#बोलले
Explore tagged Tumblr posts
Text
दोन मुख्यमंत्री रस्त्यात भेटले, सीमाप्रश्नावर बोलले… श्राद्ध उरकल्यासारखं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊत यांचा सवाल
दोन मुख्यमंत्री रस्त्यात भेटले, सीमाप्रश्नावर बोलले… श्राद्ध उरकल्यासारखं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊत यांचा सवाल
दोन मुख्यमंत्री रस्त्यात भेटले, सीमाप्रश्नावर बोलले… श्राद्ध उरकल्यासारखं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊत यांचा सवाल नवी दिल्लीः महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली.. हा प्रश्न एवढ्या हलक्यात घेण्यासारखा आहे का? असा सवाल शिवसेना…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#उरकल्यासारखं?#एकनाथ#दोन#बातमी आजची#बोलले#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भेटले#मुख्यमंत्री#यांचा#रस्त्यात#राऊत#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#शिंदेंना#श्राद्ध#संजय#सरकार#सवाल!#सीमाप्रश्नावर
0 notes
Text
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes
·
View notes
Text
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
#हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
👇
कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या देवाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
👇
अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
👇
येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
त गुरु रामपाल जी
मुख्यपृष्ठ
चर्चेत असलेला विषय
लेख
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
17 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्यातरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जिथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
लिप्यंतरण: जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की, जो मला शेवटच्या क्षणी स्मरण करतो तो मला प्राप्त करतो. यात शंका नाही.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
लिप्यंतरण: हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या देवाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
लिप्यंतरण: isliye he अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
तात्पर्य: येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 8
गीता अध्याय ८ श्लोक ८
👇
हे पार्थ! ये नियम है की परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दुनिया और ना जानेवाले चित से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम दिव्य पुरुषो अर्थ परमेश्वर को ही प्राप्त होता है.
येथे श्रीकृष्णजी अर्जुनाला एका नियमाविषयी सांगत आहेत, आणि दुसऱ्या कोणत्यातरी परमदेवाबद्दल बोलत आहेत. ते म्हणतात की जो परमात्म्याचे स्मरण करतो (जे कृष्णजीपासून वेगळे आहे) अविभाज्य लक्षाने परमात्म्याची प्राप्ती करतो. कृष्णजी 8:9 -10 मध्ये आणखी स्पष्ट करतात.
#संत रामपाल जी महाराज#leigh bardugo#maggie stiefvater#neil gaiman#rainbow rowell#19 days#england#tumblr milestone#sculpture#tommyinnit#*✰ब्रह्म को क्षर पुरुष भी कहते है?✰*अधिक जानकारी के लिए अवश्य देखिए *sant rampal ji maharaj* youtube channel#द्वापरयुग में परमेश्वर कबीर जी करुणामय नाम से प्रकट हुए थे। उस समय राजा चंद्रविजय और उनकी पत्न#सनातनीपूजा के पतन की कहानी संत रामपाल जी की जुबानी#सत भक्ति संदेश#हिन्दू भाई संभलो
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/nibbana-method-of-diagnosis-of-diseases-faith-of-dr-nilesh-patil-and-dr-akesha-patil/
0 notes
Text
प्रहार झाला
बोलले कोणी टोचून कितीशब्दांचा तो वार झाला ।सोसतो मी जरी वार आतामनावरचं का प्रहार झाला । तुटले फुटले मनही आताअंतरात एक विचार आला ।शब्दांचेच बळ हे कितीशब्दांचा मग आधार झाला । जरी शब्दांनी शब्द वाढतीशब्द तिथे एक कामी आला ।लागला जिव्हारी शब्द जेव्हाशब्दांनीच तो मुकाट झाला ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Video
youtube
राज्यपाल फालतू माणूस असीम सरोदे थेट बोलले.. #eknathshinde
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात
लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात
आरक्षणावरुन सुरू रणधुमाळी थांबवा- काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी
आणि
साईबाबा संस्थानला दिवाळी सुटीत साडे सतरा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त
****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचं मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यांची दिनचर्या सुरळित सुरू आहे, असं बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदे�� सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्याची माहिती घेत आहेत. सरकारच्या सर्व यंत्रणा, विविध राज्य सरकार बचाव कार्यात सहभागी आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आवश्यक यंत्र सामुग्री प्राप्त व्हावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाची भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसवर आधारित मालमत्ता आणि यादी व्यवस्थापन प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणाच्या भविष्यातल्या गृहनिर्मिती आणि भूखंड हे व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेलं अतिक्रमण, आरक्षणनिहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मार्गस्त केलं. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यातही आजपासून यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत याचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे अव्वर सचिव कौस्तुभ गिरी तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली इथं दिल्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अभियानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींना माहिती दिली. ते म्हणाले -
घरकुल योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, उज्ज्वला योजना, अशा ५४ योजनांमध्ये ज लाभार्थी आहेत, लाभ मिळालेल्या योजना कशा राबवल्या जातात यासंबंधी चर्चा केली. समाधानकारक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम या जिल्ह्याचे अधिकारी करतायत. त्यानंतर लोकांमध्ये आलो. काही लाभार्थी बोलले. एकंदरीत ज्या योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे ��ाबवल्या गेल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या अभियानाचा औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या अभियानात आठ रथ असतील, असं त्यांनी सांगितलं. डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रथ आज ग्रामीण भागासाठी मार्गस्थ करण्यात आले.
