#हजारांपर्यंत
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीर इथं पंधराशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी
नीट गैरप्रकारांशी संबंधित विविध उच्च न्यायालयांत दाखल खटल्यांच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आणि
प्रत्येक तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या एक हजारांपर्यंत नेण्याचं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं लक्ष्य
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून ते थोड्याच वेळात पंधराशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान जागतिक योग दिनानिमित्त उद्या आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.
****
नीट गैरव्यवहार प्रकरणांशी संबंधित देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणी करताना ही स्थगिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अशाच एका हस्तांतरण याचिकेवर नोटीस जारी केली. तरीही नीट परीक्षेतील अनियमिततेच्या अनेक प्रकरणांची विविध उच्च न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू असल्याचं सुनावणीदरम्यान एनटीएच्या वकीलांनी सांगितलं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आठ जुलै रोजी बदली याचिका आणि परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी १४ जून ���ोजी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या याचिकेवर नोटीस बजावली होती.
****
वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरवणारी नीट युजी परीक्षा पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी धाराशिव इथं आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. या परीक्षेत ६९ जणांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले, यामध्ये ६७ मुलं हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रातून असल्याचं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या परिक्षेत ६९० गुण मिळूनही विद्यार्थी वैद्यकिय प्रवेशासाठी पात्र होताना दिसत नसल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर ईव्हीएम पडताळणीसाठी एकूण अकरा अर्ज प्राप्त झाले आहेत. उत्पादक कंपनी अर्ज प्राप्त झाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत इव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी वेळापत्रक जारी करणार आहे. इव्हीएम पडताळणीसाठी राज्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अर्ज प्राप्त झाला आहे.
****
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या मतदारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या मतदारांचे अर्ज आम्ही निवडणूक कार्यालयात पाठवले होते, त्यातील मोठ्या प्रमाणावरील अर्ज हे ठरवून बाद केले आहेत, आणि भारतीय जनता पक्षाकडून दिलेले अर्ज स्वीकारून त्यांची नावे मतदार यादीत आहेत, असा आरोप परब यांनी केला. अर्ज का बाद झाले याची कारणे आम्हाला सांगावी, अशी मागणी आपण निवडणूक अधिकारी कार्यालयात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज बारामती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या समाजाच्या आंदोलनांमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, म्हणून केंद्र सरकारनं काळजी घ्यावी, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातील पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी पांढऱ्या शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं आज सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळं राज्यातील लाखो पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबां��ाठी आरोग्य सुविधा मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या एक हजारांपर्यंत नेण्याचं लक्ष्य असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महामंडळाअंतर्गत येणाऱ्या योजना अधिक सक्षमपणे ग्रामस्तरावर तसंच तालुका पातळीवर पोहचवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत विविध बँकांनी महामंडळाच्या योजनेसाठी ६५० कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून त्याचा लाभ ८ हजार ६०३ लाभार्थ्यांनी घेतला आणि महामंडळानं ७३ कोटी रुपयांचा व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना परत केल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान पिक विमा पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ वर्षासाठी एक रुपयांत विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, पीक काढणीनंतरचं नुकसान या संकटापासून पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये कापूस पिकाला प्रति हेक्टर सर्वाधिक ५९ हजार ९८३ रूपये, मूग पिकाला २५ हजार ८१७ रूपये, उडीद पिकाला २६ हजार २५, ज्वारी पिकाला ३२ हजार १२५, सोयाबीन पिकाला ५५ हजार ५००, मका पिकाला ३५ हजार ५९८ तर तूर पिकाला ३६ हजार ८०२ रूपये पिकविमा प्राप्त होणार आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, आवाहन कृषि विभागानं केलं आहे.
****
आषाढी एकादशीनिमित्त धुळे तालुक्यातल्या श्रीक्षेत्र रानमळा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी विठू नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने आज मार्गस्थ झाली. या दिंडीचं हे २९ वं वर्षे असून यंदाही दिंडीदरम्यान समाजप्रबोधनाचं कार्य केलं ���ाणार आहे. या अंतर्गत गावोगावी भजन, भारुड, कीर्तन तसंच रक्तदानाचं महत्त्व आणि फायदे पटवून देणं, स्त्रीभ्रूण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे.
****
उद्या नागपूर इथं केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद आणि आयुष मंत्रालयामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूरचे सहायक संचालक डॉ. मिलिंद सूर्यवंशी यांनी दिली. उद्या साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशव्यापी उपक्रमाअंतर्गत उद्या शहरात स्थानिक पातळीवर, प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर इथं सकाळी साडे सहा वाजता योग दिनाचा कार्यक्रम सुरू होईल. "स्वत:साठी आणि समाजासाठी योग" ही या वर्षीची योगाची संकल्पना आहे. योगाभ्��ासाचे दीर्घकालीन फायदे तसंच वैयक्तिक, सामाजिक, शारिरीक आणि मानसिक सुधारणा कशी करता येईल यावर भर दिला जात असल्याचंही सूर्यवंशी यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालयात शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
दर महिन्याच्या २५ तारखेला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत तालुका स्तरावरील सर्व कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं, पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढवणं हा यामागचा उद्देश असल्याचही करनवाल यांनी सांगितलं.
****
कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात २०२४-२५ वर्षातील खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी ३०८ पिकनिहाय शेतीशाळा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एका शेतीशाळेमध्ये २५ शेतकऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ७०० शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. या शेतीशाळेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर
धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर
धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर Marathi schools: २०१२-१३ मध्ये पालिकेच्या वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळेत ४ लाख ३४ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०१९-२० मध्ये २ लाख ९८ हजारांवर पोहोचली. २०१९-२० मध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत ५३,७३० विद्यार्थी शिकत होते. करोनानंतर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढून ३ लाख १८ हजारांपर्यंत पोहोचली असली तरी मराठी माध्यमात शिकणाऱ्या…
View On WordPress
#आली#करियर#जॉब#धक्कादायक#निम्म्यावर#नौकरी#पटसंख्या#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी#रोजगार#शाळांची#शासकीय भरती#शिक्षण#सरकारी नौकरी
0 notes
Text
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर - सहकार मंत्री अतुल सावे
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार म���त्री अतुल सावे
मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या…
View On WordPress
0 notes
Text
एसटीत ४०० खासगी कंत्राटी चालक | राज्यातील एसटीच्या आठ विभागांत नियुक्तीला सुरुवात
एसटीत ४०० खासगी कंत्राटी चालक | राज्यातील एसटीच्या आठ विभागांत नियुक्तीला सुरुवात
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे. त्यानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी कंत्राटी चालक नियुक्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. सुमारे तीन हजारांपर्यंत कंत्राटी चालक भरती करण्याचा विचार महामंडळाचा आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन…
View On WordPress
0 notes
Text
"या" व्यवसायासाठी केंद्र सरकार देणार मोफत 2 लाख 50 हजार रुपये
“या” व्यवसायासाठी केंद्र सरकार देणार मोफत 2 लाख 50 हजार रुपये
नवी दिल्ली l मेडिकल सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता आपल्याला केंद्र सरकार मदत करणार आहे. आरोग्य विभागासाठी केंद्र सरकारने २०२४ पर्यंत पंतप्रधान जन औषधी केंद्राची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना बनवली आहे. रुग्णालाची भूमिका काय असते हे कोरोना विषाणूने दाखवून दिले आहे. पुढील उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने मोठ पाऊल उचलले आहे. देशात १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत जन…
View On WordPress
0 notes
Text
उचल परवडली; बँकांच्या कर्जाची साडेसाती नको
उचल परवडली; बँकांच्या कर्जाची साडेसाती नको
येवला, जि. नाशिक : वर्षांनुवर्षे येवल्यातील सुमारे २३ ते २५ हजार शेतकरी दर वर्षी खरीप हंगामासाठी बँकांकडून कर्ज उचलायचे. मात्र जिल्हा बँक अडचणीत आल्यापासून शेतकऱ्यांपुढे अडथळ्यांची मालिकाच उभी राहत आहे. हाच आकडा साडेसात हजारांपर्यंत घटला आहे. जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाला नियमांचा लगाम तर खासगी बँकांकडून होणारी टाळाटाळ यामुळे आता अनेक शेतकरी बँकेची पायरी चढायला तयार नाहीत. परिणामी अनेकांनी…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
सिक्कीम मधल्या ल्होनक तलाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे आलेल्या पुरात भारतीय लष्कराचे २३ सैनिक बेपत्ता झाले आहेत. या परिसरात शोधमोहिम सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शहरातल्या रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आत्मनिर्भर निधी आणि पी एम स्वनिधी योजनेचा लाभ आतापर्यंत देशातल्या ५० लाखांपेक्षा जास्त फेरीवल्यांना झाला आहे. ही योजना म्हणजे सूक्ष्म कर्ज योजना असून, याद्वारे शहरातल्या फेरीवाल्यांना विनातारण ५० हजारांपर्यंत कर्ज दिल जातं.
****
प्रकाशाच्या अॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे पियरे अगोस्टिनी, जर्मनीचे फेरेंक क्रॉझ आणि स्वीडनचे अॅन ल्युलिअर या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची घोषणा स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं केली. अत्यंत वेगवान प्रक्रिया मोजण्यासाठी प्रकाशाच्या लहान प्लस निर्माण करण्याचा ��ार्ग त्यांनी या प्रयोगातून दाखवला.
****
गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ६४ हजार लोकांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणून राबवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे दोन लाख ७० हजार आरोग्य मेळावे आणि १४ हजार १५७ रक्तदान शिबिरे घेण्यात आली.
****
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सर्वदूर पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाल�� असून, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठीही आशादायक चित्र निर्माण झालं आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी आणि गव्हाच्या पिकक्षेत्रात वाढ अपेक्षित असून, हरभर्याचा पेरा नवा उच्चांक गाठण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर शहरातल्या दीपक जैताळकर यांची ६२ लाखाची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या दोन नायजेरियन आरोपींना काल दिल्ली इथून अटक करण्यात आली. बुलढाणा सायबर सेल पोलिसांनी ही कारवाई केली.
****
0 notes
Text
पोलीस भरतीची वेबसाइट बंद, उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे
पोलीस भरतीची वेबसाइट बंद, उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे
पोलीस भरतीची वेबसाइट बंद, उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे Police recruitment: करोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसह उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामध्ये नाशिक ग्रामीण दलात १६४ पोलिस शिपाई आणि १५ चालकांची भरती होत आहे, तर राज्यात १५ हजारांपर्यंत रिक्त जागा भरल्या जात आहेत. यामुळे लाखो उमेदवार नियमित अर्ज नोंदणीसाठी वेबसाइटवर जात आहेत. परंतु, यामुळे भरतीप्रक्रिया राबविण्याऱ्या…
View On WordPress
#अडथळे#अर्ज#उमेदवारांना#करियर#जॉब#नौकरी#पोलीस#प्रायव्हेट जॉब्स#बंद#भरण्यात#भरती#भरतीची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#रोजगार#वेबसाइट#शासकीय भरती#शिक्षण#सरकारी नौकरी
0 notes
Text
मारुती सुझुकी कार ऑफर बलेनो सियाझ इग्निस एस क्रॉस सेलेरियो किंमत सवलत वैशिष्ट्ये deatils mbh
मारुती सुझुकी कार ऑफर बलेनो सियाझ इग्निस एस क्रॉस सेलेरियो किंमत सवलत वैशिष्ट्ये deatils mbh
नवी दिल्ली. मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत मारुती अरेना आणि मारुती नेक्सा शोरूमद्वारे आपल्या कारची विक्री करते. कंपनी नेक्सा शोरूमवर ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स देत आहे. Nexa शोरूमद्वारे, कंपनी आपल्या प्रीमियम कारची विक्री करते, ज्यात इग्निस, बलेनो, सियाझ, s-क्रॉस आणि XL6 सारख्या कारचा समावेश आहे. या ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना 40 हजारांपर्यंत पूर्ण सूट मिळू शकते. जर तुम्हालाही मारुती सुझुकीच्या…
View On WordPress
#आगामी कार#ऑटो बातम्या#कार बातम्या भारत#नवीन कार लाँच#नवीनतम ऑटो बातम्या#बलेनो सियाझ#बाईक बातम्या#मारुती सुझुकी#मारुती सुझुकी आकर्षक सवलत#मारुती सुझुकी इग्निस#मारुती सुझुकी एस-क्रॉस#मारुती सुझुकी नेक्सा कार#मारुती सुझुकीची किंमत
0 notes
Text
Coronavirus In Maharashtra Latest Update: Coronavirus: राज्यात करोनामृत्यूंचे प्रमाण घटले; नववर्ष उजाडण्याआधी 'हा' मोठा दिलासा - maharashtras coronavirus case tally rises to 1932112 with 3509 new cases
Coronavirus In Maharashtra Latest Update: Coronavirus: राज्यात करोनामृत्यूंचे प्रमाण घटले; नववर्ष उजाडण्याआधी ‘हा’ मोठा दिलासा – maharashtras coronavirus case tally rises to 1932112 with 3509 new cases
मुंबई: राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील करोना रिकव्हरी रेट सध्या ९४.६४ टक्के इतका असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२ हजारांपर्यंत खाली आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना नव्या करोनाचं संकट घोंगावत आहे आणि त्यात राज्यासाठी आजची आकडेवारी काही प्रमाणात दिलासा…
View On WordPress
0 notes
Text
एफपीओला मिळणार 2 कोटी कर्ज, जाणून घ्या कृषी जगाबाबत कोणता निर्णय घेण्यात आला आहे?
एफपीओला मिळणार 2 कोटी कर्ज, जाणून घ्या कृषी जगाबाबत कोणता निर्णय घेण्यात आला आहे?
नॅशनल एग्रीकल्चरल टास्क फोर्स ‘द इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया’ आयोजित ‘कृषी खर्च व्यवस्थापन’ या विषयावर वेबिनारला संबोधित करताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की 65 686565 रु. 10 हजारो एफपीओ तयार केले जात आहेत. या सह ते 2 Rs० हजारांपर्यंत कर्ज दिले जात आहे. त्याच्या हितासाठी रिबेटही देण्यात येत आहे. सीएससी आहे कृषी प्लॅटफॉर्म किआ लाँच केले सीएससी कृषी व्यासपीठ मागील…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.
****
****
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक;७७व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
मराठवाड्यासह देशभरात ध्वजारोहण आणि विविध कार्���क्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नव्या आमदारांनी महानोरांच्या भाषणांचा अभ्यास करावा-खासदार शरद पवार यांचा सल्ला
आणि
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा डी. गुकेश मॅग्नस कार्लसनकडून पराभूत
****
७७ वा स्वातंत्र्यदिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाची स्वप्नं साकार करायची असतील तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या दुर्गुणांपासून मुक्त होणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विश्वकर्मा योजनेची त्यांनी घोषणा केली. १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या या योजनेद्वारे, सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार या पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
देशात पंधरा हजार नवीन जन औषधी केंद्रं उघडण्यात येणार आहेत. सध्या देशात अशी दहा हजार केंद्रं असून, येत्या काळात ही संख्या पंचवीस हजारांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने दिलेला लढा, आणि भगतसिंह-सुखदेव-राजगुरू यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचं त्यांनी स्मरण केलं. मणीपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर गेल्या काही दिवसात प्रस्थापित झालेली शांतता यापुढेही कायम ठेवण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी केलं. गावागावात दोन कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच���या उद्देशानं, महिला बचत गटांसोबत काम करत असल्याची माहिती, त्यांनी दिली. भारतात लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता असून, या त्रिवेणीमध्ये भारताचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मंत्रालयात ध्वजारोहण केलं. राज्यातली रिक्त शासकीय पदं येत्या काळात भरून शासन अधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणातून व्यक्त केला.
राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर इथं ध्वजारोहण केलं.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सर्व शासकीय कार्यालयं, शाळा महाविद्यालयांसह इतर ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी, जी - 20 बैठकीचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्यामुळे औरंगाबाद शहराचा पायाभूत विकास झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
"जी-20 च्या जागतिक परिषदेचं आयोजन करण्याची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली. या परिषदेच्या महिला कार्यगट समितीची बैठक आयोजन करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि या संधीचे सोने करत आपल्या जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर झळकले. या परिषदेमुळे पर्यटन वृद्धीसाठी आणि परकीय गुंतवणुकीसाठी भविष्यात आपल्या जिल्ह्यालाही लाभदायक ठरेल, याचा मला विश्वास आहे. या निमित्ताने शहरात विविध पायाभूत सुविधांचा विकासही झाला."
रस्ते, क्रीडा, कृषी, पर्यटन, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेत, जिल्ह्याचा विकास वेगानं होत असल्याचं भुमरे यावेळी म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नींचा सन्मान, विशेष पदक प्राप्त पोलिस अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी सत्तार यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य ��ार्यकारी अधिकारी वर्षा मीना, यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं सात टीएमसी पाणी, उजनी धरणातून पुढच्या वर्षीच्या मे- जूनपर्यंत, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणात निश्चितपणे यावं, यादृष्टीनं काम सुरू असल्याची माहिती, सावंत यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कर्करोग निदान तपासणी फिरत्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण, तसंच क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानातल्या लाभार्थ्यांना विशेष किटचं वाटप, त्यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य विभागाने मोफत उपचाराबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले...
"महाराष्ट्रातल्या २४१६ एवढ्या रुग्णालयामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्याची संपूर्ण तपासणी आणि औषधोपचार किंवा ॲडमिशन किंवा त्याठिकाणी असलेलं खाणपाण, जेवण वगैरे हे सगळं मोफत सेवा पुरवल्या जातील. या पद्धतीचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वी कॅबीनेटमध्ये घेतला गेला. आणि त्याची कार्यवाही आज १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाली."
****
परभणी इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्यामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असं सांगितलं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुंडे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत कायम अग्रेसर राहील, अशी ग्वाही दिली.
****
लातूर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. त्यानंतर केलेल्या भाषणात बनसोडे यांनी, मार्च २०२३ पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १० कोटी रुपये निधी वाट��� करण्यात आल्याचं सांगितलं. राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक भवन, स्पोर्ट्स सायंस सेंटर उभारणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
"हरियाणामध्ये जसं ऑलिंपिक भवन त्या ठिकाणी आहे, तसं महाराष्ट्रात सुद्धा ऑलिंपिक भवन करण्याचं काम आपण करतोय. राज्यशासनाने ४४ कोटी रुपये ऑलिंपिक भवनला दिलेले आहे. आणि एक भव्य दिव्य ऑलिंपिक भवन आपण पुण्यामध्ये त्याठिकाणी ऊभा करतोय. आपलं औरंगाबाद संभाजीनगर येथे क्रीडापीठ स्थापन करुन आपल्या इथल्या खेळाडूला त्याठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये त्याठिकाणी करणार आहे. स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुद्धा आपण पुण्यामध्ये स्थापन करुन क्रीडा क्षेत्रामध्ये चालना देण्याचं काम करुया."
****
हिंगोली इथं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते, तर नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात, वरीष्ठ न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते, तर आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात केंद्र निदेशक जयंत कागलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढण्यात आली. हर घर तिरंगा मोहिमेलाही विभागात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, मेरी माटी मेरा देश, वसुधा वंदन, पंचप्रण हे सर्वच कार्यक्रम नागरिकांच्या सहभागातून उत्साहात पार पडले.
****
मुंबईत काँग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बंगळुरू इथे समर्थ भारत या संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भारत विरोधी ताकदींच्या बाबतीत दक्ष रहायला हवं, असं ते यावेळी म्हणाले. ज्ञान, कर्म, समर्पण, शुद्धता आणि यश या गुणांच्या आधारावर भारतानं जगाला जगणं शिकवावं, असं भागवत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आय संस्थांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या, पंचाहत्तर व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजेच आभासी वर्गखोल्यांचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या, स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत, राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आता, अशा व्हर्च्युअल क्लासरूमस् सुरू करण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अतिदुर्गम भागातल्या होतकरू प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रयत्नशील असून, व्हर्चुअल क्लासरूमस हा या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
पारशी नववर्ष पतेती आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पारशी समाजानं दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि उद्योजकतेच्या भावनेतून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, पतेती सर्वांना सुख आणि समृद्धी घेऊन येवो, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल तसंच व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. या योजनेच्या लाभार्थी रुग्णांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना, कक्षाशी संपर्क साधण्यासाठी, आता, ८६ ५० ५६ ७५ ६७, या मदतवाहिनीचा वापर करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात, १२ हजार ५०० रुग्णांना एकूण १०० कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य वितरीत करण्यात आलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी दुर्धर आणि गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळाही घेण्यात आला.
****
इरसाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांचं सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यात हतनोली तालुक्यात या अपघातग्रस्त ग्रामस्थांसाठी उभारण्यात आलेल्या, तात्पुरत्या निवारा केंद्राला काल भेट दिल्यानंतर, ते बोलत होते. या निवारा केंद्रातल्या सुविधांचीही मुख्यमंत्री यांनी पाहणी केली.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या नियोजित कोनसरी लोहप्रकल्पातून, सुमारे ३० हजार नागरिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एटापल्ली तालुक्यात सुरजागड पोलिस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत आणि शिपायांच्या निवासस्थानांचं लोकार्पण काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. लोहखनिज वाहतुकीसाठी लोहखाण पट्टा प्रस्तावित असून, त्यास महिनाभरात मंजुरी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
विधिमंडळात येणाऱ्या प्रत्येक नव्या सभासदाने ज्येष्ठ साहित्यिक ना धों महानोर यांच्या शेती आणि सामाजिक कार्यावरच्या भाषणांचा अभ्यास करावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन इथं, 'पक्षी दूर देशी गेलं', या कार्यक्रमातून महानोर यांना काव्यरूपी आदरांजली वाहण्यात आली, त्यावेळी पवार बोलत होते. महानोर यांचं लिखाण शेती, शेतकरी आणि पीक या भवती होतं, शेती प्रश्नी त्यांना आस्था होती, या शब्दांत पवार यांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. गायक राहुल खरे आणि मालविका दीक्षित यांनी महानोर यांची गीतं सादर केली. तर कवी दासू वैद्य, संजीवनी तडेगावकर, प्रकाश होळकर, शिव कदम यांनी महानोर यांच्या कविता सादर करून त्यांना आदरांजली वाहिली.
****
अझरबैजान मध्ये बाकू इथं सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरिगेसीने भारताच्याच आर. प्रज्ञानंदला ५३ चालींत पराभूत केलं. प्रज्ञानंदला आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा डाव जिंकावा लागेल. अन्य उपांत्यपूर्व लढतीत, भारताच्या विदित गुजराथीला स्थानिक खेळाडू निजात अबासोव्हने बरोबरीत रोखलं, तर भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. या डावात ३४व्या चालीत गुकेशकडून झालेल्या चुकीचा कार्लसनने फायदा घेतला. अखेर ४८ चालींनंतर गुकेशने हार मान्य केली.
****
आयर्लंड इथं परवापासून सुरू होणाऱ्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ काल रवाना झाला. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वातल्या या संघात ऋतुराज गायकवाड उपकर्णधार, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जीतेश शर्मा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आणि आवेश खान यांचा समावेश आहे. १८, २० आणि २३ ऑगस्टला डबलिन इथं हे सामने होणार आहेत.
****
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणालीचं उद्घाटन, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. ई-ऑफिस प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होवून विविध प्रकरणांचा निपटारा तातडीनं होईल, असा विश्वास बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामस्तरावरील प्रशासन गतिमान व्हावं यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या, ‘वीज कोसळणे : कारणं, नुकसान आणि सुरक्षितता’, या माहितीपुस्तिकेचं प्रकाशनही बनसोडे यांच्या हस्ते झालं.
****
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल शुभारंभ झाला. या यंत्रणेमुळे शहरांतर्गत आणि शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला आळा बसेल, असं विखे पाटील यावेळी म्हणाले.
****
राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे आज नांदेड इथं युवा मतदारांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात युवा मतदारांकडून ऑनलाईन सुविधांद्��ारे मतदान ओळखपत्राचा फॉर्म प्रातिनिधीक स्वरूपात भरुन घेतला जाणार आहे.
****
0 notes
Text
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. Go to Source
View On WordPress
#१#१२#2022#drdo#recruitment#आंतर राष्ट्रीय मराठी बातम्या#आंतरराष्ट्रीय#आंतरराष्ट्रीय बातम्या#दहावी#नोकरीची#पगार#पदांसाठी#पाससाठी#भरती#भारत लाईव्ह मीडिया इंटरनेशनल#मराठी वल्ड न्यूज#लाख#वैश्विक बातम्या#संधी#हजारांपर्यंत#हजारो
0 notes
Text
Coronavirus in Maharashtra Latest News: Coronavirus: राज्यात उरले ५४ हजार करोना बाधित; आजची आकडेवारी शुभसंकेत देणारी - maharashtra reported 3913 new covid 19 cases 7620 discharges and 93 deaths today
Coronavirus in Maharashtra Latest News: Coronavirus: राज्यात उरले ५४ हजार करोना बाधित; आजची आकडेवारी शुभसंकेत देणारी – maharashtra reported 3913 new covid 19 cases 7620 discharges and 93 deaths today
मुंबई: राज्यात आज ९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ९१३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ६२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील करोना रिकव्हरी रेट वाढून आता ९४.५१ टक्के इतका झाला असून अॅक्टिव्ह रुग्णांचा ��कडा ५४ हजारांपर्यंत खाली आला आहे. नवीन करोनाचे संकट घोंगावत असताना राज्यातील करोना संसर्गाचा उतरता ग्राफ खूप मोठा दिलासा देणारा ठरला आहे. (…
View On WordPress
0 notes
Text
*शेतकऱ्यांसाठी खूषखबर*
*गाय म्हैस यावर 1 लाख 60 हजारांपर्यंत लोन (Lone) मिळेल*
*पहा सविस्तर माहिती*
👇👇👇👇👇👇
https://rb.gy/ueu0js
0 notes