#पूनम महाजन
Explore tagged Tumblr posts
Text
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत…
View On WordPress
#bjp leader joins shivsena#Poonam Mahajan#shivsena news#shivsena uddhav balasaheb thackeray#sudhir khatu#uddhav thackeray#उद्धव ठाकरे#पूनम महाजन#भाजप नेता शिवसेनेत#सुधीर खातू
0 notes
Text
प्रमोद महाजन की बेटी पूनम महाजन का बड़ा खुलासा, कहा, उनके पिता की हत्या का सच छुपाया गया; जानें पूरा मामला
Maharashtra News: भाजपा नेता और पूर्व सांसद पूनम महाजन ने शुक्रवार को अपने पिता प्रमोद महाजन की 2006 में हुई हत्या के पीछे एक बड़ी साजिश का आरोप लगाया है। आपको बता दें कि प्रमोद महाजन पूर्व केंद्रीय मंत्री और भाजपा के प्रमुख रणनीतिकार थे। मीडिया चैनलों को दिए एक इंटरव्यू में पूनम ने कहा, “प्रमोद महाजन की हत्या एक बड़ी साजिश थी, जिसे तुच्छ कारणों का हवाला देकर छुपाया गया। यह सच नहीं है। आखिरकार आज…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २४ तारखेपासून राज्यभरात एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा मराठा समाज बांधवांचा निर्णय
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन, तसंच प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं निधन
आणि
हिंगोली, बुलडाणा आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात जवळपास ५०० जणांना प्रसादातून विषबाधा
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव राज्यभरात येत्या २४ तारखेपासून प्रत्येक गावात रोज सकाळी साडे दहा वाजता एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काल घेतलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं, मात्र ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीत रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात येत असून, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना जरांगे यांनी या बैठकीत दिल्या. २९ तारखेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर राज्यातले वृद्ध आमरण उपोषणाला बसतील, तसंच तीन मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातल्या दहा आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटातल्या दहा आमदारांना पात्र ठरवल्याच्या निर्णयाला अजित पवार गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या प्राथमिक सुनावणी दरम्यान न्यायालयानं, राज्य विधिमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना ११ मार्चपर्यंत प्रतिज्ञपत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढची सुनावणी १४ मार्च ला होणार आहे.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून, केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
****
मुंबईत कुर्ला इथल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्य कारभार कसा करावा याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. त्यांची अर्थनीती, युद्धनीती, राजनीती अशा नितींवर आज जगभरात अभ्यास होत आहे, त्यांच्या प्रेरणेतूनच आम्हाला कारभार करायचा असल्याचं, फडणवीस यावेळी म्हणाले. खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी यावेळी उपस्थित होते.
****
ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं आज नवी दिल्ली इथं वार्धक्यानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून १९७१ मध्ये त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर १९७२ ते १९७५ या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. पद्मविभूषण आणि पद्मभूषण या नागरी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
बहनों और भाईयों अशी साद रेडियोच्या श्रोत्यांना घालणारे प्रसिद्ध रेडियो निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडियो सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारत��य उपखंडाच्या घराघरात पोहोचला होता. मृदू, प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनाने त्यांनी रेडियो निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला. बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपटसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ गाजला. १९५१ मधे रेडीयो निवेदक म्हणून काम सुरु केल्यापासून सयानी यांनी ५४ हजाराहून अधिक कार्यक्रमांना आणि १९ हजाराहून जास्त जाहिरातींना आवाज दिला. आकाशवाणी मुंबईमधून त्यांनी कारकिर्दीला प्रारंभ केला होता. आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एका कार्यक्रमात आपल्या आवाजाबद्दल अमीन सयानी म्हणाले होते -
बाईट - अमिन सयानी
केंद्र सरकारनं २००९ मधे सयानी यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११० वा भाग आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरूवात झाली. त्या अनुषंगाने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शहरातल्या शिवाजी महाविद्यालय इथल्या परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातल्या ६९ परीक्षा केंद्रावर २६ हजार ६०८ परिक्षार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. जिल्ह्यात कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून, यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
नांदेड जिल्ह्यातही बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनानं ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन कॉपी मुक्त अभियनाच्या अंमलबजावणी संदर्भात पाहणी केली.
दरम्यान, नांदेड शहरात पहिल्याच दिवशी कॉपी करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
****
राज्यात हिंगोली, बुलडाणा आणि नंदुरबार जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमात भगरीचा प्रसाद खालल्यामुळे जवळपास ७०० जणांना विषबाधा झाली. सर्वांची प्रकृती स्थिर असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रेणापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणं सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातल्या सोमठाणा इथं भागवत सप्ताहादरम्यान भगर आणि शेंगदाणा आमटी खाल्ल्यानंतर ३०० जणांना विषबाधा झाली.
नंदुरबार तालुक्यात रणाळे इथं बाळु मामाच्या भंडाऱ्याच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र शासन आणि पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. शहरातल्या सांस्कृतिक क्रिडा मंडळ इथं २६ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना जिल्हा वार्षिक नियोजनातून चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य आणि कर्जाचं वाटप आज करण्यात आलं. महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनात��न आणि सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं पाथर्डी इथं हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
सोलापूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पाच क्विंटल ६४ किलो गांजासह तीन वाहने, मोबाईल असा एक कोटी ३६ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातल्या कोंडी आणि मोडनिंब इथं ओरिसा तसंच आंध्रप्रदेशातून गांजाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2023 को अपने 43वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
#KiranAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2023 को अपने 43वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note
·
View note
Text
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2023 को अपने 43वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
#DrRupalAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note
·
View note
Text
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2023 को अपने 43वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
#DrRupalAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2023 को अपने 43वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
#HarshVardhanAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note
·
View note
Text
मोदी लाट नाही तर मोदी त्सुनामी आहे - पूनम महाजन
मोदी लाट नाही तर मोदी त्सुनामी आहे – पूनम महाजन
लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रात चौथ्या व अंतिम टप्प्यात मतदान पार पडत आहे. भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी ही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पूनम महाजन म्हणाल्या की, मुंबईकर यंदा मोठ्या प्रमाणात मतदान कर��� आहे. तसेच यंदा मोदी लाट नाही तर मोदी त्सुनामी आहे. ही त्सुनामी महाआघाडीचा पराभव करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या…
View On WordPress
0 notes
Text
दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही… भारत भ्रमण आहे की भ्रमित करणं? राहुल गांधींवर सणकून टीका….
दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही… भारत भ्रमण आहे की भ्रमित करणं? राहुल गांधींवर सणकून टीका….
दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही… भारत भ्रमण आहे की भ्रमित करणं? राहुल गांधींवर सणकून टीका…. मुंबईः दाढी वाढवल्यामुळे कुणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) होत नाही. त्यासाठी समर्पण आणि ताकद कमवावी लागते, असा टोला भाजप खासदार पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांना लगालाय. राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून भारत भ्रमण करतायत की लोकांना भ्रमित करतायत, अशी टीका त्यांनी केली. विलेपार्ले येथे…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#आहे#करणं#की#कुणी#गांधींवर#टीका#दाढ़ी#नाही#बातमी आजची#भारत#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भ्रमण#भ्रमित#मोदी#राजकारण#राजकारण लेटेस्ट#राहुल#वाढवून#शासन#सणकून#सरकार#होत
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नागरिकांना मास्क वापरण्याचा तसंच सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध.
संसदेचं कामकाज आज सलग दहाव्या दिवशी बाधित.
आणि
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा.
****
देशभरात वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मास्क वापरण्याचा तसंच सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. तसंच एच-3एन-2 एन्फ्ल्यूएन्झाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे. देशात गेल्या २४ तासांत एक हजार आठशे नवे कोविडग्रस्त आढळले असून, सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजार तीनशे झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तसंच कृतीचा निषेध केला. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेलं अपमानास्पद वक्तव्य सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगणं, हे त्यांना उशीरा सुचलेलं शहाणपण असून ठाकरे गटाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्त जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषा गौरव, मराठी भाषेच्या शब्दसंपदेत भर घालणं, अशा अनेक क्षेत्रात मोठं योगदान दिलं. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. या भावनेतूनच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय. त्याचा खरं म्हणजे निषेध करावा तेवढा थोडाय. मी त्याचा निषेध, धिक्कार, जाहीर निषेध करतो. संपूर्ण राज्यभर सावकरांच्या बद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे, या समर्पणाच्या निमित्त याठिकाणी राज्यभरामध्ये, जिल्ह्याजिल्ह्यामध्ये, तालुक्यातालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा सर्व जनता सुरू करणार आहे.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेलं अपमानास्पद वक्तव्य सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सांगणं, ही केवळ वल्गना असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
****
दरम्यान, सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट असून या मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत असल्याची टीका राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे विचार वेगळे आहेत. याबाबत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना - भाजपच्या खासदारांनी आज संसदेच्या परिसरात आंदोलन केलं. यावेळी खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, प्रकाश जावडेकर, हेमंत गोडसे आदीं शिवसेना - भाजपच्या खासदारांनी गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
****
अदानी प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर तसंच राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आज संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे सदस्य या मोर्चात सहभागी झाले.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्यावरुन आज सलग दहाव्या दिवशी संसदेचं कामकाज बाधित झालं. लोकसभा तसंच राज्यसभेतही काळे कपडे परिधान करून आलेल्या काँग्रेससह इतर खासदारांनी सदनाच्या मध्यभागी येत घोषणाबाजी केली, त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज सकाळी सुरू होताच स्थगित करावं लागलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झालं राज्यसभेनं आज वित्त विधेयक काही सुधारणांसह लोकसभेकडे परत पाठवलं. तर विनियोग विधेयक तसंच जम्मू काश्मीर विनियोग विधेयक चर्चेविना संमत केलं. या विधेयकांवर चर्चेसाठी दहा तासांचा वेळ राखीव होता. मात्र गदारोळामुळे त्यावर चर्चा होऊ न शकल्याबद्दल सभापती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेत चार वाजता कामकाज सुरू ह��ताच, विरोधकांचा गदारोळ पुन्हा सुरू झाला. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी गदारोळातच कामकाज सुरू ठेवलं. अर्थ��ंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेनं वित्त विधेयकात सुचवलेल्या सुधारणा सदनासमोर ठेवल्या, सदनानं या सुधारणा मान्य करत, त्या वित्त विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
देशात २०१९ ते २०२२ या गेल्या तीन आर्थिक वर्षांत २ लाख १३ हजारांहून अधिक सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. या काळात डेबिट- क्रेडिट कार्ड अदलाबदल ,बनावट कार्ड आणि इंटरनेट बैंकिंग आणि हॅकिंग या माध्यमातून ७३१ कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीचे प्रकार झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही सुरक्षा निर्देश आणि सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं. त्याची मुदत आज म्हणजेच २७ मार्च रोजी संपणार होती. मात्र त्यापूर्वीच समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळून लावली. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून नवीन नाव आणि चिन्ह दिलं जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन आक्षेप अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात परंडा तालूक्यात अनाळा इथं रस्त्याचा लोकार्पण सोहळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इतर जिल्ह्यातील लोकांनी आपल्या गावाचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं गावाचा विकास करावा असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आज सादर केला. २०२३-२४ वर्षासाठी १७ हजार ६५८ रूपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिधापत्रिकाधारकांना २२ मार्च पासून सुरु झालेले आनंदाचा शिधा सं��ाचे वितरण पुढील एक ��हिनाभर सुरु राहणार असल्याचं, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. आनंदाचा शिधा संचात प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो हरभराडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर खाद्यतेलाचा समावेश आहे.
****
सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाच्या कामासाठी उद्या २८ मार्च रोजी पाच तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.
****
0 notes
Photo
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2022 को अपने 42वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial
https://twitter.com/poonam_mahajan
https://www.instagram.com/poonam.mahajan
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Photo
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2022 को अपने 42वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial
https://twitter.com/poonam_mahajan
https://www.instagram.com/poonam.mahajan
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Photo
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2022 को अपने 42वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial
https://twitter.com/poonam_mahajan
https://www.instagram.com/poonam.mahajan
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Photo
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09 दिसम्बर, 2022 को अपने 42वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial
https://twitter.com/poonam_mahajan
https://www.instagram.com/poonam.mahajan
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Photo
परम आदरणीय श्रीमती पूनम महाजन जी,
दिनांक 09/12/2021 को अपने 41वें जन्मदिवस के अवसर पर बधाई एवं शुभकामनाएं स्वीकार करें l
इस शुभ अवसर पर भगवान श्री राम जी से प्रार्थना है कि आपका जीवन सुख, समृद्धि एवं वैभव से परिपूर्ण हो l
https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial
https://twitter.com/poonam_mahajan
https://www.instagram.com/poonam.mahajan
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
9 notes
·
View notes