#अंधार
Explore tagged Tumblr posts
govindnager · 11 months ago
Text
Tumblr media
1 note · View note
survivetoread · 3 months ago
Text
माझ्या डावीकडे तू एका वहीत काहीतरी लिहत होतास पण रोमन अक्षरांतले ते शब्दं मी वाचले नाहीत सिनेमा हॉलमध्ये अंधार व्हायला अजून वेळ होता पण त्या गोष्टींच्या अंधारात तुझे शब्दं टिकणार नाहीत
जागेत बसून डोळे वळवले डावीकडे, तरी तुझं लेखन वाचायची हिंमत झाली नाही असती हिंमत तर निर्लज्जपणे तुझे शब्दं त्या कृत्रिम प्रकाशात वाचून काढले असते मग ते मला पटतात का, पटत नाहीत का, या सगळ्याचा विचार करून तुझी कवटी कोरली असती व त्यातले विचार चावून गिळले किंवा थुकले असते
पण नजरेला रोखून मी माझ्या फोनचा पडदा पाहत बसलो तेच ते डिस्कॉर्डवरचे संदेश, तेच ते टंब्लरवरचे पोस्ट पण मनात तुझ्या मांडीवरची ती वही, काळ्या पेनाची ती अक्षरं कोणतं कारण काढू, की ज्याने मला त्यांच्यातला अर्थ मिळेल?
तसाच विचार झाला, की तुझे ते हस्तलिखित शब्द जर का इंटरनेटवर कोणत्यातरी अमेरिकन सर्व्हरच्या कोपर्‍यात बसले असते तर ते मी मोकळ्या मनाने वाचू शकलो असतो, समजू शकलो असतो तशीच तू तुझी वही बंद करून पायाजवळच्या बॅगेत टाकलीस
16 notes · View notes
realsalvationpath · 10 months ago
Text
#सत_भक्ति_संदेश #SaturdayMotivation
कबीर, कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#SaintRampalJiQuotes
Tumblr media
3 notes · View notes
kiran-dasi-12 · 8 months ago
Text
Tumblr media
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
#सनातनीपूजा_के_पतन_की_कहानी
संत रामपाल जी की जुबानी
#GodNightSaturday
🙏अधिक जानने के लिए पढ़ें पुस्तक 📚📚 ‛गीता तेरा ज्ञान अमृत’
2 notes · View notes
gitaacharaninmarathi · 13 days ago
Text
59. भौतिक जागेपण, आध्यात्मिक निद्रा
श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्व जाणणार्‍या मुनीला रात्रीसारखी असते” (2.69). हे रुपक मांडून या श्लोकात शारीरिकदृष्ट्या जागे पण आध्यात्मिकदृष्ट्या झोपलेले आणि उलट अशी अवस्था सांगण्यात आली आहे. याचे शब्दश: अर्थही लावले जाऊ शकतात.
जगण्याच्या दोन शक्यता असतात. एक, ज्यामध्ये आपण आपल्या सुखांसाठी इंद्रियांवर अवलंबून असतो आणि दुसरी अशी की आपले इंद्रियांवर अवलंबित्व नसते आणि ते आपल्या नियंत्रणात असतात. पहिल्या शक्यतेच्या गटात असणार्‍यांसाठी जगण्यची दुसरी पद्धत ही एक अनभिज्ञ, अज्ञात जग असते आणि अंधार/रात्र हे या अज्ञानाचे रुपक आहे.
दुसरे म्हणजे, जेव्हा आपण एका इंद्रिय वापरतो तेव्हा आपले लक्ष इतरत्र असते याचा अर्थ ते यांत्रिकपणे वापरले जाते परंतु जागरूकतेने नाही. उदाहरणार्थ, जेवताना आपण अनेकदा अन्नावर लक्ष केंद्रित करत नाही. हे फोन संभाषण, वर्तमानपत्र किंवा टीव्ही असू शकते कारण आम्ही मल्टीटास्किंगवर विश्वास ठेवतो. आणि म्हणून असे म्हणतात की जेवण्याच्या वेळी जेवण आणि प्रार्थनेच्या वेळी प्रार्थना करणे हे जसे सोपे आहे तशीच आध्यात्मिकताही सोपी आणि साधी आहे. जो वर्तमान क्षणात जगतो त्याच्यासाठी हा दिवस आहे आणि इतर��ंसाठी मात्र अंधार, हे हा श्लोक सांगतो.
