#-वैजापूर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
असा आहे औरंगाबाद -वैजापूर रस्ता ...VIDEO शेअर करत प्रशांत दामलेंनी व्यक्त केला संताप
असा आहे औरंगाबाद -वैजापूर रस्ता …VIDEO शेअर करत प्रशांत दामलेंनी व्यक्त केला संताप
असा आहे औरंगाबाद -वैजापूर रस्ता …VIDEO शेअर करत प्रशांत दामलेंनी व्यक्त केला संताप औरंगाबादमधील खड्डेमय रस्त्यांवरून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला धारेवर धरलं जात असतानाच कार्यक्रमानिमित्त औरंगाबादमध्ये येणाऱ्या कलाकारांनीही रस्त्याच्या दुर्दशेवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. औरंगाबादमधील खड्डेमय रस्त्यांवरून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला धारेवर धरलं जात असतानाच कार्यक्रमानिमित्त…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, २८८ मतदारसंघात चार हजार १४० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात • मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार • निवडणुकीसाठी राज्यात सुमारे नऊ कोटी ७० लाखाहून अधिक मतदार • राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आणि • जालन्यातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायाला अटक
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. यंदा राज्यातल्या २८८ मतदारसंघात सात हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी दोन हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता राज्यात चार हजार १४० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. राज्यात अनेक मतदारसंघात बंडखोरी शमली नसल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधल्या मतदारसंघांची माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधींकडून: ‘‘छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात ३९७ उमेदवारांपैकी २१४ उमेदवारांनी काल माघार घेतली असून, आता १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २४, औरंगाबाद पश्चिम - १८, औरंगाबाद पूर्व - २९, सिल्लोड -२४, कन्नड - १६, फुलंब्री - २७, पैठण - १७, गंगापूर - १८, तर वैजापूर मतदारसंगात दहा उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. ** नांदेड जिल्ह्यातल्या नऊ मतदारसंघात २९४ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात १६५ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल २५ उमेदवार भोकर मतदारसंघात आहेत. किनवट - १७, हदगाव - २४, नांदेड दक्षिण - २०, लोहा - १४, नायगाव - १०, देगलूर - ११, आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ** जालना जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघात ११९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता १०९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये परतूर मतदारसंघात - ११, घनसावंगी - २३, जालना - २६, बदनापूर - १७ आणि भोकरदन मतदारसंघात ३२ उमेदवार आहेत. घनसावंगी मतदारसंघात भाजपचे बंडखोर सतीश घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे, जालना मतदारसंघात भाजपाचे भास्कर दानवे यांनी माघार घेतली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहून अनुराग पोवळे, जालन्याहून बाबासाहेब म्हस्के यांच्यासह समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर ** धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघातल्या ९८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३ उमेदवार तुळजापूर मतदारसंघात असून, परांडा - २१, उस्मानाबाद - १२, तर उमरग्यात १० उमेदवार आहेत. ** परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारंघातल्या ९२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, जिल्ह्यात आता ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिंतूर मतदारसंघात १७, परभणी - १५, पाथरी - १४ तर गंगाखेड मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी धाराशिवहून देविदास पाठक ��णि परभणीहून सुदर्शन चापके यांच्यासह वैभवी जोशी, छत्रपती संभाजीनगर
‘‘बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ३७७ उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १३९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये गेवराई मधून २१, माजलगाव - ३४, बीड - ३१, आष्टी - १७, केज - २५, तर परळी मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. बीड मतदारसंघात नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर भाजपचे बंडखोर जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र अर्ज मागे घेतला आहे. माजलगाव मतदारसंघातून रमेश आडसकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. ** लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता १०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लातूर ग्रामीण मध्ये १८, लातूर शहर - २३, अहमदपूर - २०, उदगीर - १३, निलंगा - १३ तर औसा मतद���रसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उदगीर मतदारसंघात भाजप बंडखोर विश्वजित गायकवाड आणि अहमदपूर इथले भाजप बंडखोर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारत चामे यांनी माघार घेतली आहे. तर निलंगा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अशोक पाटील निलंगेकर यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ** हिंगोली जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात १२६ उमेदवारांपैकी ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली मतदारसंघात २३, वसमत - ११, तर कळमनुरी मतदारसंघात १९ उमेदवार आहेत. हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर आणि भाजपचे बंडखोर रामदास पाटील सूमठानकर यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजित मगर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी बीड इथून रवी उबाळे, लातूर इथून शशिकांत पाटील, हिंगोली इथून रमेश कदम यांसह समरजीत ठाकूर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वैध ३९ उमेदवारांपैकी काल २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता या निवडणुकीत १९ उमेदवार लढणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रपक्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना काल सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथून प्रचाराला सुरुवात केली. पक्षांतर करुन पक्ष आणि पक्षाच्या निशाणीवर दावा सांगणाऱ्या आमदारांवर त्यांनी यावेळी टीका केली.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या २८८ मतदारसंघात सुमारे नऊ कोटी ७० लाखाहून अधिक मतदार मतदानाचा ��क्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर असून, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्या नंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतल्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगाला सुचवण्यास सांगितलं आहे.
