#संभाजीराजेंना
Explore tagged Tumblr posts
Text
'संभाजीराजेंना उमेदवारी नाकारणे हा घराण्याचा अपमान नाही' - छत्रपती शाहू महाराज
‘संभाजीराजेंना उमेदवारी नाकारणे हा घराण्याचा अपमान नाही’ – छत्रपती शाहू महाराज
‘संभाजीराजेंना उमेदवारी नाकारणे हा घराण्याचा अपमान नाही’ – छत्रपती शाहू महाराज ‘संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही,’ अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शाहू महाराजांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. याआधी, शिवसेनेनी संभाजीराजे छत्रपती…
View On WordPress
#&8216;महाराज&8217;#Business#अपमान#उमेदवारी#घराण्याचा#छत्रपती#नाकारणे#नाही#बातम्या#शाहू#संभाजीराजेंना#हा
0 notes
Text
0 notes
Text
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, पियुष गोयल यांचा बंदोबस्त जवळपास पूर्ण झाला आहे, उर्वरित तीन जागांसाठी खेळ सुरू आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, पियुष गोयल यांचा बंदोबस्त जवळपास पूर्ण झाला आहे, उर्वरित तीन जागांसाठी खेळ सुरू आहे.
प्रफुल्ल पटेल संजय राऊत पियुष गोयल संभाजी राजे (फाइल फोटो) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने कोणताही पक्ष उघडपणे संभाजीराजेंना विरोध करणे टाळेल हे निश्चित, पण प्रत्येक पक्ष त्यांना उघडपणे पाठिंबा देईल का? केंद्रीय निवडणूक आयोग (भारत निवडणूक आयोग) महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 रिक्त जागांसाठी निवडणुका झाल्या.राज्यसभा निवडणूक 2022) जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील 6 जागांसाठी…
View On WordPress
0 notes
Text
श्रीमंत.....भाग – १५
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d...
बाजीराव पेशवा : (१८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४०) :
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या आकस्मिक निधनामुळे छ. शाहूमहाराजांसोमोर बिकट प्रश्न उपस्थित झाला. सन १७०७ पासून सन १७२० पर्यंत राज्याच्या कारभाराची सर्व धुरा बाळाजींवरच होती. त्यांच्या एवढा सक्षम असा दुसरा पेशवा कुणाला करावे यावर सर्व सरदारांचे विचारविनिमय सुरू झाले. वंशपरंपरागत पद्धतीमुळे बाळाजींचे ज्येष्ठ पुत्र बाजीरावास पेशवेपद बहाल करणे क्रमप्राप्त होते.
ता. १८ ऑगस्ट १७०० रोजी बर्वे वाडा, डुबेरे (ता. सिन्नर, जि. नासिक) या ठिकाणी विसाजी उर्फ बाजीरावचा जन्म झाला. बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांचे हे पहिले अपत्य. राधाबाई या मुळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील नेवारे या गावच्या. बाळाजी विश्वनाथ यांच्याशी त्यांचा चिपळून येथे विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसातच बाळाजी श्रीवर्धन सोडून सासवडला स्थायिक झाले. त्यांच्यासोबत भानु कुटुंब आणि राधाबाईचे बंधू मल्हार बर्वे हे सुद्धा होते. मल्हारराव बर्वे धनाजी जाधवकडे काम करू लागले. नाशिकच्या मोहिमेत त्यांची कामगीरी पाहून धनाजीने त्यांना डुबेरे, पांढुरली, कोठुरा आणि पिम्पळास या गावाची सुभेदारी दिली. नेवारे पूर्णपणे सोडून ते डुबेरे या गावीच स्थायिक झाले. याच मामाच्या गावी बर्वे वाड्यात बाजीरावचा जन्म झाला.
बाजीराव, भिऊबाई, चिमाजी अप्पा आणि अनुबाई या भावंडांचा जन्म अडीच तीन वर्षाच्या फरकाने झाला. लहानपणापासून वडलांबरोबर राहून बाजीरावला राजकारण, युद्धनीती, शस्त्राभ्यास याचा चांगला अनुभव आला होता. लेखन, वाचन, घोडेस्वारी, भालाफेक, कसरत यातही तो प्रवीण झाला होता.
महादजी कृष्णाजी जोशी हे मुळचे रत्नागीरी व नंतर पुण्याजवळील छासचे रहिवासी, मराठेशाहीत कल्याणचे सुभेदार असल्यामुळे बाळाजी विश्वनाथशी सख्य होते. सन १७०३ मध्ये जन्मलेली त्यांची कन्या काशीबाई, जीला लाडाने ते लड्डूबाई म्हणायचे, हिचा विवाह बाजीरावशी ठरला अन ११ मार्च १७२० रोजी सासवड येथे पार पडला. बाळाजी विश्वनाथ त्यावेळी कोल्हापूरावर चालून गेले होते. पण लवकरच मार्च महिन्याच्या शेवटी ते सासवडला परतले, पण दुर्दैवाने २ एप्रिल १७२० रोजी ते मरण पावले.
बाजीरावच्या वयाच्या वीस वर्षापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत गेल्या होत्या. औरंगजेबाचे आक्रमण, शाहूची सुटका व राज्यारोहन, स्वराज्याचे पुनर्वसन, बाळाजींचे पेशवेपद, करवीर रियासत, कान्होजी आंग्रे, दमाजी थोरात, निजाम, सय्यद बंधू इत्यादींच्या प्रकरणातील डावपेच, मुत्सद्देगीरी हे सारे बाजीरावने लहानपणापासून पाहिले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पेशवा बाळाजींमुळे जी कलाटणी मिळाली ती बाजीरावच्या नसानसात भिनली होती. वयाच्या चौदा पंधरा वयापासून बाजीरावने लहानमोठ्या मोहिमात भाग घ्यायला सुरूवात केली होती. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रामचंद्रपंत यांच्या विषयीच्या गोष्टी लहानपणापासून ऐकत मोठा झाल्यामुळे त्याच्यातही ईर्षा, शौर्य, धाडस, निर्णयक्षमता हे गुण उपजतच आले होते. सन १७१८-१९ मध्ये वडलांबरोबर दिल्लीस जावून आल्यामुळे त्याला बादशाही राजकारणाचीही माहिती प्राप्त झाली. तेव्हाच बादशाही मुळापासूनचे उखडून टाकायची ईर्षा त्याच्या मनात रुजली.
सन १७२० सालापर्यंत स्वराज्याचा डोलारा नेटाने पुन्हा उभा रहात होता त्याचवेळी अचानक पेशवा बाळाजी विश्वनाथचे निधन झाले. शाहूमहाराजांसमोर मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला. एवढ्या धडाडीने, आपुलकीच्या भावनेने राज्याचा डोलारा पुढे कोण चालवील? मतलबी सरदारांना कोण आळा घालेल? ही चिंता त्यांना सतावीत होती. याप्रसंगी बाजीरावचे वय अवघे २० वर्षाचे होते. अनेक ज्येष्ठ मंडळी, प्रतिनिधी व सरदारांनी फारसा अनुभव नसलेल्या या मुलाला पेशवाईचे वस्त्र देवू नये असे शाहूमहाराजांना सुचवत होते. शाहूमहाराज सर्वांचे ऐकून घेत होते, पण त्यांच्या मनात निर्णय पक्का झाला होता.
बाळाजींची धडाडी शाहूमहाराजांनी पाहिली होती. तशीच ��डाडी बाजीरावात आहे ही त्यांना खात्री होती. कुणी कितीही डावपेच आखले तरी शाहूमहाराज आपल्या निर्णयावर ठाम राहिले, आणि बाळाजींच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी, ता. १७ एप्रिल १७२० रोजी त्यांनी बाजीरावास पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. कर्हाड जवळील मसूर या गावी मुक्कामाला असतांना शाहूमहाराजांनी हा सोहळा आमलात आणला. त्याबरोबर “श्री शाहू नरपति हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान” हा शिक्का तयार झाला.
माणसांची पारख करण्याचे गुणधर्म शाहुराजांच्या अंगी असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आणि बाजीरावला एवढ्या लहान वयात पेशवाईचे सूत्र बहाल केले. सर्व सरदारांना अन आप्तेष्ठांना बाजीरावास साथ देण्याची त्यांनी आज्ञा केली. बाळाजींच्या काळात सुरूवातीला अंबाजीपंत पुरंदरे हे पेशव्यांचे मुतालिक (पेशव्यांचे प्रतिनिधी) म्हणून सातार्यात रहात होते. पुरंदरे आणि पेशवे यांचे वाडे सासवड येथे समोरासमोरच होते. अबाजीपंतानंतर वयाच्या १७ -१८ व्या वर्षी बाजीराव मुतालिक म्हणून सातार्यास राहू लागले. मुतालिक बाजीरावचा सहवास लाभल्यामुळेच शाहूमहाराजांना त्याच्या तडफेची कल्पना होती, म्हणूनच त्यांचा बाजीरावला पाठिंबा होता. पेशवेपद मिळाल्यावर बाजीराव पेशव्यांचा मुतालिक म्हणून चिमाजी अप्पा सातार्यात राहू लागला. पेशव्यांच्या घरचा भरवशाचा माणूस मुतालिक म्हणून राजधानीच्या रक्षणार्थ ठेवण्याची प्रथा बाळाजींनीच सुरू केलेली होती. बाजीराव व चिमाजी हे दोघे भाऊ कारभारात दक्ष होते, त्यांना त्यांची आई राधाबाईंचे खंबीर पाठबळ होते.
