#इंडियनरूट्झ
Explore tagged Tumblr posts
Photo
किसान चाची बिहारमधील मुज्जफरपूरमध्ये 'किसान चाची' आपल्या सायकलवर फिरून जवळपासच्या गावांमध्ये जमिनीतील सुपीकतेची जपणूक आणि शेतीसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी भेटी देतात.
#agriculture#इंडियनरूट्झ#किसान चाची#क���षीविषयक#नवरात्री#पदमश्री#म��िला#संवर्धन#bihar#farmer#indianrootz#krushi#mahila#navratri#padmashree#rajkumari devi#woman#woman in agriculture
0 notes
Photo
आले व हळद पिकावर येणार्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी, वाचा. कंदकूज - पहिले पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो.
#आले#आले पिक#आले पीक#आले रोग#आले रोग नियंत्रण#आळवणी#इंडियनरूट्झ#कंदकुज#ढगाळ वातावरण#पानांवरील ठिपके#फवारण्या#शेती सल्��ा#हळद#हळद पिक#हळद लागवड#हळद शेती#हळदी पिकावर येणार्या कीड#ginger#ginger farming#indianrootz#Turmeric#turmeric farming
0 notes
Photo
इंडियनरूट्झने केली फार्मबुम या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना गेली दोन वर्षे आम्ही हजारो शेतकऱ्यांशी आमच्या इंडियनरुट्झ ऍग्रो या नावाने www.indianrootz.com या वेबसाईच्या माध्यमातून संपर्क साधतो आहोत.
0 notes
Photo
टोमॅटो पिकावर आले हे तीन विषाणूजन्य रोग पुणे : राज्यातील टोमॅटोखालील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये तीन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला आहे. यात कुकूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही), ‘जीबीएनव्ही’ व टोमॅटो क्लोरोसीस’ या रोगांचा समावेश असल्याची माहिती, बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेतील (आयआयएचआर) वनस्पती विषाणूतज्ज्ञ डॉ.
#इंडियनरूट्झ#टोमॅटो#टोमॅटो पिकावरील डाग#टोमॅटो पीक#टोमॅटो शेती#समृद्धकृषीउद्योजक#सुधारितशेती#efficient farming#indianrootz#tomato#tomato crop#tomato news
0 notes
Photo
कृषी अपडेट २८ एप्रिल, ग्रीनहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड कशी करावी? भाग 2 नमस्कार, या कृषी अपडेटमध्ये आपण शिमला मिरची लागवडीत वाफ्यांचे निर्जतुंकिकरण कसे करायचे, कोणते सुधारित बियाणे बाजारात उपलब्ध आहेत याविषयी माहिती सांगितली आहे. नक्की ऐका व आपल्या प्रतिक्रिया कळवा, जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
#इंडियनरूट्झ#कृषी अपडेट#कृषी पॉडकास्ट#कृषी सल्ला#ग्रीनहाऊस#शिमला मिरची#शिमला लागवड#समृद्धकृषीउद्योजक#हरितगृह#capasicum farming in greenhouse#capsicum#greenhouse#indianrootz#krushi podcast#krushi update
0 notes
Photo
कृषी अपडेट एप्रिल २४- भाजीपाला पिक नियोजन
#agri podcast#audio podcast#audio podcast on vegetable farming#इंडियनरूट्झ#कृषी अपडेट#कृषी पॉड्कास्ट#खतव्यवस्थापन#भाजीपाला#भाजीपालाव्यवस्थापन#समृद्धकृषीउद्योजक#स्मार्ट शेतकरी#efficient farming#indianrootz#vegetable crop tips#vegetable crops
0 notes
Photo
आले पिकात अन्नद्रव्यांची कमतरता आणि उपाय आले वाढीची पहिली अवस्था पूर्ण झाल्यानंतर काही जमिनींमध्ये पिकाची पाने पिवळी दिसण्यास सुरवात होते. या वेळी पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे का ते तपासून घ्या.
#अद्रक रोग संरक्षण#अद्रक शेती#अन्नद्रव्यांची कमतरता#आले#आले पिक#आले रोग#आले वाढ#इंडियनरुट्झ#इंडियनरूट्झ एक्स्पर्ट#इंडियनरूट्झअॅग्रो#ढगाळ वातावरण#पानावरील ठिपके#पिक संरक्षण#रोग नियंत्रण#शेतकरी#शेतकरीप्रश्न#सुधारित शेती#crop protetcion#efficient farming#ginger#ginger farming#indianrootz#indianrootz agrow
0 notes
Photo
पावसामुळे सोयाबीन शेंगांवर करपा रोगाचे संकट, असे करावे नियंत्रण सततच्या पावसामुळे शेंगा करपा (रोगकारक बुरशी) : कोलोटोट्रीकम ट्रन्कॅटम) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर त्यावर काळे सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात.
