#आमदार दीपक केसरकर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस
एकनाथ शिंदे, अजित पवार, बच्चू कडू, विश्वजीत कदम आणि वरूण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल
औरंगाबाद मध्य मतदार संघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संतुक हंबर्डे यांना उमेदवारी; लातूर विधानसभेसाठी डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपकडून रिंगणात
आणि
आज वसुबारस तर उद्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साह
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अनेक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला.
कर्जत जामखेड मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांनी महाविकास आघाडी कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सांगली जिल्ह्यात पलूस- कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी ��ाँग्रेसकडून तर जत मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केला. शिराळा मतदारसंघात महायुतीचे सत्यजित देशमुख आणि खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांनी अर्ज दाखल केला
मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला.
वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं महायुतीतल्या शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं काल आमदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली असतांना, भाजपकडून आज माजी मंत्री अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे यावेळी उपस्थिती होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातून आज सलग सहाव्यांदा अर्ज दाखल केला.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव मतदार संघातून खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्ज दाखल केला. तिरोडामधून महायुतीचे विजय राहागडाले, गडचिरोलीमधून भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनी अर्ज दाखल केला.
धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी कॉंग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहर साठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीदार तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाठ यांनी अर्ज दाखल केले. शिरपूर मतदारसंघासाठी भाजपाचे काशिराम पावरा यांनी तर साक्री तालुक्यात भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर कुडाळ मतदार संघातून शिवसेनेचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीतून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मुंबईत सायन कोळीवाडा इथून महायुतीचे तमिल सेल्वन यांनी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे तसंच याच मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी, तर औरंगाबाद पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून सुहास दाशरथे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद मध्य विधान सभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. आपल्या मतदार संघात २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती हो�� नये, यासाठी आपण महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी परत करत असून, पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभं राहू, तनवाणी यांनी जाहीर केलं.
****
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. वसई मतदारसंघातून स्नेहा प्रेमनाथ दुबे, नागपूर पश्चिममधून सुधाकर कोहळे, सावनेरमधून आशिष रणजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत १४७ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत ९२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहे��.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलं आहे.
बाईट – प्राजक्ता माळी
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या वसुबारस तसंच उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी आनंद, समृद्धी आणि सुख शांती घेऊन येवो, असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्य गौसेवा आयोगाच्या निर्देशानुसार “गाव तिथे गोमाता पूजन- वसुबारस” उपक्रमांतर्गत जालना शहरातील पांजरापोळ गो शाळेत विश्वस्त आणि गोसेवकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. हिवरा रोषणगाव इथल्या श्रीकृष्ण गोशाळेत सरपंच शिला निलखन, किसन बरडे यांनी गाय-वासराचे विधिवत पूजन करून वसुबारस साजरी केली.
छत्रपती संभाजीनगर इथंही बीड बायपासवर शारदा गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली.
****
भारतीय अन्न महामंडळ ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाला. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून ते तोडगा काढण्या��र्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
****
बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. विविध बँकांना मिळून सुमारे चार हजार सात कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई ईडीने केली आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत भरारी पथकाने केलेल्या कारवाईत संशयित वाहनांमधून तीन लाख एकतीस हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. यात सोने-चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची अधिकृत बिलं नसल्याने त्या ताब्यात घेण्यात आल्या.
****
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत उपेक्षा झाल्यावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल अशी आशा होती, मात्र पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे राजीनामा देत असल्याचं घरत यांनी सांगितलं.
****
नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ आक्टोबर रोजी वजीराबाद इथल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत स्पर्धा होणार आहे.
****
0 notes
Text
नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन
ना��पूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन
नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्रीमती अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले . यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार…
View On WordPress
0 notes
Text
दिपकभाईना झालय तरी काय ?
दिपकभाईना झालय तरी काय ?
शरद पवारांवरचे बेछूट आरोप थाबवा, नाहीतर…. अर्चना घारे परब यांची केसरकर याच्यावर टीका रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : मी शाळेत असल्यापासून दीपकभाई यांचे राजकारण पाहते आहे. शांत, संयमी, सहनशील आणि सुसंस्कृत अशी त्यांनी स्वतःची ओळख पद्धतशीरपणे तयार केली. आणि म्हणुनच ते तीन वेळा लोकांच्या भावनांशी खेळून सावंतवाडी विधानसभा मतदार संघात निवडून देखील आले. परंतु त्यांची बेगडी सहनशीलता संपली आणि उसना संयम…
View On WordPress
0 notes
Text
सर्वच नवे मंत्री कोट्यधीश | शिंदे मंत्रिमंडळात ७० टक्के मंत्री कलंकित
भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वांत श्रीमंत मंत्री मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याच्या ३९ दिवसांनी मंगळवारी महाराष्ट्रात शिंदे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात एकूण १८ जणांना कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ जणांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळातील प्रत्येक जण कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत भाजपचे मलबार हिल्स मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे २ कोटींची मालमत्ता पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे आहे. शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १२ मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील काही जणांवर गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर १८, तर उपमुख्यमंत्र्यांवर ४ गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच सध्याच्या शिंदे मंत्रिमंडळात असे ७० टक्के मंत्री कलंकित आहेत. मंत्रिमंडळातील भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक ९ गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध ६, मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत, तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे, तर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही. शिंदे गटातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक ९ गुन्ह्यांची नोंद पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध आहे. त्याखालोखाल ८ गुन्ह्यांसह अब्दुल सत्तार यांचा क्रमांक लागतो, तर संजय राठोड यांच्याविरुद्ध ४ गुन्ह्यांची नोंद ��हे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान, शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही. Read the full article
0 notes
Text
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण…
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण…
राणेंमुळं ठाकरेंची बदनामी; केसरकरांच्या आरोपांवर नीतेश राणे थेट बोलले नाहीत, पण… Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली. Nitesh Rane on Deepak Kesarkar allegations: दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली. Go to…
View On WordPress
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याब��्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा ��ूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन
कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले . यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार…
View On WordPress
0 notes
Text
' जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..' , काय म्हणाले दीपक केसरकर ?
‘ जर तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..’ , काय म्हणाले दीपक केसरकर ?
शिवसेनेतील बंड केलेल्या नेत्यांना गद्दार म्हटल्याबद्दल शिंदे गटाचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलेला असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी ‘ तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात त्यामुळे कसे बोलावे हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून शिका संजय राऊत यांच्याकडून नाही ‘ असेही ते म्हणाले…
View On WordPress
0 notes
Text
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
सावंतवाडी : तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा आज (७ मार्च) सावंतवाडी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी येथे येथे पार पडला. पत्रकार संघाच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचे वितरण माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्��…
View On WordPress
0 notes