#सख्ख्या
Explore tagged Tumblr posts
Text
Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरातच राजकीय संघर्ष, 2 सख्ख्या जावांमध्ये कांटे की टक्कर
Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरातच राजकीय संघर्ष, 2 सख्ख्या जावांमध्ये कांटे की टक्कर
Grampanchayat Election 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरातच राजकीय संघर्ष, 2 सख्ख्या जावांमध्ये कांटे की टक्कर निलेश डाहाट, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी 58 ग्रामपंचायतींसाठी मतदान (Grampanchayat Election 2022) होत आहे. पण या निवडणुकीत चर्चा आहे ती दाताळा ग्रामपंचायत निवडणुकीची. (Datal Grampanchayat Election) कारण या गावात घरातच राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दाताळा येथे 9 सदस्य…
View On WordPress
#2022#Election#grampanchayat#आजच्या प्रमुख घडामोडी#काटे#की#ग्रामपंचायत#घरातच#जावांमध्ये#टक्कर#निवडणुकीसाठी#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राजकारण#राजकारण लेटेस्ट#राजकीय#शासन#सख्ख्या#संघर्ष:#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांश�� झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आ��ोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष ला��वड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
Video
youtube
जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक घटना..
0 notes
Text
चोरीच्या आरोपात दोन सख्ख्या भावांना अटक
0 notes
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…

देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर ���ली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…
View On WordPress
0 notes
Text
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..
देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले…
View On WordPress
0 notes
Text
नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून मृत्यू
https://bharatlive.news/?p=188783 नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून ...
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****s
कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून, आज त्यावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हे या पीठाचे सदस्य आहेत.
दरम्यान, सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षितता व्यवस्थेत २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे.
या घटनेनंतर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाचा आज आठवा दिवस आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत.
****
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडुंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. पूर्ण आत्मविश्वासानं मैदानात उतरा, विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात, त्यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. खेळांकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन आता बदलला असून, पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांनाही सारखंच महत्व दिलं जात आहे. यापूर्वी दिव्यांग खेळाडूंना दुर्बल मानलं जात होतं, मात्र आपल्या सरकारनं ही धारणा बदलली आणि खेळाडूंसाठी विविध साहाय्यक योजना आणल्या, असं पंतप्रधान म्हणाले. २८ ऑगस्टपासून या स्पर्धांना सुरुवात होणार असून, भारतानं ८४ खेळाडूंचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक या स्पर्धेसाठी पाठवलं आहे. हे खेळाडू १२ क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होतील.
****
प्रधानमंत्री मोदी उद्या बुधवारी पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. भारताचे पंतप्रधान ४५ वर्षांनंतर पोलंडला भेट देणार आहेत, त्यामुळे ही भेट ऐतिहासिक असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी दिली.
****
मंकी पॉक्सचा जगातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातही प्रशासन सतर्क झालं आहे. देशात सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसंच दोन आंतरराष्ट्रीय सीमांवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सज्जता ठेवण्यात आली आहे. तसंच दिल्लीतल्या तीन रुग्णालयांना मॉडेल रुग्णालयं बनवण्यात आलं असून, या रुग्णालयांमध्ये विलगीकरण विभाग बनवण्यात आला आहे.
****
नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात काल मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अॅलन गानू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या करारानुसार मॉरिशसमधल्या कर्करोग रुग्णांना नागपूर इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देणार आहे. तसंच तिथल्या रुग्णालयांमधल्या आरोग्य कर्मचारी, परिचारिकांना प्रशिक्षणाची जबाबदारी या इन्स्टिट्युटला दिली आहे.
****
फेलोशिप मिळवण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संशोधक मार्गदर्शकासह तिघांना काल छत्रपती संभाजीनगर इथं अटक करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मार्गदर्शक डॉ. एराज सिद्दीकी यांनी संशोधक विद्यार्थ्यांकडून सह्या करण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रात संबंधित विद्यार्थ्याने केली होती.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ इथं काल तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी उशिरापर्यंत एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री नागनाथाचं दर्शन घेतलं. पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं.
****
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपरखेड गावात अल्पवयीन चार सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोठी बहीण भांडी घासण्यासाठी धरणाच्या काठावर गेली होती तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात उर्वरित तिन्ही भावंडेही पाण्यात पडली असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली. पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते. बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात डोंगर पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नगर रस्त्यावर तयार होत असलेला पूल वाहून गेला. यामुळे वाहतूक कोंडी झाली तर जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलाचे तात्काळ काम सुरु करण्यात आलं.
राज्यात आज कोकणात मेघगर्जना, वीजा आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
Text
Motivational Success Story : तीन भावांची एकाचवेळी पोलीस दलात निवड; परभणीतील भावंडांची यशोगाथा, प्रत्येकाने वाचावी अशी...
कुटुंबात चार मुले. सातत्याने असलेल्या आर्थिक विवंचनेतून कुटूंब प्रमुखाने पत्नीसह जीवनयात्रा संपवली. मग मोठया भावाच्या खंबीर साथीने तिन्ही सख्ख्या भावंडानी संघर्ष करीत यशाला गवसणी घातली… प्रत्येकाने वाचावी अशी यशोगाथा… Motivational Success Story परभणी : माखणी (ता.गंगाखेड) सारख्या डोंगरी भागात जमीन जुमला नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजूरी करणार्या कुटुंबात चार मुले असल्याने सातत्याने असलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र हादरला..सख्ख्या आईने दिली मुलाच्या खुनाची सुपारी , कारणही तितकेच धक्कादायक
महाराष्ट्र हादरला..सख्ख्या आईने दिली मुलाच्या खुनाची सुपारी , कारणही तितकेच धक्कादायक
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आलेली असून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे चक्क पोटच्या आईने सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करत आरोपीला गजाआड केले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, ढेकू येथील रहिवासी असलेल्या जनाबाई आप्पा पेंढारे यांचा मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी…