#ठाकरेंचं
Explore tagged Tumblr posts
Text
तो इमानदार, प्रेमळ, कष्टाळू अन्... शिव ठाकरेचं कौतुक करताना थकत नाहीये अभिनेता
तो इमानदार, प्रेमळ, कष्टाळू अन्… शिव ठाकरेचं कौतुक करताना थकत नाहीये अभिनेता
तो इमानदार, प्रेमळ, कष्टाळू अन्… शिव ठाकरेचं कौतुक करताना थकत नाहीये अभिनेता Ranvijay Singh on Shiv Thakare: सलमान खानच्या बिग बॉस १६ मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेचा डंका पाहायला मिळतो आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे अनेक दिग्गजांनी शिवला या स्पर्धेसाठी पाठिंबा दिला आहे. Ranvijay Singh on Shiv Thakare: सलमान खानच्या बिग बॉस १६ मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेचा डंका पाहायला मिळतो आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे अनेक…
View On WordPress
0 notes
Text
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचं आव्हान आहे. याशिवाय पक्षांतर्गत नाराजीमुळेही सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत आहेत. आधीच पक्षफुटीमुळे बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नवी समस्या निर्माण झाली आहे. माजी खासदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात संघर्ष पेटला…
View On WordPress
0 notes
Video
बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला जीप कचरते एकनाथ शिंदे..
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
जी ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला आज���ासून पुण्यात सुरुवात.
यंदा जानेवारी ते मे, या काळात राज्यभरात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध.
पीकपेरणीच्या अनुषंगानं कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करावं-कृषिमंत्र्यांचे निर्देश.
आणि
नवव्या योगदिनाच्या निमित्तानं उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन.
****
जी ट्वेंटी देशांच्या शिक्षणविषयक कार्यगटाच्या चौथ्या बैठकीला आज पुण्यात सुरुवात झाली. जी-20 साठीचे भारताचे समन्वयक हर्षवर्धन शृंगला यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन झालं. प्राथमिक अंक आणि अक्षरओळख, हा विषय फक्त भारतासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी महत्त्वाचा असून त्यासाठी ठोस धोरणाची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. आजच्या बैठकीतल्या विचारविनिमयातून हे धोरण तयार होण्याला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला जी-२० देशांचे, तसंच आमंत्रित देशांचे पंच्याऐंशी प्रतिनिधी उपस्थित आहेत.
****
कोरोनाच्या ओमायक्रॉन उपप्रकारासाठी निर्माण केलेल्या एमआरएनए प्रकारच्या स्वदेशी वर्धक लसमात्रेचा आपत्कालीन उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रक संस्थेनं परवानगी दिली आहे. जैवतंत्रज्ञान विभागानं आज याबाबतची घोषणा केली. ही लस जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीनं पूर्णत: भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे.
****
येत्या एक जुलैला शिवसेनेच्या वतीनं मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई पालिकेच्या ठेवींची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करत, या उधळपट्टीविरोधात हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचा पैसा मुंबईकडेच राहिला पाहिजे, यासाठी महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची विशेष तपास पथकामार्फत चौकशीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरेंचं याबाबतचं विधान म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असा प्रकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्र��ादी काँग्रेस पक्षानं शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात आजचा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करत असल्याचं सांगितलं. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, हिंगोलीसह काही ठिकाणी या पक्षांच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली.
****
राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बदलीसाठी अधिकारी पात्र नाही, असा शेरा सचिवांनी दिला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या तसंच, वर्ग तीन आणि चारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी या बदल्या केल्या, असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
****
बंजारा समाजाला भारतीय जनता पक्षच न्याय देऊ शकतो, असं विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी असून तांड्यांपर्यंत विकास पोहचवून बंजारा समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे यावर्षीच्या जानेवारी ते मे, या काळात राज्यभरात ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल अशा उपक्रमांतून विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योगांमध्ये या नोकऱ्या देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहनही लोढा यांनी केलं.
****
या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगानं कृषी विभागानं शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावं, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. आज सत्तार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातल्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची यासंदर्भात एक आढावा बैठक घेतली त्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना खतं, बियाणं आणि कीटकनाशकं योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसंच यामध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर आणि बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, अशी सूचनाही सत्तार यांनी केली.
****
जगन्नाथ पुरी इथल्या रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ��ंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रा उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जगन्नाथपुरी इथल्या या जगप्रसिद्ध रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची विधीवत पूजा करून नंतर त्यांची रथयात्रा काढली जाते. देवतांचे हे भव्य रथ लोक मोठ्या भक्तिभावानं ओढून नेतात. या रथयात्रा उत्सवात विविध जातीधर्मांचे भाविक तसंच परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात.
****
नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार आहेत. वसुधैव कुटुंबकम या उद्देशासाठी योग, ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. देशभरात या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त द योग इन्स्टिट्यूट इथे, तसंच आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस मरमुगाव या नौदल जहाजांवर विशेष योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या औरंगाबाद इथं अनाथ बालकांसोबत जागतिक योग दिवस साजरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा संकुलात सकाळी साडेसातला हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
योगदिनाच्या औचित्यानं आज औरंगाबाद शहरातल्या बळीराम पाटील विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम आणि योग दिंडी काढण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
****
जीवनशैली म्हणून योग स्वीकारल्यास क्षमता वाढायला लागतात, असं प्रतिपादन डॉक्टर चारुलता रोजेकर यांनी केलं आहे. क्रीडा भारती या संस्थेतर्फे ‘क्रीडा भारती योग पुरस्कार’ देऊन आज त्यांना गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आतापर्यंत बावन्न हजार जणांना योग शिकवता आल्याबाबत डॉ रोजेकर यांनी समाधान व्यक्त केलं.
****
औरंगाबाद इथले योग अभ्यासक डॉ विवेक चर्जन यांनी अष्टांग योगाबद्दल माहिती देत, प्रत्येकाने योगमार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –
अष्टांग योग म्हणजे महर्षि पतंजलींनी सांगितलेला योगमार्ग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे आठ नियम म्हणजे अष्टांग. मुलतः योगमार्ग हा कैवल्यप्राप्तीचा अध्यात्मिक मार्ग असला तरी समाधीव्यतिरिक्त इतर अंगांचा व्यावहारिक जीवनात अत्यंत ला��दायक असा परिणाम आहे. माझा जगासोबत कसा व्यवहार असावा याचे नैतिक नियम म्हणजे यम. वैयक्तिक आचरणाची शिस्त म्हणजे नियम. यम आणि नियम आहेत मनाला स्ट्रेसफ्री ठेवण्यासाठी. आणि जीवनात शिस्त आणण्यासाठी. आसन आहेत शारीरिक आरोग्यासाठी. प्राणायामामुळे सैरभैर धावणाऱ्या मनाला नियंत्रित करता येते. तर प्रत्याहाराने कामातील एकाग्रता वाढते. धारणा आणि ध्यानामुळे तणावाचे दुष्परिणाम दूर होतात. यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगमार्गाचा अवलंब करायलाच हवा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश चौफेर प्रगती करत असून, सर्वच क्षेत्रात देशानं मोठी प्रगती केल्यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे, असं कर्नाटकचे भाजप नेते, माजी मंत्री आमदार अरविंद लिंबावली यांनी म्हटलं आहे. जालना इथं भाजपा महाजनसंपर्क अभियान आणि मोदी @ 9 उपक्रमांतर्गत ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही यावेळी वार्ताहरांशी संवाद साधला.
****
0 notes
Text
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?
मुंबई : राष्ट्रवादीतल्या नाट्याचा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन आहे, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी केलाय. येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं सरोदेंनी म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. येत्या 15 मे आधी कोणत्याही तारखेला महाराष्ट्राच्या…
View On WordPress
#Eknath Shinde#Maharashtra News#Marathi News#Supreme Court#Uddhav Thackeray News#उद्धव ठाकरे आणि एकनाथ
0 notes
Text
संजय राऊतांचा धक्कादायक दावा; राजकीय वर्तुळात खळबळ
Photo Credit- Facebook/Sanjay Raut & Twitter / @narendramodi मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत अखेर 100 दिवसांनंतर जेलमधून बाहेर आलेत. जेलमधून बाहेर येताच संजय राऊतांनी अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी. हे मला माहिती होतं, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं राऊत म्हणालेत. मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे, असं संजय राऊत म्हणाले. Read the full article
0 notes
Text
महाराष्ट्र: शिवसेनेच्या बैठकीत 19 पैकी केवळ 12 खासदार पोहोचले, उद्धव ठाकरेंचा ताण वाढला? ते मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाले का?
महाराष्ट्र: शिवसेनेच्या बैठकीत 19 पैकी केवळ 12 खासदार पोहोचले, उद्धव ठाकरेंचा ताण वाढला? ते मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाले का?
आमदारांनंतर आता खासदार बंडाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंचं संकट भारी प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय शिवसेनेचे लोकसभेतील 19 पैकी केवळ 12 खासदार बैठकीला पोहोचले आहेत. याशिवाय राज्यसभेतील 4 पैकी 3 खासदार बैठकीला पोहोचले. म्हणजेच एकूण 23 खासदारांपैकी 15 खासदार बैठकीला पोहोचले. बाकीचे खासदार शिंदे गटात जाण्याची भीती आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उद्धव ठाकरेशिवसेना आज (11 जुलै, सोमवार) त्यांच्या…
View On WordPress
0 notes
Text
इस्त्राईल सरकारकडून खास "मराठी" तून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक
इस्त्राईल सरकारकडून खास “मराठी” तून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाचं मुंबईतील इस्त्राईलच्या दूतावासानं कौतुक केलंय. विशेष म्हणजे इस्राईल दूतावासाने ट्विटर वरून खास मराठी भाषा वापरून ठाकरेंचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई महापालिका आणि इस्रायलच्या IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात…
View On WordPress
0 notes
Text
Raj Thackeray : “इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिला नाही, तर..”, राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray : “इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिला नाही, तर..”, राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray : “इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिला नाही, तर..”, राज ठाकरेंचं मोठं विधान Raj thackeray on maratha history : कुडाळमध्ये पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय चित्रपटात इतिहास दाखवूच शकत नाहीत. मात्र इतिहासाला धक्का लागता कामा नये. Raj…
View On WordPress
#“..तर#raj#thackeray#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#इतिहास#ऑनलाईन बातम्या#किंवा#ठळक बातम्या#ठाकरेंचं#ताज्या घडामोडी#नाही#न्यूज फ्लॅश#बातम्या#ब्राह्मणांनी#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#मराठ्यांनी#महाराष्ट्र#मोठं#राज#लिहिला#लेटेस्ट बातमी#विधान
0 notes
Text
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत…
View On WordPress
#bjp leader joins shivsena#Poonam Mahajan#shivsena news#shivsena uddhav balasaheb thackeray#sudhir khatu#uddhav thackeray#उद्धव ठाकरे#पूनम महाजन#भाजप नेता शिवसेनेत#सुधीर खातू
0 notes
Video
youtube
बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला जीप कचरते एकनाथ शिंदे..
0 notes
Photo
भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ae/?feed_id=36777&_unique_id=5fe6be0fbc79d
0 notes
Text
राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण | नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 20 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे नाताळ (Christmas) आणि नव वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन…
View On WordPress
0 notes
Text
"ट्रक, टेम्पो कमी पडतील इतकी सदस्यसंख्या वाढवा" उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, शिंदेगटाला लगावला टोला | Uddhav Thackeray appeals to office bearers to increase number of members rmm 97
“ट्रक, टेम्पो कमी पडतील इतकी सदस्यसंख्या वाढवा” उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, शिंदेगटाला लगावला टोला | Uddhav Thackeray appeals to office bearers to increase number of members rmm 97
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वाहतूक सेनेकडून नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. नवीन सदस्यांचे…
View On WordPress
0 notes
Text
raj thackeray : राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही; राज ठाकरेंचं भाकीत
raj thackeray : राज्यातील ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही; राज ठाकरेंचं भाकीत
[ad_1]
मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं भाकीत मनसेचे राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार…
View On WordPress
#Maha Vikas Aghadi government#MNS#raj thackeray#thackeray sarkar#उद्धव ठाकरे#ठाकरे सरकार#मनसे#महाविकास आघाडी सरकार#राज ठाकरे
0 notes