तिसरे स्पष्टीकरण शाब्दिक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्यातील एक भाग नेहमी जागृत असतो ज्याप्रमाणे झोपलेल्या आईचा एक भाग तिच्या शेजारी झोपलेल्या मुलासाठी नेहमी जागृत असतो; जसे अनेक लोक शयनगृहात झोपलेले असतात आणि त्या व्यक्तीचे नाव म्हटल्याबरोबर तो जागा होतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यातील एक भाग सदैव जागृत ठेवण्याच्या क्षमतेमध्ये आपण सर्व समान धन्य आहोत.
हा श्लोक सूचित करतो की आपण आपल्यातील तो भाग वाढवला पाहिजे जो आपल्या सर्व कृतींबद्दल जागरूक आहे, जेणेकरून एखाद्याची झोप देखील पाहू शकेल.
0 notes
sanjay-ronghe-things · 24 days ago
Text
आसवात भिजले सारे
डोळ्यात शोधतो मीहरवलेले एक स्वप्न ।आसवांनी भिजले सारेविसरलो तेही जपणं । प्रकाशात सूर्याच्या हीअसते आग पेटलेली ।अंधार असू देना रात्रीभूक पोटाची तापलेली । वेदनांना कुठले औषधमन मनात सोसते सारे ।उठे शब्दा शब्दात हुंदकाआभाळ भरून तारे ।Sanjay Ronghe
Tumblr media
View On WordPress
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ७
चहा पिऊन झाल्यावर अनंत आणि शुभदा घरी जाण्यासाठी निघाले तेव्हां रात्रीचा अंधार संपून दिवसाचा प्रारंभ होण्याचा संधिकाल होता. बहुधा थोड्या वेळापूर्वी एखादी श्रावणसर पडून गेल्यामुळे हवेत गारव्याची सुखद शिरशिरी होती! थोडा वेळ मुकाटयानं चालल्यावर शुभदानं विचारलं, " पमाताईंनीआठवडाभर मुक्कामाला यायचं कबुल केलं आहे तर मग त्यांना लगेच येत्या सोमवारपासून बोलावूंया कां?" "त्यांना असं लगेच येणं सोयीचं होईल कां ते विचारायला हवं ना?" "कदाचित् दोघांची थोडी घाई-गडबड होईल ;-पण मी कारण सांगीतलं तर पमाताई हमखास तयार होतील!" "म्हणजे?" "त्या आपल्याकडे असतांना, श्रावणमास संपण्यापूर्वी सत्यनारायणाची पूजा करायची असं माझ्या मनांत आहे! पमाताईंची या सगळ्यावर मनापासून श्रद्धा आहे, पण प्रभाकरराव त्यांना कांही करूं देत नाहींत ना!" "प्रभाकररावांप्रमाणे माझाही विश्वास नाहींये या असल्या कर्मकांडावर!" "पण तुम्ही मला कधी आडकाठी नाहीं केलीत! प्रभाकररावांनी मात्र स्वत: नास्तिक म्हणून घरीं कधी पूजा होऊं दिली नाहीं सत्यनारायणाची! त्यामुळे पमाताई मुक्कामाला असतांना आपण पूजा केली तर त्यांना तेवढंच समाधान मिळेल असं वाटतं!!"
"मला एक सांग: प्रभाकररावांच्या घरीं आजवर सत्यनारायणाची पूजा झाली नाहीं म्हणून त्यांचं कांही बिघडलंय कां? की तूं आजवर सत्यनारायणाची पूजा ��ियमितपणे करीत आलीस म्हणून आपले हात गगनाला पोहोंंचलेत?" "तुम्ही विषयाला नसते फाटे फोडू नका हं!" शुभदा कांहीशी चिडून म्हणाली," सत्यनारायणाची पूजा केली वा न केली तर काय नफा-नुकसान होतं हा विषयच नाहींये! प्रश्न आहे तो पमाताईंना लगेच रहायला बोलवायच्या तपशीलाचा! 'हो की नाहीं' तेवढं सांगा, म्हणजे विषय संपला!" "येत्या सोमवारपासून रहायला येणं त्या दोघांना सोयीचं असेल तर प्रश्नच मिटला! तसंच पमाताई आपल्याकडे असतांना सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे तिला समाधान लाभणार असेल तर मलाही आनंदच आहे!" आपल्या रुकारानं शुभदा खुष झाल्याचं जाणवून अनंतने सावधपणे विचारलं, "श्रावण संपण्यापूर्वी पूजा करायची म्हणतेस, म्हणजे पमाताई आल्यावर २-४ दिवसांतच करावी लागेल! तुला एवढ्या घाई-गडबडीनं तयारी करायला जमेल ना?"
" मारे साळसूदपणाचा आव आणून मला विचारताय्, पण आतापर्यंत पूजेची सगळी तयारी मी एकट्यानेच केली आहे, हे लक्षांत आहे ना? दर वेळी फक्त पूजा करायला माझ्या शेजारी बसून 'मम म्हणण्या'पलीकडे तुम्ही काय करतां हो?" "ज्या बाबीत आपल्याला काही कळत नाही त्यांत उगा लुडबूड करायची नाही, हे माझं साधं-सोपं तत्व आहे!" म्हणत अनंतने हंसून खांदे उडवले! "मग यावेळीही ते पाळा! यावेळी तर पमाताईही माझ्या मदतीला आहेत. त्यातूनही काही मदत लागली, तर पमाताईच सांगतील! म्हणजे मुकाट्यानं कराल!" प्रत्युत्तर देतांना शुभदाला हंसू आवरेना. "बरं ते राहूं दे," अंगावर येणारा विषय झटकत अनंत म्हणाला,"आज माझ्या रिटायरमेंट पार्टीनिमित्त मित्रमंडळींचं तोंड गोड करण्यासाठी काय नेऊं ते सुचव ना!" "मित्रांचं तोंड गोड करतांना त्यांच्यापैकी कितीजणांना डायबिटीसचा त्रास आहे ते लक्षांत ठेवा! त्यामुळे तोंड गोड करायला अर्धा-अर्धा पेढाही पुरेसा होईल! त्यानंतर मग हवं ते अरबट-चरबट खायला सगळे मोकळेच!"
२५ ऑगस्ट २०२२
0 notes
kapildev123 · 3 months ago
Text
#GodMorningThursday
#सतभक्तिसंदेश #कबीरसाहेबपूर्णपरमात्मा
कबीर कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
अज्ञानी जीव मिथ्या विषय पदार्थों में ऐसा जकडा हुआ है अनेक उपदेशक रुपी लुहार उपदेश देकर थक गए परंतु मोह माया की लोह फांसी से मुक्ति नही मिली
Tumblr media
0 notes
rakesh-kumars-stuff · 3 months ago
Text
कबीर कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार। तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
कबीर साहेब जी कहते हैं कि यह अज्ञानी जीव मिथ्या विषय पदार्थों के मोह-रूपी लोह-बंधन में ऐसा जकड़ा हुआ है.........👇
Tumblr media
0 notes
thediscoveredwriter · 4 months ago
Text
अंधश्रद्धेचा अंधार, ज्ञानाचा प्रकाश
अंधश्रद्धा दूर करु, ज्ञानाचा प्रकाश देऊ, खोट्या गोष्टींना फसून, आयुष्य नाही व्यर्थ होऊ! काळी मांजरे दिसली, संकट येते म्हणतात, पण ज्ञानाच्या मार्गावर, मन हे खुलं ठेवतात! चपला उलटं पडल्या, दुर्भाग्य काही नाही, अंधश्रद्धेत बुडलात, तरच संकटं येत नाही! लिंबू-मिरची लटकवा, दारावर बांधा दोरी, खरं तर मेहनतीनं, मिळतो विजय चहुबाजूंनी! भितीच्या धाग्यांमध्ये, बांधू नकोस मन, ज्ञानाचा दीप लाव, मिळेल…
0 notes
msngallonare · 4 months ago
Text
Tumblr media
#धरती_पर_अवतार
भविष्य वक्ताओने जिनके बारे में लिखा है वो है सन्त रामपाल जी महाराज,तेजोमय तारा,पृथ्वीपर उदय हुआ है,ऐसा तारा,जिसके तेजसे सारा विश्व तेजोमय हो रहा है,वो और दूसरा कोई नही,खुद कबीर भगवान ने भी कहा है,वो कबीर साहेब का ही अंश होगा,
तत्वदर्षि सन्त रामपाल जी महाराज,जिनके ज्ञान से अज्ञान का अंधार दूर होगा,जिनकी कीर्ति सारे विश्व मे हुई है,
0 notes
shrikrishna-jug · 5 months ago
Text
जाऊ कुठे मी जाऊ कुठे
समस्येचे समाधान होई नामार्ग स्पष्ट दिसे नाजाऊ कुठे मी जाऊ कुठे माझ्या मनातला अंधार झालाआणखी घनघोरकाही समजेना काय होणार माझेउभ्या दोन रस्त्यावर काय विचारूघबराट होऊनजाऊ कुठे मी जाऊ कुठे जो श्वास येई तो अंग कापून जाईअशावेळी कोण कसे निभावून जाईनाही मरण रास्त आहेना जगणे मनाला भावेजाऊ कुठे मी जाऊ कुठे ऋतू दुःखाचा टळेनाकुठली इच्छा फळे नानशिबा पुढे माझे काही चाले नाखूप झाले उपाय साखळी तुटे नाजाऊ कुठे…
0 notes
bhartiswami · 5 months ago
Text
#Godmorningsatday
कोटिन चन्दा उगहीं, सूरज कोटि हजार।
तीमिर तो नाशै नहीं, बिन गुरु घोर अंधार ।।
अवश्य देखिए श्रद्धा टीवी दोपहर 2:00 बजे
Tumblr media
0 notes
gitaacharaninmarathi · 3 months ago
Text
46. काय आमचे, काय नाही  
श्रीकृष्ण म���हणतात, "जेव्हा तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून पूर्णपणे ओलांडली जाईल, त्या वे���ी तुम्ही या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात.
