#अग्निपथ प्रवेश योजना
Explore tagged Tumblr posts
Text
'अग्निपथ' योजनेवर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला - भाडोत्री फौज तयार करत असाल तर भाडोत्री नेत्यांचेही टेंडर काढा
‘अग्निपथ’ योजनेवर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला – भाडोत्री फौज तयार करत असाल तर भाडोत्री नेत्यांचेही टेंडर काढा
शिवसेनेने आतापर्यंत 56 कामे केली आहेत, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अग्निपथ योजना ही मृगमरिचिका आहे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क सीएम ठाकरे म्हणाले, दोन कोटी नोकऱ्या देण्याचे बोललो, देऊ शकलो नाही. आता अचानक अग्निपथ आणला. सुताराचे काम, गवंडी काम, भिंत पेंटिंग शिकवेल आणि ‘अग्निपथ’ नाव देईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) आज (19 जून, रविवार)…
View On WordPress
0 notes
Text
अग्निपथ योजना क्या है 2022: Agneepath Yojana ऑनलाइन आवेदन, पात्रता व चयन प्रक्रिया
अग्निपथ योजना क्या है 2022: Agneepath Yojana ऑनलाइन आवेदन, पात्रता व चयन प्रक्रिया
अग्निपथ योजना क्या है 2022 | Agneepath Yojana ऑनलाइन आवेदन, पात्रता व चयन प्रक्रिया | अग्निपथ योजना में आवेदन कैसे करें | अग्निपथ योजना के लाभ | अग्निपथ योजना योग्यता | अग्निपथ योजना फॉर्म, आयु सीमा हमारे भारत देश में कई ऐसे युवायें है जो सेना में भर्ती होना चाहते है जिन्हे आर्मी भर्ती भी कहते है। इन्ही सब भर्तियों को ध्यान में रखते हुए हमारे देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी ने Agneepath Yojana…
View On WordPress
#Agneepath Yojana#agneepath yojana 2022#agneepath yojana age#agneepath yojana age limit#agneepath yojana form#agneepath yojana in hindi#agneepath yojana indian army#agneepath yojana kya hai#agneepath yojana online apply#agneepath yojana qualification#agneepath yojana salary#indian army agneepath yojana 2022#अग्निपथ प्रवेश योजना#अग्निपथ योजना 2022#अग्निपथ योजना bihar#अग्निपथ योजना form#अग्निपथ योजना hindi#अग्निपथ योजना list#अग्निपथ योजना meaning#अग्निपथ योजना up#अग्निपथ योजना क्या है
0 notes
Text
अग्निपथ योजना: प्रवेश हेतु 21 से 23 की गई अधिकतम आयु सीमा
अग्निपथ योजना: प्रवेश हेतु 21 से 23 की गई अधिकतम आयु सीमा
अग्निपथ योजना की शुरुआत के परिणामस्वरूप, सशस्त्र बलों में सभी नए रंगरूटों के लिए प्रवेश आयु 17½ – 21 वर्ष निर्धारित की गई है। इस तथ्य को ध्यान में रखते हुए कि पिछले दो वर्षों के दौरान भर्ती करना संभव नहीं हुआ है, सरकार ने निर्णय लिया है कि 2022 के लिए प्रस्तावित भर्ती चक्र के लिए एकमुश्त छूट दी जाएगी। तदनुसार, 2022 के लिए अग्निपथ योजना के लिए भर्ती प्रक्रिया के लिए ऊपरी आयु सीमा को बढ़ाकर 23 वर्ष…
View On WordPress
0 notes
Text
क्यों हिमाचल चुनाव में भांग एक ज्वलंत मुद्दा बन गया है
क्यों हिमाचल चुनाव में भांग एक ज्वलंत मुद्दा बन गया है
हिमाचल प्रदेश, केवल 68 विधानसभा सीटों के साथ एक छोटा लेकिन जटिल राज्य है, जहां चुनाव कठिन मोड़ लेते हैं। अधिकांश निर्वाचन क्षेत्र जहां लगभग 50,000- 70,000 मतदाता हैं और कुछ हजार वोट पूरे समीकरण को बदल सकते हैं और इसलिए राज्य में चुनाव में प्रवेश करते ही प्रत्येक मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण हो जाता है, चाहे वह भांग वैधीकरण हो या अग्निपथ योजना। भांग: हिमाचलियों के जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा भांग…
View On WordPress
0 notes
Text
अग्निवीर भर्ती की लिखित परीक्षा 16 अक्तूबर को हमीरपुर में #news4
हमीरपुर : अग्निपथ योजना के तहत हमीरपुर, बिलासपुर और ऊना जिलों के उम्मीदवारों के लिए 29 अगस्त से 8 सितम्बर तक सुजानपुर टीहरा में अग्निवीर भर्ती आयोजित की गई थी। रैली (ग्राऊंड) टैस्ट और मेडिकल परीक्षा पास करने वाले सभी उम्मीदवारों के लिए आम प्रवेश परीक्षा 16 अक्तूबर को हमीरपुर में आयोजित की जाएगी। सेना भर्ती कार्यालय हमीरपुर के निदेशक कर्नल संजीव त्यागी ने बताया कि उपरोक्त रैली के कुछ उम्मीदवारों…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
उपराष्ट्रपती पदासाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत होत आहे. संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. स��्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या बुधवारी १० तारखेला पूर्ण होत आहे.
