#उपांत्यपूर्व
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ
USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ
USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ FIFI World Cup 2022 : फिफा विश्वचषक २०२२ चा हंगाम आता खूपच रोमांचक होत चालला आहे. स्पर्धेतील पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्स संघाने अमेरिकेचा ३-१ असा पराभव केला. या विजयासह नेदरलँड्स संघाने उपांत्यपूर्व फेरीसाठीही पात्रता मिळवली आहे. अशा प्रकारे उपांत्यपूर्व फेरी गाठणारा नेदरलँड्स हा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताचे नवे कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित औपचारिक समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, मूर्ती यांना शपथ दिली. भारताचे चौदावे कॅग गिरीश चंद्र मुर्मू काल सेवानिवृत्त झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून, ते आज गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करणार आहेत. तसंच तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. पंतप्रधान गयाना आणि इतर कॅरेबियन देशांच्या क्रिकेटपटूंचीही भेट घेणार असून, गयाना मधल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. गयानामधल्या भारतीय संस्कृतीवर आधारित सरस्वती विद्यानिकेतन शाळेला देखील पंतप्रधान भेट देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
****
विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहमती दर्शवलेल्या आश्वासनांची पूर्तता विकसित देशांनी करावी, असं आवाहन, भारतानं काल कॉप 29 या हवामानविषयक जागतिक परिषदेत केलं. विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं, त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले अनियमित बदल घडून येत आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना सहन करावा लागतो. विकसनशील देशांतल्या लोकांचं जगणं आणि आयुष्य, यामुळे धोक्यात येत असल्याचं भारतानं कॉप 29 मधल्या उच्चस्तरीय मंत्री परिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध- प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं. मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या समर्थनाने विकसित करण्यात आलं असून मिकनाफ या नावाने ते बाजारात आणण्यात आलं आहे. प्रतिजैविक प्रतिकार-एएमआर चा सामना करणारं हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या उद्घाटन समारंभात काल प्रसारभारतीच्या ओटीटी मंचाचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्ते प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. वेव्ज नावाच्या या मंचावर अभिजात आणि समकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांचा संगम झालेला दिसून येईल. रामायण, महाभारत, शक्तिमान अशा पूर्वीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांना पुन्हा घेता येईल. भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक नातं घनि���्ट करण्याच्या उद्देशानं यातल्या कन्टेन्ट म्हणजे आशयाची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांमधल्या वाहिन्यांवरच्या बातम्यांबरोबरच मनोरंजन, चित्रपट, दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम आणि खेळ असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम या मंचावर उपलब्ध असतील. 
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नियुक्त संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरचा अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला जाईल, असं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं. या समितीनं नऊ ते १४ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी भुवनेश्वर, कोलकाता, पटना, लखनौचा दौरा करून वक्फ सुधारणा विधेयकाचा अभ्यास केला होता.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील असं मंडळानं कळवलं आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी संपतील तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत.
****
चीनमध्ये शेनझेन इथं सुरू असलेल्या चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, मालविका बनसोड यांनी महिला एकेरीच्या आणि लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेम्के सोबत, पी व्ही सिंधुचा सामना सिंगापूरच्या येओ जिया मिन बरोबर, तर मालविकाचा सामना थायलंडच्या सुपानिडा काटोथोंग सोबत होणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्यापासून पर्थ इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : साई, स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड उपांत्यपूर्व फेरीत
एमपीसी न्यूज – भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि स्टील प्लांट्स स्पोर्ट्स (Pune)बोर्ड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध��यांवर विजय मिळवत चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. हॉकी महाराष्ट्र आयोजित आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत करा…
0 notes
loksutra · 2 years ago
Text
T20 ब्लास्ट: आयपीएलमध्ये विकल्या गेलेल्या रिली रॉसॉवने 36 चेंडूत 93 धावा केल्या, सॉमरसेटने इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आणि सर्वात मोठा विजय नोंदवला सर्वोच्च धावसंख्या आणि सर्वात मोठा विजय नोंदवला
T20 ब्लास्ट: आयपीएलमध्ये विकल्या गेलेल्या रिली रॉसॉवने 36 चेंडूत 93 धावा केल्या, सॉमरसेटने इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आणि सर्वात मोठा विजय नोंदवला सर्वोच्च धावसंख्या आणि स��्वात मोठा विजय नोंदवला
शनिवारी 9 जुलै 2022 च्या रात्री T20 ब्लास्टमध्ये इतिहास रचला गेला. सॉमरसेट संघाने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. त्याच वेळी, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022 च्या आधी मेगा लिलावात न विकला गेलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रोसोने 36 चेंडूत 93 धावा केल्या. रोसोव्ह टी-20 ब्लास्टच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. Rossouw ने T20 Blast…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
