#बसणार
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.11.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार-मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसह प्रचार शीगेला-मतदारांच्या थेट गाठीभेटींवर उमेदवारांचा भर
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत जपानला हरवत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक
सविस्तर बातम्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३६३ महिला उमेदवारांसह एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी मतदार संघातल्या अतिसंवेदशील असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि इतर साहित्यासह हेलिकॉप्टरद्धारे मतदान पथकं काल रवाना करण्यात आली. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
****
प्रचाराची मुदत संपत असतांनाच, राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नागपूरजवळ उमरेड इथं प्रचारसभा घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं, पण, भारतीय जनता पक्षाने देशात फूट पाडण्याचं काम केलं, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल गडचिरोली इथं प्रचारसभा घेतली. महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर नागपूर इथं काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी सहभागी झाल्या.
महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा काल मुंबईत झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना, महाविकास आघाडीचं सरकार आल्यास, सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकरी कर्जमुक्ती यासह जाहीरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांमुळे मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असं चौहान म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथं, तसंच धुळे जिल्ह्यात साक्री मतदारसंघातल्या दहिवेल इथं सभा घेतली. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड-शो केला, त्यानंतर त्यांनी दुपारी चांदवड इथं प्रचारसभा घेतली.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काल पुण्यात प्रचार सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्र��त्न आहे, परंतू, योग्य संख्याबळ आलं नाही तर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होवून लोकांना न्याय देवू, असं आश्वासन मायावती यांनी यावेळी दिलं.
****
जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून येतो आहे.
जालना जिल्ह्यात भाजप महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी काल वालसा वडाळा, डोनगाव, निवडुंगा, पोखरी बुटखेडा इथं प्रचार सभा घेतलीं. जालना विधानसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ काल जालना शहरातल्या विविध भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. जालना इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यासाठी मेळावा घेतला. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी काल मतदार संघातल्या नालेवाडी, शहागड, वाळकेश्वर, अंतरावाली सराटीसह मतदार संघातल्या विविध गावात प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे.
Byte…
****
सोयाबीनला देशात सर्वाधिक पाच हजार रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी हमीभाव महाराष्ट्रात सत्तेत असतानाच मिळाला असून, ओलाव्याची अट १२ वरुन १५ टक्के केली असल्याचं, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते राणदीप सुरजेवाला यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचं पाशा पटेल म्हणाले.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून, काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे.
****
महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर तीन - शून्य अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बि��ारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवून दिला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी भारताची लढत पुन्हा जपानशी होणार आहे.
****
दूरदर्शन समाचारचे माजी महासंचालक एस एम खान यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेस सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मतदान जनजागृती विभाग तसंच परभणी जिल्हा सायकल संघटनांच्या वतीनं काल शहरात सायकल फेरी काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सर्वांना मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. समारोपात सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या रॅलीत ८ वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंत सायकलस्वार सहभागी झाले होते.
धाराशिव इथं राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसरातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने काल शहरात मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
****
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर मतदानापर्यंतच्या ७२ तासांत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत, काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अखेरच्या ७२ तासांत वाहनांची तपासणी, छुप्या पद्धतीने केले जाणारे प्रचार, मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न, अशा घटनांची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात देखील सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येनं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने एका खासगी बसमधून जवळपास ९० लाख रुपये रक्कम जप्त केली. ही बस मुंबईहून नांदेडकडे जात होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ���३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे, प्रथम संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर आता निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०४ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात ९५ टक्के गृह मतदान झालं. तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात १७६ जणांनी गृह मतदान केलं असून, हे प्रमाण ९६ टक्के इतकं आहे.
धाराशिव जिल्ह्यात परांडा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान सुरु असून, पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आजपर्यंत हे मतदान चालणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येकी नऊ महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग अधिकारी असलेले मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ आणि मुखेड मधील कोलेगाव हे पाच संवेदनशील केंद्र असून, या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत.
****
0 notes
Text
'पुष्पा 2' च्या फॅन्सना बसणार धक्का, 15 ऑगस्ट नाही तर 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट? कारण आलं समोर... http://dlvr.it/T8D15L
0 notes
Text
माजी राष्ट्राध्यक्ष यांना बसणार 2100 कोटींचा दंड? काय आहे प्रकरण?