बाजीरावने पेशवाईची सूत्रे हातात घेतल्याबरोबर १७२० च्या एप्रिल ते जूनमध्ये खानदेश अन वर्हाडात धुमाकूळ घालून अमाप संपत्ती स्वराज्याच्या तिजोर���त भरली, त्याबरोबरच मुघलाईत दहशत निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. वयाने लहान असल्यामुळे सुरूवातीच्या काळात बाजीरावला ज्येष्ठ मंडळीकडून हवे तसे सहकार्य मिळत नव्हते. पण आपल्या कर्तबगारीने त्याने हळुहळू सर्वांवर छाप पाडली आणि त्यांचा विश्वास संपादन केला.
सय्यद हुसेन दिल्लीला गेल्यावर अलमअली कडे दक्षिण सुभेदारी आली. अलमअलीने निजामाबरोबर लढा देण्याचे ठरविले. त्याने शाहूराजांची मदत मागितली होती. नुकतेच बाजीराव पेशवे झाले होते. याप्रसंगी पेशवे व शाहूमहाराजांची भूमिका तटस्थच राहिली होती. प्रत्यक्ष अलमअलीच्या मदतीला न जाता शाहूमहाराजांनी खंडेराव दाभाडे, शंकराजी मल्हार, दमाजी गायकवाड आदी सरदार मंडळींना पाठवले होते. पण ३१ जुलै १७२० ला बाळापूरच्या युद्धात अलमअली मारला गेला. निजामाचा विजय झाला आणि निजामाने दक्षिणेचा कारभात तात्काळ हाती घेतला.
निजामाचे संभाजीराजासोबत सख्य होते. विजय प्राप्त झाल्याबरोबर निजामाने चौथाई वसूलीचा खरा अधिकार संभाजीला की शाहूला हा वाद मांडून दोन भावातले शत्रुत्व कसे वाढवता येईल याचे डावपेच आखले. चंद्रसेन जाधवची त्याला यात साथ होती. याचवेळी उत्तरेत उलथापालथ होवून सय्यद बंधूचा पाडाव झाला. हा प्रसंग साधून बाजीरावने निजामाशी सख्य जोडले. पुढील धोरण ठरविण्यासाठी सप्टेंबर १७२० मध्ये बाजीराव व शाहूराजे यांची सातार्यास मसलत झाली. संगमनेर, जुन्नर, बारामती मुघलांच्या ताब्यात होते. बारामती येथे तुंबळ युद्ध झाल्यावर हे सर्व ठाणे १७२० च्या अखेरीस बाजीरावने स्वराज्यात सामील केले. याकाळात मुघलांच्या ताब्यातील प्रदेश सोडवणे याच कामात पेशवे गुंतले होते.
मुघलांकडील अनेक प्रांत पेशव्यांनी ताब्यात घेतले पण निजामाची मिजास मात्र जिरली नव्हती. निजामाला बाळाजींच्या कर्तबगारीची जाणीव होती, पण बाजीराव हा बच्चा आहे, तो काय आपले वाकडे करणार अशी त्याची भावना होती. निजामाने चौथाई वसूलीसाठी दोन्ही राजबंधूत बेबनाव करण्याचे धोरण अवलंबिले होते. सातार्यात शाहूराजांशी झालेल्या मसलतीत बाजीरावने ‘स्वसामर्थ्याने शत्रूस वेठीस आणणे गरजेचे आहे’ हे मत व्यक्त केले. पण सामोपचाराने प्रश्न सोडवावा या शाहूराजांच्या सल्ल्यामुळे बाजीरावने ४ जानेवारी १७२१ रोजी चाळीसगाव जवळील चिखलठाण येथे निजामाची भेट घेतली. एकमेकांच्या मुलूखावर आक्रमण करायचे नाही हा करार झाला. पण या भेटीतून मराठ्यांना फारसा लाभ होणार नाही हे ओळखून बाजीरावने निजाम व मुघलांच्या प्रदेशात मुलूखगीरी करणे चालू ठेवले.