पीव्ही सिंधू लक्ष्य सेन इंडोनेशिया मास्टर्स 2022: इंडोनेशिया मास्टर्स 2022 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची मोहीम पीव्ही म्हणून संपुष्टात आली. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इस्टोरा स्टेडियमवर आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावले. बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला अवघ्या ३३ मिनिटे चाललेल्या लढतीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
U19 World Cup: U19 WC : दणदणीत विजयासह भारताची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या बांगलादेशला धुळ चारत घेतला बदला... team indian beat bangladesh by 5 wickets in quarter final and enter into semi final of u 19 world cup
U19 World Cup: U19 WC : दणदणीत विजयासह भारताची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या बांगलादेशला धुळ चारत घेतला बदला… team indian beat bangladesh by 5 wickets in quarter final and enter into semi final of u 19 world cup
गयाना : भारताच्या संघाने युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात पुन्हा एकदा दमदार कामगिरीचा नमुना पेश केला आहे. भारताने गतविजेत्या बांगलादेशच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत धळ चारली आणि सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने बांगलादेशचा यावेळी १११ धावांत खुर्दा उडवला, पण एकही धाव झालेली नसताना भारताला पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर भारताने आपला डाव सावरला आणि विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years ago
Text
लवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव
लवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव
लवलीना बोर्गोहेन ला कांस्यपदक उपांत्य फेरीत पराभव भारताच्या खात्यात ऑलिम्पिक चे तिसरे पदक टोकियो -प्रतिनिधी Lovlina borgohain हिनेबॉक्सिंगमध्ये उपांत्य त्फेरीत प्रवेश केला.मात्र तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्यफेरीत लवलीना बोर्गोहेन हीचा तुर्की च्या सुर्मेंनली बुझेन्झ हिने 5-0 असा पराभव केला. https://twitter.com/ianuragthakur/status/1422798763907641345?s=08   उपांत्यपूर्व फेरीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सात्विक-चिराग जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, श्रीकांतची विजयी सलामी
https://bharatlive.news/?p=155198 सात्विक-चिराग जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, श्रीकांतची विजयी ...
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे दुपारी:01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मलावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मलावीमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारताबाहेर राहणाऱ्या आपल्या देशवासियांचं कल्याण ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारतीयांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा, कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जगभरातल्या आमच्या भागीदारांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. मलावीमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधला दुवा असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी, मलावीच्या समाज आणि अर्थव्यवस्थेत भारतीयांच��या योगदानाचं कौतुक केलं.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होत आहे. या टप्प्यात ४३ जागांसाठी येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आजपासून २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या मंगळवारी २२ तारखेला निवडणूक अधिसूचना जारी होणार असून, त्यादिवसापासून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघा अंतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसंच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थिर निगराणी पथकं आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष रहावं, कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकार्यांना यांना सादर करावा, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्ह्यात मद्याची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर नऊ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर एक, असे एकूण १० आंतरराज्य चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात १८ स्थायी सर्वेक्षण पथकं आणि १० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 
****
सिंधुदूर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
****
डेन्मार्�� खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल  चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
****
नवी दिल्लीत पार पडलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली आहे. चार पदकांसह भारत पदकतालिकेत ९ व्या क्रमांकावर राहिला.
****
आसाममधल्या तामूलपुर या छोट्या गावातल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातल्या सहा तलवारपटूंची ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
****
बंगळुरु इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघानं आतापर्यंत ३१७ धावांची आघाडी घेतली आहे. संघानं आतापर्यंत ७ बाद ३६३ धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत संपुषटात आलं आहे.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह इथं खेळला जाणार आहे.
****
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस मुदखेड-नांदेड-मुदखेड दरम्यान आज अशतः रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. ही रेल्वे अदिलाबाद इथून सकाळी आठ वाजता निघून ११ वाजून ५५ मिनिटांनी नांदेड इथं पोहाचते तसंच नांदेड इथून तीन वाजून पाच मिनिटांनी निघते.
