#हजारांपेक्षा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतानं मलेरियाची प्रकरणं आणि संबंधित मृत्यूदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक मलेरिया अहवालात नमुद करण्यात आलं आहे. दुर्गम भागात मलेरिया प्रभावीपणे कमी करण्यासाठी काम करणाऱ्या भारतातील सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं, विशेषत: महिलांचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतूक केलं आहे. या अहवालानुसार, देशभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूदरात ६८ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम् फायनान्स कंपनीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये तफावत आढळून आल्यामुळं दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम् फायनान्सची तपासणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते तसंच त्यांच्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती, असं आरबीआयनं सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी विविध संघटना राज्याच्या आणि लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान केला आहे. त्या संघटनांची आणि त्यांच्या प्रमुखांची यादी द्यावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दिले आहे.
पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या सध्या राज्य��्यापी दौऱ्यावर असून काल कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक अधिकाऱ्यांसोबत जनसुनावणी घेतली, यावेळी त्यांनी सर्व तक्रारींची व्यक्तीशः दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारींचं निवारण करून पीडीत महिलेला न्याय देण्याचे आदेश दिले. दरम्यान, आयोगापुढं तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यासंह, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका उपायुक्त यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
“प्रशासन गांव की ओर” या मोहीमेच्या पहिल्याच दिवशी काल नागरिकांच्या साडे दहा लाखांवर तक्रारींचं निवारण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या गावात जाऊन सेवा देण्यासाठी ‘प्रशासन गांव की ओर’ ही पाच दिवसांची मोहीम काल सुरू करण्यात आली. याअंतर्गत तालुका आणि पंचायत मुख्यालयांच्या ठिकाणी १८ हजारांपेक्षा जास्त शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं दिली.
वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खुन, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६८० नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे.
लातूर इथं दोन दिवसीय लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. २३ आणि २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धात्मक महोत्सवात लघुचित्रपट, माहितीपट, ॲनिमेशन आणि व्हिडिओ गीतं आदी प्रकारांचा समावेश आहे. अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क आहे.
रेल्वे मार्गाच्या कामामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस उद्या २२, २३, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबरला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काही गाड्या उशीरानं धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फे��ीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं श���रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला. मलेशियात क्वालालांपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होणार आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम असून मालेगाव इथं आज सर्वात कमी १२ पुर्णांक चार अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्यानंतर अहिल्यानगर इथं १२ पुर्णांक सात, जालना इथं १३ पुर्णांक पाच, परभणी इथं १६ पुर्णांक एक आणि नांदेड इथं १७ पुर्णांक दोन इतक्या तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
0 notes
Text
नगर शहरात ‘ पत्रा मार्केट ‘ चा ध��माकूळ , महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका
नगर शहरात ‘ पत्रा मार्केट ‘ चा धुमाकूळ , महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका
नगर शहरातील पत्रा मार्केट सध्या संपूर्ण शहरासाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी आणि धोकादायक ठरत असून मनपाची कुठलीही परवानगी न घेता रातोरात पत्रे ठोकून पत्र्याचे गाळे भाड्याने देण्याचा व्यवसाय सध्या शहरात जोमात आहे. शहरात सुमारे हजारांपेक्षा जास्त अशा स्वरूपाचे गाळे असून मनपा अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून देखील कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवत संपूर्ण नगर शहरात अशाच…
View On WordPress
0 notes
Text
कोल्हापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांचा तीन हजारांपेक्षा जादा दर
https://bharatlive.news/?p=169043 कोल्हापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांचा तीन हजारांपेक्षा जादा ...