0 notes
Text
Bhusawal Breaking News : एसटी महामंडळाची ऐन दिवाळीच्या वेळी १० टक्के भाडेवाढ जाहीर !
एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्याना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या…
View On WordPress
0 notes
Text
सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : जरांगे-पाटील
https://bharatlive.news/?p=184029 सरकारला वाकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : जरांगे-पाटील
अंतरवाली ...
0 notes
Text
आता 40 लाखांच्या आत घर खरेदी करणे आणखी कठीण होणार ; कारण ऐकून बसणार धक्का..!
लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे दीर्घकाळापासून आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात.मात्र
#breaking news#mhada lottery2023#news#latest news#property#property for sale#property investing#property in gurgaon
0 notes
Text
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण केलं होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे. तर सरकारला वेळ दिला असून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत मी घराचा उंबराही चढणार नसल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. हा वेळ स्वत: सरकारनं मागितला असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देतो असं त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे सरकारनं मागितलेला वेळ आम्ही त्यांना दिला आहे, असं मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. सरकारचं मत होतं की मराठ्यांना समितीचा अहवाल सादर करून टिकणारं आरक्षण देतो, त्यासाठी आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. तर आम्हीही त्यांना तसा वेळ दिला आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. आम्हाला 40 व्या दिवशी आरक्षण पाहिजे असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
0 notes
Text
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि ��माजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुलींच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गा��ी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचा ११३ कोटी ९० लाख रुपये निधी वितरित
लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
जालना तसंच बुलडाण्यासह राज्यात नव्यानं मान्यताप्राप्त आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार
आणि
कानपूर क्रिकेट कसोटीत बांगलादेशला पराभूत करत दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय
****
केंद्र सरकारच्या प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ देण्यात आला आहे. तसंच या योजनेचा २०२४-२५ यावर्षातील पहिल्या हप्त्याचा ११३ कोटी ९० लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येतं.
****
दरम्यान, सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगाम झालेल्या नुकसान भरपाई पोटी राज्यातल्या सहा जिल्ह्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची उर्वरित रक्कम लवकरच वितरीत करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. याआधी विमा कंपनी मार्फत पाच हजार ४६९ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
****
ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातले भाजप आमदार, खासदार तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शाह यांची बैठक होणार आहे.
****
लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जात असलेल्या रकमेमुळे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज सांगली इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी केलेल्या योजनांचा आढावा घेताना, मुख्यमंत्र्यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचं स्वप्न लाडक्या बहिणी पूर्ण करतील, आणि त्यांना लखपती केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
एक माझी लाडकी बहीण आली होती गणपतीत. खास सांगायला तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले दीड हजार रूपयांमध्ये आणि दहा हजारांत विकले. माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात, हेच पैसे मार्केटमध्ये येणार. अर्थव्यवस्था मोठी होणार. आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार. मोदी साहेबांचं पाच ट्रीलियन डॉलर्सचं स्वप्न आपल्या राज्याचं वन ट्रीलियन डॉलर्सचं स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त दीड हजार, अकरा हजारांवर आम्ही थांबत नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.
****
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधि सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकावर कारवाईचा इशारा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. या योजनेसंदर्भात आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस यांच्या मदतीने ७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही तटकरे यांनी केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या विमानतळांच्या विकासकामांसंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी नागपूर विमानतळ अद्यावतीकरण सवलत करारावर स्वाक्षरी केली. शिर्डी विमानतळ अद्यावतीकरण, अमरावती विमानतळ टर्मिनलच्या उद्घाटनाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठातांची बदली तसंच याबाबत विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजन��� राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.
****
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर इथं रेल्वेच्या प्रशिक्षण आगाराची पाहणी केली. प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा यावर भर देत आगारातील पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्स्प्रेसच्या १४ मिनिटांत साफसफाई करणाऱ्या अद्ययावत स्वच्छता उपकरणांचं त्यांनी निरीक्षण केलं. प्रवाशांच्या तक्रार निवारण विभागाशीही रेल्वेमंत्र्यांनी संवाद साधला.
