#संजय शिंदे
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दरम्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त ��ंतप्रधानांनी काल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या ��ठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्��ाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा पार पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या��ं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
Text
दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली सांत्वनपर भेट - महासंवाद
बीड दि. 23 ( जिमाका ) :- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली, यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे हे सांगण्यासाठी व देशमुख कुटुंबीयांना शासन त्यांच्यासोबत खंबीरपणे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आपणास देत आहोत. शासन सर्वप्रथम तुमच्या सोबत आहे असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज देशमुख…
View On WordPress
0 notes
Text
भाजपच्या सरकार स्थापनेच्या दाव्यावर संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया
भाजपच्या सरकार स्थापनेच्या दाव्यावर संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची संपूर्ण देशभरात चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मौन बाळगल्याने राज्यात पडद्याआड प्रचंड मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. अचानकपणे एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गाव इथे निघून गेले त्यामुळे शिंदे नाराज आहेत या चर्चेला आणखीनच बळ मिळालेले आहे. शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आलेली असली तरी मुख्यमंत्री कोण हे अद्यापही…
0 notes
Text
महाराष्ट्र में कौन बनेगा मुख्यमंत्री? जल्द होगा खुलासा
महाराष्ट्र में महायुति की जीत के बाद कौन मुख्यमंत्री बनेगा? अब धीरे-धीरे इसकी तस्वीर साफ होती दिख रही। एकनाथ शिंदे को फिर से मुख्यमंत्री बनाने की मांग करने वाले शिंदे सेना के एक बड़े नेता व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी संजय शिरसाट ने कहा है कि अगर बीजेपी देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाती है तो उनकी पार्टी को कोई दिक्कत नहीं है। जो भी नाम सामने आएगा हम उसका स्वागत करेंगे। क्या बोले…
0 notes
Text
महायुति की बड़ी जीत पर सांसद संजय राउत ने उठाए सवाल, कहा, कुछ तो गड़बड़ है, यह जनता का फैसला नहीं हो सकता
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा चुनाव की मतगणना के बीच शिवसेना (य��बीटी) के वरिष्ठ नेता और सांसद संजय राउत ने महायुति के पक्ष में आ रहे रुझानों पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि, “हम जो देख रहे हैं, उससे लगता है कि कुछ गड़बड़ है। यह जनता का फैसला नहीं हो सकता है। हर कोई समझ जाएगा कि यहां क्या गड़बड़ है।” संजय राउत ने यह भी सवाल किया कि महायुति (भा.ज.पा, शिवसेना-शिंदे गुट, एनसीपी) ने…
0 notes
Text
गरबा कार्यक्रमों में अश्लील गानों पर रोक और गैर-हिंदुओं के प्रवेश पर रोक की मांग
रायपुर, 30 सितंबर 2024। शिवसेना शिंदे की रायपुर जिला इकाई ने गरबा कार्यक्रमों के दौरान अश्लील गानों और गैर-हिंदुओं के प्रवेश पर रोक लगाने की मांग करते हुए कलेक्टर गौरव सिंह को ज्ञापन सौंपा। इस ज्ञापन में विभिन्न मांगों को प्रमुखता से उठाया गया है, ताकि गरबा जैसे सांस्कृतिक और धार्मिक आयोजनों की गरिमा बनी रहे और उसमें किसी भी प्रकार की अनैतिक गतिविधियों को जगह न मिल सके। युवासेना जिलाध्यक्ष संजय…
0 notes
Text
Balaatkaari ki Maut Par Kyon Aansu Baha Raha Hai Vipaksh: Sanjay Nirupam
मुंबई। महाराष्ट्र के बदलापुर दुष्कर्म मामले के आरोपी अक्षय शिंदे को पुलिस ने एनकाउंटर में मार गिराया । बताया जा रहा है कि आरोपी ने पुलिस की रिवॉल्वर छीनकर फायरिंग की थी। हालांकि, इस घटना को लेकर शिवसेना नेता संजय निरुपम ने खुशी जाहिर की और उन्होंने विपक्ष से भी सवाल किए।
शिवसेना नेता संजय निरुपम ने कहा, “बदलापुर में एक आरोपी ने दो मासूमों के साथ यौन शोषण किया था। आज पुलिस ने उस आरोपी को एनकाउंटर में मार गिराया, जो बहुत बड़ी खुशखबरी है। जिन लोगों को इस एनकाउंटर पर सवाल उठाना है और जिनके मन में ऐसे बलात्कारी के लिए प्रेम प्रकट हो रहा है, उनसे मेरा सवाल है कि वो बलात्कारी के साथ खड़े है या फिर महाराष्ट्र पुलिस के साथ।“