****
आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उद्या निती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. पीक वैविध्यीकरण, तेलबिया तसंच कडधान्यं याबाबतीत स्वयंपूर्णता साध्य करून कृषी-समुदायालाही स्वावलंबी करणं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नागरी शासन व्यवस्थेची अंमलबजावणी इत्यादी मुद्द्यांचा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश आहे.
कोविड-19 महामारी, पुढील वर्षी भारताकडे असलेली G-20 समुहाच्या अध्यक्षपदाची तसंच या गटाच्या शिखर परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी या पार्श्वभूमीवर देश अमृत काळात प्रवेश करत असल्यानं ही बैठक अत्यंत महत्त्वाची असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३२ लाख ७३ हजार ५५१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०५ कोटी ९२ लाख २० हजार ७९४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १९ हजार ४०६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १९ हजार ९२८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ३४ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज सक्तवसुली संचालनालयासमोर चौकशी सुरु आहे. ईडीनं त्यांना आज हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं होतं.
****
कोरोना काळात शाळा बंद असताना दोन वर्षे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड - एमकेसीएलनं टिलीमिली ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली होती. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर देखील ही संपूर्ण मालिका ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. ही मालिका विद्यार्��्यांना एमकेसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून मोफत बघता येईल.
****
आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगानं प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातील १४ वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तालुका स्तरावर आठवीपासून पुढील प्रवेशाकरिता आणि जिल्हा स्तरावर ११ वी पासून नंतरच्या शिक्षणाकरता शासकीय वसतिगृहात पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
हर घर तिरंगा मोहिमेच्या उपक्रमात सहभाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या समता महिला बचत गटाच्या माध्यमातून २५ हजार तिरंगा ध्वज तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार मिळाला असल्याचं या बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी सांगितलं.
****
अग्निपथ योजनेअंतर्गत औरंगाबाद विभागात अग्निवीरांचा भरती मेळावा १३ ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात हा मेळावा होणार असून, इच्छुकांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करुन या मेळाव्यात सहभागी होता येईल. औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, बुलडाणा आणि जळगाव इथले युवक या मेळाव्यासाठी अर्ज करु शकतील. पात्र अग्निवीरांची लेखी परिक्षा १३ नोव्हेंबर २०२२ ला होणार आहे.