#agriculture#इंडियनरुट्झ#इंडियनरूट्झ एक्स्पर्ट#इंडियनरूट्झअॅग्रो#करपा#करपा नियंत्रण#करपा रोग#कृषीटिप्स#पाऊस#शेतकरी#सोयाबीन#सोयाबीन शेंगा#crop#crop protection#indianrootz#indianrootzagrow#soyabean#soyabean crop
0 notes
Photo
खरीप कांद्याच्या व्यवस्थापनासाठी हे करा. नत्र खताचा पहिला हप्ता १४ किलो प्रतिएकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
#इंडियनरुट्झ#इंडियनरूट्झ एक्स्पर्ट#कांदा#कांदा व्यवस्थापन#खरीप कांदा#नत्र#farming#indianrootz#kharif#onion#onion farming
0 notes
Photo
कपाशीमध्ये कोणती आंतरपिके घ्यावी? केवळ कपाशीचे पीक घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतले तर त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण व निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीपेक्षा अधिक मिळते.
#आंतरपिके#इंडियनरुट्झ#इंडियनरूट्झ एक्स्पर्ट#कपाशी#कपाशीतील आंतरपिके#कापूस#कापूस शेती#तूर#तूर पिक#cotton#cotton crop#cotton farm#indianrootz
0 notes
Photo
यावर्षी १०० टक्के पाऊस पडणार – हवामान खात्याचा अंदाज यावर्षी १००% पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे दुष्काळाचं सावट बळीराजापासून दूर राहून त्याला सुगीचे दिवस येणार आहेत.
0 notes
Text
मका आळीवर नियंत्रण करण्यासाठी हे करा. . .
मका आळीवर नियंत्रण करण्यासाठी हे करा. . .
मका आपली आळी उपजीविका पानावर करते सुरुवातीची अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करते त्यानंतर पोंग्यात छिद्रे पडून आज शिरून आतील भागावर उपजीविका करते.
एकात्मिक नियंत्रण प्रादुर्भाव ओळखून अळीच्या वाढीच्या पहिल्या तीन अवस्थांमध्ये योग्य उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे सोपे होते व नुकसान पातळी कमी ठेवता येते.
जैविक नियंत्रण अंड्यांवर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा पन्नास हजार अंडी दहा दिवसांच्या…
View On WordPress
#आळी नियंत्रण#इंडियनरूट्झ#इंडियनरूट्झअॅग्रो#जैविक नियंत्रण#मका#मका आळी#मका पिक#शेती प्रगती मंच#शेती मार्गदर्शन#indianrootz
0 notes
Text
कृषी कट्टा - आले लागवड कधी केली पाहिजे ???
कृषी कट्टा – आले लागवड कधी केली पाहिजे ???
शेतकरी अनिकेत वाघ यानी हा प्रश्न विचारलेला आहे.
इंडियनरूट्झ एक्स्पर्ट –
१) लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. २) लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. ३) मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. ४) बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी.…
View On WordPress
#adrak perani#adrak sheti#agri platform#अद्रक#अद्रक पेरणी#अद्रक लागवड#इंडियनरूट्झ#समृद्धकृषीउद्योजक#efficient farming#farm ginger#ginger farming#indianrootz#krushi katta#smart farmer
0 notes
Text
कृषी कट्टा - बेडवर कांदा लागवड कशी करावी??
कृषी कट्टा – बेडवर कांदा लागवड कशी करावी??
शेतकरी प्रश्न – बेडवर कांदा लागवड कशी करावी? माहीती पाठवा.
शेतकरी शेखर शिंदे, तालुका शेवगाव जि अहमदनगर यानी हा प्र्श्न विचारला आहे.
इंडियनरूट्झ अॅग्री एक्स्पर्ट –
बेडवर कांदा लागवड
• कांदा लागवडीसाठी शेत तयार करताना एकरी 10 टन कुजलेले शेणखत निसळून घेऊन पूर्व
मशागत करा.
• तीन फुटावर रेन्ड बेड पाडण्याच्या उपकरणाने रेज्ड बेड तयार करावे, त्याअंतरावर ठिबक च्या नळ्या अंथरून घ्या.
View On WordPress
#इंडियनरूट्झ#कांदा पिक#कांदा लागवड#कांदा शेती#कृषी कट्टा#बेडवर कांदा लागवड#शेतकरी प्रश्न#farming solution#indianrootz#onion#onion crop#onion cultivation on bed
0 notes
Photo
कृष��� अपडेट २८ एप्रिल, ग्रीनहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड कशी करावी? भाग 1 नमस्कार, आजच्या एपिसोडमध्ये आपण ग्रीनहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड कशी करावी? याबद्द्ल माहिती सांगितली आहे, आपल्याला कृषी अपडेटचे एपिसोड्स कसे वाटले, या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपल्याला इतर कोणत्या कृषि विषयावर कृषी अपडेटचे एपिसोड्स हवे आहेत हे देखिल आम्हाला कळवा, धन्यवाद . - इंडियनरूट्झ टिम
#इंडियनरुट्झ#कृषी अपडेट#कृषी पॉड्कास्ट#ग्रीनहाऊस शिमला मिरची लागवड#शिमला मिरची#शिमला मिरची लागवड#शेती#सुधारित शेती#स्मार्ट शेतकरी#हरितगृह#capasicum farming in greenhouse#capsicum farming#efficientfarming#farmer#farming podcast#greenhouse farming#indianrootz#krushi podcast#krushi update
0 notes
Photo
इंडियनरूट्झ कृषी अपडेट – लॉकडाऊन परिस्थितीत कृषी मार्गदर्शक तत्त्वे भाग 1 विषय : कोविड 19च्या पार्श्वभुमीवर भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे भाग 1 ऐकण्यासाठी खाली प्ले बटनवर क्लिक करा.
0 notes