#संघाकडून
Explore tagged Tumblr posts
Text
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी
अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून पहिल्याच सामन्यात संधी Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले आहे. Arjun Tendulkar – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांमधील गणल्या जाणाऱ्या रणजी…
View On WordPress
#“..तर#अर्जुन#क्रिकेटमध्ये#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#तेंडुलकरचे#नाही#पदार्पण#पहिल्याच#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मुंबई#या#रणजी#विश्व#संघाकडून#संधी#सामन्यात#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अंतिम लढतीस अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाकडून तीव्र निषेध;सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
कृषीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कमी मुदतीची कर्ज उपलब्ध करून देण्याची रिझर्व्ह बँकेची इतर बँकांना सूचना
राज्यातल्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचं आव्हान
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय कुस्तीसंघाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत याबाबत केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा यांना योग्य कार्यवाही करण्याचे तसंच सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं. विनेश फोगाट यांना या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षण तसंच इतर व्यवस्थापनाकरता केंद्र सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचं विवरणही क्रीडामंत्र्यांनी सदनासमोर सादर केलं.
या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी या स्पर्धेत विनेशच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं कौतुक करत, भावी विश्वविजेत्यांसाठी ती प्रेरणा ठरेल, सध्याच्या प्रसंगात सगळा देश तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशातून विनेशला धीर देत, ती विजेत्यांमधली विजेती असल्याचं म्हटलं आहे. या परिस्थितीवर मात करून विनेश दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट आज रात्री सुवर्णपदकासाठीची कुस्ती खेळणार होती. मात्र आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
दरम्यान कुस्तीच्या ५३ किलो वजन गटात आज भारताच्या अंतिम पंगालचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या सांघ��क टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या संघाने पराभव केला.
****
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
****
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि एक कांस्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे आज स्वदेशी परतले. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि क्रीडा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
****
गेल्या दशकभरात कर संरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
****
वायनाड भूस्खलन दुर्घटनेतल्या पीडितांसाठी केंद्र सरकारनं पुनर्वसन निधी द्यावा, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज सदनात केली. या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेच्या बचाव आणि मदत कार्यात उत्तम काम केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग तसंच केरळलगतच्या राज्यांची प्रशंसा केली.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानं ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या ��लप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.
****
राज्य सरकार येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन योजना राबवून पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ, विना परवानगी झाड तोडण्यासाठीच्या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये, लहान शहरांतल्या पायाभूत सुविधांना वेग देणं, इत्यादी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताला २४९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या आहेत. भारताच्या रियान परागनं सर्वाधिक तीन बळी घेतले. श्रीलंका या मालिकेत शून्य एकने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास कडक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी, असं आवाहनही या बैठकीतून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचा आज गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त परभणी इथे स्तनपान जागरूकता सप्ताह राबवण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातलं सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि परभणीचं जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांमधून स्तन्यदा मातांना स्तनपानाचं महत्व सांगितलं.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं आज नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. नांदेड इथला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि नांदेडचं जिल्हा माहिती कार्यालय, यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. सोप्या भाषेत साकारण्यात आलेलं हे प्रदर्शन उद्यासुद्धा सकाळी १० पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण असल्याचं, महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत.
****
0 notes
Text
दहावीतील गुणवंतांचा तिरोडा तालुका पत्रकार संघाकडून सत्कार https://www.rebelbulletin.com/2023/06/16677/.html
https://www.rebelbulletin.com/2023/06/16677/.html
0 notes
Text
डिजिटल मीडिया परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान
डिजिटल मीडिया परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान
जिल्हा पत्रकार संघाकडून गौरव सावंतवाडी : सिंधुदुर्ग डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांचा आज जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सावंतवाडीत सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित पत्रकारांनी पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश…
View On WordPress
0 notes
Text
पहिली अनौपचारिक कसोटी: मुकेश कुमार चमकला भारताने न्यूझीलंड A ला 156/5 वर प्रतिबंधित केले दिवस 1 | क्रिकेट बातम्या
पहिली अनौपचारिक कसोटी: मुकेश कुमार चमकला भारताने न्यूझीलंड A ला 156/5 वर प्रतिबंधित केले दिवस 1 | क्रिकेट बातम्या
बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याच्या सर्व स्पेलमध्ये प्रोबिंग चॅनलला गोलंदाजी दिली कारण पहिल्या ‘अनधिकृत’ कसोटीच्या पहिल्या दिवशी खराब प्रकाशाने खेळ थांबवण्यापूर्वी भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाला 5 बाद 156 धावांवर रोखले. प्रातिनिधिक राष्ट्रीय संघाकडून (भारत अंडर-19, भारत अंडर-23, भारत अ किंवा वरिष्ठ भारत) प्रथमच खेळताना, उजव्या हाताच्या जलद-मध्यम गोलंदाजाला चेंडू दोन्ही बाजूंनी हलवता…
View On WordPress
0 notes
Text
IND vs LEI: शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह दोन्ही संघांकडून खेळले, अश्विनने विकेट घेतल्या; भारत-लीसेस्टरशायर सामना अनिर्णीत संपला - IND vs LEI: शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रशांत कृष्णा, जसप्रीत बुमराह, अश्विन यांनी दोन्ही संघांकडून विकेट घेतल्या; भारत आणि लीसेस्टरशायरचा सराव सामना अनिर्णित राहिला
IND vs LEI: शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह दोन्ही संघांकडून खेळले, अश्विनने विकेट घेतल्या; भारत-लीसेस्टरशायर सामना अनिर्णीत संपला – IND vs LEI: शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रशांत कृष्णा, जसप्रीत बुमराह, अश्विन यांनी दोन्ही संघांकडून विकेट घेतल्या; भारत आणि लीसेस्टरशायरचा सराव सामना अनिर्णित राहिला
रविवारी भारताचा लीसेस्टरशायरविरुद्धचा सराव सामना अनिर्णित राहिला. 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी या 4 दिवसांच्या सराव सामन्यात पाच भारतीय खेळाडूंनी दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले. लीसेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराहने दोन्ही संघांसाठी गोलंदाजी केली. त्याचवेळी दोन्ही संघाकडून हनुमा विहारी आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी…
View On WordPress
#IND वि LEI#IND वि LEIC#LEI वि IND#LEI वि भारत#LEIC वि IND#LEIC वि भारत#अबिदिन सकंदे#उमेश यादव#ऋषभ पंत#ऋषी पटेल#कमलेश नगरकोटी#चेतेश्वर पुजारा#जसप्रीत बुमराह#जॉय इव्हिसन#नवदीप सैनी#नॅथन बॉली#प्रसिद्ध कृष्ण#भारत वि LEI#भारत वि LEIC#भारत वि लीसेस्टरशायर#भारताचा इंग्लंड दौरा#मोहम्मद शमी#मोहम्मद सिराज#रविचंद्रन अश्विन#रविश्रीनिवासन साई किशोर#रवी श्रीनिवासन साई किशोर#रवींद्र जडेजा#रेहान अहमद#रोमन वॉकर#रोहित शर्मा
0 notes
Text
IPL 15: लखनौने दिल्लीवर रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला, बडोनी षटकार ठोकून विजयी
IPL 15: लखनौने दिल्लीवर रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला, बडोनी षटकार ठोकून विजयी
आयपीएल 15 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने अतिशय रोमांचक विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीवर 6 विकेट्सने मात केली. संघाकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. तो ८० धावा खेळल्या. क्विंटन डी कॉक जिंकला
View On WordPress
#LSG vs DC IPL 2022 लाइव्ह अपडेट्स#आयपीएल २०२२#आयपीएल स्कोअर#केएल राहुल#क्विंटन डेकॉक#लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
0 notes
Text
मोहम्मह सिराजच्या एकाच षटकात आरसीबीने सामना गमावला, किंग ठरत पंजाबने केली विजयाची बोहनी...
मोहम्मह सिराजच्या एकाच षटकात आरसीबीने सामना गमावला, किंग ठरत पंजाबने केली विजयाची बोहनी…
नवी मुंबई : फक्त एका षटकात सामना कसा बदलू शकतो, हे आजच्या आरसीबी आणि पंजाबच्या सामन्यात पाहायला मिळाले. हा सामना आरसीबीचा संघ जिंकेल, असे वाटत होते. पण पंजाबने मोहम्मद सिराजच्या १८व्या षटकात तब्बल २५ धावांची लूट केली आणि आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. फॅफच्या या तुफानी फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून कर्णधार मयांक…
View On WordPress
0 notes
Text
आयपीएलमध्ये पुन्हा नाशिककर झळकणार..!
आयपीएलमध्ये पुन्हा नाशिककर झळकणार..!
सत्यजित बच्छावचा आयपीएल लिलाव यादीत समावेश नाशिकचा रणजीपटु सत्यजित बच्छाव ह्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसी��य तर्फे आयोजित येत्या इंडियन प्रिमियर लीग आयपीएल साठीच्या लिलाव यादीत निवड आली आहे. यापूर्वी नाशिकमधून अभिषेक राऊत हा एकमेव खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल खेळला आहे. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आय पी एल हंगामा साठी हा महालिलाव – Mega Auction – होणार आहे. ३७० भारतीय…
View On WordPress
0 notes
Text
MI vs DC IPL 2021;दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पराभवानंतर प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्स देव भरोसे.
MI vs DC IPL 2021;दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पराभवानंतर प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्स देव भरोसे.
