Don't wanna be here? Send us removal request.
Link
Maharashtra Police Bharti 2019 : राज्यातील लाखो तरुणांचं लक्ष लागलेली पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2019) अखेर जाहीर झाली. 3450 जागांसाठी ही भरती होणार असून जिल्हानिहाय जाहिरात झाली आहे. 3 सप्टेंबर 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या काळात महापरीक्षा पोर्टलवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर महापोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच भरती होत आहे. मुंबईसाठी (Mumbai police recruitment 2019) सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती हो��ल. अपेक्षित जागा नसल्याने अनेक जिल्ह्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
0 notes
Link
Konkan MLA List, Maharashtra 288 MLA, Maharashtra all MLAs, Maharashtra Assembly election 2019, Maharashtra MLA List, Maharashtra MLA winners, maharashtra vidhansabha election 2019, Maharashtra Vidhansabha election result 2014, Marathwada MLA List, MLAs of Maharashtra, Mumbai MLA List, North Maharashtra MLA, Pune MLA, Raigad MLA, Ratnagiri MLA, Sindhudurga MLA, Thane MLA, Thane MLA List, Vidarbha MLA List, Western Maharashtra MLA
0 notes
Link
पोलिसांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांच्यासह पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अटक केली आहे. या शेतकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना केला आहे
0 notes
Link
काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
0 notes
Link
बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर संघाबाहेर राहिलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचा ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश झाला आहे.
0 notes
Link
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेत, महायुतीच्या उमेदवाराच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.
0 notes
Link
0 notes
Link
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे.
0 notes
Link
शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन गडी राखून विजय मिळवला.
0 notes