****
दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीनं शासन आदेश काढला असून हा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात आज २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनाद्वारे या आदेशाची होळी करण्यात आली.
****
राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली रणधुमाळी सरकारनं थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मराठा- इतर मागास प्रवर्ग वाद सरकार प्रायोजित असल्याचा आरोप केला. या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागं भारतीय जनता पक्षाची शक्ती असल्याचं ते म्हणाले. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राजस्थान, छत्तिसगडला ४५० रुपयांना गॅस मिळतो मग महाराष्ट्रात येवढा महाग का, अशी विचारना त्यांनी केली. आरक्षणावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानला दिवाळीच्या सुटीमध्ये १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजारांहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. हा निधी रोख, धनादेश तसंच सोने, चांदीच्या स्वरुपात असल्याचं शिवा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं हाच पर्याय असल्याचं मत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपुरमध्ये `अॅग्रोव्हिजन` प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी देवव्रत बोलत होते. मुळात जमिनीची उगवण क्षमता लक्षात घेता निरनिराळ्या प्रयोगांचा विचार होणं अपेक्षित होतं. पण, अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांत मागच्या काळात झालेल्या प्रयोगांनी नापिकी अधिक आली, असं त्यांनी सांगितलं. रासायनिक शेतीमुळं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राची संरचना बदलावी लागेल असंही राज्यपाल देवव्रत यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारं पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जलसंपदा विभागाला लिहिलेलं पत्र समाजमाध्यमांवर सादर करताना त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हे पत्र कोणत्या कारणा���मुळं लिहिलं गेलं, याचा राज्य सरकारनं तातडीनं खुलासा करावा. राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आलं.
****
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर २-० असा सहज विजय नोंदवला. पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात भारताचा प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि जपानच्या कोडाई नराओका दरम्यानचा सामना होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या परभणी-वसमत मार्गावर खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीत दुकानांतलं सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये शेतमालासह नजिकच्या एका हॉटेल���धलं सामान जळून खाक झालं.
****
गडचिरोली जिल्हा भयमुक्त होत असून, लॉयड मेटल्सबरोबरच जिंदाल आणि अंबुजा हे प्रमुख उद्योग देखील इथं मोठी गुंतवणूक करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा जिल्हा लवकरच राज्यात अव्वल स्थानी दिसेल, असा विश्वास त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी आज उद्योग विभागाशी संबंधित एक आढावा बैठकही घेतली.
****
यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना मारहाणीच्या घटनेनं संतप्त झालेल्या अभियंत्यांनी पुसद आणि यवतमाळ कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात काळ्या फिती लाऊन ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार भावना गवळी यांनी आंदोलक अभियंत्यांशी चर्चा केली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विभागीय कार्यालयानं पोलिसांशी पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला असून कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्यानं कामबंद आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनं दिला आहे.
