#फेरीत
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज
देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या –
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्र��्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।
इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फ��र थकल्याचं तसंच त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग करत असल्यानं, गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
उपेक्षित घटक, महिला आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबाबत काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून अशी टिप्पणी आली असावी, असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत���री उद्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता आहे.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असंही म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून सा�� घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.
****
��ोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.
****
0 notes
Text
अभिषेक कळमकर यांच्या प्रचारफेऱ्यांचे नियोजन कोलमडले , त्या तुलनेत जगताप सरस
अभिषेक कळमकर यांच्या प्रचारफेऱ्यांचे नियोजन कोलमडले , त्या तुलनेत जगताप सरस
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारफेऱ्यांचे नियोजन कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. अभिषेक कळमकर यांची प्रचार यंत्रणा अखेरच्या क्षणी ढेपाळली असून कुठलेही नियोजन नसल्याने प्रचार फेरीत सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. कळमकर यांच्या प्रचारफेऱ्यांना शहरात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी प्रचारफेरीत…
0 notes
Text
Pune : संगम यंग बॉईज, डायनामाईट्स उपांत्य फेरीत
Pune : संगम यंग बॉईज, डायनामाईट्स उपांत्य फेरीत – MPC…
0 notes
Text
Eighth round Kalyan kale 6593 lead
Eighth round Kalyan kale 6593 lead Seventh round Kalyan kale lead 5071 Sixth round Kalyan kale lead 5208 Fifth round kalyaan kaale lead 1337 Fourth round kalyaan kaale lead 2983 Third round Kalyan kale lead 5536 फेरी१. महायुती रावसाहेब दानवे ४४६१७ मविआ – कल्याण काळे ४४८०० (१८३ लीड) आपक्ष- मंगेश साबळे १५१६० वंचित- प्रभाकर बकले ४९८७ Kalyan Kale 44800 (183 leads) पहिल्या फेरीत दानवे…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-both-candidates-of-shiv-sena-have-a-close-fight/
0 notes
Text
One Day World Cup स्पर्धेतील पराभव पचवणं सोपं नव्हतं, कर्णधार Rohit Sharma ने केलं मन मोकळं
0 notes
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
View On WordPress
0 notes
Text
Asian Para Games : बॅडमिंटन महिला एकेरीत भारताची उपांत्य फेरीत धडक
https://bharatlive.news/?p=176592 Asian Para Games : बॅडमिंटन महिला एकेरीत भारताची उपांत्य फेरीत धडक
पुढारी ...
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा-नवी दिल्लीत कर्तव्यपथावर सेना दलांसह चित्ररथांचं शानदार संचलन • छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत-पालकमंत्री संजय शिरसाट यांचं ध्वजारोहणानंतर आवाहन • लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्याबाबतच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सरकारकडून स्पष्ट • नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या किवळा परिसरातल्या कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक पर��परेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली. 'स्वर्णिम भारत - विकास आणि वारसा' ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. देशाची तीनही सेना दलं, सीमा सुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही या संचलनात सहभागी झालं होतं.
प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्याची सर्वांगीण प्रगती आणि लोककल्याणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची राज्यपालांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला.
मराठवाड्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी, आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. ‘‘त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपले प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मुल्याची जपवणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो. लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महतीही आपण घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो.’’
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहायक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे, तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, आणि हवलदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ** जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. ** परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या… ‘‘पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे, त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रण केलेला आहे. चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभ करणार. आणि जेवढ्याकाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करु.’’ ** लातूर इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया, असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं. ते म्हणाले… ‘‘आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. संविधानाची शिकवण, स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवुया.’’ ** नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात पोलीस आणि अन्य विभागांचं पथसंचलन, विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्यासंदर्भातल्या ��ातम्या चुकीच्या असल्याचं महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिला, पात्रता ���िकषात बसत नसल्यानं, स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत कळवण्यात येत आहे, अशाच महिलांना लाभ देण्यात येत नसल्याचं, यादव यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. २० जानेवारी रोजी अनेक कोंबड्या दगावल्याचं आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे इथल्या राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या नमुन्यांच्या तपासणीत 'बर्ड फ्लू' लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून लोहा तालुक्यातल्या किवळा परिघातला दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सराफ यांनी आनंद व्यक्त केला… ‘‘प्रतिक्रिया माझी आनंदाची आहे. महाराष्ट्रभूषण मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे पद्मश्री आहे. त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे, एक पायरी वरती चढल्यामुळे. हा जो एक पायरी वरती चढल्याचा जो प्रसंग आहे, तो तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे. माझ्या लोकांनी, माझ्या ऑडीयंसनी आणलेला आहे. त्यामुळे मला त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. Thank You Very Much म्हणून.’’
आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय मिळवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. बांग्लादेशच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत अवघ्या ६४ धावा केल्या. भारताने आठव्या षटकात दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात काल महाराष्ट्राने बडोद्याचा ४२९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी ६१६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बडोद्याचा संघ अवघ्या १८७ धावाच करु शकला. पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा सौरभ नवले सामनावीर ठरला.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठर��ा, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचा देखील शिरसाट यांनी आढावा घेतला.
धाराशिव इथं जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल झाली. या बैठकीत २०२५-२६ साठी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा मांडण्यात आला. दरम्यान, महा आवास योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन सरनाईक यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल जालना ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगाची आणि शेतीमालाची निर्यात आणि आयातीसह देशातंर्गत मालवाहतूक करण्यासाठी या ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.
0 notes
Text
अभिषेक कळमकर यांचा पहिल्याच प्रचार फेरीत संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल , पहा पूर्ण व्हिडिओ
नगर शहरात आज खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी 11 च्या सुमारास माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन या प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे. खासदार निलेश लंके , उमेदवार अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण…
0 notes
Text
Pune : पेट्रोलियम, रेल्वे बोर्ड संघ अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने
हॉकी: उपांत्य फेरीत सर्व्हिसेस बोर्ड व एफसीआयवर पिछाडीवरून विजय एमपीसी न्यूज -गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) आणि गतवर्षीचे ( Pune ) उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघांनी हॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया पुरुष आंतर-विभाग राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सलग दुसर्या वर्षी दोन्ही संघ जेतेपदासाठी झुंजतील. चिंचवड महानगरपालिकेच्या…
0 notes
Text
Seventh round Kalyan kale lead 5071
Seventh round Kalyan kale lead 5071 Sixth round Kalyan kale lead 5208 Fifth round kalyaan kaale lead 1337 Fourth round kalyaan kaale lead 2983 Third round Kalyan kale lead 5536 फेरी१. महायुती रावसाहेब दानवे ४४६१७ मविआ – कल्याण काळे ४४८०० (१८३ लीड) आपक्ष- मंगेश साबळे १५१६० वंचित- प्रभाकर बकले ४९८७ Kalyan Kale 44800 (183 leads) पहिल्या फेरीत दानवे आघाडीवर Dannve’s lead in first…
View On WordPress
0 notes
Text
UNITED STATES मध्ये बीडचा डंका
120 देश 13,868 फिल्म मधून "दे दान" अंतिम फेरीत
परीक्षकाकडून दे दान साठी विशेष प्रितिक्रिया
युनाइटेड स्टेट्स मध्ये सुरूअसलेल्या
Student World Impact Film Festival (SWIFF) २०२३ मध्ये
"दे दान" हि प्रणिती फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेली फिल्म अंतिम फेरीत
दिगदर्शकाचे परीक्षाका कडून कौतुकाचा सर्व "दे दान" टिमचे हार्दिक अभिमान
नमस्कार प्रणिती फिल्म,
हार्दिक अभिनंदन तुमच्या "दे दान" या चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे!
तुमचा चित्रपट दे दान 2023 च्या स्टुडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारासाठी नामांकित झाला आहे हे कळवताना मला आनंद होत आहे!
120 देशांतून आलेल्या 13,868 फिल्म सहभागी झाल्या होत्या त्या पैकी आपला दे दान चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटा पैकी एक आहे.
म्हणून दे दानला SWIFF 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे!
SWIFF 2023 फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकांनी दे दान चित्रपटावर केलेल्या काही टिप्पण्या:
1 "दिग्दर्शकाच्या त्यांच्या अनोख्या सर्जनशील दृष्टीमध्ये जीवन श्वास घेण्याच्या क्षमतेचा दाखला, इतर कोणताही नसलेला सिनेमॅटिक अनुभव तयार करणे."
2 "निर्मिती करण्याचा दृष्टीकोण अनाकलनीय आहे."
3 "हृदय आणि मनाला स्पर्श करण्यासाठी सिनेमाच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करून देणारा असाधारण चित्रपट."
Hello PRANITEE FILM,
A few filmmakers received the incorrect email—sorry! I confirm that you did, in fact, receive a nomination! This is the correct message for your film, De Dan:
I am thrilled to inform you that your film, De Dan, is nominated for an award at the 2023 Student World Impact Film Festival!
De Dan stood out to us as one of the best out of 13,868 film submissions from 120 countries. De Dan is nominated for the Best Short film award at SWIFF 2023!
Some of the judges' comments on De Dan:
"A testament to the director's ability to breathe life into their unique creative vision, creating a cinematic experience like no other."
"The production design is visually stunning."
"An extraordinary film that reminds us of the transformative power of cinema to touch hearts and minds."
A huge congratulations on your nomination! The awards ceremony at SWIFF 2023 will take place on June 25, 2023.
Thank you,
Mark Leschinsky
Festival Director
De Dan short movie
Director / DOP - Praveen Prabhakar Wadmare
Story / Screenplay / Dialogue - Mahadev Kaushalya Sawai
Coloring - Jatin Waghmate
Costumes - Rahul Salve
Light - Aditya Adke, Saurabh Dhapse
Production Head - Ad Rahul Wadmare, Hemant Pradhan
Editing - Vasudha Video,Beed 9860793321
Artist - Dr. Prashant Yashwant Talkhedkar
Sonali Shahane
Mahadev Sawai
Sonali Javle
Ranveer Waghmare
Aryan Koli
Shravani Ruikar
https://youtu.be/kpYSfG_vSgQ
#a2zreport#comingsoon#announcement#aesthetic#gavlaygwad#travel#kpop#television#science#technology#netflix
0 notes
Text
Video: पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवताच मैदानात हाणामारी, प्रेक्षकांनी फेकल्या एकमेकांवर खुर्च्या
Video: पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवताच मैदानात हाणामारी, प्रेक्षकांनी फेकल्या एकमेकांवर खुर्च्या
आशिया चषकात ७ सप्टेंबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या प्रमुख कारणात अफगाणिस्तानने पाकिस्तान विजयासाठी १२९ धावांचे आव्हान ठेवले होते. कमी धावसंख्येचे आव्हान आणि शेवटच्या षटकात रंगलेल्या रंगत पाकिस्तानने अफगािस्तानचा एक गडी राखून केला आणि आशिया चषक क्रिकेटच्या अंतिम फेरीत स्थान पक्के केले. मात्र, या नंतर घडलेल्या घडामोडीमुळे तुम्हाला याला गालबो लागले आहे. आशिया चषक गुरुवारचा दिवस खूप लाजिरवाणा…
View On WordPress
#अफगाण हरले#अफगाणिस्तान#आशिया कप#आशिया कप 2022#आसिफ अली#नदीम शहा#पाकिस्तान#पाकिस्तान अंतिम फेरीत#पाकिस्तान जिंकला#सुपर ४
0 notes
Text
पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सायना कावाकामीवर शानदार विजय मिळवत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावले आहेत. 32 मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीत त्यांनी 21-15, 21-7 असा विजय नोंदवला. आता तो 2022 हंगामातील…
View On WordPress
#पीव्ही सिंधू#पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत सायना कावाकामीचा पराभव केला#पीव्ही सिंधूने सायना कावाकामीला हरवले#सायना कवाकामी#सिंगापूर ओपन#सिंगापूर ओपनची फायनल#सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये पीव्ही सिंधू
0 notes