Read More: https://www.deshbandhu.co.in/states/why-is-the-opposition-shedding-tears-over-the-death-of-the-rapist-sanjay-nirupam-497202-1
0 notes
Text
jamshedpur congress- डॉ अजय कुमार ने राहुल गांधी के खिलाफ भाजपा व शिव सेना नेता के आपत्तिजनक बयान की निंदा की, कहा-हिंसा की राजनीति में विश्वास करती है भाजपा, इन नेताओं के खिलाफ कानूनी कार्रवाई होनी चाहिए
जमशेदपुर: पूर्व सांसद सह कांग्रेस के वरिष्ठ नेता डा अजय कुमार ने बुधवार को प्रेस बयान जारी कर राहुल गांधी के खिलाफ भाजपा नेता रवनीत सिंह बिट्टू और शिव सेना(शिंदे गुट) के संजय गायकवाड़ द्वारा दिए गए आपत्तिजनक बयान की भर्त्सना करते हुए कहा कि बीजेपी हिंसा की राजनीति करने में विश्वास करती है. ऐसा लगता है कि केंद्रीय नेतृत्व के इशारे पर इन नेताओं द्वारा बयान दिए गए हैं. यही कारण है कि इन नेताओं के…
0 notes
Text
Lok Sabha Election Results 2024 Live: नीतीश-नायडू ने BJP को सौंपा समर्थन पत्र, आज ही सरकार बनाने का दावा पेश कर सकता है NDA
Results of Lok Sabha Election: सौंपा समर्थन पत्र नीतीश-नायडू ने बीजेपी को सूत्रों के मुताबिक बिहार के सीएम नीतीश कुमार और टीडीपी चीफ चंद्रबाबू नायडू ने बीजेपी को अपना समर्थन पत्र सौंप दिया है.मुमकिन एनडीए की बैठक के बाद तमाम नेता सरकार बनाने का दावा पेश करने जाएं. Results of Lok Sabha Elections: बोले आरएलडी चीफ जयंत चौधरी 'नीतीश कुमार ने प्रेरित होकर NDA में आया| एनडीए की बैठक से पहले RLD के राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी ने कहा, "नीतीश कुमार गंभीर राजनीतिक नेता हैं देश को दिशा देने वाले नेता हैं. नीतीश कुमार ��े मुझे और सीखने का मौका मिलेगा ये मैं उम्मीद करता हूं." नीतीश कुमार ने जो INDIA छोड़ने का फैसला लिया है, उनके फैसले से ही प्रेरित होकर हम NDA के साथ आए.
Results of the Lok Sabha Elections: जानें क्या कहा ? चीन ने दी नरेंद्र मोदी और NDA को बधाई, चीनी विदेश मंत्रालय की ओर से जारी बयान में भारत-चीन के संबंधों को बेहतर बनाने को लेकर भी बात कही गई है. चीन के विदेश मंत्रालय की प्रवक्ता ने नरेंद्र मोदी, बीजेपी और राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन को लोकसभा चुनाव 2024 में जीत दर्ज करने पर बधाई दी है| Results of the Lok Sabha Election: NDA की बैठक पर संजय राउत का तंज, जानें क्या कहा ? शिवसेना(UBT) के नेता संजय राउत ने कहा, "NDA की बैठक NDA वाले जानें, NDA में नीतीश बाबू, चंद्रबाबू, चिराग बाबू हैं, देख लेंगे. जनता ने भाजपा का बहुमत खींच लिया है इसलिए अब मोड-तोड़ की सरकार बनाने की कोशिश हो रही है, अगर उनके पास आंकड़ा है तो उन्हें सरकार बनाने दीजिए." Results of Lok Sabha Elections: 'इंडिया गुट और NDA के बीच सत्ता का संघर्ष', बोले सीपीआई नेता डी रामा. सीपीआई के महासचिव डी राजा ने कहा कि हमें इंतजार करना चाहिए और देखना चाहिए कि आने वाले दिनों में चीजें किस तरह से हो रही हैं, क्योंकि आज इंडिया गठबंधन और NDA दोनों की बैठक होने वाली हैं. उन्होंने कहा कि यह इंडिया गुट और एनडीए के बीच सत्ता का संघर्ष बन गया है. हमें इंतजार करना होगा और देखना होगा कि किसे नंबर मिलता है और किसे राष्ट्रपति की ओर से निमंत्रण मिलता है| The outcome of the Lok Sabha election is: चुनाव नतीजों के बाद क्या बोलीं BJP नेता माधवी लता? भाजपा नेता माधवी लता ने कहा, "भाजपा एक पार्टी के रूप में जानती है कि सीधी लड़ाई कैसे लड़नी है. महाभारत के पांडव केवल सीधा युद्ध करना जानते थे, लेकिन कौरव उसी काम को दूसरे तरीके से करना जानते थे, वे पीछे से वार करना जानते थे. पांडवों ने कुरुक्षेत्र का युद्ध तो जीत लिया, लेकिन उन्होंने अपने सगे-संबंधियों को खो दिया. उन्होंने अपने पांच पांडवों को खो दिया, जो उनके अपने बच्चे हैं. उन्होंने एक महान योद्धा अभिमन्यु को खो दिया है, इसलिए इतिहास भी हमें बताता है कि सत्य और अन्याय के युद्ध के बीच सत्य को अपने सगे-संबंधियों की बलि देनी पड़ती है|" Results of the Lok Sabha Election: NDA सरकार बनाने का दावा आज ही पेश कर सकते हैं| NDA के घटक दल के नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ आज सरकार बनाने का दावा पेश करने के लिए राष्ट्रपति से मिलने जा सकते हैं. BJP अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, चंद्रबाबू नायडू, नीतीश कुमार, एकनाथ शिंदे , चिराग पासवान, जीतन रा�� मांझी और प्रफुल्ल पटेल राष्ट्रपति भवन जा सकते हैं. उनके साथ जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल भी जा सकते हैं| more____