अहंकाराप्रमाणेच मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही. जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्रीकृष्ण या प्रक्रियेला ‘कलीलम’ किंवा आध्यात्मिक अंधार म्हणतात.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘निर्वेदम’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन उदासीनता असे केले गेले असले तरी, ती अज्ञानातून जन्मलेली निष्क्रिय किंवा नकारात्मक उदासीनता नाही. उदासीनतेतून, जिवंत राहून आणि वर्तमानात जगण्यापासून निर्माण होणारी जाणीव आहे. ही आसक्ती किंवा विरक्ति नाही, परंतु दोन्हीच्या पलीकडे आहे. हे विभाजनाशिवाय सक्रिय स्वीकृती आहे.
इतरांकडे बघत जगण्याच्या पद्धतीत आपण आपल्या भौतिक गोष्टींना, क्षमतांना, यशाला, वर्तनाला, दिसण्याला इतरांकडून स्वीकारार्हता मिळेल, कौतुक आणि प्रशंसा होईल अशी अपेक्षा करत  असतो. या बाह्य संवेदना अनुभवास याव्या म्हणून आपण संपूर्ण आयुष्यभर प्रचंद कष्ट घेत राहतो. अर्थात जोपर्यंत आपण आपल्या मोहावर मात करीत नाही तोपर्यंतच हे सुरू असते.
एकदा आपण संतुलित बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोहाने निर्माण केलेला अंध:कार दूर केला की वर्तमान आणि भविष्याचे या इंद्रियजन्य दृष्टिकोनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.
0 notes
sanjay-ronghe-things · 1 month ago
Text
हसायला पण हवे कारण
हसायला पण हवे कारणजीवनाचे हे कसले धोरण ।हसण्या रडण्याची चिंता इथेकुणी बांधले हे नवे तोरण । हसता हसता रडतो कुणीमागून पुढे तो जातो गुणी ।माय बापाचे कष्टच सारेकोण म्हणतो मी आहे ऋणी । होतो बाप जेव्हा म्हाताराखंगते माय उचलून पसारा ।मुलगा मुलगी दूर कुठे तेआठवण येता शोधतो तारा । कठीण किती जीवनाची वाटसरतो अंधार मग होते पहाट ।जगूच देईना पण भयाण रात्रश्वास थांबतो नी तूटते गाठ ।Sanjay Ronghe.
Tumblr media
View On WordPress
0 notes
thedhananjayaparkhe · 5 months ago
Text
मराठी old song
एक दिलानची सिंह गर्जना, दिशा दिशातुन घूमते रे, पर चक्रा ची भीती नसे रे, चक्र सुदर्शन फिरते रे.जय जयकार होईल रे, सूर्या चा किरणा सारखा, अंधार मिटेल जनाचे रे, आलोक नवे फुलावे का.वीरांचा जयघोष गाजे रे, शत्रूची कापरे वाजे रे, स्वराज्याची वात सावरे ��े, विजय पताका लहरावे का.मावळ्यांचा हृदयांत जोश रे, दुर्गांच्या शिखरांत स्फूर्ती रे, रणांगणी रण रागिनी रे, मातृभूमीची सेवा प्रेमे रे.शिवरायांची महती गाते…
0 notes