#संजय शिरसाट
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत काय?; संजय शिरसाट संतापले
जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात जुंपली मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 240 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला फक्त 48 जागा येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय निरीक्षकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. बावनकुळे यांच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 days ago
Text
येत्या महिन्याभरात दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार , कुणी केलाय दावा ? 
‘ शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू असला तरी सध्याचा वाद पाहता दोन्ही पक्षाची विलीनीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येत्या महिन्याभरात दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल ,’ असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेले आहे.  छत्रपती संभाजी नगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट म्हणाले की ,’ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही…
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विका�� कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन ��कता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दरम्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी काल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण कर��न अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ��ैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू अ��लेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उ�� मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा प��र पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 10 days ago
Text
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्री संजय शिरसाट यांचे अभिवादन - महासंवाद
मुंबई, दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. ०
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 29 days ago
Text
देवेंद्र फडणवीस सरकार में मंत्री बने भाजपा के 19, शिवसेना के 11 और एनसीपी के 9 विधायक; जानें किस-किस ने ली शपथ
Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली राज्य सरकार का मंत्रिमंडल विस्तार पूरा हो चुका है। रविवार शाम को नागपुर में एक कार्यक्रम के दौरान 39 विधायकों ने मंत्रिपद की शपथ ली। शपथ लेने वालों में चंद्रशेखर बावनकुले, नितेश राणे और पंकजा मुंडे समेत भाजपा के दिग्गज नेताओं ने शपथ ली। शिवसेना की तरफ से गुलाबराव पाटिल, भारत गोगवले, संजय शिरसाट ने शपथ ली। एनसीपी की तरफ…
0 notes
eradioindia · 2 months ago
Text
महाराष्ट्र में कौन बनेगा मुख्यमंत्री? जल्द होगा खुलासा
महाराष्ट्र में महायुति की जीत के बाद कौन मुख्यमंत्री बनेगा? अब धीरे-धीरे इसकी तस्वीर साफ होती दिख रही। एकनाथ शिंदे को फिर से मुख्यमंत्री बनाने की मांग करने वाले शिंदे सेना के एक बड़े नेता व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी संजय शिरसाट ने कहा है कि अगर बीजेपी देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाती है तो उनकी पार्टी को कोई दिक्कत नहीं है। जो भी नाम सामने आएगा हम उसका स्वागत करेंगे। क्या बोले…
0 notes
mhlivenews · 10 months ago
Text
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years ago
Text
Amid Speculation Over Ajit Pawar Joining BJP, A Warning From Eknath Shinde-Led Shiv Sena
राकांपा नेता अजीत पवार ने भी चेतावनी दी है कि अगर वह भाजपा में शामिल हुए तो शिवसेना महाराष्ट्र सरकार छोड़ देगी मुंबई : शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट ने चेतावनी दी है कि अगर एनसीपी नेता अजीत पवार पार्टी नेताओं के साथ भाजपा में शामिल होते हैं तो एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना महाराष्ट्र में सरकार में शामिल नहीं होगी। मंगलवार को मुंबई में पत्रकारों से बातचीत में श्री… शिरसाट, जिनकी पार्टी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
https://bharatlive.news/?p=80545 संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
ठाकरे गटाच्या ...
0 notes
karmadlive · 2 years ago
Text
अनेकजण सूट शिवून बसलेत; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिरसाटांना टोला
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला असून, अजूनही अनेकजणांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. पण असे असतानाच मंत्रिमंडळ विस्तार सतत लांबणीवर पडत आहे. दरम्यान याच मंत्रीमंडळ विस्तारावरून औरंगाबाद दौऱ्या��र असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना खोचक टोला लगावला आहे. औरंगाबादला मंत्रीमंडळात मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात
सोलापूर: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
आणि
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यातही भारताची कामगिरी निराशाजनक
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत झोपडीवासियांसाठी बांधलेल्या सदनिकांचं लोकार्पण, वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलत होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचं शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणं विद्यार्थ्यांना शक्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचं ��योजन करण्यात आलं आहे.
सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले –
या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रीयांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली. ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता थांबवत होत्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरूद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली. आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं.
माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्य�� द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले –
स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेतून मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्यासह अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फेस ऑफ आंबेडकराइट मुव्हमेंट या सामाजिक संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी इथं कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा घेण्यात आला. जालना इथं गांधीचमन चौकात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लातूर इथं जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.उज्ज्वला पाटील यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
नांदेड इथं औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ‘दुष्काळ तिथे पाणी’ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचे आता उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं ��ेंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते आज नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।
****
क्रिकेट
सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर यजमान संघानं एक बाद नऊ धावा केल्या असून, हा संघ १७६ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला. ॠषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. रविंद्र जडेजानं २६, जसप्रित बुमराहनं २२, तर शुभमन गीलने २० धावा केल्या आहेत.
****
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुका निहाय मंजूर प्रकल्पासाठी जमीन उपलब्धतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारणी शक्य नसेल, अशा ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले.
****
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पोलिस दलाच्या कामकाज जाणून घेण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहावं असं आवाहन रहाटकर यांनी केलं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने येत्या सहा जानेवारीला दर्पण दिनाचं औचित्य साधून प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा गौरव करण्यात येणार आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी ही माहिती दिली. मुद्रित, श्राव्य आणि दृक श्राव्य माध्यमात कार्यरत सर्वांचा यावेळी गौरव केला जाणार असून यात महिला पत्रकारांसह छायाचित्रकारांचाही सहभाग असल्याचं नाईक यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील नांदूर इथल्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी आज जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 14 days ago
Text
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप - महासंवाद
पुणे, दि. 30: पेरणे फाटा येथे 1 जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना येथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 28) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले आहे. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट मुंबईला आणण्यात आलंय.त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या मुंबईत लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली सध्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
मराठवाड्याची झोळी रिकामीच
Tumblr media
  मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील सिद्धार्थ उद्यानात झेंडावंदन करून मराठवाडा मुक्तीसाठी योगदान देणा-या महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या भागासाठी भरीव निधी दिला जाईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जिल्हानिहाय विकासकामांचा फक्त पाडाच वाचला. त्यातील बहुतांश घोषणा या जुन्याच आहेत. एकही ठोस घोषणा न करता ब-याचशा जुन्या विकासकामांचीच यादी वाचली. हाच उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरुवात झाली, असे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचे प्रश���न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच यापुढे विकासकामांचा मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक विकासकामांच्या नुसत्याच घोषणा केल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ परिसराचा विकास, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भूसंदपादन, क्रीडा विद्यापीठाची स्थापना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, शहराच्या जून्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डी येथे जाण्यासाठी १७ कि.मी. पोच मार्गाची दर्जोन्नती. विश्वास नगर, लेबर कॉलनी येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकूल व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मराठवाडा वाटर ग्रीडमध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील चार धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करणार, अशा घोषणा केल्या. जालना जिल्ह्यासाठी अंबड येथे भुयारी गटार योजना, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर परिसराचा विकास आदी कामे, परभणी जिल्ह्यात शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा अशा ब-याच घोषणा केल्या. हिंगोलीत हळद संशोधन केंद्रासाठी जागा देणार हिंगोली जिल्ह्यात श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदीर परिसराच्या विकास, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदीर संस्थान परिसराचा विकास, कुरुंदा (ता. वसमत) येथे पूर प्रतिबंधक कामे केली जाणार असल्याच्या घोषणा केल्या. नांदेडमध्ये बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प नांदेड जिल्ह्यात क्रीडा संकुलासाठी जागा, नांदेड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, घनकचरा प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प, नांदेड शहरातील भूयारी गटार योजना पूर्ण करण्याची घोषणा केली. लातूर जिल्ह्यासाठीच्या घोषणा लातूर जिल्हा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागा, विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम, मराठवाडा वॉटर ग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी यशवंत सागर जलाशय उजनी येथून ११२ द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध करणे आदी घोषणा केल्या. उस्मानाबादेत वैद्यकीय कॉलेज सुरू करणार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी नदीजोड प्रकल्प,श्री त��ळजाभवानी मंदीर व परिसराचा विकास करणार, तसेच बीड जिल्ह्यात जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम करण्याची घोषणा केली. Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावरण
औरंगाबाद, दि 16 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 11 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा��ृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, नारायण कुचे, कुलगुरू…
View On WordPress
0 notes