्टपैलू खेळाडूचा दावा - एमएस धोनी कुठून कर्णधार झाला माहीत नाही
सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्याने युवराज सिंगने कर्णधारपद गमावले होते, माजी अष्टपैलू म्हणाला- एमएस धोनी कुठेही कर्णधार झाला नाही माजी अष्टपैलू खेळाडूचा दावा – एमएस धोनी कुठून कर्णधार झाला माहीत नाही
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग म्हणतो की, सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्यामुळेच त्याला कर्णधारपद मिळाले नाही. एवढेच नाही तर उपकर्णधारपदही गमावले. इतकेच नाही तर माजी अष्टपैलू खेळाडूने असा दावाही केला की 2007 मध्ये एमएस धोनी कुठून आला आणि कर्णधार झाला. युवराज सिंगने सांगितले की, एक काळ असा होता की त्याला ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर यापैकी एकाची निवड करावी लागली. त्याने सचिन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdamb · 3 years ago
Photo
Tumblr media
अद्भुत वीरतासे अपनी आखरी साँस तक की वतन की रक्षा, ऐसा असाधारण नेतृत्व करनेवाला हिरा था भारत का शेरशाह !! कारगिल युद्धवीर, परमवीर चक्र सन्मानित #शेरशाह #कॅप्टन #विक्रम_बत्रा जयंती | ९ सप्टेंबर | विनम्र अभिवादन !! (Content © Copyright) Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. डिजिटल युगात, नो टिव टिव, ओन्ली CREATIVE !! #jagdambcreativehubpvtltd #lovekeshrameshkachi #pune #digitalmarathi #marathicalligraphy #hinduvyavasayik #marathivyavsayik #vyavasaywala #indiannavy #sidmalhotra #army #bollywood #jaihind #vikrambatrabiopic #instagram #nda #kargilwarmemorial #paramvirchakra #sidians #love #sid #indianmilitaryacademy #marjaavaan #nationaldefenceacademy #soldier (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CTmBLFcBKc-/?utm_medium=tumblr
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
उद्या लॉन्च होणार नवीन Mahindra Scorpio-N, फीचर्स उघड, काय असेल किंमत?
उद्या लॉन्च होणार नवीन Mahindra Scorpio-N, फीचर्स उघड, काय असेल किंमत?
नवी दिल्ली. भारतीय कार निर्माती कंपनी महिंद्रा 27 जून रोजी म्हणजेच उद्या आपल्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेलला Scorpio-N असे नाव देण्यात आले आहे. हे अनेक नवीन वैशिष्ट्यांसह आणि पूर्णपणे नवीन डिझाइनसह येईल. याशिवाय, ते सध्याच्या मॉडेलपेक्षा बरेच वेगळे असेल. लॉन्चपूर्वी, त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांबद्दल काही माहिती समोर आली आहे. Mahindra Scorpio-N…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
"कधीही शिकणार नाही": अमरिंदर सिंग, आरोप, राहुल गांधींवर खणखणीत टीका
“कधीही शिकणार नाही”: अमरिंदर सिंग, आरोप, राहुल गांधींवर खणखणीत टीका
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाने मोठ्या जनादेशासह पंजाब काँग्रेसकडून हिसकावून घेतल्याच्या एका दिवसानंतर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या सर्वोच्च पदावरील त्यांच्या अपमानास्पद पराभवाला जबाबदार धरून जुन्या पक्षावर टीका केली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील 4.5 वर्षांच्या सत्ताविरोधी कारभारामुळे त्यांचा पक्ष हरला या काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aptedhruv21 · 5 years ago
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झाल��ल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टा��ल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
kishordaworld · 2 years ago
Text
भारतातील पहिल्या विमाननिर्मात्यास कॅप्टन अमोलदादास वाढदिवसानिमित्त खुप खुप सदिच्छा
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Eden Hazard: बेल्जियमच्या 'गोल्डन जनरेशन'ला सुरूंग, कॅप्टन इडन हॅझार्डचा फुटबॉलला रामराम
Eden Hazard: बेल्जियमच्या ‘गोल्डन जनरेशन’ला सुरूंग, कॅप्टन इडन हॅझार्डचा फुटबॉलला रामराम
Eden Hazard: बेल्जियमच्या ‘गोल्डन जनरेशन’ला सुरूंग, कॅप्टन इडन हॅझार्डचा फुटबॉलला रामराम Eden Hazard Retirement: बेल्जियमचा कर्णधार इडन हॅझार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला आहे. विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. बेल्जियमचा संघ ग्रुप स्टेजमधूनच फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडला होता. Eden Hazard Retirement: बेल्जियमचा कर्णधार इडन हॅझार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस-जाहीर सभा आणि प्रचारफेऱ्यांना वेग
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत बुलडाण्याचे तुषार वाघ राज्यातून प्रथम
तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
आणि
बांग्लादेशाविरुद्धच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा निर्भेळ विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या ��ंपणार आहे. त्यामुळे ��र्वच राजकीय पक्षांचा प्रचारानं जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्राचारात सहभागी झाले होते. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, अस विश्वास व्यक्त केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डी मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं सभा घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या जालना तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दोन सभा होणार आहेत. दुपारी जालना इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ तर संध्याकाळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होईल.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी मतदारसंघात कोपरगाव इथं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड इथं या सभा घेतल्या.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. दरम्यान, भविष्यात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा विचार नाही, असा ��ुलासा पवार यांनी केला आहे. ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काल जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशमधल्या ५८ मतदारसंघात येत्या २५ मे रोजी मतदान होणार आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत ��काशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
देशातली आघाडीची विमान वाहतुक कंपनी, एअर इंडियाने त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं जवळपास १७० उड्डाणं रद्द करावी लागली होती. उड्डाण रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होरमसजी कामा, ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह नऊ मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय ५५ मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षक उदय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातले तुषार वाघ हे खुल्या आणि मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सायली फासके या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांच्या या दानपेटी घोटाळा प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नाशिक इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीसांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्र बळकावणं आणि सरकारी कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
****
जालना शहरातल्या अंबड रोडवरील कांचननगर भागातल्या एका फोटो स्टुडिओ समोरील कचऱ्यात काल १७६ मतदार ओळखपत्र फेकल्याचं निदर्शनास आलं. जिल्हा निवडणूक विभागानं ही सर्व मतदार ओळखपत्रं ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येत्या १३ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाचा आढावा घेतला. दरम्यान, काल पोलिसांच्या सहा पथकांनी छत्रपती संभाजीनगरातून संचलन केलं.
****
बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी त्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या मतदारसंघातले उमेदवार करुणा मुंडे, महेंद्र ताटे आणि सलीम अल्लाबक्ष सय्यद या तिघांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, या मतदारसंघात टपाली मतदानाद्वारे एक हजार १५२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
****
महिला क्रिकेट मध्ये, बांग्लादेशाविरुद्धची टी- ट्वेंटी मालिका भारतानं पाच - शून्य अशी जिंकली आहे. काल बांग्लादेशात सिल्हट इथं झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं पाच बाद १५६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल बांग्लादेशचा संघ सहा बाद १३५ धावाच करु शकला.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय्य अर्थात न संपणारं असतं, अशी मान्यता आहे. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या खरेदीला महत्त्व आहे. याकरता ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा सजल्या आहेत. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत आहे. यानिमित्तानं शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ��ांनी दिले आहेत.
बालविवाह होत असलेल्या आढळून आल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ला तातकाळ माहिती देण्याचा आव्हान त्यांनी केलं आहे.
धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातही संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासन दक्ष आहे
****
विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.
हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तर छत्रपती संभाजीनगर शहरात काल दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे.
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड येथून सुटणारी सचखं��� एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे. अमृतसर इथून नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस जवळपास १३ तास उशिराने धावत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
0 notes
sattakaran · 11 months ago
Text
SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर
0 notes
loksutra · 3 years ago
Text
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ - श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर रोहित शर्माने महेला जयवर्धनेला मिठी मारली, माजी कर्णधाराने केली मजेशीर टिप्पणी; पाहा व्हिडिओ – श्रीलंकेची साफसफाई केल्यानंतर महेला जयवर्धनेला भेटायला आला रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केली ही टिप्पणी; व्हिडिओ पहा
IPL 2022 मध्ये रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता आपले लक्ष इंडियन प्रीमियर लीग 2022 कडे वळवले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारचा कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केल्यानंतर, रोहित शर्माने आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 कडे आपले लक्ष वळवले आहे. श्रीलंकेला साफ केल्यानंतर, रोहित शर्माने IPL 2022 च्या आधी, मंगळवार, 15…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
IND vs SA: चौथ्या सामन्यासाठी हे असू शकते सर्वोत्तम ड्रीम-11, जाणून घ्या कोण असू शकतो परिपूर्ण कर्णधार
IND vs SA: चौथ्या सामन्यासाठी हे असू शकते सर्वोत्तम ड्रीम-11, जाणून घ्या कोण असू शकतो परिपूर्ण कर्णधार
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित…
Tumblr media
View On WordPress
0 notes