दरम्यान, नरसापूर - नगरसोल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात आजपासून करण्यात आलेला बदल रद्द करण्यात आला आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune: साई, पीएनबीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम
एमपीसी न्यूज -भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), (Pune)पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संघांनी (कॅग) अनुक्रमे केंद्रीय सचिवालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) संघांवर विजय मिळवताना हॉकी महाराष्ट्र आयोजित मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सोमवारी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ प���रुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद…
0 notes
loksutra · 3 years ago
Text
रणजी ट्रॉफी: उपांत्यपूर्व फेरीतील संघ मध्य प्रदेश सर्वाधिक एकूण 5 मध्ये, बिहार सर्वात मोठ्या भागीदारीत अव्वल
रणजी ट्रॉफी: उपांत्यपूर्व फेरीतील संघ मध्य प्रदेश सर्वाधिक एकूण 5 मध्ये, बिहार सर्वात मोठ्या भागीदारीत अव्वल
रणजी ट्रॉफी सर्वोच्च भागीदारी रेकॉर्ड: बिहारच्या साकिबुल गनी आणि बाबुल कुमार यांनी रणजी ट्रॉफी 2021-22 सामन्यात चौथ्या विकेटसाठी 538 धावांची भागीदारी केली. रणजी ट्रॉफीमधील चौथ्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 11वी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथ्या विकेटसाठी तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. एक वगळता रणजी ट्रॉफी 2021-22 च्या उपांत्यपूर्व फेरीसाठी संघांची नावे निश्चित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
पीव्ही सिंधूची शानदार कामगिरी, तुनजुंगचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पीव्ही सिंधूची शानदार कामगिरी, तुनजुंगचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पीव्ही सिंधू ग्रेगोरिया मारिस्का इंडोनेशिया मास्टर्स 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी गुरुवारी आपापले सामने जिंकून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
विकास, अमितसह धीरजचा विजयी ठोसा
विकास, अमितसह धीरजचा विजयी ठोसा
पाकिस्तानी बॉक्सरला नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2LuDyuA
View On WordPress
0 notes
maharashtracitynews-blog · 7 years ago
Text
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय, ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मार्गातील ��वघड अडथळे पार करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय ग्रिगोर दिमित्रोव, मरीन चिलीच व काईल एडमंड यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. नदालने जवळपास चार तासांच्या लढतीनंतर श्वार्ट्झमनला ६-३, ६-७ (४-७), ६-३, ६-३ असे हरवले. दुसऱ्या सेटमध्ये नदालला परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिसऱ्या सेटमध्ये श्वार्ट्झमनला पाच वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती. पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. हा सामना जिंकल्यामुळे जागतिक क्रमवारीतील त्याचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. त्याच्यापुढे चिलीच याचे आव्हान असणार आहे. क्रोएशियाच्या चिलीचने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा ६-७ (२-७), ६-३, ७-६ (९-७), ७-६ (७-३) असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. इंग्लंडच्या एडमंडने इटलीच्या आंद्रेस सेप्पीवर ६-७ (४-७), ७-५, ६-२, ६-३ अशी मात केली. तिसऱ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. टायब्रेकपर्यंत सेट न्यायचा व तो जिंकायचा अशीच रणनीती उपयोगात आणत दिमित्रोवने हा सामना ७-६ (७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-४) असा जिंकला.,,http://www.maharashtracitynews.com/%e0%a4%91%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%93%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%a6/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर
#FIFAWorldCup2022 : हॅरी केनची पेनल्टी चुकली अन् इंग्लंड स्पर्धेबाहेर दोहा :– कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य फ्रान्सने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा (France beats England) विजय मिळवला व उपांत्य फेरीत प्रवेश केला. – तब्बल 40 वर्षांनंतर दोन्ही संघात झाली लढत – इंग्लंडचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले – हॅरी केन गोल करण्यात अपयशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आज जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठो�� कायदे करण्यात आले आहेत, मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं निर्णय घेतले जातील, तितकी महिलांच्या सुरक्षेची अधिक खात्री होईल, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुद्रांक आणि नाण्याचं अनावरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आपल्या अभिभाषणात कायद्याच्या चौकटीचा आणि समाजाचा विचार भारतीय न्यायव्यवस्थेत केला गेला असल्याचं म्हटलं. या परिषदेत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आदी उपस्थित होते.
****
भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिल्लीतलं आदमी पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.  दिल्‍ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते बिजेन्‍द्र गुप्‍ता यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्‍टमंडळानं या संदर्भातलं निवेदन राष्ट्रपती मुर्मू यांना दिलं.  भाजपनं यावेळी दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली तसंच या सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आवश्यक सेवा तसंच दिल्लीच्या जनतेसाठीच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर दुष्परिणाम होत असल्याचंही नमूद केलं. या प्रकरणी राष्ट्रपतींचा तात्काळ हस्तक्षेप अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
****
जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ‘ॲप्स’ना भारताच्या ‘युपीआय ॲप’नं मागे टाकलं आहे. डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत व्यवहारांमध्ये ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामाध्यमातून ८१ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. ‘ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक सेकंदाला ३ हजार ७२९ हून अधिक डिजिटल व्यवहार ‘युपीआय’च्या माध्यमातून झाले आहेत.
****
नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र���यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला ��ालना मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड,  महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार असून, रब्बी लागवडीचं क्षेत्रही त्यामुळं वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच जालना जिल्ह्यात येत्या तीन सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्झालेझ यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीतही रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांनी डेमी श्युअर्स आणि स्पेनच्या टीम पुट्झ या डच जोडीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
0 notes