याचवेळी निजामाचा भाऊ अमीनखान दिल्लीत वजीर होत��� तो वारला. बादशहाने एप्रिल मे १७२१ मध्ये निजामाला वजीरी बहाल करण्यासाठी दिल्लीस बोलाविले. दक्षिणेतील बस्तान सोडून जायची निजामाची इच्छा नव्हती. पण अखेर आपला विश्वासू मुबारीजखानाकडे अधिकार सुपूर्द करून २१ ऑक्टोबर १७२१ रोजी निजामाने औरंगाबादहुन दिल्लीकडे कुच केले. बाजीराव या सर्व हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते.
मुबारीजखानाने अधिकार हाती घेताच मराठ्यांचा छळ सुरू केला आणि चौथाई वसूली करण्यास मज्जाव केला. हे बाजीरावच्या पथ्थ्यावरच पडले. मुबारीजखानाने करार मोडला याचा फायदा घेवून बाजीरावने मुघलाईवर ताव मारण्यास सुरूवात केली आणि स्वत:च्या हिमतीवर वसूली करून आपण समर्थ आहोत हे दाखवून दिले.
माळवा प्रांत (राजस्थानचा पूर्व भाग, मध्यप्रदेशचा पश्चिम भाग, महाराष्ट्र अन गुजरातचा उत्तर भाग), या अतिशय सुपिक आणि संपन्न भागावर आपले वर्चस्व स्थापन करावे हे बाजीरावने मनावर घेतले होते. मुघलांची त्यावर सत्ता होती. निजाम दिल्लीहुन परल्यावर मुबारीजखान अधिकार सोडायला तयार होत नव्हता. निजामाची मुजोरी कमी करण्यासाठी त्याला बादशहाची साथ होती. निजामाने जमवाजमव करून ९ सप्टेंबर १७२४ रोजी मुबारीजखान वर साखरखेडा चढाई केली. यात निजामाचा विजय झाला आणि त्याने औरंगाबादेस दक्षिण सुभेदारीची सूत्रे हातात घेतली. मुबारीजखान यात मारला गेला. निजामाबरोबर सलोख्याने रहावे हे शाहूराजे आणि इतर सरदारांचे म्हणणे पडल्यामुळे माळव्याचा बेत तूर्त रहीत करून बाजीराव कर्नाटक स्वारीस निघाले.
बाजीरावने सप्टेंबर १७२५ ते डिसेंबर १७२६ या दरम्यान चित्रदुर्ग, श्रीरंगपटणमसह प्रचंड मुलूख स्वराज्यात सामील करून घेतला अन तिथली वसूली चालू केली. त्याच्यावर अंकूश ठेवण्यासाठी निजामाने संभाजीराजे अन शाहूराजे यांच्यात बेबनाव कसा आणता येईल याकडे लक्ष ठेवले. निजामासोबत सलोख्याचे संबंध ठेवावेत हे शाहूमहाराजांचे धोरण होते. पण कोल्हापूरच्या संभाजीराजेंना हाताशी धरून निजामाने सातार्याची गादी उध्वस्त करण्याचा डाव सुरू केला, यामुळे शाहूमहाराजांचा दमखाऊपणा संपला.
ताराबाईप्रमाणेच संभाजी आणि राजसबाई हे स्वत:ला राज्याचे मालक व शिवाजीमहाराजांचे खरे वारस समजत होते. त्यामुळे शाहूमहाराजांपुढे नमून वागणे त्यांना मान्य नव्हते. पण सुरूवातीला बाळाजी विश्वनाथ अन आता बाजीराव या पेशव्यांमुळे वाढलेल्या शाहूराजांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा इलाज चालत नव्हता. १७२० ते १७२५ या काळात मुघल सुभेदारांच्या आपसातील तंट्यामुळे संभाजीला त्यांच्याकडून मदत मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना शाहू विरूद्ध कुठलेही कारस्थान करता येत नव्हते. पण बाजीराव पेशवे आणि खासे प्रतिनिधी कर्नाटक स्वारीवर गेले ही संधी साधून निजामाने संभाजीस चंद्रसेन जाधवच्या मध्यस्तीने आपल्या गोटात ओढले.
३० डिसेंबर १७२५ रोजी शाहू आणि संभाजी या दोन राजबंधूत तहनामा झाला होता. त्यात असे नमूद केले होते की ‘दोघांनी मुघलाईतून मुलूख सोडवून घ्यावेत. उत्तरेकडील मुलूख सुटतील त्यातले निम्मे संभाजीला द्यावेत आणि दक्षिणेतले मुलूख सोडवले तर त्यातले निम्मे शाहूला द्यावेत. याप्रमाणे दोन्ही भावांनी सलोख्याने रहावे.’ पण संभाजीचे यात समाधान झाले नाही. निजामाने संभाजीचा प्रधान निळकंठ त्रिंबक यास फितवून संभाजीला हा तह मोडून काढण्यास भाग पाडले. या कटाची खबर लागताच शाहूमहाराजांनी बाजीरावास कर्नाटकहुन तातडीने बोलावले. त्यांना खात्री होती की निजाम व चंद्रसेन गुप्त कटात कितीही निष्णात असले तरी रणकौशल्यात बाजीरावशी बरोबरी करू शकणार नाहीत.
बाजीराव कर्नाटकातून येवून एप्रिल १७२७ मध्ये सातार्यास पोहोचले. दोन महिने सातार्यात मुक्काम करून निजामाविरुद्ध मोहिमेच��� आखणी केली. संभाजी १७२६ च्या दसर्यापासून १७२८ च्या मार्चपर्यंत निजामासोबत होता. या काळात राजसबाईने कोल्हापूरची गादी सांभाळली. निजामाशी हात मिळवल्यामुळे संभाजीचे प्रस्थ वाढू लागले. यामुळे शाहूची मन:स्थिती खालावली. ‘हा कोकणस्थ ब्राम्हण मुलगा तुम्हाला दगा देईल’ ही अफवा निजामाने बाजीराव विरुद्ध परसरविल्यामुळे त्यात भर पडली होती. पण निजामाची ही लबाडी शाहूमहाराजाच्या लक्षात आणून देवून बाजीराव त्यांची आज्ञा घेवून २७ ऑगस्ट १७२७ रोजी निजामाच्या स्वारीवर निघाला. निजामाचे कपट वेळीच लक्षात आल्यामुळे शाहूमहाराजांनी या मोहिमेची सिद्धता करण्यात काही कसूर केली नाही. त्यामुळे अनेक लहान मोठे सरदार मोहिमेत सामील झाले.
निजामाने बीडजवळील धारूर येथे ठाणे केले होते. ऐवजखान, तुरुकताजखान असे ताकदीचे लोक त्याच्याकडे होते. पेशव्याकडे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे असे तगडे सरदार होते. निजामाने पुणे प्रांतात दंगल घडवून पेशव्यांना तिकडे अडकवायचा प्रयत्न केला. पण बाजीराव त्याच्या शहाला काटशह देत राहिले.
या प्रसंगी शाहूराजे व चिमाजी अप्पा पुरंदरवर राहून लक्ष ठेवून होते. बाजीरावने निजामाकडचे इंदापूर ठाणे ताब्यात घेतले. निजामाचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला. गनिमी काव्याने निजामास जेरीस आणले. त्याचा धडाका पाहून शाहूलाच गादीवरून काढून संभाजीला सातार्यात आणून बसवावे, म्हणजे बाजीराव जेरीस येईल असा विचार निजामाने केला होता. केव्हा एकदा युद्ध करून बाजीरावला तोफांनी उडवतो असे त्याला झाले होते.
पण त्याच्या तावडीत सापडेल तो बाजीराव कसला! निजामाला कसलीही चाहुल लागू न देता बाजीरावने योजनाबद्ध पद्धतीने २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पैठणजवळ गोदावरीच्या काठी असलेल्या पालखेड येथे चहूबाजूने घेरून निजामाचा कोंडमारा केला. त्याच�� रसद तोडली अन हैराण करून सोडले. चोहोबाजूने नाकेबंदी झाल्यामुळे २९ फेब्रुवारी १७२८ रोजी निजाम शरण आला. चंद्रसेन आणि संभाजीचे मनसुबे मातीत मिळाले. या लढाईत बाजीराव पेशव्याचे युद्धकौशल्य आणि सामर्थ्य सर्वांना प्रत्ययाला आले. पालखेडची लढाई शाहूमहाराजांचा प्रभाव वाढण्यास उपयुक्त ठरली.
चंद्रसेन जाधवने मध्यस्थी करून बाजीराव पेशवे आणि निजामाचा तह ६ मार्च १७२८ रोजी मुंगीशेवगाव येथे घडवून आणला. ‘दक्षिणेचा बंदोबस्त द्यावा, निजामाने स्वराज्यातले प्रांत परत करावेत, संभाजीराजेंना आपल्या हवाली करावे’ अशाप्रकारचा मसूदा त्यात होता. ज्याला आपण छत्रपतीच्या गादीवर बसवण्याचे ठरविले होते त्या संभाजीला शाहूच्या ताब्यात देणे नामुष्कीचे वाटून निजामाने ती अट मान्य केली नाही. तहाचे बोलणे चालले त्याचवेळी बाजीराव पेशव्याचे वर्चस्व वाढल्याचे अन निजामाचे खच्चीकरण झाल्याचे पाहून संभाजीराजे कोल्हापूरकडे आधीच निघून गेले. पालखेडच्या युद्धामुळे संभाजी कस्पटाप्रमाणे ठरले आणि चंद्रसेन जाधवची चोहीकडे नाचक्की झाली. शाहूच्या कृपेनेच राज्य चालवण्यात शहाणपणा आहे हे संभाजीच्या चांगलेच लक्षात आले. या युद्धानंतर निजामाने बाजीरावची इतकी धास्ती घेतली की तो पेशव्यांचा प्रदेश सोडून औरंगाबादेस निघून गेला.
पालखेडच्या लढाईमुळे बाजीरावची छाप चोहीकडे पसरली. खुद्द निजाम त्यांच्या युद्धकौशल्यावर फिदा झाला होता. निजामाच्या तोफखान्यासमोर बाजीरावचा गनिमी कावा सरस ठरला होता. शिवाजीमहाराज, संताजी-धनाजी नंतर या कलेचा मोठा पुरस्कर्ता म्हणून बाजीरावचे नाव झाले. प्रजेमध्ये बाजीरावची प्रतिष्ठा खूप वाढली. या युद्धप्रसंगी बाजीरावला कमी लेखून ज्या सरदारांनी साथ दिली नाही त्यांचे मात्र नुकसान झाले. विजय संपादन करून परतल्यानंतर बाजीराव, चिमाजी अप्पा व सर्व शूर सरदारांचा शाहूराजांनी सातारा येथे यथोचित सत्कार केला.
पालखेड युद्धात निजामाला नामोहरम केल्यानंतर बाजीराव पेशवे आणि चिमाजीच्या मनात होते की निजामाला कायमचे संपवून हिंदूपदपातशाहीची सिद्धता करायची. पण निजामाची ताकद मोठी आहे, ही उच्छृंखल मुले घात करून बसतील असा विचार करून शाहूमहाराजांनी त्यांना रोखले. त्यामुळे बाजीरावला तो बेत रहित करणे भाग पडले. पण चिमाजी अप्पाला सोबत घेवून माळव्यावर आक्रमण करण्यासाठी मोठ्या फौजेनिशी ते रवाना झाले. २९ नोव्हेंबर १७२८ ला चिमाजी अप्पाने अझमेर येथे गिरीधार बहादूर व दया बहादूर या मुघल सुभेदारांना परास्त केले आणि माळवा पेशव्यांच्या अमलाखाली आणला. हा मराठेशाहीच्या इतिहासातला खूप मोठा विजय होता. माळवा घेतल्यावर चिमाजीने गुजरात प्रांतही कबजांत आणला.
बादशहाला स्वप्नातही वाटले नव्हते की माळवा प्रांत आपल्या हातून जाईल. आता त्याला बाजीराव दिल्ली काबीज करेल या��ी भीती बसली. कारण त्याला माहित होते की मुसलमानी सत्ता बुडवून हिंदूराष्ट्र उभे करावे ही पेशवा बाजीरावची प्रबल इच्छा होती.
माळवा युद्धात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल मराठ्यास सामील झाला होता. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासूनच बुंदेली राजपूत मराठ्यांसोबत होते. यामुळे चिडलेल्या बादशहाने अलाहाबादचा सुभेदार महम्मदखान बंगश पठाण याला राजा छत्रसालचे पारिपत्य करण्यासाठी मोठ्या फौजेनिशी धाडले. बाका प्रसंग उद्भवलेला पाहुन राजा छत्रसालने बाजीरावकडे मदतीची याचना केली. त्याने बाजीरावला पत्र लिहिले -
‘जग द्वै उपजे ब्राम्हण, भृगू औ बाजीराव। उन ढाई राजपुतियां, इन तुरकाव।‘
याचा अर्थ जगात दोन ब्राम्हण नावाजले गेले, एक परशुराम – ज्याने उन्मत्त क्षत्रियांना वठणीवर आणले, आणि दोन बाजीराव – ज्याने तुर्कांवर दहशत बसवली. बुंदेलची लाज राखण्यासाठी छत्रसालने केलेल्या या विनंतीला मान देवून बाजीराव पस्तीस हजार फौजेनिशी फेब्रुवारी १७२९ मध्ये बुंदेलखंडाच्या मदतीला गेला. महम्मदखान बंगशाला काही समजायच्या आत बाजीरावने जैतपूरनजीक आक्रमण करून बंगशाची अन्नान्नदशा केली. बेसावध मुघल हैराण झाले आणि मे १७२९ मध्ये बंगशाने हार मानली.
या विजयाने ८० वर्षाच्या छत्रसाल राजाने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला बुंदेलखंडाचा एक मुलूख बाजीरावला हस्तांतरीत केला. बाजीरावच्या पराक्रमावर खुश होवून त्याने मे १७२९ मध्ये आपली रूपवती कन्या मस्तानीशी त्याचा विवाह लावून दिला. मस्तानी ही छत्रसालच्या अनेक राण्यांपैकी एका राणीची मुलगी होती. राणी मुसलमान होती म्हणून मुलीचे नाव मस्तानी ठेवले होते. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे संस्कार झाल्यामुळे ती कृष्णाची पूजाही करायची आणि नमाजही पडायची. मुसलमानी स्त्रीशी लग्न केल्यामुळे त्यावेळी कुळातील सर्वांनी बाजीरावचा विरोध केला होता. पण बाजीरावचा दराराच असा होता की त्याच्या समोर बोलायची कुणाची हिम्मत झाली नाही.
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
Link
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे.गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला
0 notes
Photo
#webnewswala सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य करत अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 'सारथीबद्दलची बैठक झाली. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील बैठकीला होते. मागे एकनाथ शिंदे यांनी मागे चर्चा केली होती. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या घोषणा - सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार - सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार, वडेट्टीवार यांचं खातं ती रक्कम देईल - गेल्या सरकारने ही संस्था आणल्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत येणार...अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार - मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आम्ही ठरवलं आहे बैठकीत नाराजीनाट्य सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. मात्र या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. बैठकीदरम्यान संभाजीराजेंना बसण्यासाठी मागील बाजूची खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. 'बैठकीवेळी संभाजीराजेंनी मागील खुर्ची देण्यात आली. अजित पवार आणि सरकारने जाणीवपूर्वक संभाजीराजेंचा अवमान केला,' असा आरोप बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या इतर समन्वय #महाराष्ट्र #बातम्या #मराठी #मराठी #मराठी_बातम्या #ताज्याबातम्या #marathi #mimarathi #मराठीबोलाचळवळ #बातमी #news #marathinews #corona #coronavirus #coronamemes #covid #covid19 #covid_19 #breaking_news Please Follow Our other social Media Handle Visit us on https://www.webnewswala.com/ फेसबुक https://www.facebook.com/webnewswala/ Instagram https://www.instagram.com/webnewswala/ Twiter https://twitter.com/WebNewswala Helo https://m.helo-app.com/al/cdewybMYZR Share chat https://b.sharechat.com/bL1CpY2Fm5 YouTube https://www.youtube.com/channel/UCfyx9cToeIyDYIEqMy2EhyQ Telegram https://t.me/webnewswala (at मुंबई Mumbai) https://www.instagram.com/p/CCbJC-RAU8X/?igshid=s1qjau8l47op
#webnewswala#महाराष्ट्र#बातम्या#मराठी#मराठी_बातम्या#ताज्याबातम्या#marathi#mimarathi#मराठीबोलाचळवळ#बातमी#news#marathinews#corona#coronavirus#coronamemes#covid#covid19#covid_19#breaking_news
0 notes
Photo
अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, 'सारथी' च्या मुद्द्यावरुन बैठकीला येण्याची विनंती Ajit Pawar :राज्यात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अनेक मुद्द्यांवरुन राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. | #AjitPawar #ChhatrapatiSambhajirajeBhosale http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/ajit-pawar-called-to-chhatrapati-sambhajiraje-bhosale/?feed_id=1241&_unique_id=5f05aab3eda5f
0 notes
Text
रायगड संवर्धनाचं काम का रखडलं हे माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेलं बरं- अमोल कोल्हे
संभाजीराजेंना विचारलेलं बरं- अमोल कोल्हे
पुणे :- रायगडाच्या संवर्धनाचं काम का रखडलं आहे हा प्रश्न माझ्यापेक्षा खासदार संभाजीराजेंना विचारलेला बरा. माझ्या माहितीप्रमाणे काही प्रमाणात काम झालंय पण रायगड सतराव्या शतकात जसा होता तसा बघायला सगळ्यांना आवडेल. ते जगातील आठवं आश्चर्य असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागतोय. आज लोकांचं…
View On WordPress
0 notes
Text
'हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरा'
‘हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरा’
कोल्हापूरकरांसाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत मदत मागितल्याप्रकरणी खासदार संभाजीराजे आणि तावडे यांच्यातील वाद बुधवारी आणखीनच पेटला आहे. संभाजीराजेंना तावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरा, असा सल��ला आज दिला आहे.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1163827832985833472
मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत पूरग्रस्तांसाठी मुंबईत मदत…
View On WordPress
0 notes
Text
“मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की…”, राज्यसभा उमेदवारीवरुन संजय राऊतांचा दावा!
“मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की…”, राज्यसभा उमेदवारीवरुन संजय राऊतांचा दावा!
“मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की…”, राज्यसभा उमेदवारीवरुन संजय राऊतांचा दावा! संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेनं अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर आता ही राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, अशा शब्दांत खंत देखील…
View On WordPress
#आजच्या घडामोडी#उमेदवारीवरुन#की#ठळक बातम्या#ताजी बातमी#दावा;#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#मुख्यमंत्र्यांनी#राऊतांचा#राज्यसभा#संजय#संभाजीराजेंना#सांगितलं#होतं
0 notes
Text
संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…
संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात…
संभाजीराजेंना पाठींबा देण्याबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणतात… मुंबई | सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी…
View On WordPress
0 notes
Text
संभाजीराजेंना उद्धव ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण, राजे शिवबंधन स्वीकारणार की स्वतंत्र राहणार?
संभाजीराजेंना उद्धव ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण, राजे शिवबंधन स्वीकारणार की स्वतंत्र राहणार?
संभाजीराजेंना उद्धव ठाकरेंचं भेटीचं निमंत्रण, राजे शिवबंधन स्वीकारणार की स्वतंत्र राहणार? राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना वर्षावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. संभाजीराजेंनी भेटीचे निमंत्रण स्वीकारलं असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे वर्षावर जातील असे सांगण्यात येत आहे. राज्यसभेसाठी संभाजीराजेंनी…
View On WordPress
0 notes
Text
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंना शिवसेनेनं दिलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर फडणवीस म्हणाले, “आम्हाला का…”
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंना शिवसेनेनं दिलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर फडणवीस म्हणाले, “आम्हाला का…”
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंना शिवसेनेनं दिलेल्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर फडणवीस म्हणाले, “आम्हाला का…” राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच…
View On WordPress
#आम्हाला#उमेदवारीसाठी#ऑफरवर#का?#दिलेल्या#पक्षप्रवेशाच्या#फडणवीस#बातम्या#म्हणाले#राज्यसभेच्या#शिवसेनेनं#संभाजीराजेंना
0 notes
Text
भाजपची राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी रणनीती ; संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका अस्पष्ट
भाजपची राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी रणनीती ; संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका अस्पष्ट
भाजपची राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी रणनीती ; संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका अस्पष्ट मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. याकरिता आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा ��्यांना जाहीर केलेला नाही.…
View On WordPress
#अस्पष्ट;#जागेसाठी#तिसऱ्या#देण्याबाबत#पाठिंबा#बातम्या#भाजपची#भूमिका!#रणनीती#राज्यसभेच्या#संभाजीराजेंना
0 notes
Text
शिल्लक राहणारी मते आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ - शरद पवार
शिल्लक राहणारी मते आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ – शरद पवार
शिल्लक राहणारी मते आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ – शरद पवार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या संघटनेची घोषणा केल्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी अपक्ष म्हणून उभं राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यसभेतील सहा जागांसठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यात भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस,…
View On WordPress
0 notes
Text
संभाजीराजेंना प्रवेश नाकारल्याप्रकरणी आज 'तुळजापूर बंद'ची हाक
संभाजीराजेंना प्रवेश नाकारल्याप्रकरणी आज ‘तुळजापूर बंद’ची हाक
संभाजीराजेंना प्रवेश नाकारल्याप्रकरणी आज ‘तुळजापूर बंद’ची हाक उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी भाजपचे खासदार संभाजीराजे यांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात असताना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (9 मे) घडला. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरकर संतप्त आहेत. अशातच आता या प्रकाराविरोधात गुरुवारी (12 मे)…
View On WordPress
0 notes