Tumgik
#आवडीचं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हा कसला योगायोग! प्रदीप यांच्या आयुष्यातील शेवटचं काम ठरलं आवडीचं
हा कसला योगायोग! प्रदीप यांच्या आयुष्यातील शेवटचं काम ठरलं आवडीचं
हा कसला योगायोग! प्रदीप यांच्या आयुष्यातील शेवटचं काम ठरलं आवडीचं नाटक या माध्यमाशी शेवटपर्यंत जोडून राहिलेले अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे ९ ऑगस्टला निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रदीप हे नाटकासाठी खूप वेडे होतेच, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटचं कामही त्यांनी नाटकासाठीच केलं हा योगायोगच म्हणता येईल. नाटक या माध्यमाशी शेवटपर्यंत जोडून राहिलेले अभिनेते प्रदीप…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 08 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
सोलापूर, सांगली जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून जोराचा पाऊस झाला. दरम्यान, आज सकाळी सातारा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हे भारत भेटीवर आले असून काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांगचूक यांची मुंबईत सदिच्छा भेट घेत संवाद साधला. महाराष्ट्र आणि भूतान यांच्यात समान सांस्कृतिक वारसा आहे. दरवर्षी अजिंठा, वेरूळ इथल्या लेण्यांना भूतानचे पर्यटक भेट देतात, तर महाराष्ट्रातल्या पर्यटकांचे भूतान हे आवडीचं ठिकाण असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. भूतानमध्ये गुंतवणूक, आर्थिक प्रकल्पांना चालना देण्यासाठी विशेष प्रशासकीय क्षेत्र कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळं महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतो'  हा विश्वास जागरूक झाला असून भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वास वांगचूक यांनी व्यक्त केला. वांगचूक यांनी काल मुंबई इथं राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  
दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांनी जागतिक व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचं मुंबई इथं काल उद्घघाटन केलं. यावेळी मुंबईत होणाऱ्या जागतिक व्यापार परिषदेच्या फलकाचं अनावरणही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. वेगवेगळया देशांच्या दुतावासांच्या सहकार्यानं राज्यातली गुतंवणूक वाढवणं हा या व्यापार परिषदेचा उद्देश आहे.
****
कांद्याच्या कमी लागवड क्षेत्राची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय समितीनं काल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, नाफेडचं कांदा साठवणूक केंद्र आणि कांदा लिलाव प्रक्रिया केंद्रावर पाहणी केली. टंचाईला तोडगा म्हणून शंभर लाख टन कांदा साठवून कसा ठेवता येईल, साठवण क्षमता कशी वाढवता येईल, याकडं लक्ष देण्यात यावं असं शेतकऱ्यांनी समितीला सुचवलं, तसंच थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केंद्रीय समितीकडे केली.
दरम्यान, नाशिक इथं भेसळीच्या संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनानं काल एका मिठाईच्या दुकानावर धाड टाकत श्रीखंडासह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
कुणबी नोंदींचे अभिलेख सादर करण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नियोजन भवन इथं विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून अभिलेख तपासण्याचं काम सुरू झालं आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यात उपलब्ध अभिलेख पडताळून कुणबी नोंदी तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले. साकोली, मोहाडी, तुमसर, लाखनीसह सर्व तहसील कार्यालयामध्ये आजपासून या अभिलेखांची पडताळणी सुरू असून कुणबी नोंदीची शोध मोहीम सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत केलेल्या कारवाईत बालविवाह प्रतिबंधक कृती दलानं २७ बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान, सर्व विभागांच्या समन्वयानं बालविवाह प्रतिबंध मोहीम गावागावात राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. सुमारे आठशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
राज्यात नऊ नोव्हेंबरपर्यंत "जल दिवाळी’ साजरी करण्यासाठी 'दीनदयाळ अंत्योदय योजना’ ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि अमृत योजना यांच्या सहकार्यानं ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी हे अभियान राज्यातल्या २४ महानगरपालिका आणि २३ नगरपरिषदांमध्ये राबवला जात आहे. या उपक्रमामुळं स्वयंसहाय्यता बचतगटांमधील महिलांना त्यांच्या संबंधित शहरांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रास भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भेटींदरम्यान घरोघरी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची गटातील महिलांना माहिती देण्यात येत आहे. तसंच नागरिकांना  पाण्याच्या उच्च गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल साक्षर करण्यात येत आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पुणे इथं इंग्लंड आणि नेदरलँड्स संघादरम्यान दुपारी दोन वाजता सामना होणार आहे.