****
जालना तसंच बुलडाण्यासह राज्यातल्या नव्यानं मान्यताप्राप्त आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे. ते आज बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तरच्या जागांमध्ये गेल्या दहा वर्षात सुमारे ६० हजार ८०० जागा वाढल्या असल्याचं जाधव यांनी सांगितलं. खामगाव जालना रेल्वे मार्गाची संचिका सध्या नीती आयोगाच्या मंजुरीसाठी गेलेली असून लवकरच या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असं जाधव यांनी सांगितलं. मलकापूर-सिल्लोड-छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाची मागणी आल्यास, त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचं आश्वासन जाधव यांनी दिलं.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं भारतीय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे. आगामी निवडणुकीत ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक लढवणार असल्याचं संभाजी राजे यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. तिरू नदीवर बेलसांगवी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण याठिकाणी प्रत्येकी एक आणि डोंगरगाव इथल्या दोन बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली असून २ पूर्णांक २४ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आज परळी इथं आगमन झालं, यात्रेदरम्यान पवार यांनी जनतेला संबोधित करत, सरकारच्या योजनांची माहिती दिली.
****
कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात गडी राखून विजय मिळवत दोन सामन्यांची ही मालिका दोन शून्यने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत आज अखेरच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची ��वश्यकता होती. भारतीय संघानं सतरा षटकं आणि दोन चेंडू�� तीन गडी गमावत ९८ धावा केल्या. रवींद्र जडेजाने या सामन्यात तीन हजार धावा आणि तीनशे बळींचा टप्पा पार केला. सर्वात कमी म्हणजेच ७४ कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा जडेजा हा इंग्लंडच्या इयान बोथम याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर यशस्वी जैस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत आज आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शंभर टक्के सफाई कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह निमित्त कुपोषण वाढ नियंत्रण, पूरक आहार, पोषण भी पढाई भी आदी उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी ही माहिती दिली. ‘नो शुगर ओन्ली प्रोटीन’ या संकल्पनेवर चर्चासत्र, आहार आणि पाककृतींचं सादरीकरण करण्यात आलं.
****
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव परवापासून सुरू होत आहे. परवा तीन तारखेला सकाळी दहा वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होईल. मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे आणि सचिव अशोक लोमटे यांनी ही माहिती दिली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार तसंच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
मजूर महिलेकडून २५ दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्याविरुद्ध विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
Photo
आता वेळ आलीये.. ✊️ जागा दाखवायची आणि धडा शिकवायची.. 💪 आता महाराष्ट्र शांत बसणार नाही, पेटून उठणार आहे. 🔥 🚩👊जय महाराष्ट्र👊🚩 @उद्धवबाळासाहेब @adityathackeray @shivsena_aditya_thackeray @shivsena (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/ClWSofmv8km/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांना बसणार चपराक
मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना सावंतवाडी : मळगाव घाटीत कचरा टाकणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना आखली असून येत्या काही दिवसात अंमलबजावणी होणार आहे.मळगाव घाटित काही दिवसातच सोलार सिसीकॅमेरे बसवण्यात येणार असून चालत्या गाडीवरून कचर्याच्या पिशव्या फेकणार्या वहानांचा नंबर कॅमेरॅत कैद…
View On WordPress
0 notes
Text
Pradip दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Pradip परीक्षेची तयारी झाली का ?”
Pradip : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes
Text
Badya दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,"Bandya परीक्षेची तयारी झाली का ?”
Bandya : "होय काका, काळं पेन, निळं पेन, पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे.”
0 notes
Text
नाशिक रोडला आज दहा गावातील नागरिक उपोषणाला बसणार
https://bharatlive.news/?p=183007 नाशिक रोडला आज दहा गावातील नागरिक उपोषणाला बसणार
नाशिक; पुढारी ...
0 notes
Text
हिंदुंना लक्ष्य केले तर आम्ही गप्प बसणार नाही : नरेंद्र पाटील
हिंदुंना लक्ष्य केले तर आम्ही गप्प बसणार नाही : नरेंद्र पाटील
नवी मुंबई: छत्रपती शिवाजी चौकात हिंदुंवर होणारे अत्याचाराचा विरोधात विरोध प्रदर्शन नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. मुंबई सह उपनगरात, महाराष्ट्रात जिहादी कारवाया वाढता आहेत. अत्तापर्यत या पाच सहा महिन्यातच अपहरण , खनू ,बलात्कार अशा – (घटनांची यादी अमचाकडे आहे) इतक्या घटना झाल्या आहेत. याचा अतिरेक जास्त प्रमाणात होत आहे. अशा घटनांमुळे हिंदू समाज दुखावला जातो आहे. असंतोष…
View On WordPress
0 notes