जालना शहरातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायाला अटक केली. संशयितांनी यापूर्वी बनावट सोने तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस येऊ नये, तसंच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संगनमत करून करून बँकेत चोरी केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. संशयितांनी चोरलेले रोख नऊ लाख ९३ हजार रुपये आणि आठ लाख ८३ हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
ज्येष्ठ कृषी जलतज्ज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सु. भि. वराडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. वराडे यांनी १९७४ मध्ये परभणी कृषी विद्यापीठात मृद्शास्त्र आणि कृषी विज्ञान विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातल्या कृषी क्षेत्रात योगदान दिलं. शिक्षण आणि संशोधनात त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्या काळात भात शेतीच्या संशोधनात त्यांनी केलेल्या कामामुळे तांदूळ उत्पदनात देशभर लक्षणीय वाढ झाली. वराडे पार्थिवावर काल बनेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सहा ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे ��चिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे येरवडा कारागृहातून पलायन
एमपीसी न्यूज –  खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत ( Pune ) असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याचा प्रकार 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय 43, मु पो महालगाव, ता वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तुरु��ग पोलीस शिपाई अविनाश पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
0 notes
marmikmaharashtra · 3 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/78th-indian-independence-day-at-gurudev-samantabhadra-vidya-mandir-school/
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात
Tumblr media
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवार रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची तारांबळ उडाली आहे. तर आजपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान रात्री १० पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात ब-याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील पाहायला मिळाला. दरम्यान रविवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात गंगापूर शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह रिमझिम पाऊस पडत होता. यासोबत सिरेसायगाव, बोर दहेगाव, चापनेरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतक-यांचीचिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ ते ८ मार्चदरम्यान वादळवारा आणि विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात काही ठिकाणी वादळवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. अवकाळीचा शेतक-यांना फटका सध्या शेतात हरभरा, ज्वारी, गहू, उन्हाळी मका, करडई आदी पिके काढणीला आलेली आहेत. अशा शेतक-यांनी पिकांची काढणी करून तातडीने ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण पाहून पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अ��ा विभागीय कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे. Read the full article
0 notes
javedclickz · 3 years ago
Photo
Tumblr media
🔰#वैजापूर -#श्रीरामपूर 🔰 मार्गे:- लाडगाव, नाऊर वैजापूर आगार, औरंगाबाद विभाग #javed_clickz #msrtc #google #vaijapur #shrirampur #maharashtra_tourism #maharashtra_photography #redbus #viral #global #trending #busstand #busclicks #follow (at Vaijapur, Dist. Aurangabad) https://www.instagram.com/p/CQvvi4iJ87D/?utm_medium=tumblr
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच..��‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. ‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. ‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. ‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
वैजापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची मदत जाहीर
https://bharatlive.news/?p=167369 वैजापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची ...
0 notes
airnews-arngbad · 19 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 24.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत-उर्वरित जागा वाटपावर आजपासून चर्चा 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर-राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ३८ उमेदवारांची घोषणा-अजित पवार बारामतीतून निवडणूक रिंगणात
नामनिर्देशन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांकडून १६४ अर्ज दाखल
माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
आणि
राज्यात सोने ८० हजार रुपये तोळा तर चांदी एक लाख रुपये किलो
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत झालं असून, उर्वरित जागांसंदर्भात आजपासून चर्चा सुरू होणार आहे. सध्या तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी ८५ जागा निश्चित झाल्याचं काल पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. 
****
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीनं जारी करण्यात आलेली ही यादी शिवसेनेनं सामाजिक संपर्क माध्यमावरून जाहीर केली.