#results lok sabha#lok sabha 2024#lok sabha election results#election 2024#lok sabha elections#Results of the Lok Sabha Election#Lok Sabha Election Results 2024 Live
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
आणि
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यातही भारताची कामगिरी निराशाजनक
****
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपा��न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत झोपडीवासियांसाठी बांधलेल्या सदनिकांचं लोकार्पण, वीर सावरकर महाविद्यालयाची पायाभरणी तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलत होते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचं शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणं विद्यार्थ्यांना शक्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले –
या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रीयांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली. ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता थांबवत होत्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरूद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली. आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं.
माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले –
स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेतून मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्यासह अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फेस ऑफ आंबेडकराइट मुव्हमेंट या सा��ाजिक संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी इथं कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा घेण्यात आला. जालना इथं गांधीचमन चौकात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लातूर इथं जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.उज्ज्वला पाटील यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
नांदेड इथं औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ‘दुष्काळ तिथे पाणी’ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
****
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचे आता उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते आज नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।
****
क्रिकेट
सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर यजमान संघानं एक बाद नऊ धावा केल्या असून, हा संघ १७६ धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान, या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा पहिला डाव १८५ धावांवर संपुष्टात आला. ॠषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. रविंद्र जडेजानं २६, जसप्रित बुमराहनं २२, तर शुभमन गीलने २० धावा केल्या आहेत.
****
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुका निहाय मंजूर प्रकल्पासाठी जमीन उपलब्धतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारणी शक्य नसेल, अशा ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले.
****
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पोलिस दलाच्या कामकाज जाणून घेण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहावं असं आवाहन रहाटकर यांनी केलं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने येत्या सहा जानेवार��ला दर्पण दिनाचं औचित्य साधून प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा गौरव करण्यात येणार आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी ही माहिती दिली. मुद्रित, श्राव्य आणि दृक श्राव्य माध्यमात कार्यरत सर्वांचा यावेळी गौरव केला जाणार असून यात महिला पत्रकारांसह छायाचित्रकारांचाही सहभाग असल्याचं नाईक यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील नांदूर इथल्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी आज जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
