#Tirora SDH
Explore tagged Tumblr posts
Text
तिरोडा उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर : रुग्णांची गैरसोय होतेय... कुठे आहे डॉक्टर? कुठे आहे परिचारिका?
वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन; तिरोडा शहर काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा तिरोडा, दि.26 : वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम सेवानिवृत्त झाल्यापासूनच तिरोडा उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर आहे. त्यानंतर जेही अधीक्षक आले ते प्रभारी होते. नियमित अधीक्षकाअभावी या रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत आहे. वेळेवर डॉक्टर्स उपलब्ध नसतात तर परिचारिकांचाही पत्ता नसतो. कुठे आहे डॉक्टर? कुठे आहे परिचारिका? असा प्रश्न…
View On WordPress
0 notes
Text
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 34 वर्षे सेवा देणार्या सफाई कर्मचार्याचा सेवानिवृत्तीपर सत्कार
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 34 वर्षे सेवा देणार्या सफाई कर्मचार्याचा सेवानिवृत्तीपर सत्कार
तिरोडा, दि.2 : राजू गुनेरिया (सफाई कर्मचारी) हे 31 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज 02 सप्टेंबर 2022 रोजी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. त्यांनी तब्बल 34 वर्षे अखंड सेवा दिली असून आता सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण���यात आला. तिरोडा उपजिल्हा रुग्णालय नेहमी स्वच्छ आणि…
View On WordPress
0 notes
Text
कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे मूल्यांकन
कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे मूल्यांकन
तिरोडा, दि.27 : सन 2021-22 या वर्षासाठी गुणवत्ता आश्वासन संघाकडून (Quality Assurance Team) कायाकल्प कार्यक्रमासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे शुक्रवार, 25 मार्च रोजी मूल्यांकन (Peer assessment) करण्यात आले. तसेच नजीकच्या भविष्यात अंतिम राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी शिफारस केली जाईल. यावेळी गुणवत्ता आश्वासन संघाचे सदस्य डॉ.निखिल डोकरीमारे, डॉ.शैलेश कुकडे आणि डॉ.पंकज पटले होते. सविस्तर असे की,…
View On WordPress
0 notes