अबू धाबी (गौरव डेंगळे,२/१०) MI vs DC IPL 2021;१३० धावांचा पाठलाग करताना दिल्ली ३०-३ आणि ९६-६ अशा बिकट स्थितीतून अय्यरचा नाबाद ३३ धावा व अश्विनचा नाबाद २० धावाच्या जोरावर दिल्लीने मुंबईला ४ गडी राखून पराभूत केले. तत्पूर्वी,प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने MI सूर्यकुमार यादवचा सर्वाधिक ३३ धावाचा खेळीने २० षटकात ८ बाद १२९ धावा काढल्या. दिल्ली संघाकडून DC अवेश खानने १५ धावा देऊन ३ गडी बाद केले…
View On WordPress
0 notes
Text
कात्रज संघाकडून आदर्श दूध संस्थांचा सन्मान
https://bharatlive.news/?p=151475 कात्रज संघाकडून आदर्श दूध संस्थांचा सन्मान
पुणे; पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार-'मन की बात'च्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
आणि
रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं मोदी म्हणाले. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवासाची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविधतेचा उल्ले�� करताना मातृभा��ेचा उपयोग करण्यावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं.
****
दरम्यान, देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायत नगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
कल 26 तारीख को माननीय प्रधानमंत्रीद्वारा 554 स्टेशन्स और 1500 से उपर रेल्वे ओव्हरब्रीज या अंडरपास इनका शीलान्यास, जहां पे पुरे हो गये है, वहां पे उद्घाटन किया जायेगा। नांदेड डिवीजन में ये 52 जगह पे आयोजन है। यहां हमारे पास चार स्टेशन्य है जिनका फाऊंडेशन स्टोन लेइंग माननीय प्रधानमंत्री द्वारा किया जायेगा, जिसमे हिमायतनगर, भोकर, मानवतरोड और रोटेगाव हैं। इसके अलावा 19 आर ओ बी आय यु पी ज् है।
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण असावे तसंच याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत. यांसदर्भात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाल�� पत्र पाठवण्यात आले आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकं याविषयांवर यावेळी चर्चा होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधीपक्षांनी घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे-पाटील यांनी आता आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली. शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकार���त्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतचे पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे, भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता दत्तात्रय शिनगारे, नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी ४६ धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह, महिला अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शस्त्र प्रदर्शन आणि सर्प माहिती शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
Text
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपात
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपात
नगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन कायम असून दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी कपात केली आहे. कमीशन व वाहतुकीसह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपये पडणार आहेत. त्यामुळे दर दिवसाला बसणाऱ्या आर्थिक नुकसानीतही अडीच कोटी…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे मूल्यांकन
कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे मूल्यांकन
तिरोडा, दि.27 : सन 2021-22 या वर्षासाठी गुणवत्ता आश्वासन संघाकडून (Quality Assurance Team) कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे ��ुक्रवार, 25 मार्च रोजी मूल्यांकन (Peer assessment) करण्यात आले. तसेच नजीकच्या भविष्यात अंतिम राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी शिफारस केली जाईल. यावेळी गुणवत्ता आश्वासन संघाचे सदस्य डॉ.निखिल डोकरीमारे, डॉ.शैलेश कुकडे आणि डॉ.पंकज पटले होते. सविस्तर असे की,…
View On WordPress
0 notes
Text
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून या वर्षी एकूण सहा पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून या वर्षी एकूण सहा पुरस्कार जाहीर
” सकाळ “चे कुडाळचे पत्रकार अजय सावंत तसेच कणकवलीचे नितीन कदम यांना पुरस्कार जाहीर सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून आदर्शवत असे काम करणाऱ्या पत्रकारांसाठी दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले पुरस्कार प्राप्त पत्रकारांना ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक आज सिंधुदुर्गनगरी येथे…
View On WordPress
0 notes
Text
चेतेश्वर पुजाराने 131 चेंडूत 174 धावा केल्या, रॉयल लंडन वन-डे चषक 2022 मध्ये सलग दुसरे शतक नोंदवले | क्रिकेट बातम्या
चेतेश्वर पुजाराने 131 चेंडूत 174 धावा केल्या, रॉयल लंडन वन-डे चषक 2022 मध्ये सलग दुसरे शतक नोंदवले | क्रिकेट बातम्या
चेतेश्वर पुजाराने रॉयल लंडन वन-डे कप 2022 मध्ये सलग दुसरे शतक झळकावले.© ट्विटर भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये सनसनाटी सहलीचा आनंद घेत आहे. या खेळाडूने 12 ऑगस्ट रोजी ससेक्स संघाकडून खेळताना शतक केले होते. पुजाराने केवळ 79 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत एका षटकात २२ धावांचाही समावेश होता. रविवारी, उजव्या हाताने चालू असलेल्या रॉयल…
View On WordPress
0 notes