0 notes
Text
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 10 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात घसरण झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेतकरी विक्रीसाठी कापूस बाजारात आणत आहेत. मात्र, अचानक कापसाचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कापसाला सरासरी आठ ते साडेआठ हजार…
View On WordPress
0 notes
Text
हे उत्कृष्ट इयरबड्स पारदर्शक केसांसह लॉन्च केले गेले आहेत, त्यांची किंमत हजारांपेक्षा कमी आहे
हे उत्कृष्ट इयरबड्स पारदर्शक केसांसह लॉन्च केले गेले आहेत, त्यांची किंमत हजारांपेक्षा कमी आहे
pTron Bassbuds Fute लाँच केले: pTron ने बाजारात आपले नवीन इयरबड pTron Bassbuds Fute लॉन्च केले आहेत. pTron Bassbuds Fute सह एक पारदर्शक केस उपलब्ध आहे. आकर्षणाचे केंद्र आहे त्याचे डिझाइन, यासह तुम्हाला प्रीमियम लुक आणि डिझाइन देण्यात आले आहे. pTron Bassbuds Fute मध्ये नॉईज कॅन्सलेशन फीचर देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला त्याच्या खास फीचर्स आणि किंमतीबद्दल सांगत आहोत. pTron Bassbuds Fute ची…
View On WordPress
#Ptron#pTron Bassbuds Fute#pTron Bassbuds Fute किंमत#pTron Bassbuds Fute किंमत भा��तात#pTron Bassbuds Fute वैशिष्ट्य#इअरबड्स
0 notes
Text
पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ - महासंवाद
पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ…
View On WordPress
0 notes
Text
50 हजारांपेक्षा अधिकचा धनादेश क्लियर करण्यासाठी द्यावा लागेल तपशील
50 हजारांपेक्षा अधिकचा धनादेश क्लियर करण्यासाठी द्यावा लागेल तपशील
जर तुम्ही प्रत्येक कामात चेकचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता येथून पुढे 50 हजारांवरील धनादेश क्लियर करण्यासाठी साठी तुमचा तपशील द्यावा लागणार आहे. जर तुम्ही तपशील दिला नाही तर बँक तुमचे चेक रिजेक्ट करु शकते. बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश बँका 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी करतील. आरबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये चेक…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे, ही आनंदाची बाब असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून, ही परंपरा कायम राहिली असं फडणवीस यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी पी राधा��ृष्णन यांचं अभिभाषण होणार आहे.
****
एका खासगी समुहाचं कथित लाचखोरी प्रकरण यासह इतर मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह अन्य विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांनी सदस्यांना सभागृहाचं कामकाज सुरु ठेवण्याचं आवाहन करत प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. मात्र गदारोळ सुरुच राहील्यानं सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
राज्यसभेतही कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी विविध मुद्यांवर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यांनी सदस्यांना कामकाज सुरळीत सुरु ठेवण्याचं आवाहन केलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोप झाल्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.
****
भारत सरकारला बदनाम करणाऱ्या परदेशी शक्तींविरोधात पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन एकजुटीनं लढावं लागेल, असं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. काही मुद्यांना राजकीयदृष्ट्या पाहिलं जाऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमध्ये जयपूर इथं आयोजित रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट अर्थात गुंतवणूक शिखर परिषदेचं उद्घाटन झालं. राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी, राजकीय दूत आणि गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. या शिखर परिषदेला सुरुवात होण्याआधीच गुंतवणुकीशी संबंधित सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले गेले आहेत.
****
शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा, तसंच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड इथं सहकार आणि पणन विभागाअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर��क मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत : केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत नांदेड, परभणी तसंच हिंगोली या तीनही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी केळी निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यावेळी म्हणाले. या प्रशिक्षणात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या आंगलगाव इथल्या ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या अंतर्गत श्रमदानातून वनराई बंधारे तयार केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंधरा हेक्टरच्यावर पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. या परिसरात एकूण १० बंधारे पूर्ण करण्याचा संकल्प या ग्रामस्थांनी केला आहे.
****
ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत गट साखळीतला भारताचा दुसरा सामना आज मलेशियासोबत होणार आहे. या स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३ - एक असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं चार तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९६ पूर्णांक २० टक्के इतका पाणीसाठा आहे.
****
नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. निफाडमध्ये आज या हंगामातलं सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
Text
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन
नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे. आतापर्यंत झालेल्या सोयाबीनच्या पेरणीचा विचार करता यंदा सरासरीच्या १८३ टक्के म्हणजे ९९ हजार ४१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे. श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले या पाच तालुक्यांतच ६५ हजारांपेक्षा अधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे. कोपरगावात मात्र क्षेत्र कमी झाले आहे. नगर…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
टीईटी पात्रतेला विरोध करणाऱ्या याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या
टीईटी पात्रतेला विरोध करणाऱ्या याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या
औरंगाबाद । प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील ८९ याचिका निकाली काढल्यामुळे राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. यातील २०० पेक्षा अधिक शिक्षक दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत. त्याचवेळी अपात्र शिक्षकांना…
View On WordPress
0 notes
Text
तुमच्या बजेटची काळजी घेतील 'हे' शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी
तुमच्या बजेटची काळजी घेतील ‘हे’ शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी
तुमच्या बजेटची काळजी घेतील ‘हे’ शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी Cheapest Smartphones: सध्या स्मार्टफोन यूजर्स बजेट फोन मोठ्या प्रमाणत खरेदी करत असून स्वस्तात मस्त या स्मार्टफोन्सची खूप चर्चा देखील आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर सांगणार आहो. जर तुम्ही फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर, बाजारात एकापेक्षा एक उत्तम…
View On WordPress
0 notes
Text
थुंकणे महागात! मुंबईकरांकडून २४ लाख ८९ हजारांचा दंड वसूल
थुंकणे महागात! मुंबईकरांकडून २४ लाख ८९ हजारांचा दंड वसूल
मुंबई – सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने टीबी, कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तरीही नागरिकांकडून अनेकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकून इतरांचे आरोग्य धोक्यात आणले जाते. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १२ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून तब्बल रुपये २४ लाख ८९ हजार १०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक दंड वसुली कुर्ला एल विभागात; त्या खालोखाल कुलाबा फोर्ट येथील ए…
View On WordPress
0 notes
Text
या सर्वोत्कृष्ट बाइक्स 80 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, त्या लूक आणि मायलेजमध्येही मजबूत आहेत
या सर्वोत्कृष्ट बाइक्स 80 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा, त्या लूक आणि मायलेजमध्येही मजबूत आहेत
80,000 च्या खाली सर्वोत्तम बाइक: भारतात कम्युटर आणि स्पोर्ट्स कम्युटर बाइक्सना मोठी मागणी आहे. अशा बाइक्स बनवण्याचा विचार केला तर Hero, TVS आणि Bajaj सारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. यापैकी बहुतांश दुचाकी या कंपन्यांमध्ये 80,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आ��ेत. येथे आम्ही त्या बाइक्सबद्दल बोलत आहोत, ज्यांची किंमत कमी आहे आणि मायलेजमध्ये खूप पुढे आहेत. हिरो स्प्लेंडर iSmart: स्प्लेंडर ही भारतातील…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमध्ये जयपूर इथं आयोजित रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट अर्थात गुंतवणूक शिखर परिषदेचं उद्घाटन होत आहे. उद्घाटनानंतर ते या परिषदेला संबोधितही करणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक मंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी, राजकीय दूत आणि गुंतवणूकदार सहभागी होत आहेत. परिषदेत सहभागी होणाऱ्यांमध्ये विविध ३२ देशांचे प्रतिनिधी असून, त्यापैकी १७ देश या परिषदेचे भागीदार देश आहेत. या शिखर परिषदेला सुरुवात होण्याआधीच गुंतवणुकीशी संबंधित सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले गेले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं होणाऱ्या महा कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या १३ डिसेंबर रोजी प्रयागराजला भेट देणार आहेत. त्यादृष्टीनं तसंच कुंभ मेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विविध कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या दृष्टीन सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाची विविध विकास कामं करण्यात येत आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुमारे २४ हजार कोटी रुपये परदेशी गुंतवणूक देशात आली आहे. गेले दोन महिने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र त्याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये परदेशी गुंतवणुकीचा त्याआधीच्या ९ महिन्यातला उच्चांक गाठला गेला होता. या वर्षभरात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक डिबेंचर स्वरुपात केली आहे.
राज्य विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आज होणार आहे. या पदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्यान��� त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून, आज त्याची अधिकृत घोषणा होईल. आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिभाषण होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी इथं विधानसभा निवडणुकीत झालेली मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षितच पार पडली असून, या मतदान प्रक्रियेवर अविश्वास दाखवणं, हे लोकशाहीला घातक ठरु शकतं, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटलं आहे. या गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या मागणीनंतर ते काल वार्ताहर परिषदेत बोलत होते. जे या मतदान प्रक्रियेवर अविश्वास दाखवतात त्यांनी पुराव्या निशी वेळेत तक्रार करणं अपेक्षित होतं, मात्र निवडणूक आयेागाने दिलेल्या वेळेत त्या ठिकाणाहून कोणाचीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे आता फेरमतदानाची मागणी करणं, योग्य नसल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून विविध कार्यक्रमांची सुरुवात काल करण्यात आली. महापालिकेच्या विविध वाहनांचं पथसंचलनही काल करण्यात आलं. वर्धापन दिनानिमित्त आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३ - एक असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं चार तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी तीन गोल केले. गट साखळीतला भारताचा दुसरा सामना आज मलेशियासोबत होणार आहे.
श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या आशिया पॅसिफिक क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत भारताला ५५ पदकं मिळाली. यामध्ये आठ सुवर्ण, १८ रौप्य आणि २९ कांस्य पदकांचा समावेश आहे. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकं पटकावली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं असून, त्यांचं यश देशासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेत ६२ पदकं मिळवत इराणनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे.
फिडे जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी गुकेश यानं सहा - पाच अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ११व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या चीन च्या डिंग लिरेन वर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडीत केली असून, अद्याप तीन फेर्या बाकी आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९६ पूर्णांक २० टक्के इतका पाणीसाठा आहे.
नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. निफाडमध्ये आज या हंगामातलं सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही आज सकाळी किमान तापमान नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. नाशिकमध्ये दोन दिवसात पारा १२ अंशाने घसरला आहे.
दरम्यान, पुढच्या दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असली तरी, उर्वरित भागात हवामान ��ोरडे होण्यास सुरुवात झाल्यानं, गारठा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
0 notes
Text
नांदेड जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे ३० हजार दावे दाखल
नांदेड जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे ३० हजार दावे दाखल
नांदेड : जिल्ह्यात ११ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून आॅफलाइन तसेच ऑनलाइन ३० हजारांपेक्षा अधिक दावे दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्यात रविवारी (ता.११ ) जोरदार झाला. त्यामुळे रखडलेल्या ��ेरण्यांना सुरवात झाली होती. परंतु पाऊस मोठा…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
४३ हजारांच्या One Plus स्मार्टफोनवर सर्वात मोठी ऑफर, १५ हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी
४३ हजारांच्या One Plus स्मार्टफोनवर सर्वात मोठी ऑफर, १५ हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी
४३ हजारांच्या One Plus स्मार्टफोनवर सर्वात मोठी ऑफर, १५ हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी Smartphone offers: OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर ९ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरसह हे डिव्हाइस खूपच कमी किमतीत तुमचे होऊ शकते. कंपनी या फोनमध्ये ८० W चार्जिंग ऑफर करत आहे. Smartphone offers: OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर ९ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरसह हे डिव्हाइस खूपच…
View On WordPress
#१५#४३#one#plus#ऑफर#कमीमध्ये#खरेदीची#टेक्नॉलॉजी#मोठी#संधी#सर्वात#स्मार्टफोनवर#हजारांच्या#हजारांपेक्षा
0 notes