या यादीनुसार लोहा मतदार संघातून एकनाथ पवार, कळमनुरी संतोष टारफे, परभणी राहुल पाटील, गंगाखेड विशाल कदम, सिल्लोड सुरेश बनकर, कन्नड उदयसिंह राजपुत, औरंगाबाद मध्य किशनचंद तनवाणी, औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे, वैजापूर दिनेश परदेशी, गेवराई-बदामराव पंडित, उस्मानाबाद-कैलास पाटील, परांडा-राहुल ज्ञानेश्वर पाटील, बार्शी दिलीप सोपल, तर नेव��सा मतदार संघातून शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ३८ उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी दिली आहे. माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना, तर परळी मतदारसंघातून धन��जय मुंडे यांना उमेदवारी जाहीर आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी, धर्मराव आत्राम-अहेरी, राजकुमार बडोले-अर्जुनी मोरगाव तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं १३ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर पन्नासपेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची माहिती, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतू त्यानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला.
****
शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून शिंदे अर्ज भरणार आहेत.
****
नामनिर्देशन प्रक्रियेच्या काल दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांनी १६४ अर्ज दाखल केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल एकूण १७५ जणांनी ३८५ अर्ज घेतले, तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून दोन तर गंगापूर मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात काल तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. भोकरमध्ये दोन, तर किनवट आणि नांदेड उत्तर मधून प्र��्येकी एका उमेदवाराने अपक्ष अर्ज सादर केले. जिल्ह्यातल्या सर्व मतदार संघातून काल विधानसभेसाठी ४४१ तर लोकसभेसाठी २८ अर्जांची उचल झाली.
लातूर जिल्ह्यात उदगीर या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले.
हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल केली, तर वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं.
भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात बदनापूर मतदार संघातून दोन अपक्ष तर घनसावंगी मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराने काल अर्ज दाखल केला.
परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारसंघातून काल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह पाच अपक्ष, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी, तर पाथरी मतदार संघातून दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात काल एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, मात्र ७६ जणांनी १७३ अर्ज खरेदी केले.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षाचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाण देऊन स्वागत केलं. 
****
भाजपा नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राज्यात सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ८० हजार रुपयांच्या पुढे गेले असून, चांदीचा दर किलोमागे एक लाख रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७९ हजार ५०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत आहेत. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते. दिवाळी आणि लग्नसराईसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, आणि जागतिक राजकीय तणाव यासारख्या घटकांचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडत असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
****
निवडणूक आयोगानं दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या पात्र मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील अॅपवर किंवा १९५० या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे. ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधाही सी-व्हीजील अॅपवर उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप वर एक हजार ११ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९८ टक्के म्हणजे ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अक्षय भागवत आणि अकबर पटेल या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करण्याची सूचना, हिंगोली जिल्हा निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी केली आहे. ते काल पथक प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
परभणी इथले विधानसभा निवडणूक निरीक्षक राहुल मिश्रा यांनी काल जिल्ह्यात विविध मतदार संघात तपासणी करुन, कामकाजाचा आढाव घेतला
****
नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेचे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी ए. गोविंदराज आणि गुजरात कॅडरचे अधिकारी मयंक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. गोविंद राज यांच्याकडे नायगाव, देगलूर, मुखेड आणि लोहा मतदारसंघांची तर पांडे यांच्याकडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या मतदारसंघांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे.
****
बीड इथं काल पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
****
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल हजेरी लावली. मोहोळ इथं विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी उभारलेल्या तपासणी नाक्याचा तंबू पावसामुळे कोसळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
‘दाना’ चक्रीवादळ आज रात्री ओडिशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आपली पथकं तैनात केली आहेत.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मा��िकेतला दुसरा सामना आजपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उर्वरित मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. ‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years ago
Text
फोन सुरु असतानाच म्हणाला , ' मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. '
फोन सुरु असतानाच म्हणाला , ‘ मी आत्महत्या करतोय अन रेल्वे दिसताच.. ‘
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीला आली असून वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे एका तरुणाने रोटेगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल इथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजेआपल्या एका मित्राला फोन करून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने रेल्वे खाली उडी घेतली. उपलब्ध माहितीनुसार, दगाजी अशोक घोगरे ( वय बावीस वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) :  शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटिबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पंचगंगा उद्योग समूह संचलित श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  झाले. यावेळी आयोजित शेतकरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकरी, कामगारांसह सामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) :  शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यातील शासन कटिबद्ध आहे. या सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पंचगंगा उद्योग समूह संचलित श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते  झाले. यावेळी आयोजित शेतकरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes