#सुका मेवा
Explore tagged Tumblr posts
Text
‘हा’ महागडा सुका मेवा असतो आरोग्यासाठी लाभदायक
https://bharatlive.news/?p=180708 ‘हा’ महागडा सुका मेवा असतो आरोग्यासाठी लाभदायक
नवी दिल्ली : सुक्या ...
0 notes
Text
६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना
Dipawali greetings: ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा(dried fruit) आणि शुभेच्छापत्रे रवाना
Dipawali greetings:आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्या��याचा उपक्रम
सजग नागरिक टाइम्स : पुणे :दिवाळीचा आनंददायक सण सीमेवरच्या सैनिकांना साजरा करता यावा यासाठी ६०० सैनिकांसाठी फराळ,(dried fruit)
सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे आज रवाना करण्यात आली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार…
View On WordPress
0 notes
Text
सर्व साधारण माणसाच्या आहारातील घटक
सर्व साधारण माणसाच्या आहारातील घटक:-
प्रत्येकाची जीवन शैली ही वेगवेगळी असते त्यात प्रत्येकाचा व्यवसाय किंवा कामे वेगळे असते, त्यामुळे प्रत्येकाचा आहार सारखा असू शकत नाही ही बाब सर्वांनी लक्ष्यात घ्यावी. त्या नुसार आहारात बदल करावा लागतो.
महिन्यातुन एखाद्या वेळेस/कधी तरी आहारात घेण्यात यावे असे अन्न घटक
मांस,अंडी आणि चिकन, मासे हे पदार्थ खाल्लेच पाहिजे असेही नाही.
आठवड्यातून एखाद्या वेळेस आहारात घेण्यात येणार घटक
मिठाई/गोड पदार्थ, फळांपासून/धान्यापासून, सुका मेवा, तेलबिया, फळे (स्थानिक, ऋतूविशेष)
रोज आहारात घ्यावे असे घटक:-
तेल (शाकाहारी स्रोताचे), मसाले आणि औषधी वनस्पती, कडधान्ये आणि कडधान्याचे पदार्थ ५-१० टक्के.
चवळी, वाटाणा, सोयाबीन, मसूर, उबवलेले सोयाचे पदार्थ (टोफू, टेम्पे इत्यादी) कमी प्रमाणात, फळभाज्या आणि फूलभाज्या २०-३० टक्के. वांगी, बटाटा, आणि इतर काही वगळता, लोणची विविध प्रकार मात्र कमी प्रमाणात.
धान्ये ४०-६० टक्के - हातसडीचा तांदूळ, ओट्स, किनवा, कॉर्न, कुव, गहू, आदी (प्रक्रिया केलेली धान्ये वापरू नये. उदा. मैदा)
देशी गाईचे दूध रोज घेणे उत्तम...
हे मात्र लक्षात ठेवा
निरोगी जीवनाचा थोडक्यात ठोकताळा:-
- आहारात दररोज 1-2 फळांचा समावेश दोन खाण्यांमध्ये असावा.
- प्रत्येक खाण्यामध्ये प्रथिनांचा समावेश असावा. मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
-अॅसिडिटी वाढवणारे पदार्थ म्हणजेच जंक फूड, चीज, बटर, शेंगदाणे (अतिप्रमाणातील वापर), कॉफी, चहा, चॉकलेट, तळलेले व मस���लेदार पदार्थ यांचा वापर टाळावा.
-जेवण बनवताना स्वयंपाकात आले , लसूण, सेलरी, घरचे साजूक तूप (२-३ चमचे), मुफायुक्त वनस्पती तेलाचा Monounsaturated fatty acids ( MUFA ) आरोग्यदायी फॅट समावेश करावा .
-हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेल्या रेडी टू - इट पदार्थांची पाकिटे घेणे टाळावे.
- वेळोवेळी आहारतज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pureherb#Dombivli#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#portugal#indonesia#canada#Egypt#singapore#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ११ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
देशातल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७ कोटी २७ लाख दहा हजार ६६ मात्रांचा टप्पा गाठला आहे. काल लसीकरणाच्या ११५ व्या दिवशी, २५ लाख तीन हजार ७५६ जणांना कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा देण्यात आली. यापैकी पाच लाख १८ हजारांहून अधिक जण १८ ते ४४ या वयोगटातले होते.
****
केंद्र सरकारचं लसीकरण धोरण तज्ज्ञांशी चर्चा करून बनवलं असून, त्यामध्ये फारसा फेरबदल करण्याची संधी नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करू नये, अशा आशयाचं शपथपत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत तसंच अन्य बाबींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हरकत घेतली होती आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती.
****
लातूर जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. आज मंगळवार आणि उद्या बुधवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत, नागरिकांना किराणा, सुका मेवा, मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे.
****
जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते आणि सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जागतिक विद्यार्थ्यी पुरस्कार संस्थेच्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डिसले यांनी मागील वर्षी १ अब्ज अमेरिकी डॉलरचा वैश्विक शिक्षक पुरस्कार जिंकला होता.
****
राज्य शासनानं मागासवर्गीय प्रवर्गातल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ, काल औरंगाबाद इथं आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं, सामुहिक मुंडण आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा, कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
****
��हमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी काल चार जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत सहा इंजेक्शन सह चार मोबाईल, दोन वाहनं आणि रोख रक्कम, असा एकूण ११ लाख ७० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
0 notes
Photo
खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे ! आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे. खजूर हे एक फळ आणि सुका मेवा आहे. खजूरमध्ये आयरन, मिनरल्स, कैल्शियम, अमीनो एसिड, फॉस्फोरस आणि विटामिन्स या गोष्टी अधिक प्रमाणात असतात. ज्या आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात. आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांकरिता सुद्धा खजूर फायदेशीर असतो. खजूर खाल्ल्याने आपली पचनक्रिया ही व्यवस्थित राहते. खजूर सेवनाने हृदय विकारांपासूनही आपला बचाव होतो. खजूरमध्ये असणारी पोषक तत्त्वे. 1) विटामिन A मुळे शरीर निरोगी राहते. 2) विटामिन B हृदयासाठी चांगले असते. भुकेचे प्रमाण वाढते. 3) विटामिन C से शरीर की रोग प्रतिकारक शक्ती वाढते. 4) खजूर धातू वर्धक आणि कफनाशक आहे. खजूर खाण्याचे चमत्कारिक फायदे. 1) रक्ताचे प्रमाण वाढवते :- रक्तामध्ये लोहाचे प्रमाण कमी झाल्याने थकवा, भीती, हृदयाचे ठोके वाढणे असा त्रास होऊ लागतो. अशा वेळेस एकवीस दिवस ४-५ खजूर खावेत. एनिमिया या आजारामध्ये डोक्यापर्यंत रक्तपुरवठा कमी होत असल्याने, गोष्टी विसरणे, चक्कर, उदासीनता हा त्रास होतो. वरील लक्षणे जर आजारी पडल्यावर आपल्यामध्ये आढळल्यास सहा महिने आहारामध्ये खजुराचा समावेश करावा. 2) हृदयाला ठेवते तंदुरुस्त :- खजूरमध्ये पोटॅशियम असते, जे हृदयविकाराच्या झटक्यापासून आपला बचाव करते. 3) स्त्रियांच्या कंबरदुःखी व पायदुखीसाठी गुणकारी :- अनेक महिलांना कंबरदुखी व पाय दुखण्याचा फार त्रास होतो. त्याकरिता त्यांनी पाच खजूर अर्धा चमचा मेथीसोबत द��न ग्लास पाण्यामध्ये उकळवावे व ते पियावे. त्यामुळे या दुखण्याला आराम मिळतो. 4) ब्लड प्रेशर वर ठेवते नियंत्रण :- खजूरमध्ये मैग्नीशियम असते जे ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करते. खजूरमध्ये असलेलं पोटैशियम अधिक ब्लड प्रेशरला कमी करण्याचे काम करते. 5) शरीर सौष्ठव प्राप्त करण्यासाठी :- लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी रोज एक खजूर, दहा ग्राम तांदळाच्या पाण्यात तुकडे करून टाकावे. त्यात थोडेसं पाणी घालून लहान मुलाला दिवसातून तीन वेळा पिण्यासाठी द्यावे. वाढत्या वयाच्या मुलांसाठी सुकलेले खजूर घी मध्ये भिजवून खायला द्यावे. नियमित खजूर खाल्ल्याने वजन ही वाढते आणि शरीर ताकदवान होण्यासाठी मदत मिळते. सुकलेले खजूर हाडांना मजबूत बनवते. वृद्धांना सुकलेले खजूर आणि गरम दूध रोज दिल्याने त्यांचातील शक्ती वाढते व शरीरात नवे रक्त निर्माण होते. #fitcoachmohi24 #wellness #wellbeing #healthiswealth #cardiovascularhealth #mumbai #befitnowaskmehow #bhandup #worli https://www.instagram.com/p/B4WwMrjFCTG/?igshid=qkqfxjleuyjj
#fitcoachmohi24#wellness#wellbeing#healthiswealth#cardiovascularhealth#mumbai#befitnowaskmehow#bhandup#worli
0 notes
Photo
(via Ghar Ki Taste: Mango Lassi Recipe)
Mango Lassi Recipe in Marathi
मँगो लस्सी तयार करायची पध्दत व फायदे मराठी भाषेत
मँगो लस्सी रेसिपी - चार ग्लास साठी साहित्य:
दीड कप दुध२ कप दहीदीड कप आंब्याचा रस किंवा (रेडीमेड मँगो पल्प)८ चमचा साखर४ चमचे सुका मेवा (काजू, पिस्त, बदाम, चारोळी )वेलची पूडकेशराच्या २-४ काड्या
कृती:
दुध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलचीपूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित घुसळावे.नीट घुसळले गेले की चव पाहून वाटल्यास थोडी साखर घालावी. परत घुसळावे.चार ग्लासेस मध्ये लस्सी वाढावी.सायीच्या दह्याचा फक्त वरचा सायीचा भाग घ्यावा.सजावटीसाठी काजूपिस्त्याचे काप आणि केशर घालावे.प्रत्येक ग्लासमध्ये एकेक चमचा घालावा. थंडगार सर्व्ह करावी.
टीप :
घरी आमरस बनवून तोही मँगो लस्सी साठी वापरता येतो.रेडीमेड मँगो पल्पमध्ये बर्यापैकी साखर असते. म्हणून साखर आपल्या चवीप्रमाणे वापरली.दुकानात जे low fat किंवा Fat Free दही मिळते त्याचे टेक्स्चर गुळगुळीत असते त्यामुळे लस्सी चांगली लागत नाही.आपल्या पसंतीनुसार आंब्याचे बारीक थोडे तुकडे टाकु शकता.
फायदे :
आंबा हा सारक, ऊर्जादायक, मेदवृद्धी आहे. तो हृदयाचे स्नायु बळकट करतो. पचनशक्ती वाढवितो कांती सुधारतो. वजन वाढविण्यासाठी, यकृतातील बिघाडावर व शरीरातील सप्तधातू बलवान करण्यासाठी उपयोगी. आंब्या मध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, 'क' जीवनस्तव आहेत. सूचना : आंबा जास्त खाल्यास मलाविरोध होतो व ताप येतो. मुलांना गळवे होतात. कारण आंबा अतिउष्ण आहे.
From.....
http://www.gharkitaste.com/2017/08/mango-lassi-recipe.html
0 notes
Text
मेंदू तल्लख होतो, पोटाचा कॅन्सर, आई-बाबा बनण्यातील अडचण होते दूर, 7 दिवस रोज खा हे फळ
मेंदू तल्लख होतो, पोटाचा कॅन्सर, आई-बाबा बनण्यातील अडचण होते दूर, 7 दिवस रोज खा हे फळ
मेंदू तल्लख होतो, पोटाचा कॅन्सर, आई-बाबा बनण्यातील अडचण होते दूर, 7 दिवस रोज खा हे फळ खजूर (Dates) म्हणजे सुका मेवा (Dry Fruits) मधील एक फळ होय. पण या फळाचे आपल्या आरोग्याला मात्र खूप जास्त फायदे आहेत. अगदी प्राचीन काळापासून खजुराचे सेवन विविध व्याधींसाठी केले जात आहे शिवाय आजही अनेक देशांत नाश्त्याला रोज खजूर खाल्ले जाते कारण त्यामुळे शरीराला खूप लाभ मिळतात. खजूर पोषक तत्त्वांनी समृद्ध असते.…
View On WordPress
#“हे#अडचण?#आई-बाबा#कॅन्सर#कोलम#खा;#गृहिणी#गृहिणींनी साठी विशेष#तल्लख#दिवस#दूर#पोटाचा#फळं#फोरम#बनण्यातील#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महिला#महिलां साठी विशेष#महिला स्पेशिअल#मुलीं साठी विशेष#मेंदू#रोज#लाईफस्टाईल#लेडीज कट्टा#विशेष#वूमेन्स वल्ड#सखी#स्त्रियांसाठी#स्त्री#होते
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणात हस्तक्षेप करु नये - केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र.
· कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू.
· औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालयं तत्काळ सुरु होणार.
· राज्य परीक्षा परिषदेची इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय.
· राज्यात ३७ हजार ३२६ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १०४ जणांचा मृत्यू तर चार हजार ८८९ बाधित.
आणि
· राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार.
****
केंद्र सरकारचं लसीकरण धोरण तज्ज्ञांशी चर्चा करून बनवलं असून, त्यामध्ये फारसा फेरबदल करण्याची संधी नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करू नये, अशा आशयाचं शपथपत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत तसंच अन्य बाबींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हरकत घेतली होती, आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या विनंतीनंतर १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाचं धोरण निश्चित करण्यात आलं, त्यानुसार केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना राज्यांसाठी सवलतीचे दर आकारण्याची सूचना केली. देशातल्या सर्व राज्यांसाठी ही लस एकाच किमतीत वितरीत करण्यात यावी, असे निर्देशही केंद्राने लस उत्पादक कंपन्यांना दिल्याचं, या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी येत्या बुधवारी १२ मे पासून २२ मे पर्यंत, कडक टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सुविधांची आणि किराणा दुकानं दुपारी बारा ��ाजेपर्यंत खुली राहणार असून, खाजगी आस्थापना आणि सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कठोर टाळेबंदी लागू केली जाईल, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात असलेले कठोर निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यात १५ मे पर्यंत, सातारा जिल्ह्यात १४ मे पर्यंत, वर्धा जिल्ह्यात १३ मे पर्यंत, तर बुलडाणा जिल्ह्यात २३ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. आज मंगळवार आणि उद्या बुधवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत, नागरिकांना किराणा, सुका मेवा, मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे. उद्या सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या सर्व साहित्याची हातगाडीवरून घरोघर विक्री करता येईल. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
****
कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची, बालकामगार किंवा ��स्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असल्यानं, त्यांचं सरंक्षण आणि संगोपनाच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
औरंगाबाद आणि अमरावती इथली भारतीय खाद्य महामंडळ - एफसीआयची दोन विभागीय कार्यालयं, तत्काळ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं कार्यक्षेत्र, हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी, पीडीएस लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं, दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतल्याची माहिती, परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. परीक्षेच्या पुढच्या तारखा यथावकाश कळवण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी फेब्रुवारीत होणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा यंदा प्रथम एप्रिलमध्ये, आणि त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचा निर्णय झाला होता, आता मात्र या परीक्षा पुढे ढकलत असल्याचं काल जाहीर करण्यात आलं.
****
दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा तसंच विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का, यावर अभिप्राय मागवला जात आहे. आज रात्री बारा वाजेपर्यंत ��े सर्वेक्षण सुरू राहणार आहे. रविवारपर्यंत राज्यातल्या जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर दोन लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी, अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचं, शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
राज्यात काल ३७ हजार ३२६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ३८ हजार ९७३ झाली आहे. काल ५४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७६ हजार ३९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ६१ हजार ६०७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८६ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ९० हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार हजार ८८९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २४, लातूर १८, बीड १५, उस्मानाबाद १४, नांदेड १२, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २९५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ८३३, जालना ६९७, लातूर ६९६, औरंगाबाद ६५५, परभणी ३७४, नांदेड २९४, तर हिंगोली जिल्ह्यात काल ४५ नवे कोविड बाधित आढळले.
****
राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या, एक हजार रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या कोविड रुग्णांचा मधुमेह नियंत्रित नाही, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणं आढळून येत असून, नागरिकांमध्ये याबाबत जागृती करण्यात येईल, तसंच या आजारावरील इंजेक्शनची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणलं जाईल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान निधीतून औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आलेले १५० व्हेंटिलेटर, हे बोगस असल्याची माहिती, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. कोविड प्रादुर्भावासंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची काल आढावा बैठक झाली, त्यानंतर खासदार जलील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातली काही खाजगी रुग्णालयं जास्तीची देयकं आकारत असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली असल्याचं, त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं रिक्षा चालकांसाठी घोषित केलेली मदत, अजूनही मिळाली नसून, ती देण्याची मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
��सीकरणाबाबत राज्य सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही, असं खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केवळ मुंबई आणि ठराविक मतदारसंघांपुरतंच लसीकरण पूर्ण करण्यात येत असून, इतरत्र मात्र गोंधळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. रेमडेसीविर इंजेक्शनच्या काळाबाजारावरही सरकारला नियंत्रण आणता आलं नाही, असं ते म्हणाले.
औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांनीही काल वार्ताहरांशी बोलताना, महाआघाडी सरकार हे जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. सरकार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कोविड लसीकरणाची सर्वाधिक केंद्र मुंबईत देऊन, फक्त मुंबईत लसीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जालना जिल्ह्याला सर्वाधिक लसींचा कोटा दिला जात आहे, मात्र औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय का, असा प्रश्न आमदार सावे यांनी यावेळी उपस्थित केला.
****
जालना जिल्ह्यासाठी काल कोविशिल्ड या कोविड प्रतिबंधक लसीच्या २२ हजार २०० मात्रा, तर कोव्हॅक्सिन लसीच्या ५५० मात्रा प्राप्त झाल्या. जिल्ह्यातल्या ४१ लसीकरण केंद्रावर या मात्रा देण्याचं नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातल्या दोन लाख ३३ हजार ४७५ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७५ नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांकरिता कोविड लसीकरण सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. परवा १३ मे रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोविड सुश्रुषा केंद्राचं, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते काल ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रात सर्व सोयींनी सुसज्ज १०० रुग्णखाटांची व्यवस्था आहे.
****
उस्मानाबाद इथं कोविड उपाययोजनांच्या संदर्भात, राज्याचे स्वच्छता-पर्यावरण आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्षतेखाली, काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. रुग्ण तसंच संपर्कात आलेल्यांचा माग काढावा, तपासणी वाढवावी, लहान मुलांसाठी क��विड सुश्रूषा केंद्र सुरु करावं, तसंच लसीकरण मोहीम सुनियोजित पद्धतीनं राबवण्याच्या सूचना, राज्यमंत्री बनसोडे यांनी या बैठकीत केल्या.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय केंद्रासाठी, विशेषज्ञ डॉक्टर्स तसंच अन्य कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्य��्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडे केली. या मागणीचं निवेदन त्यांनी बनसोडे यांना सादर केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन केल्यानं जिल्ह्यात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करुन, कोविडबाधित रुग्ण उपचारासाठी शहरात येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, आरोग्य यंत्रणेनं समन्वयाने काम करण्याची सूचना गव्हाणे यांनी केली.
****
पत्रकारांना ओळखपत्रावर ऑफलाईन पध्दतीनं लसीकरणात प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी परभणी महापालिकेचे गटनेते चंद्रकांत शिंदे यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. पत्रकार हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत असून, समाजप्रबोधनाचंही कार्य करतात, त्यामुळे त्यांना लसीकरणात प्रथम प्राधान्य देण्यात यावं, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी रहमान खान लिखायत खान नावाच्या इसमाला, अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
****
परभणी शहरात संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणारे ११ दुकानदार आणि विनामास्क फिरणाऱ्या ४३ नागरिकांविरुध्द कारवाई करत करण्यात आली. दरम्यान मागील दोन दिवसांत ६९ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांद्वारे घरोघरी प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कालपासून सुरुवात करण्यात आली. या सर्वेक्षणाचा अहवाल उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दररोज देण्यात येईल. या सर्वेक्षणाला जनतेनं सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली आहे.
****
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात सातत्यानं वाढ होत असून, परभणी आणि नांदेड मध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरचा आकडा पार केला आहे. हिंगोलीत ९८ रुपये ८४ पैसे, जालना ९९ रुपये, लातूर ९८ रुपये ८१ पैसे, तर बीड इथं ९८ रुपये ७१ पैसे पेट्रोलचा दर आहे.
****
लातूर शहर बस सेवेत महिलांसाठी मोफत प्रवासाची योजना तपासून, पंधरा दिवसात निर्णय जाहीर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. काल दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह अन्य विकास कामांचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. लातूर महापालिकेने दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाची त्वरीत उभारणी करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं, माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातुन मनपाच्या कामका��ात सुलभता आणावी, सरकारी-खाजगी भागीदारीतील प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून कामकाजाला गती द्यावी, अशा अनेक सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर कृती दल गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** औरंगाबाद आणि अमरावती इथं भारतीय खाद्य महामंडळाची विभागीय कार्यालयं तत्काळ कार्यान्वित होणार
** पंतप्रधान निधीतून औरंगाबादला मिळालेले १५० व्हेंटिलेटर बोगस - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
** रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी अहमदनगर इथं चौघांना तर बीड इथं एकास अटक
आणि
** रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात टाळेबंदी निर्बंध दोन दिवसांसाठी अंशत: शिथील
****
कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाल��� कृती दल गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार महिला आणि बाल विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची बालकामगार किंवा तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असल्यानं त्यांचं सरंक्षण आणि संगोपनाच्या यादृष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
औरंगाबाद आणि अमरावती इथली भारतीय खाद्य महामंडळ एफसीआयची दोन विभागीय कार्यालये तत्काळ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी, पीडीएस लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यात भारतीय खाद्य निगमची बोरीवली, पनवेल, पुणे, मनमाड, नागपूर आणि गोवा अशी ०६ विभागीय कार्यालये आहेत. त्यामध्ये औरंगाबाद आणि अमरावती या दोन विभागीय कार्यालयांची भर पडणार असून औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान निधीतून औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आलेले १५० व्हेंटिलेटर हे बोगस असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. कोविड प्रादुर्भावासंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आज आढावा बैठक झाली. त्यानंतर खासदार जलील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली. शहरातली काही खाजगी रुग्णालयं जास्तीची देयकं आकारत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं रिक्षा चालकांसाठी घोषित केलेली मदत, अजूनही मिळाली नसून ती देण्याची मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतल्याची माहिती, परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. परीक्षेच्या पुढच्या तारखा यथावकाश कळवण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी फेब्रुवारीत होणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा यंदा प्रथम एप्रिलमध्ये आणि त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचा निर्णय झाला होता, आता मात्र या परीक्षा पुढे ढकलत असल्याचं आज जाहीर करण्यात आलं. या शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत, तर आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यभरातून सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेनं दिली आहे.
****
दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा तसंच विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का? यावर अभिप्राय मागवला जात आहे. उद्या रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. रविवारपर्यंत राज्यातल्या जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर २ लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचं, शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी येत्या बुधवारी १० मे पासून २२ मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सुविधांची आणि किराणा दुकानं दुपारी बारा वाजेपर्यंत खुली राहणार असून खाजगी आस्थापना आणि सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत सहा इंजेक्शन सह ४ मोबाईल, दोन वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ७० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामहरी घोडेचोर, आनंद थोटे, पंकज खरड, सागर हंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून राकेश मंडल हा आरोपी फरार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी रहमान खान लिखायत खान नावाच्या इसमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १६ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, अहमदनगर पाच आणि नाशिक इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ७६६ जणांचा कोविड संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ५४४ झाली असून आठ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचा उर्त्स्फुत प्रतिसा�� मिळत आहे. कोविन ॲपवर नोंदणी केलेले १८ ते ४४ वयांचे आणि त्यापुढील सर्वच नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावत असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान, कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करतांना अडचणी येत असून नोंदणी न झालेल्या बऱ्याच जणांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचं, संबंधितांकडून सांगण्यात आलं आहे.
नांदेड इथंही अनेक लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध नसल्याचे फलक दिसून आले. त्यामुळे अनेक पात्र नागरिक लसीविनाच घरी परतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार २९५ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक ३०४ रुग्ण बीड तालुक्यात त्याखालोखाल केज २१५, अंबाजोगाई १६५, धारुर १३३, गेवराई ११८, आष्टी ७७, परळी ७३, माजलगाव ६४, शिरुर ६३, पाटोदा ५५ आणि वडवणी इथल्या २८ रुग्णांचा समावेश आहे.
****
लातूर जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. उद्या मंगळवार आणि बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत नागरिकांना किराणा, सुका मेवा, मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे. १२ तारखेला सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत या सर्व साहित्याची हातगाडीवरून विक्री करता येईल. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोविड सुश्रुषा केंद्राचं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याहस्ते फित कापून या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रात सर्व सोयींनी सुसज्ज १०० रुग्णखाटांची व्यवस्था आहे.
****
वाशीम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश उत्तम डहाके यांचं आज दुपारी अल्पशा आजारानं नागपूर इथं निधन झालं. ते ७० वर्षाचे होते. डहाके यांनी सलग १५ वर्ष कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसंच काही काळ विदर्भ विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं.
****
जनता दलाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं आज पुण्यात वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. काकडे हे प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यात आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली तसंच सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलं. डहाके तसंच काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
//*********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****
• २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर; शिक्षण-कृषी-आरोग्य आणि रेल्वे विकासावर भर • नोकरदारांसाठी आयकर संरचनेत बदल नाही; ४० हजार रुपये मानक वजावट प्रस्तावित • आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, लॅपटॉप, लक्झरी कार, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच महागणार; सोलार पॅनल, सीएनजी संच, सुकामेवा आणि पादत्राणे स्वस्त होणार आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची विजयी सलामी **** केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. शिक्षण, कृषी, आरोग्य तसंच पायाभूत सुविधा विकास या मुद्यांवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठीच्या आयकर संरचनेत कोणताही बदल प्रस्तावित नाही, मात्र स्टँडर्ड डिडक्शन - अर्थात मानक वजावटची रक्कम ४० हजार रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँका तसंच टपाल खात्यातल्या विविध बचत योजनांवर व्याजातून मिळणारं ५० हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. वार्षिक २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांना २५ टक्के तर त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या उद्योगांना ३० टक्के उद्योग कर प्रस्तावित आहे. उद्योगां��ाठी स्वतंत्र विशेष ओळख क्रमांकाची व्यवस्था प्रस्तावित असून, निर्गुंतवणुकीच्या उद्दीष्टात सात हजार कोटी रुपयांनी वाढ करून हे उद्दीष्ट ८० हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं आहे. सर्व प्रकारच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत दीडपट करण्याचा प्रस्ताव असून, बावीस हजार ग्रामीण बाजारांचं कृषी बाजारांमध्ये रुपांतर प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी बाजार आणि संरचना कोष स्थापन करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये, ४२ मेगा फूड प्रकल्पांची उभारणी, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी रुपये, तर बांबू मिशन स्थापन करण्यासाठी १२९० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात आधारभूत सुविधांसाठी राईज योजना प्रस्तावित करण्यात आली असून, यासाठी एक लाख कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव आहे. शिक्षकांसाठी एकीकृत बी एड कार्यक्रम, शिक्षण पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये डिजिटल फळा प्रस्तावित करण्यात आला आहे. ७० लाख नवीन नोकऱ्यांची संधी या आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे. अनुसूचित जाती कल्याणासाठी ५६ हजार ६१९ कोटी रुपये तर अनुसूचित जमाती कल्याणासाठी ३९ हजार १३५ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकलव्य शाळा उभारणी प्रस्तावित आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२० पर्यंत ५० लाख युवकांना शिष्यवृत्तीही प्रस्तावित आहे. आयुष्यमान भारत ही नवी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा कोटी गरीब कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. देशभरात २४ नवी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये उभारली जाणार असून, आरोग्य केंद्रांसाठी १२०० कोटी रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये भत्ता देण्यासाठी सहाशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत शंभर आदर्श स्मारकांमध्ये पर्यटन सुविधांमध्ये वाढ करणार असल्याचं, जेटली यांनी सांगितलं. रेल्वे विकासासाठी एक लाख ४८ हजार ५२८ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. आगामी वित्तीय वर्षात ३६०० किलोमीटर लांबीचे लोहमार्ग उभारणं प्रस्तावित असून, ६०० रेल्वे स्थानकं वायफाय तसंच सीसीटीव्ही सह अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेत ९० किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण केलं जाणार असून, यासाठी अकरा हजार कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. उडान योजनेअंतर्गत ५६ नवी विमानतळं आणि ३१ हेलीपॅड हवाई वाहतुक सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी १४ पूर्णांक ३४ लाख कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी गरीब महिलांना मोफत घरगुती गॅस जोडणी, सौभाग्य योजनेअंतर्गत चार कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आगामी वर्षात ५१ लाख घर उभारणीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन कोटी शौचालय उभारणीचं उद्दीष्ट���ी निर्धारित करण्यात आलं आहे. देशभरात पाच लाख वाय फाय स्पॉट उभारले जाणार असून, एकूण डिजिटल इंडिया योजनेसाठी तीन हजार ७३ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. सर्व पथकर नाक्यांवर ई टोल प्रणाली प्रस्तावित आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चेन्नई इथं फाईव्ह जी टेस्टबेड उभारण्यात येणार आहे. या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे, यासाठी दीडशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं वेतन चार लाख रुपये तर राज्यपालांचं वेतन साडे तीन लाख रुपये, प्रस्तावित असून, खासदारांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यासंदर्भात एक एप्रिल २०१८ पासून नवं धोरण लागू करण्याचा मुद्दाही प्रस्तावित करण्यात आला आहे. आरोग्य तसंच शिक्षण सेवेवरचा अधिभार एक टक्क्यानं वाढवून चार टक्के प्रस्तावित आहे. काही वस्तूंवरचं सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढवून २० टक्के प्रस्तावित करण्यात आलं आहे, त्यामुळे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये खाद्य तेल, सिगारेटस्, लॅपटॉप, आरामदायी चारचाकी गाड्या, मोबाईल तसंच दूरचित्रवाणी संच, इमिटेशन अर्थात बेगडी दागिने, फर्निचर, घड्याळं, क्रीडा साहित्य, खेळणी, सौंदर्य प्रसाधनं, रेशमी कपडे, आदींच्या दरात वाढ, तर सोलर पॅनेल, पादत्राणं, सुका मेवा आणि वाहनांसाठीचा सीएनजी संच, इत्यादी वस्तूंच्या दरात कपात होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** विद्यमान केंद्र सरकारचा चालू कार्यकाळातला हा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही हा अर्थसंकल्प सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करत, शेतकरी आणि गरीबांसह समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यात आल्याचं सांगितलं, तर या अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकासाला प्राधान्य दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. **** दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दिशाहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी काहीही विशेष तरतूद नसल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पाचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी क���ली आहे. बिजू जनता दलाचे नेते भर्तृहरी महताब यांनी प्रतिक्रया देताना, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत व्यक्त केलं. **** क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सहा गडी राखून जिंकत, भारतानं, सहा सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करून दिलेल्या २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं केलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारतानं ४६ व्या षटकात विजय मिळवला. ११२ धावा करणारा विराट कोहली, सामनावीर ठरला. मालिकेतला पुढचा सामना रविवारी होणार आहे. **** सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमुर्तींना खटल्यांचं वाटप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, रोस्टर पध्दत अवलंबणार आहे. यापुढं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जनहित याचिका संबंधीची प्रकरणं हाताळतील. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या येत्या मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार असून उमेदवारांना येत्या पाच तारखेपासून १० तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. या अर्जांची छाननी १२ फेब्रुवारीला होईल तर उमेदवारांना १५ तारखेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील. २५ फेब्रुवारीला मतदान, २६ तारखेला मतमोजणी तर निवडणुकांचे निकाल २७ फेब्रुवारी ला जाहीर होतील. //**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 1 February 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 1 February 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि. **** संसदेत आज सादर करण्यात आलेल्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात डिजिटल इंडियावर भर देण्यात आला आहे. देशभरात पाच लाख वाय फाय स्पॉट उभारले जाणार असून, एकूण डिजिटल इंडिया योजनेसाठी तीन हजार ७३ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानासाठी चेन्नई इथं फाईव्ह जी टेस्टबेड उभारण्यात येणार आहे. पथकर नाक्यांवर पथकर भरणाही आता ऑनलाईन पद्धतीनं केला जाणार आहे. त्यासाठी सर्व पथकर नाक्यांवर ई टोल प्रणाली कार्यान्वीत करणं प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष ओळख क्रमांकाची व्यवस्था प्रस्तावित असून, निर्गुंतवणुकीच्या उद्दीष्टात सात हजार कोटी रुपयांनी वाढ करून हे उद्दीष्ट ८० हजार कोटी रुपये निर्धारित करण्यात आलं आहे. या वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे, यासाठी १५० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ प्रस्तावित करण्यात आली असून, राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं वेतन चार लाख रुपये तर राज्यपालांचं वेतन साडे तीन लाख रुपये करणं प्रस्तावित आहे. खासदारांच्या वेतनाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यासंदर्भात एक एप्रिल २०१८ पासून नवे धोरण लागू करण्याचा मुद्दाही यात प्रस्तावित करण्यात आला आहे. आरोग्य तसंच शिक्षण सेवेवरचा अधिभार एक टक्क्यानं वाढवून चार टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे काही वस्तूंवरचं सीमा शुल्क पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलं असून त्यामुळे खाद्य तेल, सिगारेटस्, लॅपटॉप, आरामदायी चारचाकी गाड्या, दूरचित्रवाणी संच, इमिटेशन दागिने, फर्निचर, घड्याळं, क्रीडा साहित्य, खेळणी, सौंदर्य प्रसाधनं, रेशमी कपडे, या आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महागणार आहेत. तर सोलर पॅनेल, पादत्राणं, सुका मेवा आणि वाहनांमध्ये सीएनजी लावण्यासाठीचा संच, इत्यादी वस्तू स्वस्त होणार आहेत. **** दरम्यान, हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्यापारातल्या सुलभतेवर भर देण्याबरोबरच सामान्य माणसाचं जीवन अधिक सोपं बनवण्याकडेही या अर्थसंकल्पात लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. शेतकरी, दलित आणि आदिवासी समाजासाठी नवीन संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत दीडपट केल्याबद्दल, त्यांनी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही हा अर्थसंकल्प सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करत, शेतकरी आणि गरीबांसह समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यात आल्याचं सांगितलं, तर या अर्थसंकल्पातून ग्रामीण आणि शहरी भागाच्या समतोल विकासाला प्राधान्य दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा असल्याचं म्हटलं आहे. **** दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दि���ाहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी काहीही विशेष तरतूद नसल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पाचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केला आहे. बिजू जनता दलाचे नेते भर्तृहरी महताब यांनी प्रतिक्रया देताना, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि युवकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं, म्हटलं आहे. **** देशातल्या ५० कोटी जनतेसाठी सुरु करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने’मुळे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रही मजबूत होईल, असं नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होतील, कोणत्याही कागदपत्रांशिवा�� आणि नगदी व्यवहारांशिवाय या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानी सैन्यानं नागरी वसाहतींना लक्ष्य केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं. **** भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ झाला. आज पहिला सामना डर्बन इथं खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली असून, अखेरचं वृत्त हाती आलं, तेव्हा, दक्षिण आफ्रिकेच्या दहाव्या षटकात एक बाद ४८ धावा झाल्या होत्या. ****
0 notes