#krushi katta
Explore tagged Tumblr posts
indianrootz · 5 years ago
Text
कृषी कट्टा - आले लागवड कधी केली पाहिजे ???
कृषी कट्टा – आले लागवड कधी केली पाहिजे ???
शेतकरी अनिकेत वाघ यानी हा प्रश्न विचारलेला आहे.
इंडियनरूट्झ एक्स्पर्ट –
१) लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. २) लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. ३) मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. ४) बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी.…
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Text
कृषी कट्टा - कांदा फुगण्यासाठी औषध कोणत वापरावे?
कृषी कट्टा – कांदा फुगण्यासाठी औषध कोणत वापरावे?
शेतकरी मंगेश बदर यानी हा प्रश्न विचारलेला आहे.
इंडियनरूट्झ एक्स्पर्ट –
0.52.34 10gm प्रती लिटर प्रमाणे फवारा किंवा प्रती एकर 5 किलो ड्रीपमधून सोडणे.
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Text
कृषी कट्टा - शेतात असणार्‍या बोरीची झाडे नष्ट करण्यासाठी उपाय सांगा .
कृषी कट्टा – शेतात असणार्‍या बोरीची झाडे नष्ट करण्यासाठी उपाय सांगा .
चंद्रपूर येथील शेतकरी सतिश यानी हा प्र्श्न विचारला असुन, त्यांच्या शेतात बोरीची झाडे तोडून देखील मुळत: नष्ट होत नाहीत. त्यावर इंडियनरूट्झ अ‍ॅग्री एक्स्पर्ट यानी खालील उपाय आहेत.
उन्हाळ्यात बोरी खोलवर उकरून गोलाकार ग्लायफोसेट ओता त्यानंतर १५ ते २१ दिवस जमिनीला काहीही डिस्टर्ब करू नका.
कृषी कट्टा यामध्ये आम्ही शेतकर्‍यानी इंडियनरूट्झला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. हे प्रश्न…
View On WordPress
0 notes
indianrootz · 5 years ago
Text
कृषी कट्टा - निंबोळी अर्क किती दिवस टीकत?
कृषी कट्टा – निंबोळी अर्क किती दिवस टीकत?
हा प्रश्न शेतकरी शेखर शिंदे तालुका शेवगाव, जि अहमदनगर यानी विचारला आहे.
निंबोळी अर्क किती दिवस टीकत? त्याची एक्सपायरी कीती असते ?
इंडियनरूट्झ अ‍ॅग्री एस्पर्ट –
कडुनिंबाच तेल कमीतकमी 8महिने ते 12 महिने पर्यंत टिकू शकते .
निंबोळी अर्काचे फायदे
किडिंचे झाडावरील खाणे बंद होते.
निंबोळी मध्ये अझाडिरेक्टिन हे लिगनॉइड आहे व ते किडिंच्या शरीर क्रियेमध्ये घातक बदल करतात .
किडिंमध्ये…
View On WordPress
0 notes