****
0 notes
kavitadatir · 2 years
Text
आजीची गोधडी । पत्र पंचविसावं
आजीची गोधडी । पत्र पंचविसावं
प्रिय आज्जी, मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे मी अश्विनीशी बोलायचा प्रयत्न केला पण मला तसं काही जमलं नाही. मला उगाच असं वाटलं की मी मला हे आवडत नाही असं सांगितलं आणि तिचा मूड ऑफ झाला तर मग उगाचच भांडण होईल मग ती मला एक तर इग्नोअर करेल किंवा मग ती उगाच प्रयत्न करून माझ्या आवडीचं काहीतरी बोलत राहील पण त्यात तिची नेहमीची एक्साईटमेंट असेलच असं नाही. मी विचार करत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की, ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
#UddhavThackeray #AbuAzmi #Samajvadi आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या : अबू आझमी
#UddhavThackeray #AbuAzmi #Samajvadi आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या : अबू आझमी
शहारांची नावं बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. “शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nataliyadm · 4 years
Video
undefined
tumblr
३ वर्ष्यात एकच Degree मिळवण्यापेक्षा एकदाच ३ महिने Digital Marketing Course करा आणि Extra कमवा पुणे तिथे काय उणे काम कमी आराम जास्त स्मार्ट वर्क तेही तुमच्या आवडीचं Pro Digital Marketing कोर्स स्वतःच अस्तित्व निर्माण करा Digital World मध्ये
0 notes
Photo
Tumblr media
३ वर्ष्यात एकच Degree मिळवण्यापेक्षा एकदाच ३ महिने Digital Marketing Course करा आणि Extra कमवा🤩 पुणे तिथे काय उणे🙏 ✅काम कमी आराम जास्त ✅स्मार्ट वर्क तेही तुमच्या आवडीचं ✅ Pro Digital Marketing कोर्स ✅स्वतःच अस्तित्व निर्माण करा Digital World मध्ये
#degree #digitalmarketingcourse #career #job #mumbai #pune #extraincome #eduvogue #digitalworld
0 notes
Text
#Learn_to_be_Happy
2-3 दिवसांपूर्वी नेहेमीप्रमाणे insta scroll करता करता एक post वाचली. 'Play hide and seek with a 2 year old who hides behind the same curtain and still laughs on being caught every time.' आणि मनापासून हसू आलं. लहानपणीप्रमाणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद वेचणे आपण विसरत चाललोय का?
जसं जसं आपण "मोठ्ठं" होत जातो तशा आपल्या आनंदाच्या व्याख्या बदलत जातात, आपल्या अपेक्षा वाढत जातात. लहानपणी विमानाचा आवाज आल्यावर पळत पळत खिडकीत जाऊन विमान बघितल्यावरसुद्धा एवढा आनंद व्हायचा पण आता आनंदी होण्यासाठी आपल्याला एवढसं पुरत नाही. आपल्यासोबत आपल्या आनंदी होण्यासाठीची कारणं सुद्धा "मोठ्ठी" होत जातात.
लहानपणी 1 रुपया साठवून घेतलेल्या 4 चिंचेच्या गोळ्यांनी मिळणारा आनंद आता crazy cheezy मधे जाऊन पिझ्झा खाल्ल्यावरही मिळत नाही. हे काळानुसार आणि आपल्या वयानुसार होणारे बदल तर आपण टाळू शकत नाही पण स्वतःचा आनंद कशात आहे हे नक्की शोधू शकतो व त्यासाठी प्रयत्न करू शकतो.
