#एमएमआर
Explore tagged Tumblr posts
dainiksamachar · 2 months ago
Text
महाराष्ट्र में सीएम के लिए कौन है पहली पसंद, ताजा सर्वे में चाैंकाने वाले नतीजे, जानें
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा चुनावों के लिए महायुति और महाविकास आघाडी (MVA) दोनों ने ही सामूहिक नेतृत्व में चुनाव लड़ने की रणनीति बनाई है, लेकिन महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री कौन होगा? इसको लेकर महायुति और महाविकास आघाडी दोनों के घटकों में बयानबाजी होती आई है। ऐसे में अब जब महाराष्ट्र चुनावों के ऐलान में सिर्फ एक महीना बाकी रह गया है तब महाराष्ट्र के लोग किसको अगले सीएम के तौर पर देखना चाहते है? या फिर सीएम पद के लिए सबसे आगे कौन है? इसको लेकर हाल ही में हुए एक सर्वे में दिलचस्प तस्वीर उभरकर सामने आई है। किसे मिले ज्यादा फीसदी मत? महाराष्ट्र्र के वरिष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने ने 16 अगस्त से 25 अगस्त के बीच राज्य में सर्वे किया था। इसमें उन्होंने लोगों से पूछा था कि वे किसको अगले मुख्यमंत्री के तौर पर देखना चाहते हैं तो इसमें 23 फीसदी लोगों ने देवेंद्र फडणवीस को सीएम के तौर देखने की इच्छा व्यक्त की। इसके बाद दूसरे नंबर पर उद्धव ठाकरे रहे। उन्हें इस सर्वे में 21 फीसदी वोट मिले। तीसरे नंबर पर मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहे। उन्हें फिर से मुख्यमंत्री के तौर पर देखने के 18 फीसदी लोगों ने अपना समर्थ ने दिया। सर्वे में अजित पवार और सुप्रिया सुले को सात-सात फीसदी वोट मिले, जब महाराष्ट्र कांग्रेस के चीफ नाना पटोले को सिर्फ 2 फीसदी लोगों ने अपनी पंसद बताया। सर्वे में 22 फीसदी लोगों ने 'डोन्ट नो (पता नही)' का विकल्प भी चुना। किसे-किस क्षेत्र से मिला समर्थन? 1.देवेंद्र फडणवीस: मुख्य रूप से नागपुर, गोंदिया भंडारा, गढ़चिरौली, मुंबई, एमएमआर, पुणे, नासिक क्षेत्रों से मिला समर्थन।2.उद्धव ठाकरे: मुख्य रूप से मुंबई, संभाजी नगर, धाराशिव और हिंगोली इलाकों से समर्थन मिला।3. एकनाथ शिंदे: ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जलगांव, कोल्हापुर क्षेत्रों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली।4. अजित पवार/सुप्रिया सुले: राष्ट्रवादी के प्रभाव वाले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र से समर्थन मिला। 5. नाना पटोले: विदर्भ के एक छोटे हिस्से भंडारा और चंद्रपुर से सर्वे में मत प्राप्त हुए। अक्टूबर में ऐलान, नवंबर में चुनावमहाराष्ट्र विधानसभा चुनावों का ऐलान 9 अक्तूबर को संभव है। ऐसे में महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के लिए वोटिंग 15 से 20 नवंबर के बीच हो सकी है। राजनीतिक हलकों में चर्चा है कि चुनाव आयोग जम्मू कश्मीर और हरियाणा के चुनाव परिणाम आने के बाद महाराष्ट्र चुनावों का ऐलान कर सकता है। महाराष्ट्र में विधानसभा की कुल 288 सीटें हैं। 2019 के चुनावों में बीजेपी 105 सीटें लेकर सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी। तब वह शिवसेना के साथ मिल लड़ी थी। पिछले पांच सालों में राज्य की राजनीति काफी बदल चुकी है। शिवसेना दो भागों में विभाजित है। ऐसी ही स्थिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है। ऐसे में 2024 विधानसभा चुनावों को बेहद निर्णायक और दिलचस्प माना जा रहा है। http://dlvr.it/TCg0mv
0 notes
happyharmonypuppy · 1 year ago
Link
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता
एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना
राज्यात शिवचरित्राशी संबंध��त स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....
Byte…
हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा  महामार्ग आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण’, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
****
दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.
****
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.
जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,
Byte…
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं��ी शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन”, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन”- हा कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेल�� रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती म्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
****
औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...
Byte…
हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.
****
उस्मानाबाद हा जिल्हा के��द्र सरकारच्या नीती आयोगानं आका��क्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte..
यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
****
परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जणांनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष��पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स���वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years ago
Text
देश के इन 8 शहरों में घर खरीदना हुआ महंगा, बढ़े दाम
देश के इन 8 शहरों में घर खरीदना हुआ महंगा, बढ़े दाम
देश के आठ शहरों में घरों की कीमतें बढ़ी हैं। मुद्रास्फीति और मांग के कारण भारत के शीर्ष आठ शहरों में घर की कीमतें साल-दर-साल औसतन 6% बढ़ी हैं। बुधवार को जारी क्रेडाई-कोलियर्स-लियासेस फोरास हाउसिंग प्राइस ट्रैकर रिपोर्ट के मुताबिक, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) में घरों की कीमतों में सबसे ज्यादा बढ़ोतरी हुई है, जबकि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) और चेन्नई में औसत कीमतों में कोई बदलाव नहीं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
Macrotech Developers का 2,500 करोड़ रुपए का IPO सेबी को मिला; मुद्दा अगले सप्ताह खुल सकता है
Macrotech Developers का 2,500 करोड़ रुपए का IPO सेबी को मिला; मुद्दा अगले सप्ताह खुल सकता है
मुंबई: मैक्रोटेक डेवलपर्स या पूर्ववर्ती लोढ़ा डेवलपर्स को पूंजी बाजार नियामक की अंतिम मंजूरी मिल गई है प्रतिभूति और एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) अपने प्रस्तावित 2,500 करोड़ रुपये के आरंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आईपीओ) के साथ आगे बढ़ने के लिए, दो लोगों के प्रत्यक्ष ज्ञान के साथ विकास ईटी को बताया। द्वारा देश का सबसे बड़ा संपत्ति डेवलपर बिक्री अगले सप्ताह अपनी इक्विटी शेयर बिक्री खोल सकता है और 10…
View On WordPress
0 notes
ckpcity · 4 years ago
Text
महाराष्ट्र 7,827 ताजा कोविद -19 मामले, सभी जिलों में परीक्षण लैब स्थापित करने की रिपोर्ट
महाराष्ट्र 7,827 ताजा कोविद -19 मामले, सभी जिलों में परीक्षण लैब स्थापित करने की रिपोर्ट
Tumblr media Tumblr media
मुंबई, भारत में 4 जुलाई, 2020 को कोरोनोवायरस बीमारी (COVID-19) के लिए एक चिकित्सा अभियान के दौरान एक स्वास्थ्यकर्मी एक महिला से स्वैब का नमूना एकत्र करता है। (REUTERS)
सीओवीआईडी ​​-19 मामलों की बढ़ती संख्या पर चिंता व्यक्त करते हुए, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि सरकार सभी जिलों में नमूना परीक्षण प्रयोगशालाएं स्थापित करने की योजना बना रही है।
PTI
आखरी अपडेट:12 जुलाई, 2020,…
View On WordPress
0 notes
khabaruttarakhandki · 4 years ago
Text
महाराष्ट्र सरकार का बड़ा फैसला, अब MMR के एक जिले से दूसरे जिले में आसानी से जा सकेंगे लोग
Tumblr media
खास बातें
निजी कार्यालय 8 जून से 10% की क्षमता पर काम करेंगे
सड़क के दोनों ओर दुकानें अलग अलग दिनों में खुली रहेंगी
उद्यान और ओपन जिम उपकरण, गार्डन उपकरण, झूलों के उपयोग की अनुमति नही
मुंबई:
कोरोनावायरस (Covid-19) के मामलों में देश में पहले नंबर आने वाले महाराष्ट्र में अब सरकार ने लोगों की आवाजाही को लेकर नया निर्णय जारी किया है. अब सूत्रों के हवाले से खबर है कि महाराष्ट्र सरकार ने मुंबई मेट्रोपॉलिटेन एरिया यानि MMR में एक जिले से दूसरे जिले के बीच लोगों के आने जाने की अनुमति दे दी है. एमएमआर में पांच जिले आते हैं जिनमें मुंबई सिटी, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर और रायगढ़ आते हैं. महाराष्ट्र सरकार ने गुरुवार को सेवाओं में छूट क��� लेकर अपना संशोधित आदेश जारी किया. राज्य में उद्यान और ओपन जिम उपकरण, गार्डन उपकरण, झूलों, बार के उपयोग की अनुमति नहीं है. निजी कार्यालय 8 जून से 10% की क्षमता पर काम कर सकते हैं. सड़क के दोनों ओर दुकानें अलग अलग दिनों में खुली रहेंगी. म्यूनिसिपल निगमों को दिन तय करने के लिए कहा गया है. अखबारों को 7 जून से दरवाजे पर पहुंचाया जा सकता है.
यह भी पढ़ें
वहीं परिणाम घोषित करने के उद्देश्य से स्कूल, कॉलेज, विश्वविद्यालयों के कर्मचारी, कागजात की जांच कर सकते हैं. अंतरराज्यीय और अंतर जिला मूवमेंट को विनियमित किया जाना जारी रहेगा. हालांकि, एमएमआर के तहत नगर निगम के क्षेत्र के भीतर अंतर-जिला आने जाने पर व्यक्तियों को बिना किसी प्रतिबंध के अनुमति दी जाएगी.
बता दें कि महाराष्ट्र में कोरोना के अब तक 74 हजार केस सामने आ चुके हैं. जिनमें से करीब 40 हजार एक्टिव मामले हैं. राज्य में 32 हजार से ज्यादा कोरोना संक्रमित ठीक हो चुके हैं. जबकि 2500 से ज्यादा लोगों की मौत हो चुकी है. गौरतलब है कि केंद्रीय गृह मंत्रालय ने 30 जून को कहा था कि देश में आठ जून से ‘अनलॉक-1′ शुरू किया जाएगा, जिसके तहत 25 मार्च को देश भर में लागू किए गए लॉकडाउन में काफी हद तक ढील दी जाएगी. इसमें शॉपिंग मॉल, रेस्तरां और धार्मिक स्थल खोलना भी शामिल है. वहीं, देश भर में 30 जून तक पाबंदियां लागू रहेंगी.
मुंबई को दोबारा पटरी पर लाने की कोशिशें शुरूPSA
Source link
from WordPress https://hindi.khabaruttarakhandki.in/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a4%bc%e0%a4%be/
0 notes
happyharmonypuppy · 2 years ago
Link
0 notes
sgtechs-in · 6 years ago
Photo
Tumblr media
मध्यप्रदेश में मातृ मृत्यु दर में 22 फीसदी की गिरावट : रिपोर्ट मध्यप्रदेश में मातृ मृत्यु दर (एमएमआर) के आंकड़ों में थोड़ा सुधार हुआ है. Source link
0 notes
samvadprakriya · 2 years ago
Text
केंद्रीय मंत्रिमंडल को ‘राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन (एनएचएम)- 2020-21’ के तहत हुई प्रगति से अवगत कराया गया
केंद्रीय मंत्रिमंडल को ‘राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन (एनएचएम)- 2020-21’ के तहत हुई प्रगति से अवगत कराया गया
प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी की अध्यक्षता में केंद्रीय मंत्रिमंडल को वित्त वर्ष 2020-21 के दौरान एनएचएम के तहत एमएमआर, आईएमआर, यू5एमआर और टीएफआर में बड़ी तेजी से हुई कमी सहित विभिन्‍न तरह की प्रगति या उपलब्धियों से अवगत कराया गया। केंद्रीय मंत्रिमंडल ने टीबी, मलेरिया, काला-अजार, डेंगू, क्षय रोग, कुष्ठ, वायरल हेपेटाइटिस जैसे रोगों से जुड़े विभिन्न कार्यक्रमों की दिशा में हुई प्रगति को भी नोट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक प्रकरणांविषयी कॅगचे विशेष ऑडिट येत्या काळात केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई आणि एमएमआर भागातील…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक प्रकरणांविषयी कॅगचे विशेष ऑडिट येत्या काळात केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई आणि एमएमआर भागातील…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
11th Admission: अकरावी प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग 2 भरलेले नाहीत, मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
11th Admission: अकरावी प्रवेशासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग 2 भरलेले नाहीत, मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी दहावीत असताना शाळा स्तरावर प्रवेशासंदर्भातील मार्गदर्शन केले नसल्याने यावर्षी प्रवेशात गोंधळाची मालिका सुरु आहे. मुंबई: अकरावी प्रवेशात (11th Entrance) मुंबई विभागात एमएमआर…
View On WordPress
0 notes
madhyakhabar · 2 years ago
Text
भारत के 70 प्रतिशत जिलों में संयुक्त राष्ट्र लक्ष्य से अधिक मातृ मृत्यु: अध्ययन
भारत के 70 प्रतिशत जिलों में संयुक्त राष्ट्र लक्ष्य से अधिक मातृ मृत्यु: अध्ययन
जिला स्तर पर भारत की मातृ मृत्यु के पहले मानचित्रण के अनुसार, भारत के 640 जिलों में से 448 में मातृ मृत्यु अनुपात (एमएमआर) संयुक्त राष्ट्र सतत विकास लक्ष्यों (एसडीजी) के तहत निर्धारित लक्ष्य से अधिक है। पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नल में मंगलवार को प्रकाशित अध्ययन में कहा गया है कि अरुणाचल प्रदेश सभी राज्यों में सबसे खराब है और महाराष्ट्र सबसे अच्छा है। वैज्ञानिकों ने 2017-2019 के दौरान…
View On WordPress
0 notes