0 notes
Text
जळकोट तालुक्यातील पीक नुकसानीची मंत्री संजय बनसोडे यांनी केली पाहणी
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा…
0 notes
Text
दगड घे हातात आणि फिर म्हणाव भिवंडीच्या बाजारात…, संजय राऊत यांच्यावर टीका
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? याची संपूर्ण देशभरात चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मौन बाळगल्याने राज्यात पडद्याआड प्रचंड मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. अचानकपणे एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गाव इथे निघून गेले त्यामुळे शिंदे नाराज आहेत या चर्चेला आणखीनच बळ मिळालेले आहे. शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आलेली असली तरी मुख्यमंत्री कोण हे अद्यापही…
0 notes
Text
संजय निरुपम की 19 साल बाद होगी ‘घर वापसी’, 3 मई को इस पार्टी में होंगे शामिल, जानें एकनाथ शिंदे क्यों हैं खुश
मुंबई: शिवसेना से राजनीतिक करियर की शुरुआत करने वाले की 19 साल के बाद फिर से ‘घर वापसी’ होगी। कांग्रेस की ओर से निष्कासित किए जाने के बाद वह महाराष्ट्र की एकनाथ शिंदे-नीत शिवसेना में शामिल होने जा रहे हैं। संजय निरुपम ने कहा कि बाला साह��ब भवन में सीएम शिंदे से मिलने के बाद ये तय किया गया है कि 3 मई को अपने सभी साथियों के साथ शिव सेना (शिंदे गुट) ज्वॉइन करेंगे और जोरदार तरीके से प्रचार किया जाएगा। दरअसल शिवसेना छोड़ने के बाद निरुपम 2005 में कांग्रेस में शामिल हुए थे और उन्हें महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का महासचिव नियुक्त किया गया था। वह 2009 के लोकसभा चुनाव में मुंबई उत्तर से भारतीय जनता पार्टी (भाजपा) के दिग्गज नेता राम नाइक को मामूली अंतर से हराकर सांसद निर्वाचित हुए।कांग्रेस में 19 साल तक किया कामकांग्रेस में 19 साल तक रहने के दौरान उन्होंने कई पदों पर काम किया जिनमें से मुंबई इकाई के प्रमुख पद की जिम्मेदारी भी शामिल थी। कांग्रेस ने पिछले महीने अनुशासनहीनता और पार्टी-विरोधी गतिविधियों के चलते छह साल के लिए उन्हें पार्टी से निष्कासित कर दिया था। निष्कासन से कुछ दिन पहले ही निरुपम ने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा सीट पर फैसला करने के लिए पार्टी को एक सप्ताह का अल्टीमेटम दिया था।एकनाथ शिंदे ने क्या कहा?शिवसेना पार्टी पदाधिकारियों की बैठक के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बुधवार को संवाददाताओं से कहा कि संजय निरुपम जल्द ही शिवसेना में शामिल होंगे। इस मौके पर निरुपम भी उनके साथ थे, लेकिन शिंदे ने इसे शिष्टाचार मुलाकात करार दिया। इस बीच शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबई में दो चुनावी सभाओं को संबोधित करेंगे। मुंबई में 20 मई को मतदान होगा।बिहार के रहने वाले हैं निरुपममूल रूप से बिहार के निवासी निरुपम 1990 के दशक में पत्रकारिता के रास्ते राजनीति में आए। वह मुंबई से प्रकाशित अविभाजित शिवसेना के हिंदी मुखपत्र ‘दोपहर का सामना’ के संपादक बने। उनके कार्य से प्रभावित तत्कालीन शिवसेना प्रमुख बाल ठाकरे ने उन्हें 1996 में राज्यसभा भेजा। निरुपम शिवसेना के मुखर नेता के रूप में उभरे। 2005 में छोड़ी थी शिवसेना शिवसेना उस वक्त मुंबई में बसे उत्तर भारतीय मतदाताओं को अपने पक्ष में करने की कोशिश कर रही थी। हालांकि निरुपम को उस वक्त झटका लगा जब शिवसेना ने 2005 में उनसे राज्यसभा की सदस्यता छोड़ने को कहा। शिवसेना से मतभेद होने पर अंतत: 2005 में उन्होंने पार्टी छोड़ दी और उसके बाद कांग्रेस में शामिल हो गए। http://dlvr.it/T6HT56
0 notes
Video
youtube
एकनाथ शिंदे अजित पवारांवर संजय राऊत यांचा हल्लाबोल..
0 notes
Text
सीएम आवास तक कैसे पहुंचा ड्रग तस्कर, सूत्र सरकार से भी जुड़े
संजय राउत- सांप के जहर तस्करी मामले में एल्विस यादव का नाम सामने आने के बाद इस मुद्दे पर राजनीतिक रंग चढ़ने लगा है. महाराष्ट्र में शिवसेना (यूबीटी) सांसद संजय राउत ने सीएम शिंदे पर हमला बोला है. उन्होंने कहा है कि ये कौन सा गठबंधन है. आपने इस देश में सबसे बड़े ड्रग माफिया को देखा होगा ज��� सांप का जहर बेचते हैं और रेव पार्टियों में भी इसका इस्तेमाल करते हैं। वह महाराष्ट्र के मुख्यमंत्री के…
View On WordPress
0 notes