****
भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज फ्लोरिडा मधल्या लाऊडरहील इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
राज्यात पुढचे पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
//**********//
0 notes
Text
अग्निवीर भर्ती रैली के लिए पंजीयन की अंतिम तिथि 3 अगस्त
सतना । भारतीय सेना में युवाओं को प्रवेश का अवसर देने के लिए अग्निवीर योजना के तहत जबलपुर में एक से 25 सितम्बर तक भर्ती रैली आयोजित की जा रही है। इस रैली में भाग लेने के लिए पात्र पुरूष उम्मीदवार 3 अगस्त 2022 तक ऑनलाइन पंजीयन करा सकते हैं। जबलपुर के बाद ग्वालियर, भोपाल और सागर में भी अग्निवीर भर्ती रैलियाँ आयोजित की जाएंगी।अग्निपथ भर्ती योजना 2022 के तहत सेना भर्ती कार्यालय जबलपुर द्वारा रीवा…
View On WordPress
0 notes
Text
दिल्ली उच्च न्यायालय में याचिका दायर, रद्द हुई भर्ती प्रक्रिया को फिर से शुरू करने की मांग
नई दिल्ली, 19 जुलाई (SK)। दिल्ली उच्च न्यायालय में एक जनहित याचिका (पीआईए���) दायर की गई है, जिसमें केंद्र की अग्निपथ योजना के बाद रद्द की गई सभी पिछली भर्ती प्रक्रियाओं को फिर से शुरू करने की मांग की गई है। अधिवक्ता विजय सिंह और पवन कुमार के माध्यम से दायर एक उम्मीदवार की याचिका में कहा गया है कि याचिकाकर्ता ने 30 जुलाई, 2020 से 8 अगस्त, 2020 तक सिरसा में सेना भर्ती रैली में सैनिक जनरल ड्यूटी के पद के लिए आवेदन किया था।बाद में, उम्मीदवारों की शारीरिक और चिकित्सा परीक्षा आयोजित की गई और इस प्रक्रिया में चयनित लोगों के लिए सामान्य प्रवेश परीक्षा (सीईई) के लिए प्रवेश पत्र जारी किए गए।याचिका में कहा गया है कि दुर्भाग्य से, प्रस्तावित लिखित परीक्षा को उत्तरदाताओं द्वारा, अवैध रूप से और मनमाने ढंग से, कई बार, कोविड -19 के प्रकोप का हवाला देते हुए स्थगित कर दिया गया है। हालांकि, यूपीएससी, एनईईटी, दिल्ली न्यायपालिका (उच्च न्यायपालिका सहित), आदि सहित कई अन्य परीक्षाएं आराम से हुईं, लेकिन उत्तरदाताओं को ज्ञात कारणों के लिए सीईई को जानबूझकर रोक दिया गया था।आगे कहा गया है कि भारत संघ द्वारा शुरू की गई एक नई योजना, यानी अग्निपथ योजना के आलोक में, उत्तरदाताओं ने सीईई आयोजित करने सहित सभी लंबित भर्ती प्रक्रिया (वर्ष 2020 और 2021 की) को मनमाने ढंग से रद्द कर दिया और सभी उम्मीदवारों को अग्निपथ योजना के माध्यम से नए सिरे से उपस्थित होने के लिए कहा है।याचिका में कहा गया है कि अग्निपथ योजना द्वारा भर्ती की अधिसूचना के अनुसार प्रतिवादियों द्वारा भारतीय रक्षा सेवाओं में विभिन्न पदों पर नियुक्ति के लिए अन्य उम्मीदवारों के साथ याचिकाकर्ता का गैर-चयन अवैध, मनमाना, अनुचित और भेदभावपूर्ण है।सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को सशस्त्र बलों के लिए अग्निपथ योजना को चुनौती देने वाली सभी रिट याचिकाओं को दिल्ली उच्च न्यायालय में स्थानांतरित कर दिया, जहां इस योजना के खिलाफ एक समान चुनौती पहले से ही लंबित है।6 जुलाई को, विभिन्न उम्मीदवारों द्वारा एक समान याचिका दायर की गई थी, जिन्हें सशस्त्र बलों के लिए केंद्र की नई अग्निपथ भर्ती योजना से प्रभावित हुए बिना, 2019 की अधिसूचना के अनुसार नामांकन सूची जारी करने और पिछली भर्ती को पूरा करने के लिए भारतीय वायु सेना में एयरमैन के रूप में शॉर्टलिस्ट किया गया है। Read the full article
0 notes
Text
अग्निपथ भर्ती योजना 2022: Agneepath Yojana Eligibility, Age, Salary
अग्निपथ भर्ती योजना 2022: Agneepath Yojana Eligibility, Age, Salary
अग्निपथ भर्ती योजना 2022 | अग्निपथ योजना | Agneepath Yojana army | Agneepath Yojana 2022 | agneepath scheme | अग्निपथ प्रवेश योजना | अग्निपथ योजना क्या है | Agneepath age limit | Agneepath Yojana in Hindi | Agneepath Yojana recruitment 2022 | agneepath Yojana eligibility | अग्नीपथ योजना ऑनलाइन आवेदन नमस्कार दोस्तों, आप सब के लिए भारत सरकार द्वारा बहुत ही महत्वपूर्ण योजना की घोषणा की गई है, इस…
View On WordPress
#Agneepath age limit#Agneepath Yojana#agneepath Yojana eligibility#Agneepath Yojana in Hindi#अग्निपथ भर्ती#अग्निपथ योजना#अग्नीपथ योजना ऑनलाइन आवेदन
0 notes
Text
अग्निपथ के विरोध के बीच जेईई मेन्स 2022 के उम्मीदवारों ने स्थगन की मांग की, कहा 'स्थिति वास्तविक खराब है'
अग्निपथ के विरोध के बीच जेईई मेन्स 2022 के उम्मीदवारों ने स्थगन की मांग की, कहा ‘स्थिति वास्तविक खराब है’
संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन्स 2022 कल 23 जून से शुरू होने वाला है। इस साल इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा के लिए उपस्थित होने वाले उम्मीदवार केंद्र सरकार की अग्निपथ योजना के विरोध के कारण इसे और स्थगित करने की मांग कर रहे हैं। कई लोगों ने हैशटैग #PostponeJEEMain2022 का उपयोग करके असंतोष व्यक्त करने वाले सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर बाढ़ ला दी है और टैग कर रहे हैं शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान,…
View On WordPress
#jeemain.nta.nic.in#News18 शिक्षा#अग्निपथ विरोध#असम बाढ़#जी ताजा खबर#जी मैं#जेईई मुख्य परीक्षा तिथियां#जेईई मेन 2022#जेईई मेन 2022 ताजा खबर#जेईई मेन एडमिट कार्ड#शिक्षा समाचार
0 notes
Text
IAF न��� अग्निपथ भर्ती योजना पर विवरण जारी किया: मुख्य बिंदु | भारत समाचार
IAF ने अग्निपथ भर्ती योजना पर विवरण जारी किया: मुख्य बिंदु | भारत समाचार
नई दिल्ली: केंद्र के विरोध के रूप में अग्निपथ योजना रविवार को अपने पांचवें दिन में प्रवेश कर गई, केंद्रीय रक्षा मंत्री और त्रि-सेवा प्रमुखों के साथ बैठक की, जबकि भारतीय वायु सेना ने भर्ती मॉडल पर विवरण जारी किया। यहां देखिए दिन के शीर्ष घटनाक्रम पर एक नजरराजनाथ सिंह मिलते हैं केंद्र की अग्निपथ योजना के खिलाफ देश के कई हिस्सों में विरोध प्रदर्शन जारी रहने के बीच रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने रविवार…
View On WordPress
0 notes
Text
अग्निपथ योजना: 'केंद्राची प्रत्येक योजना फसली, कंत्राट देणे म्हणजे भारतीय लष्कराचा अपमान', संजय राऊत यांचे अग्निपथवर वक्तव्य
अग्निपथ योजना: ‘केंद्राची प्रत्येक योजना फसली, कंत्राट देणे म्हणजे भारतीय लष्कराचा अपमान’, संजय राऊत यांचे अग्निपथवर वक्तव्य
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेला भारतीय लष्कराचा अपमान म्हटले आहे (फाइल फोटो) अग्निपथचा निषेध : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रश्न केला, ‘या योजनेला अग्निपथ का नाव देण्यात आले. तरुणाला आगीत ढकलायचे होते, म्हणून अग्निपथ हे नाव?’ मोदी सरकारची प्रत्येक योजना फोल ठरत आहे. अग्निपथ..अग्निपथ..अग्निपथ(अग्निपथ योजना) योजना सुरू केली आहे. लष्कराला कंत्राटी कामाचे गुलाम बनवण्याची…
View On WordPress
#अग्निपथ प्रवेश योजना#अग्निपथ योजना#नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र#महाराष्ट्र#संजय राऊत शिवसेना
0 notes
Text
jamshedpur-Agneepath-protest-तो साउथ बिहार ट्रेन को आग के हवाले कर देते उपद्रवी, रेलवे व जिला प्रशासन की सतर्कता से टली बड़ी घटना, उधर, बिहार में सुलगी आग से टाटा दानापुर को किया गया रद्द, आधा दर्जन ट्रेनें जहां तहां की गई कंट्रोल, सैकड़ों यात्री फंसे
jamshedpur-Agneepath-protest-तो साउथ बिहार ट्रेन को आग के हवाले कर देते उपद्रवी, रेलवे व जिला प्रशासन की सतर्कता से टली बड़ी घटना, उधर, बिहार में सुलगी आग से टाटा दानापुर को किया गया रद्द, आधा दर्जन ट्रेनें जहां तहां की गई कंट्रोल, सैकड़ों यात्री फंसे
��मशेदपुर:सेना में भर्ती के नियम बदलने और अग्निपथ योजना के विरोध में बिहार और अन्य राज्यों की तरह जमशेदपुर भी अछूता नहीं रहा. जिस तरह रेल व जिला प्रशासन को चकमा देकर उपद्रवी जुगसलाई फाटक में पहुंचे और विरोध की आड़ में आगजनी की गई, उससे यह तो साफ हो गया है की विरोधी तत्व इसमें शामिल थे, जिला प्रशासन भी इस बात को स्वीकार कर चुका है. बताया जाता है की उपद्रवी बर्मामाइंस छोर से स्टेशन में प्रवेश करने की…
View On WordPress
0 notes
Text
उम्र सीमा बढ़ाने का आदेश मिला, जल्द घोषित होगी सेना भर्ती की डेट: आर्मी चीफ
उम्र सीमा बढ़ाने का आदेश मिला, जल्द घोषित होगी सेना भर्ती की डेट: आर्मी चीफ
नई दिल्ली: देशभर में ‘अग्निपथ योजना’ को लेकर जारी विरोध प्रदर्शनों के बीच थल सेना प्रमुख जनरल मनोज पांडे ने शुक्रवार को न्यूज एजेंसी एएनआई को बताया कि 2022 के भर्ती चक्र के लिए प्रवेश आयु को बढ़ाकर 23 वर्ष करने के लिए एकमुश्त छूट देने का सरकार का निर्णय प्राप्त हुआ है. यह निर्णय हमारे ऊर्जावान और देशभक्त युवाओं के लिए एक अवसर प्रदान करेगा, जो COVID महामारी के बावजूद भर्ती रैलियों में शामिल होने…
View On WordPress
#Agneepath Agitation#Agneepath Recruitment Scheme#Agniveers#Army Chief General Manoj Pande#CoAS General Manoj Pande#Defence Minister Rajnath Singh#General Manoj Pande#Indian Army Bharti#Protest over Agneepath Scheme#Sena Bharti Date
0 notes
Text
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार?
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार?
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार? – अनिकेत साठे सैन्यदलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय सैन्य भरतीसाठी अग्���िपथ प्रवेश (टूर ऑफ ड्यूटी) या नव्या योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मार्गावर आहे. त्याअंतर्गत युवकांना तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती केले जाईल. जगातील चौथ्या क्रमांकाचे बलाढ्य व मोठे लष्कर म्हणून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
· विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान
· अग्निपथ योजनेअंतर्गतच्या अग्निवीरांना वीरमरण आल्यास, एक कोटी रुपये आर्थिक मदत मिळणार
· कोकण रेल्वे विद्युतीकरणाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
· कर्मचारी राज्य विमा योजना वर्ष अखेरपर्यंत देशभरात लागू करण्याचा निर्णय
· एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंचं उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्र��� आणि वापरावर बंदीच्या अधिसूचनेची, एक जुलैपासून अंमलबजावणी
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे चार हजार चार रुग्ण, मराठवाड्यात १६ बाधित
आणि
· राज्यात आजपासून सर्वत्र पावसाची शक्यता
****
सविस्तर बातम्या
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, असे एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतं मिळवण्याची आवश्यकता आहे.
निवडणुकीत फाटाफूट होणार नाही, असा विश्वास, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल ठाकरे यांनी शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना, गद्दारांना शिवसेनेत जागा नाही, असा इशाराही दिला. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. फाटाफुटीचं राजकारण आपण बघत आलो, तरीही शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूतीनं उभी राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यदलात कार्यरत अग्निवीरांना वीरमरण आल्यास, एक कोटी रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. संरक्षण खात्याचे अपर सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सैन्यदलातली ही सुधारणा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होती, अधिकाधिक तरुणांना सैन्यात काम करता यावं, हा या योजनेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. सियाचीन आणि इतर भागात अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे भत्ते मिळतील, असंही पुरी यांनी सांगितलं. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी यावेळी माहिती देताना, यंदा २१ नोव्हेंबरला पहिला अग्निवीर ओडिशातल्या आय एन एस चिल्का इथं प्रशिक्षणासाठी दाखल होईल, असं सांगितलं. अग्निपथ योजनेत पुरुष तसंच महिलाही भर्ती होऊ शकतील, अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली.
****
दरम्यान, अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांनी नौदलातला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, मर्चंट नेव्हीमध्ये विवि�� जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, सहा आकर्षक सेव��� संधींची घोषणा, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयानं केली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबाबत बोलतांना, अग्निवीरांना याद्वारे नौवहन क्षेत्रात प्रवेश करता येईल, आणि समृद्ध कौशल्य आणि अनुभवाद्वारे सागरी अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देऊन मर्चंट नेव्हीमध्ये एक उत्तम करिअर घडवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
****
भारतीय सेना हे रोजगाराचं माध्यम नसून सैनिक स्वेच्छेनं देशाची सेवा करण्यासाठी सेनेत दाखल होतात, असं माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लष्करात सेवा केल्यानंतर सैनिकाची मानसिक क्षमता अशी विकसित होते, की त्यांना कुठल्याही आधाराची गरज राहत नाही, काही कारणास्तव ज्यांना सामान्य जीवनात परत यावं लागलं, तरीही कुठलीच अडचण येत नसल्याचं सिंग म्हणाले. भारतीय सैन्यात येणं पूर्णपणे ऐच्छिक असून, यासाठी कुठलीही सक्ती नागरिकांवर केली जात नाही असंही सिंग यांनी सांगितलं.
****
कोकण रेल्वे विद्युतिकरणाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. डिझेलवर धावणाऱ्या कोकण रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं असून, ७४१ किलोमीटर मार्गावर आजपासून पुर्णपणे इलेक्ट्रिकल रेल्वे गाडी धावणार आहे. या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे.
****
कर्मचारी राज्य विमा - ई एस आय ही योजना या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात लागू करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या ४४३ जिल्ह्यात ही योजना पूर्णपणे, तर १५३ जिल्ह्यात अंशत: लागू आहे. १४८ जिल्ह्यात सध्या ही योजना लागू नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य केंद्र तसंच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतल्या रुग्णालयांतून वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. देशभरात शंभर रुग्णखाटांची २३ रुग्णालयं स्थापन करण्याचा निर्णयही ई एस आयनं घेतला आहे.
****
एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंचं उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदीच्या अधिसूचनेची, एक जुलै २०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. १२ ऑगस्ट २०२१ रोजी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार, प्लॅस्टिकच्या कानकोरण्या, फुग्याच्या प्लॅस्टिक काड्या, प्लॅस्टिक ध्वज, लॉलीपॉपच्या काड्या, आईसक्रीमच्या काड्या, सजावटीसाठीचे थर्माकोल, थाळ्या, कप, पेले, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्��े, वेष्टनाचा प्लास्टिक कागद, मिठाईवरील वेष्टन, सिगारेट पाकिटे, पीव्हीसी बॅनर वर ��ावलेले १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक, गुटखा-तंबाखू आणि पान मसाल्याच्या छोट्या प्लॅस्टिक पुड्यांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ - सी पी सी बी नं व्यापक उपाययोजना सुरु केल्या आहेत. एकदाच वापरलं जाणारं प्लॅस्टिक देशातून पूर्णपणे हद्दपार करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून, ही मोहीम राबवली जात आहे. असे प्लॅस्टिक तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कपात, पर्यायी वस्तूंचा प्रसार-प्रचार, आदी उपाययोजना केल्या जात आहेत. अशा प्लॅस्टिक वस्तूंचं उत्पादन, विक्री, वापर करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या, कच्चा माल बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्यांना या वस्तूंचं उत्पादन टप्प्याटप्प्यानं कमी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
ऊर्जा क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी’, प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ऊर्जा क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग, ‘ इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ २०२१ मध्ये, देशात प्रथम स्थानावर राहिला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभाग आणि ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे चार हजार चार रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ३५ हजार ७४९ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८८६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ८५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ६४ हजार ११७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २३ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, उस्मानाबाद पाच, नांदेड दोन, तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
बुद्धीबळातली कोणतीही सोंगटी कमी महत्त्वाची नसते, योग्यवेळी योग्य चाल केल्यास, यश हमखास मिळतं, जीवनातही हाच विचार ठेऊन वाटचाल करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ४४ व्या बुद्धीबळ ऑलंपियाड मशाल रिलेला काल दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद, कोने��ु हंपी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मशाल फेरी पुढच्या ४० दिवसांत देशभरातल्या ७५ शहरांमध्ये जाणार आहे. महाबलिपुरम् इथं या मशाल रिलेचा समारोप होऊन, त्यानंतर २८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान चेन्नईत ४४ वी बुद्धीबळ ऑलंपियाड स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बुद्धीबळपटूंना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदी पुढच्या रविवारी २६ जूनला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेतला हा ९० वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी अनेक विचार आणि माहिती प्राप्त झाली असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात सांगितलं आहे.
****
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण वेळेत व्हावं यासाठी शिष्यवृत्ती योजनेतले सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याआधी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध कामांच्या अंमलबजावणीचा आठवले यांनी आढावा घेतला. आंतरजातीय विवाह योजनेच्या अनुदानाबाबतही गतीने कार्यवाही करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी, दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या, तसंच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरवण्यासाठी, सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पालखी मुक्काम आणि मार्गावर विविध वस्तू, खाद्यपदार्थ वाटप अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पिंपरी चिंचवडमधे आगमन अनुक्रमे उद्या आणि परवा होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
****
शेगांव इथली श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल परभणी जिल्ह्यात दाखल झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात या पालखी सोहळ्यात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात येत आहे.
****
आषाढी वारीसाठी पैठण इथली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. नाथ पालखी सोहळा प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली. गोदाकाठी पालखी ओटा इथून पायी दिंडीचं संध्याकाळी साडे सहा वाजता प्रस्थान होईल.
****
देहू इथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देखील आज पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक दिंड्या काल देहुत दाखल झाल्या.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथल्या नामदेव महाराजांच्या पालखीचं काल हिंगोलीत आगमन झालं. शहरातल्या रामलीला मैदानावर काल पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
****
जागतिक योग दिवस उद्या साजरा होणार आहे. योद दिनाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम म्हैसुरु इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, योग दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा दौरा रद्द झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथं उद्या जागतिक योगदिनी ७५ ठि���ाणी योग शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. योगदिनाच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद इथं योगदिंडी काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या विविध योग संस्थेतले योग प्रेमी, स्काउट गाइड चे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक या योग दिंडीत मोठ्या संखेनं सहभागी झाले होते.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातल्या योगदानावर आधारित, जलनायक, या माहितीपटाचं लवकरच लोकार्पण होणार असल्याची घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. डॉ.शंकरराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच साजरं करण्यात आलं. डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं ‘जलनायक- डॉ. शंकरराव चव्हाण’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
****
सरसकट विम्यासाठी भारतीय जनता पक्षानं काल परभणी जिल्ह्यात पेडगाव फाट्यावर जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वात, "रिलायन्�� गो बॅक' आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यात दोन लाख ७२ हजार ३२५ शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर सरसकट ३१० कोटी पिकविम्याच्या रकमेसाठी भाजपनं हे आंदोलन सुरू केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याला हक्काचा पिकविमा मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही. तसंच रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
****
राज्यात आजपासून सर्वत्र पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत कोकण, गोव्यात तसंच विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर वाहत असलेले पश्चिमी वारे तसंच उत्तर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात येत्या चार दिवसांत सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
****
0 notes