प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत दडलेला असू शकतो. कोणाला खूप दिवसांनी एखादं आवडीचं गाणं ऐकल्यावर आनंद होईल, तर कोणाला एखाद्या अवघड गणिताचा उत्तर सापडल्यावर, एखाद्या ट्रेकरला उंच शिखर चढून गेल्यावर आनंद होईल, तर एखाद्या कवीला कविता मनासारखी पूर्ण केल्यावर...माझ्यासारख्या रोजचीच भरपूर जागरणं करावी लागणाऱ्या architecture student चा आनंद एखादेवेळी अचानकपणे रात्री 11च्या आत झोपायला मिळण्यात असेल.😜
अर्थात आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं काम करून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेऊ शकतो. आपण स्वतःसाठी तर वेळ काढतोच पण एखाद्या अंध मुलाचा पेपर लिहिण्यासाठी writer म्हणून जाणे, एखाद्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या मुलांसोबत गप्पा मारणे, त्यांना नवीन खेळ इ. शिकवणे ,अगदीच काही नाही तर traffic मूळे खूप वेळ थांबलेल्या एखाद्या आजोबांना रस्ता क्रॉस करून दिला तरी ते ज्या समाधानाने आपल्याकडे बघून हसतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात न मावणारं आपल्याबद्दलचं कौतुक एक वेगळाच आनंद देऊन जातं.
ज्ञान प्रबोधिनी, आनंदवन, आपलं घर, वनवासी कल्याण आश्रम, स्नेहालय अशा अनेक संस्था सतत निरनिराळी सामाजिक कार्य आणि उपक्रम करतात. अशा एखाद्या कामात सहभागी होऊन, लोकांना मदत करून मिळणारा आनंद तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभलाच पाहिजे.
तर आपण सगळेच आपल्या रोजच्या धावपळीमधून आणि tight schedule मधून स्वतःच्या आणि इतरांच्या आनंदासाठी थोडासा वेळ काढुया व एक आनंदी आयुष्य जगूया.😊
- मृण्मयी
Tumblr media
0 notes
blogkatta · 6 years
Text
शिक्षणाचे वैदिकीकरण होतेय !
नवीन लेख- या ४-५ वर्षात जे सामाजीक, राजकीय आणि शैक्षणीय वातावरण ढवळून निघत आहे, ते लक्षणीय आहे. शैक्षणीय बाबतीत बोलायचे झाले तर, आवडीचं शिक्षण घेत असताना प्रत्येक्षिकं करावीत आणि त्यातून अनुभव घ्यावा, मग त्यावरच काम करत दांडगा अनुभव घेत जावा आणि असा दांडगा अनुभव जेव्हा येतो आणि जगाला याचे फायदे दिसू लागतात तेव्हाच ते शिक्षण सार्थ ठरते, असे जर होत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ गेलेले असते म्हणजे तोपर्यंत आपण अडाणीच असतो.  शिक्षणातून आपले ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव आणखी वाढत जात असतो. संगणकक्रांतीने आज तर जगाचे दरवाजे कधी नव्हे एवढे खुले झाले. यामुळे तरी भारतीयांची विचारपद्धती व्यापक, वैश्विक बनायला हवी होती. परंतू चित्र उलटेच दिसत आहे. खरं तर, ज्ञान हे जसं निरंतर पवित्र आहे, इतकंच राज्याच्या आणि देशाच्या शिक्षण विभागानेही त्याचं पावित्र्य राखायला हवे. परंतू आज शिक्षण विभागाकडून कामातून जे चित्र पाहायला मिळत आहे, ते निंदनीय आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध असलेल्या इंजिनीरिंग कॉलेजमध्ये सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम पार पडला, जिथं असा कार्यक्रम अपेक्षित होता कि ज्यामध्ये अंधश्रधा निर्मूलानाचा प्रसार होऊन विद्यार्थी कसे विज्ञानात संशोधक बनतील आणि राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक करतील.  सरकारने शिक्षण महासंचालयाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पुण्याच्या शाळा-कॉलेजामधून भगवतगीता हा हिंदू ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट देण्याची मोहीम हाती घेत असल्याचे सांगितले होते. विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतरही सरकारने हा निर्णय मागे घेतलेला नाही. प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या अभ्यासाच्या  पुस्तकातील आज ज्या चुका समोर येत आहेत, त्याही चुका एखाद्या विशिष्ठ वर्गाला उच्च ठरवण्यासाठी होत्या कि काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्याच आहेत. आजचा विद्यार्थी उद्याचा मतदार असतो. असे चुकीचे शिक्षण लादून स्वतःचे सरकार निरंतर टिकण्याचा हा प्रयत्न आहे काय? असाही प्रश्न पुढे उभा राहतो.   चार-पाच वर्षात  शिक्षणातूनच विज्ञानवाद डावलला जात असून धर्मवाद कसा श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नव्हे तर AICTE (All India Council for Technical Education) अंतर्गत असेलेल्या इंजिनीरिंगच्या अभ्यासात पर्यावरणाबरोबर पुराणाचा, वेदांचा अभ्यासक्रमही असेल, २०१८च्या सुरुवातीला अशी धक्कादायक घोषणा खुद्द प्रकाश जावडेकरांनी केलेली आहे. जग तंत्रज्ञानाने बदलत आहे. जगभरात खूप वैज्ञानिक संशोधन झालेले आहे आणि ते आजही होत आहे , परंतू त्यात भारतीय संशोधक किती आहेत? अगदी बोटावर मोजण्या इतकेच! खरे तर, हे प्रमाण शिक्षण विभागानेच वाढवले पाहिजे, तशी रणनीती आखली पाहिजे. आज 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज', बिग डेटा, रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या गोष्टीमधून दुनिया बदलत आहे. परंतू भारतात शासकीय खर्चाने गोमुत्रावर संशोधन करणे असे हास्यस्पद प्रकार या काही वर्षापासून सुरु आहेत आणि आजचे सरकार मात्र शिक्षणातूनच धर्मवाद आणखी कट्टर करू पाहत आहे. अर्थात शिक्षणाचे वैदकीकरण होत आहे,असे म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व प्रकार देशाला जातीवादाकडे घेवून जात आहे. AICTE च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ३००० इंजिनीरिंग कॉलेजेस मधून ७०००० इंजिनिअर्स बाहेर बडतात, परंतू त्यातल्या साधारणतः निम्म्याच  इंजिनिअर्सन्ना नोकऱ्या मिळतात.  बेरोजगारी प्रश्न सोडव��्याचा सोडून सरकार विद्यार्थ्यांची आहे ती बुद्धी धर्मवादाकडे वळवत आहे. मुळात शिक्षण विभागाने कोणताही धर्म अथवा विशिष्ट सांप्रदायिक विचारसरणीचा शिक्षणांतर्गत आणि शिक्षण बाह्य प्रसार करणे हे सर्वथा चुकीचे आणि  अनैतिक आहे याचे भानही सरकारला राहिलेले नाही. आणि यातूनच भविष्यात आणखी संकटं निर्माण होतील, अंतरराष्ट्रीय स्तरावर  देशाच्या शिक्षण पद्धतीचे हसे होईल, अशी चिंता जागृक नागरिकांना वाटणे साहजिक आहे. आपल्या शिक्षण पद्धतीतून कसे संशोधक तयार होतील? कसे नवनवीन  व्यवसाय तयार होतील? नोकारदार तयार करताना नव्या नोकऱ्या कश्या निर्माण होतील? शिक्षण महासंचालयाने कोणताही धार्मिक स्पर्श न करता ज्ञानाचे पावित्र्य राखत अशा प्रश्नांचे निरसन करण्याची वादळे घडवून आणावीत. तेव्हाच देशाची शिक्षणपद्धती सदृढ आणि त्रुटीहीन झालेली असेल. http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/OGCXMrHGjdk/blog-post_14.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
फळ नव्हे आरोग्याचा खजिना, पंतप्रधान मोदींच्याही आवडीचं; कोलेस्ट्रॉल ते कॅन्सरपर्यंतच्या 5 आजारांवर रामबाण उपाय
फळ नव्हे आरोग्याचा खजिना, पंतप्रधान मोदींच्याही आवडीचं; कोलेस्ट्रॉल ते कॅन्सरपर्यंतच्या 5 आजारांवर रामबाण उपाय
फळ नव्हे आरोग्याचा खजिना, पंतप्रधान मोदींच्याही आवडीचं; कोलेस्ट्रॉल ते कॅन्सरपर्यंतच्या 5 आजारांवर रामबाण उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतंच ‘मन की बात’मध्ये बेंडू या हिमालयन अंजीर फळाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की उत्तराखंडमध्ये अनेक प्रकारची औषधे आणि वनस्पती आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यापैकी एक फळ आहे – बेडू. त्याला हिमालयीन अंजीर असेही…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रणबीर कपूरच्या आवडीचं आहे Beef ! त्या व्हिडिओचा ब्रह्मास्त्रला बसणार फटका?
रणबीर कपूरच्या आवडीचं आहे Beef ! त्या व्हिडिओचा ब्रह्मास्त्रला बसणार फटका?
रणबीर कपूरच्या आवडीचं आहे Beef ! त्या व्हिडिओचा ब्रह्मास्त्रला बसणार फटका? Ranbir Kapoor on Beef: अभिनेता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ ब्रह्मास्त्र सिनेमा बॉयकॉट होण्याचं आणखी एक कारण ठरू शकतो. रणबीर या मुलाखतीमध्ये त्याला बीफ आवडत असल्याचं म्हणतो आहे. Ranbir Kapoor on Beef: अभिनेता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Video : दिल अभी भरा नही, म्हणतेय प्रार्थना बेहरे; अभिनेत्री आठवणींत झाली दंग!
Video : दिल अभी भरा नही, म्हणतेय प्रार्थना बेहरे; अभिनेत्री आठवणींत झाली दंग!
Video : दिल अभी भरा नही, म्हणतेय प्रार्थना बेहरे; अभिनेत्री आठवणींत झाली दंग! Prarthana Behere : माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतली नेहा घराघरात पोहोचली. तिच्या सुखदु:खात प्रेक्षक रमले. आता ही मालिका निरोप घेत आहे. तेव्हा प्रार्थना बेहरेनं एक तिच्या आवडीचं गाणं शेअर करत रील केलं आहे. Prarthana Behere : माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतली नेहा घराघरात पोहोचली. तिच्या सुखदु:खात प्रेक्षक रमले. आता ही मालिका…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'तेरा चेहरा..' फेम अदनान सामी आठवतोय? एवढा बदलला गायक की ओळखणंही कठीण
‘तेरा चेहरा..’ फेम अदनान सामी आठवतोय? एवढा बदलला गायक की ओळखणंही कठीण
‘तेरा चेहरा..’ फेम अदनान सामी आठवतोय? एवढा बदलला गायक की ओळखणंही कठीण ‘तेरा चेहरा बस नजर आये..’ हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचं गाणं आहे. एकेकाळी हे गाणं विशेष चर्चेत आलं होतं. गाण्याच्या व्हिडिओ देखील आवडीने पहिला जायचा. तुम्हाला या गाण्याचा गायक आठवतो का? त्या गायकामध्ये झालेला बदल अनेकांसाठी धक्कादायक आहे ‘तेरा चेहरा बस नजर आये..’ हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचं गाणं आहे. एकेकाळी हे गाणं विशेष…
View On WordPress
0 notes
nataliyadm · 4 years
Video
undefined
tumblr
३ वर्ष्यात एकच Degree मिळवण्यापेक्षा एकदाच ३ महिने Digital Marketing Course करा आणि Extra कमवा पुणे तिथे काय उणे काम कमी आराम जास्त स्मार्ट वर���क तेही तुमच्या आवडीचं Pro Digital Marketing कोर्स स्वतःच अस्तित्व निर्माण करा Digital World मध्ये
0 notes