****
0 notes
Text
अंतरिक्षा भारताने केला शंखनाद-नरेंद्र मोदी
नांदेड(प्रतिनिधी)-भारताने चंद्रयान-3 मधील विक्रमच्या माध्यमातून चंद्रावर पाय ठेवले. हा भारताचा अंतरिक्षात शंकनाद आहे असे प्रतिपादन दक्षीण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज सायंकाळी 5.44 वाजता भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षीण धु्रवावर उतरत असतांना नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून इस्त्रो आणि भारतीय वैज्ञानिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे सहभागी झाले होते. सायंकाळी 5.55 वाजता भारताचे चंद्रयान उभ्या रेषेत चंद्राकडे जात असतांना सर्वांचा जीव गळ्यात आला होता. इस्त्रोचे मुख्य एस.सोमनाथ यांनी चंद्रयान-3 ने चंद्रावर विक्रमद्वारे पाय रोवताच टाळ्यांचा कडकडाट केला आणि एस.सोमनाथ यांनी भारताच्या पंतप्रधानांना आम्ही यशस्वी झाल्याची माहिती दिली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान यांनी हातात तिरंगा घेवून टाळ्या वाजवल्या. याप्रसंगी पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अब चंदा मामा दुरके नहीं, तसेच भारतीय वैज्ञानिकांना शुभकामना दिल्या. भारतीय लोकांना याबद्दल सांगतांना नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही आता अंतरिक्षात शंखनाद केला आहे. सोबतच आता चंद्रावरच्या व्याख्या बदलतील आणि त्याबद्दलच्या आस्था बदलतील. नवीन समीकरणे तयार होतील आणि त्यातून आम्ही जगाला नवीन माहिती देवू. याप्रसंगी जगाला संबोधीत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये बोलले आणि म्हणाले आजच्या चंद्रयान -3 चे यशस्वी प्रदार्पण माझे एकट्याचे नसून त्यासाठी जगाची आमच्यासोबत असलेली शुभकामना महत्वपुर्ण आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम���ही गगण यान प्रक्षेपणासाठी तयार ठेवलेले आहे. आणि आम्ही त्याद्वारे शुक्रग्रहावर जाणार आहोत. आजचा दिवस जग लक्षात ठेवील की, भारत हा पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षीण धु्रवावर आपला विक्रम उतरवला आहे. Read the full article
0 notes
Text
बाबा: pradip , आमचा काळ असा होता की मी ५ रुपयांत किराणा सामान घेऊन यायचो
Pradip : आता, ते शक्य नाही बाबा. आता सगळीकडं सीसीटीव्ही असतो.
Bandya चे बाबा दिवसभर काही बोलले नाहीत…
😛😛😛😉😉😉😏😏😏🤔❤️🤔😱😱😱
0 notes
Text
बाबा: Bandya, आमचा काळ असा होता की मी ५ रुपयांत किराणा सामान घेऊन यायचो
Bandya : आता, ते शक्य नाही बाबा. आता सगळीकडं सीसीटीव्ही असतो.
Bandya चे बाबा दिवसभर काही बोलले नाहीत…
😛😛😛😉😉😉😏😏😏🤔❤️🤔😱😱😱
0 notes
Text
रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले,’प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच’
रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले,’प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच’
रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले,’प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच’ मुंबई : आगामी निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊन महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरवणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून…
View On WordPress
#असलेली#आठवले#आंबेडकरांसोबत#आहे#गंभीर#ती#नाहीच#बोलले#भीमशक्ती#मुद्दा#म्हणाले#’प्रकाश#रामदास#स्पष्टचं
0 notes
Text
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
1 note
·
View note
Text
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जेथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत
👇
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही
#संत रामपाल जी महाराज#leigh bardugo#maggie stiefvater#neil gaiman#rainbow rowell#19 days#england#tumblr milestone#sculpture#tommyinnit#अयोध्यासे जानेकेबाद हनुमानको मिले पूर्ण परमात्मा#ये है गीता का ज्ञानtattvadarshi sant rampal ji#भूखेबच्चेदेख मां कैसे खुश हो#हिन्दू भाई संभलो#सत भक्ति संदेश#सतलोकआश्रम#*✰ब्रह्म को क्षर पुरुष भी कहते है?✰*अधिक जानकारी के लिए अवश्य देखिए *sant rampal ji maharaj* youtube channel
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/interstate-racket-of-ganja-smuggling-busted-by-local-crime-branch-nearly-90-kilos-of-ganja-seized/
0 notes
Text
धूम मेट 9.0
” बापरे..! इतका वेळ तुला खूप शांत समजत होतो मी… किती बोलतेस राव..! “” हा मग..! घरच्यांशी बोलताना काही बंधन असतं का..!”” नाही… तस नाही… पण तीच एकटी बोलतेस..!बिचारे घरचे मोजून काहीच शब्द बोलले असतील..!” तो मुद्दामच चिडवत बोलला.तिला मात्र राग आला.” ठीके नाहीच बोलत, झोपते आता शांत.” रोशनी फुगून बसली. तिचा लटका राग सौंदर्यात आणखी भर घालत होता. ” ए बाई..! मी अस नाही बोललो. माझ्याशी बोल नाहीतर सकाळ…
View On WordPress
0 notes
Video
youtube
राज्यपाल फालतू माणूस,असीम सरोदे थेट बोलले ! नार्वेकर यांच्या निकालाची चि...
0 notes